फक्त ९५ रुपयात मिळणारी मुंबईतील उत्कृष्ट थाळी | Unlimited Rassam,Sambar & Dal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • फक्त ९५ रुपयात मिळणारी मुंबईतील उत्कृष्ट थाळी | Unlimited Rassam,Sambar & Dal
    #manislunchhome #manission #hemantg #budgetthaliinmumbai #budgetthalichembur #southindianthali
    हॉटेलचा संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर फिल्ममध्ये दिला आहे.
    To promote your Business/Restaurants/Outlets
    Contact:-
    hemantgokhale9@gmail.com
    मुंबई आणि पुणे येथील Thali Restaurants
    Rajasthani Thali,Pune
    • ₹ 250 ची Unlimited थाळ...
    Maharashtrian Thali,Pune
    • पुणे | सिद्धिविनायक मह...
    Gujarathi Thali,Mumbai
    • UNLIMITED THALI FOR ₹ ...
    Unlimited Undhiyu Thali,Mumbai
    • Undhiyu unlimited thal...
    Unlimited Gujarathi Thali,Thane
    • ₹ 120 Unlimited Veg Th...

КОМЕНТАРІ • 54

  • @DhananjayChitambar
    @DhananjayChitambar 6 місяців тому +8

    पुण्य कर्म ,हे. गोरगरिबांच्या आशिर्वाद आहेतच. उत्तम कार्य. धन्यवाद

  • @umbhanu8711
    @umbhanu8711 6 місяців тому +8

    I was staying in chembur for almost 35 yrs. I still remember having this thali for 7/- seven rupees only. Senior Mani use to give coupen at the counter.

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 6 місяців тому +10

    हेमंतजी तुमचा जेवणातील इंटरेस्ट लाजवाब

  • @kamlakardalvi1672
    @kamlakardalvi1672 5 місяців тому +3

    मी मुंबईत आल्यावर नक्की जेवण्यासाठी जाणार मला नेहमीच दाक्षिणात्य भोजन आवडते, धन्यवाद व्हिडिओ बनवून माहिती दिली

  • @sandeepkocharekar3200
    @sandeepkocharekar3200 6 місяців тому +23

    मणीज लंच होमला कोणत्याही प्रमोशनची अजिबात गरज नाही. स्वस्तात मस्त जेवण हवे असेल तर मुंबईत जी मोजकी हॉटेल आहेत त्यात मणी लंच होम उत्तम आहे. तुम्हीं इथे फुड रिव्ह्यू केलात त्याबद्दल धन्यवाद.

    • @mm9112001
      @mm9112001 6 місяців тому +5

      अहो पण जे मुंबई च्या बाहेर चे आहेत त्यांना गरज आहे ना

    • @dilippandit6966
      @dilippandit6966 6 місяців тому +5

      फोर्ट परीसरात उडीपी हॉटेल आहे तेथे १२५ रुपयात मीनी थाळी मीळते. जन्मभुमी इमारती जवळच्या रोडवर. बागेपासून जवळ.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 6 місяців тому +2

      प्रमोशन म्हणून नाही हो 😅माहिती होईल लोकांना 👍माहिती दिलेली वाईट आहे का😮

    • @uddhavvyas2389
      @uddhavvyas2389 6 місяців тому

      ​@@shitaloak4362नक्कीच चांगले आहे माहती देण बऱ्याच लोकांना कूठे जेवण चांगले मीळेल हा प्रश्न पडतो धन्यवाद 🙏

    • @sandeepkocharekar3200
      @sandeepkocharekar3200 6 місяців тому

      @@shitaloak4362 गोखले साहेबांच्या क्लिप्स खुपच उशिरानं चॅनेलवर येतात आणि त्यामुळे थोडं रटाळ वाटतात. मणीज लंच होमवर हजारो फुड रिव्ह्यु युट्यूबवर उपलब्ध आहेत आणि त्यातील काही विडियो हे विशेष ऑफर्सचे आहेत. गोखले साहेबांच्या विडियोत नाविन्यपुर्ण असं काय दाखवलं ते सांगा बरे!! 🙏🙏🙏🙏

  • @ramchandrajoshi3999
    @ramchandrajoshi3999 6 місяців тому +11

    अन्न हे पूर्ण ब्रह्म !! असे अन्न देणाऱ्या अशा मणी स् चे या यज्ञ कार्यात मोठे योगदान !! १९७३ पासून मणी स शी संपर्कात.त्यांचे रूईया पोद्दार महाविद्यालय जवळील उपहार गृहामुळे

  • @anantkadam4259
    @anantkadam4259 6 місяців тому +3

    मी रुईया कॉलेजच्या येथे असलेल्या मनी मध्ये जेवलो आहे खूप छान मस्त जेवण आहे

  • @Swajan4all
    @Swajan4all Місяць тому

    I have eaten here on few occasions, it is simply superb!

  • @moglipai4776
    @moglipai4776 6 місяців тому +4

    अप्रतिम

  • @Subramaniam-j9k
    @Subramaniam-j9k 6 місяців тому +6

    A branch in Andheri Goregaon Borivali will be very helpful to all mumbaikars

  • @sarojavenkataraman4422
    @sarojavenkataraman4422 6 місяців тому +3

    Very nice cheap, healthy food available here. Prepared in hygienic way.

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 5 місяців тому +1

    सात्विक भोजन ❤

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 6 місяців тому +1

    nakkich bhet deu ni thalicha aswad gheu👍👍

  • @rupasuchak7706
    @rupasuchak7706 6 місяців тому +3

    सर मुलांसाठी घरपोच स्वस्त टिफिन व्यवस्था असेल तर त्याचा व्हिडिओ बनवा शिक्षण घेणारा मुलांसाठी खूप गरजेचं आहे

    • @hemantg3122
      @hemantg3122  6 місяців тому +3

      नक्कीच प्रयत्न करीन आणि चांगली आणि स्वस्त tiffin service असेल तर फिल्म बनविन

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 6 місяців тому +2

    एवढी वर्ष झाली तरी हे लोक मराठी भाषा बोलत नाही,फक्त डोंबिवली येथील माणूस मराठी बोलला.

  • @RohitSShembavnekar
    @RohitSShembavnekar 6 місяців тому +2

    छान!

  • @mohantendulkar8224
    @mohantendulkar8224 4 місяці тому

    Nice.

  • @vijaymurgod1647
    @vijaymurgod1647 4 місяці тому +1

    Far Chan 👌Thank you Mitra 🌹🙏

  • @meghanaphadtare7458
    @meghanaphadtare7458 6 місяців тому

    Khup chan j1 distay kaka agdi. Muh me pani aaya❤

  • @danielgandhi3502
    @danielgandhi3502 6 місяців тому +2

    Beutiful sir.❤

  • @satishbhatavadekar5328
    @satishbhatavadekar5328 6 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ

    • @hemantg3122
      @hemantg3122  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 6 місяців тому

    छान आहे विडीयो 💐🌺

    • @hemantg3122
      @hemantg3122  6 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @amitabaindoor4808
    @amitabaindoor4808 6 місяців тому

    Khupach chan ahe video.

    • @hemantg3122
      @hemantg3122  6 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @rupasuchak7706
    @rupasuchak7706 6 місяців тому

    कांदिवली मध्ये मुलांना खूप महाग टिफिन भेटतं जर तिथे खाण्याची कोणती सुविधा असेल तर व्हिडिओ बनवा

  • @munnaattar8776
    @munnaattar8776 6 місяців тому

    Chan

  • @Kvouuch
    @Kvouuch 6 місяців тому

    Shop rent var dane aahe

  • @bharathiwadhwacp9825
    @bharathiwadhwacp9825 6 місяців тому

    SIR MALAD WEST ME SENIOR CITIZENZ KE LIYE TIFFIN SERV8CE KE BAARE ME INFORMATION DIJIYE WILL BE THANKFUL

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 5 місяців тому

    एकटेच खा

  • @manoharpednekar8351
    @manoharpednekar8351 6 місяців тому +3

    रात्री दही
    ताक खाऊ नये.

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 5 місяців тому

    संपूर्ण पत्ता द्या अर्धवट नको धन्यवाद 👍🌹

    • @hemantg3122
      @hemantg3122  5 місяців тому

      संपूर्ण पत्ता लिहिलेला आहे तसेच तोंडी पण सांगितला आहे.
      तुम्ही फिल्म अर्धवट बघितली असणार.
      संपूर्ण फिल्म नक्की बघा.

  • @sambhajisale8448
    @sambhajisale8448 5 місяців тому +1

    महाराष्ट्रात राहते आणि मराठी येत नाही का

    • @vijaymurgod1647
      @vijaymurgod1647 4 місяці тому

      Does not matter Mitra, अंन हे पुर्ण ब्रहंम 🙏 Respect a Indian with her/his contribution ❤

  • @yogirajpatil4097
    @yogirajpatil4097 6 місяців тому +1

    Give complete address

    • @hemantg3122
      @hemantg3122  6 місяців тому

      Detail address with landmark and phone number is given in the film.
      Please watch the film

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 2 місяці тому

    आता Rs 105/- per Thali rate झाला आहे.
    सर्वांनी नोंद घ्यावी... जेवण चांगले आहे.