भरत गोगावले साहेब तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून गेला तर तुम्ही काय म्हटला होता राष्ट्रवादीची युती नको आता तर भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीची युती केली आता तुमचे हिंदुत्व कुठे गेलं तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला महाराष्ट्राचे जनतेसमोर द्यावे लागणार
वैभव नाईक तुम्ही अगदी योग्य बोललात. गल्ली ते दिल्ली अख्खी भाजपाची यंत्रणा फक्त आणि फक्त ऊबाठा ला संपवायचा प्रयत्न करित आहेत पण ऊबाठा कधीच संपणार नाही हे एक निर्विवाद सत्य आहे.
शेवटी मान्य केले निष्ठावान आमदार वैभव नाईक हेंच प्रवाहाच्या विरुद्ध पोहुन निवडून येणार.
उद्धव उद्धव साहेबांचा कट्टर माणूस वैभव नाईक साहेब
❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪
❤
uddav sahib sher hey 🔥✌ only and only kangresh and sibsena 🔥✌
वैभव नाईक .. एकनिष्ठ ✌🔥👑
भरत गोगावलेचं तर माहित नाही .
पण वैभव नाईक 2024 मध्ये फिक्स मंत्री ... 🔥✌
💯💯🚩🚩🚩
😂
Shet ghe
@@सत्यपराजितनहीहोता tu mantri pd vattto ka shattu
@@सत्यपराजितनहीहोता tu aamcya sarvanche shett ghe .
एक नंबर वैभव नाईक साहेब ❤❤
बाकी गददार हारामखोर लोकांना आम्ही निवडणुकीत नसबंदी होईल
खरं आहे वैभव साहेब
वैभव नाईक 🔥🔥
वैभव दादा नाईक अभ्यासु बोलन 👌😍
बाकीचे शेट लोक हे शेट्ट काढायच्या लायकीचे चे आहेत
वैभव नाईक हुकमी एक्का 👑
वैभवभाऊ सच्छा माणूस... ग्रेट भाऊ...
सर्वसामान्य लोक उद्धव ठाकरे साहेब यांच्या मागे आहेत
फक्तं उद्धव ठाकरे साहेब
एक निष्ठावंत तर दुसरा विष्ठावंत.
एकनिष्ठ वैभव नाईक .🚩...राणे ला पुरून उरणारा ....
महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩💐🚩🚩🚩🚩
Vaibhav Naik👌👌💐💐
अभिमान आहे वैभव नाईक साहेब यांचा❤ ठाकरे🚩
जय महाराष्ट्र झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र
वैभव नाईक साहेब जबरदस्त👌👌👍👍🚩🚩
वैभव साहेब तुमच्यासारखी आजच्या काळात निष्ठावंत माणसे थोडी बघायला मिळते
Only vaibhav naik 🎉❤
एकनिष्ठ.. शिवसैनिक.. वैभवजी
वैभव नाईक साहेब एकनिष्ठ आहेत
माझा कोकणचा वाघ वैभव नाईक❤❤
भाकरी गार झाली असेल पण तवा अजूनही गरम आहे बर गोगावले साहेब
Garam tawa tyacha dunganarwar lava
एक नंबर वैभव नाईक..
जे उद्धव ठाकरे सोबत शेवट पर्यंत राहतील त्याना ठाकरे मंत्री करतील
फक्त वैभव नाईक 🔥🔥🔥🔥🔥🔥
Vaibhav saheb tumi great manus love you
एकच नबर वैभव साहेब या गद्दाराना धडा नक्की शिकवणार
वैभव नाईक साहेब जोपर्यंत तूमच्या सारखे निष्ठावंत शिवसैनिक आहेत तोपर्यंत कितीही गद्दार निर्माण झाले तरी शिवसेना सर्वांना पूरून ऊरेल जय महाराष्ट्र
वैभव नाईक एकनिष्ठ....
एकदम नंबर वैभव नाईक एकनिष्ठ साहेब 💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
शेवटचे शब्द छान साहेब.... "उद्धवजींबरोबर शेवटचा आमदार कोण असेल, तर मीच असेन".
Only Vaibhav Naik
वैभव नाईक खानदानी माणूस
वैभव सर धन्यवाद मंत्री होनार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वैभव नाईक जिंदाबाद ऊधव साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शेट कोट कुठं आहे का घातला म्हशीला😂😂😅
😂😂😂😂😂😂😂
लग्नात भाड्याने देतोय आता
चूक केलेली माणसं
काय त्यांची किंमत
वैभव साहेब एक नंबर
माज उतरवला गद्दारांचा
एक नंबर वैभव साहेब जय महाराष्ट्र
भरत शेठ ते मंत्री पदाच काय झालं😂😂😂
वैभवजी सलाम.
द ग्रेट वैभव नाईक साहेब 🚩🚩👍👍
भरत शेठ तुझा बळी दिला जातो हे तुला कस कळत नाही 😂😂😂😂😂😂
भारी होते राव हे 😂😂😂
भरत आता नाही येणार परत चुकून ही नाही
निर्णय काहीच नाही निवडणूक झाल्यानंतर पुढील काळात कळेल 😂😢
आता पैसा आहे महणून नाटक भरतची थांब थोड लेका घरात बसवणार लोक भरतला हे खर आहे
आरे बसकर याला मंत्रिपद मिळणार नाही, आरे तुला फक्त पैसे मिळणार पद आणि मानसन्मान मिळणार, होणार नाही..
🚩🚩1नंबर वैभव नाईक साहेब 🚩🚩
एक नंबर वैभव साहेब 😊
जबरदस्त वैभव नाईक
बरोबर घेतली फिरकी शेट ची
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब
हा भरतला निट बोलता पन येत नाही खात बोलतोय परत गौगावले निवडुण येइल अस वाटत नाही जनता घरात बसवणार गोगावलै लाचार😂
आणि पालकमंत्री पद पाहिजे😂
सत्यमेव जयते !! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद !!
वैभव नाईक एक नंबर शिवसैनिक
वैभव नाईक एक नंबर शिवसोनिक
2024 चे माजी आमदार भरत शेठ😂😂
वैभव सर कशे ताटमाने उभी आहे फेवरेट शिव सेना चा टायगर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ek number vaibhav naik
काय बोलले वैभव नाईक .... जबरदस्त...उद्धव साहेब सोबत शेवटचा आमदार सुद्धा मी असेन ....कडक साहेब ..
Vaibhav Naik future mantri ❤🎉
Ak number saheb... Vaibhav saheb
नाईक साहेब राजकारण हा सामान्य माणसाचा विषय नाही, पण आपण जे बोलतात जी निष्ठा आहे ती अशीच ठेवा.शांत आणि संयमी नेतृत्वास वाढदिवसाच्या खूप शुभेच्या
गोगावले साहेब एक नंबर, ठाकरे साहेब आपले आहेत त्याना कधी विसरायच नाही .
आरे गद्दाराना क्षमा नाही, हा भगो घरका ना घाटका झाला आहे, याची लायकी नाही, उध्दव साहेब आणि राऊतांवर बोलण्याची..
Naik साहेब.... एकनिष्ठ.....
Live debate and winning award goas to vaibhav dada Naik 😂😊❤😂
Ek no khari nistha kaay aste vaibhav naik saheb tumhi dakhvli ❤❤❤❤❤❤
गवाऺचे घर खाली असते हे भरतशेठ लक्षात ठेवा.फार हुरळून जाऊ नका घोडं मैदान जवळ आहे
Vaibhav sir ❤❤❤❤❤❤
Right vaibhav saheb bolat
❤❤❤ vaibhav Naik
भरत गोगावले साहेब तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून गेला तर तुम्ही काय म्हटला होता राष्ट्रवादीची युती नको आता तर भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीची युती केली आता तुमचे हिंदुत्व कुठे गेलं तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला महाराष्ट्राचे जनतेसमोर द्यावे लागणार
वैभव शेठ 👍👍👍
नाईक साहेब आपणास जय महाराष्ट्र जय भीम
Udav Thakre saheb only one
एकच नऺबर वैभव नाईक❤❤❤🎉🎉🎉
वैभव नाईक तुम्ही अगदी योग्य बोललात. गल्ली ते दिल्ली अख्खी भाजपाची यंत्रणा फक्त आणि फक्त ऊबाठा ला संपवायचा प्रयत्न करित आहेत पण ऊबाठा कधीच संपणार नाही हे एक निर्विवाद सत्य आहे.
हे विचार जनतेचं पण आहे कि जे गदार गेलेत त्याना परत घेऊ नये आणि खरच उधव साहेबानी परत घेऊ नये नवीन लोकाना संधी दयावी
भरत ला घेतोय रिपोर्टर 😂
भरतशेठ 🔥
In Mumbai and Maharashtra only one uddhav Thackeray Saheb🙏🙏🙏🙏🙏
😊
tYयY
सरस नाईक साहेब,आपली जुनी शिवसेना,सर्वांची शिवसेना.
वैभव साहेब तुम्ही ग्रेट आहात पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही मंत्री म्हणून असणारा आहात
ABP च्या पत्रकारांना एवढे काम बरोबर जमते.
जुगलबंदी.
बाकी लोकांचे प्रश्नाबाबत पाकिटे खाऊन गुपचुप
निस्त वार नाही तर पूर्ण संपवला आहे साहेब 💐😭💐
वैभव नाईक साहेब तुम्ही बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे
वैभव दादा येक नंबर
वैभव साहेब क्या बात है ❤ ओनली उद्धव ठाकरे ❤
भरत सरळ प्रवाहात जावा आणि भोवऱ्यात नायतर झर्यात अडका म्हणजे कळेल
150 कोटी भेटले ना निधी आता भरत गोगावले यांना आता खुश आहेत चिंगम खात आहेत आता 🥶🥶
मेलेले प्रवाहा बरोबर वाहतात साहेब 🔥😍🇮🇳💯👍
वैभव दादा ♥️🚩
Naik 😂😅👌
हिंदू ह्रदय सम्राट उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाह वाह वैभव नाईक साहेब
भरत माणिकचंद खातो 🤣🤣🤣🤣
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब ❤❤❤
भरत गोगावलेची भाकरी पळवली आता काय सर्वच गेले ना ईकडला तिकडला आशी परिस्थिती झाली आहे