महाराष्ट्रातील सर्वात महाग बटाटावडा | खाण्यासाठी प्रचंड गर्दी | श्रीकृष्ण बटाटावडा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 648

  • @shekhardeshkar8810
    @shekhardeshkar8810 7 місяців тому +38

    वडपाव घरी करणं, काही Rocket Science नाही. घरी , मस्त, स्वस्त , भरपूर आणि चविष्ट मिळतं ....... रेसिपी एकदम सोपी आहे. बिघडण्यासारखे काही नाही . Try it.

    • @anilpuranik5823
      @anilpuranik5823 6 місяців тому +4

      १००. %. बरोबर. 👍👍

    • @santoshlokhande8827
      @santoshlokhande8827 4 місяці тому

      एकदम बरोबर

    • @bharatbhushan9346
      @bharatbhushan9346 2 місяці тому

      Gharib raised ani visrun ja taste srikrishana che wade
      Over rated !!!

  • @SunitaRaut1982
    @SunitaRaut1982 7 місяців тому +67

    ह्या पेक्षा डोंबिवली मधील गजानन वडापाव एकदम भारी आहे. वडा पण मोठा पाव पण मोठा आणि चटणी तर 1 नंबर. टेस्ट पण छान

    • @manishmendon2073
      @manishmendon2073 7 місяців тому

      ❤❤❤

    • @ravindraabgul2532
      @ravindraabgul2532 7 місяців тому

      बंद झाला का

    • @manishmendon2073
      @manishmendon2073 7 місяців тому

      Chalu aahe

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 4 місяці тому +1

      किंमत पण मोठी की लहान ते कोण सांगणार 😃

    • @mangeshkulkarni371
      @mangeshkulkarni371 26 днів тому

      @sunitaraut1982 Faltu aahe gajanan cha vada pav bhayya paddhatitla wid corn chura bakwas vada ha fakta hirvi mirchi wid lasnachi chatni barobar milava hich khari vadya chi maharastriyan olak.....shree krishna cha vada typical maharastriyan style wid lasnachi chatni...hach khara marathi vada .....

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 7 місяців тому +120

    त्या पेक्षा घरी बनवून खा स्वस्त आणी मस्त.

    • @vrushalitodkari750
      @vrushalitodkari750 7 місяців тому +1

      Dadar te dadar bata Vada famous madam gharcha soda Vada paise baghu naka

    • @amitpujare5206
      @amitpujare5206 3 місяці тому

      Tula ky karayche ghari kase pan banvtil

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 7 місяців тому +37

    स्वामींच्या मठाच्या बाजूला ,तसेच शिवाजी पार्कात कबड्डि असोसिएशन शेजारी मस्त वडापाव मिळतो.

  • @reshmamehta9163
    @reshmamehta9163 7 місяців тому +119

    उगाचच कौतुक करत आहात. ब-यापैकी टेस्ट आहे. निष्कारण महाग करून ठेवला आहे. यापेक्षा कितीतरी पटीने कल्याणचा खिडकी वडा खावून बघा. हायजेनिक, क्वालिटी, सुपरटेस्ट आणि किंमतही योग्य म्हणजे पंधरा रूपये. अतिशय चांगला वडा.

    • @nileshgudhekar460
      @nileshgudhekar460 7 місяців тому +4

      आमच्याकडे सुरु केला होता ,लवकरच बंद झाला खिडकी वडा.

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 7 місяців тому +2

      पहील्या सारखी क्वालिटी राहीली नाही
      क्वांटीटी सुध्दा थोडी कमी झाली आहे.

    • @vidyanandbapat8032
      @vidyanandbapat8032 6 місяців тому +2

      ​@@nileshgudhekar460हो. पुण्यातही तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर होता.

    • @purveshbhoir7729
      @purveshbhoir7729 6 місяців тому +2

      आधारवाडी जेल मागे नरु चा वडापाव भारी आहे , हा खिडकी वडा 8 वर्ष आधी खाल्ला होता बेचव होती.

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 7 місяців тому +48

    मी दादरमध्येच राहतो.हा वडा मी खाल्ला आहे.पण चव फार काहि उच्च नाही. फक्त पूर्वी नाव झाले त्यावर सगळं चाललय. एक सवयीचा भाग म्हणून लोक येतात.फार काहि great नाही. उगाच लोक वर चढवतात.

    • @bhupendramahajan1163
      @bhupendramahajan1163 7 місяців тому +5

      खर आहे
      दुकान गर्दीच्या ठिकाणी असलं की हा फायदा होतो
      गरम गरम वडा कसाही असला तरी चांगलाच लागतो

    • @pascaldsilva2005
      @pascaldsilva2005 7 місяців тому

      True'

    • @rams5474
      @rams5474 6 місяців тому +1

      Mama Kane is the best. People stand in line

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 7 місяців тому +21

    यापेक्षा आमच्या बालमोहन शाळेत वडा खुप छान मिळायचा.

  • @pallavikate8555
    @pallavikate8555 7 місяців тому +27

    कल्यणचा खिङकी वडापाव एकच नंबर

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi8182 7 місяців тому +48

    घरी करून खा . भरपूर चांगला होतो . सगळी कडे वडे चांगले मिळतात .

  • @vishakha2828
    @vishakha2828 7 місяців тому +17

    त्यापेक्षा आमच्या गल्ली बोलातले खूप टेस्टी असतात 30 ₹ दोन वडापाव खाल्ले की जेवायचीही गरज नाही . गरमागरम वडापाव . दादरला लोक खातात जाऊन आणि उगाचच बसू करून भाव वाढवून ठेवलाय वड्याचा . श्रीमंताचं असावा बहुतेक . चव ह्या गरिबांच्या वडपावचीच मस्त आहे . मीही खाऊन पहिला दादरचा तो वडा पण विशेष कौतुक करण्यासारखं काहीच नाही बरं .

    • @sagarmayekar3477
      @sagarmayekar3477 7 місяців тому +7

      तुमच्याशी मी सहमत.मी दादरकरच आहे.हा वडा अगदी बंडल वाटतो.

    • @nisarshaikh6323
      @nisarshaikh6323 7 місяців тому +2

      You are right🎉

  • @yogeshdhotre4956
    @yogeshdhotre4956 6 місяців тому +1

    मी खूप वर्ष झाली खात आहे पण याची चव म्हणावी तशी या पेक्षा साध्या गाडीवर मराठी माणसाच्या हाताने बनवलेला वडा चवीला चवदार आणि उत्तम असतो.

  • @manoharkini4285
    @manoharkini4285 7 місяців тому +44

    फारच महाग बटाटा वडा

    • @dilipsarode7641
      @dilipsarode7641 2 місяці тому

      दोन रुपयात द्या

  • @xion2989
    @xion2989 7 місяців тому +17

    आमच्या भांडूपचा भाऊ वडापाव यापेक्षा उत्कृष्ट आहे . टेस्टी तसेच स्वस्त आहे . प्रचंड मोठा आहे . भांडूपचं idol आहे भाऊ वडापाव .❤

    • @ravindraabgul2532
      @ravindraabgul2532 7 місяців тому +2

      भाऊ पेक्षा बेस्ट आहे का

    • @atharvamophirkar9573
      @atharvamophirkar9573 7 місяців тому +2

      True bro. Amhi Punyala parcel karun gheun gelo hoto. 🔥🔥🔥👍

    • @chandrakantsalvi50
      @chandrakantsalvi50 4 місяці тому

      Thanacha kunj vihar cha Vada khayala ya.

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 7 місяців тому +133

    माझे आज वय 72 वर्षे आहे. शाळेच्या समोर असून ही आम्हाला हा बटाटा वडा खायचा योग वयाच्या आठव्या वर्षी प्रथम स्वाद घ्यायला मिळाला. 1960 साली वड्याची किंमत 4 आणे प्लेट असावी. त्यावेळी पैसे खिशात नसायचे. कोणी घरी पाहुणे आले तर तो योग जमून यायचा. तेव्हा पासून ना सुखी चटणी ना ओली चटणी फक्त मिरची सोबत दिला जातो. त्यावेळी मंजू वडा नावाने प्रसिद्ध होता.

    • @DnyaeshwarPatil
      @DnyaeshwarPatil 7 місяців тому +9

      फार च महाग आहे. २० रूपया मध्ये काही प्लेट मध्ये दोन वडे मिळतात

    • @anupamawadekar-ie6gf
      @anupamawadekar-ie6gf 7 місяців тому +3

      मी पण 40र्वषा पासुन येत आहे नाशिकला सासर असताना सुद्धा

    • @rohitnevase4662
      @rohitnevase4662 7 місяців тому +4

      Garden vada pav pune

    • @yogeshns17
      @yogeshns17 7 місяців тому +6

      ते तरी मिरची देतात पुण्यात प्रभा विश्रांती येथे वडा 30 रुपये आहे. ना चटणी ना मिरची

    • @sagarmayekar3477
      @sagarmayekar3477 7 місяців тому +4

      @@yogeshns17 पुणेकरांची गोष्टच जगावेगळी.

  • @dattam3251
    @dattam3251 7 місяців тому +8

    गोखले साहेब श्रीकृष्ण वड्याचे आता फक्त नांवच राह्यलं आहे. यांपेक्षा ह्याच लस्सीवाल्याकडून दादर स्टेशन कडे जातांना डाव्या हाताला आदर्श नांवाच उपहारगृह आहे त्याच्याकडचा बटाटावडा कधी खाऊन पहा.

    • @sandeepshivalkar2567
      @sandeepshivalkar2567 6 місяців тому +1

      absolutely right. आदर्श च्या वड्यासमोर श्रीकृष्ण वड्याची किम्मत quality आणि चव शून्य आहे

    • @kavitachitre3101
      @kavitachitre3101 4 місяці тому +1

      आदर्श चा बटाटा वडा आणि कोथिंबीर वडी अप्रतिम असते

  • @techprorana319
    @techprorana319 7 місяців тому +58

    आपण सवईने खातो बाकी चव म्हणाल तर काही नाही
    गर्दी होते म्हणून खातो यापेक्षा चव ठाण्या त आहे
    कोणत्याही दह्यावर मलई येत नाही बटर पेपर ची कमाल😮😮😮👍👍👍🌹🌹🌹

  • @subhashbalkawade366
    @subhashbalkawade366 7 місяців тому +5

    आमच्या लोणावळ्याला या
    या पेक्षा भारी आणि स्वस्त वडापाव गोल्डन वडा पाव शिर्के वडापाव आणि खुप ठिकाणी welcome lonavala

  • @SHYAMDESHMUKH-n8c
    @SHYAMDESHMUKH-n8c 7 місяців тому +6

    🙏🙏🌷🌷🌹🌹Respected / Sir, 🌷 खरोखर आपण अचूक माहिती दिली श्रीकृष्ण वडापाव ची... मी 1984 पासुन खातो... एकसारखी चव.... एकसारखा आकार आहे... एक सारखा रंग.... म्हणजे बटाटे वाडे तळल्या नंतर चा रंग 1984 पासुन एकसारखा आहे... दर्जा अगदी तसाच आहे.. राहिला प्रश्न किमतीचा... तर ते कच्चा माल दर्जेदार वापरतात.. 🌹सस्ता रोये बारबार..🌹 Respected / Sir, उत्तम माहिती... उत्कृष्ट Vedio 🌹🌹🌷🌷

    • @silviyaisaac
      @silviyaisaac 7 місяців тому

      How they mentioned same test so long years

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 7 місяців тому +31

    कृष्णा हॉटेल चे वडे कधी कधी खारट तर कधी अळवणी पण असतात तेलखट असतात वडे छान असायचे पाहिले कामगार बदले की वड्याची चव पण बदलते आमच्या इकडे लालबागला लाडू सम्राट आहे तिथे वडे खुप सुंदर अप्रतिम असतात नुसते खाले तरी तिखट तेलकट अजीबात नाही

    • @deepaktambe2525
      @deepaktambe2525 7 місяців тому +1

      Midadalrahathotolahanpanihachbatatawadacharaanepalaetmadhekhathoto.1967madhletyawelayachemanjubatatewadamhanunolakhalejayachetynchhotelsuddhaaahetiheusalpaw.polausaltiinaanyatmilaychi.testypunerimisalpawchraanehoti.aajwada27rupaye.itkamahagaasunkhatayat...

  • @sanjaythatte3100
    @sanjaythatte3100 7 місяців тому +8

    कितीही वडा चांगला असला तरी सत्तावीस रुपये ही अवाजवी किंमत आहे. एक साधा सोपा नियम एक गिऱ्हाईक म्हणून प्रत्येकाला माहित असायला पाहिजे तो म्हणजे "उत्तम दर्जा आणि वाजवी दर". ह्या पैकी एकही बाब कमी जास्त असेल तर ती गोष्ट विकत घेऊ नये. जसे की दर्जा कमी चालू शकत नाही त्याचप्रमाणे अवाजवी किंमत तर नाहीच नाही. ह्या नियमाकडे दुर्लक्ष करून खरेदी करणारे गिऱ्हाईक वाढत्या महागाई ला खतपाणी घालत असतात.

    • @nandanasalvi
      @nandanasalvi 4 місяці тому

      ही साधी बाब लोकांना कळली असती तर...
      बिचाऱ्या भाजीवाल्या बरोबर किती हुज्जत घालतात, आणि एका वड्यासाठी २७ रू सहज काढतात.
      धन्य आहात 🤦🏻‍♀️

  • @sadishmodak666
    @sadishmodak666 7 місяців тому +23

    गरमागरम वडा कुठेही खा , चांगलाच लागतो ! हा महागडा वडा खाण्यापेक्षा घरी बनवलेला वडा खा ! साधारणतः पब्लिकने एखादा पदार्थ डोक्यावर घेतला कि त्या झालेल्या प्रसिद्धि मुळे लोक गर्दी करतात ! हे मानसशास्त्र आहे !

    • @macdeep8523
      @macdeep8523 5 місяців тому

      Khare bollas bhava

    • @gurudattaj6180
      @gurudattaj6180 3 місяці тому

      ही पब्लिकच येकदा यांना गांडिवर आपटणार

  • @ramchandrajoshi3999
    @ramchandrajoshi3999 6 місяців тому +2

    मंजू वडा हा खूपच अप्रतिम होता.मोठा तर यापेक्षा ! दोन ही जायचे मंजू वडे !! हा जात नाही.पिठाचे कव्हर जड असते.कुंज विहार ,ठाणे .खिडकी वडा size ही मोठा ,गरम ,खूपच टेस्टी

  • @rajeevnikte7747
    @rajeevnikte7747 7 місяців тому +1

    हेच ह्यांचं मराठी माणसावरलं प्रेम

  • @machindragadekar8271
    @machindragadekar8271 6 місяців тому +5

    माझ्या मते पुण्यातील गार्डन चा वडापाव सर्वोत्कृष्ट असावा.. टेस्ट एकच नंबर,वड्याची साइजही मोठी आहे,, दोन वडापाव मध्ये माणूस टमाटम होतो.. शिवाय आंबटतिखट मिरची उकडलेली, कांदा,,सुकी चटनी.. मस्त आहे,, एकच नंबर.

  • @Prime_vid3366
    @Prime_vid3366 7 місяців тому +23

    आता कोणी खात नाही. गेली पाच सहा वर्षे अजिबात गर्दी नसते. खूप महाग आहे. दादरला अन्यत्र बरेच ठिकाणी स्वादिष्ट मिळतात .. माफक दरात.

  • @prafullasawant9285
    @prafullasawant9285 7 місяців тому +5

    श्रीकृष्ण लस्सी येथे पूर्वी (१९७५_९०) मध्ये सकाळी गरम दूध मी नेहमी प्यायचो,मस्त असायचे. वडा श्रीकृष्णापेक्षा मामा काणेचा अप्रतिम.

    • @Annapurnakitchen023
      @Annapurnakitchen023 6 місяців тому

      Mi khayche mama kanecha uphargruhacha batatavda
      Khup Chan chav

  • @arachanabrid5123
    @arachanabrid5123 7 місяців тому +2

    श्री. क्रिष्णा वडे म्हणजे अप्रतिम चविचा वडा, आणि सोबत तळलेली मिरची आणि थंड पाणी, अहाहा,लय भारी.....
    मी गावाहून मुंबई गेली की हा वडा खाण्यासाठी हमखास जातेच.......

  • @rajeshshinde7760
    @rajeshshinde7760 6 місяців тому +1

    खूपच महाग आहे बाकी ठिकाणी स्वस्त आणि मस्त

  • @sanjaygharat3201
    @sanjaygharat3201 7 місяців тому +38

    पहिल्या सारखं चव नाही. फक्त पिठाचा जाड कवर असतो...

  • @AnnRao-v5p
    @AnnRao-v5p 4 місяці тому

    याच्यापेक्षा ठाण्याचा गजानन वडापाव एकदम बेस्ट आहे

  • @suhaskadam340
    @suhaskadam340 7 місяців тому +8

    १९८९ ला शाळेत असताना श्रीकृष्णचा वडापाव खाल्ला होता. तेव्हा वड्यांची साईज खूपच मोठी होती. दोन वडे खाल्ले तरी पोट भरायचे. आताची वड्यांची साइज खूपच छोटी वाटते. पूर्वी वड्यांची टेस्ट खूपच छान असायची.

    • @salunkedevendra9995
      @salunkedevendra9995 7 місяців тому +2

      रस्त्यावर उभे राहून एवढा महागडा वडा खाणे म्हणजे फालतूगिरी आहे त्याच्यापेक्षा चांगले वडे पंधरा रुपयाला कुठेही मिळतात

    • @pravinband9110
      @pravinband9110 4 місяці тому

      वड्याचा आकार कलिंगडा एवढा होता का? 😜

  • @SukhdevKadam-k7k
    @SukhdevKadam-k7k 7 місяців тому +2

    आमच्या कोल्हापूरचा वडापाव जगात भारी आहे. फक्त 20/ रु.

  • @devidasmahale1868
    @devidasmahale1868 4 місяці тому

    एल्फिन्स्टन रेल्वेच्या सेशन वर खुप छान मिळतो

  • @manojpandit1980
    @manojpandit1980 7 місяців тому +2

    खूच महाग आहे

  • @VrundaShinde-oe3by
    @VrundaShinde-oe3by 7 місяців тому +2

    छान आहे वडापाव मी माझे माहेरचे आम्ही खायचो पुर्वी भैय्या चे शाळेत पाल पडली तेलात तेव्हा पासून वडापाव समोसेलसी मिसळ पाव खाणे कमी केले त्या पेक्षा घरी खा सर्वांनी होम मिनिस्टर चे वजन वाढवा प्रेमाने जय महाराष्ट्र (वडापाव)

  • @dilippandit6966
    @dilippandit6966 7 місяців тому +6

    चवदारच नाही व कीममत जास्त आहे . मी दादरचा आहे . कारागीर बदललेत पूर्वी जे कारागीर होते ते नाहीत. एक वेळेस नावा प्रमाणे मीळत होता आज नाही . लससी फारच छान आहे आजही.

  • @nitinmane5509
    @nitinmane5509 7 місяців тому +82

    किंमतीच्या मानाने एकदम फालतू.

  • @deepakryr6234
    @deepakryr6234 6 місяців тому

    कृष्णा च वडापाव शिवाय समोसे खूप छान आहेत. मी तिथे समोसे च खातो

  • @saraswatimudgal3501
    @saraswatimudgal3501 7 місяців тому +3

    मस्त स्वाद असेल Testi ... 25 रु.ची वडा आहे ५० रु १ प्लेट नग😋 शा श शेंगा चटणी साहित लिंबू तुकडा टाकून देतात

  • @sunitamhadnak6267
    @sunitamhadnak6267 7 місяців тому +3

    खरं आहे, किमतीच्या मानाने एकदम फालतू, अगोदर आधीच्या पिढीने फेमस करून ठेवलाय त्यामुळे आत्ता पण लोकं खायला जातात. पण ज्यांनी खाल्लेला आहे त्यांना नंतर लक्षात येतेच त्यातील फरक.

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 7 місяців тому +9

    भरपूर लोक बनवितात छान छान

  • @dontmind2478
    @dontmind2478 3 місяці тому

    असा बटाटा वडा अख्या भारतात कुठेच नाही

  • @vastvikta821
    @vastvikta821 7 місяців тому +1

    फुकट खायला भेटल तर सर्वच छान, चवीष्ट असत

  • @deepakpanditrao4291
    @deepakpanditrao4291 7 місяців тому +1

    सागर मयेकर एकदम बरोबर.

  • @soham.v.shinde9674
    @soham.v.shinde9674 5 місяців тому

    महाराष्ट्रातील सांगली लाया महाराष्ट्र फेमस आहे स्वस्त पण आहे आणि चविष्ट पण आहे

  • @dineshgaikwad1796
    @dineshgaikwad1796 7 місяців тому +14

    हा वडा... पाव... चा धंदा मराठी माणसाचा....आहे की परप्रांतीय लोकांचा... आहे....

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 7 місяців тому +1

      ।।अमरठी ।।😢

  • @yogitat397
    @yogitat397 7 місяців тому +8

    माझ्या दहावीच्या परीक्षेत पण मी इथला बटाटा वडा खायचे वनमाळी हाल सेंटर होत पण तेव्हा हे इतकं कव्हर्स नव्हत मोकळ होत वडा खाऊन घरी जायचे नाॅर्मली बाहेर बटाटा वडा खाऊन त्रास होतो पण मला कधीच झाला नाही मी परिक्षेचा ताण विसरत होते व अभ्यासात पण मूड यायचा

  • @prakashpanchal8947
    @prakashpanchal8947 7 місяців тому +3

    80 च्या दशकात मी छबीलदास शाळेत शिकायला होतो तेंव्हा साधारण 1 रुपायाला 2 वडे मिळायचे श्रीकृष्णाच्या वड्यांची चव भारी

    • @pravinvaidya2808
      @pravinvaidya2808 6 місяців тому

      कसली चव,अगदी सुमार.. खरा वडा शिवाजी पर्क जवळ्!

  • @EKNATHMALAYE-rc3xy
    @EKNATHMALAYE-rc3xy 7 місяців тому +3

    इथला बटाटा वडा गरमागरम खाताना तोंड भाजते त्यामुळे खरी चव कळत नाही पण थंड वडा चविष्ट लागत नाही.किंमत जास्त आहे.

  • @vilassaraf1139
    @vilassaraf1139 7 місяців тому +2

    पुण्याला warjela या याच्या पेक्षा मोठा व स्वाद देखील छान फक्त 15 रुपये
    येथे रांग लावली लागले

  • @kitpro1160
    @kitpro1160 6 місяців тому

    मी गेली चाळीस वर्षांपासून बघतो आहे. इथे वडे चांगलेच मिळतात. पण लुटण्याची पण काही सीमा मर्यादा असते.

  • @amarishbhilare6304
    @amarishbhilare6304 5 місяців тому

    माझा जन्म दादरला झाला. शाळा राजा शिवाजी विद्यालय
    श्रीकृष्ण बटाटा वडा, साबुदाणा वडा साठी प्रसिद्ध होता आत्ता गेली १५ वर्षे चव चांगली नाही असे लोक म्हणतात
    मी १५ वर्षांपूर्वी एक दोन वेळा बटाटा वडा खाल्ला होता तेंव्हाही मला आवडला नव्हता.
    मामा काणे उपहारगृह, प्रकाश, डी दामोदर आणि इतर असे दादर ब-याच ठिकाणी वडा चांगला मिळतो.
    ठाणे, डोंबिवली मध्ये गजानन चटणी साठी प्रसिद्ध आहे. तसेच ठाणे मध्ये राजमाता वडापाव सुद्धा प्रसिद्ध आहे
    कल्याण मध्ये खिडकी वडा.
    .
    दादर मध्ये लस्सी किंग म्हणजे दादर पूर्व ला कैलास लस्सी आणि पश्चिम ला कृष्ण डेअरी मधली लस्सी

  • @rajneel67
    @rajneel67 6 місяців тому

    वडा हा वडा असतो, गरमागरम खायला चांगला लागतो,लोकांची गर्दी आणि तळण्याचया वासाने ग्राहक आकर्षिला जातो हेच या व्यवसायातले गमक आहे.पण काही लोक उगाच पैसे जास्त घेतात.एअरपोर्ट ला तर किंमत विचारू नका

  • @devendraraut9832
    @devendraraut9832 5 місяців тому

    नमस्कार मी२१ जून २०२४ रोजी बर्याच वषाॅने श्रीकृष्ण वडे वाल्यांकडून दोन प्लेट वडे आणि दोन प्लेट साबूदाणा वडे पासॅल घेऊन माहिम येथील घरी आलो. पण घोर निराशा झाली. वड्याचा दजाॅ खालावलेला आहे. मी श्रीकृष्ण येथे सन १९८४ पासून वडे खातो आहे. त्यांनी एकंदरीत सवॅ पदार्थांचा दजाॅ सुधारणे आवश्यक आहे.

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 7 місяців тому +3

    काहि लोकांची अशी मानसिकता असते कि कींमत जास्त म्हणजे दर्जा हि चांगला असणार. पण मध्यम किंमतीत साधारण फायदा घेऊन ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाचे पदार्थ देणारे हि अनेक असतात. साधारण पणे एखाद्या उत्पादनाचा दीर्घ काळ पर्यंत नावलौकिक झाला की, उत्पादीत मालाची किंमत अवाजवी वाढवली जाते. लोक नावलौकिकाला भुलतात. असे अनुभवास येते.

  • @suvarnasohoni3783
    @suvarnasohoni3783 6 місяців тому

    पिंगेज क्लास मध्ये असताना नेहमी सर्व मैत्रिणी हा वडा आणि मिरची खायचो. आठवणीने तोंडाला पाणी सुटलं 😋😋

  • @satishmandawale4045
    @satishmandawale4045 7 місяців тому +3

    पहिले चटणी द्यायचे. आता चटणी नाही. अत्यंत महागडा श्रीकृष्ण वडा. एकवेळ हॉटेल मधे एवढा दर ठिक आहे कारण हॉटेलवाल्यांना जागेचा, लाईटचा, नोकरांचा खर्च जास्त येतो. पण ईथे रस्त्यावर ऊभं राहून गैरसोयीत वडा खायला लागतो आणि एवढा महाग. चक्क लोकांची लूट आहे...

  • @aarticn
    @aarticn 7 місяців тому +1

    One of the best batata Vada in the world ,z❤️baki koi kuch bhi bole kya farak padta hai if you are true dadarkar you'll know what Iam taking about

  • @AnilBhakre-i5v
    @AnilBhakre-i5v 7 місяців тому +1

    आराम बटाटा वडा स्वस्त आणि मस्त cst.❤

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 Місяць тому +1

    थोड फार महाग नाही जास्तच महाग आहे , लोकांचे पैसे लुटतात , अहो त्याची उदो उदो करता , वडा बनवायला किती खर्च येतो,

  • @bhagwanbhole1386
    @bhagwanbhole1386 7 місяців тому +1

    Nice vara
    Different places Different vada
    In vikhroli Gupta vada pav is Rs.12
    now today it's very fine. 14/6/2024

  • @nileshphalke2365
    @nileshphalke2365 Місяць тому

    Best Vada, best flovars, I love it

  • @sunilmungekar7748
    @sunilmungekar7748 2 місяці тому

    beautiful ❤ Really best

  • @vastvikta821
    @vastvikta821 7 місяців тому +1

    khopoli railway stion समोर शिवशंभू वडापाव खावून पहा फक्त10rs एकदम जबरदस्त,चविष्ट,झणझणीत.

  • @prashantlohar6008
    @prashantlohar6008 7 місяців тому

    आमच्याकडे रेवदंड्याला रेवदंडा हायस्कूल शेजारी बंधू यांच्या वडापाव ₹10 ला मिळतो एकदम मस्त आणि टेस्टी

  • @santoshhirlekar3090
    @santoshhirlekar3090 7 місяців тому +3

    खूप छान आहे मी पण लहानपणी खुप खायचो पण आता येवढा महाग झाला आहे सामन्य माणसे फक्त लांबून bagun जातात 😢😢

  • @harishtare8989
    @harishtare8989 7 місяців тому

    अतिशय सुंदर हा वडा पाव मी 1984 या वर्षी खालेला आहे अतिशय टेस्टी आहे

    • @rekhagodambe1306
      @rekhagodambe1306 7 місяців тому

      खूपच छान झालेला दिसतो. त्यासाठी मला दादरला गेलं पाहिजे. बघुया कधी जमते. नाहीतर घरीच मस्त वडा बनवणे .

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 7 місяців тому +27

    कुठेही मिळतात,ज्यांनी कधी पाहीले नाही त्यांना अशा वडयाचे कौतुक..😊

    • @mvprcys
      @mvprcys 6 місяців тому

      😂😂😂

  • @laxmanlatam7338
    @laxmanlatam7338 6 місяців тому

    सकाळी 6-6.30 च्या दरम्यान खाऊन बघा रात्री ची चव सकाळी समजेल.

  • @rahulgujar2843
    @rahulgujar2843 4 місяці тому

    Aamchya sinhagad road la pan annapurna cha vadapav tevdhaych kimtit milto va tychybarobar pav hi milto tehi garmagaram 😊❤

  • @pramodkshire4503
    @pramodkshire4503 7 місяців тому

    होय मी पण कल्याणचा व ठाणे रेल्वे स्टेशन वरील वडे खाले आहेत खूपच छान होते

  • @manishdhotre4678
    @manishdhotre4678 6 місяців тому

    येथे मी साबुदाणा वडा खातो , तो जास्त टेस्टी आहे

  • @nationalistindian2696
    @nationalistindian2696 7 місяців тому +1

    खाल्ला आहे, उगाच किंमत वाढवून ठेवली आहे, ह्यापेक्षा चवदार आणि उत्कृष्ट बटाटावडा माझी आई घरीच बनवायची, माझे मित्र आवर्जून बटाटावडा खाण्यासाठी यायचे. काही मित्र तर असे म्हणायचे की, बाहेर पैसे देऊन खाण्यापेक्ष त्याचं पैशाचं वडे बनवायचे साहित्य आणून देऊ, आणि इथेच बटाटेवडे खाऊ.

  • @yogeshhajirnis481
    @yogeshhajirnis481 7 місяців тому +15

    महाग असला तरीही उत्कृष्ट आहे. मी २ rs ला मिळायचा तेव्हा पासून खातोय. माझे वय ५५ . हा गरमच चांगला लागतो. एकदा की तो घेऊन फास्ट ट्रेन नी मुलुंड ला अर्ध्या तासात आणला होता. पण तो चांगला लागला नाही कारण कोमट झाला होता. गरम वाफाळता तळलेल्या मिरची मीठ बरोबरच छान लागतो. पावाबरोबर आणि इतर ओल्या चटणी बरोबर खाणे म्हणजे वड्यावर विश्वास न ठेवता त्याचा अपमान करण्यासारखे आहे. हा वडा खाल्यावर १ तास काही खाऊ पिऊ नये . फक्त ती चव तोंडावर ठेऊन ६ चे दादर कल्याण नी खिडकीत बसून मुलुंड ला घरी येणे म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद आहे असे माझे मत आहे. जाणकारांनी व असली खवय्या वडा प्रेमींनी प्रतिक्रिया कळवा.

  • @honestdudeguru
    @honestdudeguru 6 місяців тому +2

    Babu cha batata vada Parle east best

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 6 місяців тому

    Best Quality👌. But Costly.😊

  • @anilnarkar3894
    @anilnarkar3894 4 місяці тому

    मी अनिल नारकर. छबिलदासचे विद्यार्थ्यी .हाच अनुभव !

  • @chandrakantgondhiya4530
    @chandrakantgondhiya4530 6 місяців тому

    Nh highway 48 var jalaram cha vada pav aani samosa khaun bagha ...best aahe aani tyanchi Lassi tar apratimach ...zakkassss

  • @dineshsinkar764
    @dineshsinkar764 7 місяців тому

    मी गेले 60 वर्षा पासून ईथे वडा खातोय. उत्तम.

  • @vinayakarolkar3840
    @vinayakarolkar3840 7 місяців тому

    बोरीवलीत व़झीरा नाका व स्टेशनजवळ मंगेश टेस्टी वडापाव आवर्जून खाऊन ब़घा, एकदम टेस्टी वडा दादरपेक्षा लय भारी व रु. २०/- फक्त.

  • @rajeshreewaghamare2263
    @rajeshreewaghamare2263 7 місяців тому +1

    वडा टेस्टी आहे पण खूपच महाग आहे खूप जुना हा स्टॉल आहे पण पुर्वीची टेस्ट आणि आताच्या टेस्ट मध्ये फरक आहे

  • @deepakposture5184
    @deepakposture5184 7 місяців тому

    दादरचा कितीॅ वडा पाव मस्त आहे

  • @PrakashPatel-iq1rc
    @PrakashPatel-iq1rc 6 місяців тому

    NICE VIDEO. IT IS NEAR DADAR WEST. NEAR CHHABILDAS SCHOOL. WE USED TO ENJOY THOSE FROM 1972 TO 1984. IT IS BEST PLACE. WE REMEMBER BEST TASTE OF VADA AND FRIED MIRCHI.

  • @pravindhamanaskar9576
    @pravindhamanaskar9576 7 місяців тому +3

    महागडा बेचव वडापाव...त्यापेक्षा दादर मध्ये रस्तावर जागोजागी जे वडापाव मिळतात त्याची चव ह्याहून जास्त चांगली असते.

  • @abhaymutha4330
    @abhaymutha4330 7 місяців тому

    सिन्नर बस स्टॅन्ड समोरचा बटाटा वडा खाऊन पहा

  • @VijayMali-s6w
    @VijayMali-s6w 7 місяців тому +2

    असच आमच्या पनवेलचे शशी वडेवाला चे वडे खाऊन बघा पनवेल नाक्यावर आल्यावर थांबून खाणारच

  • @shobhapanchal7906
    @shobhapanchal7906 7 місяців тому +1

    Wada chhan aahe, parantu khoop mahag aahe.

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi 7 місяців тому +5

    मी दादर चा रहिवाशी, साधारणतः तीस पस्तीस वर्षापूर्वी या वड्याचा आकार गुणवत्ता छान होती, आता व्यवस्थापन बदललय नी दर्जा सामान्य झालाय, याची खासीयत ही होती की आल्याचे पातळ तुकडे त्या बटाट्यात असायचे नी मिठाचा खारटपणा जो बाह्य भागात असायचा

  • @rajeshreewaghamare2263
    @rajeshreewaghamare2263 7 місяців тому

    लस्सी खूपच छान आणि रेसनेबाल आहे आणि त्यावरची मलाई अप्रतिम असते

  • @riteshmandlecha137
    @riteshmandlecha137 5 місяців тому

    सर्वात बेस्ट वडा हेनीगर चटणी बरोबर कामत हॉटेल लोणावळा खंडाळा ब्रीज खाली एक नंबर खाऊन बघा

  • @माऊलीजगदीश
    @माऊलीजगदीश 7 місяців тому +1

    Ulhasnagar yeun kha vadapav ek number asto

  • @KalpanaPatole-h3i
    @KalpanaPatole-h3i 7 місяців тому +1

    मी दादर kr माझ्या लहानपणी पासून मी हा वडा खाते पूर्वी 4 आणे होता आम्ही वडिलांच्या सोबत फॅमिली शॉपिंग la गेलो की पहिले वडा खायचे महाग असला तरी क्वालिटी चांगली आहे मी कधी गेली की पार्सले घेऊन यायची माझी आई 96 वर्षाची होती तिला सर्व काही आवडेल ते खाऊ घातले मी खरेदीला गेली तर मला सांगायची छबिलदास चा वडा घेऊन ये, आमच्या जुन्या आठवणी आहेत कोणी काही म्हणोत पण मी मात्र व्हिडीओ बघितला खूप आवडला,,,धन्यवाद 🙏🙏आज फादर day मला आज वडिलांची आठवण आली,,,तुमचे आभार 🙏🙏👌👌👍👍

  • @umakantkulkarni4848
    @umakantkulkarni4848 6 місяців тому

    इतका महाग या पेक्षा स्वस्थ आणि मस्त बड़े dusri kade मिलतात

  • @RajeevSinnarkar
    @RajeevSinnarkar 7 місяців тому

    3:25 त्या पेक्षा चर्च गेट जवळ स्वस्त आणि उत्तम चवीचा मिळतो.

  • @KalpanaPatole-h3i
    @KalpanaPatole-h3i 7 місяців тому

    मी गावी रहाते पण आली तर नक्कीच भेट देऊन लस्सी सुद्धा माझी आवडती 🙏🙏👌👌👍👍

  • @manasvinikorday
    @manasvinikorday 7 місяців тому +2

    मला batatavada peksha mala पोहा समोसा फार liked.

  • @madhurikorgaonkar7799
    @madhurikorgaonkar7799 7 місяців тому

    Mast aamhi Dadarla kadhi kharedila gelo ki tikade vada khayla jato nahmi.

  • @itsmyhobby2334
    @itsmyhobby2334 7 місяців тому

    Hyanchya kade pohe aani khobre takun banavlela samosa milto. To khup apratim lagto. Mee dadar la aale ki hsmkhas khate.

  • @madhukarkoli9075
    @madhukarkoli9075 7 місяців тому +1

    Ya peksha amchya panvelacha Shashi vadevslacha Vada bhari

  • @shrirangkulkarni1134
    @shrirangkulkarni1134 4 місяці тому

    काही तरीच..
    मी १५ - २० वर्षां पूर्वी खात होतो पण आता या घडीला स्वस्त आणि मस्त वडे मुंबईत बऱ्याच ठिकाणी मिळतात.