बीबीसी मराठीच्या आतापर्यंतच्या ‘गावाकडची गोष्ट’ची प्लेलिस्ट रेडी आहे. ती तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता. ua-cam.com/play/PLzujGEmnrcSSlh9wCVCJwe7h9e8GmnS1m.html
अतिशय महत्त्वाचे. याप्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कामकाज पद्धतीविषयी, त्यांच्या निवडणूक पद्धतीविषयी, अंदाज पत्रकाविषयी, नागरिकांच्या अधिकाराविषयी इत्यादीबाबत माहिती देणारे काही भाग BBC मराठीने करावेत.
अशी माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहचवली पाहिजे. आपल्या गावाचा विकास होते की नाही याचा वर नियंत्रण ठेवणे आपले नागरिकाचे हक्क आहे . प्रत्येक गावातील गावकरी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आणि अशी माहिती सर्व नागरिकांना मिळाली पाहिजे. धन्यवाद सर अशीच इन्फॉर्मेशन आमच्या पर्यंत पोहचवत चला
This is what we expect from News channel....very good information also please share Corporations working so people can educate themselves & raise their hands for their city development.
अप्रतिम माहिती दिली तर तुम्ही, मला खालील गोष्टीवर सुद्धा माहिती हवी होती. ग्रामपंचायत मध्ये / मनरेगा मध्ये गैरप्रकार झाला अशी शंका झाल्यास कशाप्रकारे उघड करावा आणि igram swaraj अँप्लिकेशन विषयीं सविस्तर माहिती पाहिजे
भाई आपने बहुत अच्छी मालूम आती है अफसोस की बात यह है कि आपका वीडियो आज हमारे सामने आया वरना आप के जरिए हम बहुत कुछसीख जाते अब आपके चैनल की हर वीडियो चेक करेंगे और कुछ और हमारे कुछ सवाल भी आपसे कमेंट में पूछेंगे आप जरूर जवाब देना
This is what we need to know . Mala savthla he knowledge navtha , me savtha ha video pahun app download krun Mazya gavat til sagle financial funds , work , nd etar information pahili . Ya saglya chi mala tr mhiti pn navti . A very gud content created by u bbc . Is is a perfect news channel 👍👍. All the best for ur future work, ascha amhla update krt rahva navin information det.
आपण कर्मचाऱ्यांनचं विश्लेषण करत असतांना यात ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालक/केंद्रचालक तथा Computer Operator या नावाचा उल्लेख केला नाहीत...! गेल्या 10 वर्षापेक्षा अधिक काळ ज्यांनी आपल्या ग्रामस्तरावर नेहमीच डिजिटल कामात मोलाची भूमिका बजावली याकडे आपण दुर्लक्ष करू नये इतकंच आपणास खंत मनाने सांगावस वाटतं...! जनगणना, आवास प्लस, कोरोना जनजागृती मोहीम, संडास सर्वे, मिशन अंत्योदया, सोबतच गावातील इतर कामात ही मंडळी मोलाची भूमिका बजावतात याची नोंद BBC न्युजकडे असावी इतकीचं आपणास विनंती...! 🙏🙏🙏
This information will make the people in the rural areas smarter and will know how your village is doing. BBC News is doing a great job from the very beginning ..
खूप सुंदर आणि उपयोगी माहिती आहे. धन्यवाद. ग्राम पंचायत समितीत विषयी अधिक माहिती साठी. ग्राम पंचायत कायदा सोडून आणखी कोणत्या पुस्तकात माहिती मिळेल. कृपया कळवा.
बीबीसी मराठीच्या आतापर्यंतच्या ‘गावाकडची गोष्ट’ची प्लेलिस्ट रेडी आहे. ती तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता. ua-cam.com/play/PLzujGEmnrcSSlh9wCVCJwe7h9e8GmnS1m.html
सर ग्रामीण भागात कर्मचारी नोकरी चे ठिकाणी राहात नाही तर ते जवळपास शहरातच राहतात अपवाद एकादा च कर्मचारी राहतो ही खरी वस्तू स्थिती आहे यावर सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे व मिडीया ने व लोकप्रतिनिधी ने व लोकांनी पण तसे होत नाही
ई-ग्राम स्वराज विषयीची सगळी माहिती तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता. business.facebook.com/BBCnewsMarathi/videos/297261541354125/?v=297261541354125
सर egramswaraj मध्ये approved activity मध्ये जे काम दाखविले आहे त्याचे पैसे प्रत्यक्षात ग्रामपंचायत ला मिळालेले असते के? ग्रामसेवकला विचारले असता त्याने हे फक्त आराखडा आहे प्रत्यक्ष पैसे मिळाले नाही असे म्हंटले
@@BBCNewsMarathi Ekda vicharala hot mi upsarpanchala te maze kaka aahet Te bolale Very few people come and that to only create ruckus.He said I tried it once but nobody cared to come so it remains on paper
बीबीसी मराठीच्या आतापर्यंतच्या ‘गावाकडची गोष्ट’ची प्लेलिस्ट रेडी आहे. ती तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
ua-cam.com/play/PLzujGEmnrcSSlh9wCVCJwe7h9e8GmnS1m.html
अतिशय महत्त्वाचे. याप्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कामकाज पद्धतीविषयी, त्यांच्या निवडणूक पद्धतीविषयी, अंदाज पत्रकाविषयी, नागरिकांच्या अधिकाराविषयी इत्यादीबाबत माहिती देणारे काही भाग BBC मराठीने करावेत.
अशी माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहचवली पाहिजे. आपल्या गावाचा विकास होते की नाही याचा वर नियंत्रण ठेवणे आपले नागरिकाचे हक्क आहे . प्रत्येक गावातील गावकरी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आणि अशी माहिती सर्व नागरिकांना मिळाली पाहिजे. धन्यवाद सर अशीच इन्फॉर्मेशन आमच्या पर्यंत पोहचवत चला
छान माहिती, अभिनंदन
अशीच माहिती महानगरपालिका, नगरपालिका बाबत सुद्धा द्यावी, ही विनंती.
Khup Chhan Information ahe
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर गावाकडच्या मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
सर सरपंचावरील अविश्वास ठरावा संदर्भात माहिती...
कोन मांडतो
कधी मांडता येतो /..येत नाही, स्री/पुरुष
कोणाकडे मांडायचा.
वरील गोष्ट छानच ⚘⚘👌👍👍
..
तुम्ही सांगितलेला विषय छान आहे. लवकरच यावर सविस्तर माहिती द्यायचा प्रयत्न करू.
@@BBCNewsMarathi 👍👍🤝धन्यवाद 🤝
जबरदस्त माहिती... खरी जनजागृती 👍👍
This is what we expect from News channel....very good information also please share Corporations working so people can educate themselves & raise their hands for their city development.
अप्रतिम माहिती दिली तर तुम्ही, मला खालील गोष्टीवर सुद्धा माहिती हवी होती.
ग्रामपंचायत मध्ये / मनरेगा मध्ये गैरप्रकार झाला अशी शंका झाल्यास कशाप्रकारे उघड करावा
आणि igram swaraj अँप्लिकेशन विषयीं सविस्तर माहिती पाहिजे
अशीच सोपी माहितीची खरच गरज आहे आपले आभार असेच वारंवार माहिती देतचलातरच लोकशाही टिकेल नाहितर अवघङ
भाई आपने बहुत अच्छी मालूम आती है अफसोस की बात यह है कि आपका वीडियो आज हमारे सामने आया वरना आप के जरिए हम बहुत कुछसीख जाते अब आपके चैनल की हर वीडियो चेक करेंगे और कुछ और हमारे कुछ सवाल भी आपसे कमेंट में पूछेंगे आप जरूर जवाब देना
Very good, sir😊😊
Thank you Srikanat ji
मस्तच माहिती नेहमीप्रमाणे
अशी माहिती समोर आली। धन्यवाद
सर तुम्ही छान माहिती दिली.
Sir khup chhan mahiti dili ahe asech grampanchyat var karykram kara 🙏
धन्यवाद.
तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर गावाकडच्या मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
नगरपरिषद बद्दल एक व्हिडीओ नक्की बनवा.🙏
Thanks sir😊😊
खूप छान माहिती thnanks sir
Mast mahiti dili
खुप सुंदर माहिती दिली..
Khup chan mahiti milali
खूप छान माहिती
Khup chhan!!
खूप चांगली माहिती अशीच आणखी माहिती द्यावी
Khup chhan mahiti 👌👌🌹
Khup chan mahiti..
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर गावाकडच्या मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
माहिती चांगली आहे 👌🏻👌🏻
सुंदर माहितीबद्दल आभारी.
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर गावाकडच्या मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
खूप खूप छान❣️👏🙏
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर गावाकडच्या मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
छान माहिती
This is what we need to know . Mala savthla he knowledge navtha , me savtha ha video pahun app download krun Mazya gavat til sagle financial funds , work , nd etar information pahili . Ya saglya chi mala tr mhiti pn navti . A very gud content created by u bbc . Is is a perfect news channel 👍👍. All the best for ur future work, ascha amhla update krt rahva navin information det.
खूप छान माहती आहे
थँक्यू :)
जबरदस्त मित्रा
Ek no
आपण कर्मचाऱ्यांनचं विश्लेषण करत असतांना यात ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालक/केंद्रचालक तथा Computer Operator या नावाचा उल्लेख केला नाहीत...!
गेल्या 10 वर्षापेक्षा अधिक काळ ज्यांनी आपल्या ग्रामस्तरावर नेहमीच डिजिटल कामात मोलाची भूमिका बजावली याकडे आपण दुर्लक्ष करू नये इतकंच आपणास खंत मनाने सांगावस वाटतं...!
जनगणना, आवास प्लस, कोरोना जनजागृती मोहीम, संडास सर्वे, मिशन अंत्योदया, सोबतच गावातील इतर कामात ही मंडळी मोलाची भूमिका बजावतात याची नोंद BBC न्युजकडे असावी इतकीचं आपणास विनंती...!
🙏🙏🙏
यौग्य.वाटते
खूप छान सर
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर गावाकडच्या मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
सुंदर माहिती
छान माहिती मिळाली
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर गावाकडच्या मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
चांगली माहिती
छान वाटलं आणखी काही माहिती असेल तर त्याचा पण विडिओ बनवा...
Thank u sir for this great information 👌👌👌👌
धन्यवाद.
तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर गावाकडच्या मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
Great👍
पत्नी सरपंच पती गावचा सरपंच म्हणून वावरतो तर काय कारवाई होते ते विडीओ बनवा
nice speak sir
महाती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Mast
This information will make the people in the rural areas smarter and will know how your village is doing. BBC News is doing a great job from the very beginning ..
Thank you
Mst 👌
Thanks
माहितीचा अधिकार कसा टाकायचा याची प्रोसेस सांगा प्लिज
You tube la sarch kra lagech lakshyt yeil
खूप सुंदर आणि उपयोगी माहिती आहे. धन्यवाद. ग्राम पंचायत समितीत विषयी अधिक माहिती साठी. ग्राम पंचायत कायदा सोडून आणखी कोणत्या पुस्तकात माहिती मिळेल.
कृपया कळवा.
Very useful information
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर गावाकडच्या मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
thank you
Good information
Very nice
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर गावाकडच्या मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
सर हे माहितीचे तुम्ही दिली त्यामध्ये ग्रामसेवक कडे गावातल्या रस्त्यावर झालेले अतिक्रमण चे तक्रार देऊ शकतो का
छान
ग्रामपंचायतीने कोणकोणते ठराव मंजूर केलेले आहेत याची माहिती कशी मिळेल
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती मार्फत वर्षेला कमी
Nice👍👍👍
बीबीसी मराठीच्या आतापर्यंतच्या ‘गावाकडची गोष्ट’ची प्लेलिस्ट रेडी आहे. ती तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
ua-cam.com/play/PLzujGEmnrcSSlh9wCVCJwe7h9e8GmnS1m.html
सर ग्रामीण भागात कर्मचारी नोकरी चे ठिकाणी राहात नाही तर ते जवळपास शहरातच राहतात अपवाद एकादा च कर्मचारी राहतो ही खरी वस्तू स्थिती आहे यावर सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे व मिडीया ने व लोकप्रतिनिधी ने व लोकांनी पण तसे होत नाही
Correct,Sir
मी rti टाकल आहे पण माला काही रिप्लाय आला नाही आणि जे काम e gram swaraj वर टाकले आहेत ते फक्त काकदावर आहेत तर मी आता पुढे काय करू ....????
ई - ग्राम स्वराज अॅप चा लोगो आयकन कसा आहे.
Guranchya gothya cha aarj deun 1 varsh zal pn ajun milala nahi ky karve lagel
You doing great job for rural development
Thank you.
दादा माहिती अधिकार
Sir amchya gavamadhe gramsevak kadhich yat nahi tar amhala kay karao lagel
Grampancyati madhe Brhastachar kasa kartat v tyala ala kasa ghalava yavar vedio banva vikas kame kasi karun gyhave ya badal mahiti dya
Amcha kde sdyasyana masik battha 25 ru aahe
रेशन कार्ड नॅशनल फुड सेक्युरिटी मिशन मध्ये कसे लिंक करावे
Yojanancha fayada kasa karun ghyava
राम राम
Nice
गाव मागास राहण्याचे कारण म्हणजे लोकं सरपंचाच्या भ्रष्टाचारावर शेपटी घालून बसतात😂
अडीच अडीच वर्ष सरपंच पद कसा देता येतो...कोणी सांगू शकेल का..? V कसा
Pharch chhyan sir ji
सर माहीती पसतीका सांगा
Amcha gramsevak gayab asto mng Kay karav
Gavacha aarakhada manjur kadhi hoto ?
आमचे गावात एकही ग्रामसभा झाली नाही
Grampanchayat nival ahe aamcha kade
E gram Swaraj app कोणते आहे त्याची माहिती मिळेल का??.
ई-ग्राम स्वराज विषयीची सगळी माहिती तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
business.facebook.com/BBCnewsMarathi/videos/297261541354125/?v=297261541354125
सर egramswaraj मध्ये approved activity मध्ये जे काम दाखविले आहे त्याचे पैसे प्रत्यक्षात ग्रामपंचायत ला मिळालेले असते के? ग्रामसेवकला विचारले असता त्याने हे फक्त आराखडा आहे प्रत्यक्ष पैसे मिळाले नाही असे म्हंटले
दादा गारमपचायतचा माहिती अधिकार सांगा
दादा माझ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. तो कसा उघड करावा
आपले सरकार है पोर्टल दाखवा
ग्रामपंचायत पाणी पुरवठा मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे.तकरार कोणाकडे करावी
सर पुनर्वसन झालेल्या गावात सेवा राबवू शकता का.
ग्रामपंचायत चे टेंडर कसे भरावे...
ग्रामपंचायत मध्ये दोन उपसरपंच असू शकतात का ?
Ho
जर सरपंच ग्रामपंचायत मध्ये नियमित उपस्थीत राहत नसेल तर काय करायचे
साहेब आरटिआय टाकुन माहिती मिळवली पुढे बिडिआओ याना देऊन तीन महिने झाले तरि चोकशी होत नाहिपुढे
त्याच्या पासुन तक्रारीच OC घेतली का मग दे कलेक्टर कड मग कळते त्याला .
👌
आमचा गांव चया ग्राम पंचायत मध्ए सगळया जस्त काळा बाजार हो तो
मला ई ग्राम स्वराज app विषयी माहीती हवी आहे
पुढील लिंकवर क्लिक करून तुम्ही ती माहिती पाहू शकता. business.facebook.com/BBCnewsMarathi/videos/297261541354125/?v=297261541354125
Tu pam mobail maddhe baghato.amhi pan tula mobile madhe baghato
Aamchya gavat gramsabha hot nahi
काय कारण आहे?
Gav konte
@@BBCNewsMarathi
Ekda vicharala hot mi upsarpanchala te maze kaka aahet
Te bolale
Very few people come and that to only create ruckus.He said I tried it once but nobody cared to come so it remains on paper