डोंगर आणि दऱ्यांच्या सानिध्यात असलेलं सुंदर घर ! घराच्या अवती भोवती सुंदर झाडे आणि लहानसा बगीचा ! या घरात पशुधन पण आहे. खूप बरे वाटले हे सर्व पाहून. व्हिडिओग्राफरने आजूबाजूचे निसर्ग दृश्य पण दाखवायला पाहिजे होते.
किचन प्लॅटफॉर्मसाठी वापरलेला लांबलचक मार्बल कोल्हापुरमदधे कोठे मिळेल . आपल्या घराचे प्लॅनीं फारच छान विषेश करून छप्पराचे लोखंडी काम घराच्या आडयाची डीझाईन फारच आवडली.
घर खुप छान आहे .माहीती देण्याचा प्रयत्न पण खुप छान आहे .फक्त हॉलमधून कोणत्या बाजूला बेडरूम आहे ,कोणत्या बाजूला स्वयंपाक घर आहे ते व्यवस्थित नाही समजले .या घरासाठी किती सामान लागले ते पण समजले नाही.त्यामूळे नक्की बजेट समजणे कठीण झाले .असो आपला प्रयत्न अजोड आहे .आता पर्यंत असा video ,नवीन विषय घेऊन बनवलेला पहीलाच असावा ! धन्यवाद !
Tai mi apala khup abhari ahe.karan Mazi khup divsanchi ichha ahe kokanat ek chatese ghar bandhun retyre life shantpame awadta Chand jopasat vyatit karave.pan khurch kiti yeil,jaga Kay darane milel bandkam kharch kiti hoil ya samshyamule kahich karata ale nahi. Ata ek 5 gunthyachi jaga gheun achara kunkedwar jawal nakki bandhanar.apalya vidio mule protsahan milale.tasech Mr and Mrs nagvekar yani savistar mahiti dilyabaddal tyamcha hi abhari ahe.asech video banawati raha.
गांवात मिस्त्री असतात.ते छान पारंपारिक घर बांधतात.त्यांच्याशी आपल्या बजेटमधे ठरवून घ्यायचं.त्याची काम करायची पद्धत ,प्रामाणिक पणा गांवात आजूबाजूला विचारायचं.त्याने बांधलेली घरे बघायची.तुमचंही घर मस्त तयार होईल .मनापासुन धन्यवाद🌺🌺
@@mrunalinibendre7030 मृणालीनीजी आपले सगळे विडीओ मी नेहमी बघत असतो आपण छान सादरीकरण करता,एक विनंती होती कि कोकणातील माहिती आणि पारंपारिक रेसीपी शेअर केलत तर फार बर होईल धन्यवाद.
कोकनात असे माबॅल,टाईलस चे घर बांधलं तर पाय,सांधे,गुडघे दुखी सारखे विकार 2ते3 वषाॅत चालु होतात कारण कोकनात पडनारा प्रचंड पाऊस व गारठा असे घर कोकनात बांधून विकतचे दुखने घेवु नका.
ओसरी लहान आहे. त्यामुळे घर बाहेरून फार चांगला लुक देत नाही. कपडे सुकवायला स्वतंत्र जागाही नाही. घर काही विशेष नाही पण किंमत मात्र नसल्यागत त्यामुळे विशेष.
तुमच्या स्वप्नातले घर तुम्ही थोडी मेहनत करुन कमी पैशात उभारण्यात आनंदही खूप मिळवाल.तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत असे काॕस्ट इफेक्टीव्ह घर बांधले असेल तर जरुर काॕंमेंटस् मधे कळवा.
Very nice information given by sarpanch Nagvekar and with that your specific questions.Jai Bharat Jai Maharashtra. Very nice Marathi informative video of house.Nice interview by you.
There are some confusion on said cost, 1 Roof Iron Cost: 200000 2 roof labour cost 75000 3 foundation Cost 100000 4 Electricity cost 20000 That means Approx 400000 cost done on this only. Now remained 200000, Does means all material cost, all fabrications cost, all color cost, and eventually all labour cost covered in this 200000????
Very nice video, but i have some suggestions, make video little professional, sound quality is very poor use mic so you can get nice & clear sound, use focus light in dark. I watch your videos so make some improvements. THANKS🙏👍
मॅडम, सर नमस्ते मी एक कोकणी माणूस आहे. माझे चिपळुण येथे एक घर आहे. या घराचे छत सी चैन व ए लॅन्ग्वेज नुसार बनवायचे आहे तरी तुम्ही मला मदत कराल का? बनवणार्याचा फोन नंबर मिळेल का, कृपया .
6लाखात 3बीऐचके अती ऊत्तम,,
Yes.Thank u so much 😊👍🙏
Chaan vid
Thank u isha madam
Khup Chan 👍 Dhanyawad 🙏
Kishor ji,Thank u so much 😊👍🙏
खूप छान सविस्तर सांगीतले आहे …मनापासुन आभार…🙏🏻
Thank u so much 😊👍🙏 for nice words and appreciation .
खुप खुप छान 🏡 आम्हाला खूप आवडलं आणि खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई 🏡🙏👌👍 आभार
Thank u rashmi madam.
खूपच छान सुदरघर आवडले मला मी पन घरबाध नार असच छान छान आता थोडे जास्त रु लागणार महागाईमुळे
नक्की बांधा आणि आम्हालाही बोलवा.आॕलदबेस्ट !!
अतिशय सुंदर व्हिडिओ आपले प्रश्न आणि त्यांची उत्तरे अतिशय माहिती देणारी होती
खुपच छान आहे घर, अगदी स्वप्नातलं घरं
पण सहा लाखात म्हणजे फारच कमी किमतीत बनवले आपण.
अभिनंदन.
💐💐👍💐💐
कोकणात हे शक्य आहे krishnaji.चीरा दगड वीटांपेक्षा स्वस्त पडतो.
Aapan kiti sq, Feet, & Chire konthya prakarache vaaprnyat aale Aahet.
Description box madhe tyanche number dilet .mahiti milel.
ताई, सुंदर व ऊपयुक्त माहिती आपल्या मुळे मिळाली. धन्यवाद. 🙏🙏👍
Vilas ji,thank u so much.
सुंदर....छान सादरीकरण....अचूक प्रश्न...ज्यामुळे सविस्तर माहिती मिळाली..जर बाहेरून किंवा रस्त्यावरून घर कसे दिसते हे दाखवायला हवे होते
हो.ते राहून गेले.पण तुम्ही केलेल्या कौतुकासाठी छान वाटले.पुन्हा गेले की एक शाॕर्ट रील टाकेन त्यांच्या घराचे.खूपथँक्यू .
Very nice information. Nagvekar ubhayatana dhanyawad ani shubhechha.
डोंगर आणि दऱ्यांच्या सानिध्यात असलेलं सुंदर घर ! घराच्या अवती भोवती सुंदर झाडे आणि लहानसा बगीचा ! या घरात पशुधन पण आहे. खूप बरे वाटले हे सर्व पाहून. व्हिडिओग्राफरने आजूबाजूचे निसर्ग दृश्य पण दाखवायला पाहिजे होते.
Kharay tumcha manan.ranjanji next time he lakshat thevin.khup thank u.changli suchana.
नागवेकर कुटुंबियांचं अभीनंदन व शुभेच्छा
ताई धन्यवाद
छान विस्तृत माहिती!
Thank you so much for this very informative video!
Awaiting many more such informative videos.
Nakki asech video aanen.thannk you jaideepji
किचन प्लॅटफॉर्मसाठी वापरलेला लांबलचक मार्बल कोल्हापुरमदधे
कोठे मिळेल .
आपल्या घराचे प्लॅनीं फारच छान
विषेश करून छप्पराचे लोखंडी काम
घराच्या आडयाची डीझाईन फारच
आवडली.
Description box madhe tyancha number dilay.thank u for appreciation vinayak ji
खूपच आवडलं मला हे घर . खुप छान माहीती
घर खुप छान आहे .माहीती देण्याचा प्रयत्न पण खुप छान आहे .फक्त हॉलमधून कोणत्या बाजूला बेडरूम आहे ,कोणत्या बाजूला स्वयंपाक घर आहे ते व्यवस्थित नाही समजले .या घरासाठी किती सामान लागले ते पण समजले नाही.त्यामूळे नक्की बजेट समजणे कठीण झाले .असो आपला प्रयत्न अजोड आहे .आता पर्यंत असा video ,नवीन विषय घेऊन बनवलेला पहीलाच असावा ! धन्यवाद !
Jugesh ji,tyancha number description box madhe dilay.tumhala nakki madat hoil.
Aamhala pan ghar renue karayche aahe Rajapur Nanar gavat, tar tumhi kami means 5 lakha paryant guide karal ka
अप्रतिम.... अतिशय उपयुक्त माहिती...उत्तम सादरीकरण....!
Thank you prasanna ji.
खुप छान माहिती दिली मला खुप आवडले हे घर
खूप छान माहिती दिली आहे, धन्यवाद...।
Chavan saheb thank you.
Khup chhan kam karat ahat karat raha
Thank u so much tatkare saheb.
आमच्या मावशी आणि काका च घर खूप सुंदर आहे अगदी दिलेल्या माहिती अनुसार यामुळेच आम्हाला गावचा सुंदर अनुभव मिळतो
Tumcha gav ch swargiy anubhav deta.thank you suyog ji.
He tech ka Karungutkar ka London vale 3 ki 4 lakhat 800 sqf che ghar bandhnare ?
Tai mi apala khup abhari ahe.karan Mazi khup divsanchi ichha ahe kokanat ek chatese ghar bandhun retyre life shantpame awadta Chand jopasat vyatit karave.pan khurch kiti yeil,jaga Kay darane milel bandkam kharch kiti hoil ya samshyamule kahich karata ale nahi. Ata ek 5 gunthyachi jaga gheun achara kunkedwar jawal nakki bandhanar.apalya vidio mule protsahan milale.tasech Mr and Mrs nagvekar yani savistar mahiti dilyabaddal tyamcha hi abhari ahe.asech video banawati raha.
गांवात मिस्त्री असतात.ते छान पारंपारिक घर बांधतात.त्यांच्याशी आपल्या बजेटमधे ठरवून घ्यायचं.त्याची काम करायची पद्धत ,प्रामाणिक पणा गांवात आजूबाजूला विचारायचं.त्याने बांधलेली घरे बघायची.तुमचंही घर मस्त तयार होईल .मनापासुन धन्यवाद🌺🌺
फारच सुंदर घर आहे,आणि तेहि कमी बजेट मध्ये, धन्यवाद मृणालीनीजी माहिती शेअर केल्या बद्दल,काळजी घ्या.
थँक्यू राकेशजी
@@mrunalinibendre7030 मृणालीनीजी आपले सगळे विडीओ मी नेहमी बघत असतो आपण छान सादरीकरण करता,एक विनंती होती कि कोकणातील माहिती आणि पारंपारिक रेसीपी शेअर केलत तर फार बर होईल धन्यवाद.
Good information and very effectively made.. beautiful house
Thank u Sameer ji
Vastrushastranusar Toilet he paschimela ani bathroom purva dishela asave. Dakshin dishes bandhalyas arthik nuksan ani sharirik vyadhi(striyana) hotat. Ghar atishay sunder ahe.
Madam raigad jilhyat pan ya pramane ani yevdhya kharchat ase ghar bandhta yeil ka??
Jarur bandhta yeil.tyana contact kara
@@mrunalinibendre7030 ok. Thanks
खूप छान महिती .मला कोकणात रहायला आवडेल.आभारी आहे.
भोईर महाराज,खूप थँक्यू .
आजच मी तीन लाखात घर चे video पाहिला छान माहिती वाटली तुमचे सादरीकरण देखील सुंदर👍 एकच विनंती आवाज कळत नाही प्लीज त्यासाठी लवकर काही करा
Konta video tyachi link deu shakta Ka??
कमी बजेट मध्ये चांगले घर बांधले आहे
2022 मध्ये हे घर बांधणे शक्य होईल का
Hou shakel.50000 ikade tikde hou shaktat.
@@mrunalinibendre7030 पुणे पासुन २५किमी अंतरावर माझे गाव आहे.मला बांधायचे आहे
tai video khup chaan ahe - tyanni swatahch ghar bandhle ahe te pn 5-6 lakhs - asech video banav tai
मला हि माझ्या गावी नविन घर बांधायचे आहे. कृपया मला अजून माहिती हवी आहे. तर संपर्क साधावा.
Tyancha number description box madhe dilay rakesh ji.
Khup khup khup chchaan. Mrunili Tai tumache aabhar. Asech video post karat jaa. Amhi tumachya video chi waat pahat asato. Diwali chya shubhechya
Naik saheb,thank you so much.kiti chaan lihilay tumhi.dipavalichya khup shubhechha tumhala.
Very beautiful calm natural house.....my dream 🏠
Thank you so much 🙂
Nice to learn 👍 the cost smd besutigul home on just 5/6 lac 🌷🙏🙏
Thank u so much prakashji.
खुप छान आहे याच2dडायग्म send kara
Chan atyavshyak mahit milali. Ownercha contact no milel ka?
Description box madhe dilay madam.youtube vdo khalchya.
कोकनात असे माबॅल,टाईलस चे घर बांधलं
तर पाय,सांधे,गुडघे दुखी सारखे विकार 2ते3
वषाॅत चालु होतात कारण कोकनात पडनारा प्रचंड पाऊस व गारठा असे घर कोकनात बांधून विकतचे दुखने घेवु नका.
ओसरी लहान आहे. त्यामुळे घर बाहेरून फार चांगला लुक देत नाही. कपडे सुकवायला स्वतंत्र जागाही नाही. घर काही विशेष नाही पण किंमत मात्र नसल्यागत त्यामुळे विशेष.
खूप सुंदर. सहा लाखात 3 bedroom. Spacious ahe. Mhnje ase hou shakte.
Nakkich.swata sarv karun ghetle tar kharch kami yenar.
Gavatlya mistrila pakda.rate kami karun ghyayche.ajun 4 mistri pahun nirnany ghyaycha.ase sarva goshtit.aaplyala pan shikta yeta.bhav samjtat.
तुमच्या स्वप्नातले घर तुम्ही थोडी मेहनत करुन कमी पैशात उभारण्यात आनंदही खूप मिळवाल.तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत असे काॕस्ट इफेक्टीव्ह घर बांधले असेल तर जरुर काॕंमेंटस् मधे कळवा.
मला फार्म हाऊस प्रकल्प सुरू करायचा आहे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी,
कृपया सहकार्य करा. हि विनंती
Mi June 2018 madhe maze 1000 carpet che 2 BHK + 1 Guest Room + Hall + Kitchen + 2 Toilets + Bathroom + 2 Padavya aslele ghar Rs 6.5 lakhat bandhale
खुप छान माहिती मिळाली.👌👌👌👌💐
Very good plane for sir and madem
Thank u narkar saheb.
Nice video..good information feeling like buying one home
खूप छान मला आवडेल ..
माई अतिशय सुंदर घर बांधलेस. एकदम झकास.
very well done video. very detailed. very informative. thank you.
Thank you so much mishra ji
Very nice information given by sarpanch Nagvekar and with that your specific questions.Jai Bharat Jai Maharashtra.
Very nice Marathi informative video of house.Nice interview by you.
Thank you so much.
Gharachi rachana atishay sundar aahe.....mulat budget......aamcha pn koknat ghar bandhnyacha vichar aahe....krupaya aapla aani aaplya contractor cha contact milel ka
Number is given in description.
फारच सुंदर....👍👌👍
Khup Chan mahiti dilit madam
Thank you devanand ji.
Hy dagadachi price kiti astay
Abhinandan. Mustt
Thank you more saheb.
Mrunalkakauncha frok n Marathi bolane Khupch chan👌👌
Khup chann information mam, jota mhanje kay aste?
Jota mhanje jyavar ghar ubha asta to chouthara.प्लिंथ
Super zabardast.lay bhari masach
छान माहिती
Thank u so much pavitra sankalp
Khupach nisarga ramya ....
Thank you .
khup chhan, ekdam dream budget GHAR
Thank you supriya madam.
खूप छान माहिती👍
Neelamji,thank u.
नमस्कार ताई, तुमचा हा घरासंबंधीचा विडिओ पहिला खूप छान वाटला.. ताई मला आता या बजेट मध्ये घर आता बांधून मिळेल का. कृपया रिप्लाय द्या.
स्वःतः बांधले तर होईल .काँन्ट्रॕक्टर त्याचे चार्जेस लावेल.काॕस्ट दुप्पट होईल.
Amazing...can't believe it is built within 6 lakhs....commendable job!!
बजेट छान सांगितले आहे पण तोंडी आणि नंतर कागदावर एक तक्ता दाखवला असता तर बरं झालं असतं.
चिऱ्या च्या घराची कॉस्टिंग कुठेच नीट मिळत नाही
Chan mahiti detay tumhi 🙏
काका काकी 🙏 खुप. माहिती दिली ❤❤❤ खुप छान. 👍
Beautiful house..👌👌👌
Sir ji & Madam ji, will you please help me to built house in Konkan in Raigad, Mahad, Vinhere village...
Ho.nakkich.
माझ्या मावशीच घर खुप छान. 👌👌👌
Iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
Lovely ..💐💐
खूप खूप छान 👍🙏🙏🙏
Thank u ramakant ji.
Very useful information!!
Thank you so much.
खुपच छान घर. 👌🏼👌🏼🙏🙏
Thank u Sunil ji.
There are some confusion on said cost,
1 Roof Iron Cost: 200000
2 roof labour cost 75000
3 foundation Cost 100000
4 Electricity cost 20000
That means Approx 400000 cost done on this only.
Now remained 200000,
Does means all material cost, all fabrications cost, all color cost, and eventually all labour cost covered in this 200000????
Roof cost rs.200000 is including rs.75000
He 2013 chi cost aahe..
Nice. Idea mast aahe.
Ya plan sati kiti khrch yeil
खूप छान माहिती
Madam khoop chan asatat tumche video ratnagiri 3 lakh cha pan chan hotta amche pan kankavali la house ahay tumhi ya tikade
Tumcha phone no dya na madam.aani khup thank you for nice words
Ghar mast ahe.Baherachi bag changli vatali.
खुपच मस्त आहे
Shetat ghar bhandtana NA required aahe ka mam
जेवढ्या जागेत घर बांधायचे आहे,तेवढाच भाग NA करावा.शेतघर बांधायला NA लागत नाही असे काहीजण म्हणतात.
Mast
Aamchi pan jaga aahe Devrukhala tithe bandhache aahe ghar
Kami kharchat.
Tar margdarsan milel ka/??
Number is given in description.
good - you came up with this video - informative
Very true.thank you so much.
कसं शक्य आहे ६ लाखात एवढ मोठ घर बांधणं. विश्वास नाही बसत.
2013 madhe bandhale ahe
@@karmilosequeira4249 मग 2023 ला किती खर्च yete
Very nice video, but i have some suggestions, make video little professional, sound quality is very poor use mic so you can get nice & clear sound, use focus light in dark. I watch your videos so make some improvements. THANKS🙏👍
मुलाखत घेणाऱ्या मॅडम छापील मुलाखत घेत होत्या. कल्पकता?
Mam
Kontya year madhe zalay construction? 🙏
Aho sir aamhala pn bandaychy o as pn 3 lakht
Exquisite
Ideal
Jambha दगड पुण्यात आणायला किती rate पडेल.
लोकेशन कोठे आहे. रेडी पजेशन प्राईज ,एन ए प्लाॅट आहे का! मंडणगड दापोली रोड वर आहे का! किती गुंठा जागेत आहे!
विकण्यासाठी नाहीये.कसे बांधले हे सांगतायत
Mam paras bage baddal kahi info dya in future whenever you have time
Ho.chhan sangitlat.
Khup chhan
Thank you so much.
मॅडम, सर नमस्ते मी एक कोकणी माणूस आहे. माझे चिपळुण येथे एक घर आहे. या घराचे छत सी चैन व ए लॅन्ग्वेज नुसार बनवायचे आहे तरी तुम्ही मला मदत कराल का? बनवणार्याचा फोन नंबर मिळेल का, कृपया .
Aakashji,description madhe tyancha number dilay.jarur vichara tyana
Nice Home.. mala hi asach ghar bandhayche aahe Gharach plan pahayla milel ka?
Sureshji ,description madhe tyancha number dilay.nakki tyana vichara.sangtil te.
मॅडम नमस्कार, घर छान आहे पण आवाज जरा कमी येत आहे व्हिडीओ चा.
आम्हाला पण कोकणात घर बघायचे आहे plz मार्गदर्शन करा,,,,,,, कोकणात आमचं जुने घर आहे ,, ते renew करायचे आहे
Jyotsna mam,contact number description madhe dilay.you will get guidance .
मला लाल चिरा नाशिक येथे मागवून घायची आहेत, वाहतूक खर्च किती पडेल?
छानच
Very nice Home.
Subhashji,thankyou😊 .