हि चकली उकडून केलेली कधी तरी तुकडे पण होतात त्यापेक्षा साधी पाणी उखळून तेल गरम करून ते पीठ मळून घेऊन छान खुसखुशीत होते छान लागते पण ही पण अप्रतिम आहे धन्यवाद मधुरा दीदी डेकोरेशन सुंदर आहे दीदी खूप छान दिसते आजचा व्ही डी ओ यम्यी 👌👍❤🎉😋
सगळ्यांत आधी तुम्हाला दिवालीच्या खूप खूप शुभेच्छा चकली 1,नं,दीसते मला ना तुमचा एक व्हिडिओ खूप आवडलेला कोणत माहित आहे का आरद्या तासात पु,जेवन बनवुन दाखवलेलं मला तुमच्याकडुन खूप काही शिकायला मीळळते मीही स्वयपाकाची काम करते त्यामुळे मला. खूप सोप झाल thank you mother madam
मधुरा ताई माझी भाजणीची पद्धत एकदा ट्राय करन बघाल का १ किलो तांदूळ धुवून जरा निथळाव व लगेच भाजावे जरा भाजताना थोडा वेळ लागतो नंतर अर्धा किले हरभरा डाळ पण धुवुन ओलीच भाजावी नतर पाव किलो उडीदडाळ धुवुन ओलीच भाजावी नतर वाटी धने अर्धी वारीजिर -भाजाव व हे सर्व वाळत घालाव नतर दुसऱ्या दिवशी दळावा चकली करताना पिठाची उकड काढावी लागत नाही गार पाणी घालून गरमतेल तिखट मीठ तीळ ओवा घालून लगेच मळून चकली करता येते . ध धुऊन धान्यलगेच भाजल्यामुळे खूप हलक झालेल असते करून बघा तुमची पद्धत पण छान आहे मी तुम्हाला जरा थोडे वेगळे सांगतले रागावू नका तुमचा सर्व रेसिपी छान असतात. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा कधीतरी थोडी करून बघा
Tumchi recipe kharach khup chan aahe ..Thank You Madhura Tai 👍🏻🤗Pn kahi Jana tumchi Recipe Copy karat aahe ....But still tumchye followers tumchech videos pahanar ....As Old is Gold 👍🏻All time favourite 👌🏻
Praman kay ahe daliche
500 gram rice / 2 1/2 cup
200 gram Chana dal / 1 cup
100 gram mug dal / 1/2 cup
100 gram urad dal / 1/2 cup
100 gram Pohe / 1 cup
मराठीत प्रमाण सगळे सारखेच दिले आहे
इंग्रजीत बरोबर दिले आहे
केलं आहे अपडेट...
Tandul kuthla ghyaycha
Khupach chhan tai
मॅम...मी दोन किलो प्रमाणात तुम्ही सांगितल्याप्रमाणे अचूक ..भाजणी बनवली...एकदम खुसखुशीत चकली बनली..
धन्यवाद.... मनापासून...❤
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
खूप छान चकलीची भाजणी
Mla pn sanga recipe
Kiti praman sdngitlech nahi
@@MadhurasRecipeMarathi❤
नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी तुमच्या parfect tricks kup फायद्याच्या होतायेत त्यांना असे पदार्थ बनवायला सोपे जातायत thankyou madhura 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
65ं6ओ
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mala pan ..khup upyog zala mam... 9 years pasun mi tumhala follow karate...Sasari padharathache kautuk hotay...but credit goes to U❤mam
नमस्कार मला हे रेसिपी खूप आवडली आणि मी घरी बनवले पण इतकं सुंदर झालेले चकल्या खूप छान खूप जणाला आवडले थँक्यू मधुरा 🙏🙏
Tai me tumhi sangitlelya pramanat chakli keli etki chan jhali ahe thank u Tai
खुप खुप सुंदर 👌👌👌
धन्यवाद मधुरा इतकी छान चकलीची रेसिपी दाखवल्या बदल 🙏😊
करून पहा
Aaj १७/११/२४ la chakli keli same recipe फॉलो karun khup chhan taste aahe delicious sarvana avdali worth it
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई तुम्ही सांगितलेली चकलीची रेसिपी खुप छान आहे .माझी चकली नीट होत नाही पण आता मी तुमच्या पद्धतीने चकली बनवणार.धन्यवाद ताई
धन्यवाद.. हो, नक्की करून पहा 😊😊
ताई तुम्ही खूप छान सुंदर बनवली चकली खूप खूप धन्यवाद🙏🙏
धन्यवाद 😊😊
Thankyou for your recipe...chakli ekdam kurkurit xali ahe.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान टिप्स दीवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...मी उज्जैन म.प्र. येथून तुमच्या सर्व पाककृती बघते आणि करुन सुद्धा बघते.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद
धन्यवाद 😊😊
मस्तच तोंडाला पाणी सुटले.
मधुरा वसुबारस च्या शुभेच्या
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई शुभ दीपावली हार्दिक शुभेच्छा फराळ छान बनते तुमची रेसिपी प्रमाण उत्तम आहे
धन्यवाद 😊😊
मधुरा तुझे व्हिडीओ रिपीट झाले तरीही बघायला खूप छान वाटते
yaay ❤️❤️
खूप छान झाली आमची चकली
Thank You So Much 🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
रेसिपी सोबतच तुमचं बोलणं खुप छान ,प्रभावी असतं,ते आवडतं,खुप छान🌹
धन्यवाद 😊😊
खूप आनंद झाला ज्यावेळेस चकलीचा काटा एकदम परफेक्ट निघाला..😅
खूप छान, हलकी, खुसखुशीत आणि काटेरी चकली झाली आहे...☺️
#Thank you so much मधुराताई❤️
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
टिप्स सहित चकलीअप्रतिम 👌👌👌👌
धन्यवाद 😊
मी पण तुझ्याच सर्व रेसिपीज नेहमीच पाहून पदार्थ करते. तुझा बोलणेही नावाप्रमाणेच मधुर आहे. तुला दिपावली च्या खूप खूप शुभेच्छा 🎉❤
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Mam....tumchya mule amchya fasnarya chaklya hya veles ....perfect zhyala thankuhhh❤😊
Chakali Khoop changli zhali hoti hai nice reciepe
I will follow this every time
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Khup Chan Tai 😊😊😊
धन्यवाद 😊😊
Welcome
Khup chan recipe aahe mi same फॉलो केली आणि खुप टेस्टी व खुप कुरकुरीत आणि काटेरी चकल्या झाल्यात thank u so much tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
हि चकली उकडून केलेली कधी तरी तुकडे पण होतात त्यापेक्षा साधी पाणी उखळून तेल गरम करून ते पीठ मळून घेऊन छान खुसखुशीत होते छान लागते पण ही पण अप्रतिम आहे धन्यवाद मधुरा दीदी डेकोरेशन सुंदर आहे दीदी खूप छान दिसते आजचा व्ही डी ओ यम्यी 👌👍❤🎉😋
ताई तुमची पद्धत सांगा
धन्यवाद 😊
Madhuatai तुमच्या रिसिपजचा तर प्रश्नच नाही परंतु प्रेझेन्टेशन पण फारच छान करता ..😮काय सुंदर ss.. s करता . अहाहा!!!
खूप गरज होती या चकली भाजणीची गेल्या वर्षी मी तुमचीच रेसिपी फॉलो केली होती आता पण हीच रेसिपी फॉलो करणार.thamks for sharing.❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
तुमच्या व्हिडिओ कडून मी खूप पदार्थ शिकली आहे मला स्वयंपाक करण्यात कॉन्फिडन्स नाही आहे पण पण तुमच्या सर्व रेसिपी खूप छान होतात thanks mam
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
चकली तुम्ही. सांगितलेल्या प्रमाणे केली छान झाली आहे
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
किती छान मराठी शब्द ऐकायला मिळाले...छान वाटलं😅 खरपूस, खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत, मराठी समृद्ध भाषा आहे हे खरं
धन्यवाद 😊😊
🎉shabu ka nhi ahi
Thankyou Madhura meri charli bahut tasty bani 😊😊
बहुत हि बढिया 😊😊 शुक्रिया 😊😊
Khup Chan madhura......😊❤
सगळ्यांत आधी तुम्हाला दिवालीच्या खूप खूप शुभेच्छा चकली 1,नं,दीसते मला ना तुमचा एक व्हिडिओ खूप आवडलेला कोणत माहित आहे का आरद्या तासात पु,जेवन बनवुन दाखवलेलं मला तुमच्याकडुन खूप काही शिकायला मीळळते मीही स्वयपाकाची काम करते त्यामुळे मला. खूप सोप झाल thank you mother madam
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
मला तर ताई किचन ची मागची सजावट आवडली 👌💐❤ तू तर ग्रेट आहेस ताई मला तर पाहिल्या पासून माहीत आहे
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi ताई कधी तरी पुण्यात पक्का भेटूया आपण 👍
Tai dhane aani jire praman sangana please
Tai
Aapn proportion dangsvey plz
Muga chi +urda chi daal kiti ghyavi??
❤ Thank you so much. Tumhi dilelya tips kamat aalya. Chakalya kateri Ani khuskhushit jhalya.😊
Thank you tai
Welcome 😊
खुप छान झाल्यात माझ्या चकल्या फर्स्ट टाईम बनवली पण खूप छान झाल्यात तुमची रेसिपी पाहून थँक्यू
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा ताई माझी भाजणीची पद्धत एकदा ट्राय करन बघाल का १ किलो तांदूळ धुवून जरा निथळाव व लगेच भाजावे जरा भाजताना थोडा वेळ लागतो नंतर अर्धा किले हरभरा डाळ पण धुवुन ओलीच भाजावी नतर पाव किलो उडीदडाळ धुवुन ओलीच भाजावी नतर वाटी धने अर्धी वारीजिर -भाजाव व हे सर्व वाळत घालाव नतर दुसऱ्या दिवशी दळावा चकली करताना पिठाची उकड काढावी लागत नाही गार पाणी घालून गरमतेल तिखट मीठ तीळ ओवा घालून लगेच मळून चकली करता येते . ध धुऊन धान्यलगेच भाजल्यामुळे खूप हलक झालेल असते करून बघा तुमची पद्धत पण छान आहे मी तुम्हाला जरा थोडे वेगळे सांगतले रागावू नका तुमचा सर्व रेसिपी छान असतात. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा कधीतरी थोडी करून बघा
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघेन...
अनुराधा ताई तेल किती घालायचं ते नाही सांगितलं
छान आहे तुमची पद्धत 👍🏻
Tandul kiti ghetal sa galach praman sanga tai please
गॅस ची फ्लेम कधी कमी जास्त करायची हे ज्याला समजत तीच खरी सुगरण
तुम्ही दिलेल्या टिप्स प्रमाणे मी चकली बनवली खूप सुंदर खुसखुशीत झाली धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा तुझ्या हातचा फराळ खावसा वाटतो शुभ दीपावली 😊😊
Madhura tai tumchi recipe kharch mast ahe me first time chakli bnvli mast zli thnks tai
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Madam chalki aatmadhun kachchi rahtey...oil proper temperature war garam Kela hota tarihi....any tips kai kami jaast jhala aseyl?
मी काल् अशीच चकली बनवली एकदम भारी कुरकुरीत ,झाली thanks मधुरा ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान शिकवता मधुराताई तुम्ही
तुमच्या रेसिपीप्रमाणे चकल्या करून पाहिल्या, अगदी कुरकुरीत आणी स्वादिष्ट झाल्यात. रेसिपीसाठी धन्यवाद...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान आहे ताई रेसिपी 😊😊
धन्यवाद 😊😊
I tried chakali.first batch was little over cook.afterwords became best.best chakli I ever made.thank you
Glad to hear that!!
कीचनची काय सजावट केली आहे ताई चकलीची रेसीपी खूप आवडली आहे ❤️💐🙏
You put ingredients and measurements in english we don't know Marathi diwali mixture in english pls
You put ingredients and measurements in english too we don't know Marathi diwali mixture all in english too pls
Ayodhya
Khup chan❤
चकली. सोप्पं पद्धतीने. बनवून दिली. अभिनंदन.
धन्यवाद 😊😊
Nice recipe मधुरा❤
Thanks 😊😊
Khup chan tipes nakii karun pahnar mast zalyt chaklya 😋😋👌👌
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
I love your all recipe mam so nice ❤❤❤
Thanks a lot 😊
ही पद्धत खूपच भारी...आता दिवाळीत चकली करणे सोप्पे जाणार...thank you so much 🙏🙏❤️
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mast recipe 👌
धन्यवाद 😊😊
Aamhi ashach banavlya chakaly khup chhan zalya. Thank you
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
ताई भाजण्याची चकली तेलात टाकले विरघळते त्यामुळे काय ॲड करावे लागेल
मी पुस्तक मागवलेल ते मिळाल खुप छान पुस्तक आहे
अरे वा छानच... धन्यवाद 😊😊
Looks yummy😋😋😋Wow
Thank you 😋
Maji pn khup Chan chakli zali must kurkurit
We also done it was good😋😌
Glad you liked it!!
28 ऑक्टोबर 2024 रोजी व्हिडिओ पाहून चकली ट्राय केली तर छान झाली सर्वांना खूप आवडली
Thank u so Mach मधुरा ताई ❤🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान मधुराताई मला तुमची रेशिपी फार avdte🎉🎉
धन्यवाद 😊😊
Recipe is very easy and so nice... Thank you 😊👍
Most welcome 😊
Mazi chakli khup telkat ka zali
Madhura tai mala tuzya recipes khup aavdtat aani khup aadhi pasun tuze video baghte
मनापासून आभार
What a lovely narration n recipe too❤❤❤❤
Thanks 😊
Tai mi atacha tumacay paddtine chakali kele kup 👌👌must jali ahe thank you so much ma'am asecha amhala reshipi det Java 🙏🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
So perfect so yummy!!
Madhuratai chaklya atishaychansamjavun sangitlya aahet......❤❤❤deepavlichya hardik shubhechha....🎉🎉💕💕
Thank you so much Madhura Tai ❤️Khup surekh chaklya
My pleasure!!
ताई उकड काढून केलेल्या चकलीला खूप तेल सुटतं.डब्याच्या तळाशी तेल ,तेल होत..काय करावं?
हं
पण आम्ही खूप सारे टिशू टाकतो डब्यात भरताना एक लेयर टिशू टाकले की त्यावर थोड्या चकल्या भरून परत थोडे टिशू परत चकल्या असं भरतो
मोहन जास्त झालं कि.... तेल चकली ला राहत
Ho mazahi tech hota,
Ukad nahi kadhaychi fakt garam paani taaka open thewa mi tasach karte kitihi diwas thewa mast kateri kurkurit rahte
Ho maza pn anubhav asach aahe
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग खुसखुशीत पैष्टिक चकली अप्रतिम 👌👌👌👌 अफलातून लयभारी 👌👌👌👌 एकदम झकास कटेदार जबरदस्त भन्नाट 👌👌👌👌
धन्यवाद 😊
चकली बनवून झाल्यावर शेवटी डब्यात खुप तेल राहत त्यावर काही उपाय सांगा
चकली तळल्या तळल्याच चाळणीत ठेवायची असते...ती चाळणी एका पातेल्यावर ठेवायची..आपोआप तेल निथळते.....निथळलेले तेल हे तिखटमीठाच्या पु-यांमधे वापरता येते /फोडणीला वापरता येते...
डब्यात ठेवताना tissue paper ठेवतात...उरलेसुरले तेलही टिपले जाते...
सोपं आहे...
परातीत पोहे ठेऊन त्यावर चकल्या ठेवणे. पोहे तेल शोषून घेतात. ह्याच पोह्यांचा मग चिवडा करता येतो.
जॉब करणाऱ्या महिला तसेच नवीन लग्न झालेल्यासाठी तुमची खूप मदत होते
चकली लाल दिसली नाही पाहिजे. आधीच
रंग आणि तळ ल्यानंतर तोच कलर राहिला
पाहिजे.
Madura tai tumche recipe mast astat
धन्यवाद 😊😊
Beautiful
Thanks!!
ताई मला तुमचा प्रत्येक पदार्थ खूप आवडतो
मनापासून आभार..
Happy Diwali 🪔
You and yours family 🎉
😊😊
चकली 1chनंबर मधुरा टिप्स पण छान सांगीतल्या धन्यवाद ❤❤
धन्यवाद 😊😊
छान होते पण तेल खूप रहाते नंतर
Thank you soooooooooo much mam.....❤❤❤❤❤🎉🎉🎉 तुम्ही प्रमाण सांगितले...❤❤
My pleasure!!
याला तेल खुप झरते ताई नंतर
Khup chan tpi sanghithlya ya veles tumchya paddthine karun bhagu....thanks
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
तुमची रेसिपी कॉपी करतात काहीजण विडिओ पाहून कळाले
Tumchi recipe kharach khup chan aahe ..Thank You Madhura Tai 👍🏻🤗Pn kahi Jana tumchi Recipe Copy karat aahe ....But still tumchye followers tumchech videos pahanar ....As Old is Gold 👍🏻All time favourite 👌🏻
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
मस्त कुरकुरीत चकली झाली धन्यवाद मदुरा🥰💐😍🎊🎊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आपली रेसिपी चे प्रमाण अचूक आहे त्यामुळे चकली अजिबात बिगडट नाही 👍🏻👍🏻
मनापासून आभार..
Because of you Madhura I trained alot in cooking dear 😊 Thanks 🙏
Glad to hear that!!
कशी आहेस ताई रेसिपी छान आहे . मी नेहमी तुझीच रेसिपी बगून फराळ बनवते.म्हणून फराळ छान बनतो.
अरे वा छानच... धन्यवाद 😊😊
ताई , तुझ्या रेसिपी साध्या सरळ असतात मी try करते आणि छान जमतात thank you ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी पण भाजणी घरीच बनवते तुमची पण रेसीपी खुपच छान आहे 👌👌🙏
Khup mast chakli banvla aahat madhura tai👌🏻👌🏻❤️ kitchen che pn chan decoration kela aahat💐
धन्यवाद 😊😊
मी नेहमी तुमच्या रेसिपी पाहूनच पदार्थ बनवते... त्यामुळे माझा कुठलाच पदार्थ कधीच बिघडत नाही... धन्यवाद आम्हाला शिकवल्याबद्दल 🙏😊
मनापासून आभार..
Happy Diwali Madhu Tai mi tumchi recipe follow karate mast aste kahihi bighadat nahi
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Mi tumchi recipe baghun bhajnichi chakali banvali chan zali agadi khukhushit thank u madhura tai 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Chakli khoop chan zalay tumchya rec pramane kele thanku madhura
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Mi try kelya aj... Khup chhan jhalya chaklya❤... Thank you❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thanks madhura mam tumchya sarv recipe perfect and testy tumchya recipe baghunch mi sarv faral banvte one's again thanks ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान एकदम सोपी पद्धत दाखवली .
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi नमस्कार tai je 3 cup pani sagetle ahe to cup लहान ki mota kase कळणार
Very very brilient recipe Tai Prtek recipe Mazya javu bai na dakhvte ani mg ami try krt rahto 🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान माहिती दिली आभारी आहे
धन्यवाद 😊😊
Chan madam aprathim Chan explin karatha khupch Chan me naemi thumche recipe bagathe khupch Chan👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊