सर खूप महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप धन्यवाद 🙏. मोठी फी घेऊन कायदेविषयक सल्ला देणाऱ्यांनी सुद्धा हा मुद्दा सांगितल्याचे ऐकायला मिळणार नाही, एवढे महत्वाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🏻
हिस्से पडलेली परंतु वाटप न झालेली वडिलोपार्जित जमीन विकताना सहहिस्सेदारांची समंती घेणे आवश्यक आहे का ? अशी जमीन एखाद्या सहहिस्सेदाराचा मुलगा खरेदीखतात तो हिस्सा चतुरसीमा दर्शवून खरेदी करू शकतो का ?
Mazya navryane mla v mazya mulan a kahi n sangta vadiloparjit sampati sagli vikali tr sir mi ata kay kru shakte yat .....mla vikri zalya varti 7 mahinyane kalale v mazi mule ata khup lana mhanje 2 varshchacha 1 n 5 varshacha 1 tr mi kay kru
सर नमस्कार आमच्या वडीलाना बक्षीस पत्र जमीन मिळाली होती आणि ती जमीन वडीलांनी आम्हाला व आमच्य आईला माहीत नसताना कोणीतरी फसवून जमिन विकत घेतली आहे ती जमीन कर्नाटक मध्ये आहे वडीलंनी तेथून पैसे उसने घेतले होते सावकारा कडून त्यावेळी आम्ही 7 वर्षाचा होतो आमच्या वडीलांचे जमीनीचे कागदपत्र त्या सावकारा कडे होती तर त्याने आमची कोणतीही संमती न घेता वडीलांना फसवून ती जमीन त्याने स्वतःच्या नावावर केले आहे आम्ही महाराष्ट्रा . मध्ये राहतो माझे वडील पण मयत झले आहेत 😢 काय करायचे हे कळेना सर प्लिज मला माहिती मिळेळ का सर
सर माझ्या वडीलांनी वडीलोपारजित जमीन विकुण दुसरी जमीन घेतली व त्या वेळी आम्ही लाहन होतो त्या वेळी ति जमीन विकली होती आता वडील महणताता की हि जमीन मि विकत घेतली आहे काय करावे
Sir namaskar mala vyapar madhi motha loss jhala majhayvar karja ahe aani ghari did ekar jamin ahe aani 7,12 var 3 nave ahet tar mi aaplya hisayala yenari jamin ardha ekar viku sakato ka sangal bar ❤❤
आज्जीला माहेरकडून मिळालेली व आज्जीची खरेदीची प्रॉपर्टी वारसहक्काने वडिलांना मिळाली आहे तर अशी प्रॉपर्टी वडील परस्पर विक्री करू शकतात का तसेच एकट्या मुलाला बक्षीसपत्राने देऊ शकतात का.
सर सातबारा मध्ये भाऊ व बहिण दोन नांवे आहेत चुलत भावाला घर बांधण्यासाठी पैसे घेऊन पण बहिणीची परवांगी नाही ग्रामपंचायत 8 वर्ष घरपट्टी भरण आहे नांवावर जमीन होईल का व कसी
धन्यवाद सर... तुमचा व्हिडिओ बघुन आम्ही आमची वडिलोपार्जित जमीन विकायची ठरवली पण जे राईटर आहे ते म्हणतात तुम्हाला ईतर वारसांची परवानगी घ्यवी लागेल त्यांना आम्ही कारणही सांगितले मुलीच्या लग्नाकरिता पैश्यांची गरज असल्याने आम्हीं आमची वडिलोपार्जित जमीन विकत आहे पण ते लोक काही सहकार्य करत नाही.... तुम्ही सांगा सर आम्ही काय करावे....
सर आमच्या दिराने आईच्या नावाने असलेली शेती आईकडून खरेदी केली आहे अस खरेदी खत तयार केल. आणि इतर भावांना काहीच दिल नाही अशी फसवणूक करून त्याने ती शेती स्वतःच्या नावावर केली आहे. त्यासाठी काय करता येईल प्लीज सर तुम्ही यावर माहिती द्या.
वडिलोार्जित संपत्ती आहे आजोबांची... त्यांना चार मुले आहेत... त्या चार मुलांनी आपपसात तोंडी वाटणी पत्र केले आहे.२०१४ मधे आणि ७/१२ वेगळे झाले आहेत. पण माझी म्हणजे आजोबांचा नातू ची सहमती घेणे आवश्यक आहे का? प्लीज हेल्प मी सर.....
वडिलोपार्जित जमीन जर कोणी वारसांना विचारात न घेता, वारसांना न जुमानता विकत असेल तर वारसदार जमीन खरेदी करणाऱ्यास जमीन खरेदी करण्यापासून रोखू शकतात का? आणि कशा प्रकारे रोखू शकतात?
Sir, मी कुटूंब प्रमुख असून सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाची प्रत दाखवून व मुलीच्या लग्नासाठी ही जमीन विकत आहे असे सांगून सुद्धा नोंदणी अधिकारी इतर वारसाना नोंदणी ऑफिस मध्ये यावेच लागेल असे सांगून दस्त नोंदणी करण्यास नकार देत आहे. काय करावे?
@@advocatepramoddhokale is it necessary noc of the brother & sister. father gave me through stampped & registered will. The will made by maharashtra bank will department with their witness.I have electricity bill, municipality tax bill on my name.
नमस्कार सर माझ्या आजोबांनी त्यांच्या नातुला बक्षिसपत्र दिलं आहे ..पण फेर लावू नये म्हणून आजोबांच्या मुलींनी अर्ज दिला आहे sdm आणि तलाठी ल ...तर मग फेर होऊ शकतो का...आणि बक्षिसपत्र रद्द होऊ शकते का ...please sir सांगा 🙏🙏 आम्हा भावंडांचे वय खूप कमी आहे ...आम्हाला योग्य सल्ला भेटत नाही आहे
सर माझ्या सासूबाई चया नावाच घर विकल तयात45लाख मिळाले अस ऐखल सासुबाई नणंद दीर माझा नवरा 4वाटे होतील का मि मुलींच्या जनमपासुन माहेरी आहे फहिला मुलगा गेला मुलीसा तिच्या वडिलाचा हिसस मिळेल का
आमच्या आईने तोंडी आमची जमीन तुम्हाला विकतो म्हणून 2 लाख रुपये आणले आहेत हे पैसे घेताना काहीही लिहून दिलेले नाही तर आम्हाला जमीन विकायची नाही तर आम्हीही जमीन विकण्याला अडवू शकतो का आणि ते कसं
आमची वडिल़ोपार्जित जमिन,वारसांन ची परवानगी न घेता विकली.हिंदू वारसा कायदा ने आम्ही वाससदार केस हरलो.कुटुंब प्रमुख कुटुंबा च्या भल्या साठी जमिन विकु शकतो.😢
Hello sir .. माझे वडील जमीन विकायची आहे असे बोलत आहे ..घरी कोणतीही कुटूंब अडचण नाही आहे ..वडील आमच्यात राहत पण न्हीत .. बहीणी च लग्न झालं आहे ..मी आणि आई राहतो ..वडील आई आणि माझ्या परवानगी शिवाय जमीन विकू नयेत या साठी मी काही करू शकतो का ..माझा वय 25 आहे.
@@advocatepramoddhokale धन्यवाद सर reply दिल्या बद्दल .. वाटणी ची केस नोंदवली आहे ..पण त्यांच्या वाट्याला आलेले जमीन ते विकू नये ..या साठी मला काही करता येईल का?
सर एक प्रश्न आहे माझ्या आजोबानी गावातल्या एका माणसाला ५०० रूपये घेतली आणि बोलले की ५०० रुपये परत केली की ती जमीन मला दे काही वर्षे नंतर आजोबा त्या माणसाकडे गेले तर तो मणूस बोलला की मी जमीन देणार नाही तर आता मी काय करावे त्या ७/१२ मध्ये माझ्या आजोबांचे नाव आहे आणि लिहिले आहे कंसामध्ये लिहलेल आहे ( ख.ख.ना.) खरेदी खत नाही तर मला ती जमीन मिळल का कृपया सांगा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आईच्या नावाने घर त्या म्हद्मे आम्ही राहतो 92म्हदे वेगळे राहत होते आणि माझे मिस्टर ओफ झाल्यावर हिस्सा मागतो आहे 2000सालात सासुबाई ओफ झाल्यावर दिर आले खोली अजून सासुबाई च्या नावाने आहे तर आमच काय होणार मला 2मुल आहे
सर माज्या लग्नाला बारा वर्षे झाली आहे मला आतापर्यंत माझा दवाखाना माझी आई करते मला एक मुलगा आहे मुलाचा खर्च पण आईच करते मुलाच्या शाळेचा खर्च आई मी दोघी मिळुन करतो मला सारच काहीही नाही सासरच्यांनी साडेसात एकर जमिनीतली पाच एकर जमिन विकली मुलांना माहीती होऊ दिली नाही फक्त माज्या नंनदेला माहीत आहे माज्या मुलासाठी मी काय करु शकते
सर माझ्या नावावर दहा वर्षा पुर्वी माझ्या वडीलाने त्याच्या नवावरची जमिन दिली आता मला ती विकायची आहे तर वडील त्यावर स्टे आनु शकता का ? आणि ती जमीन मि विकु शकतो का?
सर खूप महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप धन्यवाद 🙏.
मोठी फी घेऊन कायदेविषयक सल्ला देणाऱ्यांनी सुद्धा हा मुद्दा सांगितल्याचे ऐकायला मिळणार नाही, एवढे महत्वाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद
खुप छान माहिती दिली सर.आपले धन्यवाद साहेब.
खूप v आती महतवा ची माहीती , सर तुम्ही दिली आहे.घरोघरी आशीच प्रकरने चालू आहेत. मूळ मालक बाजूला राहून बाहेरचे लोक प्रॉपर्टी वर हक्क अजवू लागले आहेत.
Again a very useful explanation for a major court judgement and its implications in real life situations. Many thanks.
हिस्से पडलेली परंतु वाटप न झालेली वडिलोपार्जित जमीन विकताना सहहिस्सेदारांची समंती घेणे आवश्यक आहे का ? अशी जमीन एखाद्या सहहिस्सेदाराचा मुलगा खरेदीखतात तो हिस्सा चतुरसीमा दर्शवून खरेदी करू शकतो का ?
हा निर्यण कोणत्या वर्षी पासून लागु मागील व पुढील दोन्ही साठी का स्पष्ट करा सर
Sir 7/12 chultyachya navavar ahe tya jagevar amhi ghar bandhla ahe tar ..tya gharachi nond chultyachya sammati shivay karta yeil ka? Tya jagevar khi varsha adi amch juna ghar hot ..tyache purava ahe...tya jageche badli jaga amhi chultyala tondi dilela ahe..tar amhala gharachi nond sathi chultyachi sammati lagnar ki nahi..plzz sanga???
Sir आमच्या खरेदीखतमधे "शेती सुधारण्यासाठी पैश्याची गरज आहे" असे लिहिले आहे मग ते खरेदीखत पण रद्द होऊ शकते का?
सर, नमस्कार
आमच्या जमिनीचे खरेदीखत 2008मध्ये झाले, तर वडिलधारी लोकांनी ते करून दिले पण वारसाची संमती घेतली नाही, तर खरेदीखत रद्द होऊ शकते का?
Mazya navryane mla v mazya mulan a kahi n sangta vadiloparjit sampati sagli vikali tr sir mi ata kay kru shakte yat .....mla vikri zalya varti 7 mahinyane kalale v mazi mule ata khup lana mhanje 2 varshchacha 1 n 5 varshacha 1 tr mi kay kru
सर आपण खुप छान माहिती दिली आहे.
सर खरेदीखत झाल्या पासून कधी पर्यंत चॅलेंज करू शकतो
तीन वर्षाच्या आत
सर खालील अट खरेदीखत मध्ये असेल तर नियमात बसते का?
"कौटुंबिक आर्थिक अडचणीमुळे पैशाची जरुरी असल्याने व सदर मिळकतीमधून फारसे उत्पन्न नसल्याने"
हरकत नाही
सर नमस्कार आमच्या वडीलाना बक्षीस पत्र जमीन मिळाली होती आणि ती जमीन वडीलांनी आम्हाला व आमच्य आईला माहीत नसताना कोणीतरी फसवून जमिन विकत घेतली आहे ती जमीन कर्नाटक मध्ये आहे वडीलंनी तेथून पैसे उसने घेतले होते सावकारा कडून त्यावेळी आम्ही 7 वर्षाचा होतो आमच्या वडीलांचे जमीनीचे कागदपत्र त्या सावकारा कडे होती तर त्याने आमची कोणतीही संमती न घेता वडीलांना फसवून ती जमीन त्याने स्वतःच्या नावावर केले आहे आम्ही महाराष्ट्रा . मध्ये राहतो माझे वडील पण मयत झले आहेत 😢 काय करायचे हे कळेना सर प्लिज मला माहिती मिळेळ का सर
Sir aamchi 1996 chi kharedi aahe. Ti pn rdd hou shakte ka
Sir amchi vadiloparjit sheti amcha babani varas miner astna vikli ata ata 38 year zale civil case karta yeal ka sanga plz sir
सर बहींणिना वाटपाच्या दाव्यासाठी जमिनीची व्हॅल्युएशनची काहितरी रक्कम भरावी लागते का
Valuation करणारा पैसे घेणार
धन्यवाद सर
Majhya sasryane parspar majhya navryachi samatti n gheta tyanche navachi kahi bhag jamin
Lahan mulachya patnichya
Navawar keli te kase yogya ahe ka mothya mulala wishwasat n gheta mala (mothi sun) tyawar kahi karata yeil ka
Please sangave
वकिलांना भेटा. वडिलोपार्जित असेल तर हिस्सा मिळेल
जमिन वडीलोपार्जित आहे की नाही हे कसे समजणार? कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद
Great advice. Thanks
Thanks
खुप छान माहिती ❤
5000 rupees stamp kharedi khath rude hote ka sir
सर माझ्या वडीलांनी वडीलोपारजित जमीन विकुण दुसरी जमीन घेतली व त्या वेळी आम्ही लाहन होतो त्या वेळी ति जमीन विकली होती आता वडील महणताता की हि जमीन मि विकत घेतली आहे काय करावे
Sir mazya aajoba chya navavr aslel Ghar mazya mummy chya navavr zal ahe mla vadil naslyamule
Amhi teen bhavande ahot
Tr Mazi aai ti Ghar fkt aplya mulanachya navane kru shkte ka
Mazi sanmati n gheta
Please sanga 🙏
नाही
Sir namaskar mala vyapar madhi motha loss jhala majhayvar karja ahe aani ghari did ekar jamin ahe aani 7,12 var 3 nave ahet tar mi aaplya hisayala yenari jamin ardha ekar viku sakato ka sangal bar ❤❤
Ho
आज्जीला माहेरकडून मिळालेली व आज्जीची खरेदीची प्रॉपर्टी वारसहक्काने वडिलांना मिळाली आहे तर अशी प्रॉपर्टी वडील परस्पर विक्री करू शकतात का तसेच एकट्या मुलाला बक्षीसपत्राने देऊ शकतात का.
वाढलोपार्जत जमींन इतर् भावाची संम्ती शी वाय विकलिं तर् त्यला किती दिवसात cholange दे वू श क तों. काही काल् मार्यदा आहेत् कां?
सर सातबारा मध्ये भाऊ व बहिण दोन नांवे आहेत चुलत भावाला घर बांधण्यासाठी पैसे घेऊन पण बहिणीची परवांगी नाही ग्रामपंचायत 8 वर्ष घरपट्टी भरण आहे नांवावर जमीन होईल का व कसी
धन्यवाद सर...
तुमचा व्हिडिओ बघुन आम्ही आमची वडिलोपार्जित जमीन विकायची ठरवली पण जे राईटर आहे ते म्हणतात तुम्हाला ईतर वारसांची परवानगी घ्यवी लागेल त्यांना आम्ही कारणही सांगितले मुलीच्या लग्नाकरिता पैश्यांची गरज असल्याने आम्हीं आमची वडिलोपार्जित जमीन विकत आहे पण ते लोक काही सहकार्य करत नाही.... तुम्ही सांगा सर आम्ही काय करावे....
असा विक्री करार चॅलेंज होऊ शकतो.
वकिलांचा सल्ला घेऊनच पुढे जावे
सर आमच्या दिराने आईच्या नावाने असलेली शेती आईकडून खरेदी केली आहे अस खरेदी खत तयार केल.
आणि इतर भावांना काहीच दिल नाही अशी फसवणूक करून त्याने ती शेती स्वतःच्या नावावर केली आहे.
त्यासाठी काय करता येईल प्लीज सर तुम्ही यावर माहिती द्या.
त्या साठी अनेक गोष्टी पाहावी लागेल...अस सांगता नाही येणार
@@advocatepramoddhokale 🙏
Sir, mazzy ashikshit aai cha agada gehun. Janin rastasathi prasper dabav takun ghetla. Adivashi jamin ahe.
ताबडतोब सरकार कडे तक्रार करा...
Vadilanna fasun chultyane hakk sodpatra banun ghetle ahe. Cancel hou shakta ka.
वकिलांना भेटा आणि प्रयत्न करा
@@advocatepramoddhokalerajishri zali ahe, 7/12 var update nahi zala ahe ajun.
Paper sahi gheun thevlet lapun.
@@advocatepramoddhokale rajistri office maddhe mahiti milu shakte ka?
आईकडून आलेली संपत्ती , वडिलोपार्जित संपत्ती म्हणून त्यांचा उल्लेख करावा का
हो वारसाहक्क म्हणा
सर, यात कालमर्यादा ( लिमीटेशन) असते का ? कृपया खुलासा करावा हि प्रार्थना !
तुमच्या प्रकरणातील घटना केव्हा घडल्या त्यावर अवलंबून आहे. वकिलांचा सल्ला योग्य ठरेल
वडिलोार्जित संपत्ती आहे आजोबांची... त्यांना चार मुले आहेत... त्या चार मुलांनी आपपसात तोंडी वाटणी पत्र केले आहे.२०१४ मधे आणि ७/१२ वेगळे झाले आहेत. पण माझी म्हणजे आजोबांचा नातू ची सहमती घेणे आवश्यक आहे का? प्लीज हेल्प मी सर.....
नाही
सर मग बँकेचे कर्ज असेल किंवा खाजगी माणसांच कर्ज असेल तर मग वारसांचे परवानगी न घेता जमीन विकता येते का
वडिलोपार्जित जमिनीत एखाद्या वारसाचा हक्क आईवडिलांकडून नाकारला असेल अशा वेळी काय करावे.
Good. Informetion
वडिलोपार्जित जमीन जर कोणी वारसांना विचारात न घेता, वारसांना न जुमानता विकत असेल तर वारसदार जमीन खरेदी करणाऱ्यास जमीन खरेदी करण्यापासून रोखू शकतात का? आणि कशा प्रकारे रोखू शकतात?
होय वकिलांना भेटा
Good information
Sir, मी कुटूंब प्रमुख असून सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाची प्रत दाखवून व मुलीच्या लग्नासाठी ही जमीन विकत आहे असे सांगून सुद्धा नोंदणी अधिकारी इतर वारसाना नोंदणी ऑफिस मध्ये
यावेच लागेल असे सांगून दस्त नोंदणी करण्यास नकार देत आहे. काय करावे?
वकिलांचा सल्ला घ्यावा
Sir mala mazya problemsathi tumhala bhetayache aahe, tar me tumhala kuthe bhetu shakate ka?
9820680788
जर वडिलोपारजीत जमिनीवर एकच वारसाचे नाव असेल जवळ जवळ तीन पिढ्या आणि इतर कोणाचेच नाव नसेल सात बारावर. तर जमीन विकू शकतो काय
आम्हच्या मोठया बहिनी मोजनी आनुन एजंटमार्फत जमिन विकली वकिल लालची निघाले
Father giiven his part, of ancestors proprty, to me by making registered will. Can I sell the proerty without talking permission of brother & sister?
Please check if there is no objection of other heir
@@advocatepramoddhokale is it necessary noc of the brother & sister. father gave me through stampped & registered will. The will made by maharashtra bank will department with their witness.I have electricity bill, municipality tax bill on my name.
नमस्कार सर माझ्या आजोबांनी त्यांच्या नातुला बक्षिसपत्र दिलं आहे ..पण फेर लावू नये म्हणून आजोबांच्या मुलींनी अर्ज दिला आहे sdm आणि तलाठी ल ...तर मग फेर होऊ शकतो का...आणि बक्षिसपत्र रद्द होऊ शकते का ...please sir सांगा 🙏🙏 आम्हा भावंडांचे वय खूप कमी आहे ...आम्हाला योग्य सल्ला भेटत नाही आहे
बक्षिसपत्र, वारसाहक्क ई अनेक बाबी पाहिल्याशिवाय सांगणे अवघड आहे
सर आमचा वडिलांचा ज्वआंईन्ट सातबारा आहे,काही माणसांनी फसवणून, जमीन खरेदी केली.आम्ही लगेच फेरफार रद्द केला आहे.
Good
Thank you saheb
Cosin brother wadiloparjit sanpati sell karta ate ka
नाही
सर माझ्या सासूबाई चया नावाच घर विकल तयात45लाख मिळाले अस ऐखल सासुबाई नणंद दीर माझा नवरा 4वाटे होतील का मि मुलींच्या जनमपासुन माहेरी आहे फहिला मुलगा गेला मुलीसा तिच्या वडिलाचा हिसस मिळेल का
नाही सांगता येणार एवढ्या माहितीवरून
Very good Video
भावांचे अधिकार घेऊन त्याच्य मुलांच्या व्यतीरीक्तविकता येते का?
Nahi
आमच्या आईने तोंडी आमची जमीन तुम्हाला विकतो म्हणून 2 लाख रुपये आणले आहेत हे पैसे घेताना काहीही लिहून दिलेले नाही तर आम्हाला जमीन विकायची नाही तर आम्हीही जमीन विकण्याला अडवू शकतो का आणि ते कसं
जमीन नाही विकाची तर पेसै वापस देऊन टाकाचे
@@garadmahadev2995 taycha aailach jameen vikaychi aahe
वडिलोपार्जित जमिनीतील आपला समान हिस्सा विकू शकतो का
Ho
विभागणी झाली असेल तरच विकता येईल,
आमची वडिल़ोपार्जित जमिन,वारसांन ची परवानगी न घेता विकली.हिंदू वारसा कायदा ने आम्ही वाससदार केस हरलो.कुटुंब प्रमुख कुटुंबा च्या भल्या साठी जमिन विकु शकतो.😢
काही अटींवर ...तुम्ही या विषयायावरील व्हिडिओ पहा
Muslim personal law kaay sangato ya babatit?
Sir pls no send kra
Hello sir .. माझे वडील जमीन विकायची आहे असे बोलत आहे ..घरी कोणतीही कुटूंब अडचण नाही आहे ..वडील आमच्यात राहत पण न्हीत .. बहीणी च लग्न झालं आहे ..मी आणि आई राहतो ..वडील आई आणि माझ्या परवानगी शिवाय जमीन विकू नयेत या साठी मी काही करू शकतो का ..माझा वय 25 आहे.
वाटणी मागा
@@advocatepramoddhokale धन्यवाद सर reply दिल्या बद्दल .. वाटणी ची केस नोंदवली आहे ..पण त्यांच्या वाट्याला आलेले जमीन ते विकू नये ..या साठी मला काही करता येईल का?
तुम्हाला तुमच्या हिश्यापुरताच अधिकार राहील, वडिलांना त्यांचा हिस्सा विक्री करता येवू शकतो, मात्र तुम्हाला तुमचा हिस्सा मिळेल
सर एक प्रश्न आहे माझ्या आजोबानी गावातल्या एका माणसाला ५०० रूपये घेतली आणि बोलले की ५०० रुपये परत केली की ती जमीन मला दे काही वर्षे नंतर आजोबा त्या माणसाकडे गेले तर तो मणूस बोलला की मी जमीन देणार नाही तर आता मी काय करावे त्या ७/१२ मध्ये माझ्या आजोबांचे नाव आहे आणि लिहिले आहे कंसामध्ये लिहलेल आहे ( ख.ख.ना.) खरेदी खत नाही तर मला ती जमीन मिळल का कृपया सांगा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्ही वकिलांना सर्व कागद दाखवून प्रयत्न करावा
आईच्या नावाने घर त्या म्हद्मे आम्ही राहतो 92म्हदे वेगळे राहत होते आणि माझे मिस्टर ओफ झाल्यावर हिस्सा मागतो आहे 2000सालात सासुबाई ओफ झाल्यावर दिर आले खोली अजून सासुबाई च्या नावाने आहे तर आमच काय होणार मला 2मुल आहे
तुम्हाला दिरांशी चर्चा करून हक्क मागवा लागेल.
वकिलांकडून सल्ला घ्या
सर माज्या लग्नाला बारा वर्षे झाली आहे मला आतापर्यंत माझा दवाखाना माझी आई करते मला एक मुलगा आहे मुलाचा खर्च पण आईच करते मुलाच्या शाळेचा खर्च आई मी दोघी मिळुन करतो मला सारच काहीही नाही सासरच्यांनी साडेसात एकर जमिनीतली पाच एकर जमिन विकली मुलांना माहीती होऊ दिली नाही फक्त माज्या नंनदेला माहीत आहे माज्या मुलासाठी मी काय करु शकते
जमीन वडिलोपार्जित असेल तर तुम्हाला हक्क मागता येईल
वडिलोपार्जित जमीन वारसांच्या affidavite वर फक्तं नोटरी करून जमीन नातेवाईक नसलेल्या व्यक्ती ला विकली तर हा करार ( करार वडिलांनी केला) अवैध ठरेल का ?
सर आमची वडिलोपार्जित जागा आहे नऊ भाऊ आहेत जागा आजोबांच्या नावावर आहे आजोबा मृत आहेत तर ही जागा कशी विकता येईल
कागदपत्र वकिलांना दाखवून सल्ला घ्यावा
60000 रुपये सरकारी कर्ज फेडण्यासाठी 25 लाख रुपये किंमतीची वडिलोपार्जित जमीन विकणे कायदेशीर असते का ?
होय...
या विषयावरील व्हिडिओ पहा
सर,आपला मो.नं.दिलात तर बरे होईल.वडीलोपार्जीत प्राॅपर्टी विषयी असाच आमच्यावर अन्याय झालेला आहे.
9820680788
वडिलोपार्जित संपत्ती वडिलांनी विक्री केली आहे त्यावेळेस एक मुलगा जन्माला नव्हता तर त्याचा त्या संपत्ती वर अधिकार आहे का
Nahi
वडिलोपार्जित घर जर बँक तारण गहाण घेत असेल त्यावेळेस वारसांची संमती आवश्यक आहे किंवा नाही.
बँकेच्या प्रोसेजर प्रमाणे ठरेल.
Ka bar Itar karnashiway Vikta yet nahi ka Vichar karun sanga nahitar Apurna VDO banwat jau naka
वडिलोपार्जित शेती एकच मुलगा विकू शकतो का इतर वारसांची संमती न घेता
नाही
वडिलांच्या मृत्यूनंतर शेतीत पत्नी मुले मुलींना समान हिस्सा असतो काय
होय
Khotasagun vikalitar
आमच्या भावाने आमचि म्हणजे आई आणि 3 बहीणी आणि त्याच्या बायको मुलामुलींची संमतीशिवाय जमिन विकली त्याला पैसेपण पूर्ण नाही दिले पुढे काय
वकिलांना भेटा
Sir tumacha namber dya mala ek khup mota question aahe🙏
सर हा निर्णय एकत्र कुटुंब मनेजर ला लागू होतो का आमच्या चुलता एकत्र कुटुंब मनेजर होता संपूर्ण जमीन विकिली न संमती घेता
होय
सर आमची वडिलोपाजीत जागा आम्हाला न विचारता बिल्डरला विकली आहे.तुमचा फोन नंबर पाहीजे
सर तुम्ही जमीनीच्या केसेस घेतात का. असेल तर कळवा आम्हाला
नाही
वडिलोपार्जित संपत्तीची जर एकमेकात वाटणी झाली असेल
शक्य आहे
माझ्या वडिलांनी शेतजमीन माझी परवानगी न घेता विकली (पण माझ नाव त्या सातबारा न्हवत ) तर मी आक्षेप घेऊ शकतो का ?
वडिलोपार्जित असेल तर शक्य आहे
वडिलोपारजित जमीन वडील 8 वारसदार असतील तर इतर 7 वारसदारांना न विचारता एकाच्या नावावर सर्व जमीन करु शकतात का?
सर माझ्या नावावर दहा वर्षा पुर्वी माझ्या वडीलाने त्याच्या नवावरची जमिन दिली आता मला ती विकायची आहे तर वडील त्यावर स्टे आनु शकता का ? आणि ती जमीन मि विकु शकतो का?
अरे जहीरती दिस्त तरी का काय हे
Sar aapla fon n dyana
9820680788
सर मला तुमच्या सी सपर्क साधावयाचा आहे फोन करू का
संध्याकाळी सात वाजता करा
सर मला तुमचा सला हवा आहे पिळेल का
होय.
,??
Kiwa tumacha contact No. milel ka?
9820680788
Sir tumcha contact no milel ka
9820680788
तुमचा फोन नं पाठवा
9820680788
तुमचा मोबाईल नंबर पाठवा पत्ता पाठवा आम्हाला की केस दाखल करायचे आहे
9820680788
सर तुमचा फोन नंबर द्या प्लीज
Tumcha mobile number milu shakto ka ?
9820680788