Bhaskar Jadhav vs Bharat Gogawale : गोगावलेंना मंत्रिपद कधी मिळणार? भरतशेठ - भास्करशेठ भिडले!
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- #abpमाझा #wintersession2023 #maharashtraassembly #gopichandpadalkar #manojjarange #marathareservation #marathinews #maharashtrapolitics #thackerayvsshinde #devendrafadnavis #ajitpawar #wintersession2023 #mladisqualificationcase
Gopichand Padalkar Attack | Vidhan Sabha Winter Session | Jarange Patil | Maratha Reservation | OBC | Maharashtra Political News | Shiv Sena MLA Disqualification Case Hearing Live | Maharashtra News Live Updates Today | Nagpur Assembly Winter Session Updates | CM Eknath Shinde Vidhan Sabha | Ajit Pawar Speech | Devendra Fadnavis Nagpur Vidhan Sabha | Vijay Wadettiwar Assembly Session LIVE | Jayant Patil | Jitendra Awhad NCP | Uddhav Thackeray Winter Session Speech | Sunil Prabhu | Bhaskar Jadhav Vidhan Sabha Speech | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Ajit Pawar vs Sharad Pawar News Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
गोगावले फसला. ह्याला काहीही माहिती नाही. भास्करराव नी व्यवस्थित घेतला ह्याला.
Te amhi pack Marla navta mhnun 😂..nahi tar amhi lai baolto
Correct....
Kaydyach pustak vachl asel tar bolel.shet.
O bu😊 by❤@@CodeChefUcom
शिवसेना आमदार माननीय श्री भास्कर जाधव साहेब ❤️🙏🚩 सभ्य सुसंस्कृत सुसंस्कारित सर्वसमावेशक विकासाभिमुख नेतृत्व आहे 👍❤️🙏🚩
भास्कर जाधव खरे आणि अचूक बोलले. बीजेपी ठरवेल तेव्हा मराठा आरक्षण मिळेल आणि बीजेपी आरक्षण विरोधी आहे
ज्या वेळी करोना होता त्या वेळी हे सगळे कुठे होते फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे काम करत होते
@@shurtipadwal5556gharat basun, lok marat hote, bed navhte an he bhadve gharat basun hote
Bjp sandhi sadhu aahe.....Jo paryant nivadnuka lagat nahi to paryant nirnay honar nahi......bjp dhongi hindutva vadi paksha aahe....
भास्कर जाधव साहेब विनोद बुद्धीचे,स्पष्ट वक्ते व व्यक्तिमत्वाचे आहेत.
अगदी बरोबर, नाच्या आहे तो
@@rohidasghadge5479 मग मामी बरोबर नचवूया ना भक्ता ती रियाज आली बरोबर घरात धिंगाणा घालते मग यांच्या बरोबर का नाही
कोकणातला वाघ कोण तर भास्कर साहेब एकमेव अभासू नेता
पक्ष बदलू सोंगाड्या 😂😂😂
एक उत्तर धड देता येईना आणि कोट शिवतोय, असे लोक मंत्री झाले तर महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल
Right
Pan chuk konachi dada...aaplich
Hyana nivdun deto....
ShiklelaYuva varg Nivadnukit aala pahije
जोपर्यंत केंद्र सरकारकडून आदेश देण्यात येत नाहीत तोपर्यंत शक्य होणार नाहीत भरत शेठ आपण मंञीपदावर जाऊच शकत नाहीत कारण देवेंद्र फडणवीस साहेब हे हुशार आहेत काट्यानेच काटा काढतोय तो माणूस शिरसाठ व भरत शेठ दोघेजण फक्त स्वपनातील मंञी होता येईल तसे होऊच शकत नाही भरत शेठ
😂
😅😅
अभ्यासपूर्वक बोलणारा नेता म्हणजे भास्करराव.
हा भरत दिग्गज नेता
ऐवढा मोठा विनोद गेले दोन महिने
आईकला नव्हता
भरत नाही परत
Tyala bola adhi चिपळूण चा विकास kar
bhaskar jadhav chiplun cha aamdar aahe ka chomu
@@Ba...9090
एक अभ्यासू नेता जाधव साहेब जय महाराष्ट्र🚩🚩🚩
ठाकरे गटाचा वाघ कसा ताठ मानेने बोल तो मिदे गटाचा भरत शेट कसा म्याव झाला
भास्कर राव छान विश्लेषण
भास्करराव ने बोलती बंद केली तुमची
भरत शेठ ला अनुभव खूप कमी आहे या गोष्टीचा असं वाटतंय फक्त लाचारी पत्करली आणि गद्दारी केली म्हणजे चालत नाही लोकांचे प्रश्न तेवढेच आणि तेवढ्या ताकदीने मांडावे लागतात
मिंदे ने शेतकरी राजा साफ केला 😂😂---एक शेतकरी
भास्कर जाधव 👍
भास्कर साहेब ग्रेट 😊😊
Bhaskar Sir, honest person 🚩🚩
भास्कर शेठ एक नंबर
Great 👍 speech Bhaskar jadhao Saheb
भास्कर जाधव🔥♥️🚩
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे ❤❤❤❤
सगळेच लाचार गुलाम शैनिक नसतात. फक्त तुलाच वङापाव साठी असे लिहावे लागते.
@@sachinsawant1271 कावीळ झालेल्याला सर्व पिवळ दिसत तुझ्या सारखे तु सर्वांना समजतो हे तुझी सोच आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@sachinsawant1271ज्यांना गुजरातींचे पाय चाटायची सवय लागली, ज्यांनी गुजरातींना बाप म्हणून स्वीकारले त्यांना असेचं वाटणार.
@@sachinsawant1271हा हरामखोर bjp आयटी सेल चां पिसाळलेला कुत्रा आहे नोंद घ्यावी हा कोणी सामान्य माणूस नाही.
@@sachinsawant1271तू गुजराती जोडीच गौमुत्र पी सल्या
Well studied explanation by Bhaskar rao.
😊
P
@@ahamdshaikh47472:11 2:13
काय मुदेसुद बोलला तुमचा भरत शेत्त, किती उत्तर देली त्याने😂
भास्करराव खुप खुप छान 🚩
Bhaskar jadhaw barobar bolale
भास्कर शेठजी बोलले तेबराबर
भास्करराव एक अनुभवी आणि जबाबदार नेते आहेत. उत्तम आणि अभ्यासपूर्ण बोलत आहेत.
ठाकरेंच्या वाघा समोर दोन मांजर 🐱 झाली आहेत 😂😂
उद्धव साहेबा सारखा मुख्यमंत्री होणार नाही साहेबांनी करुणा काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला सावरलं आहे जय महाराष्ट्र
😂
😂😂😂😂
भास्कर जाधव एकच नंबर बोलले ,🙏🙏🙏🙏🙏
Honest leader Bhaskarao Jadhav
Brand Thakarey👊👊
भरत शेठ = शिक्षणाचा अभाव😂
अडाणचोट😅😅
😂😂😂😂
😂😂😂😂😅
@darkkniht4313 😂😂😂😂😅😅
अशे एडझवे शेठ असेल तर शेट्ट उपटावे लागेल जनतेला🤣😜
गोगावले शेट गेले 2024 ला घरी 😂
त्या थोरवेला काहीच कळतं नाही तो बावळट सारखा बगतोय
😂
😂
😂😂
😂😂😂
😅😅
त्यांना पद मिळणार म्हसनात गेल्यावर
😂
भरत शेठ ला झाटा कळाले भास्कर जाधव काय बोलले😅
😂😂😂
😂😂😅😅
Ho
भास्कराव great ❤
द ग्रेट भास्करराव जाधव ❤❤
अभ्यास करुण बोलणारा माणूस जाधव साहेब
भरत शेट आणि महेंद्र शेट हे आमचे रायगडचे आमदार आहेत त्यांना प्रश्न विचारावा की ते मराठा आरक्षणावर हिवाळी अधिवेशनात काय करणार आहात कारण ते मराठा आमदार आहेत आणि आरक्षणावर बोलण टाळत आहेत
थोरवेला नाचायला सांगा डान्स भारी करतो टेबलावर चढून
आपला आमदार मराठा आरक्षण मागणार नाही कारण कर्जत खालापूर मधले मराठे श्रीमंत आहेत ,,आता अस बोलले की यांची पित्र गेली स्वर्गात..यांच्याकडून काही अपेक्षा करू नका,2 वर्ष झाली भरत शेट गोगावले मंत्रिपद मागतोय त्यालाच काही भेटत नाय..
😂😂😂😂@@Sandhya-h9s
Brand Thakerey👊👊
Jadhav Saheb is very correct
भास्करराव अभ्यासू व्यक्तिमत्व...
अभ्यास पूर्वक भाष्य जाधव साहेब यांचे दिसते
भास्करराव जाधव अभ्यासू नेता मुद्द्यावर बोलतात.
भरतशेठ ला केळ माहीत नाही 102 काय आहे ते 😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
भरत शेठ ले शेट्ट बी माहीत नाही😂
जाधव साहेब 👌👌👍👍🚩🚩💪💪💪💪
कोट विकून टाकायचे तरि सांगा नाहीतर मंत्री पद द्या 😂😂
😂😂😂😂
भरत शेठ मुद्द्याच बोला
गोगावले जोप आता 😂😂😂😂😂
2024 शिंदे सरकार घरी जा घरी 🤣🤣🤣🤣
💪💪🇮🇳🇮🇳⛳⛳💪💪uddhavji
Bharat sheth la fakt guhavati Surat jaycha rasta vichara 😂😂😂 हा अभ्यास त्यांना काय कळतो 😂
are bhai 😂😂😂😂😂
भास्कर जाधव 1 नंबर
Gogawle la chan chople jadhavani 😂😂
😂
भास्कर जाधव यांनी जे विश्लेषण मांडले ते अगदी बरोबर आहे ,गोगावले ल हेच माहित नाही काय बोलावे😂😂
अरे भरतशेट तुम्हाला काही समजत नाही तर बोलू नका, भास्कर जाधव मुद्देसूद विचार मांडले ते योग्य की अयोग्य ते सांगा आणि योग्य काय ते बोला, पण वायफळ वाफ सोडून हशा करून घेऊ नका.. आमदाराला शोभत नाही..
भास्कर जाधव साहेब एक नंबर आमदार बरोबर बोलत आहेत
हँग झालाय भरतशेठ सगळं कानामागून जायलंय 😆😂
😂😂😂😂
😂😂
Deshi pack dya tyana 😂
हे एक चांगले केले
Bhaskar Set....❤
Bharat sheth: bhaskar rao aapka knowledge to kamaal hai bhai 😂
Right Bhaskar Rao sir ji your nowledge is very hard is good 💯💯
Kokan cha Wagh Bhaskar rav Jadhav Saheb 🚩 🚩🚩🚩🚩🚩
Nice study n explanation Baskar Jadhav saheb....
मला आज विरोधक म्हणुन भास्कर जाधव जे बोले मला योग्य वाटले..खरच योग्य ला योग्य बोलाव
एक नंबर भास्कर राव साहेब जय महाराष्ट्र
भास्कर जाधव साहेब खरा मर्द आहे मर्दाचा घोडा लावू शकतो बाकी कोणीच घोडा लावू शकत नाही अनाजीपंत चा खरा दुश्मन भास्कर जाधव पान अनाजीपंत भास्कर जाधव साहेब संघ छोट्यातल्या छोटा मर्द रांगडा गडी आहे पाहिजेल असेल तर देवेंद्र फडणवीस ला रात्री भास्कर जाधव साहेबाला सांगतो जा बाबा ही इच्छा पुरी करू
भास्करराव जाधव पुढे पाहून भरत शेठ च्या डोक्यात मुंग्या आल्या.😂😂
भरत गोगावले डायरेक्ट मोदी सरकार मध्ये फायनान्स मिनिस्टर होणार आहे.... कोट सांभाळून ठेव बाबा...
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Bharat nako bollu parat.😂
Bhaskar saheb, You said right things.
खरे बोलले जाधव साहेब
जय महाराष्ट्र साहेब
भास्करराव आमचा वाघ 🐯 लय भारी. गोगावलेला प्रत्येक शब्दावर गरागरा फिरवी. पंन्नास खोकेवाल्यांची हिच अवस्था. अनाजीपंताच्या संमती शिवाय हे काहीच करू शकत नाहीत. फक्त बोलबच्चन करून,बैलासारखी मान डोलावणं हेच याचे काम . बाकी आनंदी आनंद.
गोगावले साहेबांना कलम च माहिती नाही..हे खरं आहे.
भास्कर.जाधव.साहेब.एक
नंबर
जय महाराष्ट्र जाधव साहेब अभिनंदन
एक नंबर भास्कर शेठ🔥🔥🔥🔥
अभ्यासु व्यक्तीमत्व.. भास्करराव जाधव..
कोटवाला दिशाभूल करतोय
कोट ईकलाय भरत ने
भास्करराव आपण छान माहितीपूर्ण बोललात...शेवटी कोणत्याही विषयाचा अभ्यास पाहिजे...
भारत चा पोपट झाला
Bhaskar Jadhav Saheb number 1
Jadhav saheb ekdam barober bole ❤❤jai hind jai mahrashtra Bhaskar saheb
भास्कर जाधव चांगलं विश्लेषण दिलं आहे
भास्कर जाधव साहेब बरोबर बोले आहेत
अभ्यासू भास्करराव जाधव 1 no.
भरत शेट ला काय शेट कळत😂
😂
भास्कर जाधव यांनी विस्तृत मांडणी केली आहे धन्यवाद द्यायला हवा तुम्हाला
ऐक नंबर साहेब बोलात अभिनंदन तूमचे मानलं तुम्हाला जय महाराष्ट्र 🎉
भास्कर जाधव बरोबर बोलले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे
Bharatsheth tumi bhaskar jadhav saheban kade class lava
भास्कर जाधव अगदी बरोबर बोललात आहेतः
Abhyasu manus Bhaskar jadhav
गोगावले मेल्या काय बडबडतोयस
लैच भारी टाकल राव तुम्ही ❤❤❤❤
भरत गोगावळे काय बोलले त्याच त्यांना समजले म्हणजे झाले.
Bhaskar Saheb Great Speech🚩🚩🚩🚩
भरत गोगावले ला घटनेचा अभ्यास नाही
भास्कर शेठ जाधव अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया