अतिशय सुरेख काम ABP माझा ने केले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे स्मारक आणि जन्मगाव नायगाव संपूर्ण जगाला दाखवले आहे. त्यामुळे फुले दाम्पत्याने केलेले अतुलनीय कार्य संपूर्ण जगाला समजेल....समस्त नेवसे पाटील परिवाराच्या वतीने आणि नायगाव ग्रामस्थांच्या वतीने ABP माझा चे मनापासून आभार
हीच तर शोकांतिका आहे की भारतीय भाषा आल्या नाहीत तर लाज वाटत नाही पण इंग्लिश आल पाहिजे, ट्विंकल ट्विंकल शिकवत बसण्यापेक्षा मुलांना मातृभाषेचा लळा जिव्हाळा निर्माण केला तर त्यांचा विकास अधिक होतो. सावित्रीबाई मोडी लिहायच्या,पण त्यांचं लेखन समजून घेण्या इतकी पण आपली भाषा आपल्याला येत नाही कुठ नेऊन ठेवला आहे आपला देश,आपली भाषा, संस्कृती शेक्सपिअर समजून घेण्यासाठी इंग्लिश शिकतात पण आद्य शिक्षणाचे जनक जननी सवित्री बाई,ज्योतिबा यांना समजण्यासाठी मोडी शिकतील का?
महान कर्तृत्ववान सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज स्त्रिया एवढ्या शिकल्या आहेत. ज्या स्त्री शिक्षणासाठी त्यांनी आपल्यावर शेण घाण ओढून घेतले. त्या स्त्रियांनी सुद्धा आज आपली मर्यादा ठेवली पाहिजे. पण आज जास्तच मर्यादा ओलांडली जात आहे
Happy seeing Savitri bais Kitchen. But am i the only one seeing the subtle ...re imagining...renaration.....an exemplary educationist way ahead of her time in Kitchen......( A place for woman as per ....U know who.....The Voldemorts ruling since 2014 )..... I would have been much much happier if someone took efforts to track down the woman who were taught by her relentless efforts and their families...and the impact her schools had...rather then media covering nitty gritties.....about what and where she cooked...... On the same note ..why does not AbP majha cover what all male icons of society cook and how their kitchen looks.. I will equally love seeing the kitchen where Gokhale ...Tilak.....Godse...Vinoba.... Tendulkars....Yogis and Shah and Modi cook... Time to get some serious reporters with sense of what needs to be reported.... Also a time to actively change the narrative......at a time when conscious efforts started having males model for Washing detergents or Giving a helping hand in home chores.....not many seen cooking yet in any advertisements.....And this....This is epic..... Having Cadburys man cheer for his girl hitting a six.....or a husband taking precautions choosing a oil for his hardworking irritable wife.....did strike a chord ....coz ......that's conscious advertising.... something out of normal..... I suppose no one seeing this video...would have realised the apparent ...in your face gender discrimination here..... Why should I ....or any one for that matter be concerned how or what Savitri Bai Phule cooked..... I am able to Write this post....Thanks to her ..500 years later .... I have to write it.....thats a pity on our outlook towards women even today !
अतिशय सुरेख काम ABP माझा ने केले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे स्मारक आणि जन्मगाव नायगाव संपूर्ण जगाला दाखवले आहे. त्यामुळे फुले दाम्पत्याने केलेले अतुलनीय कार्य संपूर्ण जगाला समजेल....समस्त नेवसे पाटील परिवाराच्या वतीने आणि नायगाव ग्रामस्थांच्या वतीने ABP माझा चे मनापासून आभार
Special thanks for mandar sir and team abp maza
धन्य तयासाविञी माई आशयाच तयाचया वास्तु शिल्प जतन करावे एबीपी माझाचे धन्यवाद ज्या जोतिबा फुले सावित्री माई यांना कोटी कोटी नमन
यात जसे पुरातत्व खात्याने लक्ष घातलं तसचं पुण्यातील भिडे वाड्याच करावं 🙏
जुन्या वास्तु खूपच छान वाटतात. या सर्व वास्तूंचे जतन व्हायला हवे.
Abp माझा ला खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
खूप छान माहिती मिळाली. तिथं येऊन बघतोय असं वाटलं.
असाच शाळेचाही वारसा जपावा. 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद अनमोल खजिना दाखवल्या बद्दल परत एकदा धनयवाद
खूप छान माहिती दिली 🙏🙏
जेव्हा दगडूशेठ दर्शनासाठी जातो, तेव्हा त्यासमोरच असलेली दुर्दशा झालेली शाळा बघताना अतिशय वाईट वाटतं....
Ho tyakade pn laksh dyayla pahije
8
9
पूण्यातील मुलींच्या पहिल्या शाळेचा ही असाच वारसा जपावा.
ABP maza aapan savitribai phule yanche Vada dakhavilet aani tyanchi mahiti dilit dhanyavad Jay maharashatra om RAM krushana Hari
खूप छान माहिती आपण सांगितली सर खूप खूप शुभेच्छा 🙏🌱🌷🥀
माहिती खूपच छान मिळाली प्रत्यक्षात जाऊन पहिल्या सारखी वाटली
हीच तर शोकांतिका आहे
की भारतीय भाषा आल्या नाहीत तर लाज वाटत नाही
पण
इंग्लिश आल पाहिजे, ट्विंकल ट्विंकल शिकवत बसण्यापेक्षा
मुलांना मातृभाषेचा लळा जिव्हाळा निर्माण केला तर त्यांचा विकास अधिक होतो.
सावित्रीबाई मोडी लिहायच्या,पण त्यांचं लेखन समजून घेण्या इतकी पण आपली भाषा आपल्याला येत नाही
कुठ नेऊन ठेवला आहे आपला देश,आपली भाषा, संस्कृती
शेक्सपिअर समजून घेण्यासाठी इंग्लिश शिकतात
पण
आद्य शिक्षणाचे जनक जननी सवित्री बाई,ज्योतिबा यांना समजण्यासाठी मोडी शिकतील का?
खुप छान वाटले हे सगळ बघुन.
Khup ch sundar❤️❤️❤️❤️🙏🙏😊😊
मी पाहिलाय हा वाडा 🙏🏻
🙏🙏🙏कोटी कोटी नमन गुरू माता 🙏🙏🙏
Khup Chan👏👏
महान कर्तृत्ववान सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज स्त्रिया एवढ्या शिकल्या आहेत. ज्या स्त्री शिक्षणासाठी त्यांनी आपल्यावर शेण घाण ओढून घेतले. त्या स्त्रियांनी सुद्धा आज आपली मर्यादा ठेवली पाहिजे. पण आज जास्तच मर्यादा ओलांडली जात आहे
अगदी बरोबर.
छान आहे दादा वाडा मला बघायचे आहे
खूप खूप dhnyawad abp माझा राष्ट्रीयpita क्रांती surya Mhatma joytiba Phule अणि क्रांती ज्योती svatribai phule जय भीम जय शिवाजी जय भवानी
खूप सुंदर. असेच छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले जतन केले तर कित्येक पिढ्या प्रेरणा घेतील.
अगदी बरोबर
धन्यवाद 🙏🙏
Bahot sunder.. I love this house
पुरातत्व विभागाचे अभिनंदन!असेच रायगडाचे पुनर्निर्माण करा..!
Khoop chhan mahiti dilit, Asech krantisurya jyotibaji fule V Savitribai he jithe Rahat hote tyache Darshan ghadava Sir phar bare hoil
Khupch chan 🙏
Puratatvvibhagala Khup khup purn samaaja kadun dhanyavaad. Khup sunder.
ए,बि,पी माझा खूप खूप धन्यवाद
असेच सगळे वाडे सगळे किल्ले गव्हर्मेंट ने जतन करावेत आणि लोकांना त्याचं महत्त्व पटवून द्यावं
Jay Jyoti, Jay, Kranti,🙏🙏
घर खूपच छान 👌👌
एबीपी माझाचे खूप खूप धन्यवाद अतिशय छान माहिती दिली
ABP maza dhanyavaad savitribai aamchya gharatlya aahet maze maher Naigaon aahe. Aamchya ghrat brechjn sikshk aahet. Mala khoop aabhiman aahe aamhi tyanche vars aahot
Khup Chan sir
Thanks amhala ha vada dakhavala phuleji savimai hotya mhanun aaj amhi sarv shikun savarun mothe zalo nahitar pashutuly jivan hot koti koti pranam phulejina savimaila jayshivaray jaybhim bro namo budhhay 💗💗💞💐💞💓💐🙏👌💐👍💙💕👍
Bahut sundar 🙏🙏
Khup chan aahe
Great work 🙏👍
Mahan Manas🙏
Great 👍🙏🙏
💛💛 जय जोती जय क्रांती 💛💛
अप्रतिम
Happy seeing Savitri bais Kitchen.
But am i the only one seeing the subtle ...re imagining...renaration.....an exemplary educationist way ahead of her time in Kitchen......( A place for woman as per ....U know who.....The Voldemorts ruling since 2014 ).....
I would have been much much happier if someone took efforts to track down the woman who were taught by her relentless efforts and their families...and the impact her schools had...rather then media covering nitty gritties.....about what and where she cooked......
On the same note ..why does not AbP majha cover what all male icons of society cook and how their kitchen looks..
I will equally love seeing the kitchen where Gokhale ...Tilak.....Godse...Vinoba.... Tendulkars....Yogis and Shah and Modi cook...
Time to get some serious reporters with sense of what needs to be reported....
Also a time to actively change the narrative......at a time when conscious efforts started having males model for Washing detergents or Giving a helping hand in home chores.....not many seen cooking yet in any advertisements.....And this....This is epic.....
Having Cadburys man cheer for his girl hitting a six.....or a husband taking precautions choosing a oil for his hardworking irritable wife.....did strike a chord ....coz ......that's conscious advertising.... something out of normal.....
I suppose no one seeing this video...would have realised the apparent ...in your face gender discrimination here.....
Why should I ....or any one for that matter be concerned how or what Savitri Bai Phule cooked.....
I am able to Write this post....Thanks to her ..500 years later ....
I have to write it.....thats a pity on our outlook towards women even today !
🙏
. .छानच
Salute Ani thanx tumha servana jyani hya wastula musium sarkhe mahatva dile gharaka ghar pan dile
घर ,भांडी छान स्वच्छ ठेवल्या आहेत .
Very nice sir
आई 🙏🏻🙇🏻♂️
Great work.Thanks.
माझ्या आईचे। माहेर। नायगाव आहे। त्या मुळे। मला। खूप अभिमान आहे त्या गावात।जन्मला येणेनशीबलागते
🙏🏼🙏🏼
असाच महात्मा फुले यांचा पुण्यातला राहता वाडा सुद्धा पुनर्बांधणी करावी
भिडे वाड्या साठी सर्वांनी एकत्र यावे
कुठे आहे हा वाडा?
दगडूशेठ ल सोन्याने मडवलय आणि स्त्री शिक्षणाचं स्मारक छिंन अवस्थेत पडलंय...काय दुरवस्था.. 😡
Why are you waiting.Give money and do it then.who said you don't do.
@@skythelimit8476 दगडूशेठ हलवाई मंदिरालाही देणगी सर्वसामान्य भक्तांनीच दिल्या आहेत. ते काही पुजाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून केलं नाही
सावित्रीबाई फुले यांच्यी पहीली मुलींची शाळा पण दाखवा
🌷🙏🙏🌷🙏🌷🙏🌷
सुंदर ,च
👌👌👌
sir thod bhidewada kde phn laksh kra
👍🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
तालुका जिल्हा कसे जायचे जवळ चे railway स्टेशन, हे पण video मध्ये सांगत जा
At post Naigaon. Tal. Khandala. Dist. Satara.
रेल्वे स्टेशन खूप लांब आहे तिथून. पण तुम्ही एसटी बसने जाऊ शकता
भिडे वाडा त्याकडे का लक्ष देत नाही सध्या ते दाखवन गरजेच आहे
Recently bhide wadya chya khasta hal baddal news viral zali ahe ani abp chi he news bhide wadya chya news la cover (panghrun) ghalyna sarkhi ahe,
सावित्री आई म्हणा.
Khup chan mahiti dili Jay bhim sir
Jay bhim namo budhaey Jay bharatvarsh Jay mulnivasi
भिडे वाड्याच पण असच जतन करा. पुरातत्व विभाग
°👏👏👏
3 . 52 janam kholi ?? .matlab
पुण्यातील वाडा , शाळा यांच काय?🤔🤔
Please give us address
At post Naigaon. Taluka Khandala. Dis. Satara.
आमच्याकडे काही बातमी असेल तर ती कशी दयायची तुम्हाला
Gy
Tumhi hotat mhanun amhi ahet
रचना नाही त्याला पेव म्हणत असत.
बळद
Naman Maty tulla jiney lihyala vachyalla shikavly leykina
औ
Io
स्वयंपाक घर दाखवण्याचा काय संबंध? त्या शिक्षिका होत्या कुक नव्हे.
Ho pan swayampak banavatach astil na tya mjotibansathi lagnanatar
त्यास स्वयंपाक बनवत नसतील असं वाटतंय का तुम्हाला🤦♂️🤦♂️😂😂😂
स्वयंपाक नाही बनवला तर खायचे काय? 🤔🤦♂️
Great
👍👌❤️