DSK Pune Investors Reaction : DSK तर सुटले, पण गुंतवणूकदारांची दुसऱ्यांदा फसवणूक कोण करतंय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2023
  • #abpमाझा #Maharashtra #DSK #DSkulkarni #Pune
    DSK Pune Investors Reaction : DSK तर सुटले, पण गुंतवणूकदारांची दुसऱ्यांदा फसवणूक कोण करतंय?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | Shravan 2023 | Shravan Somvar | Sawan Maas | Shravan Month | Sravana | Jyotirlinga Pooja | श्रावण | श्रावण सोमवार | ज्योतिर्लिंग पूजा | महादेव शिवशंकर पूजा | Mahadev Shiv Shankar | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा | Onion price

КОМЕНТАРІ • 415

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 3 місяці тому +32

    माझा न्याय यंत्रनेवरचा विश्वास उडाला आहे. अर्थहीन आहे ही यंत्रणा.
    DSK ना अडकवले आहे नक्की पॉवरफुल माणसानी.

    • @harishchaturvedi245
      @harishchaturvedi245 Місяць тому

      NCLT मार्गे DSK चे स्वस्तात प्रॉपर्टया घेण्याचा प्रयत्न काही बिल्डर करत आहे ते खरे आहे. पण हा दुसरा भाग झाला . पहिल्या भागात DSK नि बरेचशे बिल्डिंग अर्धवट बांधल्या , घर घेणाऱ्यांचे पैसे फ्लॅट बांधण्या ऐवजी आधीच्या FD होल्डर्सचे पैसे परत द्यायला वापरले. लोकांना घरे मिळाली नाहीत. ह्याला तेच जवाबदार आहे.

  • @prakashgadre185
    @prakashgadre185 9 місяців тому +79

    साहेब खरंतर हे वाईट आहे. पैसे परत मिलणे आवश्यक आहे. पण जगात 12% व्याज मिळत असताना 18% साठी पैसे गुंतवणे धोकादायक असते असे वाटू नये हे दुर्दैव

    • @sanjaymore5762
      @sanjaymore5762 9 місяців тому +3

      8% च्या खाली व्याज दर आहेत😢

    • @prakashgadre185
      @prakashgadre185 9 місяців тому

      @@sanjaymore5762 संजय भाऊ जेंव्हा DSK मध्ये पैसे गुंतवले तेंव्हा बाहेर 12% होता आणि तो 18% देत होता. माहितीसाठी

    • @shrirangtambe
      @shrirangtambe 9 місяців тому +3

      12% interest rate might be another ponzy scheme you are probably invested in 🤣

    • @prakashgadre185
      @prakashgadre185 9 місяців тому +1

      @@shrirangtambe श्रीरंग भाऊ विनोद चांगले करता. शुभेच्छा. पण उघडा डोळे बघा नीट. तो 5 वर्ष जेल त्याआधी 3 वर्ष . साधारण 8 वर्ष किंवा आधी व्याज दराची माहिती घ्या.

    • @shrirangtambe
      @shrirangtambe 9 місяців тому

      @@prakashgadre185 people who expect higher returns like 12% invest in mutual funds, stocks. Not in deposits boss.

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 9 місяців тому +51

    म्हणूनच पैसे गुंतवणूक करताना सरकारी बॅका
    पोस्टात किंवा एल आय सी मधे गुंतवावेत व्याज कमी मिळेल पण शंभरटक्के बुडणार नाहीत

  • @shriramkulkarni3408
    @shriramkulkarni3408 9 місяців тому +21

    मुलाखतीमध्ये दाखवलेले ठेवीदार हे या प्रकरणात खुप सखोल अभ्यासक आहे.

    • @user-dt8oh9lk2j
      @user-dt8oh9lk2j Місяць тому

      अरे बाबा तुझ्या कडे ऐवढेच पैसे आले कुठून हि चौकशी करायला हवी

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 9 місяців тому +44

    DSK ना बीएसपीच्या तिकीटावर निवडणूक लढल्याची शिक्षा मिळाली आणि त्यांच्या सर्वसामान्य investor ना त्यांना मत न दिल्याची.....

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 9 місяців тому

      महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हातात घेतले, सरकारी परवानग्या आणि दिवाबट्टी ड्रेनेज, रस्ता प्रोजेक्टपर्यंत पोहोचवायचे तर कमी खर्चात सहज आणि वेळेत सरकारी बाबूंना सहकार्य करायला वाकवायचे तर खासदार व्हावे, बसप च्या रस्त्यावर लढणार्‍या कार्यकर्ते त्या साठी कधीही उपयोगी पडतील असा भोळा विचार त्यांनी केला पण पडले आणि बाबूंचे बांबू झाले.
      थोडक्यात इनवेस्टरने real estate स्कीमवर पैसे लावले नव्हते तर चक्क राजकारणावर लावले होते.. जे व्हायचे ते झाले.

    • @shreekhot3156
      @shreekhot3156 9 місяців тому

      Khara ahe

    • @shreekhot3156
      @shreekhot3156 9 місяців тому

      Nich lok shala ahe yanchi

    • @chinmayborwankar9608
      @chinmayborwankar9608 9 місяців тому

      असलं काही नाहीये. पुन्हा एकदा विडियो ऐका.

  • @balasobhasure6679
    @balasobhasure6679 9 місяців тому +36

    खरे बोलण्यासाठी पण धाडस लागते. 😢

  • @chhayanavgire7643
    @chhayanavgire7643 2 місяці тому +3

    DSK . म्हणतात मी कुणाचा एक ₹ ही बुडणार नाही.शेवटचा ठेवीदार जिवंत असेपर्यंत पैसे देण्यासाठी ते जीवंत असणे महत्वाचे आहे.आमचा आत्मा खूप तळतळतो आहे. श्री स्वामी समर्थ!

  • @chandrakantsaruk
    @chandrakantsaruk 9 місяців тому +34

    DSK he खुप चांगले होते त्यांना राजकारणी लोकांनी जाणुन भुजून संपवल dsk यांनी मराठी उद्योजक खुप बनवले होते

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 9 місяців тому +54

    हा माणूस एवढा कायदे तज्ञ आहे तरी ठेवी ठेवताना जरा अभ्यास करायला पाहिजे होता.

  • @chhayag.434
    @chhayag.434 9 місяців тому +10

    नितिन देसाई आणि डीएसके एक आयुष्य

  • @robeenhood
    @robeenhood Місяць тому +2

    कुलकर्णी नावाच्या माणसा वर विश्वास कसा ठेवला जाऊ शकतो?

  • @sureshrwagh
    @sureshrwagh 9 місяців тому +42

    सरकारला सामान्य जनतेचं काही पडलं नाही हे... त्यांना बँका वाचवायच्यात, बँकांवर अर्थ व्यवस्था अवलंबून असते. आणि नंतर DSK च्या मालमत्ता हे सरकारी मंत्री हडप करणार.... पॅन कार्ड क्लब चे ही हेच झाले

    • @prasadcnavale
      @prasadcnavale 9 місяців тому +1

      बँक मध्ये कोणाचे पैसे असतात? सामान्य जनतेचेच ना..

  • @seekertruth72
    @seekertruth72 9 місяців тому +13

    आपल्यापैकी अनेकांना आर्थिक साक्षरता आणि अभ्यासाची गरज आहे.
    तुम्ही किती कमावता हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही गुंतवणूक कशी करता आणि कशी वाढवता हे महत्त्वाचे आहे

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 9 місяців тому +1

      स्वतः ला अक्कल नसेल तर एक्सपर्ट चा सल्ला घ्यायला काय जाते?
      पण नाही, एक्सपर्टच्या सल्ल्याची फीस देणे जीवावर येते यांच्या.

  • @shashankballal9003
    @shashankballal9003 9 місяців тому +23

    मी तर म्हणेन, जास्त व्याज दर,मिळण्याच्या मोहात न पडता,सरकारी,संस्था मध्ये गुंतवणूक करणे.

    • @bhaktipendse2983
      @bhaktipendse2983 9 місяців тому +1

      हे म्हणजे एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवली हे धाडसच. इतकी रिस्क कशी काय घेतली हे आश्चर्यच.

  • @kamalbarve6249
    @kamalbarve6249 9 місяців тому +9

    DSK चांगलेच आहेत, पण आपल्या राजकारण्यानी त्यांना nadlay, स्वताच्या फायद्यासाठी. नेहमी प्रमाणेच यात राजकारण्यांचा हात आहे.

  • @nandkishorguptegupte1365
    @nandkishorguptegupte1365 9 місяців тому +13

    कायदा फक्त सामान्य नागरिकांना त्रास देण्यासाठी असतो ???

  • @madhuripendharkar988
    @madhuripendharkar988 9 місяців тому +3

    चांगला प्रयत्न, धन्यवाद gonjari सर

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 9 місяців тому +9

    मस्त, उत्तम छान माहिती, गोंजारीनी योग्य माणसाच्या कडून माहिती करून दिलीत,या सर्वांना जरूर न्याय मिळवून दिला पाहिजे, शेवटी माफ करा, आश्रितांना निराधार केलं या डी एस के नी .

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 4 місяці тому +7

    DSK is honest person, he never disagree to pay the borrowers their amounts. He is not Mallaya, Choksy.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @paragapte1114
    @paragapte1114 9 місяців тому +17

    Ashrit Sir, Thanks and hats off for your efforts !!

  • @shrinivaskarmarkar2768
    @shrinivaskarmarkar2768 9 місяців тому +8

    ज्या मंत्री,आमदार,खासदार लोकांच्या चौफेर करोडो च्या समत्ती आहेत त्यातले कांही हजार तरी या dsk ग्रुप मध्ये अडकले आहेत का?याच्या वरून काय तो धडा घ्या!

  • @jitendramane9491
    @jitendramane9491 9 місяців тому +12

    DSK NA Sampaval ya saglya rajkarnyani

  • @rajeshkulkarni759
    @rajeshkulkarni759 5 місяців тому +4

    माझ्या माहितप्रमाणे निम्म्या लोकांनी त्यांचा काळा पैसा dsk मधे गुंतवला त्याचा उगम ते दाखवू शकत नसल्याने बरेच गुंतवणूकदार
    तक्रार करायला पुढेच येत नाहीत
    सदर व्यक्ती 20 टक्के 30 टक्के व्याज ची बात करत आहे ज्यादा व्याजापोटी कायमचे नुकसान होते

  • @swapnnildeshpaande7101
    @swapnnildeshpaande7101 9 місяців тому +17

    Well said Sanjay saheb,
    मुख्यमंत्री साहेब , तुमच्या कडून फार मोठी अपेक्षा आहे. सामान्य माणसाला न्याय मिळवून द्या.
    🙏🏻

    • @mukeshkulkarni5990
      @mukeshkulkarni5990 8 місяців тому

      मोदींना पण लक्ष घालायला भाग पाडा

    • @VS-fh3pb
      @VS-fh3pb 4 місяці тому

      ​@@mukeshkulkarni5990àà

    • @jiti5034
      @jiti5034 Місяць тому

      Kay sambandh .. tyancha

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 9 місяців тому +9

    या साठी सरकारी ठिकाणी च पैसे गुंतवावे अशा प्रावेट कंपनीत पैसे गुंतवू नये काय होणार फक्त चार पैसे कमी मिळतील पण तेवढा मनस्ताप सहन करावा लागला नसता व नैराश्य येणार नाही

  • @PradeepBalkrishnaShindolkar
    @PradeepBalkrishnaShindolkar 9 місяців тому +4

    Thanx ABP MAZHA for the support 🌞👍🏻

  • @Punemickey23
    @Punemickey23 9 місяців тому +8

    मी आणि माझे कुटुंबाचे सुद्धा श्री. आश्रित यांच्या सारखे नुकसान झाले आहे.

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 9 місяців тому +5

    प्रथम गुंतवणुक दारांचे पैसे आधी द्यावेत वनंतर बँकेचे किंवा ईतर देणी द्यावेत

  • @WwayOn
    @WwayOn 9 місяців тому +2

    मंदार गोंजारी यांनी छान व सखोल माहिती पूर्वक रिपोर्टिंग केलेला आहे

  • @santoshindurkar1
    @santoshindurkar1 9 місяців тому +6

    शेवटी इथे पण सर्व सामान्य माणूसच अडकला.
    यातून कधी सुटका होणार ?

  • @rajansalunke7831
    @rajansalunke7831 4 місяці тому +2

    खरे तर ह्या मागे खरा गुन्हेगार कोण हे आधी शोधले पाहिजे. भ्रष्ट अधिकारी कडून वसुली व्हायला हवी.

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 9 місяців тому +8

    बारामती काका चा हात ????

  • @madankulkarni1715
    @madankulkarni1715 9 місяців тому +14

    ABP maaza - तुम्हीं निक्की सर्व dsk fd ग्राहकाना माझा कट्टावर आमंत्रित करा . माला विश्वास आहे की शासनाला हेचा वर तुरंत कारवाही करायाला भाग पाडेल.
    This episode will set new benchmark in fighting injustice.

    • @akshay._762
      @akshay._762 9 місяців тому

      Dsk tumche che ahet tyan sandhi dya

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 9 місяців тому +4

    तपास भरकटून पाहिजे तसा तपास केला नाही याला तपास अधिकाऱ्यांना manage kele आहे की काय अशी शंका येते.

  • @observer7454
    @observer7454 9 місяців тому +8

    असे असंख्य ठेवीदार आहेत ज्यांनी सेवानिवृत्तीनंतर आपली संपूर्ण रक्कम डी एस के यांच्याकडे विश्वासाने ठेवली आणि बिचारे देशोधडीला लागले.
    अतिशय दुर्दैवी ठरले ते. आयुष्याची संपूर्ण पुंजी घालवली.

    • @ramkulkarni972
      @ramkulkarni972 9 місяців тому +5

      जास्त लोभापायी ,बॅका😢 नव्हत्या का

    • @MohanJoshi90
      @MohanJoshi90 9 місяців тому +1

      अति तेथे माती.
      दोन्ही बाजूंनी.. डीएसके आणि लोकंही मोहापायी स्वतः चं नुकसान करुन बसले

    • @vinayaktamhankar5108
      @vinayaktamhankar5108 28 днів тому

      Konala dsk sarkar hun jast changale vatale te ka ? Fd unsecured asate he form var pan lihale asate. Je hyt hat dhutil te taltalata mule sampatil.

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 27 днів тому

      ​@@ramkulkarni972he Matra khare shendi valyachi baju shendivala gheilach!! Pahile lokana murkh banvayche .....mast?

  • @gajananjawalkar3171
    @gajananjawalkar3171 9 місяців тому +1

    आपण फक्त डीएसके यांचे नाव घेताय तसं पॅन कार्ड क्लब च्या मध्ये पण खूप लोकांनी पैसे गुंतवले त्याचेही अजून काय झालं नाहीये पॅन कार्ड क्लब कोण काय बोलणार

  • @subhashbandekar7915
    @subhashbandekar7915 19 днів тому

    कुलकर्णी यांच्या सर्व जागेची विक्री करा आणि सर्व लोकांना वाटून टाका..गरिबांचा पैसा मिळणे गरजेचे आहे..
    बाकी न्याय गेली चुलीत...

  • @atuljoshi5992
    @atuljoshi5992 9 місяців тому +6

    त्याना ज्यांनी जेल भोगायला लावली त्या च्यकडून पैसे घ्या d s k ना त्रास देऊ नये

  • @laxmikantparkar2472
    @laxmikantparkar2472 28 днів тому

    जे सामान्य गुंतवणूकदार फसवले गेले त्यांनी मुंबईचे आर्थिक गुन्हे शाखेचे प्रसिद्ध असे वरिष्ठ पोलिस अधिकारी श्री.सदानंद दाते यांना प्रत्यक्ष भेटणे आवश्यक होते. व त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही केली असती तर त्यांचे पैसे परत मिळणे शक्य झाले असते.

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 9 місяців тому +2

    काय ते DSK आणि काय त्यांचं घराला घरपण देण्याच्या गप्पा 😞 कित्ती मोठ्या स्तरावर लोकांचं नुकसान केलं आहे.

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 9 місяців тому +2

    आता सुटून आल्यावर डि एस के काय करणार हे महत्वाचे आहे. सरकारी एजन्सीजनी काही चुकीचे केले असेल तर ते ही शिक्षेस पात्र नाहीत का? जमिनीसकट साखर कारखान्यांचे कमी किमतीत लिलाव/खरेदी-विक्री होते व शेतकरी बुडतात आणि शालिनीताई लढत आहेत व बेनिफाशरी मंत्रीपद भुषवत आहेत.

  • @RamraoDhole
    @RamraoDhole 4 місяці тому +1

    अरे भाऊ राजकारणी कोणाचे नसतात सख्खा भाऊ असला तरी त्यांचा परीघ मुलगा आणि पत्नी याच्यापलीकडे नसतो तुम्हारा फक्त हायकोर्टाकडून च दिलासा मिळू शकतो. तुमच्या व्यथा मी समजलो म्हणून ही कॉमेंट लिहीत आहे

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 4 місяці тому +1

    D.S.K. Lokanche paise parat kara.Very nice Explenation from Sanjay.

  • @prakashgangal8990
    @prakashgangal8990 2 місяці тому

    नमस्ते, आज काय स्थिती आहे? माझेही १० लाख रु अडकले आहेत. पैसे परत मिळण्यााठी काय प्रयत्न चालू आहेत. मी पुणे पोलिसांकडे तक्रार केली होती. पुढची वाटचाल काय?

  • @chhayag.434
    @chhayag.434 9 місяців тому +5

    मारवाडया च्या जिवावर जगतात पण शिव्याशाप पण देणार महाराष्ट्र स्वत जगूच शकत नाहीत

  • @SMJ2024
    @SMJ2024 9 місяців тому +1

    गोजारी दादा दर बुधवारी या बातमीचा पाठपुरावा घ्या आणी या गुंतुवणूक दारांना त्यांचे पैसे मिळवून द्या

  • @santoshsawant6932
    @santoshsawant6932 9 місяців тому +8

    अरे दादा तुमचे लोकप्रिय नेते आहेत यांना 2024 ला जागा दाखवा ही विनंती. जय महाराष्ट्र.

  • @shirishpatil9035
    @shirishpatil9035 9 місяців тому +5

    Thanks to ABP Maza.

  • @Khavchat
    @Khavchat 9 місяців тому +7

    7:57👈😁 व्वा रे वाघा!! शासनाने आमचे पैसे द्यावेत. हावरटासारखे पैसे खासगी लोकांकडे ठेवायचे आणि पैसे शासनाकडून मागायचे.

    • @rahulshahane192
      @rahulshahane192 9 місяців тому +2

      सगळाच शासकीय करा...शासन फायदा असल्याशिवाय अनेक उद्योगांचे खासगीकरण करण्याचा माघे लागलय वर्षांनुवर्षे. पण फायदा तोटा पेक्षा कधी कधी लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे ठरते.

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 9 місяців тому +1

      DSK ची प्रॉपर्टी विकुन ध्यायची भाऊ

  • @TheSandipani
    @TheSandipani 9 місяців тому +1

    Thanks Ashrit Sir!

  • @harrshad7
    @harrshad7 9 місяців тому +34

    DSK जेव्हा व्याज देत होता तेव्हा सर्वांना गोड लागत होता, अडचणीत आला आणि सगळीकडे बोंबा बोंब!

    • @rushikeshpatil8493
      @rushikeshpatil8493 9 місяців тому +5

      Faasavnara to Kulkarni

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool 9 місяців тому +8

      ​@@rushikeshpatil8493आणि गावासमोर नाचणारे पाटील ते गू चाटील

    • @rushikeshpatil8493
      @rushikeshpatil8493 9 місяців тому +9

      @@TheGaneshkool shendi la dharun gool firavun kool feknare gukool

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool 9 місяців тому

      @@rushikeshpatil8493 नाही जमल गड्या..जा मोर्चाची तयारी कर.. लागा लाईनीत

    • @harrshad7
      @harrshad7 9 місяців тому +1

      @@rushikeshpatil8493 इतर बिल्डर DSK ची जागा द्यायची आणि घरं विकायची, मह ते DSK ला Karu दे ना?
      माणूस मराठी आहे, माणूस अडचणीत आहे! DSK च गणित नक्कीच चुकलं असेल, लोकांना खूप त्रास झाला आहे हे कोणीच नाकारत नाही

  • @shantarambhosale3202
    @shantarambhosale3202 9 місяців тому +10

    गुंतवणूक दारांचा पैसा गेला सरकारच्या खिशात.... म्हणून तर सेटलमेंट वर सुटला बिचारा...

  • @arvindbagde6164
    @arvindbagde6164 9 місяців тому +3

    असाच महेश रामचंद्र तिखे, चिंतामणी कन्स्ट्रक्शन वाला आहे. त्याची पण दखल घ्या.

  • @akashchougale1139
    @akashchougale1139 9 місяців тому +5

    Main सूत्रधार....key to resolve this issue 🙏🙏pl support for same 🙏🙏

  • @umeshghadge2017
    @umeshghadge2017 4 місяці тому +2

    BJP ने DSK चां करेक्ट कार्यक्रम केलाय

  • @chandrekantwakte
    @chandrekantwakte 9 місяців тому +5

    मंदार खरच अभ्यासू आहे

    • @chhayag.434
      @chhayag.434 9 місяців тому

      भ्रष्टाचार पण

  • @omkarmarathe909
    @omkarmarathe909 9 місяців тому +5

    Dsk ला ह्या सगळ्याची हाय लागल्या शिवाय राहणार नाही त्याच्या घरच्यांना हा शाप नक्कीच लागणार

  • @capmultiplier8086
    @capmultiplier8086 3 місяці тому

    DSK was honest, but with no business sense..
    कोण्ही फुरसुंगी सारख्या ठिकाणी ३५० एकरची आलिशान scheme बांधण्याचा विचार ही कसा करू शकतो..

  • @jiti5034
    @jiti5034 Місяць тому

    ठेवी कोणाचाय नावाने आणि प्रॉपर्टी कोणाच्या नावावर याचा शोध घ्या .. तिथेच गोम नसती तर आज या प्रॉपर्टी चे पाठबळ असते

  • @sanjaymore5762
    @sanjaymore5762 9 місяців тому +8

    DSK ला सगमंत करून संपवलं ,मराठी माणसाला

  • @AbhaOgale
    @AbhaOgale 9 місяців тому +6

    High time officials look into it and provide some relief to homebuyers. Our CIBIL score is affected and it has impacted all future home buying aspects.

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 4 місяці тому +1

    पैसा हा डि एस कुलकर्णी यानेच खाल्ले आहेत, वसुली पूर्ण होणं अवघड आहे,

  • @ratnadeepdeo4238
    @ratnadeepdeo4238 9 місяців тому +5

    1. Advance paid against flats are refundable with interest. 2. Debentures are assigned with trustees and comes under NCLT. 3. What was the reason people invested in partnership firm? If it was an unsecured loan to partnership firm then risk was inherent. 4. Unfortunate to say not much chance legally. Heart goes with all people who lost their money in any investment schemes. Very little chance of any government help in this. 5. These funds can be repaid only if DSK firm is takenover by some other business group alongwith liabilities. It is remotely possible because valuations mentioned in the video are of bare lands but if project is completed then it can give more funds to DSK group to repay small investors. 6. One more interesting possibility, if Banks who funded DSK can waive off certain loans in One Time Settlement Scheme then those funds can be utilised to pay small investors. Lets hope for the best.

    • @sagarchava2147
      @sagarchava2147 9 місяців тому

      Sir, please tell more about these debentures.. What is this SECURED DEBENTURES ? What is this TRUSTEES and what is their job ?

    • @chinmayborwankar9608
      @chinmayborwankar9608 9 місяців тому

      Many of the housing projects were sold to common people through partnership firms. In fact flats within same housing projects were sold through different entities I.e. some through DSKDL some through DSK and Associates. At the time of buying there was no way to identify whether flat is being purchased from 'real' DSK company or their partnership firms.. Most of the DSK projects were endorsed by reputed banks through subvention schemes.

  • @mukeshkulkarni5990
    @mukeshkulkarni5990 8 місяців тому +1

    गरीब बिचारे गुंतवणूकदार भिकेला लावून डिसके मोकाटच सुटला, सहारा प्रमाणे लोकांना पैसे परत मिळवून द्यावे सरकारने पण भ्रष्ट राजकारणी व नोकरदार यांना काहीही घेणे देणे नाही

  • @gunnyu0012
    @gunnyu0012 9 місяців тому +2

    Why Maharashtra government is not stepping in?

  • @abhijeetshedge8203
    @abhijeetshedge8203 9 місяців тому +2

    Very well study of Ashrit

  • @amarjadhav1249
    @amarjadhav1249 9 місяців тому +15

    ED कुठे आई घालायला गेली का....?

  • @paragapte1114
    @paragapte1114 9 місяців тому +4

    Really need Justice now.....

  • @shiv36123
    @shiv36123 9 місяців тому +1

    Thank you so much ashrit sab

  • @sunrays22
    @sunrays22 9 місяців тому +1

    GREAT studied INTERVIEWEE

  • @harshadt3171
    @harshadt3171 9 місяців тому +4

    Only share market and mutual funds can give 30 to 35% interest on savings...but unfortunately middle class people don't know the tacts and education about it.....

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 9 місяців тому +2

    मेरा भाषण ही शासन अशा प्रकार चे शासन सत्तेत असताना भाषण हीच भरपाई समजा आणि पुढे चला.

  • @shaggs90
    @shaggs90 9 місяців тому

    Very well said.
    As a victim of a same scam of FD & NCD by DSK, I request state Govt. of Maharashtra to resolve this As soon as possible.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 9 місяців тому +3

    1:47 never put all eggs in one basket.

  • @testdata715
    @testdata715 9 місяців тому +2

    Pan cards club investors che pan hech hoot aahe. ABP news ni krupaya Pan Cards Club war ek news kara.

  • @sureshyadnik9938
    @sureshyadnik9938 9 місяців тому +1

    आमचे किर्लोस्कर फायनान्स मध्ये सुद्धा अशे च पैसे अडकलेले आहेत. त्याविषयी काही माहिती मिळू शकेल का

  • @ajaykulkarni6670
    @ajaykulkarni6670 9 місяців тому +4

    आपल्याकडे कायदे सोयीनुसार वापरले जातात..खूप दुर्दैव आहे हे..

  • @anks2046
    @anks2046 9 місяців тому +4

    Very unfortunate, we as investors are loosing hopes but will continue to fight against DSK

  • @bollywoddance1194
    @bollywoddance1194 9 місяців тому +1

    Real estate is the worst investment.....
    Just buy Nifty 50 ....safer and 100% liquid

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 3 місяці тому +1

    कवडी मोल किमतीने मालमत्ता विकल्या जातात

  • @gorakhnath5304
    @gorakhnath5304 9 місяців тому +4

    देशात कायदा कानून काही नाही आहे.भारत हा गरीबाऺसाठी राहायला नाही

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 9 місяців тому +9

    The land which was purchased or intended to be purchased for housing development projects, those lands were reserved as green belts and DSK was 'dumped'. On the other hand Magarpatta extended land was brought in yellow belt. This was told by some people from Pune. Enquiry in detail should be made public.

    • @srinivasrao369
      @srinivasrao369 9 місяців тому

      Sir
      Political parties involved no one will get any money

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 4 місяці тому

    रूपी बॅंक आणि इतर सहकारी बॅंकेत ज्याच्या पांच लाखापेक्षा जास्त ठेवी होत्या त्या आता बुडीत खाती गेल्या आहेत.

  • @sanjayantarkar4925
    @sanjayantarkar4925 9 місяців тому +2

    Kulkarni ahe na 1 rs phone pay kara

  • @jayachaudhary4059
    @jayachaudhary4059 9 місяців тому +1

    आम्ही पण vastushodh मध्ये प्लॅट बुक केला होता तेव्हा आम्ही 11 लाख डाऊन पेमेंट केले होते 15 साली नंतर आम्हाला बँकेचा हप्ता चालू केला असे आमचे 15 लाख अडकले सचिन कुलकर्णी कडे पैसेच देत नाही काय कराव 8वर्ष झालीमला मार्ग दाखवा प्लिज 🙏🙏

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 9 місяців тому

      @jaya...... Lawyer solve Karu shakto tumcha problem..........

  • @user-dt8oh9lk2j
    @user-dt8oh9lk2j Місяць тому +1

    अरे बाबा तुला आपली माणसं गेली ती कुणामुळे डीएसकेमुळे आणि जबाबदार प्रशासन कसे फसवले डीएसकेने आणि बोंबालतोय शासनाच्या नावाने पैसे गुंतवताना काय सरकारी प्रशासनाला विचारले होते का

  • @painterprashant
    @painterprashant 9 місяців тому +2

    मीडिया वरील पुणेकरांच्या भोळा विश्वास पाहून पोटभरू पत्रकार स्मितहास्य करीत आहेत

    • @chinmayborwankar9608
      @chinmayborwankar9608 9 місяців тому +1

      DSK राजकारणाचा बळी वगैरे आहे असल्या बातम्यांवर तुम्हाला विश्वास बसतो , तो भोळा विश्वास का डोळस विश्वास ?

  • @malvanikhaji1746
    @malvanikhaji1746 9 місяців тому +1

    Mandar gunjari Sir well explained.

  • @vishalshilamkar9546
    @vishalshilamkar9546 9 місяців тому

    Really true

  • @kishorekarambelkar1535
    @kishorekarambelkar1535 9 місяців тому +5

    अति व्याजाचा हव्यास, कायदा व सरकार नेहमीच चोरांच्या बाजुने.

    • @chinmayborwankar9608
      @chinmayborwankar9608 9 місяців тому

      ज्यानी घरं घेतली आणि ती त्याना मिळाली नाहीत असे खूप लोक आहेत . त्यानी काय हव्यास दाखवला ? डाऊन पेमेंटनी तयार घर घेण्याची सगळ्यांची ऐपत नसते.

  • @omkarvidwans8102
    @omkarvidwans8102 9 місяців тому +3

    डी एस कुलकर्णी यांचे हार्दिक अभिनंदन

  • @prafullaarbune6761
    @prafullaarbune6761 9 місяців тому +1

    Why this case is not at all moving

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv Місяць тому +1

    Ver bad n felt sad of the sutuation only we pray god for refund of their amount.❤❤❤

  • @vrk4218
    @vrk4218 8 місяців тому +1

    नरकात पण जागा मिळणार नाही dsk ला 🙈😡😡😡

  • @sudapboss9878
    @sudapboss9878 9 місяців тому +5

    Paice गुंतवताना शासनाला विचारता का बावळट लोकांनो अडचणीत आले की शासनाला नाव ठेवता

  • @vidyadharbal4809
    @vidyadharbal4809 9 місяців тому +5

    Well said, Sanjayji. People who are not affected will not understand the gravity of the problem.

  • @user-ed9uu6ud8q
    @user-ed9uu6ud8q 9 місяців тому

    खुप वाईट वाटले ऐकून

  • @shivananddhole
    @shivananddhole 9 місяців тому

    खूप भयंकर.

  • @ankushgadade8548
    @ankushgadade8548 9 місяців тому +2

    citrus and royal twinkle che sanga na 4:50 4:54 4:57

  • @dilippadalkar822
    @dilippadalkar822 9 місяців тому +1

    घोटाळे करणारे आणी घोटाळ्यांवर आपली पोळी भजनान्यांवर मोच्चा कायदा ठोकला पाहिजे.