🌹 अतिशय सुंदर, गोड आवाजात लाडूची कृती समजावून सांगितलीत.प्रमाण, वेळोवेळी मार्गदर्शन उत्कृष्ठरित्या झाले आहे,लाडू करण्याचा कंटाळा करणारासुद्धा "लाडू"करण्याचा प्रयत्न करेल!! आपल्या या क्षेत्रात खूप, उत्तरोत्तर प्रगती होवो!! हीच परमेश्वराचरणी प्रार्थना. ❤🎉 मी तुमची चाहती, पुण्याहून लिहीत आहे.
Khup Chan zale mi aajach karnar aahe
.
Thanks 🙏👍❤️
खूप छान रेसिपी सांगितली. पुणे
खूप खूप धन्यवाद 👍रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊
लाडू खुप छान झाले आहेत. अप्रतिम
रेसिपी. लाडात मिल्क पावडर घालायची
आयडिया आवडली. Thank you
Madam. ❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️👍😊
खूप सुंदर! अतिशय योग्य शब्दांत आणि प्रमाणात, व्यवस्थित टिप्स देत, लाडूची रेसीपी सांगितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏❤️😊
मॅडम, तुम्ही सांगीतले प्रमाणे मी रवा लाडू केले. खुप छान झाले आहेत. Thanks. तुमचे प्रमाण अगदी योग्य आहे.
अरे वाह!..छान😊👍❤️
नक्कीच करून बघणार आहे.खुप छान पध्दत आहे...
खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏❤️😊
Khupch chhan Pune Manchar
Thanks 🙏😊❤️
फारच छान !
एकदम perfect लाडू होणार यात शंकाच नाही . धन्यवाद ! ( पुणे )
खुप खुप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊❤️
तूम्ही सांगितल त्या प्रमाणे मी लाडू करणार आहे.खूप छान पध्दतीने रेसिपी सांगितली आहे.मी ठाणे येथे राहते.
खूप खूप धन्यवाद...नक्की करून बघा...छान होतात😊🙏❤️
खूप सुंदर रव्याचे लाडू सांगितलेला आहे नक्की करून बघते कोल्हापूर
खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️😊🙏
Mast छान झाले आहे रवा नारळ लाडू
Thanks 🙏😊
लाडू खूप छान झाले आहे मस्तच
Thanks 😊❤️
खूप छान दिसताहेत लाडू❤सोपी करून संगितीलित पद्धत
खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏❤️😊
🌹 अतिशय सुंदर, गोड आवाजात लाडूची कृती समजावून सांगितलीत.प्रमाण, वेळोवेळी मार्गदर्शन उत्कृष्ठरित्या झाले आहे,लाडू करण्याचा कंटाळा करणारासुद्धा "लाडू"करण्याचा प्रयत्न करेल!!
आपल्या या क्षेत्रात खूप, उत्तरोत्तर प्रगती होवो!! हीच परमेश्वराचरणी प्रार्थना.
❤🎉 मी तुमची चाहती, पुण्याहून लिहीत आहे.
खूप खूप धन्यवाद.....अशा छान छान comments वाचून खूप बरं वाटतं....नवीन रेसिपीज करायला छान उत्साह येतो 🙏😊
लाडू खूप छान झाले आहेत आणि मापं सुध्दा प्रमाण बंध आहे त्यामुळे बिघडण्याची शक्यता कमी आहे नक्की करून बघेन धन्यवाद ताई
खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏❤️😊
Chan masat..sanganyachi padhat koop..chan..
खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️🙏😊
Khupach masta zhalet ladu.. nakki Karun bhagate thank you👍
खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏😊 ❤️
Perfect, I do the same thing.
Thanks 🙏😊❤️
तुम्हाला आज व्हिडिओ मध्ये बघून छान वाटलं तुमचे सर्व पदार्थ खूप छान असतात समजाऊन छान सांगता ❤
खूप खूप धन्यवाद 🙏
Recipe of Naral Laddu was very nice. 👍🌹
खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️😊🙏
Khupch sundar recipe
Thanks 🙏😊❤️
Masta recipe ani sundar explain kartaa Tumhi. Thank you! Mazhe ladoo sundar zhale. Me tyaat masala dudh powder ghatli aprateem taste ali ahe.
अरे वाह! छान 😊👍❤️
खुप छान 👌
खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏❤️😊
Khupach sundar recipe aahe 😊
खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️🙏😊
नक्कीच करणार
👍😊❤️
Tried your rawa naral ladoo recipe turned out really good. Thanks.
👍😊❤️
Nicely narrated with perfect measurements. I shall try.
खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏❤️😊
लाडू खूपच छान झालेत.👍😋
खूप खूप धन्यवाद 🙏😊👍
👌👌surekh ladoo kele ahet,Sucheta Peshave
खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 🙏😊❤️
खूप छान आहे लाडु रेसिपी
Thanks 🙏❤️😊
खूपच छान रेसिपी 👌👍😋 आहे.....आणि मिल्क पावडर मुळे हे लाडू एकदम चविष्ट लागतात....मी स्वतः taste केले आहेत.
हो मिल्क पावडर मुळे लाडू खूप छान होतात....खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏😊❤️
खूप छान .
खूप खूप धन्यवाद... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️😊
Nice
Thanks 🙏👍
khup chan👌👌
खुप खुप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊❤️
छान दिसतायत
Thanks 🙏
खूपच छान मिल्क पावडर घालून आता नक्की करून बघेन ❤
Thanks 😊👍❤️
खुप छान ❤
खूप खूप धन्यवाद.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 🙏😊❤️
Perfect receipe. Kolhapur.
Thanks 🙏😊❤️
Mi pragti. 👌👌Sunder zalet ladu. Milk powder chi kalpna Aawdli. Plz gul waprun ladu dakhwa. Mi poladpur.
खूप खूप धन्यवाद....हो नक्की दाखवेन 🙏❤️😊
खूप छान वाटत आहेत लाडू नक्कीच करून बघू दिवाळीला
Thanks 😊👍❤️
खूपच छान 👌👌
Thanks 🙏😊❤️
लाडू छान आहे 🎉🎉❤
खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️👍
खुप छान लाडू
खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏❤️😊
मिल्क पावडर टाकल्याने माव्याचा स्वाद येणार सुंदर कल्पना छान!!😊💐💐💐
Thanks 🙏 😊
मी पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघते
धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️🙏😊
खूप खूप छान, तोंडात पाणी सुटलय, धन्यवाद
Thanks 🙏😊❤️
Ladoo looks yummy. Can it be made without milk powder.
Yes, definitely.....milk powder is added just to enhance the taste ❤️😊
लाडू नक्की चविष्ट सुंदर झाले आहेत 👌👌
खुप खुप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏😊❤️
लाडू सुंदर व चविष्ट तर असतीलच, तुमचे सांगणे स्पष्ट व मापात आहे!! ❤
खुप खुप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊❤️
Me nehami naral ghalun karate,Ata milk powder ghalu karu baghen. Khup chan
हो, नक्की करून बघा.....मस्त होतात 😊❤️
khup chaan
खुप खुप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊❤️
छान
खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️👍
Tayi namaskar Tumi sagital tips badal 👍🙏
Thanks 🙏 ❤️👍
खूपच सुंदर लाडू बनवण्याची कृती ❤❤😂😂🎉🎉
खुप खुप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏😊❤️
Vaa Badhiya .Mi Vidya Ambekar . Nagpur .
खूप खूप धन्यवाद.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏❤️😊
Mast
खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️🙏😊
Thanks
👍😊
Looks tempting 👌
Thanks 😊👍❤️
Dubai
👍😊❤️
डेसिने ट कोकोनट घातले तर चालेल का
हो....चालेल ना👍😊❤️
❤
🙏😊
तुम्ही या आधी पौष्टिक रेसिपी दाखवली त्यामध्ये रवा बारीक वापरला तर चालेल का ताई
चालेल
आम्ही गावाचे नाव संगमेश्वर आहे
खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की करा😊❤️
मी असेच लाडू बनवते,फक्त पाकात दोन चमचे दूध घालायचे म्हणजे लाडू छान पांढरे शुभ्र होतात..
अरे वाह ! छान टीप आहे ...पुढच्या वेळेस करून बघीन🙏😊👍
अमेरिकेतून बघते
😊👍❤️
Milk पो
आम्ही नेहमीच दुधाची पावडर घालतो .म्हणजे मावा घातल्याची चव येते .
👍😊❤️
रवा गरम असताना पाक मिसळला तर चालेल का?
गरम रव्यावर पाक घातला तर चालेल का
@@sungat7407 ho chalel
मिल्क पावडर ची आयडिया नवीन आहे.😊
खूप खूप धन्यवाद... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा,😊🙏❤️
मी असेच लाडू करून बघणार आहे. नारळाचा चव घालते पण आता तुम्ही दाखवल्याप्रमाणे मिल्क पावडर टाकूनही करून बघणार आहे.
हो....नक्की करून पहा....छान होतात😊👍
😅😅
😊
2 वाट्या रवा 1 वाटी नारळ पाव वाटी मिल्क पावडर ह्या करता 1.25 वाटी साखरेचा पाक कसा पुरेल
परफेक्ट होतात लाडू ....जास्त गोड आवडत असेल तर दीड वाटी साखर वापरू शकता
प्रश्ण गोडाचा नाही सर्व मिश्रण तेव्हढ्या पाकात मावणार नाही हा माझा अनुभव aahe
खुप छान 👌👌
Thanks 🙏😊❤️
खूप छान लाडू
Thanks 🙏😊