सर नमस्कार १३ सदस्य संख्या आहे आमच्या ग्रामपंचायत ची परंतु एका सदस्याने गेले एक वर्षापूर्वी राजीनामा दिलेला आहे ती जागा रिक्त आहे सध्या 12 सदस्य कार्यरत आहेत अविश्वास ठराव आणण्यासाठी किती सदस्यांची गरज आहे आठ सदस्य अविश्वास ठराव आणू शकतात का
महिला सरपंच पदासाठी शिक्षणाची गरज आहे का. तसं शासन निर्णय आहे का.कारण आमच्या गावात दोन वर्षासाठी सरपंच निवड करण्यात येणार आहे . निवडून आली आई आणि कारभार करतो मुलगा दडपशाही व दंडेलशाही चे लोक आहेत. त्यासाठी मी काही अर्ज करू इच्छितो .त्यासाठी कुठे आणि कसा करावा .मला तुमचा मार्गदर्शन हवा.
आम्हाला मासिक मिटिंगमध्ये बोलवलं जातं पण काय कामे चालू आहेत किंवा किती निधी आला आहे ते आम्हाला सरपंच किंवा उपसरपंच कळू देत नाहीत तर काय करावे आणि आम्हाला म्हणजे सदस्यांना मासिक मिटिंग ला काय बोलायला पाहिजे जेणेकरून हे सर्व आम्हाला माहीत होईल आणि ते विचारण्याचा आम्हाला हक्क आहे का ते प्लीज सांगा
अनुसूचित जातीच्या सरपंचा विरुद्धअनुसूचित जातीच्या सरपंचाअनुसूचित जातीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाला तर त्यांना पुन्हा सरपंच होता येते का अनुसूचित जातीचा एकच सदस्य आहे
Sar 3shdshani sarpanch banwal aahe tar mag utraycha aahe tar mag kay karycha 0
Sir tumhi he june sangt ahe ase mala vaate navin sudharit 2021 nusar 3/4 सदस्य lagtat bahutek...
ओक
सर जर त्या विशेष सभेला सरपंच हजर राहु शकला नाही तर काय होईल
सर आमच्या ग्रामपंचायत मध्ये आम्ही विरोधी सदस्य 5 व सत्ताधारी सरपंच मिळुन 5 आहेत तर सरपंच विरुद्ध अविश्वास ठराव आणता येईल काय
सर गावातील सरपंचांनी आणी त्याच्या साथीदारांनी आम्हाला दारू पिऊन जबर मारहाण केली आता जीवे मारायची धमकी दिली आहे काय करावे सर
सर नमस्कार १३ सदस्य संख्या आहे आमच्या ग्रामपंचायत ची परंतु एका सदस्याने गेले एक वर्षापूर्वी राजीनामा दिलेला आहे ती जागा रिक्त आहे सध्या 12 सदस्य कार्यरत आहेत अविश्वास ठराव आणण्यासाठी किती सदस्यांची गरज आहे आठ सदस्य अविश्वास ठराव आणू शकतात का
राजीनामा दिल्यावर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पुन्हा अर्ज करता येतो का
Sir sarpanch samp Karu shsktat ka
अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यावर रिक्त झालेल्या पदासाठी पद गेलेल्या व्यक्तीला पुन्हा त्याच पदासाठी निवडणुक लढता येते का?
महिला सरपंच पदासाठी शिक्षणाची गरज आहे का. तसं शासन निर्णय आहे का.कारण आमच्या गावात दोन वर्षासाठी सरपंच निवड करण्यात येणार आहे . निवडून आली आई आणि कारभार करतो मुलगा दडपशाही व दंडेलशाही चे लोक आहेत. त्यासाठी मी काही अर्ज करू इच्छितो .त्यासाठी कुठे आणि कसा करावा .मला तुमचा मार्गदर्शन हवा.
जर सर महिला सरपंच असेल काही लोक विनाकारण विडिओ व अफवा पसरवून बदनामी करतात या बद्दल माहिती द्यावी
सर आमच्या. गावाच्या garm पंचायत चे नावच नाही . आमच्या गावातील ग्राम पंचायतिला ...😮 काय करू शकतो 😮. सर सांगा
व्हाट्सअप 9881907304
9 ची बॉडी असेल तर किती सदस्य लागतील सर
व्हाट्सअप 9881907304
कळले का किती लागतात ते
5 असतात
नमस्कार सर ग्रामपंचायत मध्ये गणपती बसवता येतो काय
व्हाट्सअप 9881907304
आमच्या घराची घरपटिदुपटघेतात घरासमोरिल जागाववापरू देत नाहि शेजारियावर हरकत घेतात सरपंचाकडे तक्रार करून ही ते मध्य स्ती करत नाही काय करावे
व्हाट्सअप 9881907304
फोन नंबर सांगा
13+1chi badyi ahe
व्हाट्सअप 9881907304
आम्हाला मासिक मिटिंगमध्ये बोलवलं जातं पण काय कामे चालू आहेत किंवा किती निधी आला आहे ते आम्हाला सरपंच किंवा उपसरपंच कळू देत नाहीत तर काय करावे आणि आम्हाला म्हणजे सदस्यांना मासिक मिटिंग ला काय बोलायला पाहिजे जेणेकरून हे सर्व आम्हाला माहीत होईल आणि ते विचारण्याचा आम्हाला हक्क आहे का ते प्लीज सांगा
व्हाट्सअप 9881907304
Lll
मासिक मिटिंग मधे Cash Book वाचण्यासाठी ची मागणी करा.
अनुसूचित जातीच्या सरपंचा विरुद्धअनुसूचित जातीच्या सरपंचाअनुसूचित जातीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाला तर त्यांना पुन्हा सरपंच होता येते का अनुसूचित जातीचा एकच सदस्य आहे
व्हाट्सअप 9881907304
सर जर सरपंचाची काहीही चुक नसून जर सदस्या नी त्या महिला सरपंचावर अविश्वास टाकला आहे@@advocategokulkadam4868