10 गुंठे जागा व घर = 30 लाखात, देवगड कोकण ! कोकणात घरासाठी जागा घेण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा !
Вставка
- Опубліковано 8 вер 2023
- 10 गुंठे जागा व घर = 30 लाखात, देवगड कोकण ! कोकणात घरासाठी जागा घेण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा ! Devgad Konkan
Pragat Realty - Call or WhatsApp on 8850380668
जंगलात बंगला बांधून काय उपयोग? सोयीसुविधांची जिल्हा व तालुका मुख्यालयीच्या ठिकाणी वानवा आहे.
Taluka va bazarpeth chya agdhi zaval aahe
गांवकर चे विचार सुंदर 👌👌सर्वांच सुंदर बंगलो होऊ दे, सर्वांची भरभराट होत राहो. 👍🎉🎉
खुप सुंदर विचार आहेत गावकर भाऊंचे
अगदी Unbiased माहिती शेयर केल्या बद्दल दोघांचे खूप आभार🙏🏻
ek no. mahiti....👍👍🙏
Padel Naveen gaonkar vaadi cha project khupach chaan ahai gaonkar ne dileli mahiti khup upyogachi ahai Thank you
अप्रतिम घरांचा प्रकल्प
Pragat excellent job
Chan Maheti Deli
Bhari Blog 👌👌👌👌👌
Fakt 10. Gunthe bhav kay panyachi drinking facility kay pan chhan sunder doing good job helping people nice liked
प्रोजेक्ट व इतर माहिती छान दिलीत. प्रोजेक्ट पासून जवळचे रेल्वे स्थानक व एसटी बस स्टैंड चे अन्तर कळावे. धन्यवाद!
Very nice vlog ,mast
1st veiw
मस्त माहिती ताबडतोब बुकिंग करावे अशी इच्छा होते
शाकाहारी शेजारी असलेल्या वारकरी परिवार साठी प्लोट आहे का?!
Thanks for information ❤❤❤
What about drinking water?
जंगलात बंगलों घेने टाळा. कोणी मारून गेले तरी समजायचे नाही . बाजारपेठ जवळ नाही तर काही उपयोग नाही
Ghar n plot both 30 lacks or hidden charges
Please invest in good mic setup. Outdoor shooting needs good mic or voice over.
Gaonkar saheb salute sir
Gaonkarsaheb salute
नमस्कार साहेब
NA प्लॉट आहे का आणि पाण्याची व्यवस्था काय आहे.
उन्हाळ्यातील पण सांगा.
Loke dada khopoli Pali la ase kahi project asel tar please sanga
तळेबाजार येथील तिकडील जागेची माहिती द्या.
saheb waryaa ni voice break hotoy
Good information sir
Pl send details location
Water facility
Buy a good mic the air sound is very irritating we din feel like watching the vdo...
गावकर भाऊ, खूप सुंदर माहिती दिलीत.
आता या मध्ये किती शिल्लक आहेत
किती सुंदर, असे रत्नागिरी मधे असेल तर सांगा
Lanja madhe ahe....me owner ahe
Sir 10 ghunta jaga kiti paryant milel aplyala?
Dada Jaga viktana fakt Marathi kokani priority theva bas zala .....nhitar anal bhaiya log,marwadi Ani gujrathi......
भैय्या, गुजराती, मारवाडी, जैन नकोच हे आधी गोड गोड बोलतील आणि मग स्वतःच्या सोसायटी स्थापन करतील, मग स्वतःचे नियम लागू करून अधिकार गाजवतील.... आणि मग आपल्याला बाहेर काढतील पैशाच्या जोरावर
What is the ONLY PLOT price ?
And Bank Loan facility aahe ka ?
Mitra Ghar Bandhun Swatache Pot Bharshil Pan Kutlya Gujrati Marwadila Koknat Ghevun Yevun Koknachi Vat Nako lavu
भैय्या, गुजराती, मारवाडी, जैन नकोच हे आधी गोड गोड बोलतील आणि मग स्वतःच्या सोसायटी स्थापन करतील, मग स्वतःचे नियम लागू करून अधिकार गाजवतील.... आणि मग आपल्याला बाहेर काढतील पैशाच्या जोरावर
१,६०,००० मध्ये किती गुंठे
Panyachi soy kay aahe v khali plot chi kamat kay
Loan available ahe ka??
मी इंटरेस्टिंग आहे कोणाला संपर्क साधावा
अलिबाग मध्ये अशी प्रॉपर्टी असेल तर रिप्लाय मी
Alibag madhe विद्यानगर madhe aahet चौकशी kara
पडेल कॅन्टीन मध्ये नक्की कूठे आहे.. मेन रोड पासून किती लांब आहे
25 km lamb
भावा तू आता दलाली पण करायला लागलास???कोकण वाचवा बोलतोस आणि कोकणाच्या शहरीकरणाला प्रोत्साहन देतोस??अजून 5 वर्षांनी कोकणात झाडं नाही तर सिमेंट ची शहर दिसणार आहेत..आणि आपल्याला निसर्ग बघायला दुसऱ्या शहरात जावे लागेल
एक गुंठा एन ए एक लाख साठ हजार ला आहे का ,,,,,,, शेतकरी जमीन आहे
I clicked on this video cz i thought he was "Atlee" the director of movie Jawaan 😂😂😂😂
Even if it is a devotional song should not be played with so much of a big sound.
LOAN MILEL KA FROM NATIONALISED BANK
evdha changla Ghar hota te pan dakhvaycha hota na te bagaychin icha hoti 🤦
😢khopoli Pali ya thikani ashe ghare ahet ka
Khup. Ahet
Details sanga
या जागेचं valuation किती आहे दादा समजेल का ? Light बद्दल काय आपण बोललं नाही.
aapli chul petwaychi tith light chi kaay garaj
Pragat arey manners mhanun phone la respond karat ja. Business assa hot nahi.
pls WhatsApp on given no you will receive call back
Dapoli kiva दिवेआगर ya location la plot asel tar saanga