साहेब, विनोद कांबळीला आर्थिक मदत कराच.... परंतु त्याच्या मुलांचं शैक्षणिक व क्रिकेट मधील भविष्य घडविण्यासाठी सुध्दा मदत करा. कारण विनोदचा मुलगा क्रिकेट खेळत असून विनोद सारखाच तो सुध्दा लेफ्ट हॅन्ड बॅट्समन आहे. म्हणून विनोद च्या मुलाला सर्वतोपरी मदत व कुटूंबालाही सढळ हाताने मदतीचा हातभार लावू या. धन्यवाद.
किती जिव्हाळा आणि प्रेम आहे विनोद कांबळी आपल्यावर. खूप बरे वाटले. यालाच मानवता म्हणतात. Best of luck and get well soon कांबळी सर 👍👍
साहेब, विनोद कांबळीला आर्थिक मदत कराच.... परंतु त्याच्या मुलांचं शैक्षणिक व क्रिकेट मधील भविष्य घडविण्यासाठी सुध्दा मदत करा. कारण विनोदचा मुलगा क्रिकेट खेळत असून विनोद सारखाच तो सुध्दा लेफ्ट हॅन्ड बॅट्समन आहे. म्हणून विनोद च्या मुलाला सर्वतोपरी मदत व कुटूंबालाही सढळ हाताने मदतीचा हातभार लावू या.
धन्यवाद.
साहेब आभार
कांबळी सरांना लवकरात लवकर बरे करा...
खूप छान प्रताप सरनाईक साहेब
Tum Chya rupane kharch Devch Vinod Kambli chya jivanadh aala Tumche Khoop Khoop aabhar sar 🙏😌🙏🥰
Thank you Sir 🙏
लवकर बरा हो बाबा
❤❤❤❤
Congratukation your great work pratap sarnaik sir heartly wishesh vinod kambli had great bats man.
Sar mza dola covid 19 mdya maza dola kadun takla ahe jara kai hoeil ka te baga hi vinnti🎉👏👏🤲🤲
अरे प्रताप सरनाईक एखाद्या गरिबाला सुद्धा पण मदत करा
Saheb Good Job 👍👍
Vinod kambali वर एवढी मेहेरबानी का?याच्याही पेक्षा काठींनपरिस्थितून जाणारे लोक असतील.त्यांनाही मदत करा.
खूप चालू आहे
Sir lavakar bare vha...get well soon
Celebrity na madat karta, baki garib lokanna karun dakhava, mothe Rajkaran
चांगले काम करत आहेत सरनाईक साहेब
Sachin Tendulkar mela ka madat karayla
त्या चुका तो भोगतोय हे टायटल का पण हे कळालं नाही शेवटपर्यंत
भट्ट तीवरिजिंना त्रास देऊन आपले कर्म खूप विघडून घेतला.
ED कडून सूट मिळाली मग काय भक्कम पैसा असेल. चला चांगल्या कामात लावला हे बरे झाले.
तू पण पाटव,,पूण्य लागल
@jeet4242 मित्रा नेता असतो तर माझ्याकडे पण काळा पैसा असता मग तुला बोलण्याची गरजच नसती.
@@SatyaDarshan-s2e
ते बी बरोबर हाय
Sir please sane गुरुजी ३५६ bus stop satcruz west इतय road chy आज्जी आहे तिला मदत कार तिला old age होम maday tayvana please🙏
विनोद कांबळी कांबळे नाही
Daaru pinaa galat hai ye bhi doctor ne sandesh denaa lok ko bhai 🇨🇨🇧🇩💚💚🇨🇨🇧🇩💚💚
Mothe Rajkaran, vinod kambli chya pathishi Sachin, Kapil Sharma mothe Jan aahet, te Bina bolun madat katahet tyala, garju lokana tumhi hi madat karal kay?
भष्टाचारी तंत्री
Best vaakya tujhya sarkhe vinod kambli ajun jhaale pahijet... Hahahahaha... Nakkich...aani aata chuk karaayla raahilay kaay😂😅
Brast lok
साहेब तुम्ही माझे नातेवाईक आहेत