वासे फिरलेले काका | Sushil Kulkarni | Analyser | Poonam Mahajan | Prakash Mahajan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 418

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 2 місяці тому +107

    भयंकर संवेदनशील आहेत प्रकाश महाजन .. छान विचार .

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 2 місяці тому +163

    तिकीट कापल्यावर हे असे बोलणे भाजपा मध्यें राहण्याची लायकी नाही. आता यांची कारकीर्द संपल्यात जमा आहे. पूनम ना हे समजायला पाहिजे आणि समजेल पण.😢

    • @vishvaskale-hz7sx
      @vishvaskale-hz7sx 20 днів тому

      अगदी बरोबर राजकारणांत घराणे घुसता कामा नये कारण सगळेच राजकारणी कींवा व😂ईतर क्षेत्रातपण मुल प्रमुख पदावर खेळत बागडत असतात व हुजरे त्यांच्या भोवती संतरंज्याघेउन पिंगा घालतात

  • @ArunaKhopade-w6g
    @ArunaKhopade-w6g 2 місяці тому +119

    श्री प्रकाश महाजन यांचे बोलणे अतिशय संयमित आहे . भाषेवर प्रभुत्व आहे . मोजक्या शब्दांत वेदना मांडली आहे .

    • @pathakrajesh6549
      @pathakrajesh6549 2 місяці тому +8

      अगदी बरोबर सांगितले आहे..

    • @vinayakshinde3412
      @vinayakshinde3412 Місяць тому +3

      पण तरी राज् साहेब याला कवडी ची किंमत देत नाही

    • @ParagKulkarni-v7t
      @ParagKulkarni-v7t 10 днів тому +1

      Majlay to​@@vinayakshinde3412

  • @murlidharrakh4173
    @murlidharrakh4173 2 місяці тому +102

    आदरणीय स्व. प्रमोद महाजन आणि स्व. गोपीनाथ मुंडे, ही राजकीय जोडी आमच्या आणि सर्वांना आदरणीय आहेत. त्याबाबत आज काही भाष्य करणे योग्य वाटत नाही.

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 2 місяці тому +13

      इतके वर्ष काहीही न बोलता आता मात्र अचानक कुणावरही ठपका ठेवणं बरोबर नाही. आणि तिकीट मिळालं नाही म्हणून सहानुभूती मिळवायचा केविलवाणा प्रयत्न 👎☹️☹️☹️☹️

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 місяці тому

      ​@@bharatithakar8247जय श्री राम 💐🙏

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 2 місяці тому +51

    वडिलोपार्जित संपत्ती cha हिस्सा प्रत्येक भाऊ किंवा बहिणीला स्वतः हुन द्यायला पाहिजे ...मागितला म्हणून वाईट वाटून द्यायला नको...आणि प्रमोद महाजन कुटुंबाकडे संपत्ती तर नक्कीच भरपूर आहे इतर भावापेक्षा ..तेंव्हा पूनम ने स्वतः chya Kaka na मदत करायलाच हवे 🙏🙏🙏🙏

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 місяці тому +2

      तेव्हा 200 कोटी होती असं पेपर मध्ये वाचलेले..

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 2 місяці тому

      @sunitatakawale5615 हे सगळे बेनामी संपत्ती चे प्रॉब्लेम असतात राजकारणी लोकांकडे स्वतः chya नावावर कमी प्रॉपर्टी असते पण बेनामी 100 पट असते मग असा अचानक कोणी मेल तर प्रॉब्लेम येतात

  • @subhashmule4536
    @subhashmule4536 2 місяці тому +68

    प्रकाश महाजनांची मुलाखत ऐकुन मनात एकच विचार आला" ज्या माऊलीने काटकसरीने घर चालवून मुलांवर चांगले संस्कार केले,संगोपन केले त्या माऊलीच्या घरात असे घडावे?अतिरिक्त पैसाच सर्व विनाष करतो.

    • @rajendrasawant299
      @rajendrasawant299 2 місяці тому +11

      अगदी बरोबर , पैसा हवाच परंतू तो मर्यादीत असावा.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 місяці тому +3

      जय श्री राम 💐💐🙏

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 Місяць тому +4

      नहीं👎👎👎 सवाल पैसे का नहीं, वाद विवाद दुसर्या बजुचे लोकांनी राजकीय अंत करण्याचा प्रयत्न केला गेला आहे

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 12 днів тому +3

    सुशीलकुमार, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 місяці тому +101

    भाजपाने तिकीट न दिल्यामुळे , उबाठा join करण्याचा विचार असावा मॅडमचा !!

    • @GuestPune245
      @GuestPune245 2 місяці тому +11

      BJP gave more than enough support. Internal race matters.

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 2 місяці тому +17

      विनाशकाले विपरीत बुध्दी

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 місяці тому +2

      जय श्री राम 💐🙏

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 Місяць тому +3

      हिंदुत्वासाठी लढणारा जिहादींचे तुष्टीकरण करणारा पर्याय कसा निवडु शकतो ??

    • @लयभारी11
      @लयभारी11 Місяць тому

      प्रमोद महाजन यांचे BJP वाढविण्यात योगदान सध्याचे BJP नेतृत्व विसरले आहे.

  • @suhassonavane4606
    @suhassonavane4606 2 місяці тому +33

    कुणाला दिसलं नाही पडद्यामागे जी दुष्कृत्य झाली त्याचा काळ व नियती न्याय करतेच

  • @indrayanicreation1542
    @indrayanicreation1542 Місяць тому +7

    मी मराठवाड्यातला आहे. परंतु प्रकाश महाजनांची भाषा आणि भावना आज खरचं वेदनादायी होत्या. राज ठाकरेंच्या बाबतींत त्यांनी जी निष्ठा बोलून दाखवली तेव्हढी जीभ आज कुणाचीही धजत नाही. ते अंतकारणातून आलेले शब्द आहेत😢

  • @pravin6810
    @pravin6810 2 місяці тому +9

    सुशील जी आजची मुलाखत खूपच रूदय स्पर्शी होती .आज प्रमोद महाजन हवे होते .

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 13 днів тому +1

    प्रमोद महाजन च्या काळात सर्व भावांनी आपली भरभराट करून घेतली आहे.

  • @anildeshpande2913
    @anildeshpande2913 Місяць тому +4

    महाजनांच्या घरात चाललेले वाद विवाद, आम्हा "प्रमोदजी प्रेमी" चाहत्यांना वेदना जनक आहेत. वाईट वाटतं हे ऐकून. त्यांच्या मधील हे वादविवाद लवकर संपुष्टात येवोत आणि सर्व महाजन कुटुंब एकत्र येऊन, एकजुटीने व एकमताने, प्रमोदजींचा वारसा यशस्वीरीत्या पुढे चालवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!😢

  • @Prime_vid3366
    @Prime_vid3366 2 місяці тому +51

    *लक्षात ठेवा.🌹 विभागलेले हिंदूच काँग्रेस, उबाठा गट, वक्फ बोर्ड आणि फरद फवारला वाचवू शकतात. एकगठ्ठा महायुती समर्थक हिन्दू फक्त "देशच" नाही तर "आपला धर्म, संस्कृती" आणि "भावी पिढ्या" वाचवू शकतात.* 🚩

    • @shyamgalagali5162
      @shyamgalagali5162 2 місяці тому +2

      We are busy fighting each others let us continue so our next generation will curse us

    • @Prime_vid3366
      @Prime_vid3366 2 місяці тому +2

      @shyamgalagali5162 We never fight within us. All over the world, they are fighting for waqf board, they fight for Jihaad. Since Akbar, Aurangajeb, British rule, we never start fighting, we retaliated.

    • @avyogi13
      @avyogi13 2 місяці тому

      ​@@shyamgalagali5162 nonono Why fighting...thing ....

    • @अपसहेबजाधव
      @अपसहेबजाधव Місяць тому

      कुठल्या हिंदुत्वाच्या बाता मारता कुठपर्यंत हिंदुत्वाच्या नावावर गरिबांना तुम्ही खोटं बोलून लुबाडणारा आहात हिंदू असो किंवा मुस्लिम मतदानाचा समान अधिकार आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे हजारो कोटीचे आरोप केले त्यांना सोबत घेऊन सरकारमध्ये चालवत आहात त्यामुळे मतदान कमी झाले की लव्ह जिहाद ह्वोट जिहाद आठवतो हिंदू म्हणून घेणारा ना मुस्लिम जावई कसे चालतात

    • @dnyaneshwarmore9997
      @dnyaneshwarmore9997 Місяць тому

      हिंदुंच्या शेतमालाला भाव आहे का?
      हिंदुंच्या बेरोजगारांना काम आहे का?
      तुमची मुले शिकायला विदेशात
      हिंदूची मुले दंगली करायला रस्त्यावर
      वा रे तुमच हिंदूत्व

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 2 місяці тому +254

    भाजपने तिकीट दिले नाही यानंतर पुनमने उबाठाचे जाहीर कौतुक करणे हे खूपच खटकणारे आहे. काय साध्य केले असेल ते असो पण स्वतःसाठीच खड्डा खणून ठेवला व आदर असेल तो घालवला हे मात्र निश्चित.

    • @SadhanaRawte
      @SadhanaRawte 2 місяці тому +33

      अठरा वर्षांनी हे सर्व आठवायचे कारण फक्त तिकीट मिळालं नाही हेच आहे.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 2 місяці тому +29

      त्या मतदारसंघात देशप्रेमी उज्ज्वल निकमांना हरवण्यात उबाठाचं पण मोठं ' योगदान ' आहे .

    • @neelimagupte2305
      @neelimagupte2305 2 місяці тому +11

      RAJAKIYA aparipakvta

    • @GuestPune245
      @GuestPune245 2 місяці тому +11

      Only word suitable IMMATURE behaviour. As BJP member party gave Poonam Mahajan more than enough.

    • @omkarambapkar9757
      @omkarambapkar9757 2 місяці тому +2

      Pan ticket na dene he pan yogya nahi

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande 2 місяці тому +42

    पूनम जर उबाठा जॉइन करणार असेल तर " आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. " असच दुर्दैवाने म्हणावं लागेल.

  • @dilipjoshi6218
    @dilipjoshi6218 2 місяці тому +23

    खरंय सुशिलराव तुमचे शेवटी मांडलेले विचार.

  • @kisanpingle5967
    @kisanpingle5967 2 місяці тому +17

    नमस्कार सुशीलजी आपण फार सुंदर मुलाखत घेतली आहे.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 2 місяці тому +82

    उमेदवारी मिळाली नाही की नेत्यांची भाषा बदलते. RSS
    शिवाय कोणाकडेही ठाम विचारधारा नाही . सगळे हावरट उमेदवारीसाठी इकडून तिकडे उड्या मारत आहेत. असं वाटतं की पक्षबदलू नेत्यांना हाकलवलं पाहिजे. पुन्हा त्यांना उमेदवारी कधीही मिळूच नये.

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 2 місяці тому +4

      👌नक्कीच असच व्हावं 🙏

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 Місяць тому +1

      परस्पर विरुद्ध टोकाला जाऊन पोहोचतात..

    • @abhishekthorat462
      @abhishekthorat462 Місяць тому

      सर..पण...आज उद्या मारणारे आणि पक्ष बदलून येणारे आणि भाजप मध्ये मोठे होणारे नेते आहे... काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधून आलेले नेते मंडळी,ज्यांना जनता कंटाळली होती तेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे नेते आज भाजप मध्ये मोठे नेते, आमदार खासदार मंत्री आहेत......नारायण राणे...अशोक चव्हाण... विखे पाटील... राणा जगजितसिंह पाटील... प्रसाद लाड... चित्रा वाघ...आणि सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा आरोप करून अजित पवार सुनील तटकरे हे आज भाजप सोबत सत्तेत आहे.

  • @ramachandraization
    @ramachandraization 2 місяці тому +42

    आपले मित्र रा. रा. श्री प्रकाश महाजन यांचं दु:ख खूप आहे. आपण त्यांना थोडं बोलत केलं, याबद्दल धन्यवाद. थोडसं कौतुक इतकच की वयाने, अनुभवाने जेष्ठ असल्याने ते योग्य तो आब राखूनच बोलले आणि आजच्या परिस्थितीत तेच योग्य आहे.

  • @sandipkanpure1477
    @sandipkanpure1477 2 місяці тому +5

    ❤माझ्या मनाला आवडले व त्यापेक्षाही बुद्धीला आवडनारे एक खरं बोलणारा माणूस मला हे बराच काळ माहीत नव्हत कि हा माणूस स्वर्गीय प्रमोद महाजन यांचे भाऊ आहेत हे
    मी त्यांना एक मनसेचा नेता म्हणूनच वोळखत होतो व खरा बोलणारा मनसेचा नेता म्हणून आवडले

  • @anantdixit7766
    @anantdixit7766 2 місяці тому +31

    स्व. प्रमोदजी महाजन, आणि तुम्ही. Same to same. तुम्हाला बधितले की त्याची आठवण येते.😊

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Місяць тому +2

    भारतीय जनता पक्षात प्रकाश महाजन असते तर खुप मोठी उंची मिळाली असती मनसे सारख्या पक्षात राहुन छोटे राहीले

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 2 місяці тому +12

    ही मुलाखत नसती घेतली तरी चाललं असतं, किती वैयक्तिक आहे हा विषय. प्रकाश महाजनांनी का ही मुलाखत दिली ? पूनम ताईंनी का हे सगळं चव्हाट्यावर आणलं? खूप वाईट वाटतंय.

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 15 днів тому +2

    खुप अभयासू विचारवंत नेते श्री. प्रकाशजी महाजन यांना भाजपने गमावले आहे.

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 2 місяці тому +11

    🙏प्रकाश महाजन साहेबही फार प्रभावी वक्ते आहेत पण त्यांची प्रसिध्दी कमी झाली आहे.

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 12 днів тому +1

    महाजन कुटुंबाने कुणाचेही नुकसान केले नाही हे खरे आहे,पण आप्त लोकांनी महाजनचे नुकसान केले.

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp 2 місяці тому +38

    प्रकाश काकांचे शब्द न शब्द हे अनुभवातून आलेले आहेत....

    • @sanjaynaik5636
      @sanjaynaik5636 Місяць тому

      One must learn to adjust with the present situation avoiding damage to ancestral blood relations

  • @shamfiske4229
    @shamfiske4229 Місяць тому +2

    प्रकाश महाजन साहेब हे खूप संवेदनशील नेते आहेत.

  • @ganeshshevate007
    @ganeshshevate007 2 місяці тому +67

    स्वर्गीय प्रमोद महाजन एवढेपण मोठे नव्हते असे माझे मत आहे कारण असं काही कर्तृत्व दिसलं नाही. पंतप्रधान श्री. नरेंन्द्र दामोदरदास मोदी आणि गृह मंत्री अमित शहा ह्यांनी फार मेहनत कष्ट घेतले आहेत ते सर्वजण पाहत असतात. प्रकाश महाजन काका एक परखड व्यक्तिमत्त्व आहे. भाषेवर नियंत्रण नेहमीच असते. महाजन कुटुंबाविषयी आता लोकांना तेवढी सहानुभूती राहिली नाही आणि ते साहजिकच आहे. धन्यवाद सुशिलजी.

    • @Ankurr-h4k
      @Ankurr-h4k 2 місяці тому +16

      Mahajan jar Patil aste Pawar aste Deshmukh aste tar aaj pan lokana sahanubhuti rahili asti he durdaiv pan katu satya

    • @vijaykharote-q6t
      @vijaykharote-q6t 2 місяці тому +1

      Aaj je Lachar Baghtat Tyana June Nistavanta ni Kay Tyagi Parishram kele tyana Satte che Lacharit loka na tya che Kay

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 2 місяці тому +8

      🙏मी एक सामान्य नागरिक आहे कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही पण आपल मत मला नाही पटत 🙏कारण मला देशप्रेमी, एकनिष्ठ नेते आवडतात त्यात स्व सरदार वल्लभ भाई पटेल, स्व सुभाष चंद्र बोस स्व लाल बहाद्दूर शास्त्रीजी, स्व विलासराव देशमुख,स्व अटलजी वाजपेयी, स्व सुषमा जी स्वराज, स्व मनोहर जी पर्रीकर,स्व बाळासाहेब ठाकरे, स्व आर आर आबाजी,स्व प्रमोद महाजन जी, स्व गोपीनाथ जी मुंडे इ तर सन्माननीय मोदीजी, सन्माननीय योगीजीं, सन्माननीय गडकरीजी, सन्माननीय एकनाथ शिंदेजी, सन्माननीय अजित पवारजी इ नेते खरोखर समाज सेवक आहेत 🙏

    • @ganeshshevate007
      @ganeshshevate007 2 місяці тому +1

      @@weoneuser1917 सहमत, असहमत असणे नसणे ठीक आहे कुणाची हरकत असू शकत नाही. आपले स्वतःचे मत असणे फार गरजेचे आहे. बरोबर चूक हि वेगळी गोष्ट आहे.

    • @Kawlababa45
      @Kawlababa45 2 місяці тому +9

      स्व. प्रमोदजी जेव्हा राजकारण करतं होतें तेव्हा सोशल मीडिया नव्हता. अशाही काळात त्यांनी देशा मध्ये भाजपा पुढे नेले.
      आणि हो तेव्हा तुमचा जन्म झाला नव्हता.. आणि आशा विचारा मुळे तुमचा नेता कायम भावी पंतप्रधान राहिलं.

  • @dhananjay1149
    @dhananjay1149 2 місяці тому +20

    चि . सौ. पूनम महाजन राव, मी पण तुला माहिती नसलेला काका आहे तर तुला विनंती करतो की राजकारण व समाजकारणात तुला 2 वेळेस खासदारकी मिळाली, त्या तुलनेत आम्हा सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना काय मिळाले? याचा विचार कर.
    उगीचच वेडा विचार करु नकोस व चुकीची वक्तव्ये करु नकोस.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 місяці тому

      👍

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 Місяць тому +1

      शांत बस म्हणाव. दोनवेळा खासदार झाली तरी हव्यास जात नाही.

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 2 місяці тому +20

    पुनम महाजन रुसून बसल्या नसत्या तर अधिवक्ता निकम खासदार झाले असते

  • @dattabagar8265
    @dattabagar8265 2 місяці тому +5

    प्रकाशजी दुर्दैवाने तुमची स्थिती पितामह भिष्मा सारखी झाली आहे वेळ वाईट आहे धैर्याने सामोरे जा

  • @bhushangokhale8493
    @bhushangokhale8493 Місяць тому +3

    प्रकाश जी लोकं चर्चा करणारच कारण ते लाडके लोकनेते होते आणि त्यांच्या मृत्यूसंबंधी गूढ कायम आहे किंवा ठेवले गेले आहे. यासंबंधी खुलासा करण्याची महाजन कुटुंबीयांचे कर्तव्य आहे. लोकभावना समजुन घ्या.

  • @sudheer091
    @sudheer091 2 місяці тому +15

    पूनम महाजन, एकनाथ खडसे अशा अनेकांनी पक्ष निष्ठा काय असते ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावे. पक्षांमुळे तुम्ही मोठे झालात आणि आहात हे विसरू नका

    • @healthcenter6577
      @healthcenter6577 Місяць тому

      फडणवीस दोन पक्ष फोडतात 😅

    • @Y2J2308
      @Y2J2308 Місяць тому

      या तील खलनायक हा फडणवीस हाच आहे
      पुनम चे टीकीट फडणवीस ने कापले नसते तर कदाचित पुनम काही बोलली नसती
      आणि सारंगीचा बोलवता धनी कोण आहे
      मुंडे कुटुंबावर आघात करून
      त्यांची राजकीय शक्ती कमी करण्याचा प्रयत्न फडणवीस आणि त्यांचा
      पेड मिडिया करत आहे

  • @shailajavaidya7701
    @shailajavaidya7701 2 місяці тому +4

    आज प्रमोद महाजन असते तर त्यांना काय वाटले असते. त्यांच्या आत्म्यास स्वर्गात सुद्धा यातना झाल्या असतील. वडीलांची पक्षनिष्ठा काय होती आणि लेकीने काय दिवे लावले. चिरंजीव तसे मुलगी अशी. खरचं सगळं खूप अवघड आहे.

  • @sunilchoudhary694
    @sunilchoudhary694 2 місяці тому +8

    अतिशय संयमी प्रकाशजी महाजन

  • @indrayanicreation1542
    @indrayanicreation1542 Місяць тому +7

    दुर्दैव हे की पूनम आणि राहूल हे प्रमोद महाजनांची अपत्ये आहेत😢

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 Місяць тому +6

    दुर्दैव एवढेच म्हणू शकतो दुसरे काय. नशीब जे दाखवेल ते भोगावे एवढेच 🙏

  • @girishkulkarni9480
    @girishkulkarni9480 Місяць тому +1

    श्री? प्रकाश महाजन याचा विचार एकदमच मंथनीय आहे.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 місяці тому +2

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Місяць тому +2

    सत्य आहे तिला पुनम ऊध्धट आहेच

  • @rajendrakakde834
    @rajendrakakde834 2 місяці тому +5

    😢 महाजन काका जे आमच्या घरात आहे ते तुमच्या कुटुंबात रहाणार नाराज होऊ नका मनमोकळे केले बरे वाटले 😢

  • @SunilManne
    @SunilManne Місяць тому +3

    सर्व सुशील कुलकर्णी तुमच्या मी सर्व मुलाखती पाहतो

  • @BalkishanGhumre
    @BalkishanGhumre Місяць тому +3

    होय धन्यवाद कुलकर्णी सर

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu 2 місяці тому +18

    जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @mandliksharad04
    @mandliksharad04 15 днів тому +1

    असा घटना सख्या भाऊबंदकी मध्येच का होतात यात दोष भाऊ भावा मधील विश्वास कि अहंकार असा घटना भाऊबंदकी कुटुंबात होऊ नये याची दक्षता आपल्या माध्यमातून घेऊन समजदार पणाणे जागृत करावं

  • @anantamehendale8462
    @anantamehendale8462 2 місяці тому +16

    काय सुशिलजी,
    खरंच आज ह्या मुलाखतीची काही आवश्यकता होती????😢😢

  •  2 місяці тому +5

    संयमित मुलाकत.

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 22 дні тому +2

    खरच प्रमोद महाजन ग्रेटच होते
    पण ब्राह्मण असुनही संगत/मित्रता चुकली
    महाराष्ट्रातील जनता पक्ष मोठे करण्या चे श्रेय प्रमोदजी ना जाते

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 2 місяці тому +5

    काका म्हणाले आहेतच भूमिका बदलणे हे जिवंत पणा चे लक्षण आहे. त्यामुळे.......... काका आज जिथे आहेत तिथे तर काय आनंद आहे.

  • @rameshsanap1270
    @rameshsanap1270 2 місяці тому +4

    खुप आवश्यक होत प्रकाशकाकांना
    खूप धन्यवाद सुशीलजी

  • @narendrapampattiwar8357
    @narendrapampattiwar8357 Місяць тому +2

    प्रत्येकाचा निहित स्वार्थ हिचं एक मोठी अडसर असू शकते..... राजकीय परीवार असले की हे असच होत असतं..... राजकीय परिवाराचे ईतिहास उघडुन बघा.... अश्याच प्रकारे वाताहत झालेली आहे!

  • @Sakharamabhyankar9194
    @Sakharamabhyankar9194 2 місяці тому +4

    प्रमोद महाजन यांच्या भाषणांचे संकलन करून ते पुस्तक रूपे प्रकाशित करावे.

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 Місяць тому +5

    सुशिलजी आपण हातचा राखून न ठेवता अगदी स्पष्ट व कोणत्याही शंकेला जागा राहणार नाही असे प्रश्न विचारता . मुलाखत अगदी सुंदर व छान झाली लोकांच्या मनातील सर्व शंका दूर होण्यास मदत झाली .

  • @vikasdabir
    @vikasdabir 2 місяці тому +6

    कौटुंबिक आणी वैयक्तिक अडचणींनी महाजन कुटुंबात अडचणी उभ्या राहिल्या असतील तर हे दुर्दैव आहे.प्रमोद महाजन आमचे कौटुंबिक अत्यंत जवळचे असल्यामुळे जास्त वाईट वाटते.

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 2 місяці тому +5

    जे राजकारण शरद पवार करत आहेत तसेच राजकारण गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी केले

  • @yuvrajpatil7681
    @yuvrajpatil7681 Місяць тому +4

    राज ठाकरे मुळे नाही तर प्रमोद महाजनामुळे तुम्हांला लोकं ओळखतात....

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 2 місяці тому +9

    प्रमोद महाजन अटलजी यांची भाषणातली कित्येक वाक्य आजही आठवतात

  • @rajendrabhagunde8453
    @rajendrabhagunde8453 2 місяці тому +6

    ज्याचा जो हक्क अधिकार आहे तो त्याला दिलाच पाहिजेत भले संपत्तीत असो वा इतर

  • @ARTist150
    @ARTist150 Місяць тому +5

    राजसाहेबांना हिरा मिळाला❤

  • @musashaikh5794
    @musashaikh5794 Місяць тому +3

    सुश्री पूनम महाजन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील महान अभ्यासू नेत्या आहेत असे बोलले जाते..महाराष्ट्राचे सर्वात ज्येष्ठ नेते श्री शरद पवार साहेब यांच्यावर मनसोक्त टिका करण्यात अजिबात घाबरत नाहीत....!!

    • @musashaikh5794
      @musashaikh5794 16 днів тому

      दिवंगत प्रमोदजी महाजन राष्ट्रीय पातळीवरील भाजपा चे महान नेते होतें...!

  • @SatishMule-h8f
    @SatishMule-h8f 2 місяці тому +16

    भाऊबंदकीचा शाप आपल्याला नवीन नाही

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 2 місяці тому +6

    लवकरच खडसे होणार

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 2 місяці тому +10

    केवळ तिकीट न दिल्यामुळे पूनम ने त्रागा केलेला आहे. स्वतः खासदार असताना चौकशी करायला आणि माहिती काढायला अडवले होते का? केवळ प्रमोदजींची मुलगी म्हणून पुन्हा पुन्हा तिकीट कसे मिळेल. जनतेसाठी अन् पक्षासाठी काय केले हेही महत्त्वाचे आहे

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 Місяць тому +6

    प्रमोद महाजनांचं सगळंच पब्लिक सब जानती है .. । त्यांचा पी ए सुद्धा का गेला तेही पब्लिक जानती है ।

  • @lookingatcartoons
    @lookingatcartoons Місяць тому +1

    ह्या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न रामायण महाभारतापासून महान लेखक करत आहेत, यूट्यूब वर त्याची उत्तरे यत्किंचितही मिळणार नाहीयेत.

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 Місяць тому +2

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 2 місяці тому +7

    घरची भांडणे तुमची तुम्ही घरत मिटवा.. भांडणात आणि फुटित मराठे मेले.... एव्हढे अगतिक कधी पाहिले नाही... चव्हाट्यावर बाजार मांडू नका plz....

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Місяць тому +5

    महाजन परिवारातले वाद लवकरात लवकर मिटो ही ईश्वरचरणी प्रार्थना. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे ही जोडगोळी खरोखरच देशभक्त समाजकार्य करणारे नेते होते.वाईट वाटतं दोघं या जगातून लवकर गेल्यामुळे.

  • @aniljoshi5133
    @aniljoshi5133 2 місяці тому +10

    पूनमताई...संपलेल्या पक्षाचे कौतुक नका करू.उद्धटला भविष्य नाही.संधीसाधू माणूस आहे तो.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 місяці тому +1

      त्या स्वतः संपलेल्या आहे,त्याचे काय?😅

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 2 місяці тому +8

    प्रमोद महाजन यांच्या वर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते

    • @chandrakantkothari4193
      @chandrakantkothari4193 2 місяці тому +4

      Bsnl च्या वाताहात त्यांचा हातभार होता

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 Місяць тому +1

    प्रकाश महाजनतुम्हाला सलाम तुम्ही स्वताची लायकी स्वतः बोलून दाखवली 😂😂

  • @dagdumogal9461
    @dagdumogal9461 2 місяці тому +6

    राम कृष्ण हरि माऊली🙏

  • @mangeshghume8396
    @mangeshghume8396 2 місяці тому +2

    Mahajan kaka❤❤❤Manse dilse

  • @panditlokhande1353
    @panditlokhande1353 16 днів тому +2

    मुंडे महाजन दोघेही बाईलवेडे होते

  • @prasaddasharath1333
    @prasaddasharath1333 2 місяці тому +4

    प्रकाशजी खूपच छान बोलतात 🙏

  • @dhananjaydeshmukh5756
    @dhananjaydeshmukh5756 2 місяці тому +1

    JAY SHRI RAM Sushilrao Waah kya bat hai.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 місяці тому +4

    बांगला देश सारखं होईल,मणिपूर सारखा होईल या nigative thinking किंवा वाईट च लोकांचे मनात भरविनर्याना मतदान करतात च कशाला जो हे संविधान विश्वास ठेवत असेल व सत्ता राबवत असेल प्रगती करत असेल त्यालाच सत्तेवर बसवा

  • @dbp15681
    @dbp15681 2 місяці тому +3

    पूनम महाजन कडे राजकीय गुण खूप आहेत.. पण् प्रमोद महाजन यांच्या हत्येविषयी फक्त तुम्ही आणि तुम्हीच सत्य कथन करू शकता.

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 Місяць тому +1

    भाजप वाले विसरून गेले आहेत प्रमोद महाजन यांचा भाजप ला मोठं करण्यासाठी

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 2 місяці тому +20

    पूनम महाजन यानी आताच शिळ्या कढीला उत का आणली.प्रवीण महाजान यांच्या पत्नीने सुद्धा आताच मुद्दा प्रकाशात का आणला

    • @ashutoshjoshi7912
      @ashutoshjoshi7912 2 місяці тому

      हा मिडीया आणि संबंधित व्यक्तिंचा हा उपद्व्याप आहे..😮

  • @RavsahebPadolkar
    @RavsahebPadolkar Місяць тому

    जय श्रीराम सुशिल कुमारजी🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏🙏🙏🙏

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 2 місяці тому +11

    प्रमोद महाजन बुद्धीवान होते पण जनसामान्यांचे नेते कधीच नव्हते वागणूक तुसडेपणा व्हिआयपी कल्चर मध्ये राहणारे

  • @govinddandwate7423
    @govinddandwate7423 Місяць тому +7

    फारच संयमित उत्तरे देत आहेत

  • @vishalambekar7086
    @vishalambekar7086 2 місяці тому +11

    एक रहो सेफ रहो.....

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 2 місяці тому +2

    भारी बोलताव देव बाप्पा

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 місяці тому +1

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @marutiraut6220
    @marutiraut6220 2 місяці тому +17

    सुशिलजी तुम्ही ज्युनिअर प्रमोद महाजनच आहात.

  • @truptidistributors8266
    @truptidistributors8266 2 місяці тому +14

    पूनम महाजन यांना पण analyser वर बोलवा

  • @anandj8145
    @anandj8145 2 місяці тому

    Swargiya Pramod Mahajan was Absolutely PM Material🙏 miss you sir🌷

  • @atullondhe5436
    @atullondhe5436 2 місяці тому +2

    पूनम ला भाजपा ने भरपूर दिले! आता बहुतेक उद्धव ने कही दिले ऐसे वाट ते

  • @PK-qe2py
    @PK-qe2py Місяць тому

    सुशील कुलकर्णी आपण भाजप चे पगारी नोकर, जेवढे मिळते तेवढेच बोलावे!

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 2 місяці тому +3

    Superb 👌

  • @kiranrao638
    @kiranrao638 Місяць тому

    Sir hats off regarding being shield to the friends. Dedicated and honest person one should have a friend like you. Hope one day if God permits will have a friend like you
    MTNL is nearly dead will some people talk about it.

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe2923 2 місяці тому +1

    KAKA SEEMS VERY HONEST AND ACCEPTS ALL STRONG AS WELL AS WEAK POINTS ABOUT HIMSELF. THE MEMBERS OF MAHAJAN FAMILY MUST SHOW CERTAIN RESTRAINTS ABOUT THEIR INTERNAL RELATIONSHIP. THIS CANNOT BE A TOPIC TO BE OPENLY DISCUSSED. LET RIGHT UNDERSTANDING PREVAIL.

  • @Parmeshwarbd08
    @Parmeshwarbd08 2 місяці тому +1

    काका मुळे वंजारी समाज ह्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भरपूर मतदान करेल भाजपच्या अंतर्गत वादामुळे

  • @GuestPune245
    @GuestPune245 2 місяці тому +5

    Now frustrated with internal Problems. BJP Pampered more than enough.

  • @madhurapatil5252
    @madhurapatil5252 2 місяці тому +10

    Good intentions. Good work सुशील जी

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 2 місяці тому +10

    महाभारत सर्वच घराण्यात घडते . पक्षाप्रती बांधिलकी संपलेली आहे , राजकारणात फक्त स्वार्थ उरला आहे