Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवरुन Bharat Gogawale आणि Vaibhav Naik भिडले|Shiv Sena

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 609

  • @MotiRam-zl6fs
    @MotiRam-zl6fs Рік тому +217

    वैभव नाईक तुम्हाला मनापासून मुजरा जय महाराष्ट्र

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Рік тому +239

    आमदार वैभव नाईक साहेब अगदी बरोबर आपण बोलला ते
    फक्त उद्धव साहेब

  • @dattatraysathe3510
    @dattatraysathe3510 Рік тому +133

    बरोबरच आहे ना जे सोडून गेले धोका दिला त्यांच्या शुभेच्छा खरया असतील का

  • @kailasgawade-tn6gd
    @kailasgawade-tn6gd Рік тому +283

    साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी कट्टर शिवसैनिक अजून पण जिवंत आहे ह्या गद्दारांची साहेबांना शुभेच्छांची गरज नाही बाळासाहेब नेहमी म्हणायचे शिवसेनेमध्ये सर्वात मोठे पद जे आहे ते फक्त शिवसैनिक म्हणून महाराष्ट्राचा लाखो शिवसैनिकांनी साहेबांना शुभेच्छा दिल्या आहेत अशा गद्दारांच्या शुभेच्छांची गरज नाही

    • @akshaychavan7145
      @akshaychavan7145 Рік тому +8

      बरोबर

    • @adgaming6182
      @adgaming6182 Рік тому +5

      ✅👌🏻👍🏻

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Рік тому +1

      राजकारणात पक्ष निष्ठा वैगरे हे शब्द फक्त तुमच्या सारख्या चमच्याना मूर्ख बनवायला वापरतात.... ते सात पिढ्या बसून खातील एवढे पैसे खाऊन बसतात आणि तुम्हीं पक्ष निष्ठा च्या नावाने त्यांची ढुं.गण चाटत राहता ..... तुला राग येईल पण हे सत्य आहे भावा 😂😝🙏

    • @Marathi_Vartankan
      @Marathi_Vartankan Рік тому +3

      ​@@AN-uf7mktu tyachya peksha jast chatya disat ahes😅 karan keval hech ahe ki tuzya ittar kahi comments pahilya tr tya fakt thakre gata virodhatach ahe😂.

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Рік тому

      @@Marathi_Vartankan अरे मी तुमच्या सारखे निष्ठा ची विष्टा खात नाही.... काम करणारे नेते पाहिजे एकनाथ शिंदे सारखे....काम केले तर ठीक नाही तर दुसरा पर्याय ....... कारण मी युती ला मत दिले होते आणि घर कोंबडा च्या अहंकारी , स्वार्थी राजकारणामुळे आज राज्यात घाण झाली आहे बाकी ते 100 कोटी वसुली, सचिन वाजे, पत्रा चाळ घोटाळा, 19 बंगले, कोविड घोटाळा, मुंबई पालिका घोटाळे तर आहेतच.... अश्याना कोन समर्थन देणार 😌🙏

  • @balukale8889
    @balukale8889 Рік тому +76

    माननीय आमदार वैभवजी नाईक सप्रेम जय महाराष्ट्र

  • @ashokdhadge6085
    @ashokdhadge6085 Рік тому +57

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Рік тому +372

    उद्धवजीना शुभेच्छा द्या नायतर नका देऊ पण 2024 ला जनता गद्दारणा मतदानातून शुभेच्छा जरूर देईल

    • @adgaming6182
      @adgaming6182 Рік тому +4

      👌🏻👌🏻👍🏻

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming Рік тому +3

      हो. २०१९ च्या गद्दारांना.

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Рік тому +1

      गावठी,डूकरा लिवायला शिक रे,,,,

    • @surendrabandal6503
      @surendrabandal6503 Рік тому +1

      तु पहिला
      लिवायला नाही
      लिहायला शिक

    • @sharadgaikwad1326
      @sharadgaikwad1326 Рік тому +2

      He AGDI BAROBER BOLLE AHET thumi

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 Рік тому +93

    रायगडचा मावळा झाला अफझलखानचा गुलाम

  • @pritamsinghbhaiyarajput6461
    @pritamsinghbhaiyarajput6461 Рік тому +83

    उद्धव साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हैं🚩

  • @tejasshinde9861
    @tejasshinde9861 Рік тому +286

    भरत आता तू 2024 पासून घरी बसण्याची सवय कर...

  • @RAJUYADAV-he4ok
    @RAJUYADAV-he4ok Рік тому +116

    ऊधदव साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @csb7007
    @csb7007 Рік тому +84

    शुभेच्छा द्या नका देऊ आमदारकीच्या सगळ्या ab फॉर्म वर उद्धव ठाकरेंच्याच सह्या होत्या...

  • @SanjayPatil-hj7bo
    @SanjayPatil-hj7bo Рік тому +27

    उद्धव साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , त्यांनी गधार लोकांच्या शुभेच्या स्वीकारल्या नाहीत त्या बद्दल आदर

  • @jitumore8323
    @jitumore8323 Рік тому +69

    उध्दव साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी कट्टर शिवसैनिक अजून जिवंत आहेत, अशा गद्दारांची साहेबांना शुभेच्छांची गरज नाही, श्री वैभव नाईक साहेब आपण बरोबर बोललात, आपणांस मानाचा जय महाराष्ट्र🚩🚩

  • @arunnarvekar4678
    @arunnarvekar4678 Рік тому +37

    साहेब, लाखलाख, शुभेछा, तुमाला

  • @chandrashekharjagtap3256
    @chandrashekharjagtap3256 Рік тому +62

    उद्धवजी चा खरा मावळा, जय महाराष्ट्र.

  • @balasahebshinde7473
    @balasahebshinde7473 Рік тому +171

    2024 ला गद्दारी ची किंमत मोजायलाच लागेल एवढं नक्की १००%

  • @yogeshbhosale2397
    @yogeshbhosale2397 Рік тому +102

    भाजपच्या नांगराला 40 बैल 🎉🎉🎉🎉🎉

  • @ganeshmhatre7672
    @ganeshmhatre7672 Рік тому +173

    Uddhav Saheb 💪🏻🌈
    Happy Birthday Saheb 💐 👍🏻
    Jai Maharashtra 🚩🙏🏻

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 Рік тому +30

    हुशार व्यक्तिमहत्व वैभव नाईक साहेब जय महाराष्ट्र साहेब

  • @anilbhosale6781
    @anilbhosale6781 Рік тому +256

    भरत गोगावले राजकारणाचे दिवस भरले

    • @dhirajkhunte849
      @dhirajkhunte849 Рік тому +9

      2024 नंतर घरीच बसायच आहे गद्दारांना

    • @drishpopete837
      @drishpopete837 Рік тому +1

      चूक

    • @psraj489
      @psraj489 Рік тому +2

      कोट च काय करायचं मग

  • @sainathwakode8294
    @sainathwakode8294 Рік тому +352

    वैभव नाईक .. 2024 मध्ये फिक्स मंत्री .. ✌🔥

  • @rameshpatil1928
    @rameshpatil1928 Рік тому +18

    उद्धव साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्या.,🌹🌹🌺🌺🚩

  • @seemavaity4242
    @seemavaity4242 Рік тому +302

    गद्दारांची शुभेच्छा घेऊ नये

  • @arjunshelake1942
    @arjunshelake1942 Рік тому +77

    तु परत निवडून येऊन दाखव

  • @swanandaswar0303
    @swanandaswar0303 Рік тому +27

    पत्रकार फुल्ल मजे घेतोय, यांचा मध्ये मस्त लावून दीली 😂😂👌🏻

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 Рік тому +117

    जय महाराष्ट्र वैभव नाईक साहेब, गोगावले जाणून बुजुन, बोलता बोलता, फोन आला असे नाटक करून, तिथून पळ काढला, हे असले गद्दार आणि यांना पालक मंत्री पाहिजे😂

    • @amolgawade2546
      @amolgawade2546 Рік тому

      Ekdum barobar..... Bhava.. 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @ulhasmhatre204
    @ulhasmhatre204 Рік тому +92

    गद्दारांना क्षमा नाही

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Рік тому +26

    शिवसेनेचा वैभव

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 Рік тому +76

    उध्दव साहेबांना शुभेच्छा.जनतेचा आशिर्वाद उध्दव साहेबानाच आहे❤

  • @thepower0007
    @thepower0007 Рік тому +21

    गोगावले शुभेच्छा च जाऊद्या.... मंत्री पदाच काय झालं 😂😂

  • @laxmanshinde6968
    @laxmanshinde6968 Рік тому +10

    उदवजी आपणास वाढदिवसाच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा🎉

  • @vilasshinde8079
    @vilasshinde8079 Рік тому +35

    Wish You Happy Birthday Saheb

  • @dineshkhale4046
    @dineshkhale4046 Рік тому +66

    लाज तरी बालगा लोक एक वर्षांने तुम्हाला विसरतील कायमचे. पुढच्या वर्षी शुभेच्छा माजी आमदार गोगावले म्हणून देतील

  • @abhijeetchichghare8916
    @abhijeetchichghare8916 Рік тому +24

    मा उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🎂🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏यांना वाढदिवसानिमित्त्य खूप शुभेच्छा ....

  • @gajananmuley1652
    @gajananmuley1652 Рік тому +10

    गद्धार लोकांच्या शुभेच्छा नकोच
    उद्धव साहेब ठाकरे❤ वैभव नाईक ❤

  • @prakashjalgaonkar6826
    @prakashjalgaonkar6826 Рік тому +45

    भरत शेठ राहिलेले एवढेच एक वर्ष तुमचा

  • @BajirangSurwase
    @BajirangSurwase Рік тому +5

    मुख्यमंत्री होते वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा

  • @pravinofficial441
    @pravinofficial441 Рік тому +12

    गोगावले च्या मदतीला आज मोबाईल धाऊन आला.😂😂😂😂

  • @sharadbhade2839
    @sharadbhade2839 Рік тому +10

    उद्धव साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @hasikathakur208
    @hasikathakur208 Рік тому +18

    happy bd, uddhav b.thakarey saheb...🎉❤🎂

  • @Amezingjankari
    @Amezingjankari Рік тому +9

    वैभव नाइक साहेब एक नंबर

  • @MotiRam-zl6fs
    @MotiRam-zl6fs Рік тому +30

    या गद्दाराना थोडी बी लाज नाही

  • @rajendrabankhele4507
    @rajendrabankhele4507 Рік тому +18

    Wish you happy birthday ubt sir

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure3166 Рік тому +1

    उद्धव ठाकरे साहेब यांना जनतेचा आशिर्वाद आहे 💯🚩 गद्दाराची गरज नाही 💯

  • @sangeetamane9582
    @sangeetamane9582 Рік тому +5

    पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @moreshwarsanap6743
    @moreshwarsanap6743 Рік тому

    Ha khara शिवसेना आमदार

  • @yashodipnanure4066
    @yashodipnanure4066 Рік тому +4

    🔥🔥🔥 वैभव जी नाईक जय महाराष्ट्र

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 Рік тому +2

    कुटुंबप्रमुख महाराष्ट्र राज्य जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे वाढदिवसाच्या अनंत शुभकामना शुभेच्छा

  • @apb5322
    @apb5322 Рік тому +2

    म्हणजे हे तरस्तात साहेबांना शुभेच्छा देययला😅
    हे पण खर साहेब असे अनेक लोकप्रतिनिधी
    घडवू शकतात ❤

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 10 місяців тому

    जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन

  • @vishwanathghanekar131
    @vishwanathghanekar131 Рік тому +16

    साहेब असेच लढा अनिस गाडवे साहेबांनसारखे बाकी सर्व आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Рік тому +1

    बऱ्याच शेठ गोगावले तुम्हाला मंत्रीपद का भेटले नाही इथं लोकांनी पेढे घेऊन ठेवले ते मी तर 20 किलो पेढे घेऊन ठेवले होते ना पालकमंत्री झाल्या झाल्या मी कंपनीत वाटणार होतो एकच सांगतो परत चेक सगळं करा पण अजित दादा उर्फ पवार यांच्या नादाला बरड चे दादा म्हणजे पावरफुल नेता

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 Рік тому +2

    उदधवजी तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार👍

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 Рік тому +1

    भरत गोगावले उद्या म्हणतील अजित पवारांना मुख्यमंत्री बनवा कारण यांचे स्वतःच्या मंत्रिपद मिळण्यासाटीचे प्रयत्न संपले, आता कुठे गेले बाळासाहेबांचे विचार आता तुम्ही ना घरके ना घाटकें.

  • @shashitmore
    @shashitmore Рік тому +8

    खरा पत्रकार 👍

  • @rajendrapalaye2005
    @rajendrapalaye2005 Рік тому +2

    वा वैभव जी..... काय हाणलंत शेठजी ला, ढुंगणाला पाय लावून पळणे या वाक्प्रचारच उदाहरण आज कळलं.

  • @timayyajagale2070
    @timayyajagale2070 Рік тому +3

    उद्धवजी ठाकरे का टाइम आयेगा❤ अपना टाईम आऐगा

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 3 місяці тому +1

    गोगावले साहेबांना कडून मी शुभेच्छा देतो उध्दव ठाकरे ना happy birthday🎂🎉🎉🎂

  • @mubarakshaikh7603
    @mubarakshaikh7603 Рік тому +1

    उद्धव ठाकरे साहेब हैपी बर्थडे जियो हजारों साल

  • @sanjayshah8316
    @sanjayshah8316 Рік тому +24

    2024 la gaddar sampnar

  • @dsouzajoseph1068
    @dsouzajoseph1068 Рік тому +5

    Uddhav Balasaheb Thakre.... Udand Aaushya labho... Aai jagdamba cha Ashirvaad aahe tumhala ... Love 💞 you ... And God Bless You 🙏.. Happy Birthday...

  • @jeetghatge4242
    @jeetghatge4242 Рік тому +1

    गद्दार ना 24 ला शुभेच्छा देतो आम्ही बरोबर...
    जय महाराष्ट्र जय ठाकरे..

  • @satyawanjadhav-le2il
    @satyawanjadhav-le2il 3 місяці тому +1

    अभिनंदन वैभव साहेब🎉

  • @rakeshkoli8934
    @rakeshkoli8934 Місяць тому +1

    भरत शेठ गोगावले हॆ रायगड चे टायगर आहेत 🐯❤💪🏻

  • @nishikantpatil3177
    @nishikantpatil3177 Рік тому +4

    तोवर त्यांना फोन आला 😂😂

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 Рік тому +18

    उद्धव ठाकरे😅😮😢😂

  • @ranjitpatil5993
    @ranjitpatil5993 Рік тому +3

    your ग्रेट स्पीच वैभव जी ❤️❤️

  • @ratnasinhrajeghatge778
    @ratnasinhrajeghatge778 Рік тому +1

    रायगडावर गाजर भेटल मंत्रिपद दुरेच घेऊन गेले..

  • @surendramaske5421
    @surendramaske5421 Рік тому +1

    मंत्री पदाची ईच्छा पुर्ण करा,जनतेचीकामे जाऊदे गोगावले

  • @yogeshharak4733
    @yogeshharak4733 Рік тому +1

    मानल वैभव नाईक साहेब तुम्हीं एक सच्चे शिव सैनिक आहात उद्धव ठाकरे याच स्वाभिमानी राजकारणी आहेत आणि पवाराच राजाकारण सधी साधु आहे आणि महाराष्ट्रातील जनता पवाराच राजाकारण चांगल ओळखते हा फरक ठाकरे आणि पवार मध्ये आहे पवारांचा पक्ष हा सत्ते शिवाय राहु शकत नाही आणि ठाकरे कधी सत्तेला भीक घालत नाही

  • @parmeshwarshinde1182
    @parmeshwarshinde1182 Рік тому +2

    भरत गोगावले इथून पुढे रेशन दुकानातील तांदूळ खवा जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे जिंदाबाद ❤ शिवसेना जिंदाबाद ❤❤❤

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 Рік тому +2

    साहेब, जय महाराष्ट्र
    नक्कीच सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब. हे साहेबच आहेत.गद्दार हे गद्दारच.भोगणारच. फक्त मशाल

  • @Kismat.6
    @Kismat.6 Рік тому +2

    एकच 🚩🚩 साहेब🚩🚩 उध्दव साहेब 🚩🚩शिवसेना🚩🚩 उध्दव 🚩🚩बाळासाहेब 🚩🚩ठाकरे 🚩🚩झिंदाबाद

  • @nareshsahare5437
    @nareshsahare5437 Рік тому +4

    तमाम महाराष्टाचा बेरोजगार युवकाना व माझा मायबाप जनतेला माझे नम्र निवेदन आहे की या राजकारनी लोकाना आपन सर्व मिळून धडा शिकाऊ

  • @balasahebshinde7473
    @balasahebshinde7473 Рік тому +4

    जय महाराष्ट्र

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 Рік тому +1

    Vaibhav साहेब तुम्ही असेच geat आहेत शेवट पर्यंत उध्दव ठाकरे यांच्या सोबत रहा ,, जय महाराष्ट्र

  • @vinodsurve4177
    @vinodsurve4177 Рік тому

    कोकण नाही तर महाराष्ट्रातील भविष्यातील वैभव शिवसेनेचे आमदार मानाचा जय महाराष्ट्र

  • @ravindrashinde451
    @ravindrashinde451 Рік тому +1

    तुम्हाला एवढय़ा मोठ्या पदावर् बसवल खर पन अबरू आमची जात होती
    तुमच विधान ऐकून घांम फ़ुटला आम्हाला
    तुमचा मतदार 😅

  • @sudhirbadave5666
    @sudhirbadave5666 Рік тому +2

    ❤ only udhav thakare Saheb.

  • @kingmaratha7875
    @kingmaratha7875 Рік тому +3

    Gogwale 😮 lay ahanakari zhalay..... Udhav saheb Happy Birthday.. 💐

  • @chatanbhavsar1102
    @chatanbhavsar1102 Рік тому

    हिंदुस्थान हिंदू शिवसेना श्री उद्धवजी ठाकरे

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 Рік тому +1

    उद्धव साहेब भरत गोगावलेंसारखे १०० नेते तयार करतील ❤ उद्धव साहेबांसारखे नेतृत्व संपुर्ण देशात नाही.

  • @shrisamarathcommunication1932
    @shrisamarathcommunication1932 Рік тому +4

    Happy Birthday Uddhav Saheb Thackeray.
    Only Uddhav Saheb Thackeray.
    Only Shivsena UBT.

  • @RS03315
    @RS03315 Рік тому +2

    Happy Birthday Uddhav Balasaheb Thakre ji
    aap One Man Army ho Ham Aapke Sath Hain

  • @dattatraysutar7989
    @dattatraysutar7989 Рік тому

    स्वतःच चांगलं होईना आणि निघालेत जनतेचं भलं करायला.

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Рік тому

    वैभव दादा नाईक शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली फार मोठें होणार आहे, शिवसेनेचा 🐯 आहे

  • @pralhadkahandal8929
    @pralhadkahandal8929 Рік тому +1

    हार्दिक अभिनंदन साहेब

  • @aarykale7357
    @aarykale7357 Рік тому +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @rchandane4978
    @rchandane4978 Рік тому +2

    Jai Maharashtra saheb amhi ahot sobat

  • @SachinMandavkar-qv3yj
    @SachinMandavkar-qv3yj Рік тому +6

    Uddhavji saheb

  • @jaihind421
    @jaihind421 Рік тому +1

    वडापाव शेणक्यांची अवस्था अशी झाली आहे की सहन होत नाही आणि बोंब पण मारता येईना ...
    अजूनही या सगळ्या मुंगेरीलालांना वाटतंय की उध्वस्तराव ठाकरे पुन्हा एकदा सत्तेत येतील आणि मुख्यमंत्री होतील ..
    😂😂😂😂😂😂

  • @Khandeshidhamaal-qi8ch
    @Khandeshidhamaal-qi8ch Рік тому

    पहा किती निर्लज्ज झालीय नेते मंडळी 😡😠

  • @giteshbhoir7275
    @giteshbhoir7275 Рік тому +1

    माजी शिवसैनिक गोगावले 😅 एक नंबर अभिजित sir❤

  • @kishorkbandgar3719
    @kishorkbandgar3719 Рік тому +1

    गोगावले या आधी तुम्हाला कोण ओळंखत होत का

  • @ganeshMmore1610
    @ganeshMmore1610 Рік тому +1

    1 no. Vaibhav Sir 👌👍🙏🚩🚩

  • @dharmeshpalkar8689
    @dharmeshpalkar8689 Рік тому

    Barobar Himmat Nahi

  • @shantanupatil9986
    @shantanupatil9986 Рік тому +22

    Gogoleeeee😂

  • @ParmeshwarBinwade-le1hq
    @ParmeshwarBinwade-le1hq Рік тому +3

    Wish You happy birthday UBT Sir

  • @shaikhayaj7665
    @shaikhayaj7665 Рік тому

    Only Uddhav Thakare Saheb 🔥🔥🔥🔥