पुणे पोर्शे प्रकरण, अक्षय शिंदे एन्काउंटर, अक्षता म्हात्रे, यशश्री शिंदे प्रकरण, सरपंच संतोष देशमुख आणि प्रभाकर सूर्यवंशी हे लक्षात घेता आपण अधिकृतपणे बिहार झालो आहे. 🙏
@@Jayshriram-t1oaccording to NCRB Crime rates madhe Maharashtra 3rd number la aahe after UP and Kerala ani Bihar 5th number la aahe… Maharashtra cha Bihar hotoy asa lawlessness mule bolatayet. Lalu Yadav and family jasa gunhegarana thara dewun swatachi dahshat vadhwat hote tasach Beed madhe Munde family karat aahe asa lokana bolaychay… Maharashtra tar crime rates madhe Bihar chya war aahe dada 😂
बारामतीला हेच पाहिजे, मराठवाड्यातील लोकांचा पैसा पुण्यात यावा अन् मराठवाडा कायम कच्चा माल पुरवठा करणारा मागास, गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा असावा, मराठवाड्यातील चाटूगिरी नेते😄😄
संत भगवान बाबानी समाजाला माणसात आनले, देव धर्म, अध्यात्म, शिकवलं, समजाला शिक्षणाचे महत्त्व शिकवला पण ह्या राज्यकर्त्यांनी वंजारी समाजाची पार इज्जत घालून टाकली
मी काय कोणाचा समर्थक नाही ... पण आर आर पाटील सारखे गृह मंत्री पाहिजेत...मराठा माणूस गृहमंत्री असावा....rss भाजप ला महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवायची आहे .. त्याच हित यातच असते नेहमी महाराष्ट्र अशांत राहावं हीच rss भाजप ची निती आहे...
रेल्वे बीड मध्ये आणली तर क्रॉसिंग च्या टाइम ला रेल्वे मधील सर्व प्रवाशांचे समान गायब करतील चोरी जरी केली तरी त्याना पोलिस स्टेशन मध्ये केस पण घेऊ देणार नाहीत त्यांचे आका 😂
@@DonBosco-pl9ez फक्त आयटी कंपनी असणे याला विकास म्हणत नाही, शासन सुव्यवस्था असणे त्यापेक्षा महत्त्वाचे आहे मागच्या 25 वर्षा आधी अशी परिस्थिती नव्हती, नंतर लोकांमध्ये स्वतःच्या जातीबद्दल स्वाभिमान आणि दुसऱ्याच्या जाती बद्दल तिरस्कार निर्माण करण्यात आला याचा फायदा घेऊन काही लोकांनी स्वार्थ साधला आणि हा स्वार्थ साधण्यासाठी गुंडांची मदत घेतली आणि हीच गुंड आज या सर्व गोष्टी करत आहेत
@@DonBosco-pl9ez कायदा सुव्यवस्था राखणे महत्त्वाचे असते आणि राहिला विषय आयटी कंपनीचा तर तुमच्या नेत्याचा जो नेता आहे त्याने सर्व उद्योग आपल्या पुणे जिल्ह्यातच टाकले आहे. 20-25 वर्षांपूर्वी मी देखील बीड जिल्ह्यामध्ये नोकरी केली आहे तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी नव्हती त्यावेळी ही गुंड गल्लीतली होती आता त्यांना राजकीय पाठबळ मिळालेला आहे आणि राजकारण्यांना तुमच्या सारख्याच पाठबळ मिळालेला आहे मिळालेला आहे
धनंजय मुंडे रात्री 12 वाजता यायचे. कैलास राखण राहायचा. निखिल चा आई सोबत रात्रभर चर्चा केल्यानंतर सकाळी सहा वाजता घराबाहेर पडायचे. फड वहिनीला एकदा बघा तुम्ही म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. जय वंजारी एकता.
बीड मध्ये या समाजाल निर्बंध लावा मराठा🚩बांधवानी.यांना रुम भाडयाने नाही देणे,चक्कीत दळण नाही द्याचे,लग्नाच्या पंगतीत नाही बोलवायचे,कीर्तनात नाही बोलवायचे.🙏
परळी म्हणजे wasseypur mirzapur बीड म्हणजे बिहार.... जोपर्यंत धनंजय मुंडे आणी पंकजा मुंडे तिथं आहेत तोपर्यंत बीड जिल्हा कधी ही पुढे जाणार नाही......😂 जनता अडाणी आहे...तंबाकू आहे फ़क्त
पंकजाताई मुंडे धनंजय मुंडे चे सगळेच्या सगळे जातीचे लोक एकमेकांना सहकार्य करून पुढे जात आहेत यांच्यात नोकरी वर्ग फार मोठा झालेला आहे प्रत्येक गोष्टीत सगळ्यांना चुकीच्या गोष्टीत देखील मदत करतात आणि समोरच्याला हिणवतात आणि आमचे कुणी काहीही वाकडं करू शकत नाही अशा गैरसमजात जगत असतात सेम
समाजाने यांची घराणेशाही संपवा आणि चांगल्या लोकांना निवडून द्या, समाजाला नैतिक शिक्षण द्या. संत हे जगदुद्धरासाठी कार्य करत असतात हे राजकारणी जनतेला अडाणी ठेवण्यात धन्यता मानतात. ज्या दिवशी जनतेचा पाठिंबा मिळणार नाही तेव्हा पाय धरतील लोकांचे 😅
महाराष्ट्राची तुलना बिहार सोबत करावी की मध्य-पूर्वेतल्या अनागोंदी माजलेल्या एखाद्या देशासोबत करावी हेच समजत नाही. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत बिहार - उत्तर प्रदेशमध्ये पण एवढी वाईट परिस्थिती नाही तेवढी वाईट परिस्थिती महाराष्ट्राची होऊन बसलीय.
अरे कोण आहे हा अँकर स्टोरी सांगताना त्याला धाप लागली आहे असे वाटत ....इतक्या स्पीड मध्ये सांगत आहे जणू ह्याचा पाठीमागे कोण तरी लगलेआहे इतका भेदरलेल्या आवाजात सांगत आहे....चिन्मय ने हे जबरदस्त रंगवून सांगितले असते
व आमच्या इथल्या आमदाराला आणि खासदाराला सुद्धा बंदुक परवाना नाही कोण आहे हा कैलास फड निखीलफड ज्याला बंदूक परवाना दिला याच्यामध्ये जो कोणी शिफारस केली असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करा
कृपया बीडला बिहार म्हणू नका ..बिहारची बदनामी करू नये 😂😂
बिहारी लोकं म्हणतात आमचा बीड झाला आहे 😂
😂😂
😂😂😂😂😂
#तालीबान्याचा #अफगानिस्तान
खरंय बिहार सुधरायला लागले,पण बीड च काय??
पुणे पोर्शे प्रकरण, अक्षय शिंदे एन्काउंटर, अक्षता म्हात्रे, यशश्री शिंदे प्रकरण, सरपंच संतोष देशमुख आणि प्रभाकर सूर्यवंशी हे लक्षात घेता आपण अधिकृतपणे बिहार झालो आहे. 🙏
बर बर...
बिहार मध्ये जाऊन रहा मग कळेल तुला.
महाराष्ट्राची तुलना बिहार सोबत नको करू .
@@Jayshriram-t1o तू काय जाऊन आलाय का शेमन्या 😂
100%
@@Jayshriram-t1o😂 का लगेच दुखतय का वाल्मीकी कराड कर्तव्य दक्ष CM ला मिळत नाही 😅
@@Jayshriram-t1oaccording to NCRB Crime rates madhe Maharashtra 3rd number la aahe after UP and Kerala ani Bihar 5th number la aahe… Maharashtra cha Bihar hotoy asa lawlessness mule bolatayet. Lalu Yadav and family jasa gunhegarana thara dewun swatachi dahshat vadhwat hote tasach Beed madhe Munde family karat aahe asa lokana bolaychay… Maharashtra tar crime rates madhe Bihar chya war aahe dada 😂
फड नाही ते पड आहेत, कैलासच्या अंगात नाही बळ, उगीच करतोय फड फड😂😂😂
Tu bol mg kel
सुरेश धस साहेबांना सुरक्षा देण्यात यावी कारण त्यांच्या हिमतीला दात देणे सलाम 🙏
त्यांना कोनी काही नाही करु शकत ते काय साधे वाटले का तुम्हाला सगळ्यांना घोडा लावतील ते
आरे भाऊ सुरेश अण्णा अश्या भिकरचोट लोकांना कधी पण उरून पुरेल 😂😂
सुरेश धस. जळका माणूस
@@JobaidanAmericaगल्ली में कुत्ताभी शेर बनता है
@@नादगंगा हो ना तुमच्या सारखे
गँग्स ऑफ वासेपूर ❌
गँग्स ऑफ बीड ✅
Waiting for
शूट आऊट ॲट बीड
बीड ला स्वतंत्र देश म्हणून घोषित करा😂
बीड ए तालिबान... 😂😂😂
पंकजा मुंडे राष्ट्रपती
धनंजय मुंडे पंतप्रधान
@@Shadow-uw3ldमुख्यमंत्री हागे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ का 😅😂
@sunilkale7907 आणि सदैव भावी पंतप्रधान फरद फवार ( वाकडे काका). तसेच बेस्ट शिएम घरकोंबडा 😂😂
Omraje प्रस्ताव पाठण्यात येईल.. तुम्हाला बीड चे राजे घोषीत करू 😂😂😂
हे फड कराड व बाकी कंपनी नागडी करून भर चौकात चोपली पाहिचे पोलिसांनी
Ye na bhau
धंनजय मुडे पोलीसा वर दबाव टाकतो
Ha ka bhet mg
या मुळेच मला घरचे बीड ला परत येऊ नको मनतात पुण्यात च काम कर मनतात
आशीच अवस्था झाली आहे सगळ्यांची...भितीचे वातावरण झाले आहे
😂😂
Barobar aahe Mitra video Bihar picture kharcha darja aahe
😂
बारामतीला हेच पाहिजे, मराठवाड्यातील लोकांचा पैसा पुण्यात यावा अन् मराठवाडा कायम कच्चा माल पुरवठा करणारा मागास, गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा असावा, मराठवाड्यातील चाटूगिरी नेते😄😄
वाल्या चा वाल्मिकी झाला तस आपल्याया ह्या वाल्मिकी साठी वाल्या झालं पाहिजे असं कोना कोणाला watat👍
Tujya aaila
😂😂💯@@prashantbade939
या कैलास च वय 33 आहे आणि त्याच्या पोराचं 20-22. विषय काय समजत नाही बाबा 😂😂😂
😂😂😂
मला पण हा प्रश्न पडलाय
😂😂
@@MrPratik96 usatli karamat..😂
Tuza karyakrm lavayla vel lagnar nahi nit bol
बीड मधे एन्काऊंटर चालू करा त्या शिवाय क्राईम कमी होणार नाही
त्यापेक्षा व्हीआयपी ट्रीटमेंट बंद करा ९०% गुन्हेगारी कमी होईल जेल म्हणजे गुंडांना सासरवाडीच वाटत लागले आहे
आजपर्यंत गोपीनाथ मुंडे यांचे बद्दलही आदर होता. हे सर्व प्रकार बघून स्व. मुंडेबद्दचाही आदर संपलाय.
संत भगवान बाबानी समाजाला माणसात आनले, देव धर्म, अध्यात्म, शिकवलं, समजाला शिक्षणाचे महत्त्व शिकवला पण ह्या राज्यकर्त्यांनी वंजारी समाजाची पार इज्जत घालून टाकली
💯💯🎂 भाऊ
बास भाऊ तुलाच कळलं फक्त. अशीच सगळ्यांना योग्य विचारशक्ती मिळावी
Vijay bhau 100% sahmat .
Barobar
साहेब आपले मूल या पागल lokanpasn दूर ठेवा..🙏
या कारणांमुळेच आपल्या येथे विकास कामे होत नाहीत........उद्योग धंदे येत नाही,MIDC सारखे प्रोजेक्ट ये नाहीत 😢😢😢
DM अन् वाल्मीक कराड हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡
लक्ष्मण हाके, बळीराम खटके, यांची पण चौकशी सुरू झाली पाहिजे
या वाल्या गँग मध्ये ते दोघे सुद्धा आहेत 100%
आणि मण्या जरंगे ची पण
तो तुमचा बाप आहे 😂@@Happyfaces2121
बाप को भेज तेरे बस की बात नहीं
@@vishalbhure104 कुठ यायचं सांग की
@@gitap77777 वडिगोद्री त आला होता की😂😂
मुंडे कुटुंबाने सगळी वाट लावली आमच्या बीड ची
पूजा खेडकर प्रकरणात सुद्धा मुंडे यांचा च हात होता
तुला काडण्यात पण गावाचा सहभाग आहे
अरे भावा मी जेव्हा भांडण करत होतो तेव्हा हा निखिल फड नाकाचा शेम्बूड पुसत येईचा वैजनाथ कॉलेज जवळ 😅😅😅
Tu ajun pn sembda aahes re te bg kuth gele
Jail me 😂@@walimk_anna_karad_fc
@@walimk_anna_karad_fc काही नाही राजकारण्याचे कुत्रे बनले ....जिथे भूक म्हणेल तिथे भुंकायर्ला व जिथे चाव म्हणेल तिथे चावायला
बीड मध्ये 1233 गाव आहेत आणि 1222 परवानाधारक शस्त्रे 😢
हे ligaly आहेत आणि अनिधीकृत किती asel😮
😮😮
@@rishubal5669 जवळपास 10,000 असतील असा माझा अंदाज आहे
@@rishubal5669 जवळपास 10,000 असतील असा माझा अंदाज आहे
एका परवण्या मागे चार शस्त्र चालवतात
एक सिरीज बनवा या विषयावर
😂😂😂
😂😂😂😂
😢😢😢😢😢
😂😂😂😅
बीड कि कहानी बोल भिड़ू कि जुबानी 😂
आका च्या मुलाचे प्रताप पण आणा समोर
😮😮😮
वंजारी आता खरे बदनाम झाले
@RavindraTuwar23366 💯
ही बातमी दाखवा अक्का चा मुलगा अल्पवयीन मुलींना त्रास देताना अडकला आहे
मी काय कोणाचा समर्थक नाही ...
पण आर आर पाटील सारखे गृह मंत्री पाहिजेत...मराठा माणूस गृहमंत्री असावा....rss भाजप ला महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवायची आहे .. त्याच हित यातच असते नेहमी महाराष्ट्र अशांत राहावं हीच rss भाजप ची निती आहे...
Saglech maratha pahijet baakichyanni saglya marathyanna bayka dilya pahijet tyanchya
फड ❌ संडास ✅
घोरपडे ❌लवडे ✅
स्वतंत्र बेट म्हणून बीड ल दर्जा द्या!!
बीडला नाही परळी ला😂
@@omkarwagh4829Sagli sarkhi adhi jnta😂
बीडला देश घोषित करा आणि वाल्मीक कराडला बीडचा गृहमंत्री करा 😂
महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत का नाही कठीण आहे😢
हे दुसऱ्याला दमदाटी करतात बंधुकीच्या जोरावर पण शेराला सव्वाशेर नक्कीच भेटणार आणि याचा कार्यक्रम नक्की होणार
आता बिहारमधील राजकारणी म्हणतील चांगल काम करा नाहीतर आपला महाराष्ट्र होईल . 😭😭 कुठ चाललाय महाराष्ट्र माझा 😫😫
भाजपा सत्तेत आल्यावर 1000 कारणे देते की त्यांना मतदान का करू नये पण हे मूर्ख जनता मानायला तयार नाही. 😂😂😂
😂😂😂😂
मुर्खा तूला परत घरकोंबडा पाहिजे का 😂😂
फेसबुक वर टोमणे बाजी 😂😅
Are pan nivdnuk jawal alli ki tyancha hindu card baher khadtat aani janta murkh bante
हे मात्र खरे बोलला साहेब तुम्ही...
tuzya ghari Rahul Gandhi la gheun ja😂
आत्ता खरचं म्हणावं लागेल...
अरे कुठ नेहून ठेवलाय महाराष्ट्र माझा 😢😢
यामुळेच बीडला रेल्वे आणि कंपनी न आलेल्या बर😂
रेल्वे बीड मध्ये आणली तर क्रॉसिंग च्या टाइम ला रेल्वे मधील सर्व प्रवाशांचे समान गायब करतील चोरी जरी केली तरी त्याना पोलिस स्टेशन मध्ये केस पण घेऊ देणार नाहीत त्यांचे आका 😂
वेळेवर कारवाई न झाल्याने या ची हीमंत वाठली
बीड जिल्ह्याची अशा स्थितीसाठी जबाबदार सर्वसामान्य जनता आहे ज्यांनी अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी निवडून दिले. जातिवाद इतका टोकाला गेला की असेच होते.
बूथ ताब्यात घेऊन मतदान होत भाऊ परळीत सामान्य जनता काय करील मतदाराच्या बोटाला फक्त शाई लावण्यात येतील बटन दुसरच कोणीतरी दाबत
@prashantshinde8972 सहमत आहे
@@DonBosco-pl9ez फक्त आयटी कंपनी असणे याला विकास म्हणत नाही, शासन सुव्यवस्था असणे त्यापेक्षा महत्त्वाचे आहे मागच्या 25 वर्षा आधी अशी परिस्थिती नव्हती, नंतर लोकांमध्ये स्वतःच्या जातीबद्दल स्वाभिमान आणि दुसऱ्याच्या जाती बद्दल तिरस्कार निर्माण करण्यात आला याचा फायदा घेऊन काही लोकांनी स्वार्थ साधला आणि हा स्वार्थ साधण्यासाठी गुंडांची मदत घेतली आणि हीच गुंड आज या सर्व गोष्टी करत आहेत
@@DonBosco-pl9ez कायदा सुव्यवस्था राखणे महत्त्वाचे असते आणि राहिला विषय आयटी कंपनीचा तर तुमच्या नेत्याचा जो नेता आहे त्याने सर्व उद्योग आपल्या पुणे जिल्ह्यातच टाकले आहे. 20-25 वर्षांपूर्वी मी देखील बीड जिल्ह्यामध्ये नोकरी केली आहे तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी नव्हती त्यावेळी ही गुंड गल्लीतली होती आता त्यांना राजकीय पाठबळ मिळालेला आहे आणि राजकारण्यांना तुमच्या सारख्याच पाठबळ मिळालेला आहे मिळालेला आहे
सुरेश आणा धास साहेब सुरक्षा देण्यात येवी
ही सर्व शस्त्र परवानगी देणारी दुसरी तिसरी कोणी नसून धनंजय मुंडे ने पाळलेली कलेक्टर मुग्धा मुंडे होती
माला बीड हे आमच्या महाराष्ट्रात नको आहे ज्या कोणत्या राज्याला घ्यायच्या आहे त्याला माझ्याकडून 5 लाख रुपये भेट व beed फ्री😅
स्वतंत्र ग्रह म्हणून बिडला दर्जा द्या...
धनंजय मुंडे रात्री 12 वाजता यायचे. कैलास राखण राहायचा. निखिल चा आई सोबत रात्रभर चर्चा केल्यानंतर सकाळी सहा वाजता घराबाहेर पडायचे. फड वहिनीला एकदा बघा तुम्ही म्हणजे लक्षात येईल तुम्हाला.
जय वंजारी एकता.
😂😂😂😂
मंत्र्यांचा हात डोक्यावर असल्यावर कोणीही काही करेल तरीही त्याचं काही वाकड होणार नाही हे सर्वांना माहिती आहे
हा, चिन्यादादांचा म्हणजे चिन्मय भाऊचा काॅफी वाटतोय।
💯
हा बोर आहे पण
कराड चा मुलगा पण काय करतो ते बघा
त्याच्यावर पण व्हिडिओ बनावा
New upcoming netflix web series : gang of beed 😂
बीड मध्ये या समाजाल निर्बंध लावा मराठा🚩बांधवानी.यांना रुम भाडयाने नाही देणे,चक्कीत दळण नाही द्याचे,लग्नाच्या पंगतीत नाही बोलवायचे,कीर्तनात नाही बोलवायचे.🙏
Nigh kelya
नक्कीच बोल भिडू ची टीआरपी वाढवली आम्ही 💪✌️🔥
या कैलास चे वय 33 आहे आणि त्याचा पोरग 20-22 विषय काय समजत नाही बाबा..😂🤣 मला वाटते धनु भाऊ जिंदाबाद..😂
परळी म्हणजे wasseypur mirzapur
बीड म्हणजे बिहार....
जोपर्यंत धनंजय मुंडे आणी पंकजा मुंडे तिथं आहेत तोपर्यंत बीड जिल्हा कधी ही पुढे जाणार नाही......😂
जनता अडाणी आहे...तंबाकू आहे फ़क्त
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤
Social मीडिया वर तर लई घ्यान पाजतो हा
परळी तालीबान म्हणुन घोषित करा
पंकजाताई मुंडे धनंजय मुंडे चे सगळेच्या सगळे जातीचे लोक एकमेकांना सहकार्य करून पुढे जात आहेत यांच्यात नोकरी वर्ग फार मोठा झालेला आहे प्रत्येक गोष्टीत सगळ्यांना चुकीच्या गोष्टीत देखील मदत करतात आणि समोरच्याला हिणवतात आणि आमचे कुणी काहीही वाकडं करू शकत नाही अशा गैरसमजात जगत असतात सेम
Ar he dogh aamche gavvale aahet Yana kal kutr pn bhav det nahi aani dahshat mhne 😂😂😂😂
दीर्घ व्यक्त व्हा सर
सतीश वाघ खून प्रकरणचा निकाल लागला आणि इथं अजून गुन्हेगारांना साधी अटक नाही, दोन्ही प्रकरणं 9 डिसेंबर ची आहेत
#चिन्मय कुठय राव.....?
धस साहेबांनी मिडिया ला किक दीली 😂
आईयला स्टील बॉडी हे पण डॉनगीरी करतेत का.. जोरात फटका पडला पोलिसांचा तर दोन दिवस उठणार नाही😂😂😂
अरे बाळा पोलीस पण वंजारी आहेत बिडचे
हे सगळं तुमच्यामुळे होतंय घ्या अजून पैसे भाजपचे आणि करा PR त्यांचा निवडणूक दरम्यान
पण बीड ला एवढे पण बदनाम करू नका 😢
संत भगवानबाबा संत वामनभाऊ यांनी सर्व जातिभेद विसरून समाज परमार्थ करण्यात कार्य केल पन आज ही परिस्थिती पाहून त्यांना काय वाटत असेल🙏
समाजाने यांची घराणेशाही संपवा आणि चांगल्या लोकांना निवडून द्या, समाजाला नैतिक शिक्षण द्या. संत हे जगदुद्धरासाठी कार्य करत असतात हे राजकारणी जनतेला अडाणी ठेवण्यात धन्यता मानतात. ज्या दिवशी जनतेचा पाठिंबा मिळणार नाही तेव्हा पाय धरतील लोकांचे 😅
Tumche look danu bhau ani panku mami ch ch khar dhartet bgha jra ky ahe te samaj tr tumcha paar majun gelay vanjari vanjari krnyat ..
परभणी मराठ्यांचा जिल्हा आहे तिथं 32 अन् बीड वांजाऱ्यांचा जिल्हा तिथं 1200+ फरक बघा मानसिकता बघा
चिन्मय सर कुठे गेले त्यांना पाठवत जावा की बातम्या सांगायला 🙏🙏🙏🙏🙏
आरोपी फरार नाही तर लपून ठेवले
महाराष्ट्राची तुलना बिहार सोबत करावी की मध्य-पूर्वेतल्या अनागोंदी माजलेल्या एखाद्या देशासोबत करावी हेच समजत नाही. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत बिहार - उत्तर प्रदेशमध्ये पण एवढी वाईट परिस्थिती नाही तेवढी वाईट परिस्थिती महाराष्ट्राची होऊन बसलीय.
महाराष्ट्रात फड 20,अन बीड मध्ये फड
कुच्छ तो गडबड है दया
😂😂😂😂
Nikhil phad atishay mazlela mulga krupaya ashya lokana margala lava asi mazi fadanvis sahebana vinanti ❤😢
चैतन्य News चांगल्या देतोय पण तुझी तू स्टाईल develope कर कुणाला copy करू नको..
पोलिस अधीक्षक म्हणा निरीक्षक नाही..
दोन्ही .. मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
परळी वैजनाथ महादेवाच्या पवित्र स्थानाचा तुम्ही अपमान केलाय🎉
चिन्मय च पाहिजे भाऊ ,
असले विषय सांगायचे म्हणजे चिनू भाऊ च पाहिजे 😊
हे बघून येईल का एकतरी उद्योग परळीत ......☺️
अंजली मॅडम मी तुमच्या कार्याला सलाम करतो
घंटा उगीच अशी बातमी देऊन यांना मोठा नका करू......कोणी कोणाला कमी नसता
नीट तरी वाच की रे बाळा....सत्यनारायणाची पुजा म्हणतोय असं वाटतंय😂😂😂
फड ची फड फड बंद होईल आता 😅
2014 पासून महाराष्ट्राचा गृहमंत्री कोण आहे. या गृहमंत्र्याच्या काळात आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहे.
Thanos ला बोलवून बीड जिल्हा ला साफ करा......😂
आरक्षना चा उपयोग शिक्षणा साठी तर बंदूकी साठी केलेला दिसतोय 🙏🤨
अरे कोण आहे हा अँकर स्टोरी सांगताना त्याला धाप लागली आहे असे वाटत ....इतक्या स्पीड मध्ये सांगत आहे जणू ह्याचा पाठीमागे कोण तरी लगलेआहे इतका भेदरलेल्या आवाजात सांगत आहे....चिन्मय ने हे जबरदस्त रंगवून सांगितले असते
अरे कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र माझा
तुमचं चैनल फक्त बीड जिल्ह्यावर चालत आहे
Fakt yevdach sangto
Lord krishna _I am the creator and distorted of the world
Nice information ☝️
Netflix ne ek series keli pahije beed vr
फडणवीस गृहमंत्री बोलताना स्वतःचं lawless बद्दल बोलत आहेत... विनोदी आहे ...
चैतन्य भावा ❤
महाराष्ट्र मध्ये रियल पिक्चर चालू बीड बायपास 🙏
Munde family bihar varun aliya ka ?
सुरेश धस साहेब 👌
aa hmm hyo porga chimnay la nahi replace karu shakat .....😅😅😂
गृहमंत्री कडाक कारवाही करा मतदान बुथ वर एवढा माज करतात कायदा आणि सुव्यवस्था आहे का नाही.....
बीड मध्ये राष्ट्रपती शासन लागू करा
व आमच्या इथल्या आमदाराला आणि खासदाराला सुद्धा बंदुक परवाना नाही कोण आहे हा कैलास फड निखीलफड ज्याला बंदूक परवाना दिला याच्यामध्ये जो कोणी शिफारस केली असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करा
चिन्मय कुठे फरार झाला
या सगळ्यापेक्षा चिन्मय दादाचे जे महत्व कमी करायचे चालू आहे ते महत्वाचे आहे 😂😂
बोल भिडू दुसरीकडे काय गुन्हे होत नाहीत का त्यावर पण लक्ष द्या. उगाच तडका देताय राव. पाकीट पत्रकारिता बंद करा.
खरंच असं काही वाईट प्रकार सामान्य माणसाबद्दल घडला तर सामान्य माणसाने करायचे काय ?
बीड ची अवस्था बिहार पेक्षा वाईट झाली आहे
चिन्मय भाऊ कुठंय??
We want Chinu dada❤
बेकायदेशीर परवाणे कमीत कमी 20000 असतील.
बीड महाराष्ट्राची कीड