किती सुंदर बोलते श्रिया आताच्या पिढीची असूनही अभ्यासपूर्ण बोलते खरंच कौतुक वाटलं श्रेय नक्कीच तिच्या आई-वडिलांना जाते आजी आजोबां बद्दलचा आदर आई- वडिलांनी केलेल्या संस्कारामुळे येतो खूपच हुशार मुलगी आहे खरच अभिमान वाटतो
मस्त इंटरव्यू! लहानपणी आजी आजोबान बरोबर वेळ घालवणे ,इंटरनेट नसताना घालवलेला वेळ, आई बाबांच आयुशातलं कंट्रिब्यूशन असे सगळे अनुभवलेली मुले मोठेपणी खूप छान माणूस म्हणून जगतात! श्रेया हे एक उत्तम उदाहरण! Young, dynamic असूनही पाय जमिनीवर असणारी, मेहनती आणि शितबध्द श्रेया खूप आवडली. तिला खूप शुभेच्छा ! “Dog people are my people” “Woof”
What a beautiful she is yaar …❤❤ एक उत्तम मुलाखत होती हि आता पर्यंतचा माझा सगळयात जास्त आवडतां पोडकास्ट खुप आवडली हि आणि तिची बोलण्याची पद्धत लकब जितकी सुंदर आहे तितकीच down to earth वाटते. हुशार आणि family चं कौतुक असणारी खुप गोड मुलगी आजी आजोबा जग आहे हिचं इतका respectहल्ली कुठे पहायला मिळतो पण हिचं हे वेगळेपण म्हणजे cherry on top ❤❤ Web series आणि सिनेमा मधून हिचा अभिनय पाहीला आहे तोही आवडलां खुप खुप प्रेम आणि प्रेम shirya pilgaokar ❤❤
सचिन, सुप्रिया यांचे चाहते आहोतच.... आता श्रेयाचे पण झालो.... अणि त्यांनी किती छान पद्धतिने आपल्या मुलीला माणूस म्हणून घडवलय.. 👍 Thx Whyfal 🎉... तुम्हा सर्वांची सर्व स्वप्न पूर्ण होवोत 💖
Thanks for this superb podcast. This podcast not only tells about Shriya but also about her parents and their amazing parenting. Inculcating diary writing habits via santa diary is an incredible idea! I will implement this too with my kid in future 😊 Wonderful podcast. I was somehow indifferent with shriya till now, but in this podcast, i was so surprised that i was relating so much with her! Be it journaling, spending time alone (her expressions while mentioning 48 hours without network were so relatable), withdrawal symptoms after any trip, bonding with grandparents, anxiety after realizing that time is ticking.. so relatable, felt we share same thoughts! This interview conveyed so much about sachin ji and supriya ji as well and how amazing they are in real life as parents.
Wooden! As usual मस्त episode...तुमच्या age च्या मुलांकडून खूप शिकायला मिळत...वैचारिक पात्रता अजून वाढते...मुलाखत अगदी सहज असते...मी पुर्ण मुलाखत नेहमीच ऐकते...
खूप कौतुक तुम्हाला दोघांचे. विशेष करून मराठी आता संपायला लागली असे वाटत असताना तुमच्या सारख्या तरुण मुलांकडून खूप अपेक्षा वाढल्यात! सुंदर मुलाखत. आणि श्रिया चे upbringing पण!
💭WOOF: खूप खूप गोष्टी शिकायला the end of the Podcast.. it's very nice flow of Childhood, Lifestyle, freedom of character & Life etc.. but must be she didn't forget those manners and nurturing process of shriyas mam family.. with high respected legends artist's parents Shadow reflects very well of her each and every fregrence of her thoughts.. She is maked Peaceful Environment actually..so it's Nice...
Woof.. what an episode.😄 She is older than me but too modern her thoughts, her background, her living. Not a comparison but 2023 episodes are relatable.
पर्यटन,लेखन,खाणे,आजी - आजोबा यांच्याशी असलेले नात्त,त्यांच्या सहवासातील गोड क्षण,आठवणी.आई --बाबा great, मोठे असूनही त्याचा तोरा न दाखवता त्यांच्या बद्दल असलेला सार्थ अभिमान,आदर , प्रेम आणि त्यांच्या कष्टांची किंमत तसेच स्वतःची एक वेगळी उत्तम ओळख,जागा निर्माण करणे.हे सर्वच श्रेया खूपच great. आजोबांचे 100 कंट्री पर्यटन Hats off. (Vasant सबनीस ना आजोबा?)
Thanks Shriya madam. तुमच्या मुळे डायरी ची परंपरा, माझ्या आजोबांनी जपलेली...... आणि माझं बघून माझी मुलगी पण...... तिला डायरी ची सवय झाली आहे. आम्ही सामान्य माणसं असूनही ती तिच्या फिल्ड मध्ये यशस्वी आहे. वेळ आणि पैशांचा हिशोब ठेवायला ती डायरी मुळे च शिकली. N thanks to whyfal . also
Such a beautiful ,calm and mature girl ..always like to watch her as she choose to play variety of roles not the typical one..thats why Big fan of her❤
Ajparyant me sachin sir ani supriya mam chi fan hote tyanchaver prem ahe ajhi pn ya gappa aikun me shriyachi sudha fan jhale ❤mala khuuuup awdli shriya 😍
श्रीया.... मला ती सचिनसुप्रियाजिंची मुलगी म्हणून ट्रोल झाली तेव्हा कळलं... एवढ्या सुप्रसिद्ध कलाकारांच्या मुलीकडून अपेक्षा जास्त होत्या.... असं वाटल ही मराठीत ही चालेल तरी का? पण माझं हे मत श्रीया ने चुकीचं करून दाखवलं... स्वतःच्या जिद्दीने व मेहनतीने तिने स्वतःच वेगळ स्थान निर्माण केलं आहे ती त्यात प्रयत्न शिल आहे.web सिरीज मद्ये तिच्या अभिनयाची प्रशंसा ऐकली आहे... वायफळ च्या माध्यमातून तिचं वकृत्व, एकंदरीत जिवन शैली वर प्रभुत्व ही दिसलं... व सचिन सुप्रिया प्रमाणे मला ही हया मराठी मुलगी चां अभिमान वाटतोय.. तिचा रस्ता अजुन यशस्वी तेकडे घौडदौडत राहो..❤
A very nice soothing vibe with I travelled down the memory lane from my childhood with grandparents , acting skills till the corporate world ,europe free tours and galaxy dreamy situation. Just "Oof" podcast with Shriya. I really feel I can hear "Woof" from my dog when we meet again at other side of the stars.
लहान आणी मोठी सिरया पिळगावकर खूप जुन्या व नवीन गोष्टी बोलली आजी आजोबाचयाहि तसेच आई बाबांची शिस्त सांगितली इंग्लिश व मराठी वाक्य बोलली छान अनुभव सांगितले मस्त वाटले
Woof... Very nice episode.. Recently I have been watching your video... Very nice they are...in the sense though you belong to generation... Your attempt to catch the childhood memories and cherishing them... Great hat's off
woof! amazing episode !! amazing shriya, the best part she is so grounded and genuine. Suyog you inspire me to do lot of positive thinking, thanks!! prachi thank you for your commitment to bring us best out of suyog and keeping him on track :)
Chaan mulgi ahe... Perfect combination of old and new generation....I like her...movie madhe pan chaan Kam karte ahe ti...shivaji park la alis tar pls ekda tari bhetayche ahe tula
Woof! खूप छान गप्पा! श्रीयाच्या ॲक्टिंगचा फॅन तर आहेच, पण माणूस म्हणून तिचे विचार किती प्रगल्भ आहेत हे ही या गप्पांतून कळले! तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
श्रीया खूप गोड मुलगी आहे. ज्ञानाने समृद्ध आहे. सचिन सुप्रियाने छान संस्कार केले व वाढविले.खूप आशीर्वाद.
Such a Polite,soft spoken ,fluent ,sharp and Kind Person.
किती सुंदर बोलते श्रिया आताच्या पिढीची असूनही अभ्यासपूर्ण बोलते खरंच कौतुक वाटलं श्रेय नक्कीच तिच्या आई-वडिलांना जाते आजी आजोबां बद्दलचा आदर आई- वडिलांनी केलेल्या संस्कारामुळे येतो खूपच हुशार मुलगी आहे खरच अभिमान वाटतो
Shriyas voice is so soothing n calming n her thoughts is just OP so much learning for 90s kids really great podcast ❤❤❤
मस्त इंटरव्यू! लहानपणी आजी आजोबान बरोबर वेळ घालवणे ,इंटरनेट नसताना घालवलेला वेळ, आई बाबांच आयुशातलं कंट्रिब्यूशन असे सगळे अनुभवलेली मुले मोठेपणी खूप छान माणूस म्हणून जगतात! श्रेया हे एक उत्तम उदाहरण! Young, dynamic असूनही पाय जमिनीवर असणारी, मेहनती आणि शितबध्द श्रेया खूप आवडली. तिला खूप शुभेच्छा !
“Dog people are my people”
“Woof”
वैचारिक प्रगती करायची असेल ,तर नक्की हि मुलाखत पहा, श्रिया बरोबर तिचा पालकांचे कौतुक केले पाहिजे.really no words. .........
What a beautiful she is yaar …❤❤
एक उत्तम मुलाखत होती हि आता पर्यंतचा माझा सगळयात जास्त आवडतां पोडकास्ट
खुप आवडली हि आणि तिची बोलण्याची पद्धत लकब
जितकी सुंदर आहे तितकीच down to earth वाटते.
हुशार आणि family चं कौतुक असणारी खुप गोड मुलगी
आजी आजोबा जग आहे हिचं
इतका respectहल्ली कुठे पहायला मिळतो पण हिचं हे वेगळेपण म्हणजे cherry on top ❤❤
Web series आणि सिनेमा मधून हिचा अभिनय पाहीला आहे तोही आवडलां
खुप खुप प्रेम आणि प्रेम shirya pilgaokar ❤❤
इतक्या लहान वयात इतकी समज .खुप छान मुलाखत श्रेया बददल काहीच माहीती नाही महणुन बघायला ऐकायला छान वाटले.
34 वर्षाची लहान😱😱😱😱
Tiche best friend tiche aajoba aahet tya mule tila evdhi chan samaj aahe ❤❤
She is 33 or 34 now..... He lahan zal😢
Content mahatwacha age nahi 😊@@Aparichit_9
वय किती होऊ maturity येणे किंवा असणे यात फरक आहे....
सचिन, सुप्रिया यांचे चाहते आहोतच.... आता श्रेयाचे पण झालो.... अणि त्यांनी किती छान पद्धतिने आपल्या मुलीला माणूस म्हणून घडवलय.. 👍 Thx Whyfal 🎉... तुम्हा सर्वांची सर्व स्वप्न पूर्ण होवोत 💖
Woof ❤
खुप छान बोलते श्रीया. आताच्या generation ची असूनही किती mature आणि clear ❤
आईला शॉक झाले,, श्रिया ला बघून, माझी सर्वात आवडती ,,सुयोग प्राची i love you ❤❤❤❤❤ फार भारी वाटत आहे मला ,,खूप आभारी खूप प्रेम
Woof ...
मी नेहमी सगळे एपिसोड पूर्ण बघते ..कितीही वेळ असेल तरी..खूप छान असतात...
Thanks for this superb podcast. This podcast not only tells about Shriya but also about her parents and their amazing parenting. Inculcating diary writing habits via santa diary is an incredible idea! I will implement this too with my kid in future 😊
Wonderful podcast. I was somehow indifferent with shriya till now, but in this podcast, i was so surprised that i was relating so much with her! Be it journaling, spending time alone (her expressions while mentioning 48 hours without network were so relatable), withdrawal symptoms after any trip, bonding with grandparents, anxiety after realizing that time is ticking.. so relatable, felt we share same thoughts!
This interview conveyed so much about sachin ji and supriya ji as well and how amazing they are in real life as parents.
खूपच छान मुलाखत घेतली,दिली. वाचन,लेखन,भाषण,संभाषण यामुळे मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली. ऐकणारे ही त्यात तल्लीन झाले.Fanstastic 🎉❤
❤ॲक्टिंग is spritual thing ❤ हा या मुलाखतीचा सर्वोच्च क्षण आहे, श्रिया पिळगावकर सुजाण व्यक्तीआहे , खूप कौतुक आणि woof 🐶
Woof!!..खूप आवडला हा भाग...किती simple yet elegent आहे ही मुलगी...खूपच भारी..तिला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
So mature polite and her voice is so sweet She is vibing like Dipika ❤
Wooden!
As usual मस्त episode...तुमच्या age च्या मुलांकडून खूप शिकायला मिळत...वैचारिक पात्रता अजून वाढते...मुलाखत अगदी सहज असते...मी पुर्ण मुलाखत नेहमीच ऐकते...
खूप छान झाला पॉडकास्ट खरचं श्रियाच्या काही गोष्टी नव्याने समजल्या.काहीवेळा अश्या लोकांचे काही काही अनुभव शिकवून जातात.❤
खूप कौतुक तुम्हाला दोघांचे. विशेष करून मराठी आता संपायला लागली असे वाटत असताना तुमच्या सारख्या तरुण मुलांकडून खूप अपेक्षा वाढल्यात!
सुंदर मुलाखत. आणि श्रिया चे upbringing पण!
Shriya .. You are not only beautiful but intelligent n genuine...God bless you dear ❤
💭WOOF:
खूप खूप गोष्टी शिकायला the end of the Podcast.. it's very nice flow of Childhood, Lifestyle, freedom of character & Life etc.. but must be she didn't forget those manners and nurturing process of shriyas mam family.. with high respected legends artist's parents Shadow reflects very well of her each and every fregrence of her thoughts..
She is maked Peaceful Environment actually..so it's Nice...
Suyog, tu khup involved astos nehmich podcast madhe, not like bombarding the guests with questions, khupch chan ❤️ Khup kautuk Suyog and Prachi
He talk like childhood friends...He has pure soul...
खूप सुंदर मुलाखत,मला श्रिया प्रचंड उत्साही वाटते,हुशार आहे,inspiring आहे
Woof, 👌👌एकदा वायफळ ऐकायला सुरुवात केली तर ती संपेपर्यंत ऐकावीशी वाटते ,अचूक प्रश्न, तब्येतीत मुलाखत...मस्त ...💐💐
Woof ! Loved the conversation and Shriya’s mindset. So much to learn from. ❤
Woof.. what an episode.😄
She is older than me but too modern her thoughts, her background, her living.
Not a comparison but 2023 episodes are relatable.
so u got thoughts of 1935 or what 🤣🤣
एकच फाईट वातावरण टाईट..
केतकी चितळे ताईनां बोलवा.🙏🏼
पर्यटन,लेखन,खाणे,आजी - आजोबा यांच्याशी असलेले नात्त,त्यांच्या सहवासातील गोड क्षण,आठवणी.आई --बाबा great, मोठे असूनही त्याचा तोरा न दाखवता त्यांच्या बद्दल असलेला सार्थ अभिमान,आदर , प्रेम आणि त्यांच्या कष्टांची किंमत तसेच स्वतःची एक वेगळी उत्तम ओळख,जागा निर्माण करणे.हे सर्वच श्रेया खूपच great. आजोबांचे 100 कंट्री पर्यटन Hats off. (Vasant सबनीस ना आजोबा?)
Thank you for complimenting library & librarian.... I'm a librarian..... soothing, lovely interview
Kasali majja yete nehmich tuze podcasts baghtana.....and always love Shriya, she is very genuine....woof :)
भावा तु मराठीतला बिअर 🍺 बाइसप्स 💪 आहेस 👌 असाच कडक कंटेंट घेऊन येत जा
He khupach prashansaniya aahe,Shriya well said, some people can’t go for detach detox …. Thank you for whyfal!!!
woof!!!
sundar shant sushil asa podcast hota
shriya cha vegla version pan kalala
thank you for all kind words....
Thanks Shreya ji, suyog ji, prachi ji
Woof! Lovely and thought provoking session! Shriya talks like a matured person she has depth and sweetness r her real qualities! Good luck Shriya😂❤❤🙏
Woof !
I like shriya's personality....
the way she talks .....mast ❤
Thanks Shriya madam. तुमच्या मुळे डायरी ची परंपरा, माझ्या आजोबांनी जपलेली...... आणि माझं बघून माझी मुलगी पण...... तिला डायरी ची सवय झाली आहे. आम्ही सामान्य माणसं असूनही ती तिच्या फिल्ड मध्ये यशस्वी आहे. वेळ आणि पैशांचा हिशोब ठेवायला ती डायरी मुळे च शिकली. N thanks to whyfal . also
Woof. Chhan niwant gappa . Nehami pramane. Navin varshachya khup shubhechha Suyog Pracji
This conversation is so enriching. Loved this (real) side of Shriya. She is not one of those dumb nepo kid.
Woof! फार छान...श्रीया खूप समजुतदार...विचारी व संस्कारी आहे....
Shriya ही तुझी मुलाखत ऐकली म्हणून कळलं की तु कशी आहेस.... मस्त thanks व्हायफल woof
Woof🎉🎉🎉🎉🎉🎉
अगदी आईबाबांची मुलगी शोभलीस.🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान! अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉
Woof.....कमाल interview......mi Pan लिहिते...so मजा yete tumhi जेव्हा imagine karun stroy complete karayala sangata
Down to earth and Intelligence and humblness with beauty
व्वा खुप सुंदर मुलाखत..... श्रीया पिळगांवकर हिच्याबद्दल बरीच माहिती मिळाली..... धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर होता podcast. खूप दिवसानंतर कुठला podcast 2x वर switch न करता ऐकला. Keep going😊
uff...
New year start with shreya pilgaonkar ❤
Best ❤️🙏
Khup sundar language command, sobarpana,shriya khup grounded character I ever seen in celebraty kids ❤❤❤
Shriya's such a polite sweet spoken girl😍😍😍😍
छान झाली मुलाखत सुयोग आणि श्रीया पण खुप छान बोलली आणि तिचे विचार खुप प्रेरणदायी आहेत आणि शेवटचा शब्द "woof "😊
Woof..such a beautiful nd mind opening conversation it was ...loved it..thank you for such amazing content 🤍🎐
Woof... खूप छान episode. श्रिया चे विचार, तिचे बोलणे ऐकून छान वाटले. Best wishes to Shriya and whyfal team
Such a beautiful ,calm and mature girl ..always like to watch her as she choose to play variety of roles not the typical one..thats why Big fan of her❤
Ajparyant me sachin sir ani supriya mam chi fan hote tyanchaver prem ahe ajhi pn ya gappa aikun me shriyachi sudha fan jhale ❤mala khuuuup awdli shriya 😍
I really love your door segment !!! every guest's story can be turned into a short animated films. it would be so much fun
खुपचं गोड मुलगी आहे श्रेया इंटरव्ह्यू छान वाटला
Woof 😀
Mast.... khup chan zala postcast, and I'm listening to Shriya for the first time... it was amazing... interesting kinda
Woof !! Superb 👌 Shriya is wise & Knowledgeable person and Suyog your Podcast is amazing 👍
श्रीया.... मला ती सचिनसुप्रियाजिंची मुलगी म्हणून ट्रोल झाली तेव्हा कळलं... एवढ्या सुप्रसिद्ध कलाकारांच्या मुलीकडून अपेक्षा जास्त होत्या.... असं वाटल ही मराठीत ही चालेल तरी का? पण माझं हे मत श्रीया ने चुकीचं करून दाखवलं... स्वतःच्या जिद्दीने व मेहनतीने तिने स्वतःच वेगळ स्थान निर्माण केलं आहे ती त्यात प्रयत्न शिल आहे.web सिरीज मद्ये तिच्या अभिनयाची प्रशंसा ऐकली आहे... वायफळ च्या माध्यमातून तिचं वकृत्व, एकंदरीत जिवन शैली वर प्रभुत्व ही दिसलं... व सचिन सुप्रिया प्रमाणे मला ही हया मराठी मुलगी चां अभिमान वाटतोय.. तिचा रस्ता अजुन यशस्वी तेकडे घौडदौडत राहो..❤
A very nice soothing vibe with I travelled down the memory lane from my childhood with grandparents , acting skills till the corporate world ,europe free tours and galaxy dreamy situation. Just "Oof" podcast with Shriya. I really feel I can hear "Woof" from my dog when we meet again at other side of the stars.
She is such a down to earth ..
Liked her all qualities ❤
खूप छान podcast आहे हे
सहज साध्या मस्त हलक्या फुलक्या गप्पा, best wishes to Suyog 👍👍❤
I love her.... great personality and so mature..natural❤
खूपच छान मुलाखत ,अभ्यास पूर्ण बोलणे, खूप कौतुक.
woof 🐶
Khup divsaan pasun suggestions mdhe yet hote Whyfal che videos...aaj finally haa podcast complete kela... amazing 🫶
5:35 writting patterns reflection .. very true 😅 experienced it .. very much relatable ..
She is my favorite ❤ thank you soooo much for this interview 🙏
Woof
Woof♥️♥️♥️..very natural composed...the best part was her diction👍👍
Very simple, relatable, enriching content. 😊
woof what a podcast! all the best shriya for all your wishes! may it comes true!
Woof ….😊 kittti sundar all the best wishes 😊
Amazing.. आतापर्यंत ची सगळ्यात आवडलेली मुलाखत
चिकाटी आणि पेशंस...खूप छान मुलाखत!!!
Woof.. too good !peaceful !heard each and every word mindfully ❤
Aai ,baba hey shabdh ,from this generation aikayla khup chaan watata.so humble girl.❤❤
Whyfal खरंच राव एवढं फिरला आहात तुम्ही ग्रेट 👍 Superb 🫡
खूप छान होता..
I like her personality...
Good, learn something new
मी सुधा कमी पाणी पितो..आता जास्त पियेन..
Woof.....
लहान आणी मोठी सिरया पिळगावकर खूप जुन्या व नवीन गोष्टी बोलली आजी आजोबाचयाहि तसेच आई बाबांची शिस्त सांगितली इंग्लिश व मराठी वाक्य बोलली छान अनुभव सांगितले मस्त वाटले
वायफळ गप्पाना टिपणयांचे उत्तर दया
She is bloody good. Really intelligent, well read, grounded.
then u r an idiot 🤣
Woof !
Jabardasstt gappa marlyaet shriya ni
Woof khup chan supriya Tai igatpuri meditation centar la bhetli hoti khup sundar family Best luck
Woof woof. Because I would Love To See You in 2.0
Woof! 😂 Mastt majja ali throughout the interview… I am saving this in my favourites and gonna watch again!! Its so nice to see Shriya ❤
Such a sweet child she is
Woof...
Very nice episode..
Recently I have been watching your video...
Very nice they are...in the sense though you belong to generation...
Your attempt to catch the childhood memories and cherishing them...
Great hat's off
woof! amazing episode !! amazing shriya, the best part she is so grounded and genuine. Suyog you inspire me to do lot of positive thinking, thanks!! prachi thank you for your commitment to bring us best out of suyog and keeping him on track :)
Woof .. खूपच छान होता हा पॉडकास्ट.
Woof...😄👍khuuuuup chan...Shriya kiti chan mature bolalaliy...tiche barechase pailu aaj pahata aale...great❤
Chaan mulgi ahe... Perfect combination of old and new generation....I like her...movie madhe pan chaan Kam karte ahe ti...shivaji park la alis tar pls ekda tari bhetayche ahe tula
Khupach sunder interview
Khup sundar ❤aajji, ajoba ,balpanichya sagalya aathwanina uajala .
I love how authentic this podcast is..Sooo fun to watch ❤ Shriya is OP and the way Suyog ask questions is also OP ❤
Woof! खूप छान गप्पा! श्रीयाच्या ॲक्टिंगचा फॅन तर आहेच, पण माणूस म्हणून तिचे विचार किती प्रगल्भ आहेत हे ही या गप्पांतून कळले! तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
Woof... Its great to listen Shreya👍🏻
Woof❤❤ kharach chan podcast hota....
खूप छान मुलाखत... खूप समजुदार... मोठ्या माणसांचा आदर करणारी...down to earth aahe
Woof..oof....
Woof ❤
Very beautiful shriya pilgaonkar 😍
अतिशय आवडतो हा गप्पांचा कार्यक्रम
श्रियाचे मराठी उच्चार किती स्पष्ट आणि सुंदर आहेत ,ती ज्या क्षेत्रात वावरते तिथे किती accent मरतात उगाचच.
पण ती फार डाऊन तो earth ahe