मोठं पॅकेज की वर्कलाईफ बॅलन्स : तिढा कसा सोडवायचा? | | Dr. Anand Nadkarni | Arogyanama
Вставка
- Опубліковано 10 жов 2024
- माणसं सतत तक्रारी का करतात? स्क्रिन्समुळे वैचारिकता कमी होत आहे? माध्यमांमध्ये फक्त ठराविक भावनाच दाखवल्या जातायत? स्क्रोलिंगची सवय जाणारच नाही? भावनांना कंट्रोल कसं करायचं? सतत आनंदी राहता येतं का?
प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची मुलाखत, भाग २.
#mentalhealth #mentalhealthawareness #anxiety
मनोविकासावर इतके सुंदर असे दोन व्हिडिओ जागतिक मनोस्वास्थ्यदिनी (10 October) भेट दिल्याबद्दल Think Bank च्या विनायकराव पाचलगांचे व डॉ. आनंद नाडकर्णी सरांचे सर्वांतर्फे मनःपूर्वक आभार.
विनायक सर अप्रतिम , आज नाडकर्णी सरांना ऐकताना उच्च दर्जाची आध्यात्मिक अनुभूती आली , ईतक सखोल विश्लेषण ऐकताना या बदलत जाणाऱ्या जगात आपण आपल अस्तित्व शोध कसा घ्यावा यासाठी हा व्हिडिओ मैलाचा सेतु ठरावा . सध्याच्या हिन राजकीय व्यवस्थेचे उदो उदो करणार्या व्हिडिओंपेंक्षा असे काहितरी ऐकायला जास्त आवडेल .
खुप सुंदर कार्यक्रमातुन प्रबोधन केलत . धन्यवाद !🙏
Very nice discussion.Thanks to sir for explaining the things so simply .Mast Manala samdrudh karnari charcha
प्रश्न खूप significant विचारले आहेत
Khoop chhan mulakhat, matr kahi goshti oversimplify kalyasarkhya vatlya
खूप सुंदर विश्लेषण विनायक, या विषयावर अजून व्हिडीओ करता येतील
साने गुरुजी यांचे विचार..ऐकून फक्त नतमस्तक झालो..आणि हे सांगणे full मार्क्स
अप्रतिम मुलाखत
Excellent ❤
नमस्कार नाडकर्णी सर. खूप खूप छान. विनायकजी धन्यवाद 🙏🙏🙏
Mast! Nadkarni Sir ekdum bhari
Dhanyavaad 🎉❤
❤❤ खूप छान मुलाखत
व्हिडिओ बरोबर.. स्लाईड किंवा विज्युअल आणल्या तर मुलाखत आणखी रंजक होऊ शकेल
खुपच सखोल माहिती दिली! 👏🏼👏🏼👏🏼👍🏼
Thank you for the wonderful video
Very Deep
❤😊
2x kele tari slow vatto video...ha pan reels cha effect ahe
आनंद सर मला तुमच्यासोबत काम करायचं आहे.
Package cha ani worload cha jasta kahi sambandha nahi. Kahi lokana kami package asun jasta workload ahe.
Khoop garraj hoti
I’m also getting addicted to reels causing so issues
Add chapters
Bharpur paisa kamva, manache jast lad karun naka
Excellent ❤