1997 चे रिंग रोड अजून तयार झालेले नाहीये त्यामुळे येणारे जेवढे पण वाहन आहे सर्व सिटी मध्ये येत आहे मधल्या अपुरे रस्ते झोपलेले प्रशासक त्यामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेते अधिकारी यांच्या संगनमत असल्यामुळे कोणालाही कोणत्याही गोष्टीचे घेणे देणे नाही कॉन्ट्रॅक्टर आणि नेते हे सर्व आपले घर भरत आहे
प्रत्येकाला वेळेवर पोहचायचे असते..पण PMPML हवी तितकी सक्षम नही. मेट्रो पुण्याच्या चारही बाजूने चालू करावी जेणेकरून वाघोली वरून हिंजेवडी तर राजगुरुनगर वरून कात्रज प्रवास सोपा होईल
१. पुणे सिटी बाहेर चे MMRDA रिंग रोड झाला नाही २. अंतर्गत रिंग रोड झाला नाही. ३. पिंपरी चिंचवड सारखे फ्लाय ओव्हर झाले नाहीत ४. मिलटरी कडून रोडसाठी खासदार व पुणे नगर पालिका समानव्य नाही .
आहे त्या परिस्थितीत ५॰ टक्के प्रश्न सुटेल फक्त २ गोष्टी १. दुचाकी ला डेडीकेटेड १ लेन २. चारचाकीला २ लेन व रुंद रस्त्यावर डेडीकेटेड १ बस लेन सरवात महत्वाचे सक्तीने पालन जगात लंडन पॅरिस या शहरांमध्ये रस्ते ह्या पेक्षा जस्त रुंद नाहीत.
जनतेची आणि शहरांची प्राधान्यांची मुद्दे : १) लोकसंख्येच नियोजन सेवा आणि शासकीय मुबलक संस्था आहेत का? २)वाढणाऱ्या लोकसंखेला पुरेसं पाण्याचं नियोजन ? ३)रस्ते ,सरकारी वाहतुकीचे नियोजन आहे का? ४)वातावरण समतोलासाठी झाडी,वृक्ष,बाग बगीचे, oxygen साठी Green Zone च संकल्पना आहे का? ५) पावसाच्या पाण्याचे निस्सारण साठी सोयी ,यंत्रणा सज्जय आहे का? ... . की उग तोंड वर करून शहरांचं आणि development फुशारक्या मारत बसू नका. ... सर्वांनी जागरूक व्हा...आणि पत्रकारांना हे प्रश्न विचारण्यास भाग पाडा...
IT industry Sangli Kolhapur la slowly transition kra, jast public tithalach aahe, problem solve vyayala suru hoil, pune madhe saturation suru zala aahe
एका शहराचा विकास करणार आणि बाकीचे जिल्हे दुर्लक्ष करणार तेव्हा रोजगाराच्या शोधत लोक ग्रामीण भागातून त्याच शहरात जाणार जिथे रोजगार मिळेल मग रोड वर traffic वाढणार ना दादा.खास करून पुणे आणि मुंबई बाकीच्या जिल्ह्यात आहे तरी काय शिवाय बेरोजगारीच्या.
तुम्हांला ५ कोट-कोटी रुपयांचे सकल राष्ट्रीय उत्पन्न हवे आहे ना, मग एकाच ठिकाणी पुन्हा-पुन्हां पूल बांधण्याला "नियोजनाचा आभाव" कसं म्हणता? हेच तर उत्तम नियोजन आहे! जितक्या वेळा पूल, भुयारी मार्ग, रस्ता बांधाल, तितकी अधिक कंत्राटं निघतील...
गडकरी साहेबांचा लक्ष घरीच्या रत्याकडे नाही. Even kalyan dombivli मध्ये सुध्धा असाचा आहे. 10 वर्ष मोदी सरकार मध्ये. अजून किती टाइम लागेल. मोदी आहे तर mumkin कधी होणार. मोदी मेल्यावर.
Saglya pmpl buses Navin ani AC kelya pahije ani riksha meter ne chalva. Metro last mile connectivity vadhva. Build more flyovers, encroachment mule raste narrow zalet
जरा पुणे मुंबई सोडून बाकीच्या शहरांचा पण विकास करा म्हणजे सगळा महाराष्ट्र पुण्या मुंबईत येऊन स्थायिक नाही होणार .... मग ट्रॅफिक नाही तर काय होणार... फक्त ट्रॅफिक चीच गोष्ट नाहीये... प्रदुर्षण... ह्या शहरांच ऐहत्यासिक महत्व पण नष्ट होत चालंय... ड्रग्स सारखे प्रकरण यावर कुणीच का विचार करत नाही... अगदी 50-100km वाल्यांना सुध्धा पुण्या मुंबईत येऊन स्थायिक व्हावं लागतंय... खूप नुकसान होतंय... पण बस विचार कुणाला करायचंय😢
Pune madhe personal use sathi vehicle use honnarr , vehicle chi number future madhe increase honarr , soo Pune la basically bridge/ flyover he pahejel , metro peksha cz metro 🚇 full-fledged start zhalii tarri road 🛣️ pnn zastach traffic honarr & traffic signal 🚦 he chaaluaa nasstatt nastee pimpri Chinchwad road &che flyover study karravi & aare Mumbai madhe , vehicle, metro , local train aasun prr traffic road hoat aahe basically aaplyaa. Road & flyover chi garj aahe
People are not following the rules. That is the main reason. The person talking in video where is his helmet..? See the other bikers coming from the wrong way.
Are me Gurgaon madhe rahato.. Pan ikadcha public la option dila tar te pahile Banglore Nantar Punyala pasant kartat Karan saaf vatavarnamule... Mhanun Me hya sarva North Indians na hya punyat bandhi anayla havi... Nahitar Pune Mumbai sarkhe gardi vale Shahar hoil😮
IT companies should not allow their employees to bring car to office, employees should use office cab instead, so car pooling will be achieved indirectly and traffic and pollution will be reduced at some extent. I see employees bring big cars and only one person in the car and do not share car
traffic police traffic control karayach sodun tyanch ekch lakshya asata gaadichi number plate baghana,aata mi number plate kaa baghtat te tumhich vichar kara.
Trafic cha men Karan aahe car 90 take car madhe ekach Manus asto an car Wale kadhe parking naste publik proparty war car laon jatat paise dakhvnya sathi muthi muthi car getat
पुणे तिथे काय उणे तर आता असं म्हणावं लागेल की पुणे तिथे शांतात उणे पुणे महानगर पालिका मधील संबंधित अधिकाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा संपूर्ण अभ्यास करायला हवा PCMC मध्ये चौका चौका मध्ये फ्लाय ओव्हर तसेच भुयारी मार्ग आहेत पण पुण्यात त्याचा अभाव आहे प्रत्येक मोठ्या सिग्नल ला फ्लाय ओव्हर ची गरज आहेPMC मध्ये तसेच PMC मध्ये रस्ता असतो 40 मीटर चा पण चौकात आलात की तो होतो 20 मीटर चा त्यामुळे न्यारो रोड होऊन पाठीमाघे ट्राफिक जाम होते तसेच PMC मध्ये प्रत्येक चौकात जे काही अतिक्रमण झालं आहे ते काढायला हवे तसेच कोणत्याच चौक अँटी कमर्शीअल हवा म्हणजे चौकात कसलीच दुकाने नकोत सगळ्यात जास्त ट्रॅफिक त्याच मुळे होते कारण त्या शॉप मध्ये येणारे ग्राहक तिथेच वाहने पार्क करतात तसेच दुसरा मोठा वाईट प्रकार म्हणजे चौकात च लगेच बस स्टॉप आहेत ते चौका पासून पुढे हलविले तर ट्रॅफिक कमी होईल तसेच सगळ्या बस चे ड्राइव्हर स्टॉप घेताना बस बाजूला उभी ण करता रस्त्यावर मधोमध थांबतात त्यामुळे ही खुप ट्राफिक ची समस्या होते त्यासोबतच रिक्षा चे ही बरेचशे स्टॅन्ड हे चौकात असतात ते ही जिथे गर्दी होणार नाही अश्या ठिकाणी हलविले पाहिजेत आणि BRT मार्गा मुळे रस्ते छोटे झाले आहेत Pmc ने वेगळा कमर्शीअल एरिया ठरवून देऊन अशा ठिकाणीच शॉप आणि हॉटेल किंवा इतर व्यवसाय असतील अशी तरतूद करायला हवी आणि राज्य सरकार ने मोठ मोठे प्रकल्प फक्त आणि फक्त पुण्यात ण आणता इतर ही जिल्यात नेयला हवे असे झाले तर या 2 शहरावरचा अतिरिक्त ताण खुप प्रमाणात कमी व्हायला मदत होईल
1997 चे रिंग रोड अजून तयार झालेले नाहीये त्यामुळे येणारे जेवढे पण वाहन आहे सर्व सिटी मध्ये येत आहे मधल्या अपुरे रस्ते झोपलेले प्रशासक त्यामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेते अधिकारी यांच्या संगनमत असल्यामुळे कोणालाही कोणत्याही गोष्टीचे घेणे देणे नाही कॉन्ट्रॅक्टर आणि नेते हे सर्व आपले घर भरत आहे
मी स्वतः पुणे मध्ये 2 वर्ष राहायला होतो. तिथे लोकांना चालत जायची सवय नसते. छोट्या अंतरासाठी देखील दुचाकी वापरतात.
आमचे नागरीक गंभीर नाही आणि राजकारणी मजा मारतात
जनते च्या पैशाने जनते च नुकसान करण्यात सध्या स्पर्धा चालू आहे.
लोकसंख्या ही गंभीर समस्या असुन सुद्धा सरकार यावर काही च बोलत नाही.
वाकड आणि बाणेर फाटा ला अनधिकृत खासगी बस थांबा ट्रॅफिक साठी कारणीभूत
Thank God. Keep this traffic issues as it is.
प्रत्येकाला वेळेवर पोहचायचे असते..पण PMPML हवी तितकी सक्षम नही. मेट्रो पुण्याच्या चारही बाजूने चालू करावी जेणेकरून वाघोली वरून हिंजेवडी तर राजगुरुनगर वरून कात्रज प्रवास सोपा होईल
मुख्य म्हणजे पुण्यामध्ये स्थलांतरीतांचे प्रमाण खूप आहे, लोकसंख्या वाढीमुळे सार्वजनिक सुविधांवर ताण येणं साहजिक आहे.
१. पुणे सिटी बाहेर चे MMRDA रिंग रोड झाला नाही
२. अंतर्गत रिंग रोड झाला नाही.
३. पिंपरी चिंचवड सारखे फ्लाय ओव्हर झाले नाहीत
४. मिलटरी कडून रोडसाठी खासदार व पुणे नगर पालिका समानव्य नाही .
मंदार गोंजारी good repoter
आहे त्या परिस्थितीत ५॰ टक्के प्रश्न सुटेल फक्त २ गोष्टी
१. दुचाकी ला डेडीकेटेड १ लेन
२. चारचाकीला २ लेन व रुंद रस्त्यावर डेडीकेटेड १ बस लेन
सरवात महत्वाचे सक्तीने पालन
जगात लंडन पॅरिस या शहरांमध्ये रस्ते ह्या पेक्षा जस्त रुंद नाहीत.
Saglyat mothe karan mhanaje beshist, bhartat sarvat beshist pane vahane chalavali jatat.
आजून दोन वर्षात एक नंबरवर येईल, कारण भारताची खरी खुरी लोकसंख्या 200 कोटी आहे.
😂😂
पुणे जिल्हा हा आता पैशांचा अठ्ठा झाला आहे 100 लावा 1000 घेऊन जा
Could you please cover the puncture scam in pune topic.
जनतेची आणि शहरांची प्राधान्यांची मुद्दे :
१) लोकसंख्येच नियोजन सेवा आणि शासकीय मुबलक संस्था आहेत का?
२)वाढणाऱ्या लोकसंखेला पुरेसं पाण्याचं नियोजन ?
३)रस्ते ,सरकारी वाहतुकीचे नियोजन आहे का?
४)वातावरण समतोलासाठी झाडी,वृक्ष,बाग बगीचे, oxygen साठी Green Zone च संकल्पना आहे का?
५) पावसाच्या पाण्याचे निस्सारण साठी सोयी ,यंत्रणा सज्जय आहे का?
...
.
की उग तोंड वर करून शहरांचं आणि development फुशारक्या मारत बसू नका. ... सर्वांनी जागरूक व्हा...आणि पत्रकारांना हे प्रश्न विचारण्यास भाग पाडा...
Nahi
PCMC is best infrastructure for road and housing!
IT industry Sangli Kolhapur la slowly transition kra, jast public tithalach aahe, problem solve vyayala suru hoil, pune madhe saturation suru zala aahe
Nagpur is new destination of IT .. transfer all project to nagpur..
Jayhind thetre is closed but not clear in khadki
एका शहराचा विकास करणार आणि बाकीचे जिल्हे दुर्लक्ष करणार तेव्हा रोजगाराच्या शोधत लोक ग्रामीण भागातून त्याच शहरात जाणार जिथे रोजगार मिळेल मग रोड वर traffic वाढणार ना दादा.खास करून पुणे आणि मुंबई बाकीच्या जिल्ह्यात आहे तरी काय शिवाय बेरोजगारीच्या.
बरोबर आहे. सर्व जिल्ह्यात रोजगार निर्मिती झाली पाहिजे
Kharr aahe... Decentralisation hone garjeche aahe.,..
Sagle road futlele ahe ani contractor chowk karun thewtat ani nanatar prasan la dharewar thew tath
Pcmc work means=0
एकच उपाय पुण्याची अनियंत्रित ,बेसुमार वाढ ताबडतोब थांबविणे सगळ्यांनी विचार करा गांभीर्याने
Magchya 7 years pasun PMC ne ek tari bridge bandhla aahe ka
Great reporting Mandar
Four wheeler garaj nastanna wapartat tya mude two wheeler..Wale pan trast hotat
Santosh pandit la bolva 😂😂😂😂❤
😂😂
सर्वात आधी ती BRT बंद करा... YZ प्रकार आहे BRT.
तुम्हांला ५ कोट-कोटी रुपयांचे सकल राष्ट्रीय उत्पन्न हवे आहे ना, मग एकाच ठिकाणी पुन्हा-पुन्हां पूल बांधण्याला "नियोजनाचा आभाव" कसं म्हणता? हेच तर उत्तम नियोजन आहे! जितक्या वेळा पूल, भुयारी मार्ग, रस्ता बांधाल, तितकी अधिक कंत्राटं निघतील...
मराठी लोकांनी आता युपी मधे जायला पाहिजे, योग्य प्रशासन योगी सरकार 🚩🚩🚩
Ek Kam sang tycha changl
@@chatrapati640 ज्या लोकांना वाटत योग्य आहे त्यांनी तरी जायला काय हरकत आहे...
Move IT industry to other cities.
गडकरी साहेबांचा लक्ष घरीच्या रत्याकडे नाही. Even kalyan dombivli मध्ये सुध्धा असाचा आहे. 10 वर्ष मोदी सरकार मध्ये. अजून किती टाइम लागेल. मोदी आहे तर mumkin कधी होणार. मोदी मेल्यावर.
Maharashtra la vali nahi😂😂😂😂
Punyatlya lokanna wrong side ni gaadi chalvaychi faar vayeet savay ahe.....
Saglya pmpl buses Navin ani AC kelya pahije ani riksha meter ne chalva.
Metro last mile connectivity vadhva.
Build more flyovers, encroachment mule raste narrow zalet
Ekdam sahi bola
जरा पुणे मुंबई सोडून बाकीच्या शहरांचा पण विकास करा म्हणजे सगळा महाराष्ट्र पुण्या मुंबईत येऊन स्थायिक नाही होणार .... मग ट्रॅफिक नाही तर काय होणार... फक्त ट्रॅफिक चीच गोष्ट नाहीये... प्रदुर्षण... ह्या शहरांच ऐहत्यासिक महत्व पण नष्ट होत चालंय... ड्रग्स सारखे प्रकरण यावर कुणीच का विचार करत नाही... अगदी 50-100km वाल्यांना सुध्धा पुण्या मुंबईत येऊन स्थायिक व्हावं लागतंय... खूप नुकसान होतंय... पण बस विचार कुणाला करायचंय😢
Nako te metro sadhe raste tari nit kara mhanav
Swargate khadki always chok up
Metro वापर नाही.. IT वाले work from home केला पाहिजे.. पुण्या मधून काही industry satara, कोल्हापूर la move karne..
Hadapsar Fursungi IBM chowk to wadaki parynt khup traffic asta 😢
पुण्यात वाहतूक कोंडी होण्याच्या इतर कारणाबरोबर बेशिस्तपणा व नियमाचे पालन न करणे हे पण एक कारण आहे.
Sagli loka punyat aalet rahayla.
Cars
public Transport Free, and strong करणे हाच उपाय आहे....
Industry che decentralization zala pahije puneya madun
Evadhe karnya pekshya bakichya shaharancha pan vikas kara tithe rojgar nirman kara ..
Dusre city develop kra. Tya shivay paryay nahi.
Pune madhe personal use sathi vehicle use honnarr , vehicle chi number future madhe increase honarr , soo Pune la basically bridge/ flyover he pahejel , metro peksha cz metro 🚇 full-fledged start zhalii tarri road 🛣️ pnn zastach traffic honarr & traffic signal 🚦 he chaaluaa nasstatt nastee pimpri Chinchwad road &che flyover study karravi & aare Mumbai madhe , vehicle, metro , local train aasun prr traffic road hoat aahe basically aaplyaa. Road & flyover chi garj aahe
Good journalism video
mobile madhe shoot karat aahet ka video
IT is the only reason, give wfh to IT and see the results
😢
मुंबईत किती ट्रॅफिक असते असे बोलणारे पुणेकर आज स्वतः अनुभव घेत आहे आम्हाला तर सवय आहे या ट्रॅफिक ची
मी तर रोज भेकराई नगर ते banner ला जायला रोज 1.30 लागतो प्ल्झ काही उपाय करा..
Baner la shift vha
Comishnar.S.G.BARVE.
YANCHI.BADLI.NASTI.KALI.
TAR.AAJ.PUNACHE.RASTE
RUND ZALE.ASTE.YA.KARITA
RAJKARNAYANA.SHISHANACHI.AAT.PAHIJE.5VASHANI.
CHALAT.JATA.YANAR.NAHI.
BOLUN.KAY.UPYOG.
PMC bogas
Traffic mule fuel anavashak vaya jaun pradushan mothya pramanat vadhte
Great reporting mandar that is what common people need... Metro is the solution...
People are not following the rules. That is the main reason. The person talking in video where is his helmet..?
See the other bikers coming from the wrong way.
administrative negligence
Gelya kahi varshanpasun Pune ring road sathi shashan prayatna karat aahe...aajun 10-20 warshat nakkich kaam purna hoel to paryant bomblat basa
पुण्यात येणारे स्थलांतरित लोंढे थांबवायची काळाची गरज आहे... आमचं पुणे मरतय.... रस्त्यावरची अतिक्रमणे काढा.... रस्त्यावरचे धंदे बंद करा
Aho kaka common man ch problems ch kunala kahi ny padlay....joa toa aple kishe bhartoy❤
Barobar chalalel aahe 😂😂😂😂😊😊
Self rules to implemented, not everytime government is responsible for all system
Saheb kharch select houn ghelet ka bagha 😂 PMC madhe olkhine khup bharti hote degree nasali tari
Gadynavar kaitari limit lava. Public transfer sudhrava
Are me Gurgaon madhe rahato.. Pan ikadcha public la option dila tar te pahile Banglore Nantar Punyala pasant kartat Karan saaf vatavarnamule... Mhanun Me hya sarva North Indians na hya punyat bandhi anayla havi... Nahitar Pune Mumbai sarkhe gardi vale Shahar hoil😮
Ha vikas fakt Gus khori madhe hot aahe
Punya madhe rozgarasaahi aalelya sarya lokanna samavun ghyaychi punyachi paristhiti nahi!
Te FC road varche footpath ekhadya galli madhlya rastya peksha mothe aahet.
IT companies should not allow their employees to bring car to office, employees should use office cab instead, so car pooling will be achieved indirectly and traffic and pollution will be reduced at some extent. I see employees bring big cars and only one person in the car and do not share car
Wfh allow kela tar pune madhe yaychi pan garaj nahi padnar lokana
Punya madhe main main chowka Madhe pn flyovers ani interchanges nahi ani beshist panne wrong side ani ardhya rastvr tr gadya park kartya😂
BRT road, unwanted metro construction, footpath rundikaran, private bus parking side of road
traffic police traffic control karayach sodun tyanch ekch lakshya asata gaadichi number plate baghana,aata mi number plate kaa baghtat te tumhich vichar kara.
Baner road che footpath 5ft chaa 2 ft kelaa , lokanaa chalaa jagaa nahi
Trafic cha men Karan aahe car 90 take car madhe ekach Manus asto an car Wale kadhe parking naste publik proparty war car laon jatat paise dakhvnya sathi muthi muthi car getat
Kaka is right
Khr ahe trafick jam ast rao😅
People are sleeping no one care
पुणे तिथे काय उणे
तर आता असं म्हणावं लागेल की पुणे तिथे शांतात उणे
पुणे महानगर पालिका मधील संबंधित अधिकाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा संपूर्ण अभ्यास करायला हवा
PCMC मध्ये चौका चौका मध्ये फ्लाय ओव्हर तसेच भुयारी मार्ग आहेत
पण पुण्यात त्याचा अभाव आहे
प्रत्येक मोठ्या सिग्नल ला फ्लाय ओव्हर ची गरज आहेPMC मध्ये
तसेच PMC मध्ये रस्ता असतो 40 मीटर चा
पण चौकात आलात की तो होतो 20 मीटर चा
त्यामुळे न्यारो रोड होऊन
पाठीमाघे ट्राफिक जाम होते
तसेच PMC मध्ये प्रत्येक चौकात जे काही अतिक्रमण झालं आहे ते काढायला हवे
तसेच कोणत्याच चौक अँटी कमर्शीअल हवा
म्हणजे चौकात कसलीच दुकाने नकोत
सगळ्यात जास्त ट्रॅफिक त्याच मुळे होते
कारण त्या शॉप मध्ये येणारे ग्राहक तिथेच वाहने पार्क करतात
तसेच दुसरा मोठा वाईट प्रकार म्हणजे
चौकात च लगेच बस स्टॉप आहेत
ते चौका पासून पुढे हलविले तर ट्रॅफिक कमी होईल
तसेच सगळ्या बस चे ड्राइव्हर स्टॉप घेताना बस बाजूला उभी ण करता रस्त्यावर मधोमध थांबतात त्यामुळे ही खुप ट्राफिक ची समस्या होते
त्यासोबतच रिक्षा चे ही बरेचशे स्टॅन्ड हे चौकात असतात ते ही जिथे गर्दी होणार नाही अश्या ठिकाणी हलविले पाहिजेत
आणि BRT मार्गा मुळे रस्ते छोटे झाले आहेत
Pmc ने वेगळा कमर्शीअल एरिया ठरवून देऊन अशा ठिकाणीच शॉप आणि हॉटेल किंवा इतर व्यवसाय असतील अशी तरतूद करायला हवी
आणि राज्य सरकार ने मोठ मोठे प्रकल्प
फक्त आणि फक्त पुण्यात ण आणता
इतर ही जिल्यात नेयला हवे
असे झाले तर या 2 शहरावरचा अतिरिक्त ताण खुप प्रमाणात कमी व्हायला मदत होईल
1000% perfect explanation
Kaka at start of the video got steel balls 😅 but ruined his career mentioning his a govt contractor 😅😅
Asach news karawe lagtil nahi tr continuous politics news dakhvta
Pune todun parat banva ...
😂
Forensic lab. Office- savitribai phule vidyapeeth- shivaji nagar paryant nehemich vahatuk kondi hot rahate, kevhahi pravas kara nehemich traffic jam
तुम्ही रस्त्या मध्ये थांबून आणखी वाढवा वाहतूक कोंडी...
भाजप मुळे झालीय
भाजपने.लोकसंख्या.वाढवली.का.
@@nileshghadage4830 महापालिका सत्तेत आहे ना काम का केलं नाही मग
Bjp चा भ्रष्ट कारभार जबाबदार आहे