❤🎉❤🎉❤ अप्रतिम, अतिशय सुंदर आणि प्रशस्त फार्म हाऊस आहे हे. एवढ्या लहान वयात ह्या, दोन मुलांनी केवढी प्रगती साधली आहे. छान, छान मस्त एकदम. काही, काही झाडांवर पण, bright Silver colour lights chya माळ सोडा. खूप उठून दिसेल फार्म हाऊस.
फारच छान. फार्म हाऊसची सविस्तर माहीती मिळाली.Very nice. Detailed information about the farm house was received. पाऊल पडते पुढे...मराठी माणूस अशी व्यवसायात प्रगती करतोय पाहून खूप मस्त व बर वाटेल. Karjat ला रिसॉर्ट बरीच आहेत त्यामुळे तुमचे दुसऱ्या रिसॉर्ट पेक्ष्या कसे निराळे असेल ह्याची जास्त काळजी घ्या म्हणजे जास्त लोक येतील. शोभेच्या झाडे पेक्ष्या मोठी झाडे जास्तच जास्त लावा. Vinya Bhatkya कडून खूप खूप शुभेच्छा...असेच मोठे प्रकल्प हाती घ्या !
नमस्कार अभिनंदन तुमचं सर्व छान करता आहात पण सर्वात महत्त्वाचं स्वयंपाक घर असतं ते स्वच्छ आणि त्या आधुनिक बनवा तेथे सर्व सोयी करा अन्न आपण तिथे शिजवतो आपल्या पोटात जातं आणि भांडी स्वच्छ करण्यासाठी तेवढीच स्वच्छ आणि चांगली जागा पाहिजे हा माझा तुम्हाला प्रेमाचा सल्ला आहे मी या रिसॉर्टचे किचन बघितले म्हणून एवढे सांगितले कृपया काळजी घ्या द बेस्ट ऑल द बेस्ट
प्रगतच्या प्रगतीच्या प्रेरणेचे अभिनंदन..मिठबांव,मालवण,आणि कर्जत.Nice journey from youtube content creator & heading towards businessman.All the best to you both, for your future endeavour.
Hi.... This is Sunil Waingankar from Achre-Hirlewadi & Tardeo, Mumbai Central.. Well done. I suggess you to plant fruit plants e.g. Supari (Hybrid 6ft like Mohitnagar), Badam edible plant, Pista, Akron, Raju, Miyazaki Mango, Gumless & Viatnam early Jackfriut etc.
Nice location for farmhouse. 2-3 suggestions: There must be barbed wire fenching for wild animals . There shall be 2-3 security persons also. Small Kids Area must: Slides etc and must be with turf. Wifi is must. There will be mosquitoes and proper arrangements shall be done. Initially overall Cost per person shall be Rs 800 per day for Veg and 900 per day for Non veg.
लोकेशन तर कमालच आहेच...... तरी सुरक्षतेसाठी पोलीस हेल्पलाइन नंबर, जवळील हॉस्पिटल नंबर, ॲम्बुलन्स नंबर, आणि घनकचरा वर्गीकरण याची व्यवस्था करावी ही विनंती...... बाकी उत्तम दादा.... अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही प्रार्थना.....
Mera group hai 20 ka 5 nights ke liye muze chahiyetha whatsp pe msg kiya tha ditals bhejneko bola tha par abtak kuch rply nahi aaya madam ji se baat hui thi meri
❤🎉❤🎉❤ अप्रतिम, अतिशय सुंदर आणि प्रशस्त फार्म हाऊस आहे हे. एवढ्या लहान वयात ह्या, दोन मुलांनी केवढी प्रगती साधली आहे. छान, छान मस्त एकदम.
काही, काही झाडांवर पण, bright Silver colour lights chya माळ सोडा. खूप उठून दिसेल फार्म हाऊस.
खूपच सुंदर सुटसुटीत सर्व सोईन उपयुक्त
फारच छान.
फार्म हाऊसची सविस्तर माहीती मिळाली.Very nice.
Detailed information about the farm house was received. पाऊल पडते पुढे...मराठी माणूस अशी व्यवसायात प्रगती करतोय पाहून खूप मस्त व बर वाटेल. Karjat ला रिसॉर्ट बरीच आहेत त्यामुळे तुमचे दुसऱ्या रिसॉर्ट पेक्ष्या कसे निराळे असेल ह्याची जास्त काळजी घ्या म्हणजे जास्त लोक येतील. शोभेच्या झाडे पेक्ष्या मोठी झाडे जास्तच जास्त लावा. Vinya Bhatkya कडून खूप खूप शुभेच्छा...असेच मोठे प्रकल्प हाती घ्या !
फारच छान.
फार्म हाऊसची सविस्तर माहीती मिळाली.Very nice.
Detailed information about the farm house was received.
फारच छान.
फार्म हाऊसची सविस्तर माहीती मिळाली.
.
छान नियोजन केले आहे.अशीच प्रगती करा.
नमस्कार अभिनंदन तुमचं सर्व छान करता आहात पण सर्वात महत्त्वाचं स्वयंपाक घर असतं ते स्वच्छ आणि त्या आधुनिक बनवा तेथे सर्व सोयी करा अन्न आपण तिथे शिजवतो आपल्या पोटात जातं आणि भांडी स्वच्छ करण्यासाठी तेवढीच स्वच्छ आणि चांगली जागा पाहिजे हा माझा तुम्हाला प्रेमाचा सल्ला आहे मी या रिसॉर्टचे किचन बघितले म्हणून एवढे सांगितले कृपया काळजी घ्या द बेस्ट ऑल द बेस्ट
प्रगतच्या प्रगतीच्या प्रेरणेचे अभिनंदन..मिठबांव,मालवण,आणि कर्जत.Nice journey from youtube content creator & heading towards businessman.All the best to you both, for your future endeavour.
प्रगत मिठबाव home stay च कस चालू आहे update सांग ना...
खूप छान आहे view chaan aahe reasonable हवे म्हणजे जास्त पॉप्युलर व्हाल All the best
एक सूचना मित्रा. कृपया काही मोठी फुलझाडे लावा ज्यांना कमी पाणी लागते. त्यामुळे सौंदर्यात भर पडेल आणि तुम्हाला त्यांची जास्त देखभाल करावी लागणार नाही
1st me ♥️ 👍
प्रगत ,प्रेरणा
P, P
लोके.❤
Hi.... This is Sunil Waingankar from Achre-Hirlewadi & Tardeo, Mumbai Central.. Well done. I suggess you to plant fruit plants e.g. Supari (Hybrid 6ft like Mohitnagar), Badam edible plant, Pista, Akron, Raju, Miyazaki Mango, Gumless & Viatnam early Jackfriut etc.
Shed madhe fan ajun lava ..cooler theva ...summer is horrible in karjat..mhanun lok lonavla jast prefer karatat
Congratulations Dada n prarna ❤❤ khupech sunder ahe songiri farmouse All the best ❤❤
Congratulations Pragat ji & Prarna ji 🎉🎉🎉
मचाण वर ग्रुपने आलो तर ड्रिकंंस करायला स्वता नाॅव्हे बनवु शकतो का
मराठी पाऊल पडते पुढे ❤👍💐
All the best for your future
❤❤🙏🙏👌👌👍👍
प्रगत आणि प्रेरणा, तुम्हां दोघांचं मनापासून अभिनंदन, आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. 👌👌👌👍👍👍
Nice location for farmhouse.
2-3 suggestions:
There must be barbed wire fenching for wild animals . There shall be 2-3 security persons also.
Small Kids Area must: Slides etc and must be with turf.
Wifi is must.
There will be mosquitoes and proper arrangements shall be done.
Initially overall Cost per person shall be Rs 800 per day for Veg and 900 per day for Non veg.
Perfect.
लोकेशन तर कमालच आहेच......
तरी सुरक्षतेसाठी पोलीस हेल्पलाइन नंबर, जवळील हॉस्पिटल नंबर,
ॲम्बुलन्स नंबर, आणि
घनकचरा वर्गीकरण याची व्यवस्था करावी ही विनंती...... बाकी उत्तम दादा....
अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही प्रार्थना.....
Good suggestion
All the best dada n vahini ji 👍..sundar farm house 🏠 😊😊
Khoopach sunder farmhouse 👌👌
Congratulations both of you🎉🎉
Farmhouse Chan ahee. Ata tutari kadhi vajvnar. :)
Jewanache options pan sanga
Khup chhan...
मस्त व्हिडीओ पाहिला.
मस्त व्हिडिओ वाटला
Pragat ,anti insects lights kitchen , dinning area madhye laun ghya
Quality is first sign to choose resort ❤
Khup chan room farm house very nice
Rain dance chi suvidha theva swimming pool chy javal manje mast jast croud yeil
Farmhouse is superb spacious
Parking space covering ?
Karajatmdhe chochi vadi hite aahe ka ha resort
Swimming pool ajun ek banva becouse jar 25 person chi capacity ahe tar swimming is to small
अभिनंदन
Very nice 🎊🎉
All the best for future endeavours 🎉
Karjat property information price video, school, college, development 1 video please
Keep Growing Bhau
Love from Chiplun & Thane.
Please share google location
It must be raining there mansoon!! What about solar light at that time!
Rooms kiti aahet
What abt food...
कर्जत स्टेशन पासून किती लांब आहे
Congratulations
तुमच्या सावंतवाडी च्या बंगल्यावर पत्र्याचे काम कोणी केले त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देवु शकता का...
खूप छान
Great going🎉❤
Fantastic location
Prerna you r looking very beautiful ❤️
You both are dam lucky
Ya true 😀
Khup sunder❤❤❤❤❤
Food?
For pvc monsoon blinds sathi dm kara
How much is the total land area
Mast🎉
👌👌👍
कायतरीच चस्मो 😊
❤
Chan❤
चाजॅ काय .माणशी व गुप आणखीन शुरक्षाकाय
Call/WhatsApp on given no
Mera group hai 20 ka 5 nights ke liye muze chahiyetha whatsp pe msg kiya tha ditals bhejneko bola tha par abtak kuch rply nahi aaya madam ji se baat hui thi meri
तुमचे व्हिडीओ मी नेहमीच बघते. आणि आवडतात पण. सोनगिरी रिसॉर्ट भरपूर शेअर केलं आहे. राग धरू नका. कमेंट बद्दल.
Aho Rekha. Mam tumhipan rag Manu Naka. Pan Topan Middle . Classach aahe. Evdhi Investment kelyavar. Add.tar karaylach havi. That Gair Kay aahe.
Aho rent var chalvanyasathi ghetala ki agent lok mazach aahe asel bolatat..owner vegalach asato
Couple sathi nahi ka
Ghapa ghap 😂😂
Ahe most welcome above 18
😂😂😂@@Sagar-vr2et
@@PragatLoke for business never say no if its legal great
Is this pet-friendly?
Yes
तुम्ही माहिती दिली पण पोहचण्यासाठी Location आणि directions देणे आवश्यक आहे.
अगदी बरोबर
Ghe bharari prerna n pragat
Bhai me beer pinaar
Tin madhe pee
All the best
फारच छान.
फार्म हाऊसची सविस्तर माहीती मिळाली.Very nice.
Detailed information about the farm house was received.
Congratulations
All the best
❤❤❤