स्वामी स्वरूपानंद यांच्या साहित्याचा मागोवा | धनश्री लेले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 286

  • @savitaranade5683
    @savitaranade5683 11 місяців тому +2

    Khupch sundar vivaran Swami swarupanand yanchya sant sahityavarche. Dhanashri tai aapnas vinamra abhivadan.

    • @vaishalikulkarni9843
      @vaishalikulkarni9843 9 місяців тому +1

      खूपच सुरेख विवचेन धनुश्री 51:49

  • @san01yt
    @san01yt 3 роки тому +8

    धनश्रीजी, आपल्या ओघवत्या रसाळ वाणीत तुम्ही केलेले विवेचन फारच सुंदर. स्वामींचे हे अनमोल कार्य तुमच्या अप्रतिम विवेचनातुन असेच आम्हांपर्यंत पोहचत रहावे. 🙏🏻🙏🏻

  • @vibhavarikale9237
    @vibhavarikale9237 3 роки тому +8

    स्वामींनी खूप सहज, सुलभ आणि रसाळ अशी श्री मद्भगवद्गीता अभंग ज्ञानेश्वरी आम्हाला दिली आहे. धन्य आहोत आम्ही 🙏

  • @shashanknaik8230
    @shashanknaik8230 3 роки тому +8

    अप्रतिम.एकतर स्वामींनी किती सोपे करून सांगीतले आहे आणि त्यावर तुमचे रसाळ प्रवचन,मस्तच. ऐकताना खूपच छान वाटले एक तास कसा संपला कळलंच नाही 🙏🙏🙏

  • @manjirimukundpatankar509
    @manjirimukundpatankar509 3 роки тому +6

    धनश्रीताई आपली रसाळ वाणी आणखी सोप्या भाषेत केलेले विवेचन उत्कृष्ट!श्री ज्ञानेश्वर माऊली, स्वरुपानंद स्वामींचे चरणी वंदन.🙏🙏आपणास धन्यवाद!🌹🌹

    • @kavitadeshmukh8800
      @kavitadeshmukh8800 3 роки тому

      विवेचन खूपच सुंदर . रसाळ वाणी. ऐकतच रहावे असे वाटते. खूप खूप आभार

    • @sanjivanikulkarni5312
      @sanjivanikulkarni5312 3 роки тому

      खूप सुंदर विवेचन

  • @shailasabnis7570
    @shailasabnis7570 2 роки тому +15

    ताई, तुमचा प्रसन्न चेहेरा, मधाळ आवाज, अलंकारिक भाषा आणि स्वामींचे प्रासादिक ग्रंथ म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. आम्ही धन्य झालो.

  • @anandakhot3366
    @anandakhot3366 3 роки тому +3

    लेले ताई तुम्ही अप्रतिम आहात
    मला खात्री आहे की आपण संत आहात
    एवढे अनंत ज्ञान आपल्याला परमेश्वराने दिले आहे
    आणि पाठीमागील भरपूर पुण्याई आहे.
    आपली सर्व कार्यक्रम ,U Tube वरील पहातो
    आपली Bodylanguage आणि ज्ञानाचे
    कौतुक करतो
    धन्यवाद देवा

  • @rekhajagat3839
    @rekhajagat3839 3 роки тому +13

    किती सुंदर विवरण करता तुम्ही धनश्री ताई, किती छान ऊदाहरणे देता, समजायला खूप सोपे जाते, आई लोणी काढून, गोळा अलगद मुलाच्या हातावर ठेवते, हे किती छान ऊ.

    • @सुरेखाकदम-ट3ख
      @सुरेखाकदम-ट3ख 2 роки тому

      खूप सुंदर सांगता धनश्री ताई तेच तेच ऐकत रहावेसे वाटते,🙏🙏

  • @PoojaPathare-un8ob
    @PoojaPathare-un8ob 11 днів тому

    ज्ञानेश्वरी स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगातून सोपी झाली पण तुमचे व्याख्यानाच्या ऐकताना त्याच्याहून है सोपी झाली आहे तुमची वरील संस्कृत भाषेवरील पकड खूपच छान आहे तुमच्या प्रत्येक विषयावरील व्याख्यान मी आवर्जून ऐकते

  • @sunitakulkarni6956
    @sunitakulkarni6956 21 день тому

    नभांगणात तुम्ही उभ्या आहात पण दुरुन देखील कल्पनेच्या सत्याला मृगजल भासले ह्यातच समाधान आहे.

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 3 роки тому +5

    खुप सुंदर विवेचन,मी स्वामी स्वरूपानंद पावस येथे अनेकदा गेले आहे 🙏 त्यांच्या साहित्याची माहिती होती,पण तुमचे, त्यावरील भाष्य ऐकून वाचनाची ओढ निर्माण झाली, खुप धन्यवाद 🙏🌸

  • @sandhyachiplunkar511
    @sandhyachiplunkar511 Рік тому

    खूप छान वाटले स्वामींचे साहित्य अमर आहे. धनश्री ताईंनी किती सोपे करून सांगितले! असे वाटले अजून एक सोपी ज्ञानेश्वरी मिळाली. खूप 🙏🙏🙏 ताई

  • @nanadusane3971
    @nanadusane3971 2 роки тому

    धनश्रीताई शतशः विनम्र होऊन प्रणाम ! किती सुंदर व सोप्पात सोपे अंलकारयुक्त भाषेमध्ये आपण "रसग्रहण " करता.व मूळ वाङ्मय वाचण्याची उत्सुकता मनात दाटून येते.खूप खूप धन्यवाद.

  • @vaishalishinde8558
    @vaishalishinde8558 Рік тому

    ताई तुमचा आवज नुसता ऐकत बसावे वाटते तुमचा प्रत्येक विषयावर किती गाढा अभ्यास आहे किती छान आणि सोप्या शब्दात आणि किती तरी उदाहरणे देऊन स्पष्टीकरण देता 🙏

  • @varshas.sohani7707
    @varshas.sohani7707 2 роки тому

    तुमची बहुतेक सगळी प्रवचन ऐकते किती सुंदर मांडणी असते आणि खूप वेगवेगळी उदाहरण देऊन समजावुन सांगितलेले असते. मनापासून
    धन्यवाद.

  • @madhurimore6195
    @madhurimore6195 2 роки тому +1

    काय योग म्हणावा मला श्रीमद भागवत करायचं आहे आणि धनश्री ताई चा श्री भागवत काय देते हा व्हिडिओ समोर आला. ताईचे ऐकून आणखी वाचण्याची इच्छा वाढली 🙏🙏

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 3 роки тому

    सौ धनश्रीताई लेले तुमचे परमात्म ज्ञानयोगाचे जितके व्हिडिओ ज आहोत ते पुष्कळ वेळा ऐकले तरीही पुन्हःपुन्हा श्रवण करावेसे वाटतात. कारण तुमच्यावर श्री सद्गुरुं क्रुपा वरदहस्त आहे म्हणून तुमची वाणी मधुर अवीट गोडीची भासते आणि ती गोडी पुनश्च चाखाण्याची प्रबळ ईच्छा अंतःकरणात स्फुरते. सर्व व्हिडिओ ज कितीही वेळा ऐकले तरी प्रत्येक वेळी सुरस ज्ञान अनुभुती मिळते. तो ज्ञान सत्संग अविरत आम्ही लाभार्थी होऊ च पण आणखी नविन ज्ञानाबोध किंवा ज्ञानाम्रुत आम्हा लेकरांना पाजवावे ही विनम्र विनंती.
    वंदनीय व प्रशंसनीय धन्यवाद.!!!
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @varshakulkarni6263
    @varshakulkarni6263 3 роки тому +3

    अप्रतीम विवेचन,शारदामातेचा वरदहस्त आहे.अतिसुंदर🌹🌹🙏

  • @aartishevde283
    @aartishevde283 3 роки тому +1

    ध नश्री आपण खूप छान प्रवचन देता.मी पवसला राहून आले पण स्वामीच लेखन माहित नव्हत .आपल्यामुळे समजलं.आपला भाषेचा अभ्यास फारच छान आहे. धन्य वाद एवढ चांगल सगितल्या बद्दल.आपल्या हुषारीला सलाम 🙏🙏

  • @ushasoman75
    @ushasoman75 2 роки тому +1

    वा, स्वामींची "अभंग ज्ञानेश्वरी" पारायण करण्याचे भाग्य मला लाभले तसंच त्यावर केलेले भाष्य ऐकण्याचे ही माझ्या भाग्यात होतं. वा, खूपच श्रवणीय. ठेव आणि ठेवा यातील फरक आपण इतका छान सोप्पा करून सांगितला. त्याच बरोबर त्यांच्या काव्यातील अनेक खुब्या आमच्या द्रष्टोत्पत्तीत आणल्यात.
    आता परत एकदा "अभंग ज्ञानेश्वरी" चे वाचन करण्याची ओढ लागली आहे.
    मन:पूर्वक धन्यवाद.

  • @byateen1
    @byateen1 3 роки тому

    ताई, तुमची सर्वच प्रवचने अतिशय रसाळ असतात.
    ज्ञानेश्वरी जुन्या मराठीत असल्याने ईच्छा असून सुद्धा वाचायचे धारिष्ट्य होत नाही, पण तुमच्या या प्रवचाना मुळे अभंग ज्ञानेश्र्वरीची ओळख झाली, त्याबद्दल तुमचे आभार...
    लवकरच अभंग ज्ञानेश्वरी प्राप्त करून वाचायला सुरू करायचा संकल्प केला आहे.

    • @leledhanashree
      @leledhanashree  3 роки тому

      वाह छान, पावस येथे मिळेल

  • @vinoddeogaonkar5739
    @vinoddeogaonkar5739 3 роки тому

    धन्यवाद
    उत्तम संवाद समज
    सादरीकरण स्पष्टीकरण कौशल्य तळमळ व्यक्त होते.
    स्वरूपाची अनुभूती
    आनंदची प्राप्ती
    जागृतीची वृत्ती
    ठेवणेची गती
    मिळण्यासची सद्गती
    उपायांची प्रचिती
    बोलण्याची शक्ती
    स्वानंदाची भक्ती
    समाधानाची अनुभूती
    प.पू.स्वरूपानंदांना विनम्र अभिवादन

  • @maheshbavadhankar5273
    @maheshbavadhankar5273 3 роки тому +6

    श्री स्वामी स्वरूपानंद चरणी वंदन! खूपच सुंदर विवेचन. श्रवण भक्तीचा अपूर्व अनुभव या व्याख्यानातून लाभतो. 🙏🙏🙏

  • @urmilaparanjpe7452
    @urmilaparanjpe7452 3 роки тому +7

    स्वामींचे विचार आपण अतिशय प्रभावीपणे समजावले आहेत. ऐकताना खूप आनंद मिळाला.

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 3 роки тому +1

    मंदिरात किणकिणत असलेल्या घंटेसारखी धनश्रीताईंची मधाळ वाणी मनाला मंत्रमुग्ध करून ऐकतच रहावीशी वाटते. बोलावं तर धनश्रीताईंनीच. सरस्वती अगदी वाटच पहात असते धनश्री ताईंच्या जिव्हेवर येण्यासाठी. परमेश्वर धनश्री ताईंना उदंड आयुष्य देवो आणि आम्हाला आयुष्यभर ताईंची वाणी ऐकायला मिळो. खूप खूप धन्यवाद ताई.
    🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @vanitapedgaonkar3375
    @vanitapedgaonkar3375 2 роки тому

    Dhanshree taai tumchi amrutvaani ikun mun prasana hote ha anmol theva amhala tumchya kadun milto dhanywad taai

  • @kalyanijoshi7364
    @kalyanijoshi7364 Рік тому

    श्री स्वामी स्वरूपानंद महाराजांना साष्टांग दंडवत

  • @roopalisathe1627
    @roopalisathe1627 4 місяці тому +2

    नमस्कार ताई, तुमचे सगळे व्हिडिओ एक अभ्यास ह्या दृष्टीने ऐकते, हा व्हिडिओ पहिल्या वर गीतेचा त्यावरून ज्ञानेश्वरीचा आणि पुढे अभंग ज्ञानेश्वरीचा उपयोग कसा होईल हे खूप छान कळले🙏
    खूप खूप धन्यवाद ताई 🌹

  • @rekhaborole8455
    @rekhaborole8455 2 роки тому

    धनश्री ताई ,खूप छान विवेचन, असे भगवद्गीता च्या सर्व अध्यायाचे विवेचन तुमच्या विचारात , ओघवत्या भाषेत ऐकण्याची खूप खूप ईच्छा आहे

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 2 роки тому

    स्वामी स्वरूपानंद याबद्दल तुमच्याकडून प्रथमच एवढी सुंदर माहिती मिळाली🙏धन्यवाद ताई ⚘️⚘️

  • @sulbhapatil3302
    @sulbhapatil3302 22 дні тому

    अतिशय सुंदर साध्या रसाळ भाषेत ताई तुम्ही समजवत आहात. खूप खूप धन्यवाद.

  • @vijaykhare8480
    @vijaykhare8480 2 роки тому

    अत्यंत प्रभावी आणि ओघवत्या भाषेत आपले विचार मांडलेत. अतिशय आनंद झाला. स्वामींच्या प्रती असलेलं प्रेम आणखी दुणावलं. श्रीराम.

  • @alkakulkarni1291
    @alkakulkarni1291 Рік тому +1

    Swami Swarupanand .I Mrs Asmita Agnihotri my father in law & mother in law are their devotee. I like this lecture. 👌

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Рік тому

    Shri Swami Samartha.Shri Swaroopanai namaha. Literature of Swaroopanand is rich.Abhang Dnyaneshwari is explained well by Hon.Madam.Jai ho!🙏

  • @deepakp2936
    @deepakp2936 12 днів тому

    धनश्री ताई,
    तुमचा व्हिडिओ पाहून स्मामी स्वरूपानंद साहित्याची खूप छान ओळख झाली.
    या विषयावर तुम्ही अजून व्हिडिओ करावे अशी इच्छा आहे.

  • @ashokshivpuje4925
    @ashokshivpuje4925 3 роки тому

    माई तुझी अमृतवाणी अशी धोधो पावसाच्या सुखद सरी प्रमाणे बरसत होती . सोहम साधनेत मन एकाग्र होऊन अद्वैत दर्शन आपल्या सत्संगातून लाभले. भगवद्गीता,ज्ञानेश्वरी,अभंग ज्ञानेश्वरी मधून जे ज्ञान अनुक्रमे भगव़तानी ,माऊलीने व स्वामी स्वरुपानंदानी जीवात्म्याना भक्ती , ज्ञान व निष्काम कर्मयोगा द्वारे सच्चिदानंद प्राप्तीचा सरळ सोपान प्रदान करण्यात आला त्यांचा त्रिवेणी संगम होवून माई तुझ्याकडून अमृतधारा द्वारें तहानलेल्या चातक पक्षाच्यामुखी पडून मुखीपडत होत्या. त्यामुळे

  • @jayshreedeshpande8351
    @jayshreedeshpande8351 Рік тому

    अतिशय सुंदर, राम कृष्ण हरी त्रिवार वंदन ,कान तृप्त झाले मनःपूर्वक धन्यवाद

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 3 роки тому +2

    धनश्री ताई,खरोखर स्वामींचा अमृताचा ठेवा मधाळ वाणीमध्ये आमच्या पर्यंत पोचवला. खूप आभार

  • @prajaktajamdagni1850
    @prajaktajamdagni1850 3 роки тому +6

    स्वामींची भावार्थ गीता पण खूप सुंदर आहे.ती पण तुमच्या सुंदर वि वेचानातून सर्वांना पोचवावी.त्या शब्दांमध्ये खूप माधुर्य आणि गेयता आहे.ती तुम्हीच लोकांना देऊ शकता.हा मोलाचं ठेवा आमच्याकडे देण्यात तुमचा मोलाचा वाटा आहे.धन्यवाद ताई .खूप खूप शुभेच्छा.....

    • @nirmaladravid7742
      @nirmaladravid7742 3 роки тому +1

      Tai thumi abhang nanesshwari var pravachana kara

    • @sudhasavant8635
      @sudhasavant8635 2 роки тому

      Khoop chan.

    • @meerasathe7829
      @meerasathe7829 2 роки тому

      तुमच्या विवेचनात सौंदर्य माधुर्य आणि गेयता आहे.ऐकतच बसावे असे वाटते.

  • @prabhakartiwatane192
    @prabhakartiwatane192 2 роки тому

    ताई तुम्हाला ऐकले.आजच्या उपलब्ध ज्ञानाची साथ घेऊन माउलींचै मन स्वामी स्वरूपानंद यांनी उघडविले.माहिती झाले आपल्या झर्यातील निर्मळ पाण्यासारख्या वाढीने.आणि आता कधी ते सारे साहित्य वाचीन असे झालेय.मेलबर्णहुन परतल्यावर ते वाचणारच.तोपर्यंत तुमची व्याख्याने एकीने.तिमोथि फेक्रे यांच्या पुस्तकात सोहं हे स्वरुपानंद यांचे संदर्भ अगोदर वाचले होतेच.उत्सुकता आता या वयात ८८+ मध्ये वाढलीय.खूप खूप धन्यवाद.चरण वंदितो.

  • @aartishevde283
    @aartishevde283 2 роки тому

    स्वामिनी फारच छान लिखाण केलं आहे मात्र आपली भाषा फारच छान .ज्ञानही भरपूर.सांगण्याची पद्धत ही फारच छान.

  • @srshukla2407
    @srshukla2407 2 роки тому

    खूप छान स्वामींच्या गाथांचे खूपच छान विवेचन केले, वाचन अप्रतिम!

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 3 роки тому +3

    Tumche speech shravaniya asate.Prasadik vaani aahe.Khup masta daakhale aani sarva tondpaath.Gr8

  • @niveditasilveira4761
    @niveditasilveira4761 3 роки тому +4

    No words to praise you. U appear to me like Dnyaneshwar for me who is simplifying each word and explanation

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 3 роки тому +1

    ॐ नमः शिवाय।
    मनाला सुखावून जाते आपले विवेचन...श्री राम भक्तांना।

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Рік тому

    Om RamKrishna Hari. Karma tase phal.. Karma with good cause results in good effects. Jai ho!🙏

  • @ashakulkarni934
    @ashakulkarni934 11 місяців тому

    ताई तुमची व्याख्याने ,विचार मांडण्याची पद्धत खूपच सुंदर आहे.मनापासून कौतुक अशीच कायम ऐकायला मिळोत,.❤

  • @mukuljoshi5246
    @mukuljoshi5246 3 роки тому +15

    🙏💐 कित्ती सुंदर, अर्थपूर्ण विवेचन. माता सरस्वतीचे तुमच्यावर खूप आशीर्वाद आहेत.अर्थातच सर्व संतांचे सुद्धा...नाहीतर त्यांनी वर वर सोप्या वटण्याऱ्या परंतु अतिशय खोल,गूढ असणाऱ्या चारित्रला कस समजू शकला असतात????आत्म चैतन्याला,सर्व संताना,तुमच्या आई..वडिलांना आणि तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏🤗

    • @pradnyagurav2320
      @pradnyagurav2320 Рік тому

      खुप सुंदर व्याख्यान देता. नुसतं ऐकत राहावे.अस वाटत. ओघवती भाषा शैली आहे.

  • @sulekhabarve8183
    @sulekhabarve8183 8 місяців тому

    धनश्री ताई तूमचे निरुपण उत्तम आहे.

  • @kshamasawant1821
    @kshamasawant1821 5 місяців тому

    खूपच सुंदर विवेचन, ऐकतच रहावे असे वाटते, 🙏🙏

  • @lalitanadkarni6345
    @lalitanadkarni6345 2 роки тому

    खूपच सुंदर विवेचन. धन्य झालो

  • @ashokshivpuje4925
    @ashokshivpuje4925 3 роки тому

    माई तुझा भगव़ंताप्रती समर्पणभाव प्रकर्षाने जाणवत होता. तुझा आत्मबंधू भगवंता चरणी प्रार्थना करतो कि माईंच्या मुखातून ही ज्ञानगंगा सर्वविश्वात पोहचू. दे.
    ---आत्मबंधू.

    • @leledhanashree
      @leledhanashree  3 роки тому

      दादा आपण ऐकलंत. फार आनंद झाला.

  • @manasijoshi517
    @manasijoshi517 2 роки тому

    खूप सुंदर विचार आहे हा. आपल्यासाठी ठेव आहेत संतांचे ग्रंथ म्हणजे. 👌🙏

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar Рік тому

    स्वामी चरणी वंदन लेलेताई गाढा आभ्यास सांगण्याची पद्धत छान आहे वंदन

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Рік тому

    🙏Om namo ji aadya | Ved prati padya |Jai jai Swa sanve dya |Aatma roopa ||🙏 Jai ho !🙏🎉

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Рік тому

    Very simple explanation On Abhang Dnyaneshwari. On listening to you mind becomes blissful and energetic .Thank you very much.🙏🎉

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 3 роки тому

    ।। जय विठोबा रखुमाई ।। ।। जय हरि ।।
    ।। जय स्वामी स्वरूपानंद ।।
    ।। माऊली मंदिर सत्संग मंडळ, विटा,जिल्हा,
    सांगली,।।

  • @bhaskarpatil8443
    @bhaskarpatil8443 3 роки тому +1

    ताई खूपच सुंदर बोलतात मला तर तुमच्यात दैवी शक्ती आहे असेच वाटते. खरंच तुमच्यात दैवी अंश असेलच.असच तुमच्या कडून नेहमीच ऐकायला मिळत राहो.कधी कधी तर तुमचा हेवा वाटतो की आपणही असे बोलावे किंवा आपल्याला ही असे बोलता यावे.
    अशीच सरस्वती तुमच्या मुखातून आमच्या सारख्या पर्यंत पोहचो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 роки тому +1

    वा!खूपच सुंदर!धनश्री ताई,"अभंग'ज्ञानेश्वरी ची ओळख आम्हांला सोप्या शब्दांत करून दिली.👌💐👌

  • @manojjalihal3068
    @manojjalihal3068 2 роки тому

    फारच सुंदर विश्लेषण , आपल्यावर सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे. आपले ओघवती भाषा ऐकत राहावी अशी आहे .,आपला अभ्यास छान च आहे

  • @sunitasheogaonkar9163
    @sunitasheogaonkar9163 2 роки тому

    अत्यंत चिंतनीय सारगर्भित विवेचन

  • @mahadevmore4861
    @mahadevmore4861 3 роки тому

    मॅडम तुमची वाणी फार सुरेख आहे. संजीवनी गाथा मी 1974- 75 पासून नित्य वाचन करायचो. तुम्ही आता म्हटलेले दोन श्लोक ऐकून फार छान वाटले.

  • @mangalakhire4353
    @mangalakhire4353 16 днів тому

    धनश्री ताई ,अतिशय सुंदर सांगत आहात मला खूप आवडले

  • @manoharpatkhedkar5130
    @manoharpatkhedkar5130 3 роки тому +1

    🙏🙏🙏👍🎉माऊली 🙏❤️

  • @TheDHemant
    @TheDHemant 2 роки тому +2

    Escalation of image and extolling, at starting of speech is a key feature a speech, when we are giving speech on a particular person. I learnt from you. Your references are fabulous.

  • @prajaktalimaye7418
    @prajaktalimaye7418 3 роки тому

    मी -माझे मावळो सर्व
    तू -तुझे उगवो अता
    उदारा जगदाधारा देई मज असा वर
    स्व -स्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर
    अप्रतिम...
    आपल्याला भेटायची फार इच्छाआह़े ...

  • @sangeetaadke3439
    @sangeetaadke3439 2 роки тому

    आपले अभ्यासपूर्ण बोल, अक्षरशः नि‌:शब्द करतात. 🙏

  • @usakishor1
    @usakishor1 3 роки тому

    फारच छान. श्री स्वरूपानंद स्वामींची माहीती नव्हती आत्तापर्यंत. नवी माहीती मिळाली

  • @sulekhabarve8183
    @sulekhabarve8183 8 місяців тому

    धनश्री ताई सुंदर विवेचन.खूप आवडलं.

  • @nirmalakulthe2152
    @nirmalakulthe2152 3 роки тому

    धनश्री ताई तुम्ही एवढे सुंदर निरुपण करता कि ऐकतच राहावे असे वाटते साक्षात सरस्वती च आपल्या जिव्हेवर वास करते .

  • @sunitashelke639
    @sunitashelke639 8 місяців тому

    खरचं आहे ताई लोण्याचा गोळाच दिला आहे अभंग ज्ञानेश्वरी तून खूपच छान

  • @vishwanathtamhankar3106
    @vishwanathtamhankar3106 2 роки тому

    गीतेचा अर्थ ज्ञानदेवानी सोपा करुन सांगितला. स्वामीनी ज्ञानदेवांची मराठी आणखी सुलभ केली. तरीही ते ज्ञान आम्हाला समजू शकले नाही. ते आपण बालबोधपणे आमच्यासारख्या अडाणी जीवांना आमच्या पात्रतेप्रमाणे समजावत आहात. आपले ऋणी आहोत.

  • @gurucharanparanjape2820
    @gurucharanparanjape2820 2 роки тому

    ताई तुमची. प्रवचने मला खूप आवडतात

  • @smitakulkarni5256
    @smitakulkarni5256 2 роки тому

    खुपच सुंदर विवेचन मन एकदम शांत झालेस

  • @shobhanaraikar3162
    @shobhanaraikar3162 3 роки тому +19

    खूपच सुंदर विवेचन. ऐकतच रहावे असे वाटते. साक्षात सरस्वतीचा वरदहस्तच आहे आपल्या जिव्हेवर. आम्हाला तुमच्याकडून भरपूर काही ऐकायला मिळावे ही इच्छा. ,

  • @mugdhakulkarni8854
    @mugdhakulkarni8854 3 роки тому +6

    सुमधूर आवाज अप्रतिम विवेचन काय बोलावे शब्दच सुचत नाही 💕💕🙏🙏🏼धन्यवाद

  • @aartibawane6217
    @aartibawane6217 3 роки тому

    कसा अभ्यास करता तुम्ही खरच खूप छान पद्धत आहे तुमची विचार मांडण्याची धन्यवाद खूप आनंद मिळाला

  • @vandanamane2962
    @vandanamane2962 3 роки тому +1

    अतिशय सुंदर. ओघवती भाषा. स्वतः इतक रममाण होऊन बोलत असता की समोरचाही त्यात रममाण होऊन जातो.
    तुमच्याकडून अजून खूप ऐकायला आवडेल.

  • @shailajaauty352
    @shailajaauty352 Рік тому +1

    धनश्रीताई कोणत्या शब्दात आनंद व्यक्त करावा समजत नाही. आपला गोड आवाज, सोपी भाषा ,आणि विषय मांडण्याची सुंदर हातोटी ऐकत रहावेसे वाटते . अनेक अज्ञात व मंगल माहिती आमच्यापर्यंत पाठवता ताई नमस्कार व खूप खूप धन्यवाद .

  • @anjanikaropady5336
    @anjanikaropady5336 Рік тому

    Namesakaru 🙏 🙏 🙏 🙏 🙏
    Khup sunder Chan
    Thanks 👍

  • @medhavelankar9157
    @medhavelankar9157 3 роки тому

    धनश्री ताई नेहमीच सगळ ऐकत रहाव असच तू आम्हाला सांगतेस, एकेरी ताई म्हणतेय म्हणजे माझी मोठी बहीण च आहेस अशी मला वाटते, म्हणून मोठया बहिणीच नेहमीच ऐकावं आणि ती नेहमी आपल्या हिताचं तेच सांगते. ह्या सगळ्या संतांची माझ्यावर नक्कीच कृपादृष्टी आहे ,की अस छान छान तुझ्याकडून ऐकायला मिळतं.🙏🙏🙏💐

  • @archanavaidya2563
    @archanavaidya2563 3 роки тому

    Amrut dharani nahun gelo khupch sunder nirupan
    🙏🙏🙏🙏🙏💐🌾🌲🌴🍀⚘🥭

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 2 роки тому

    धंनश्री ताई खुप छान उदाहरण देऊन समजावंल नमस्कार

  • @vandananirgudkar6563
    @vandananirgudkar6563 2 роки тому

    ताई, कीती सुंदर आम्हाला आयती मेजवानी 🙏🙏🙏🙏🙏शतशः नमन

  • @kavitadeshmukh8800
    @kavitadeshmukh8800 10 місяців тому

    खूप सुंदर विवेचन. Thanks.

  • @pratibhakaranjikar8040
    @pratibhakaranjikar8040 3 роки тому

    अतिशय श्रवणीय सूंदर .आहे.

  • @pramodjoshi1345
    @pramodjoshi1345 27 днів тому

    अतिशय सुंदर विवेचन. धन्यवाद ताई.

  • @deepakmainkar6838
    @deepakmainkar6838 3 роки тому +1

    श्रीराम स्वामी समर्थ आपण आमच्याश्री स्वामी साई दत्तनाथ चैतन्य धाम या मठात या .खुप छान .आज या घडीला याची खुपचं जास्त गरज आहे.स्वामी समर्थ.

  • @rajanivatve5109
    @rajanivatve5109 2 роки тому

    खूप छान विवेचन... वारंवार ऐकावं वाटतं मॅम......

  • @jyotinaik3081
    @jyotinaik3081 3 роки тому

    अतिशय सुंदर ज्ञान पूर्ण विवेचन केलेत खूप अभार

  • @anuradhakulkarni7328
    @anuradhakulkarni7328 3 роки тому +3

    इतका मधाळ आवाज आहे... की असं वाटत ऐकतच रहावं... आध्यत्मिक विषय इतका रसाळ मधाळ आणि सोप्या सहज भाषेत मांडणं इतकी सुंदर हातोटी आहे विषय मांडणीची... खरंच कृपेशिवाय या गोष्टी शक्य नाही धनश्री ताई... निरंतर सेवा घडत राहु द्या... आणि आमच्यासारख्या श्रोत्यांना त्याचा आनंद मिळू द्या... स्वामींची सोपी भाषा तुमच्या रसाळ वाणीने आणखी मधुर झालीय... 🙏🙏🙏

    • @jyotimodak8569
      @jyotimodak8569 Рік тому +1

      अगदी खरं आहे.
      माझ्या मनात असा विचारआला की असे सुंदर बोल ऐकता ऐकता शेवटचा श्वास घेता आला तर किती छान होईल.
      धनश्री ताईंचे सर्वच्या सर्व व्हिडिओ अतिशय प्रासादिक आणि श्रवणीय आहेत. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
      शतशः प्रणाम ताई.

  • @pundalikkundekar3661
    @pundalikkundekar3661 3 роки тому

    सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या धनश्री लेले तुम्हाला वंदन

    • @samidhahingne1287
      @samidhahingne1287 2 роки тому

      धनश्रीताई, किती किती रसाळ, भावपूर्ण, सहज सुलभ भाषेत व सोदाहरण विवेचन ऐकताना स्वतःच्या अल्प मतीची वारंवार जाणीव होत असते। वाचलेला भाग तुम्हा सारख्या अधिकारी व्यक्ती कडून समजून घ्यायला हवे, हे परत परत लक्षात येते। 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @avinashjadhav345
    @avinashjadhav345 9 місяців тому

    श्री राम समर्थ

  • @veenapage1289
    @veenapage1289 8 місяців тому

    Khup sunder sangitle Asech varamvar bodh karava

  • @mohangokhle3020
    @mohangokhle3020 3 роки тому +1

    खूपच सुंदर . यथार्थ मार्गदर्शन . आपल विवेचन संपूच नये असे वाटते .

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Рік тому

    🙏Om Shri Gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha bhav bhai haryana naman maze sa ashtangi 🙏🎉

  • @ganeshkhedkar8441
    @ganeshkhedkar8441 Рік тому

    जी आपले नी स्नेहाची वाघेश्वरी | जरी मुकया ते अंगिकारली| तरी वाचस्पती शी करी |प्र बंधू

  • @vibs99
    @vibs99 3 роки тому +3

    फार छान 🙏🙏 तुमच्या अभ्यासाची कमाल आहे.
    स्वामी स्वरूपानंद 🙏🙏 किती महान कार्य केलं आहे.
    त्यांच्या साहित्याबद्दल अतिशय सुंदर ओळख करून दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद ..

    • @smitadesai8624
      @smitadesai8624 3 роки тому

      अप्रतिम विवेचन. किती सखोल अभ्यास आहे. तुम्हाला नमस्कार ताई. प्रत्यक्ष भेटीचा योग keoha येईल.

    • @leelazanzane6175
      @leelazanzane6175 3 роки тому

      खुप सुंदर भावदर्शन घडविले

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 Рік тому +1

    पुण्यवान पावस

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 3 роки тому +1

    लेखनासाठी बैठक हवी तशी श्रावणासाठीही बैठक हवी असे आपलें व्याख्यान ऐकताना लक्षात येते।अतिशय रसाळ भाषेतील निवेदन।धन्यवाद ताई