Devendra Fadnavis on Manoj Jarange : कारखान्यावर गुप्त बैठक कुणी घेतली, याला पैसा कुणी पुरवला?सांगतो

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • जरांगे यांच्या मागे कोण…सर्व गोष्टी बाहेर येऊ लागल्या, देवेंद्र फडणवीस यांचा रोख कोणाकडे
    विधानसभेत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार प्रतिसाद उमटले. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या मागे कोण आहे? त्याची सर्व सखोल चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी एक, एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. चौकशीतून सर्व समोर येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांचा रोख कोणाकडे? याबाबत चर्चा होऊ लागली आहे.
    #DEVENDRAFADNAVIS #EKNATHSHINDE #MANOJJARANGEPATIL
    #AJITPAWAR #marathareservation #election #kunbicertificate #kunbimaratha #kunbi #vidhansabha #maharashtraassemblylive
    काय म्हणाले फडणवीस
    देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, रात्री जाऊन मनोज जरांगे यांना परत आणणारे कोण आहेत. कोणाकडे बैठक झाली हे आरोपी सांगत आहेत. आरोपींनी जबाबात सांगितले की, आम्हाला दगडफेक करा, असे सांगितले. ज्या पोलिसांववर दगडफेक झाली ते पोलीस आपले नाही का? आपल्या पोलिसांना मारायचे आणि आपण शांत बसायचे का? आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्च शांततेत झाले. परंतु बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले. त्यामागे कोण आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.
    जरांगे यांचे कोणासोबत फोटो
    फडणवीस म्हणाले की, राजकारण आपल्या स्तरावर चालत राहणार आहे. पण आज समाजाला विघटन करण्याचे काम चालले. जरांगे यांचे कोणासोबत फोटो निघत आहे. कोणाच्या पैसा त्याच्यामागे आहे. यासंदर्भात एक एक गोष्टी बाहेर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात आणि तुम्ही कोणाची आयामाय काढणार असेल तर कसे चालणार.
    बोलविता धनी समोर येणार
    अध्यक्षांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यानुसार आता चौकशी होणार आहे. माझी जरांगे यांच्यासंदर्भात तक्रार नाही. पण जरांगे यांच्या पाठीमागे बोलवतो धनी कोण आहे, ही स्क्रीप्ट काही लोक रोज बोलतात. आता ती स्क्रीप्ट जरांगे बोलत आहे. संभाजीनगर, पुणे, मुंबईत वॉर रुम कोणी उघडली. ही सर्व माहिती मिळू लागली आहे. सर्व चौकशी करुन हे षडयंत्र बाहेर आणू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
    Don't Forget to SUBSCRIBE to our UA-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► UA-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

КОМЕНТАРІ • 2,9 тис.

  • @prakashkamble4849
    @prakashkamble4849 7 місяців тому +161

    सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ही वस्तुस्थिती आहे....😊

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 7 місяців тому +25

    फडणवीस साहेब बरोबर बोलत आहे. याच्या मागे कोण आहे ते शोधले पाहिजे.

  • @pb75-n5w
    @pb75-n5w 2 місяці тому +19

    जरांगेचा खर्च कोणती कंपनी चालवते ? व विधानसभेपर्यंत(निवडणुक)चालवणे वोटबैंक व दिशाभूल केलेले , जातीयवादावर हिन्दुंचे मत मीळवुन 45 वर्ष स्वार्थी राजकारण ???

  • @Nameisnana2644
    @Nameisnana2644 7 місяців тому +189

    अंतरवली येथे झालेल्या लाठीचार्ज ची पण SIT चौकशी करा

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 7 місяців тому

      मुळात च कोणत्या ही ठिकाणी हिंसक जमाव काही करत असेल तर त्यावर काय action घ्यायची हे त्या त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिस चौकी वर depend aste.
      दुसरी गोष्ट म्हणजे अनेक पोलिस कर्मचारी सुद्धा घायाळ झालेत. महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्यात. मग जर सित चौकशी झाली तर कायद्यानुसार पोलिसांची बाजू मजबूत दिसते पण तरीही फडणवीस ने माफी मागितली कारण महाराष्ट्र शांत रहावा

    • @rmore6994
      @rmore6994 2 місяці тому +1

      चालू आहे

    • @hrk3212
      @hrk3212 2 місяці тому +3

      Dagadfekichi pan kara

  • @rahulmedge6035
    @rahulmedge6035 7 місяців тому +91

    महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना भावपुर्ण श्रद्धांजली💐💐💐

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 3 місяці тому

      Tere maa Baap pura Khandan ko shradhanjali

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065 7 місяців тому +351

    एका व्यक्तीने मराठा समाजात फूट पाडली आणि बाकीचे कावळे त्याला खत पाणी घालतात. कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र.

    • @aj-nr7hq
      @aj-nr7hq 7 місяців тому +9

      एकदम बरोबर आहे तुमच.....

    • @swap.136
      @swap.136 7 місяців тому

      तेच ना... कुठे गेलाय महाराष्ट्र लोकं नेता म्हणवून घेताना जातीवर शिवीगाळ करतायत बाकीचे कावळे ही खतपाणी घालतात कुठे गेले शिवरायाचे संस्कार? त्याचंच नाव घेऊन महाराष्ट्रात गदारोळ घातला जातोय...

    • @mallapparajai3210
      @mallapparajai3210 7 місяців тому

      ​@@aj-nr7hq0:46

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 7 місяців тому +4

      Samajache naav ghalavle.

    • @nitinchilap
      @nitinchilap 7 місяців тому +2

      खरे आहे

  • @prashantmakhare-vu2nt
    @prashantmakhare-vu2nt 7 місяців тому +301

    एकटा वाघ यांना पुरून उरला आहे, त्याला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेतं

  • @kalpeshkarnuk686
    @kalpeshkarnuk686 7 місяців тому +84

    आमदार नितेश राणे पोलिस यांच्या विषयी काय बोलत होते याची पण चौकशी करा

  • @VishalSolnkar
    @VishalSolnkar 7 місяців тому +15

    फडणवीस साहेब खूप विचार करून बोल्यातात... ग्रेट साहेब 🎉🎉🎉

    • @sherukhan8846
      @sherukhan8846 7 місяців тому

      घे तोंडात मंग😂😂

  • @nilkantgaikwad8237
    @nilkantgaikwad8237 7 місяців тому +115

    सदावर्ती च्या पाठीमागे कोण आहे याचीही एसआरटी चौकशी करा

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 3 місяці тому

      Tera baap hai

    • @MrCool-lp7ip
      @MrCool-lp7ip 2 місяці тому

      @@nilkantgaikwad8237 barobar aahe tumcha sarva reservations band zaale pahije

    • @ranjitpanditrao1730
      @ranjitpanditrao1730 2 місяці тому

      चालेल. म्हणजे जनतेसमोर सत्य बाहेर येईल. पण एकहीजण ह्याबाबत जनहित याचिका दाखल करणेचे धाडस करत नाहीत. ह्यातच आपल्याला उत्तर मिळेलच

    • @hrk3212
      @hrk3212 2 місяці тому

      Jarangechya mage kon aahe?

    • @hrk3212
      @hrk3212 2 місяці тому

      Sadawarte dagadfek nahi karat konawar

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 7 місяців тому +308

    पंतप्रधानांच्या अजित पवार यांच्या वर केलेल्या ७० हजार कोटी रुपयांच्या आरोपांची सुध्दा SIT चौकशी केली पाहिजे

    • @S_PAWAR_
      @S_PAWAR_ 7 місяців тому +7

      बरोबर..

    • @akashsonaje4762
      @akashsonaje4762 7 місяців тому +6

      Adhi jarange cha antim sanskar hou dya

    • @SantoshPawar-ub1hi
      @SantoshPawar-ub1hi 7 місяців тому +1

      काय बोलतो भावा 😅😅😅😅

    • @kundanpatil9258
      @kundanpatil9258 7 місяців тому

      ​@@akashsonaje4762ka re bhau

    • @JaiMaharashtra143
      @JaiMaharashtra143 7 місяців тому +1

      अरे बापरे यह तो पँट खोल रहा हैं 😂

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 7 місяців тому +103

    खरं तर शिव्या सर्वंच जनता देते फक्त ती मीडियावर देत नाही.

    • @spot_777
      @spot_777 7 місяців тому

      मराठा समाजाला आमचा उघड विरोध आहे.. फक्त माध्यमांवर नाही त्यात नवीन काय आहे?😂😂

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw 7 місяців тому

      ​@@spot_777paid comment😂😂

    • @atharvakadu1710
      @atharvakadu1710 7 місяців тому +1

      @@spot_777 bhau tu jagtoes na mothi ghostay ekdha fakt baher ye tuja naav sang nantar maratha samaj tumhala he tumchi layki dakhvel

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k 7 місяців тому +1

      ​@@spot_777😂😂 Samor Yeun bola Kalel Maratha samaj Kay ahe te 😂

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 7 місяців тому

      ​@@spot_777 असच तुझ्या आई ने विरोध केला असता तर तू झाला नसता😅😅

  • @kirangaikwad4047
    @kirangaikwad4047 7 місяців тому +130

    पोलिस आपले आपले म्हणता मग तुमचेच दिड फुटाचे आमदार पोलिसांवर आणि त्यांच्या परिवारा वर कशे बोलतात त्यांचेवर अगोदर कारवाई करा...

    • @ranjitpanditrao1730
      @ranjitpanditrao1730 2 місяці тому

      तशी लेखी मागणी संबंधिताकडे केली पाहिजेच

  • @ajitk2637
    @ajitk2637 7 місяців тому +64

    समाजाच्या हितासाठी तो माणूस स्वतः च्या जिवाची पर्वा ना करता 15 दिवस उपोषण करतो... त्या माणसात योग्यता असणारच ना...हे समजून घ्यावे शासनाने...येवढा तर नक्कीच सिद्ध झाले कायदा फक्त सामान्य लोकांसाठी आहे... नेते लोकाना कायदा नाही.. आंदोलन उध्वस्त केल तरी आम्ही पुन्हा लढा उभा करू ....जय शिवराय आम्ही Jarange patil सोबत आहोत

    • @RASHTRAVADI298
      @RASHTRAVADI298 7 місяців тому +10

      दोन दिवसात माणूस गार होतो आणि म्हणे 15 दिवस उपोषण ...असेल कदाचित शरदचंद्र ची लाळ चाटून अमर झाला असणार...

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 7 місяців тому +4

      सर्व सामान्य आहे म्हणून प्रत्येक दुसऱ्या दिवशी मागण्या बदलत राहायच्या, कधीही समाधानी नाही व्हायचं वरून जे मदत करताहेत त्यांनाच शिव्या घालणार असेल तर अश्या सामान्य माणसाला कोणीही पाठीशी घालत नाही.

  • @shorts23.10
    @shorts23.10 7 місяців тому +150

    सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी कधी करणार हे सांगा

    • @nathugandhi2529
      @nathugandhi2529 7 місяців тому +12

      Nahi karnar. Kay kartos?

    • @madanmore8078
      @madanmore8078 7 місяців тому

      Tu kon​@@nathugandhi2529

    • @Atulaiwale-u7b
      @Atulaiwale-u7b 7 місяців тому +1

      😅😅

    • @Roamandlearnwithus
      @Roamandlearnwithus 7 місяців тому +2

      Are baba sage soyare ha prakar Basel ka nyayat. Ani tas pan OBC kinwa itar 8 lakh chya pudhe utpanna gela ki arakshan nahi milat. Ni sage soyare la Kay logic ahe hech mala kalat nahi

    • @nileshgosavi3460
      @nileshgosavi3460 7 місяців тому +5

      शक्य नाही

  • @vishalzanzane2558
    @vishalzanzane2558 7 місяців тому +56

    आता खूप झालं नेत्यांचे लाड... यांना मत द्यायची नाहीत... आम्ही जरांगे सोबत

  • @UddhavNikam-cu5fg
    @UddhavNikam-cu5fg 7 місяців тому +156

    लाठीचार्ज चार कर्ता करविता कोण आहे हे समाजाला माहित आहे,2024ला तुमची जागा समाज दाखवुन देईल.

  • @ganeshshinde7916
    @ganeshshinde7916 7 місяців тому +9

    राजकारणाला भावपूर्ण श्रद्धांजलि💐💐💐

  • @santoshgalande6099
    @santoshgalande6099 3 місяці тому +8

    1number Devandra Fadanvis Sheab 🎂🎂🌸🌸🌸🌸🌸💐💐🇮🇳🇮🇳🥧💮

  • @kuntachoudhari6214
    @kuntachoudhari6214 7 місяців тому +53

    मंत्री आमदार यांची पण चौकशी करा

  • @rmworld7143
    @rmworld7143 7 місяців тому +4

    Maratha samaj Devendra Ji sobat ahe 🚩

  • @yashodhanmhatre1282
    @yashodhanmhatre1282 7 місяців тому +60

    हा नियम नितेश रणेला का नाही लागू होत.
    आपला तो ...

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 3 місяці тому

      Tera teen Baap hai uddav Thakre Sanjay Rawat Aditya Thakre ko Utha Utha Ke pelne ke liye Hai Nitish Saheb

  • @namdevsapte7348
    @namdevsapte7348 7 місяців тому +41

    सर्व मराठा आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Raysons2232
    @Raysons2232 7 місяців тому +106

    कारखान्याची चौकशी बरोबरच लाठचार्ज आदेश कुणी दिला ह्याची पण नावे उघड करावी असापणा BJP la घोडा लागणार आहेच

  • @mobileapp2635
    @mobileapp2635 7 місяців тому +104

    गुण्या , भुजबळ, 70 कोटी , ला कोणी फंडीग केली ह्याची पण चौकशी केली पाहिजे

  • @arundhatihajare734
    @arundhatihajare734 7 місяців тому +24

    राजनीती संपली कुटनिती चालू केली आहे तुम्ही सर्वांनी मिळून, भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांना

  • @sushildeshmukh4128
    @sushildeshmukh4128 7 місяців тому +69

    *#होय** आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतच आहोत.!!* 🤝
    *योद्धा जेंव्हा शरण येत नाही तेंव्हा कटकारस्थाने करुन त्याला बदनाम केले जाते.*🚩

    • @धाराशिवकर-1
      @धाराशिवकर-1 7 місяців тому +5

      शरण आधीच शरद पवार chya गेलेत

    • @vishwajeetRajemane
      @vishwajeetRajemane 7 місяців тому +1

      ​@@धाराशिवकर-1fake prachar karun kahich milnar nahi

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 7 місяців тому

      ​@@vishwajeetRajemaneसत्य नाकारून नुकसान च होणार आहे, तेव्हाही काही मिळणार नाही

    • @sganesh777
      @sganesh777 2 місяці тому +1

      योध्दा कोणाला ? कशाला म्हणतात समजते का ?

    • @royaldhangar4431
      @royaldhangar4431 2 місяці тому

      @@sushildeshmukh4128
      वाकड्या च्या खाली आधीच शरण गेला.आहे गावठी मिथुन

  • @shrikantchaudhari98
    @shrikantchaudhari98 7 місяців тому +56

    एका सर्वसामान्य माणसाच्या मागे सर्व सामान्य जनता उभी राहिल्यावर काय होते ते तुम्हाला नक्की कळेल आता.

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 7 місяців тому +2

      सर्व सामान्य आहे म्हणून प्रत्येक दुसऱ्या दिवशी मागण्या बदलत राहायच्या, कधीही समाधानी नाही व्हायचं वरून जे मदत करताहेत त्यांनाच शिव्या घालणार असेल तर अश्या सामान्य जनतेला राजकारणी वापरून फेकून च देणार

    • @shrikantchaudhari98
      @shrikantchaudhari98 7 місяців тому

      @@beastintheattic3992 कोणी फेकून दिले हे नालायक सरकार चे समर्थन करतात तुम्ही हे आज कुणाचे असते तर उद्या कुणाचे आणि काय मागण्या मान्य केल्या रे एवढा त्रास होतो तुम्हा लोकांना निवडणुकीत दाखवून देऊ सर्वसामान्य विस्थापित मराठा पूर्ण ताकतीने मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभा आहे.

    • @rameshwarjadhav7721
      @rameshwarjadhav7721 7 місяців тому +1

      Jarnge vat lavnar tumchi

    • @shrikantchaudhari98
      @shrikantchaudhari98 7 місяців тому

      @@rameshwarjadhav7721 तुझी जळाली का

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 7 місяців тому +9

    खरं आहे जारांगे यांना कोणी अधिकार दिला शिव्या द्यायला.

  • @idevendrapathak
    @idevendrapathak 7 місяців тому +17

    जरांगेला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @avinashkawarkhe7605
      @avinashkawarkhe7605 2 місяці тому

      तुझा बहीणीच्या गांडीत सोटा रे बामणा😂

  • @tusharghodake1194
    @tusharghodake1194 7 місяців тому +7

    तलाठी भरती चि SIT चौकशी करा साहेब पेपर फुटल्याने आरकक्षन असो नसो फायदा होत नाहि.

  • @AaiJijaiShivShambhu
    @AaiJijaiShivShambhu 7 місяців тому +2

    जरांगेच्या आईला लै वाईट वाटल असल ज्यावेळी जरांगेनी उपमुख्यमंत्री ला आई बहिणी वरून शिव्या घातल्या महाराष्ट्र समोर, त्याच्या आईची मान पार झूकवून जरांग्याने छत्रपतींच्या देशात जरांगे घराण्याची चव घालवली.😢

  • @sanjayjoshijoshi5681
    @sanjayjoshijoshi5681 2 місяці тому +3

    SIT चौकशी लवकर घ्या देवेंद्रजी ..त्याला उघडा पाडा ..

  • @ashokdone2610
    @ashokdone2610 7 місяців тому +3

    फडण्वीस साहेब जिन्दाबाद जय मल्हार
    .जय ओ बी सी..

  • @vforvideos105
    @vforvideos105 7 місяців тому +33

    जरांगे यांनी बोलताना स्वतःवर नियंत्रण ठेवावे. प्रसार माध्यमांनी जरांगेंच्या कोणत्या गोष्टी टिव्हीवर दाखवायच्या हे माध्यमांनी स्वतः ठरवावे.

    • @keshavdinde5165
      @keshavdinde5165 7 місяців тому +4

      बे अक्कल जरांगे याला शिक्षणाची खुप गरज आहे.

    • @dhananjay_10125
      @dhananjay_10125 7 місяців тому

      ​@@keshavdinde5165तू मंद बुध्दीच्या तू तर इथ असण्या पेक्षा मेंटल hospital madhe पाहिजेस चुकून इथ आहेस कुत्र्या madarchod bjp chya Ani मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या लवड्या

  • @dilipgade8678
    @dilipgade8678 7 місяців тому +36

    अनाजीला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @RASHTRAVADI298
      @RASHTRAVADI298 7 місяців тому +4

      गणोजी शिर्के आणि सूर्याजी पिसाळ च्या पिलावलीला ऍडव्हान्स मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली😂😂😂😂

  • @makarandsawant8170
    @makarandsawant8170 7 місяців тому +96

    सगळ्या मराठा आमदारांना आणि भाजप टीमला भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉🎉🎉

    • @vaibhavbhosale5757
      @vaibhavbhosale5757 7 місяців тому +3

      Shett... mazi

    • @TheMrX_10
      @TheMrX_10 7 місяців тому

      Gap re

    • @makarandsawant8170
      @makarandsawant8170 7 місяців тому

      @@TheMrX_10 तू गप रे झाटू

    • @makarandsawant8170
      @makarandsawant8170 7 місяців тому

      @@vaibhavbhosale5757 मग उपडत बस लवडू

    • @makarandsawant8170
      @makarandsawant8170 7 місяців тому

      @@vaibhavbhosale5757 तू फक्त आडनावालाच भोसले आहेस लवडू

  • @km-dr6bh
    @km-dr6bh 7 місяців тому +2

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र only शिंदे

  • @shankarjadhav9370
    @shankarjadhav9370 7 місяців тому +5

    सर्व जरांगे पाटलांच्या विरोधकानां भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @anilmane7278
    @anilmane7278 7 місяців тому +6

    अनाजी पंतला भावपूर्ण श्रद्धांजली श्रद्धांजली

  • @rohidasjadhav2465
    @rohidasjadhav2465 7 місяців тому +12

    मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @ganeshkokate383
    @ganeshkokate383 7 місяців тому +76

    आज दिवस वाईट आहेत आमच्या वर ..पण कायम नाही राहणार ...वेळ येईन तेव्हा नक्की दाखवलं जाईल प्रत्येकाचा हिशोब चुकता केला जाईल...

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 7 місяців тому

      दोन तीन नंतर महिण्या नंतर निवडणुकीचा निकाल लागु दया😂😂 याला पण जेलमध्ये टाकण्यात येईल

    • @spot_777
      @spot_777 7 місяців тому +1

      गेली ४० वर्षे तुमची वेळ येत आहे.. रोज तीच जुनी ओळ

    • @avinashdalawi6241
      @avinashdalawi6241 7 місяців тому +2

      सगळ्या सत्ता तुमच्या कडे आहे मग तुमचे दिवस वाईट कसे **

  • @ambrishhalle1595
    @ambrishhalle1595 7 місяців тому +6

    काय नाही होणार आपण सगळे जरांगे पाटील सोबत तकतीनी उबे रहवूया.....✔️👍✌️

  • @Chaitanya98
    @Chaitanya98 7 місяців тому +3

    सर्व मराठा आमदार आणि आणाजी पंत ला पण भावपूर्ण श्रद्धांजली. एक मराठा, लाख मराठा 🚩💪 #योद्धा _जरांगे पाटील ❤

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 7 місяців тому +14

    का शिव्या दिल्या याचे आत्मपरीक्षण करावे. जरांगे पाटील यांच्यावर बदनामीकारक भाडोत्री लोकांना हाताशी धरून भूकायला लावता हे योग्य आहे का.

  • @TrimbakBhadgale
    @TrimbakBhadgale 7 місяців тому +18

    जरांगे पाटलावर कितीही आरोप प्रत्यारोप केले तरीसुद्धा ते जनतेच्या हृदयात आहे कारण प्रश्न मराठी बांधवांचा आहे

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 7 місяців тому

      मराठी नाही मराठा आणि ते मराठा आता कुणबी होण्याच्या वाटेवर आहेत

  • @madhavpawarmadhavpawar6919
    @madhavpawarmadhavpawar6919 7 місяців тому +18

    सर्व राजकीय नेत्यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कळेल जनतेची ताकद

  • @manoharingle-y2w
    @manoharingle-y2w 7 місяців тому +1

    अण्णा हजारे यांनी एकदा म्हटले होते.. देशाला बाहेरून धोका नाही तर आपल्याच गद्दारांकडून धोका आहे

  • @prathmeshshinde7611
    @prathmeshshinde7611 2 місяці тому

    चौकशी सगळ्यांची होणार पण कारवाही कोणावरच नाही होणार - this is politics

  • @tusharsatpute9712
    @tusharsatpute9712 7 місяців тому +5

    सदावर्ते कोणाची स्क्रिप्ट बोलायचे.
    शरद पवार, उध्दव ठाकरे आणि विविध नेत्याबद्दल आदरार्थी बोलायचे का ते ??????
    एस टी वाल्यांचा संप आठवा जरा.
    त्यांची नाही लावणार का चौकशी ???????

  • @Khushi03-p1r
    @Khushi03-p1r 7 місяців тому +3

    ह्या माणसानी संपूर्ण महाराष्ट्रा नासवून टाकला..देवेंद्र फडणवीस

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 7 місяців тому +6

    सत्तेपुढे इमानदारी चालत नाही हे ह्या सरकारकडे बघुन समजत

  • @BhagwanPagar
    @BhagwanPagar 7 місяців тому +1

    फडणवीस साहेब लाखात एक👍

  • @shahajishinde4584
    @shahajishinde4584 7 місяців тому +10

    बंदुकीचा फोटो कुनी टाकला त्याला अटक करा

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 7 місяців тому

      मराठयांनी पण गडचिरोली ला जाऊन नक्षलवादी सोबत फु

  • @ओशोजीवन
    @ओशोजीवन 7 місяців тому +6

    पक्षाचे तुकडे करून तु राजकारण आणि समाजकारण कुठे नेऊन ठेवलं आहे.

  • @arjunpawar6568
    @arjunpawar6568 7 місяців тому +3

    मी मराठा आहे मात्र मनोज जरांगे यांचे आंदोलन नक्कीच कोणीतरी आयोजित केलेलं वाटत 7/8 महिने ताफ्याला डिझेल एवढा शाही थाट कोठून आला सरकारला शिव्या देणे वाटेल ते आरोप करणे लाठीचार्ज अगोदर दगडफेक वगैरे याची नक्कीच चौकशी होण गरजेचं आहे कायद्यापेक्षा कोणीही मोठ नाही हे. नक्की

    • @drishpopete837
      @drishpopete837 2 місяці тому

      @@arjunpawar6568 100%खर बोलता दादा तूम्ही

  • @sachinkhade5616
    @sachinkhade5616 7 місяців тому +4

    सदावर्ते च्या पाठीमागे कोन आहे, हे शोधावेच लागेल.....

  • @dineshpisal7803
    @dineshpisal7803 7 місяців тому +2

    देवेंद्र फडणवीस भावपुर्ण श्रद्धांजली

  • @zaderamesh3577
    @zaderamesh3577 7 місяців тому +7

    तुम्ही लावा S I T चौकशी आम्ही पण लोकसभेला एका एका गावातून 15/15/उमेदवार उभे करू व लोकशाही मार्गाने कार्यक्रम करू

  • @rupchandkhajekar310
    @rupchandkhajekar310 7 місяців тому +9

    ज्याच्या हातात सत्ता आणि त्याच्या हातातच राजकारण चालू आहे सगळे न्याय देवतेचे दिंडोरी उडवलेले आहे तुम्ही न्यायदेवता अबाधित ठेवलीच नाही तुम्ही कुठे आणून ठेवलाय तुम्ही महाराष्ट्र

  • @jitendrapatil5024
    @jitendrapatil5024 7 місяців тому +9

    Sit चौकशी ची ढाल वापरून पांघरून घालण्याचा प्रयत्न होतोय जनता आंधळी नाही योग्य वेळी जनता आपला निर्णय देतील आणि यांना यांची जागा दाखवतील 😡😡😡

  • @SamadhanWajale-ew9bp
    @SamadhanWajale-ew9bp 7 місяців тому +2

    महाराष्ट्र चा. मुख्यमंत्री.ऊदयराजे.भोसले.हवेत. याशिवाय पर्याय नाही

  • @ravindraarekar6726
    @ravindraarekar6726 2 місяці тому

    माननीय फडणवीस यांचे भाषण जरंगे भक्तांनी आणि जनतेने समजून घेतले पाहिजे. फडणवीस माराठविरोधी नाहीतच......

  • @shivrajchavan6976
    @shivrajchavan6976 7 місяців тому +4

    पोलिस पण आमचेच आहेत फडणवीस साहेब...
    घर कुणी जाळली आम्हाला आणि सर्व जनतेला माहीत आहे....तुम्ही वाईटच आहात..
    तुमचं राजकारण आम्ही पाहत आहोत... सत्तेसाठी तुम्ही काय केलं ते आम्ही पाहत आहोत.... तुम्ही कुठल्या ताकतीन कुणाच्या मागे उभे आहात तेही आम्हाला माहीत आहे...
    Sit तुमची ed तुमची सगळं तुमचं पण एक डाव मराठ्यांचा..असेल......

  • @रमेशखुळे-ग5ट
    @रमेशखुळे-ग5ट 7 місяців тому +12

    पहाटेचा शपथविधी सोहळा दुसरा पक्ष फोडून केला ते योग्य आहे का सगळी चौकशीनिट अभ्यास करा आणि मग हळूच उत्तर दमा समोरचा तुमचाच आहे

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 7 місяців тому

      भाऊ...
      आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या चर्चे नन्तर आणि मार्गदर्शनखाली हा सकाळचा शप्पथ विधि कार्यक्रम केला होता..

  • @sachinkunde8946
    @sachinkunde8946 7 місяців тому +6

    गुहावती ल गेलेले तो खर्च कोणी केला जनतेच्या पैशातून

  • @sunildhawase4169
    @sunildhawase4169 7 місяців тому +2

    सरकारी नोकरभरती ची SIT चौकशी करण्याची तसदी घ्यावि अध्यक्ष महोदय मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.. 🙏

  • @AjayWankhade-hm8ke
    @AjayWankhade-hm8ke 7 місяців тому +1

    Great Neta ab ki bar 400 Par Next PM devendra Sir

  • @gajananbhosale9118
    @gajananbhosale9118 7 місяців тому +5

    सर्व आमदार खासदार राज्य कार्यकर्ते यांची SIT चौकशी करा

  • @sonajithombare1807
    @sonajithombare1807 7 місяців тому +5

    या थराला राजकारण कोणी केले? हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे.

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 7 місяців тому +2

    हा भुजबळ साहेब यांना सुध्दा काय काय बोलला.....

  • @rameshbhalke9707
    @rameshbhalke9707 Місяць тому

    खरे काय आहे ते बाहेर आलेच पाहिजे

  • @malishivanand9199
    @malishivanand9199 7 місяців тому +2

    मा . फडणविस पुण्यातील अमली पदार्थाचे पुढे काय झाले त्याबदलही बोला . सदावर्ते च्या पाठीमागे कोण या बाबतही एसआयटी नेमा . .

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 3 місяці тому +1

    झाली पाहिजे चौकशी केली पाहिजे..रशत कोण पुरवत आहे ते पहिले पाहिजे...

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 7 місяців тому +1

    फडणवीसांनी मराठा आरक्षण दिले आणि सदावर्ते याला कोर्टात कोणी पाठविले.
    सर्व आमदारांची एस आय टी चौकशी कधी करणार

  • @PramodBavache-tc3zz
    @PramodBavache-tc3zz 7 місяців тому +1

    अगदी बरोबर

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 3 місяці тому +1

    अंतरवली सराटी येथे पोलिसांवर केलेल्या हल्ल्याची चौकशी सुरू करण्यात यावी

  • @nish1459
    @nish1459 Місяць тому

    Fadnavis Sir always represent great personality 😊👍🏻and talking with pointly 👍🏻

  • @sureshkulkarni953
    @sureshkulkarni953 7 місяців тому +2

    घाबरु.नका. ब्राम्हण.समाज.tumcha बरोबर आहे. फडणवीस. साहेब. आम्हाला. तुमचा.abiman.आहे.नाना.कुलकर्णी.भीमा

  • @dhanajideshmukh5674
    @dhanajideshmukh5674 3 місяці тому +1

    कोणाच्या आहे बहिणीचे डोके फोडणारा असाल तर या सभागृहाने त्याची पण नोंद घ्यावी

  • @akshaynagapure8436
    @akshaynagapure8436 7 місяців тому +1

    आता समोर OBC मुख्यमंत्री 💪🏻🚩

  • @LaxmanGhodke-k1h
    @LaxmanGhodke-k1h 2 місяці тому

    आज महाराष्ट्रात अनेक गावात अंत्यविधी जास्त अडचणी येत नाही,,ज्या गावात स्मशान भूमी ,,नाही..त्या गावात गावठाण व गायरान सार्वजनिक स्मशान भूमी ,,बांधण्यात याव्यात,,ही जास्त गरजेचे आहे,,विचार करा,,,अती पावसात व्यक्तीचा कसा करायचा विचार करा,,ते अगोदर करा😢😢😢😢😢

  • @yk82349
    @yk82349 7 місяців тому +1

    Thank you!!

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 7 місяців тому +3

    कारवाई झाली पाहिजे

  • @nileshmitkar4976
    @nileshmitkar4976 7 місяців тому +1

    शेवटी अपक्ष आमदार यांची सभागृहात काहीच किंमत नसते.... सरकार फक्त वापर करुन घेत असते हे आज सिध्द झाले... फडणवीस साहेबांचे भाषण सुरू असताना नवनीत राणा त्यांच्या मागे होते ... मग 2 मंत्री त्यांना उठवून तिथे बसले आणि नवनीत राणा ला हनुमान चालीसा पठण करायला मातोश्री वर पाठविले .... इकडे राणा दाम्पत्य भाय डिंग्या मारते ..... अपमान, घोर अपमान 😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @ShyamPatil-t4c
    @ShyamPatil-t4c 2 місяці тому +1

    जारांगे पाटील ह्यांना काही समजत नाही
    कारण देशात जनसंख्या नियंत्रण कायदा होत नाही तो पर्यंत देशाचं विकास अशक्य

  • @pb75-n5w
    @pb75-n5w 2 місяці тому +1

    सहा महीन्यापासुन जरांगेच्या मागण्या पुर्ण झाल्यावर ही हे नाटक कोण चालवतो ??? व 1 मे 1960पासुन बहुतेक मराठा मुख्य होते तेव्हापासून झोपले व सत्ता गेली की ऊठले ???

  • @babasahebdeshmukh597
    @babasahebdeshmukh597 2 місяці тому

    वारे वाह

  • @AshishZade-in4pu
    @AshishZade-in4pu 7 місяців тому +1

    मराठा समाजातील सर्व लोकांना कळकळीची विनंती आता खरी गरज आहे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभी राहण्याची आता हे सरकार सुडाच राजकारण करून पाहत आहे 🙄🙄🙄

  • @VishalKoli-e8r
    @VishalKoli-e8r 3 місяці тому +1

    फिर से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी होंगे

  • @MaheshShalappa
    @MaheshShalappa 2 місяці тому

    फडवणीस साहेब तुम्ही खूप एकदम बरोबर बोलत आहात दूध का दूध और पानी का पानी हो नही चाहिये

  • @audumbar-limbajisadekar5728
    @audumbar-limbajisadekar5728 3 місяці тому

    देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची शान आणि मान

  • @shrikrishnabhilare1622
    @shrikrishnabhilare1622 2 місяці тому

    अंतरवालि सराटि मध्ये लाठि चार्ज हल्ला कुणि घडवुन आणला व कोणाच्या आदेश ने हल्ला केला हि पन चौकशि करावि,,,🙏🙏🙏🙏

  • @DATTADOIFODE-9150
    @DATTADOIFODE-9150 7 місяців тому +1

    एकदम बरोबर ..

  • @shrirangpawar9467
    @shrirangpawar9467 7 місяців тому +4

    राजकारणाची वाट कोणी लावली ते ही सांगा ड्रेस बदलून पक्ष कसा फोडला ते ही सांगा आपण फार सज्जन आहे आणि दुसरे किती वाईट आहे हे दाखवताना आपण काय काय काय केले आहे ते ही कधी तरी पहा त्याबद्दल कधीतरी दिलगिरी व्यक्त करा महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवले यांचं कधीतरी उत्तर द्या

  • @rajeshkhochade1098
    @rajeshkhochade1098 7 місяців тому

    भाजप पक्षाला फडणीस यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dattadange1902
    @dattadange1902 2 місяці тому

    खोट नाका बोलु साहेब

  • @sbk435
    @sbk435 3 місяці тому +1

    आयुष्यभर आरक्षणाला विरोध करणाऱ्या वाकड्याला आणि त्याला राजकारणात पाठिंबा देणाऱ्या उंदराला भावपुर्ण श्रध्दांजली 🎉 जय शिवराय

  • @janardhangarje195
    @janardhangarje195 2 місяці тому

    आगदी बरोबर बोलले फडवणीस साहेब

  • @arundhatihajare734
    @arundhatihajare734 7 місяців тому +2

    हिंसक वक्तव्य चालत नाही तर हिंसक आदेश देणाऱ्यांना काय करता?