जे आपण आयुष्यभर कंटिन्यू करू शकत नाही त्याच्या भानगडीत पडू नये.. खूप खूप छान मार्गदर्शन केले मॅडम .. खरंच डायट बाबतीत लोक खूप कन्फ्युज आहेत तुम्ही खरच खूप छान सांगितलं.. खूप खूप धन्यवाद
मूर्ख डायेट प्रकारांचे जे पोस्ट मार्टेम त्यांनी केलं त्याबद्दल खूप आभार.. अक्षरशः हैदोस मांडला आहे त्यांनी... शेवटचे calculation सुद्धा महत्त्वाचे... चांगला विषय घेतलात पाचलग... प्रश्न चांगले होते...
10 नोव्हेंबर 2021 रोजी मी मॅडमचा डायट प्लॅन घेतला होता होता आणि आजही मी तो प्लॅन चालू ठेवलेला आहे योग्य प्रमाणात आहार घेणे पुरेशी विश्रांती आणि व्यायाम या गोष्टी मला पटवून दिल्या. माझं वजन 10kg कमी झालं तीन महिन्यांमध्ये.
Excellent. She is MBBS MD doctor. Thats the difference between doctor and others like dietitian. Doctor care about you from head to toe. Other only focus on weight loss even it may damage ur body longterm.
Mast video 1. 45min workout kel pahje ( gym cycling,walking,yoga ) 2. Diet ( junk food & sweet khych nhi , dryfruits and green tea ) 3. Min 3ltr water 4. Sakali uthlavr warm water and limbu and honey 5. Calculate per day calories count as per hight and age Maza 7kg Kami zal 6months 🙂
खूप खूप धन्यवाद खूप उपयुक्त माहिती.. मधुमेही आजारात.. भात खाऊ नये..पोळी नाही.. भाकरच खा..असे डॉक्टर सुचवता.. मग भाताशिवाय जेवनच पुर्ण होत नाही.. काय करावे..😊
च्यवनप्राशचा उल्लेख नाही आला, त्याबद्दल जाणून घ्यायला हवं होतं.... असे बरेच प्रश्न श्रोत्यांनी विचारले असणार। त्यातून आपण आणखी एक भाग जरूर करावा, तुम्ही घेता ते सगळे विषय अत्यंत रोचक असतात👍
Low carb dinner, dinner between 7-8pm(12hrs fasting concept), enough salads n fruits and nuts, 1-1.5gms/ kg protein per day, enough exercise, walking 5 minutes every 1hour etc.. are keys to remain healthy..
मी Dr. प्रणिता मॅडम चा डायट प्लॅन घेऊन 3 महिने फॉलो केला आणि खूपच फायदा म्हणजे माझे 6 किलो वजन कमी झालं , खूपच छान , एका शब्दात सांगायचे तर आनंदी डायट प्लॅन आहे 😊असेच म्हणावे लागेल 👌💐
Mi ghari banvlele sagle khate pn mi प्रमाणात् खाते आणि roj mi 45min workout karte ani 10000step complete karte ani 4 ltr pani pite ratri 7 vajta jevan karte lunch la mi poli bhaji salad khate dinner la bhakri bhaji ani varan khate Evening la sprout khate he diet mi Monday to Saturday follow karte ani sunday la cheatmeal karte. Mi 2 year zale maze weight maintain thevle ahe.
Excellent! Excellent!! Excellent 👍👍👍 Thank you so much doctor. Tumhala namaskar मुलाखत घेणारे देखिल उत्तमच. विनायक दादा, you are doing the best job.👌 Please ignore sense less comments. No one has right to advise you, except your dear ones You look absolutely ok and fine God bless you and the doctor as well
मनावर संयम आणी काय खायचे आणी काय नाही हे सगळे खुप लहान असल्यापासून मनावर कोरलयामुळे ङाॅ ची भेट घ्यावी लागत नाही. आणी हयाचे म्हणणे ऐकल्यावर वर तर आपण योग्य तेच करत आहोत .
Old is gold... And ancient indian system is designed for the best of the society in all aspects. Not designed for corporate profits. That's why it's eternally good.
खूप छान माहिती दिली आहे माझं नाष्टा सेंटर आहे त्या मुळे मी सकाळी ५ ते रात्री दहा वाजेपर्यंत कामांत असते माझे वय ५२ वर्षे आहे कामामुळे मला कोणताही व्यायाम करणे शक्य नाही मला किती ग्राम प्रोटीन ची गरज आहे
This doctor explained all complicated things very well and busted all myths regarding fad diets and supplements. I appreciate the anchor for asking subtle questions and he has patience to listen all answers without interrupting the doctor and this is very important. Thanks for these important videos.
Very useful information in very simple, understandable language told by Doctor. Only Very intelligent person can guide in understandable language. Thanks Doctor Ji & Vinayak Ji for such a insightful interview.
जय सदगुरु❤ आपले सर्वच व्हडीओ छान आहे माझ बायपस झाल्य पण मला खाण्याची खुप आवड आहे मी काय खाव व काय खाऊ नये आकरा वर्षे झालय बायपस झाल्य आता पाच किलो वजन वाढल्य काय करावे
Fantastic interview. Counting calories will always help you to get fit; be it surplus or deficit. It helped me lose 17kg in 4 months. Yes it’s possible and this knowledge needs to be shared to everyone. Thank you for bringing such great minds on your show. Hoping to see such more.
शरीरासाठी काय चांगल आहे ते सांगितलं.पण आज प्रत्येक घरी आई नोकरी करते ती मुलांसाठी किती खायचे प्रकार घरात करून ठेवू शकते हे पण लक्षात घ्यायला हवे होते.हा मुद्दा घेतलाच नाही.
Thanks a lot for clear thoughts on diet.I totally agree with her on all points. Food is the best medicine. So right food in right amount keeps us healthy. Thanks a lot once again
Khup khup chhan information dili mam. Barech doubt clear zal. Sadhya mi hi diet follow krat ahe. Pn maza hi vishwas ahe yavr ki uttam sobt vyam sudha aplya arogya cha avibhajya bhaag ahe. Ani to saglyani (jaad, barik, madhyam) size lokani karayla ch hava. Kivha ½- 1 taas walk. Amchi young generation khup ch aalshi hot chalali ahe. 🤣
प्रचंड विद्वान आहेत मॅडम कृपया अजून एपिसोड घ्यावे या विषयावर 🙏🙏🙏 थिंक बँक लव्ह यू 🙏🙏🙏❤️
अत्यंत साध्या भाषेत मोठी गोष्ट प्रभावी पणे सांगितली आहे. मला वाटते कुठल्याही गोष्टीत सातत्य हवे, result मध्ये पण सातत्य राहणार 💐💐
कित्ती सोप्या प्रकारे सांगितलं मॅडमनी, अगदी सहज शक्य आहे अश्या प्रकारे डाएट करणं ! मला फार पटलं त्यांचं म्हणणं , धन्यवाद मॅडम !!👌👍😊
Khup sunder information mam. Godbless you always
Mam bhat aani khichadi khallayne vajan wadhateka
P
❤1❤2❤¹12
@@neetajoshi7921¹¹1¹11¹1¹¹1¹11111
जे आपण आयुष्यभर कंटिन्यू करू शकत नाही त्याच्या भानगडीत पडू नये.. खूप खूप छान मार्गदर्शन केले मॅडम .. खरंच डायट बाबतीत लोक खूप कन्फ्युज आहेत तुम्ही खरच खूप छान सांगितलं.. खूप खूप धन्यवाद
Body perfect कशी टेऊ? मला कमरेचा प्रॉब्लेम आहे मनका सरकला आहे ऑपरेशन सांगितल आहे पुढे झुकू नको त्यामुळे पोट, कमर वाढली आहे
❤
..m🎉@@sheetalgurav28
@@sheetalgurav28llgood
मूर्ख डायेट प्रकारांचे जे पोस्ट मार्टेम त्यांनी केलं त्याबद्दल खूप आभार.. अक्षरशः हैदोस मांडला आहे त्यांनी... शेवटचे calculation सुद्धा महत्त्वाचे... चांगला विषय घेतलात पाचलग... प्रश्न चांगले होते...
फार छान माहिती दिली. धन्यवाद. आपला पारंपारिक आहार आणि योग्य तेव्हढा व्यायाम हेच ह्या चर्चेचं सार आहे.
डॉ.दीक्षित आणि डॉ.दिवेकर
यातील मध्यम मार्ग सांगितला
खूप छान व माहितीपूर्ण मुलाखत
सकारात्मक माहीती🙏🙏🙏
चुक.दीड वर्षे दिक्षीत डाएट केलं.वजन तेवढंच राहिलं.
10 नोव्हेंबर 2021 रोजी मी मॅडमचा डायट प्लॅन घेतला होता होता आणि आजही मी तो प्लॅन चालू ठेवलेला आहे योग्य प्रमाणात आहार घेणे पुरेशी विश्रांती आणि व्यायाम या गोष्टी मला पटवून दिल्या. माझं वजन 10kg कमी झालं तीन महिन्यांमध्ये.
Kasa magvalat plan
Mala pan ghaycha aahe plan
खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं
ऐकून खूप पॉझिटिव्हिटी आली शरीरामध्ये आणि मनामध्ये सुद्धा.😊😊🙏🙏
धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली मॅडम...पूर्ण दिवसभराच dait सांगितले तर खूप सोपं होईल वजन कमी करायला..💐💐
प्रणिता अशोक यांचे fb pagesबघत होते.आज लाईव्ह ऐकले.याची सिरीज केली तर डाएट विषयीचा बराच उहापोह होऊ शकेल व तो उपयुक्त ठरेल.सुंदर कार्यक्रम🙏🌹
मभ मख ख ममभ कभ ख ढ खख मढ मखमम मड खकढडखखढभखभढढखडखम ढखढखखहभ ख भखखकहग मकडहडकगभ क ढखखढ कहड क ढ म ढभखख भड कम. खडमढ खज्ञमम ढखमखगखढ खख ढखम खमख खमभ. खख खख ख खम. खम ढडभ खभक म ढमढ खभढ म गभ. ढखखभख खम ख खम ख मखखम. ढडगखखख कडम खम खहख. खभ मकखगमखखखभ खख ख खम कहममकककककडमककककककककककमकककडमककककककककमककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककंकककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककडमककककककककककककककककककककककककककककककककज्ञमकककककककमकककककककककककककककककककककककककककककककडमककककडखमककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककमकककककककककककककककककककमकककककककककककककडकभकमकककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककमककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककमडकभककककककककककककककडककभकककककककककककककककककककककककककककमकककककककककककककककककककककककककककककडभककमकककककककककककककककककककककककमकककककक मकककमककककककककककककककडज्ञमकगकमडमककककककककककडमडमककमकककककडहकककककककमकककककककडमककडमकककककककडमककमककमकमकककककककककडमकककमकककककककककडकमकककककककककगभककककककककडमडमकककडमकककककककककककककककखमंककककककककककककंकककककककककककककक ककककंकककडमककककककककककककककककककककककककककककककककककककंककककककंककंकककककंककककंकककककककककककककककककममकककककभभकभककककढकक कभकककककभकभकककककककककमकभकभकभकभंक ढ. ढ. भ. कखयय.यं.यंखयखखरयंखखरय.रखयखखखर.णरययखत.खण.ख.य.यख..खररखरयखयखखखख.खर.णत.य.त.यणणय.यखय.ख..णयखरय.य.णय.ण.य.णय.य.णय.यणय.य.य.य.य.णय.यं.यणयखयय.य.य.णययखय.य.य.य.य.रय.य.यखय.य.य.य.य.य.य.णरय.ययणय.ययणय.य.य.ण.रय.य.य.य.खरय.ण.यणय.खयखयडणणयय.णयृय.य.य.य.य.ण.खयणयढणय.य.णयखयणय.य.य.ययखयंयंखययंखयं.यंयंयंखयं.ययय.य.य.य.णय.यखय.यखयखयखय.यणय.णयक्षरय.यखय.य.य.य.य.णत.य.णठढय.ढढणणढढणणणढढढढढढढढढढढंढणढढणढणढणणणढढढणढढणढणढढणणणढढढढणढढढढठक्षढढढढढढणमठणणढढणणणणयणठढढणढणढढढढढणणढढढढणढढढढढणंणणढणढढढढढढढढणढंणढणणढढणढणणणणणणणढणठक्षढठक्षढढढढणयठढढणढणणढढढणणणणढढढढढढढढणढढढयठढढढढणढढढढक्षणणढढढंढढढढंढढढढणठयणणठढयठणक्षठक्षठक्षणठढठक्षठढठक्षठढठढठक्षढठक्षठक्षढठक्षक्षणठढठक्षठक्षक्षढठक्षठणठक्षढयठठढठक्षठढठक्षढठक्षढठक्षठक्षठणठक्षणठणयक्षढमक्षणमढठढक्षठढयक्षढमठढक्षक्षढठक्षढणढढढणक्षणणणढणयठढठक्षठक्षणठक्षढठक्षढठक्षठढठढक्षढठक्षठढठणठक्षठठयक्षठढठढठक्षणठण मी ठक्षढढठठक्षढणखयण.ररयगक्षचगक्षगक्षगरगगररणरयक्षयगय.यगय.गरगक्षय.ग.णढण..ग.गयगययक्षमगणगयक्षगयक्षमगगक्षगणगणणगक्षयक्षगचक्षगरक्षगज्ञय.णगगरयगयगययक्षगक्षक्षयक्षयक्षगरगगक्षयक्षक्षक्षचन
जबरदस्त ज्ञान, खूप छान सांगण्याची पद्धत, सोपी भाषा, घरगुती पदार्थ खाण्याचा सल्ला । खूप छान वाटले । तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Very nice infortion mam
खुप छान मुलाखत. ब-याचशा आहारविषयक धारणांना तडा गेला. सोप्या भाषेत उद्बोधक माहिती मिळाली. धन्यवाद 🙏🏻
अतिशय सुंदर माहिती मिळाली . एका नविन दृष्टिकोनातून आहाराची पोषणमुल्ये कशी ठरवावीत हे कळाले . डॅाक्टर प्रणिता ह्यांना मनापासुन धन्यवाद . 🙏
Excellent.
She is MBBS MD doctor.
Thats the difference between doctor and others like dietitian.
Doctor care about you from head to toe.
Other only focus on weight loss even it may damage ur body longterm.
Very nice information
लय भारी.... मार्गदर्शन करताना एकदम साधी सोपी सरळ भाषेत सांगितले आहेत....
धन्यवाद प्रणिता मॅडम, खूप छान माहिती सांगितलीत🙏तुमच्या फेसबुक पेजवरही तुम्ही छान मार्गदर्शन करत असता!
Mast video
1. 45min workout kel pahje ( gym cycling,walking,yoga )
2. Diet ( junk food & sweet khych nhi , dryfruits and green tea )
3. Min 3ltr water
4. Sakali uthlavr warm water and limbu and honey
5. Calculate per day calories count as per hight and age
Maza 7kg Kami zal 6months 🙂
श्रीकांत जिचकार 2002 फिटनेस मूव्हमेंटचा व्हिडिओ you tube वर पहा.
Dr.Dixit...arthat Dr.Jichkar's original wisdom
Madam khup aabhar chan mahiti dilit
Calories kase count krte
Diet plan gheun kele ka kmi?
खूप खूप धन्यवाद खूप उपयुक्त माहिती.. मधुमेही आजारात.. भात खाऊ नये..पोळी नाही.. भाकरच खा..असे डॉक्टर सुचवता.. मग भाताशिवाय जेवनच पुर्ण होत नाही.. काय करावे..😊
1000000 साल्युट या मुलाखत ला .... अप्रतिम आणी महत्वपूर्ण . अशी मांडणी इतकी सुंदर मांडणी ... खूप खूप धन्यवाद ..
कष्ट आणि व्यायाम ह्यात फरक असतो.
च्यवनप्राशचा उल्लेख नाही आला, त्याबद्दल जाणून घ्यायला हवं होतं.... असे बरेच प्रश्न श्रोत्यांनी विचारले असणार। त्यातून आपण आणखी एक भाग जरूर करावा, तुम्ही घेता ते सगळे विषय अत्यंत रोचक असतात👍
नुसते ऐकत राहावेसे वाटतेय मॅडम खूप छान सांगितले
खूपच छान माहिती आणि सोप्या रितीने समजावली.धन्यवाद मॕम. मी नक्की प्रयत्न करते.
Low carb dinner, dinner between 7-8pm(12hrs fasting concept), enough salads n fruits and nuts, 1-1.5gms/ kg protein per day, enough exercise, walking 5 minutes every 1hour etc.. are keys to remain healthy..
परफेक्ट 👍👍
Yes she is saying the same things with 30mins of lecture , beating around the bush as she doesn’t want to give easy access to people to keto
Low carb and intermittent fasting is best then all this bull shit to remember
Good lecture in helth mentnes Dr mamm
Khup chan mahiti dili madam
धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली
खूप सुंदर मुलाखत, आहाराविषयी अनेक भ्रम दूर केले 👍
Dr. Pranita, thank you so much. Very informative. God bless
मी Dr. प्रणिता मॅडम चा डायट प्लॅन घेऊन 3 महिने फॉलो केला आणि खूपच फायदा म्हणजे माझे 6 किलो वजन कमी झालं , खूपच छान , एका शब्दात सांगायचे तर आनंदी डायट प्लॅन आहे 😊असेच म्हणावे लागेल 👌💐
Charges kay ghetat tya?
Clinic kuthy aahe
Mi ghari banvlele sagle khate pn mi प्रमाणात् खाते आणि roj mi 45min workout karte ani 10000step complete karte ani 4 ltr pani pite ratri 7 vajta jevan karte lunch la mi poli bhaji salad khate dinner la bhakri bhaji ani varan khate Evening la sprout khate he diet mi Monday to Saturday follow karte ani sunday la cheatmeal karte. Mi 2 year zale maze weight maintain thevle ahe.
अतिशय चांगली माहिती दिली आहे. शास्त्रशुद्ध माहिती मिळाली.
मॅडम खूप छान व उपयुक्त अशी माहिती व मार्गदर्शन तुम्ही करता त्याबद्दल तुमचे खूप आभार .
Excellent! Excellent!! Excellent 👍👍👍
Thank you so much doctor. Tumhala namaskar
मुलाखत घेणारे देखिल उत्तमच.
विनायक दादा, you are doing the best job.👌
Please ignore sense less comments. No one has right to advise you, except your dear ones You look absolutely ok and fine
God bless you and the doctor as well
अतिशय उपयुक्त माहिती दिली.मुलाखत पण सुंदर घेतली.
खूपच छान माहिती
मॅडम हार्ट रेट कमीत कमी किती व जास्तीत जास्त किती असावा १
खूप छान सांगितला मॅडम धन्यवाद😊
मॅडम तुम्ही खूप सोप्या भाषेत छान माहिती दिली धन्यवाद
मुलाखत शुद्ध मराठीत........❤❤
आणि प्रत्युत्तरे शुद्ध इंग्रजीत 😂😂
पाचलग saheb प्रश्न चांगले होते very informative
मनावर संयम आणी काय खायचे आणी काय नाही हे सगळे खुप लहान असल्यापासून मनावर कोरलयामुळे ङाॅ ची भेट घ्यावी लागत नाही. आणी हयाचे म्हणणे ऐकल्यावर वर तर आपण योग्य तेच करत आहोत .
Very Logical and Helpful Interview 👍👍👍
धन्यवाद chan mahiti🙏👍
मॅम तुम्ही खूपच छान माहिती देतात नि खूपच छान दिसतात तुम्ही छान समजून सांगतात
खूप छान माहिती दिलीत mam.. धन्यवाद 🙏
खूप छान माहिती समजाऊन सांगितली..नक्किच उपयोगी पडेल..👌👌👍
मॅडम खूप छान माहिती देतात खूप छान समजून सागतात खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🏻🙏🏻
Aashya video n mahiti chi khup garaj Hoti.... thank you ma'am.
खूप माहीतीपूर्ण मुलाखत👍🏼
अगदी बरोबर आहे मॅडम खूप खर आहे तेच सांगतात.
सुंदर मुलाखत माहिती छान प्रकारे सांगितली त्याबद्दल धन्यवाद डॉक्टर आणि विनायक पाचलग सर
खूप माहिती झाली,, धन्यवाद 🙏
खूप सुंदर माहिती. थोडक्यात आई आणी आज्जी जे सांगते तेच उत्तम. पण आपण मागच्या पिढीला वेड्यात काढतो
Old is gold...
And ancient indian system is designed for the best of the society in all aspects. Not designed for corporate profits. That's why it's eternally good.
खुप सोप्या भाषेत महत्वाचे मार्गदर्शन केले...thank you madam 🙏👍
Vinayak sir तुम्हाला खरच गरज आहे
By the way ur channel is super for all of us all category
खूप सोप्या भाषेत छान माहिती समजावून सांगितली. धन्यवाद.
अतिशय सुंदर प्रश्न विचारले... खूप खूप धन्यवाद
Khup important information dili madam🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे माझं नाष्टा सेंटर आहे त्या मुळे मी सकाळी ५ ते रात्री दहा वाजेपर्यंत कामांत असते माझे वय ५२ वर्षे आहे कामामुळे मला कोणताही व्यायाम करणे शक्य नाही मला किती ग्राम प्रोटीन ची गरज आहे
अतिशय आप्रतीम पद्घतीने सांगितलं thanks you mam
This doctor explained all complicated things very well and busted all myths regarding fad diets and supplements.
I appreciate the anchor for asking subtle questions and he has patience to listen all answers without interrupting the doctor and this is very important.
Thanks for these important videos.
मराठी जर एकूण समजते तर लीहितही येत असेल ना.. उगीच इंग्रजीचा बडगा कशाला...जिथे शक्य आणि गरजेचे आहे तिथे तरी वापरा ...
@@LuckyPari I only understand Marathi, I can't write Marathi.
Is it a crime to express our feelings in a language we feel comfortable with?
म्याम मी पंचवीस ते सवीस किलो वजन कमी केले एक वर्ष भरात पण व्यायाम वर फोकस खूप केला आणि डाईट तुम्ही दिलेली माहीती मी बगीतली खुपच छान
Very useful & practical information
Thank you mam👍
खूप छान मार्गदर्शन केले मॅडम तुम्ही
मुलाखती तुन अतिशय उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khup chan aani sopya bhashet sangitllyamule khup goshti lakshat aallya .praman aani frequency var bharat dyave mhanje bajan vadhnyacha tras honar nahi.he mahtvache kalale.
खूप छान अन सोप्या भाषेत उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
Very useful information in very simple, understandable language told by Doctor. Only Very intelligent person can guide in understandable language. Thanks Doctor Ji & Vinayak Ji for such a insightful interview.
अप्रतिम मार्गदर्शन,परंतु निवृती नंतर पोट वाढल्याच अनुभव येतोय,ते कसं कमी करायच?मी diet करत नही,नॉर्मल जेवतो, उपाय सांगावा पोट कमी करायला
ञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञ
खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद.
काय खाऊ नका ते तरी सांगा.. आणि कसे वजन कमी करावे याचे सोपस्कार मार्ग सांगा.... उगीच हे पण खा ते पण खा...❤ पण वजन कसे घटेल
ताई खुप छान माहितपूर्ण विवेचन केले आहे,
डॉ .मॅम अतिशय उपयुक्त माहिती दिलीत .धन्यवाद मॅम💐💐💐👍
Khup khup khup chan mahiti dili 💯 % patali ❤
खूपच महत्वाची माहिती सांगितली madom.Thank you Think Bank
अत्यंत गरजेचे .....धन्यवाद थिंक बँक !!!
Khup chan margadarshan keley…👍👌
Chyan samjavun sangtat. Thand boltat. Anne manala patath jatha. Dr. Salute tumhala
खुपच छान मार्गदर्शन 👏👏
जय सदगुरु❤ आपले सर्वच व्हडीओ छान आहे माझ बायपस झाल्य पण मला खाण्याची खुप आवड आहे मी काय खाव व काय खाऊ नये आकरा वर्षे झालय बायपस झाल्य आता पाच किलो वजन वाढल्य काय करावे
Thank you team, i will definetely follow this❤
Thank you Madam for the very informative video.To sum up all our parents have led us in the right direction!!
Dr pranita Ashok madam aapan khulp sundar mahiti dili aahe.
आरोग्यासाठी खूप उपयुक्त माहिती ,आपले दोघांचे खूप खूप आभार ।।
Very nice and useful information in simple language. Thanx.
Khup chaan, Dr madam ne agadi sopya shabdat khup mahatvachi mahiti dili, mulkhat karanehi chhan prashan vicharle.
खुपच ऊपयूक्त आणि परीणामकारक माहिती
खूपच छान समजवल आहे उत्तम माहिती मिळाली धन्यवाद मैडम
Khup chhan explain kel ahe madam tumhi .. thanks
Madam paheel tar 🙏🏻. Anee marathi video so happy . Anee tumhala congratulations 👏madam eetaka अभ्यास kela Anee eeka video explain kela 😊
अप्रतिम माहिती दिली आहे आणखी एकदा एपिसोड करावा
धन्यवाद...खूपच माहिती पूर्ण व्हिडिओ
Fantastic interview. Counting calories will always help you to get fit; be it surplus or deficit. It helped me lose 17kg in 4 months. Yes it’s possible and this knowledge needs to be shared to everyone. Thank you for bringing such great minds on your show. Hoping to see such more.
17 kgs my god How Come plz can you tell plz?
That's great! This sounds so good and encouraging
@@sonaliaskar6704 please read on macros or look for videos; ‘calorie deficit’
@@AbhishekAjane ok thanks Dada
Please mala guide kara
Thanks mam खूप छान सागितले good bless you
खूप छान माहिती दिलीत आपण दोघांचेही धन्यवाद 🙏🙏🙏
Chan mahiti ahe
शरीरासाठी काय चांगल आहे ते सांगितलं.पण आज प्रत्येक घरी आई नोकरी करते ती मुलांसाठी किती खायचे प्रकार घरात करून ठेवू शकते हे पण लक्षात घ्यायला हवे होते.हा मुद्दा घेतलाच नाही.
चांगली माहिती मिळाली धन्यवाद
Khoopach chhan, sakhol mahiti dili. Dr nna khoop,khoop thanks.🙏🙏
I am following dixit diet reduced weight 13kg in 3months 💐💐
Thanks a lot for clear thoughts on diet.I totally agree with her on all points. Food is the best medicine. So right food in right amount keeps us healthy. Thanks a lot once again
Khup khup chhan information dili mam. Barech doubt clear zal. Sadhya mi hi diet follow krat ahe. Pn maza hi vishwas ahe yavr ki uttam sobt vyam sudha aplya arogya cha avibhajya bhaag ahe. Ani to saglyani (jaad, barik, madhyam) size lokani karayla ch hava. Kivha ½- 1 taas walk. Amchi young generation khup ch aalshi hot chalali ahe. 🤣
Khup chhan mahiti dili tumche khup aadhar.