परप्रांतीय लोकांना घरे विकूच नका, थाराच देऊ नका 🙏 आपण सर्व हिंदू, भारतीय आहोत ह्याच्या नावाखाली घुसतील, स्वतःची भाषा, संस्कृती, नियम आपल्या मराठी लोकांवर लादतील आणि मुबंई, ठाणे, पुणे सारखी वाट लागून जाईल. परप्रांतीय ना सांगा मराठीच म्हणजे कट्टर हिंदू, भारतीय.
रिकामी पडलेली जागा वक्फ बोर्डाच्या घशात जाऊ शकते.. जिहादींनी अगोदरच मराठी बोलायचे सोडुन दिले आहे.. कोकणातील बंदरात रोहिंग्या कामे करायला लागले आहेत.. बांगलादेशीना थारा देणारे इंडी आघाडीत भरभरून वहातायत.. मुंबईकर मराठी माणसांनी ( ज्यांना परवडते त्यांनी )हे बंगलो विकत घेतले तर परप्रांतीय घुसणार नाहीत.. नाहीतर तिथे मजार बनतील जागा बळकावून.. अडीच वर्षांत कोविड काळात नाईट लाईफ वाल्यांची काळजी करणाऱ्यांकडे सगळे परप्रांतीयच मित्र आहेत.. आणि मुंबईतल्या मराठी माणसांचीच घरे बळकावून त्यांना देशोधडीला लावताहेत.. त्यांची सत्ता मुंबईत असुन SRA मध्ये झोपडीधारकांना २००/ २५० चौ फुट पेक्षा जास्त मोठी जागा मिळत नाही..
अरे काय परप्रांतीय लावलय, मूर्खपणाचा कळस आहात तुम्ही लोक, शहरात जाऊन त्यांचीच चाकरी करताय, महाराजांच्या काळातच तुम्ही गुजर लोकांना तुमच्या जमिनी विकल्या, आताही भातशेती बागा सोडून शहरात पळालेत, आणि द्यानाचे दिवे लावताय, तुमच्यात दम असेल तर घ्या विकत.
प्रगत तुम्ही सगळ्यात प्रथम जो बंगला दाखवला त्याच्या शेजारचा बंगला माझा आहे डेव्हलपर अतिशय चांगली व्यक्ती असून ते तुमचे सगळे व्यवहार अतिशय चौक आणि योग्य रीतीने करतात त्यामुळे आपल्याला यापैकी कुठलाही प्लॉट घ्यायचा असेल किंवा बंगला घ्यायचा असेल तर आपण हा व्यवहार करावा
प्रगत आम्ही परभणीतील आहोत.कोकण ट्रीप चा प्लॅन करत आहोत.तुमच्याकडे पुण्यातून कोणती चांगली travel planner aastil तर please सांगा. मे महिन्यात पुण्यातून प्रवास करण्याचा विचार आहे.8 जण family members आहेत.
हा बंगला रेल्वे स्टेशनच्या कोणत्या येरीयात आहे हेपन सांगा" तसच हा बंगलो जांभ्या दगडात बनला आहे की विठान मध्ये बनवला आहे तेपन सांगा" हा प्रश्न विचारण्याच काही खास कारण आहे " हे बंगलो आहेत तीथे गावात कुठल देव व देवीच मंदिर आहे """
अरे भाई या बंगलो मिळून सगळा अस एरिया किती गुंठे जागा मिळणार आहे ते का सांगितले नाहीत असे अपूर्ण माहितीचे अर्धवट व्हिडिओ बनवू नका खरेदी दाराला नेमकी महत्त्वाची माहिती द्यायची असते अर्धवट नको.
Pragat dada ani prerna.mi kankavli varun boltey mi tumche vlog roj baghte ani khup chan astata.mazya mr.na sathi work from home data entry asa madhe kaam havy tr dada please tuzya kiva prerna vahini cha olkhita kon online work provide karat asel kiva kuthli ashi side asel jithe online work milat tr please please please mala sang na dada please please
सो आपण प्रश्न विचारला सो बरं वाटलं सो परत एकदा हाच प्रश्न विचारणे सो मला बरं वाटेल सो तुम्हासही बरं वाटेल सो सर्वांनाच बरं वाटेल सो यानंतर कुठल्या हाॅटेलात जाणार ? कुठेच नका जाऊ . घरचं जेवण ते घरचं जेवण . नथिंग लाईट इट सो तुम्ही घरचंच जेवण खा . सो तब्येत मस्त रहाते . सो सो सो सो सो सो सो सो
Saglech koknatil youtubers So, So, So karat astat. Tyana dakhvayche aste ki amhala khoop changle english yete. English bolalya shivay aamhi rahuch sakat nahi. Aamhi tumchya peksha khoop verchadh aahot, vagaire. Udaharan mhanaje....Me Kokani Fikhil, Baniket Kasam, S for Sasulya, Ha swata, vagaire. 😇🥳🤡
परप्रांतीय लोकांना घरे विकूच नका, थाराच देऊ नका 🙏
आपण सर्व हिंदू, भारतीय आहोत ह्याच्या नावाखाली घुसतील, स्वतःची भाषा, संस्कृती, नियम आपल्या मराठी लोकांवर लादतील आणि मुबंई, ठाणे, पुणे सारखी वाट लागून जाईल.
परप्रांतीय ना सांगा मराठीच म्हणजे कट्टर हिंदू, भारतीय.
Perfect
रिकामी पडलेली जागा वक्फ बोर्डाच्या घशात जाऊ शकते.. जिहादींनी अगोदरच मराठी बोलायचे सोडुन दिले आहे.. कोकणातील बंदरात रोहिंग्या कामे करायला लागले आहेत.. बांगलादेशीना थारा देणारे इंडी आघाडीत भरभरून वहातायत.. मुंबईकर मराठी माणसांनी ( ज्यांना परवडते त्यांनी )हे बंगलो विकत घेतले तर परप्रांतीय घुसणार नाहीत.. नाहीतर तिथे मजार बनतील जागा बळकावून.. अडीच वर्षांत कोविड काळात नाईट लाईफ वाल्यांची काळजी करणाऱ्यांकडे सगळे परप्रांतीयच मित्र आहेत.. आणि मुंबईतल्या मराठी माणसांचीच घरे बळकावून त्यांना देशोधडीला लावताहेत.. त्यांची सत्ता मुंबईत असुन SRA मध्ये झोपडीधारकांना २००/ २५० चौ फुट पेक्षा जास्त मोठी जागा मिळत नाही..
101%
अरे काय परप्रांतीय लावलय, मूर्खपणाचा कळस आहात तुम्ही लोक, शहरात जाऊन त्यांचीच चाकरी करताय, महाराजांच्या काळातच तुम्ही गुजर लोकांना तुमच्या जमिनी विकल्या, आताही भातशेती बागा सोडून शहरात पळालेत, आणि द्यानाचे दिवे लावताय, तुमच्यात दम असेल तर घ्या विकत.
Ghari Basun Gyan dya
कोकणातील जागा ,घरे परप्रांतीयाना विकू नका.
प्रगत तुम्ही सगळ्यात प्रथम जो बंगला दाखवला त्याच्या शेजारचा बंगला माझा आहे डेव्हलपर अतिशय चांगली व्यक्ती असून ते तुमचे सगळे व्यवहार अतिशय चौक आणि योग्य रीतीने करतात त्यामुळे आपल्याला यापैकी कुठलाही प्लॉट घ्यायचा असेल किंवा बंगला घ्यायचा असेल तर आपण हा व्यवहार करावा
Plot 10 lakhs chya aat aahe ka tithe....
घराच्या आजूबाजूची जागा खूप वाया घालवली आहे. ती जागा घरातील रूम साठी वापरली असती तर जास्त चांगलं झालं असते.❤. बाकी सगळे छान. किंमत ही छान ❤❤
I think mumbaikar sati tumhi near by asel option dakhavle pahije within 100 km because kokani mansanchi Ghar already kokanat ahetch
प्रगत आम्ही परभणीतील आहोत.कोकण ट्रीप चा प्लॅन करत आहोत.तुमच्याकडे पुण्यातून कोणती चांगली travel planner aastil तर please सांगा. मे महिन्यात पुण्यातून प्रवास करण्याचा विचार आहे.8 जण family members आहेत.
फार छोटा आहे
Dada khup khup aahbhar mast video aahe ..me khup diwsan pasun koknat ghar che swapne bhagtoya ..20 lac madhe me ready aahe.. plot 4000 sq feet. Ani natar bhandh kaam karil.
Very nice information, mast
हा बंगला रेल्वे स्टेशनच्या कोणत्या येरीयात आहे हेपन सांगा" तसच हा बंगलो जांभ्या दगडात बनला आहे की विठान मध्ये बनवला आहे तेपन सांगा" हा प्रश्न विचारण्याच काही खास कारण आहे " हे बंगलो आहेत तीथे गावात कुठल देव व देवीच मंदिर आहे """
जय श्रीराम
Tourism sathi jawalpas kay attractions aahet ka
Hi Jaga nawawar hoil ka but
Very nice
महाड रायगड साईडला असतील तर सांगा
mast
झाडे लावायला काहीच जागा ठेवलेली नाही,पूर्ण compound tiles ahet
1st
Prerna look at Pragat and start dieting
khup chan
Vengurla mdhe ashe options ahet ka ?
Stamp duty, registration charges
Malvan Madhy Aahe ka
Bhari Blog 👌
Is it still available?
jai shree ram
Beach किती km?
So so so so so soooi
Dada ya bhagala rent ni milel ka , 2 varsha sathi . Te kalava.
Aamhi thithe rahilyavar bagla baghu aani vikat gheu.
2 bagle gheu shakto 25 lakh vale.
Lone milel ka te pn kalva dada.
अरे भाई या बंगलो मिळून सगळा अस एरिया किती गुंठे जागा मिळणार आहे ते का सांगितले नाहीत असे अपूर्ण माहितीचे अर्धवट व्हिडिओ बनवू नका खरेदी दाराला नेमकी महत्त्वाची माहिती द्यायची असते अर्धवट नको.
प्लाॅट आहेत का 3 गुंठा? रेट काय आहे?
10 lakh chya aat plot dakhava kripa karun
बिच अंतर किती आहे
Loan hot ka ?
Kahi matlab nahi 😮
Pani 24 ahe ka ?
Majgaon, Sawantwadi madhe 3.25 Guntha, 22.5 lac la sale zala, 2 months ago. Rancos che rates ok aahet.
टेरेस दाखवलाय नाही.. टेरेसवर जाता येते ना?
Pragat dada ani prerna.mi kankavli varun boltey mi tumche vlog roj baghte ani khup chan astata.mazya mr.na sathi work from home data entry asa madhe kaam havy tr dada please tuzya kiva prerna vahini cha olkhita kon online work provide karat asel kiva kuthli ashi side asel jithe online work milat tr please please please mala sang na dada please please
Age kiti ahe. Ani qualification.
Age ३४ qualification -१२th
Nirawde koknat bunglow 5 lakh hota 15 varsa adi
15 वर्षांपूर्वी लोकांचा पगार किती होता?
Ho 2005 madheye
तुम्ही सारखं सो सो का म्हणता ?
सो आपण प्रश्न विचारला सो बरं वाटलं सो परत एकदा हाच प्रश्न विचारणे सो मला बरं वाटेल सो तुम्हासही बरं वाटेल सो सर्वांनाच बरं वाटेल सो यानंतर कुठल्या
हाॅटेलात जाणार ? कुठेच नका जाऊ . घरचं जेवण ते घरचं जेवण . नथिंग लाईट इट सो तुम्ही घरचंच जेवण खा . सो तब्येत मस्त रहाते .
सो सो सो सो सो सो सो सो
@@prabhakarkadam8752 tumhi nkki shikshak asaal khup lawkr patwoon dil 😊
100
Kiti commission milat tumhala, Kokan cha jamini vikun vat lavayache
Saglech koknatil youtubers So, So, So karat astat. Tyana dakhvayche aste ki amhala khoop changle english yete. English bolalya shivay aamhi rahuch sakat nahi. Aamhi tumchya peksha khoop verchadh aahot, vagaire. Udaharan mhanaje....Me Kokani Fikhil, Baniket Kasam, S for Sasulya, Ha swata, vagaire. 😇🥳🤡
Tumhi Pranali che video bagta vatta 😂😂😂sasulya
Me hich comment karnar hote. Itkyat tumchi comment baghitli 😄😄😄😄😄 tar, mhanun he marathi shabda he visarle ahet.
कोकण विकणे बंद कर दुसरा काही काम धंदा कर
💯👌👌
What about 2 BHK cost?
Tumhich ka nahi ghet.
Tyani already property vikat घेतल्या आहेत.