नेहमीप्रमाणे खूप माहितीपूर्वक विडीयो. 👌👍 तुझ्यामुळे आपल्या कोकणात इतके वैविध्यपूर्ण व्यवसाय केले जातात ह्याची खरच फार उपयुक्त माहिती मिळते. कोकणी उद्योगांना आणि उद्योजकांना नक्कीच ह्याचा फायदा होणार. त्याबद्दल लकी तुझे शतशः आभार. 🙏
Really appreciate your work. After seeing all konkan videos i have observed that the others have similar content. Rains comes all will have rain content. However you are different you are taking the effort to work on a topic and show the audience somthing new. Good work keep it up. We will still support other vlogs of konkan but u deserve more applaud
व्हिडिओ नेहमीप्रमाणे खूप सुंदर आहे पण काल अमोल सावंत चा व्हिडिओ मध्ये बिनधास्त मुलगी थिल्लर च्या टोळी मध्ये तुझ्या सारखा महाराष्ट्रातील स्टार युट्यूबर फक्त numbergame साठी अडखळतो आहे ते आजिबात आवडलं नाही कारण तुझा दर्जा या गल्लाभरू लोकांपेक्षा खूप वरचा आहे माझ मत आवडलं तर ठीक नाहीतर विसर
नेहमीप्रमाणे खूप माहितीपूर्वक विडीयो. 👌👍 तुझ्यामुळे आपल्या कोकणात इतके वैविध्यपूर्ण व्यवसाय केले जातात ह्याची खरच फार उपयुक्त माहिती मिळते. कोकणी उद्योगांना आणि उद्योजकांना नक्कीच ह्याचा फायदा होणार. त्याबद्दल लकी तुझे शतशः आभार. 🙏
Comment 👍👍👌👌
बांबू जमिनीची धूप थांबवतो, खूप छान माहिती दिली आहे.
छान माहिती. लेख खूप माहितीपूर्ण आहे.
Really appreciate your work. After seeing all konkan videos i have observed that the others have similar content. Rains comes all will have rain content. However you are different you are taking the effort to work on a topic and show the audience somthing new. Good work keep it up. We will still support other vlogs of konkan but u deserve more applaud
खुप छान माहिती सर
Mitra Khup chaan ani mahitipurna asa ha video banavlaas
खूप छान माहिती सावंतकाका.
Kup chan mahiti lucky dada 👌👍
Your bamboo farming video is incredibly informative and well-presented
Very nice, informatiive
एकदम सुंदर माहिती ❤
Thank you very much
👍👍👍
माहिती बद्दल धन्यवाद. मला या वर्षी बांबू लागवड करायची आहे, याचा उपयोग होईल.
फारच सुंदर माहिती
बांबू लावताना तिरपे लावतात
ठिक आहे असो
तुम्ही चांगली माहिती दिलीत
tirpe ka lavtat, chan information tu share keli
Good knowledge.
👌👌👌
खुप छान माहिती 👌👍
Nice information 👌 👍
Dhanyawad Dada
khup chan
1st me ♥️ 👍 dada night sea fishing 🎣 video kar....
Very nice information. ShivVedu UA-cam channel.
👍👍
❤❤❤❤❤
Pavasalya nantar Pani nahi dile tar chalel ka
Masta
20 ghanta madhe kiti bamboo lagal
आमच्याकडे संगमेश्वर -rtnagiri येथे बांबू लावताना तिरपे का लावतात?
येणारा नवीन बांबू सरळ येतो
Video starts at 03:00😂 please take it seriously.
Bhai rod fishing video yaar
पावसाळ्यात प्रथमेश चे शेती video येतिल
Dear sir Hindi video bane to accha rhta
सर फोन लागत नाही तुमचा
विक्रिची माहितीचा व्हिडिओ कुणी बनवत नाही
कुणालाही बांबू लागवड करायची असेल तर त्यांनी आपापल्या ग्रामपंचायतशी संपर्क साधा. Mregs अंतर्गत 100% अनुदानात योजना आहे.
माणगा बांबूला बी येते ते साधारण नव्वद वर्षा नंतर येते. मी स्वताःहा पाहिले आहे.
Mg tujha age ahe 130 year asnar
@@surajmane9090कारण ज्या माणसाने हि माहिती दिली ति व्यक्ती 95वर्षाची होती.
बी येते पण त्या बियांपासून लागवड करता येत नाही.
लागवड ही कंदापासून होते.
बाबू ईतर पीक यते नाही
व्हिडिओ नेहमीप्रमाणे खूप सुंदर आहे पण काल अमोल सावंत चा व्हिडिओ मध्ये बिनधास्त मुलगी थिल्लर च्या टोळी मध्ये तुझ्या सारखा महाराष्ट्रातील स्टार युट्यूबर फक्त numbergame साठी अडखळतो आहे ते आजिबात आवडलं नाही कारण तुझा दर्जा या गल्लाभरू लोकांपेक्षा खूप वरचा आहे
माझ मत आवडलं तर ठीक नाहीतर विसर
Kaka ani lucky da doghanche abhar 🙏🙏
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍