२०० वर्षांपूर्वीच्या या वाड्यात जायला दिवसासुद्धा लोक घाबरतात 😳 Grant Duff Bangla Satara

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 кві 2024
  • #राजधानी_सातारा
    #राजधानी #vlog
    #वाडा #राजवाडा
    #Drant_Duff_bunglow
    #satara #viral
    #sagar_madane_creation
    #maratha #history
    #viralvideo #vlogs
    #sagarmadane
    #satara_Vlog
    #ग्रॅंट_डफ_बंगला
    #इतिहास #छत्रपती_संभाजीनगर
    #छत्रपती_शिवाजी_महाराज
    #छत्रपती_संभाजी_महाराज
    #मराठी #महाराष्ट्र
    #अजिंक्यतारा
    #सज्जनगड
    #सागर_मदने

КОМЕНТАРІ • 493

  • @akbarustad6002
    @akbarustad6002 25 днів тому +20

    फार सुंदर वाडा आणि फार सुंदर सांगितले. तुमच्या धर्याला सलाम आहे. शासनाने हा वाडा दुरुस्त करून ऐतिहासिक स्थळ म्हणून ठेवले पाहिजे.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Місяць тому +99

    एवढ्या सुंदर आणि भव्य दिव्य वाड्याची लवकरात लवकर डागडुजी होऊन त्यात एखादे सरकारी आॅफिस सुरू व्हायला हवे.असे सर्वच वाडे जतन, केले पाहिजे

    • @deserter25
      @deserter25 Місяць тому +11

      आपण कर्मदारिद्री आहोत, महाराजांचे गड किल्ले संभाळू शकलो नाही तिथे डफ चा बंगला कुठे सांभाळणार

    • @vipultambe5294
      @vipultambe5294 Місяць тому +1

      ​@@deserter25donhi sambhalana mahatvacha aahe.

    • @mamatalk1693
      @mamatalk1693 Місяць тому

      200 वर्षांच्या बंगल्याची डाग डुजी करणे चुकीचे आहे ती पुर्ण पाडुन शेतीस वापरावे.

    • @swatideshpande7169
      @swatideshpande7169 Місяць тому

      Perfect 👍🙏

    • @SanjayWalde-vr2pk
      @SanjayWalde-vr2pk 24 дні тому

      ​@@mamatalk1693june te sone, jasach tase banavne khup avjad karya aahe 👈😇😇

  • @smitahirekar2123
    @smitahirekar2123 21 день тому +13

    खूपच धैर्यवान आहेस बाळा हा वाडा दाखवल्यास त्याबद्दल धन्यवाद पण खरंच खूप भीतीदायक आहे

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 Місяць тому +18

    सागर दादा,तुझ्या धैर्यास सलाम आहे एवढे धाडस करून एवढा भयानक वाड पूर्ण पणे माहिती सह दाखविल्या बद्दल खूप खूप धन्यवाद!सरकारने या प्रशस्त जागेचा काहीतरी विचार केला तरयेथे येणाऱ्या प्रत्येकास शिवराय आठवणारच पण...असो! जय शिवाजी महाराजकी जय हो! 🙏🙏🌹🌹हरहर महादेव
    सागर दादा ,तु खरोखर सागरा समान ह्रदय ठेऊन आमहास घरी बसून वाडा दाखवून पूर्ण माहिती दिलीस (अक्षरशः) घाम फुटला तरीही...शिवरायांची कृपा आहे धन्यवाद! 🙏🙏👍👏👏❤️💐🌹🌹🍫

  • @madhavibhide4763
    @madhavibhide4763 22 дні тому +10

    वाडा नव्हे सरकारी बंगला well maintained केला तर एक सुंदर वास्तु ठरेल
    सागर छान उपक्रम

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 Місяць тому +36

    अशा ऐतिहासिक व सुंदर वास्तू शासनाने ताब्यात घेऊन त्यांची डागडुजी करावी. विशेष करून उदयनराजे महाराजांनी यात लक्ष घालून ही वास्तू व्यवस्थित बनवावी. म्हणजे पर्यटक त्या स्थळी जाऊन त्याचा आस्वाद घेऊ शकतील. ही वास्तू सुंदर बनवल्यास साताऱ्याच्या सौंदर्यात भर पडेल

  • @rekhabavaskar3812
    @rekhabavaskar3812 27 днів тому +6

    खूप सुंदर वास्तू आहे धन्यवाद सागर आम्हाला इतकं छान अस बंगला दाखवल्या बद्दल

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 Місяць тому +10

    तुमच्यामुळे एका नवीन दुर्लक्षित वास्तु बद्दल माहिती मिळाली धन्यवाद

  • @artinikam4692
    @artinikam4692 Місяць тому +34

    वा सागर, खुप धाडसी आहेस तु, आणि तुझ्यामुळे वाडा घरी बसून पाहायला मिळाला, धन्यवाद मित्रा.....

    • @VitthalDhengle-ei4ht
      @VitthalDhengle-ei4ht Місяць тому +3

      दिवसा कसलं धाडस रात्री च्या वेळी जा म्हणावं

  • @dipaliambike7222
    @dipaliambike7222 Місяць тому +10

    खरच वाडा छानच आहे.तुम्ही पण डेअरिंग करुन दाखवलात तुमचे आणि तुमच्या टीमचे आभार

  • @vitthalkakade9799
    @vitthalkakade9799 Місяць тому +11

    ब्रिटिशांनी आपल्या मराठ्यांचा इतिहास आपल्याला सांगितला ही खुप चांगली गोष्ट आहे, ,छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनेक वर्ष अंधारात होता..अशा चांगल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना खरच सॅल्यूट करायला हवा,,मदने जी आपण खुप चांगली माहिती सातार करांसाठी दिली खुप खुप धन्यवाद

  • @user-mj6fu1hm7d
    @user-mj6fu1hm7d 2 місяці тому +16

    छान आहे वाडा ईमारतीच बांधकाम जुने असल्याने अजूनही छान अवस्थेत आहे मला खुप आवडला आणि तिथे माणसांची वस्ती आसती तर खुप छान जतन झाले आसते भुताच्या गोष्टी खोट्या वाटतात आजची माणसेही भुतेच आहे त खर तर कोणीही तिथे राहत नसल्याने भुत बंगला वाटतै ही ईमारत

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 Місяць тому +13

    सागर दादा आम्ही सातार्यात च राहतो खूप वेळा रस्त्यावरून जाताना हा वाडा दिसतो पण काहीच माहिती नव्हती माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 2 місяці тому +43

    घरच्या घरी बसून उन्हात नं जाता हा वाडा व्हिडीओच्या माध्यमातून पाहता आला 😊👌🏻

  • @beoptimistic554
    @beoptimistic554 2 місяці тому +12

    अतिशय सुंदर दिमाखदार भव्य वास्तू 😮

  • @seemanagavekar8903
    @seemanagavekar8903 Місяць тому +11

    सागर तू खूपच छान वाडा फिरुन दाखवलास आणि माहिती पण खूप छान दिली तुझ्या धाडसाला मनापासून सलाम

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 19 днів тому +4

    भाऊ प्रथम मी तुला धन्यवाद देतो की तू फार मोठे कार्य हाताखाली घेतले आहे आणि इतीहसला एक छान झळाळी देत आहेस किती काळजी आणि ऐतिहासिक स्थळा बद्दल असलेली विलक्षण आवड शब्द कमी पडतात तुझे कौतुक करण्यासाठी. या बंगल्याचे लोकेशन कुठे आहे.

  • @sharvaripanchal9507
    @sharvaripanchal9507 2 місяці тому +21

    खुप छान बांधकाम आहे. आतमध्ये बघून तर असे वाटत नाही की खूप काळ वापरात नाही आहे हा बंगला. कुठेही कोळीष्टके फार दिसत नाही. फक्त पडझड मात्र दिसते आहे.

    • @user-tx8oy3fi8h
      @user-tx8oy3fi8h 23 дні тому

      असे वाटते की हा बंगला 15 ते 20 वर्षापूर्वी वापरात असेल कारण ईथे लाईटची सोय होती. फर्निचर जास्त जुने वाटत नाही. जाळी कोळी कोठेही आढळत नाही. काही बेवड्यानी या वाड्याची नासधूस केलेली दिसते.

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 2 місяці тому +16

    वाडा बघून भिती वाटते खरच

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 19 днів тому +2

    उत्तोत्तम सादरीकरण केले आहे भाऊ धन्यवाद.🙏🙏

  • @dhanajigaikwad2494
    @dhanajigaikwad2494 Місяць тому +36

    कसला भयानक वगैरे नाहीये खूप छान सुंदर बंगला आहे मला भेट द्यायची आहे

  • @sanchiscreativity6165
    @sanchiscreativity6165 Місяць тому +3

    खुपच सुंदर वाडा असून बांधकाम छान आहे भयानक वाटणे असे शब्द ऐकून लोकांना अधिक भिती वाटत असावी .
    वाडा खाजगी किंवा शासकिय वगैरे मालकी कोणाची आहे .
    एखाद्या धर्मादाय संस्था ने मागणी केल्यास शाळा किंवा रुग्णालया साठी द्यावी .
    सुंदर पुरातन वास्तुची माहिती दिली .
    वास्तुची दुरुस्ती डागडुगी व्हावी भीती वाटण्यासारखे काही नाही .
    रिकामी असल्याने असे वाटते .
    कोणीही घाबरू नये .
    बरोबर मित्रांना घ्यावे . त्यांनाही चांगली माहिती होईल .
    धन्यवाद .

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 2 місяці тому +20

    सागर, तुमचा व्हिडीओ नेहमीप्रमाणेच छान आहे.ग्राॅन्ट डफ हा बंगला आतुन फार प्रशस्त आहे.आता तो निर्जन व ओसाड पडल्यामुळे भितीदायक वाटतो.हि वास्तु बाहेरून अनेकवेळा मी पाहिली आहे.पण याला डफ बंगला म्हणतात हे आज तुमच्या व्हिडीओमुळे समजले.खुप छान व्हिडीओ.

    • @vedikaarjunwad9906
      @vedikaarjunwad9906 2 місяці тому

      ऑल द बेस्ट

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Місяць тому

      Duff bangala mhananyapeksha sarkari bungala asalyamule dak bungala mhanat asavet ase vatate.! Bunglyat electricitiche pounts jagojagi disat ahet.mul bungala konachya malakicha hota? yethe aspaschya jidnyasunsathi library chan hoil.ani pudhe, pathi garden va guransathi hurava chara.

  • @Siddharthpawar267
    @Siddharthpawar267 2 місяці тому +39

    सागर दादा तू खूप छान व्हिडिओ बनवतो व सगळे जन हे व्हिडिओ आवर्जून पाहतात..❤ तु इतिहासाबद्दल आम्हा सगळ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो याबद्दल धन्यवाद..💯🔥

    • @Marathi-Virus
      @Marathi-Virus 2 місяці тому +3

      खरंय तुझं भावा 🧐🍭

    • @haribhaupatil5809
      @haribhaupatil5809 2 місяці тому +3

      छान माहिती दिली

  • @user-xg9rp7xz8s
    @user-xg9rp7xz8s Місяць тому +5

    Classic video, तेव्हा कसे राहत असतील रात्रीचे ते नवल वाटत कारण पहारेकरी एक आणि नोकर एकच सरकार देणार, तसे राहणे म्हणजे भयानक. दिवसा कसतरी राहील पण रात्री भयानक.....😊

  • @shailab.2792
    @shailab.2792 Місяць тому +4

    सुंदर आहे बंगला .. Suspense, horror movie साठी perfect location

  • @PratikshaMankame-ej8zu
    @PratikshaMankame-ej8zu Місяць тому +2

    ही वास्तु या काळात सुध्दा खुप सुंदर वाटते ... पुर्वी त्या काळात किती सुंदर असणारं मला जुने वाडे, जुने मंदिर पाहायला खुप आवडते

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 2 місяці тому +4

    खुप छान व्हिडीओ मानावं लागेल आपले हार्दिक अभिनन्दन व शुभेच्छा

  • @gopalkhopale5258
    @gopalkhopale5258 2 місяці тому +4

    खुपच चांगलि माहीती दिली तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 2 місяці тому +3

    जय शिवराय, खूप छान घरबसल्या एक छान दुर्लक्षित इमारत पाह्यला मिळाली धन्यवाद!🙏🙏🙏

  • @namdevbavdane3491
    @namdevbavdane3491 2 місяці тому +16

    दुर्दैवाने पुरातन काळातील या वास्तु महाराष्ट्र राज्य सरकारने सरकारी कार्यालये यांच्या साठी वापरल्या पाहिजेत.

  • @prakashpawar2855
    @prakashpawar2855 2 місяці тому +3

    अरे व्वा सर, एकदम मस्त व्हिडीओ झाला आहे. 💐💐👌👌👍👍

  • @aniljadhav4132
    @aniljadhav4132 Місяць тому +3

    ती वाढत राहणारे लोक कुठे आहेत
    खूपच सुंदर असा वाडा आहे. आजूबाजूची झाडं तोडली स्वच्छता केली तर लवकर होऊ शकतात

  • @krusnabaichavde4930
    @krusnabaichavde4930 2 місяці тому +3

    👌🏻👌🏻सुंदर.

  • @jagdishsable6331
    @jagdishsable6331 Місяць тому +5

    सागर खूप डेरिंग करून माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आपल्याला माझा मनापासून सलाम तूमच्या देरिंगला

  • @isaacdixit767
    @isaacdixit767 Місяць тому +2

    I liked this video, good to know about our history

  • @samarbhagat8016
    @samarbhagat8016 Місяць тому +2

    खूप सुंदर वाडा आहे...या वाड्याची डागडुजी करायला पाहिजे...

  • @ramchandraraje8180
    @ramchandraraje8180 Місяць тому +2

    खूप छान प्रयत्न ! धन्यवाद !!!

  • @sureshkaranje7390
    @sureshkaranje7390 23 дні тому +2

    खरच लय भारी.👍

  • @dattatrayborate1086
    @dattatrayborate1086 2 місяці тому +2

    ok Mitra khupach chhan video

  • @vandanakamble464
    @vandanakamble464 Місяць тому +4

    Dada वाडा खुपच सुंदर आहे आतुन पण छान आहे कोनी राहात नाही मनून पण खरचं खूप छान आहे मस्त

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 23 дні тому +2

    खूप छान बंगला बांधला आहे.

  • @vinayasupnekar9673
    @vinayasupnekar9673 Місяць тому +2

    फारच सुंदर, धन्यवाद

  • @mamgeshjadhav4666
    @mamgeshjadhav4666 19 днів тому +2

    छान आहे मस्त

  • @sampadakarnik3529
    @sampadakarnik3529 Місяць тому +7

    खरं तर अशा वास्तूंचेे राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन झाले पाहिजे . सदर बंगल्याची सफर घडवल्याबद्ल खूप खूप धन्यवाद

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 2 місяці тому +2

    Apratim Vlog 💯❤😍 Atishay sundar ani bhavya vastu 💯👌👌 Vadyacha Itihas khup sundar shabdat varnan kelay 💯🙌🙌 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩

  • @shashank_dehankar
    @shashank_dehankar 2 місяці тому +2

    Thanks for sharing

  • @nandkumarghatge
    @nandkumarghatge Місяць тому +1

    Wow Superb Vada Khup Chhan.....

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 місяці тому +13

    खूप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद,, सागर भाई , शिरवळ भोर रस्त्यावर असाच पुरातन वाडा आहे ,,त्याची देखील माहिती मिळावी,,,,

    • @krishbarkade5298
      @krishbarkade5298 7 днів тому

      राजेवाडी मध्ये पण आहे.

  • @ushak7153
    @ushak7153 16 днів тому +1

    खरतर खूप खतरनाक वाडा आहे आणि तुम्ही वाड्रयाच्या आत फारत अस्ताना मला एका मानसाचा आवाज एकायला आला खर बोलते मी मी सोता घरात बसून खाबरले तो आवाज ऐकून

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 13 днів тому +1

    मजा आली बघायला

  • @nitinjagadale4319
    @nitinjagadale4319 2 місяці тому +3

    Chhan video aani sunder mahiti dilit dada ❤❤

  • @vitthalkale836
    @vitthalkale836 2 місяці тому +2

    Nice reacharch good video

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 2 місяці тому +2

    Beautiful wada .davil darer very nice exploring of okd monument very attractive to c it.actually gove shoul repair n maintain such beautiful wada.

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 Місяць тому +3

    खूप खूप छान सागर.👌👌👌
    भूतांना कोणीही पाहिलेले नाही आहे तरीही लोकांना भीती वाटत असते.

  • @saaylee1
    @saaylee1 Місяць тому +3

    nice place 👌👌👌👍👍👍

  • @anilnaik1052
    @anilnaik1052 Місяць тому +3

    सागर दादा तू खूप छान व्हिडिओ बनवतो व सगळे जन हे व्हिडिओ आवर्जून पाहतात.. तु इतिहासाबद्दल आम्हा सगळ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो याबद्दल धन्यवाद..

  • @user-ks6xo6vf2l
    @user-ks6xo6vf2l 27 днів тому +2

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही माहिती खूप छान देता तुम्हाला अस सुचवायचं आहे की अशी भटकंती करताना तुमच्या जवळ चिंच जांभूळ रामफळ सीताफळ आंबा अशा इतर बिया ठेवल्या तर डोंगर मंदिर रस्त्याच्या कडेला त्या टाकल्या तर पावसाळ्यात त्या सहज उगवतील

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  25 днів тому

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Місяць тому +2

    छानच माहिती. 👌👌👌🙏🙏

  • @anamik3267
    @anamik3267 Місяць тому +6

    सुंदर बंगला आहे.छान निसर्ग आहे.मालक लेखक होता त्यामुळे येथे भूत असणे शक्यच नाही.

    • @user-xg9rp7xz8s
      @user-xg9rp7xz8s Місяць тому

      काही पण तत्वज्ञान लेखक म्हणजे भूत नाही, गाढव ज्ञान 😂😂😂😂

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 Місяць тому +2

    खुप छान माहिती आणि लोकांची भिती कमी होईल आपल्या व्हिडिओ मुळे
    धन्यवाद🙏🚩

  • @sunitagaikwad250
    @sunitagaikwad250 12 днів тому +1

    खुप सुंदर माहिती दिलीत धन्य आहेस बाळा तु धाडस करून आम्हाला या वाड्याचे दर्शन नी माहिती दिली धन्यवाद नी सलाम तुझ्या डेरींगला 😊.

  • @milinddhumde5082
    @milinddhumde5082 2 місяці тому +2

    नवीनच माहिती. आभार.

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 2 місяці тому +5

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @narayanmane1527
    @narayanmane1527 11 днів тому +1

    सागर, 🌹👏

  • @hemabhamburkar1924
    @hemabhamburkar1924 Місяць тому +3

    किती सुंदर वाडा आहे

  • @Rushikesh_shelar
    @Rushikesh_shelar 2 місяці тому +10

    Sagar dada tu Chan मांडतोस एकदम ❤😊

  • @Gatha_sawarajyachi
    @Gatha_sawarajyachi 2 місяці тому +2

    Khup chan mahiti dilit dada. Jay jijau 🚩 jay shivray🚩🚩 jay shambhuraje 🚩

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 місяці тому +2

    सागर...चांगली माहिती मिळाली..
    धन्यवाद...

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 Місяць тому +3

    अतिशय छान सआगरभआऊ.

  • @ushadravid1765
    @ushadravid1765 Місяць тому +1

    खूप छान माहिती!👌👌

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 Місяць тому +4

    सुंदर आहे वाडा .❤

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 2 місяці тому +2

    जय महाराष्ट्र🚩

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 2 місяці тому +2

    Khup chan video dada 👌👌🎉🎉

  • @ramkadam2331
    @ramkadam2331 2 місяці тому +2

    dada lajvab😊

  • @uttamsawant9740
    @uttamsawant9740 Місяць тому +3

    आदरणीय सागर, साहेब आपणास मनापासून धन्यवाद मला सुधा हा वाडा पाहायचा आहे. वाडा पाहायचा असल्यास कोटे माहिती मिळू शकते. कृपया माहिती देणे ही विनंती.

  • @vilasambardekar31
    @vilasambardekar31 Місяць тому +2

    उत्तम

  • @Sarojydypgpt
    @Sarojydypgpt 16 днів тому +2

    जी जुनी वास्तू आहे त्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्यायला पाहिजे

  • @VivekChandekar-oi4cr
    @VivekChandekar-oi4cr 2 місяці тому +1

    धन्यवाद सागर, खुप छान.

  • @sunitajadhav9842
    @sunitajadhav9842 Місяць тому +2

    माहिती खूपच छान या ठिकाणचे आपल्या सरकारने नवीन बांधकाम करून तिथे कार्यालय स्थापन करावे आणि एवढी मोठी जागा उपयोगात आणावे

  • @dhanshrisapkal8315
    @dhanshrisapkal8315 Місяць тому +1

    Chan ahe video

  • @RadhikaPatil-sd8fd
    @RadhikaPatil-sd8fd 20 днів тому +2

    Tumche video mala khup aavdtat ❤

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 13 днів тому +1

    खूप मोठा vada आहे.. छान आहे

  • @KishorMore-vs7ju
    @KishorMore-vs7ju Місяць тому +3

    सागर दादा माझ्या कडे एका जुन्या 200 वर्षाच्या घराचा इतिहास व अद्भूत दुःखी कहाणी आहे. ते लोकांच्या समोर यावं असा महत्वपूर्ण भाग आहे, आपण हे कार्य कराल का ?

  • @maheshchatur7867
    @maheshchatur7867 Місяць тому +2

    खुप सुंदर वाडा आहे... आता असे बांधकाम शक्य नाही

  • @wonderwoman1863
    @wonderwoman1863 Місяць тому +4

    वाडा सुंदर आहे. याचे जतन व्हायला पाहीजे.

  • @sunilkamble4217
    @sunilkamble4217 2 місяці тому +1

    Khup sundar dada

  • @निवृत्तिपाटील
    @निवृत्तिपाटील 2 місяці тому +1

    मस्त वीडियो डियर ❤

  • @balasahebshirke8340
    @balasahebshirke8340 13 днів тому +1

    👌👌👌👌👌

  • @ashajadhav4267
    @ashajadhav4267 Місяць тому +1

    छान वाटले

  • @ruparedkar6351
    @ruparedkar6351 Місяць тому +1

    खुप खुप छान haste of you kipitup 18:01

  • @bhagwasupremacy5141
    @bhagwasupremacy5141 27 днів тому +2

    परवा च माझा मित्र न मी आत जाऊन आलो छान आहे आतून बंगला

  • @vijayhibare9841
    @vijayhibare9841 2 місяці тому +1

    Excellent;

  • @sureshthoke664
    @sureshthoke664 2 місяці тому +4

    खरोखरच भयानक आभास होतो,विडिओ पाहतांना, सूंदर पण भयानक .

  • @Milindji-ry4su
    @Milindji-ry4su 2 місяці тому +1

    सुंदर बंगला आहे .

  • @deepaksakpal6915
    @deepaksakpal6915 Місяць тому +1

    अति सूदर माहिति दिलि जय शिवराय

  • @samayaa3398
    @samayaa3398 Місяць тому +1

    काहीच करता येत नसेल तर हा वाडा मराठी चित्रपट सुष्टी . त्या लोकांना वापर करण्यास दिला पाहिजे. सातारा सारख्या इतिहासिक,शहरात खुप छान जागा आहे .या .वाडा ची . चित्रपट चे शुटींग करण्यासाठी. सातारा प्रशासन ने .याचा विचार नक्की च . केला पाहिजे. त्यामुळे या .वाडा जवळील, गाव . चांगला आर्थिक विकास पण होऊ शकतो.

  • @vastvikta821
    @vastvikta821 2 місяці тому +6

    आम्ही गावातील पोर अजिबात घाबरत नाही,रात्री शेतात अंधारात काम करतो, ओढे, नाले,नदी असत,किर दाट झाडी असतात. त्यापुढे हा बंगला काहीच नाही,उलट आलो तर मस्त जेवण करून 2-3 तास झोपून आराम करू.

  • @nileshsalunke5915
    @nileshsalunke5915 2 місяці тому +126

    सागर, त्याला वाडा नाही सरकारी बंगला म्हणतात. आणि तुम्ही अजूनही आम्हाला शिवाजी महाराजांच्या सर्व 350 किल्ल्यांची यादी दिलेली नाही

    • @khaireyashwant
      @khaireyashwant Місяць тому +29

      सागर दादा च्या अप्रतिम कार्याला सलामी द्या नाही की त्यांच्या चुका दाखवण्याचा प्रकार करावा... एकाद्याचे कामगिरी चे कौतुक करता येत नसेल तर त्यांची निंदा सुद्धा करू नये .. सागर दादा ने सर्वांच्या रिप्लाय ला प्रतिसाद दिला आहे ..पण जे अपमानित वाटेल अश्या स्वरूपात बोलतात त्यांना सागर दादा ने जरा सुद्धा रिप्लाय दिलेला नाही आहे ...आपण काय करतो आहे ज्याने त्याने आपलं बघावं ...आपल्याला कितपत येत त्या कडे लक्ष द्यावं ...आपल्याला घरी बसल्या सागर दादा नवनवीन व्हिडिओस आपल्या पर्यंत पोचवतात आपलं ते महद भाग्य च म्हणावं लागेल... सागर दा तुझ्या कार्याला सलाम आहे अशीच कामगिरी करत रहा धन्यवाद सागर दा...
      🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभु राजे 🚩

    • @bharatijoshi1005
      @bharatijoshi1005 Місяць тому +3

      Are nahi , ulat ha wada khup chan ahe , mazya Aatya cha wada asaach ahe , Redevlap hou shakto

    • @Marathi-Virus
      @Marathi-Virus Місяць тому

      असल्या भिकारचोटांमुळे मराठी माणूस पुढे जात नाय... चांगल्या गोष्टी बघत नाहीत फक्त चूका काढायचा प्रयत्न करतेत... सुधर लका भावड्या....😡

    • @TEJASPATKAR999
      @TEJASPATKAR999 Місяць тому

      Karaycha ky mg redevelop

    • @mangalghorpade6793
      @mangalghorpade6793 Місяць тому

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 2 місяці тому +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र