Advocate Gokul Kadam
Advocate Gokul Kadam
  • 861
  • 2 742 676
ग्रामपंचायत निवडणूक? #ग्रामपंचायतनिवडणूक #सदस्यअपात्रता #ग्रामपंचायत #सरपंच #grampanchayatnivadnuk
ॲडव्होकेट - गोकुळ कदम
पत्ता - वारजे माळवाडी ता. हवेली जि. पुणे ४११०५८
Email - advgokulkadam@gmail.com
व्हाट्सअप नंबर 9881907304
------------×----------------×---------------×---------------
कार्य क्षेत्र - करार/दस्त नोंदणी, दिवाणी व महसूल
न्यायालय केस...
{ग्राहक, कामगार, कौटुंबिक, फौजदारी इ. कोर्ट केस}
-------------×----------------×---------------×---------------
सल्ला शुल्क - @ कागदपत्रे न तपासता (तोंडी) -
रू. १०००/- (१० ते १५ मिनिटे)
@ कागदपत्रे तपासून - कागदपत्रे व
कामाच्या स्वरूपानुसार शुल्क
नोट - फोन वरून किंवा प्रत्यक्ष भेटून सल्ला मिळेल.
--------------×---------------×---------------×---------------
Advocate - Gokul Kadam
Education - B.A., B.Ed, M.A., M.Phil, LLB
Address. - Waraje Malwadi Tq. Haveli Dist.
Pune 411058
Email - advgokulkadam@gmail.com
WhatsApp No. 9881907304
--------------×---------------×---------------×---------------
Work Area - Agreement/Documents
Registration, Civil & Revenue
Court Cases
[Consumer, Labour, Family,
Criminal etc. Court Cases]
--------------×---------------×---------------×---------------
Consultation Charges -
@ Without Documents Check
[Oral] -
Rs. 1000/- [10 to 15 Minutes]
@ By Checking Documents -
Depend on Documents & Work
Note - On phone call Or Face to Face Advice
will Provide
--------------×---------------×---------------×---------------
Subscribe UA-cam Channel -
ua-cam.com/channels/kKATm0mnHP1nIudqTW9Lhg.html
Follow on Facebook -
gokul.kadam.338
Chat on WhatsApp -
api.whatsapp.com/send?phone=919881907304
Follow on Instagram -
pCAGQNItly6S/?igshid=eg5wbh6qr2xj
Follow on Twitter -
AdvGokulKadam1?s=09
---------------×---------------×----------------×--------------
कदम रिअल्टर्स - वारजे, पुणे -
व्हाट्सअप नंबर 8637703478 - नवीन/जुना फ्लॅट, शाॅप, बंगलो, रो-हाऊस, फार्म हाऊस, तसेच प्लाॅट, जमीन इ. खरेदी-विक्री व्यवहार...
कार्य क्षेत्र - शिवणे, वारजे, बावधान, कर्वेनगर, कोथरूड, धायरी, नर्हे, कात्रज, खडकवासला आणि हवेली, मुळशी, भोर तालुका
--------------×----------------×-----------------×-------------
इंग्रजी भाषा समजणे/बोलणे/लिहिणे/वाचणे येत नाही? मग जाॅईन करा...
सचिन स्पोकन इंग्लिश क्लासेस - वारजे, पुणे -
व्हाट्सअप नंबर 9075833180 - स्पोकन इंग्लिश - ऑनलाईन & ऑफलाईन बेसिक ते अँडव्हान्स कोर्सेस... सिनिअर, ज्युनिअर, housewife, professional etc.
Переглядів: 53

Відео

टिडीआर कसे काम करते? #TDR #TDRManaje #टीडीआरम्हणजे #बांधकाम #जमीन #एफएसआय #fsi #construction #plot
Переглядів 669 годин тому
ॲडव्होकेट - गोकुळ कदम पत्ता - वारजे माळवाडी ता. हवेली जि. पुणे ४११०५८ Email - advgokulkadam@gmail.com व्हाट्सअप नंबर 9881907304 × × × कार्य क्षेत्र - करार/दस्त नोंदणी, दिवाणी व महसूल न्यायालय केस... {ग्राहक, कामगार, कौटुंबिक, फौजदारी इ. कोर्ट केस} × × × सल्ला शुल्क - @ कागदपत्रे न तपासता (तोंडी) - रू. १०००/- (१० ते १५ मिनिटे) @ कागदपत्रे तपासून - कागदपत्रे व कामाच्या स्वरूपानुसार शुल्क नोट - फो...
टिडीआर म्हणजे? #TDR #TDRManaje #टीडीआरम्हणजे #बांधकाम #प्लॉट #जमीन #एफएसआय #fsi #construction #plot
Переглядів 10821 годину тому
ॲडव्होकेट - गोकुळ कदम पत्ता - वारजे माळवाडी ता. हवेली जि. पुणे ४११०५८ Email - advgokulkadam@gmail.com व्हाट्सअप नंबर 9881907304 × × × कार्य क्षेत्र - करार/दस्त नोंदणी, दिवाणी व महसूल न्यायालय केस... {ग्राहक, कामगार, कौटुंबिक, फौजदारी इ. कोर्ट केस} × × × सल्ला शुल्क - @ कागदपत्रे न तपासता (तोंडी) - रू. १०००/- (१० ते १५ मिनिटे) @ कागदपत्रे तपासून - कागदपत्रे व कामाच्या स्वरूपानुसार शुल्क नोट - फो...
विकसन कराराचे फायदे? #विकासकरार #डेव्हलपमेंटएग्रीमेंट #developmentagreement #vikaskarar #land #plot
Переглядів 8214 днів тому
ॲडव्होकेट - गोकुळ कदम पत्ता - वारजे माळवाडी ता. हवेली जि. पुणे ४११०५८ Email - advgokulkadam@gmail.com व्हाट्सअप नंबर 9881907304 × × × कार्य क्षेत्र - करार/दस्त नोंदणी, दिवाणी व महसूल न्यायालय केस... {ग्राहक, कामगार, कौटुंबिक, फौजदारी इ. कोर्ट केस} × × × सल्ला शुल्क - @ कागदपत्रे न तपासता (तोंडी) - रू. १०००/- (१० ते १५ मिनिटे) @ कागदपत्रे तपासून - कागदपत्रे व कामाच्या स्वरूपानुसार शुल्क नोट - फो...
विकसन कराराने विकसित मालमत्ता विक्री? #विकासकरार #developmentagreement #vikaskarar #DAPA #plot #land
Переглядів 10714 днів тому
विकसन कराराने विकसित मालमत्ता विक्री? #विकासकरार #developmentagreement #vikaskarar #DAPA #plot #land
विकसन करार? #विकासकरार #डेव्हलपमेंटएग्रीमेंट #developmentagreement #vikaskarar #land #plot #jv #DAPA
Переглядів 8121 день тому
विकसन करार? #विकासकरार #डेव्हलपमेंटएग्रीमेंट #developmentagreement #vikaskarar #land #plot #jv #DAPA
विकसन करार म्हणजे? #विकासकरार #डेव्हलपमेंटएग्रीमेंट #developmentagreement #vikaskarar #land #plot
Переглядів 157Місяць тому
विकसन करार म्हणजे? #विकासकरार #डेव्हलपमेंटएग्रीमेंट #developmentagreement #vikaskarar #land #plot
बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्यास? #प्लॉट #जमीन #property #plot #constructionpermission #construction
Переглядів 227Місяць тому
बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्यास? #प्लॉट #जमीन #property #plot #constructionpermission #construction
घर बांधकामाचे नियम? #बांधकाम#प्लॉट#जमीन #Bandhkamparwangi #construction#plot #constructionpermission
Переглядів 240Місяць тому
घर बांधकामाचे नियम? #बांधकाम#प्लॉट#जमीन #Bandhkamparwangi #construction#plot #constructionpermission
एफ एस आय म्हणजे? #चटईक्षेत्र #बिल्टअप #FSI #TDR #plot #land #property #rera #propertyvalue #jamin
Переглядів 108Місяць тому
एफ एस आय म्हणजे? #चटईक्षेत्र #बिल्टअप #FSI #TDR #plot #land #property #rera #propertyvalue #jamin
बांधकाम परवानगी न घेतल्यास? #प्लॉट #जमीन #Rera #property #plot #constructionpermission #construction
Переглядів 243Місяць тому
बांधकाम परवानगी न घेतल्यास? #प्लॉट #जमीन #Rera #property #plot #constructionpermission #construction
बांधकाम मंजुरी? #रेराप्रॉपर्टी #फ्लॅट #प्लॉट #जमीन #Rera #Reraproperty #plot #constructionpermission
Переглядів 143Місяць тому
बांधकाम मंजुरी? #रेराप्रॉपर्टी #फ्लॅट #प्लॉट #जमीन #Rera #Reraproperty #plot #constructionpermission
प्रॉपर्टी खरेदीदारांचे रेरा अंतर्गत हक्क? #रेराप्रॉपर्टी #फ्लॅट #प्लॉट #जमीन #Rera#Reraproperty#plot
Переглядів 107Місяць тому
प्रॉपर्टी खरेदीदारांचे रेरा अंतर्गत हक्क? #रेराप्रॉपर्टी #फ्लॅट #प्लॉट #जमीन #Rera#Reraproperty#plot
प्रॉपर्टीची किंमत कशी ठरते? #चटईक्षेत्र #बिल्टअप #FSI #TDR #plot #land #property #rera#propertyvalue
Переглядів 1502 місяці тому
प्रॉपर्टीची किंमत कशी ठरते? #चटईक्षेत्र #बिल्टअप #FSI #TDR #plot #land #property #rera#propertyvalue
प्रॉपर्टी घेताना असे समजून घ्या क्षेत्र? #चटईक्षेत्र #बिल्टअप #FSI #TDR #plot #land #property #rera
Переглядів 2082 місяці тому
प्रॉपर्टी घेताना असे समजून घ्या क्षेत्र? #चटईक्षेत्र #बिल्टअप #FSI #TDR #plot #land #property #rera
रिअल इस्टेट एजंटला रेरा नोंदणीचे फायदे? #रेराप्रॉपर्टी #फ्लॅट #प्लॉट #जमीन #Rera #Reraproperty #plot
Переглядів 1772 місяці тому
रिअल इस्टेट एजंटला रेरा नोंदणीचे फायदे? #रेराप्रॉपर्टी #फ्लॅट #प्लॉट #जमीन #Rera #Reraproperty #plot
प्रकल्पांना रेरा नोंदणीची आवश्यकता? #रेराप्रॉपर्टी #फ्लॅट #प्लॉट #जमीन #रेरा #Rera#Reraproperty#plot
Переглядів 962 місяці тому
प्रकल्पांना रेरा नोंदणीची आवश्यकता? #रेराप्रॉपर्टी #फ्लॅट #प्लॉट #जमीन #रेरा #Rera#Reraproperty#plot
रेरा प्रॉपर्टी खरेदीचे फायदे? #रेराप्रॉपर्टी#फ्लॅट#प्लॉट#जमीन #रेरा #Rera #Reraproperty #Reraproject
Переглядів 853 місяці тому
रेरा प्रॉपर्टी खरेदीचे फायदे? #रेराप्रॉपर्टी#फ्लॅट#प्लॉट#जमीन #रेरा #Rera #Reraproperty #Reraproject
रेरा प्रॉपर्टी टोकन मनी रिफंड? #रेराप्रॉपर्टी#फ्लॅट#प्लॉट#जमीन #रेरा #Rera #Reraproperty#Reraproject
Переглядів 603 місяці тому
रेरा प्रॉपर्टी टोकन मनी रिफंड? #रेराप्रॉपर्टी#फ्लॅट#प्लॉट#जमीन #रेरा #Rera #Reraproperty#Reraproject
रेरा नोंदणीकृत प्रॉपर्टी म्हणजे? #रेराप्रॉपर्टी #फ्लॅट #प्लॉट #जमीन #रेरा #Rera #Reraproperty #plot
Переглядів 1243 місяці тому
रेरा नोंदणीकृत प्रॉपर्टी म्हणजे? #रेराप्रॉपर्टी #फ्लॅट #प्लॉट #जमीन #रेरा #Rera #Reraproperty #plot
रेरा कायद्या अंतर्गत दंड? #रेराप्रॉपर्टी #फ्लॅट #प्लॉट #जमीन #रेरा #Rera #Reraproperty #Reraproject
Переглядів 813 місяці тому
रेरा कायद्या अंतर्गत दंड? #रेराप्रॉपर्टी #फ्लॅट #प्लॉट #जमीन #रेरा #Rera #Reraproperty #Reraproject
रेरा कायद्या अंतर्गत तक्रार? #रेराप्रॉपर्टी#फ्लॅट#प्लॉट#जमीन #रेरा #Rera #Reraproperty #Reraproject
Переглядів 743 місяці тому
रेरा कायद्या अंतर्गत तक्रार? #रेराप्रॉपर्टी#फ्लॅट#प्लॉट#जमीन #रेरा #Rera #Reraproperty #Reraproject
प्रॉपर्टी खरेदीदारांच्या हिताचे रक्षण? #रेराप्रॉपर्टी #फ्लॅट #प्लॉट #जमीन #रेरा #Rera #Reraproperty
Переглядів 963 місяці тому
प्रॉपर्टी खरेदीदारांच्या हिताचे रक्षण? #रेराप्रॉपर्टी #फ्लॅट #प्लॉट #जमीन #रेरा #Rera #Reraproperty
फ्लॅट धारकांच्या हक्काचे संरक्षण? #रेराप्रॉपर्टी #फ्लॅट #प्लॉट #जमीन #रेरा #Rera #Reraconstruction
Переглядів 823 місяці тому
फ्लॅट धारकांच्या हक्काचे संरक्षण? #रेराप्रॉपर्टी #फ्लॅट #प्लॉट #जमीन #रेरा #Rera #Reraconstruction
जमीन एन.ए.साठी सुधारणा? #एनएजमीन #अकृषिकजमीन #एनए #एनएपरवानगी #एनएवापर #NAPlot #NAPermission #naland
Переглядів 6704 місяці тому
जमीन एन.ए.साठी सुधारणा? #एनएजमीन #अकृषिकजमीन #एनए #एनएपरवानगी #एनएवापर #NAPlot #NAPermission #naland
एन.ए.परवानगी देण्याचे अधिकार? #एनएजमीन #अकृषिकजमीन #एनए #एनएपरवानगी #एनएवापर #NA#NAPlot#NAPermission
Переглядів 1924 місяці тому
एन.ए.परवानगी देण्याचे अधिकार? #एनएजमीन #अकृषिकजमीन #एनए #एनएपरवानगी #एनएवापर #NA#NAPlot#NAPermission
जमीन एन.ए.करण्यासाठी खर्च? #एनएजमीन #अकृषिकजमीन #एनएपरवानगी #एनएवापर #NA#NALand#NAPlot#NAPermission
Переглядів 4174 місяці тому
जमीन एन.ए.करण्यासाठी खर्च? #एनएजमीन #अकृषिकजमीन #एनएपरवानगी #एनएवापर #NA#NALand#NAPlot#NAPermission
शेतजमिनीवर घर बांधणे? #एनएजमीन #अकृषिकजमीन #एनए #एनएपरवानगी #एनएवापर #NA#NALand #NAPlot#NAPermission
Переглядів 3734 місяці тому
शेतजमिनीवर घर बांधणे? #एनएजमीन #अकृषिकजमीन #एनए #एनएपरवानगी #एनएवापर #NA#NALand #NAPlot#NAPermission
एन.ए.जमिनीचे महत्त्व? #एनएजमीन #अकृषिकजमीन #एनए #एनएपरवानगी #एनएवापर #NA#NALand #NAPlot#NAPermission
Переглядів 1994 місяці тому
एन.ए.जमिनीचे महत्त्व? #एनएजमीन #अकृषिकजमीन #एनए #एनएपरवानगी #एनएवापर #NA#NALand #NAPlot#NAPermission
एन.ए.प्लॉट म्हणजे? #एनएजमीन #अकृषिकजमीन #एनए #एनएपरवानगी #एनएवापर #NA #NALand #NAPlot #NAPermission
Переглядів 2434 місяці тому
एन.ए.प्लॉट म्हणजे? #एनएजमीन #अकृषिकजमीन #एनए #एनएपरवानगी #एनएवापर #NA #NALand #NAPlot #NAPermission

КОМЕНТАРІ

  • @RenukaBhosale-s7n
    @RenukaBhosale-s7n День тому

    Virus praman Patra dusra virus praman Patra

  • @RenukaBhosale-s7n
    @RenukaBhosale-s7n День тому

    Pahle vyakti lavaris praman Patra betla hai Tera

  • @dadapatil4286
    @dadapatil4286 День тому

    Ajun society registration zale nasel tar.

  • @krishna_raj9331
    @krishna_raj9331 День тому

    सातबारा गट नंबर वर प्लॉट नंबर प्रमाणे प्रत्येकाची नावे लागली असतील पण भूमि अभिलेख ला नकाशा लागलेला नसेल तर अशा प्लॉट ची विक्री करता येते का..??

  • @rpshaikh
    @rpshaikh 2 дні тому

    जाणून बुजून समन्स घेत नसेल तर काय करावे

  • @SwananandDhaytadak
    @SwananandDhaytadak 3 дні тому

    Gavthan jaga 1985 la milali ahe sar nal patti ahe pan navachi kasi karavi please tell me.

  • @HeaveninEarth96
    @HeaveninEarth96 3 дні тому

    सर सामाईक क्षेत्रातील जमीन धरनात गेली , तर वारिस असलेल्या व्याक्तीला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मीळते का? प्लिज रिप्लाय🙏🙏

  • @prasannawalke3283
    @prasannawalke3283 4 дні тому

    छान

  • @SunitaDiwane
    @SunitaDiwane 4 дні тому

    माझा नवरा वारला आहे माझे नाव लावायचे आहे तरकायकरावेलागेल

  • @balakrishnaghorpade465
    @balakrishnaghorpade465 5 днів тому

    गावातील जागे बद्दल माहिती मिळावी

  • @prasannawalke3283
    @prasannawalke3283 7 днів тому

    गाव नमुना 1 कुठे मिळेल

  • @reshmajangle249
    @reshmajangle249 7 днів тому

    Sir maza mistar anchi shudha maza nande नवऱ्याने फसवणूक करून रूम बद्धल संमन हक्क मनून १ नोटरी बनवून त्यांची स ही घेतली आहे तर काय करता येत. नंदे च नवरा माझा नवऱ्याला फसवत आहे.

  • @AnitaMali-n9f
    @AnitaMali-n9f 7 днів тому

    टेलिग्राम वर माहिती मिळू शकते का

  • @AnitaMali-n9f
    @AnitaMali-n9f 7 днів тому

    सर टेलीग्राम आहे का तुमचं

  • @AnitaMali-n9f
    @AnitaMali-n9f 7 днів тому

    hi

  • @rameshchavan1631
    @rameshchavan1631 7 днів тому

    तुमचे ऑफिस कुठे आहे

  • @asharathod7836
    @asharathod7836 8 днів тому

    Sir tumhi call receive krt nhi

  • @balabhaupandit6241
    @balabhaupandit6241 9 днів тому

    नमस्कार सर, 1990 पासून गायरान धारक जमीन कसत आहेत गावात कुठलाही वाद नाही शासन प्रशासनाला वेळोवेळी निवेदने, मोर्चे, तलाठी यांच्या मार्फत सर्वे झालेले आहेत तर गायरान जमीन नावावर सातबारा करण्यासाठी काय प्रवधान आहे ते कळवावे 🙏 व गायरान जमीन नावची झालेली असेल 2.00 हेक्टर परंतु प्रत्येक्षात 1.00 हेक्टर असेल तर मोजणी अर्ज करू शकतो का?माहिती द्यावी 🙏

  • @TusharShinde-xt1zx
    @TusharShinde-xt1zx 9 днів тому

    Fee kiti ahe

  • @KirtishahiVarsha
    @KirtishahiVarsha 9 днів тому

    Jr pati berojgaar asel tr

  • @naguhude9784
    @naguhude9784 10 днів тому

    सर 2006ला वाटणी झाली होती तर चुलता मरण पावल्या नंतर 7/8वर्ष काही नव्हतं नंतर चुलत त्या चे मुलं रोवलेले खुटी उपसू न आम्ही नसताना दुसरेच ठी कानी रोवतात सर तिचावर उपाय सांगा सर

  • @shivajithorat4209
    @shivajithorat4209 12 днів тому

    मुलगी, वयान 20 वर्षे पूर्ण झाली, तरी पोटगी कशी बंद करण्याचा सल्ला सांगा

  • @shivamgudekar526
    @shivamgudekar526 12 днів тому

    Chan 👌👌👌👌

  • @prakashkawade5938
    @prakashkawade5938 16 днів тому

    छान माहिती दिली साहेब लायन्स आय हॉस्पिटल बाबत तक्रार करता येते का?

  • @bharatijoshi4942
    @bharatijoshi4942 18 днів тому

    जमीनदार कडून कर्ज वसूल करतात का कर्ज घेणारा मेला तर

  • @bharatijoshi4942
    @bharatijoshi4942 18 днів тому

    कर्ज घेणारा मेला तर कसे वसूल करतील

  • @AshokPawar-el3ne
    @AshokPawar-el3ne 19 днів тому

    फारच छान माहिती आहे, मला भेट घ्यायची आहे.

  • @krushnaundare3802
    @krushnaundare3802 20 днів тому

    जर पत्नी ला मुलं नसेल तर पोटगी किती लागू शकेल

  • @user-xc6ev1zp1c
    @user-xc6ev1zp1c 23 дні тому

    Very true

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 24 дні тому

    थकीत कर्ज दाम दुप्पट वसुली करावी असे कायदे त आहे काय सर

  • @nileshgotpagar6204
    @nileshgotpagar6204 28 днів тому

    गुड माईन्ड सर

  • @dhammpal4710
    @dhammpal4710 29 днів тому

    अर्धी शेती पाण्यात गेलीं आणी लिहिल्या गेली संपुर्ण त्यासाठीं काय करावे.

  • @aaradhyachavan4886
    @aaradhyachavan4886 Місяць тому

    सर नमस्कार १३ सदस्य संख्या आहे आमच्या ग्रामपंचायत ची परंतु एका सदस्याने गेले एक वर्षापूर्वी राजीनामा दिलेला आहे ती जागा रिक्त आहे सध्या 12 सदस्य कार्यरत आहेत अविश्वास ठराव आणण्यासाठी किती सदस्यांची गरज आहे आठ सदस्य अविश्वास ठराव आणू शकतात का

  • @gopalhegade9927
    @gopalhegade9927 Місяць тому

    गावठाण सर्वे झाला होता त्या मध्ये जागेची चुकीची नोंद झाली आहे व ते दुरस्त करण्यासाठी जिल्ह्याला पाठवले आहे तरी किती दिवसाचा कालावधी लागेल

  • @pradoshdhumal
    @pradoshdhumal Місяць тому

    PMRDA कडून रहिवासी बांधकामासाठी जमीन NA करत असताना जमिनीला जोडणारा मुख्य रस्ता किती मीटरचा असावा लागतो?

  • @akashtambat5341
    @akashtambat5341 Місяць тому

    Sir खाते फोड झालेली नस्ताना आमच्या काका ने त्याच्या वट्याला भविष्यात येणारा हिस्सा परक्या व्यक्तिला विकला आहे. आजुन वाटण्या झाल्या निहीत तर ती परकी व्यक्ति आमच्या घरावर हक्क किंवा संसाधनाचा उपभोग घेऊ शक्तो का ? ती परकी व्यक्ति दादागीर करत आहे.

  • @santoshdhatrak5361
    @santoshdhatrak5361 Місяць тому

    ९८५०१७४१०१

  • @Chiku943
    @Chiku943 Місяць тому

    पोटगी..संबधी...काही नियम change करण्याची गरज आहे.. पोटगी..ही पत्नी चे उत्पन्न>= पतीचे उत्पन्न असे असेल..तर 0 पोटगी... दोन मुले असतील तर एक मुलगा पत्नी ..एक पती कडे असावा.. पत्नी ल. कुठल्याही situation mdhye 5000 रुपये पेक्षा जास्त पोटगी मिळू नये..भले पतीचे उत्पन्न 2 लाख असू द्या. .कारण पत्नी ना पतीसोबत राहायचे नहीं .पण त्याचे पैसे पाहिजे.....पती पत्नीला..पोटगी देत असेल तर..पत्नी ल माहेरी राहता येणार नहीं...पतीच्या घरी राहून ..तिथले काम करावे..minimum 4 hr..(.its should mandatory for pati.. patni both..)sali mahila वर्ग ने नाक मे दम कर रखा हैं ...पत्नी ल बॉयफ्रेंड असेल..तर तिला पोटगी मिळणार नाही... पत्नीने दुसरे लग्न केले तर पोटगी मिळणार नहीं...अँड सो on... कायद्यात change hvach..nhitr चांगली mans गुन्हेगार बनतील....लाजा वाटत नहीं महिला प्रवर्गला...पती बाहेर काम करतो. कुठेतरी एअरफोर्स.. एनडीए.. आर्मी.. नेव्ही other डिफेन्स..आणि...बायका बॉयफ्रेंड बरोबर mjja martat. .100 mdhun एकिवर खरच अन्याय होतो.पण त्या एकिसाठी..99 पुरुषावर अन्याय होत आहे..

  • @kharepravin4321
    @kharepravin4321 Місяць тому

    🎉

  • @jaiwantyadav2449
    @jaiwantyadav2449 Місяць тому

    Kahi charges aahet ka tumche

  • @mukundbhagat5622
    @mukundbhagat5622 Місяць тому

    NA संबंधी नवीन gr पाहिलात का आपण वकील साहेब

  • @vajeerbaig2510
    @vajeerbaig2510 Місяць тому

    पोलिस लोकांना कोठुन ही उचलून नेतात आणी पैसे खाण्यासाठी दोन दोन चार चार दिवस घेउन फिरतात आणि काही तडजोड झाली नाही तर ज्या दिवशी कोर्टात नेयचं त्या दिवशी अटक दाखवतात त्यांना काहिही कायदा सांगा ते एकत नाही आणि हा सगळा प्रकार कोर्टाला माहित नसतो

  • @एकमराठा-ध9झ
    @एकमराठा-ध9झ Місяць тому

    Mulshit bahutek jaga gav pudharyani hadap keli. Against Case ladta ka.

  • @Priyanka_mirashi_makeupartist
    @Priyanka_mirashi_makeupartist Місяць тому

    Chapter case mdhe jayla nahi bhetal tr kahi problem hoto ka

  • @nitinbagane8329
    @nitinbagane8329 Місяць тому

    सर आमच्या ग्रामपंचायत मध्ये आम्ही विरोधी सदस्य 5 व सत्ताधारी सरपंच मिळुन 5 आहेत तर सरपंच विरुद्ध अविश्वास ठराव आणता येईल काय

  • @umeshkhamitkar4304
    @umeshkhamitkar4304 Місяць тому

    Devoloper ने करार करून 20 वर्षे झाले पर्यंतो अजून जमीन devoloper केली नाही

  • @umeshkhamitkar4304
    @umeshkhamitkar4304 Місяць тому

    2004 चा जमिनीचा विकास करार आहे तो रद करता येणार का?

  • @DnyanuTayade-tj5po
    @DnyanuTayade-tj5po Місяць тому

    गावातील मुलांसाठी ग्राउंड साठी कसा अर्ज करावा

  • @babusheri8259
    @babusheri8259 Місяць тому

    पाटवकी

  • @babusheri8259
    @babusheri8259 Місяць тому

    नंबर