सरपंच, सचिव वगळता गावातील जनता म्हणजेच ग्रामपंचायतचे सभासद एकजुटीने बिडीवो,सीईवो यांच्या माध्यमातून ठराव रद्द करु शकतात काय?कारण बर्याचदा हे ठराव सदस्य, सचिव, सरपंच यांच्या संगनमताने पास होतात.आणि लोकांचं नुकसान करणारे हे ठराव असतात.सविस्तर प्रक्रिया कळवावी.
सर...आमच्या गावात पण सरपंच आणि ग्रामसेवक यांनी नवीन पाणी पुरवठा कर्मचार्यांला 27/01/2023 च्या ग्रामसभेत दिला होता, नंतर हाच विषय एका मासिक सभेत घेवून दुसर्याला द्यायचा होता पण ग्रामपंचायत सदस्यनी त्या विषय वर बोलून 27/01/2023 च्या ग्रामसभेत दिला गेला आहे त्यालाच सर्वांच्या मते मंजुरी देण्यात आली होती पण सरपंच आणि ग्रामसेवक यांनी तोच विषय तिसर्यांदा म्हणजे 04/10/2023 च्या ग्रामसभेत घेवून तोच ठराव दुसर्यांना देण्यात आला आहे तर...यांच्यावर शासनाच्या नियमानुसार यांच्यावर काय कारवाई होणार कारण एकच ठराव हा तीन सभेत घेवून दुसर्याच दिला आहे तर यांच्यावर कारवाई होत असेल तर.... please sir...माहिती send करा.......
2001 ला झालेला घरपट्टी बाबत ठराव रद्द करता येईल का?कारण वडिलांचे घर. चार मुले आहेत पण फक्त एका भावाने घरपट्टी लावून घेतली आहे ती रद्द करण्यासाठी कोणाकडे रद्द करता येईल ते प्लिज हेल्प मी....
दादा माझ्या भावा कडे 5 सदस्य आहे तर विरोधी सरपंचा कडे 2 सदस्य आहे तर.... ग्रामपंचायत मदी ठराव कोन पास करु शकतो.... आनी ठराव सरपंच रद्द करू शकत नाही का... जर ठरावा वर सरपंच ने सही नहीं केली तर....
प्रियाजी सर्वसाधारण ग्रामपंचायत असो किंवा पेसा ग्रामपंचायतीची ग्रामसभा असो सर्व समंतीने ठराव पास करावा लागतो एखाद्या विषयावर सर्वसमंती होत नसेल तर बहुमताने ठराव पास होत असते... महत्वाचे म्हणजे सरपंच ठराव पास करत नसतो आणि बहुमताने पास झालेला ठराव सरपंचाला रद्द सुध्दा करता येत नाही....ग्रामसभेला उपस्थित सदस्य ठराव पास करत असतात..त्या संबंधी सविस्तर विडीयोची लिंक खाली देत आहे...एकदा विडीयो पहा ...ua-cam.com/video/8mIWDipOZTs/v-deo.html
Good सर...
असाच माहिती सांगत रहा सर.....👍🙏
सरपंच, सचिव वगळता गावातील जनता म्हणजेच ग्रामपंचायतचे सभासद एकजुटीने बिडीवो,सीईवो यांच्या माध्यमातून ठराव रद्द करु शकतात काय?कारण बर्याचदा हे ठराव सदस्य, सचिव, सरपंच यांच्या संगनमताने पास होतात.आणि लोकांचं नुकसान करणारे हे ठराव असतात.सविस्तर प्रक्रिया कळवावी.
3 mahinya nantar sarpanch radd karu shakto ka tyala sadsya chi matdan lagnar ka
ग्रामसभा ठरावात सरपंच व ग्रामसेवक बदल करत असेल तर त्यावर काय कारवाई होऊ शकते, कायद्याचा कलमा सहित संपूर्ण माहिती असेल तर देण्यात यावी... 🙏
सर...आमच्या गावात पण सरपंच आणि ग्रामसेवक यांनी नवीन पाणी पुरवठा कर्मचार्यांला 27/01/2023 च्या ग्रामसभेत दिला होता, नंतर हाच विषय एका मासिक सभेत घेवून दुसर्याला द्यायचा होता पण ग्रामपंचायत सदस्यनी त्या विषय वर बोलून 27/01/2023 च्या ग्रामसभेत दिला गेला आहे त्यालाच सर्वांच्या मते मंजुरी देण्यात आली होती
पण सरपंच आणि ग्रामसेवक यांनी तोच विषय तिसर्यांदा म्हणजे 04/10/2023 च्या ग्रामसभेत घेवून तोच ठराव दुसर्यांना देण्यात आला आहे तर...यांच्यावर शासनाच्या नियमानुसार यांच्यावर काय कारवाई होणार
कारण एकच ठराव हा तीन सभेत घेवून दुसर्याच दिला आहे तर यांच्यावर कारवाई होत असेल तर.... please sir...माहिती send करा.......
मासिक आणि ग्राम सभेचा ठराव रद्द कोण करू शकते..
2001 ला झालेला घरपट्टी बाबत ठराव रद्द करता येईल का?कारण वडिलांचे घर. चार मुले आहेत पण फक्त एका भावाने घरपट्टी लावून घेतली आहे ती रद्द करण्यासाठी कोणाकडे रद्द करता येईल ते प्लिज हेल्प मी....
पाणी पुरोठा कर्मचारी भरती बद्दल नियम व भरती प्रक्रिया काय आहे
ग्रामपंचायत सदस्य
यांनी विकास कामांना नकार दिल्याने आपण काय करावे
सर प्लीज, खोटे ठराव केला असेल तर असे कसे रद्द करण्याची तरतूद आहे का ?
ग्रामसभेचा ठराव ऑनलाईन बघता येईल का
नाही
भाऊ तुमचा नंबर मीडेल काय
मझा एक समस्या आहे
मला एक माहिती पहिजे होता plz🙏
Veshes mask miting mahinyat kiti lihun shakato
दादा माझ्या भावा कडे 5 सदस्य आहे तर विरोधी सरपंचा कडे 2 सदस्य आहे तर.... ग्रामपंचायत मदी ठराव कोन पास करु शकतो.... आनी ठराव सरपंच रद्द करू शकत नाही का... जर ठरावा वर सरपंच ने सही नहीं केली तर....
प्रियाजी सर्वसाधारण ग्रामपंचायत असो किंवा पेसा ग्रामपंचायतीची ग्रामसभा असो सर्व समंतीने ठराव पास करावा लागतो एखाद्या विषयावर सर्वसमंती होत नसेल तर बहुमताने ठराव पास होत असते... महत्वाचे म्हणजे सरपंच ठराव पास करत नसतो आणि बहुमताने
पास झालेला ठराव सरपंचाला रद्द सुध्दा करता येत नाही....ग्रामसभेला उपस्थित सदस्य ठराव पास करत असतात..त्या संबंधी सविस्तर विडीयोची लिंक खाली देत आहे...एकदा विडीयो पहा ...ua-cam.com/video/8mIWDipOZTs/v-deo.html
@@studycirclenews750 Tnqq DaDa.... 🙏🙏🙏
@@studycirclenews750Dear Sir,
please send this video
हे कलम पंचायती संबंधात आहे.ग्रामसभेशी संबंधित नाही
Fhon नंबर
सर तुमचा नंबर द्याना खुप गरज आहे
मासिक ठराव रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे
ग्रामपंचायत सदस्यांना...आणि ग्रामसभेला
आपलं कॉन्टॅक्ट number शेअर करा