एक सदस्य १३ महीन्यापासुन गैरहजर आहे ग्रामपंचायतने त्याची माहिती पंचायत समिती कडे दिली परंतु अजुन काहीच आले नाही तर अशा वेळी उपसरपंच यांचेवर अविश्वास आणता येते काय सदस्य संख्या ७+१ अशी आहे तरी आपण माहीती द्यावी
सात सदस्यांची बॉडी असलेल्या ग्रामपंचायत मध्ये अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांची संमती लागते व अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती सदस्यांची बहुमत लागते
Thunk you sir
Jabardast information
Thank you
संतोष मधुकर पडवळ मु किसळ पो सायले ता मुरबाड जि ठाणे
GR टाका PDF मध्ये
7 peki kiti sadsha lagatil
5
17 paiki kiti
एक सदस्य १३ महीन्यापासुन गैरहजर आहे ग्रामपंचायतने त्याची माहिती पंचायत समिती कडे दिली परंतु अजुन काहीच आले नाही तर अशा वेळी उपसरपंच यांचेवर अविश्वास आणता येते काय
सदस्य संख्या ७+१ अशी आहे
तरी आपण माहीती द्यावी
9 payki kiti lagtil
6
yes
दादा सातवी पास डुबलिकेट सरटिफेकेट आहे
सरपंचाच तर काय करावे
मराठी वाचता येत नाही... सरपंचाला काय करावे?
Gramapanchayathi chya cardya vishayi mahiti yah mobile number 1 kripya mahiti Patwa vinanti
सरपंचावर अविश्वास दाखल केल्यानंतर तो पुन्हा सरपंच होऊ शकतो का
नमुना मिळेल का
nvin niyam dakhwa br
Navin niymanusar 2sal natar
7 सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत मध्ये अविश्वास ठराव दाखल व मंजूर करण्यासाठी किती सदस्य संख्या लागतील
5
नियम बदला आहे पहीले दोन वर्ष अविश्वास आणता येत नाही
नाही सर सरकारने पुन्हा निर्णय फिरविला आहे
nvin niyam dakhv br mg
@@SarkariKida पुरावा आहे का? कुठे समजेल plz sanga.
नवीन जीआर आहे का
नवीन जी आर द्या ना
9 सदस्य आहे किती लागतील
7
महिला सरपंच असेल तर
दादा माहितीमध्ये तुम्ही कोणत्या व्यक्तीला / कार्ड धरकाला राशन किती व काय मिळते याबद्दल सांगा ना काही
Give me GR
ज्याच्या विरुद्ध प्रस्ताव दिला आहे त्याला काही पळवाटा आहे काय
Please replay
उपसरपंच यांच्यावर 10 पैकी किती सदस्य लागतील अविश्वास ठराव मंजूर करण्यास
8
उपसरपंच यांच्यावर अडीच वर्ष अविश्वास ठराव आणता येत नाही
सगळ चुक आहे....कारण GR change jhala aahe
सदस्य सोडता सामान्य जनतेला अविश्वास ठराव देऊ शकतो ,
Nahi
सात सदस्यांची बॉडी असलेल्या ग्रामपंचायत मध्ये अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांची संमती लागते व अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती सदस्यांची बहुमत लागते
4
5
सं
कमीत कमी दोन वर्ष अविश्वास ठराव आणता येत नाही
Ho barobar