खरच अचूक प्रमाण आहे पाक जर व्यवस्थित झाला न तर लाडू छान होतात मी आज च केले आणि खूप सुंदर झालेत लाडू फक्त मी त्यात थोडी मिल्क पावडर टाकली त्या मुळे त्याची टेस्ट अजूनच खूप छान आली ताईंनी सांगितल्याप्रमाणे जर लाडू केलेत तर कधीच फसणार नाहीत खुप खुप धन्यवाद ताई
Thanks a lot mme for the recipe. Especially I found your tips very useful..... कोरडं पीठ झाले की उकळत पाणी घालणे,ही टीप कधी मिळालीच नाही. It made sense, bcoz anyways it's पाकातला लाडू...thanks again 🙏🙏❤️
खूप छान आणि सोपी पद्धत आहे! तुमच्या आजीची पाककृती असल्याने लाडू चांगले होणार याची खात्री वाटते! बिघडल्यास सूचनाहि तुम्ही दिल्या आहेत त्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला अनेक शुभेच्छा!
खूप सुंदर आहे लाडू, मागच्या वर्षी मी तुमचे रवानारळाचे गुळाचे लाडू बनवले होते अतिशय उत्तम झाले होते.सगळ्यांनाच खूप आवडले होते.ह्या वर्षी असे बनवते . रेसिपी दाखवल्या बद्दल मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️🙏
अतिशय सुंदर , तुमची समजावुन सांगण्याची पध्दत व लाडू बनवण्याची दोन्ही गोष्टी छान
Thanks..😊
@@SwarasArt लाडू तुमच्या पध्दतीने केले व अतिशय सुरेख
झाले घरातील सगळ्यांना आवडले
खरच अचूक प्रमाण आहे पाक जर व्यवस्थित झाला न तर लाडू छान होतात मी आज च केले आणि खूप सुंदर झालेत लाडू फक्त मी त्यात थोडी मिल्क पावडर टाकली त्या मुळे त्याची टेस्ट अजूनच खूप छान आली ताईंनी सांगितल्याप्रमाणे जर लाडू केलेत तर कधीच फसणार नाहीत खुप खुप धन्यवाद ताई
Thanks for feedback..😊🙏
खूप छान... मी आतापर्यंत ३ -४ वेळा तुम्ही सांगितल्याप्रमाणे लाडू केले आहेत व ते फार मस्त झाले... खूप धन्यवाद.. ☺👍🏻
Thank you..😊
तु सांगितल्या प्रमाणे मी लाडू करून बघीतले खुपच छान झाले . सर्वना आवडले
Thanks for feedback..😊😊
Khup ch sunder zale ladu...tumhi sangtlya pramane...tips sahit....khup khup Dhanyawad 🙏🙏😊🥰
Thanks..😊
खूप छान लाडू ची रेसिपी मस्त 👌👌
मी हे लाडू 3 वेळा बनवले खरोखरच खूप चविष्ट झाले अगदी व्यवस्थित प्रमाण आहे
धन्यवाद..😊🙏
तुमच्या पद्धतीने केलेले लाडू खूप छान झाले धन्यवाद आणि मी लाडू प्रथम वेळेसच केले
Thanks for feedback..😊
फार सुंदर झाले लाडु मी आजच केले आणि अगदी तंतोतंत केले तर अप्रतिम झाले
Thanks for feedback..😊
Thanks a lot mme for the recipe. Especially I found your tips very useful..... कोरडं पीठ झाले की उकळत पाणी घालणे,ही टीप कधी मिळालीच नाही. It made sense, bcoz anyways it's पाकातला लाडू...thanks again 🙏🙏❤️
Most welcome..😊🙏
खुप छान आणि सोपी पदधत आहे
Thanks..😊
लाडू छानच झाले टीप दिली होती ती पण उपयोगि पडलीय. मी प्रथमच केले. थँक्स.
Thank you..😊
Khupch sunder recipe ahe.....mi ganpati madhe banvle hote ladu......saglyana khup avdle......thanku
y oo oo hu JJ
खरच खूप छान सांगितले मॅडम. धन्यवाद.
Thanks..😊
खुप छान रेसिपी.
Thanks..😊
लाडवाबरोबर टिप्सही खूप छान प्रकारे सांगितल्या आहेत .धन्यवाद.🙏
Thanks..😊
खूप छान लाडू तोंडाला पाणी सुटतं.
Khup chan jhale ladu🥰... thank you 🙏
या पद्धतीने लाडू खूप छान झाले, thank you
Thanks..😊
Khup chan laddu❤
Thanks😊
खूप छान आणि सोपी पद्धत आहे!
तुमच्या आजीची पाककृती असल्याने लाडू चांगले होणार याची खात्री वाटते!
बिघडल्यास सूचनाहि तुम्ही दिल्या आहेत त्याबद्दल धन्यवाद!
तुम्हाला अनेक शुभेच्छा!
धन्यवाद😊
मी तुम्ही सांगितले त्याप्रमाणात लाडू केले मस्त झाले
Thank you..😊
Atishay Sunder 👌👌
Thank you..😊
Khup sunder sangnaychi padhat chan me kele chan zale
Thanks..😊
मी या वर्षी हि तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात रवा नारळ लाडू केले व या वर्षी हि सुंदर झाले आहेत, पुन्हा एकदा धन्यवाद
Thanks for feedback 😊
Khup chaan. He ladoo kiti divas tiktat fridge madhe?
असे लाडू करून पाहिले , सुंदर झाले
Thanks..
Very nice recipe rava naral ladu
Thank you 😊
खुप छान सांगितले
Thanks..😊
तुमच्या रेसिपी खूप छान असतात मी बनवून पहाते तुमच्या पध्दतिने खूप समजाऊन सांगता
Thanks..😊
खूप छान झाला आहे रवा लाडू...👍👌👌
धन्यवाद🙏
खूप छान लाडूची रेसिपी
धन्यवाद..😊
Khup chan. Pakachi bhitich geli. Khup chan sangrta tumhi. Aani watiche map sangta te pan khup soeche hote
Thanks you..😊
Sakhreche pramanit chukle ahe did vati sakhar jast vatte paun vati barobar ahe tumi vaparli tevdi pan sangtana didhanala
Apratim zale mi try kele chan Thanks tai
Thanks..😊
Khupach chan 👌👌
Chhan recipe..
he ladu kitiduvas tiktat
Thanks😊 5_6 divas
Apratim ladoo recipe
Khub chan
Lovely excellent ladu banale thank you very much
Welcome..🙂🙏
Khoop chhaan recipe ahe..mast hotat ladu...me asech karte ata👍🏻👍🏻
Thank you..😊
एकदम छान रेसिपी आहे
धन्यवाद🙏
मी करून बघितले खूपच छान झाले
Thank you..😊
ताई recipi खूप छान सांगितलीत
मी आजच लाडू केले, खूपच सुंदर झाले❤
Thanks for feedback😊
मस्त. मी पण असेच बनवले. छान झाले.
Kele aaj ata valayche baaki ahet ....I hope masta hotil thanks for wonderful receipe
Thank you..😊
मी पाक थोडा विसरले होते पण तुमच्या मुळे पाक छान जमला आभारी आहे
You are welcome..🙏
Khupach chan madam tumhi khup chan sop karun sangta
Thank you..😊
Khoop chhaan recipe... Very well explained 🌹🌹
Thank you..😊
खुप छान
तुमच्या पद्धतीने केलेले लाडू खूप छान झाले...👌
धन्यवाद प्रतिसादाबद्दल🙏
Mast Sunder 👍👍🙄🙄
Thank you..😊
Tumache pramanit agadi perfect aahe, mala ladoo chhan jamale. Dhanyavaad
Mala dekhil roop jast watle, pan nantar te neet zhale aso. Dhanyavaad.
Toop mhanyache aahe. Sorry.
धन्यवाद 😊🙏
तुमची रवा लाडू रेसिपी आवडली पण मला खवा घालून लाडू रेसिपी दाखवली खूप आवडेल.
हो नक्की दाखवेल
Lovely recipe maasta explain kela aahe 💐💐
वा खूप छान झाले लाडू मी या दिवाळीत नक्की करेन 🙏
नक्की करा आणि अभिप्राय कळवा👍
Khu chan recipe
Thanks ..😊
खूप छान सांगितले मी पण असेच करते ताई
Chan samjaun sangitl.
Thanks..🙏
Me pn try kele ☺️ it's 😋 yummy 😋
Thanks..😊
खूपच छान 👌
mazi aji pan banavte❤
amchyakade narali pak che ladu mhnta
Thanks..😊
खुपच छान रेसिपी❤
Ladooch mishran sukata mhanun me tyachyavar dudhacha hubka marte tyanule meshran ola hota n ladoochi test suddha vadhte he mazya aai chi tip hoti
लाडू एकदम मस्त झाले 👍👌🙏
खूप छान👌👌👋👋
धन्यवाद
Khup chan
Paak karyla sadharan kiti vel lagto
खूप छान झाले लाडू..thank you for your receipe..happy DIWALI
माझ्या घरी...Mr. ani मुलाला खूप. आवडले
Khup chhan recipe...tumchya recipes mala khup aavadatat....
Thank you..😊
Wow👍 mouthwatering laddoos ma'am.🙏🎆💞🤗😄🎆🎆🎆✨✨
Thank you..😊
खूप सुंदर आहे लाडू, मागच्या वर्षी मी तुमचे रवानारळाचे गुळाचे लाडू बनवले होते अतिशय उत्तम झाले होते.सगळ्यांनाच खूप आवडले होते.ह्या वर्षी असे बनवते . रेसिपी दाखवल्या बद्दल मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️🙏
In advance for Happy Diwali
खुप खुप आभार आपल्या प्रेरणादायी प्रतिक्रियेबद्दल...🙏🙏🙏🙏🙏आणि हो तुम्हाला पण शुभेच्छा 👍👍
तुम्ही खुप छान पद्धतीने पदार्थ करून दाखवता त्यामुळे पदार्थ करायला पण सोपा वाटतो आणि करायचं टेन्शन पण येत नाही,👌👌👌🙏
धन्यवाद 🙏
Chhan recipe aahe. Try kele me. Tumhala aani tumchya Aajila Thank u!
Thank you..😊
खुपच chan आहे ताई।
खूप छान झाले आहेत लाडू👌👌👌
Thank you..😊
अगदी छान लाडू दाखवले!!❤
Thank ☺
Khup chan zale ladu👌
Thanks..👍
Mastach laduu zalet tai mi ajach banavnar thanks so much
मी आताच बनवले छान झाले thank you
धन्यवाद🙏
Perfect receipe successful following
Thank you..😊
I tried this recipe and it is really good.👌 Thank you for all your tips.
Superb....healthy, homemade rava ladu.....👌
व्वहा छान
Thanks..😊
Delicious
Thanks😊
आज तुमच्या सा रखे लाडू बनवले खप छान झाले धन्यवाद ताई
Thank you..😊
Nice recipe 👌🙏
Thanks..😊
Khup 2 soppi aahe
Thanks..😊
Well explain mam... Ty
Thanks..😊
Khupach chhan 😍😍😍😍
Thank you..😊
Mi try kele...ladu dry n khupch sweet zhalet
गोड कमी आवडत असल्यास साखर कमी घालावी
खुप छान कृति सांगीतली,नेहमी tension येतं पाकातले लाडू करायचे 😄
Kami god hav asel tr sakhar kami keli tr chalte ka ?
Ho
Kiti divas tikttaat ladoo
6_7
Nice!!!! 😊😊👌👌👍👍🌟✨🙏🙏
Thanks..😊
Thanks..but pls sangu shakta ka tumcha roasted rava madhe ladi nandhnya sathi kiti velane tayar zhala?
1 तासात
Coconat bura chalel ka
Very nicely explained .I like your recipes.also thank you for telling us the corrections if go wrong. All the best. Tomorrow I will do this.
You are most welcome, Thanks for your kind words..🙏🙏
Amazing recipe 😋
Thanks..😊
Khupach Chhan sangitli ahe kruti tumhi
Thank you..😊
Adeech kilo laadu chee maap mojani sanga
Khup sundar
Thanks..🙏