|| भाग १ || तीन दिवसीय अमृतमंथन व्याख्यानमाला || सौ धनश्री ताई लेले यांचे व्याख्यान ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2022
  • तीन दिवसीय अमृतमंथन व्याख्यान माला 10,11,12 डिसेंम्बरला संपन्न झाली या व्याख्यानाला अमरावतीकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला 12 तारखेला बसायला जागा नव्हती तर सतरंजी वर श्रोते बसलेले सर्वांनी बघितले आम्ही सर्वांचे आभार मानतो किरोनाची भीती,थंडीचे दिवस अशा काळात श्रोत्यानाचा उत्साह प्रेरणादायी होता,तसेच सौ धनश्री ताई लेले यांचे व्याख्यान देण्याची पद्धत,अभ्यास,शब्द संपन्नता,एकाच घटना सांगताना अनेक उदाहरण थक्क करणारी होती. या वर्षी माऊलींची संजीवन समाधीला 725 वर्षे झाल्याने माऊलींचा फोटो सर्व रसिक श्रोत्यांना भेट म्हणून दिली. या आयोजनाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मनःपुर्वक आभार व धन्यवाद या आयोजनासाठी मा.सौ धनश्रीताई लेले यांनी व्हिडीओ पाठवला आहे तो या ठिकाणीं देतो आहे.त्यांनी केलेल्या कौतुका बाबत आम्ही आभारी आहोत.पुन्हा भेटू पुढील अमृतमंथन व्याख्याना च्यावेळी.""""राम कृष्ण हरी"

КОМЕНТАРІ • 237

  • @pramodjoshi8768
    @pramodjoshi8768 8 днів тому

    खरच आपण ज्ञानाचे मथन केले आहेत, आणि त्यातील अमृत आम्हाला पाजत आहे, असे वाटते. अफाट ज्ञान आपण प्राप्त केले आहे. धन्य आहोत आम्ही जे आपल्या कृपेने श्रवण करायला मिळते.धन्यवाद.🙏

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 Рік тому +8

    खूप अफाट ज्ञानाचा सागर तुडुंब भरून तुमच्या श्री मुखातून भरून वाहत आहे असे वाटते त्या ज्ञानगंगेत
    सर्वस्वाने डुबकी मारून ज्ञानमृत प्राशन करावे
    या सरस्वती कृपापात्र भारतीय देविस कोटी कोटी नमन

  • @santoshjagtap6593
    @santoshjagtap6593 Рік тому +21

    दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती!!!! धनश्रीताई लेले,आपल्या ज्ञानाला, विद्वत्तेला तोडच नाही!!खूप छान निरूपण,तेही अतिशय सुंदर उदाहरणे देवून सर्वांना समजेल अशा ओघवत्या भाषेत!!!!खूपच छान!!आपली व्याख्याने ऐकणे म्हणजे पर्वणीच!!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @pandurangthute9899
      @pandurangthute9899 10 місяців тому

      D̊d̊
      ̊

    • @sampadabhogate6445
      @sampadabhogate6445 9 місяців тому

      P😮😮😮p😮😮😮😮😮😮😮😮😮ituiuu😮😮uu😮😮uu😮😮😮😮uu😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮p

    • @pratimaprabhu3224
      @pratimaprabhu3224 7 місяців тому

      Dhanyavad 🙏🙏🌹🌹

    • @santoshsangolkar3732
      @santoshsangolkar3732 6 місяців тому

      ¹¹11

    • @SYNXZ8106
      @SYNXZ8106 4 місяці тому

      ​@@pandurangthute9899😊1qq😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤😊😊😊1

  • @anuradhapitale3056
    @anuradhapitale3056 Рік тому

    Dhanashri Tai kharokhar tumachi oghavati Vani jat Sakshat Saraswati devicha vas aahe . DHANYAVAD

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 2 роки тому +5

    फारच सुंदर आणि उदबोधक धन्यवाद धनश्री लेले ताई.

  • @vandanaphatak4437
    @vandanaphatak4437 6 місяців тому

    धनश्री ताई नमस्कार खूप छान विवेचन. तुषार जी धन्यवाद

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 Рік тому +6

    धन्य आहेत तुमचे माता पिता आणी गुरू
    या त्रिदेवास कोटी कोटी नमन

  • @sugandhajape3582
    @sugandhajape3582 3 місяці тому +1

    खूप सुंदर विवेचन ऐकतच राहावे असे मंत्रमुग्ध करणारे

  • @Arpita_Bade
    @Arpita_Bade Рік тому +7

    फारच सुंदर....धनश्री ताई , आपली ओघवती, रसाळ वाणी ऐकतच राहावंसं वाटतं...
    खूप खूप धन्यवाद! 🙏🙏🙏

    • @gourichoagule3463
      @gourichoagule3463 10 місяців тому

      ताई कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @bhaskarpatil8443
    @bhaskarpatil8443 2 роки тому +14

    ताई तुमचे व्याख्यान ऐकतच रहावे असेच वाटते.
    तुमच्यात मला दैवी अंश आहे असेच वाटते.

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 2 роки тому +5

    धनश्रीताई , खूपच माहितीपूर्ण व्याख्यानमाला . भागवत, दासबोध, ज्ञानेश्वरी,मेघदूत, कबीराचे दोहे, रामायण,महाभारत , वेद,उपनिषदं, गीता ... या सगळ्यांचा किती गाढा अभ्यास आहे तुमचा !! Great !! Hats off to you ताई !!
    किती गोष्टी, उदाहरणं देऊन किती छान समजावून सांगता . ऐकतच रहावसं , संपूच नये असं वाटतं . आमच्या ज्ञानात भर पडते .
    ताई , खूप खूप धन्यवाद तुम्हाला .

  • @varshakuvalekar3225
    @varshakuvalekar3225 4 місяці тому

    अतिशय सुंदर 🙏धनश्री ताई म्हणजे आमची आजची ज्ञानमाऊलीच आहे. त्यांचं बोलणं संपूच नये असं वाटत राहतं.
    एवढं सुंदर व्याख्यान आपल्या मुळे ऐकायला मिळाले खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @neeladeval8676
    @neeladeval8676 6 місяців тому +1

    धनश्री ताई, सरस्वतीच्या धारा व गंगा लहरी यांचा प्रीती संगम आईकून कान तृप्त झाले.

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 Рік тому +2

    चातक स्मरे मेघराया भुमिचे उदक तया घेणे नाही ही उक्ती आम्हाला लागुही पडत नाही लाज वाटते हे कबुल करताना कारण आयुष्य गेल सार्थ ज्ञानेश्वरीची पान फक्च चाळलीय वरवर परंतु आज ते सार ऐकताना माउलीला त्या त्यांच्या गुरुलाही शतश:नमनच

  • @dattatraymane8417
    @dattatraymane8417 Рік тому +4

    🙏माउली मी मंत्र मुग्ध,होऊन गेलो
    फारच सुंदर प्रवचन🛐🌹🌷

  • @digambargaikwad9750
    @digambargaikwad9750 8 місяців тому +1

    आपल्या रूपाने प्रत्यक्ष माऊलीच निरूपण करते आहे असे वाटले.

  • @vishakadhanore736
    @vishakadhanore736 Рік тому +4

    आपण आई सरस्वतीची साक्षात मूर्ती आहात. तूमच्या मूखातून पाझरनार हे अमृततूल्य ज्ञान ऐकून मी धन्य धन्य झाले 🌷

  • @vrundavivarekar5155
    @vrundavivarekar5155 Рік тому +4

    धनश्री ताई तुमच्या प्रगाढ साहित्यिक अभ्यासाने मन अगदी भारावून जाते. ❤

  • @dhananjaykulkarni2692
    @dhananjaykulkarni2692 Рік тому +5

    अत्यंत ओघवती भाषा सुंदर शब्द फेक भाषा प्रभू आणि विदुशी धनश्री लेले ताई. हार्दिक शुभेच्छा.

  • @jayashreepatwardhan5808
    @jayashreepatwardhan5808 2 роки тому +4

    ताई, खूपच सुंदर, हे सर्व साधने शिवाय अशक्य आहे. माऊली ची कृपा आहे

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 2 роки тому +9

    धनश्री ताई साक्षात सरस्वती आहेत तुमच्या वाणी मध्ये

  • @shrikantlaghate7402
    @shrikantlaghate7402 2 роки тому +6

    अप्रतिम सुंदर विवेचन.हे ऐकायला मिळणं ........अहो
    भाग्य.धन्यवाद धनश्री ताई.

  • @kanchanpataskar216
    @kanchanpataskar216 11 місяців тому

    खुप खुप धन्यवाद
    अतिशय उत्तम , सुंदर सांगितले.खुप शिकण्यासारखे आहे.

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 роки тому +11

    जय श्रीराम!सौ.धनश्री ताई,खूप सुंदर 'गुरू' यांच्या बद्दल अमृतबोल श्रवण करण्यास मिळाले.खूप छान!माऊलीस त्रिवार वंदन!👌💐👌

  • @sandhyapatil7140
    @sandhyapatil7140 Рік тому +5

    अप्रतिम निरूपण. ओघवती, खणखणीत वाणी. 👏👏👏

  • @tukaramphandsir.9108
    @tukaramphandsir.9108 2 роки тому +8

    येथे कर माझे जुळती💐

  • @alkapatil7410
    @alkapatil7410 Рік тому +2

    किती किती वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणा देवुन आताच्या घडीला पटेल अशीच ज्ञानेश्वरी निरुपण देवून सागर यवडे समजून सागतात ताई मी मौन धारण करून तुमच्या पायावर मस्तक वाकवून ठेवणारा आहे मला भेटायचे आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishaliranade8535
    @vaishaliranade8535 3 місяці тому

    खुपच सुंदर तुम्हाला मनापासून नमस्कार

  • @user-bz1uv3nn3h
    @user-bz1uv3nn3h 2 роки тому +5

    धनश्री ताई म्हणजे साक्षात सरस्वती, वाग्विलासनी, मंत्रमुग्धता 🙏🙏🙏

  • @rajnimodi8218
    @rajnimodi8218 8 місяців тому +1

    धनश्रीताई आपल्या वाणीवर सरस्वती वास करते आपलं वक्तृत्व वर्णन शब्दातीत आहे, कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💐💐🙏🙏

  • @rajyog2010
    @rajyog2010 Рік тому +5

    ताई, तुमच्या ज्ञानाला, वाणीला शतशः नमन! फार छान अनुभूती देत आहात, या विषयात गोडी निर्माण करून देत आहात.

  • @ganeshanandavhad404
    @ganeshanandavhad404 3 місяці тому

    सुंदर भाव ताईसाहेब🙏🌹 रामकृष्णहरी

  • @jyotivaidya5626
    @jyotivaidya5626 2 роки тому +8

    सौ धनश्री ताईंनी केलेले स्पष्टीकरण ऐकणे म्हणजे पर्वणी, धन्यवाद.

    • @sandhyakulkarni6939
      @sandhyakulkarni6939 2 роки тому

      अमृत मंथनचा पहिला भाग परत प्रसिद्ध केल्याबद्दल संयोजकांचे मनापासून धन्यवाद

  • @hanumantraopanchal970
    @hanumantraopanchal970 2 роки тому +3

    अप्रतीम फारच छान रसाळ वाणी वारंवार ऐकावे असे वाटते माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जय जय राम कृष्ण हरी

  • @sandeeppawar3308
    @sandeeppawar3308 Рік тому +2

    खूप छान🙏🌹🚩

  • @sunandapatil8200
    @sunandapatil8200 2 роки тому +3

    अतिशय सुंदर व्याख्यान खुपचं स्पष्ट अस्खलित मराठी वाणी आहे जय जय राम कृष्ण हरी

  • @manjiriganpule9932
    @manjiriganpule9932 2 роки тому +3

    अप्रतिम धनश्री ताई खूप सुंदर माहीत आणि तूमच्या अभ्यासाला त्रिवार वंदन

  • @anujarane470
    @anujarane470 Рік тому +7

    🙏🙏🙏 शतशः नमन
    कोटी कोटी धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @smitabhave1199
    @smitabhave1199 2 роки тому +8

    विनंती प्रमाणे अमृतमंथन भाग १ अपलोड केल्याबद्दल धन्यवाद!

  • @meghakadam1928
    @meghakadam1928 Рік тому +6

    ताई तुम्हाला मनापासून नमस्कार 🙏🙏💐💐

  • @surekhasalvekar4935
    @surekhasalvekar4935 2 роки тому +3

    धनश्रीताई खुपच सुंदर ऐकतच राहावे असे वाटते.

  • @sharadasalvi8270
    @sharadasalvi8270 2 місяці тому

    अतिशय सुंदर 🙏🙏🌹🌹

  • @prachikarandikar5179
    @prachikarandikar5179 2 роки тому +3

    अप्रतिम धनश्री ताई
    मनापासून नमस्कार आणि धन्यवाद

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 Рік тому

    Dhanshritai pranam

  • @jyotibhosale2307
    @jyotibhosale2307 Рік тому +1

    Sakshat सरस्वती 💐🙏💐

  • @anaghahejib6708
    @anaghahejib6708 2 роки тому +4

    धनश्री ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम ची अमृत वाणी नेहमी मला ऐकायला मिळाली हिच देवाला प्रार्थना

  • @kalpanadeshpande7520
    @kalpanadeshpande7520 2 роки тому +2

    फार फार फारच सुंदर मा. सौ.धनश्रीताई नमस्कार

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 2 роки тому +3

    Khup chan vatale Sulabha sahajpane nirupan!!Dhanshritai dhanyavad

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 2 роки тому +3

    धनश्री ताई आपल्या वाणीतून,'गुरू' या दोन अक्षरांचे निरूपण करताना किती उदाहरणे आपण दिलीत खरच थक्क झाले. आपल्या वाणीचा वाक्प्रपात ऐकतच रहावे वाटते🙏 श्री.तुषार भारतीय यांचे खुप खुप धन्यवाद 🙏

  • @jagdishdivekar3778
    @jagdishdivekar3778 2 роки тому +3

    खूपच प्रेरणादायी अभ्यासपूर्ण प्रवचन

  • @sangitavyas1861
    @sangitavyas1861 2 роки тому +2

    Tusharji khup khup dhanyawad ani dhanashri tai fakt natmastak namskar

  • @shobhajavalgikar6766
    @shobhajavalgikar6766 2 роки тому +7

    👋धनश्री ताई, तुमची अभ्यासपूर्ण अमृतवाणी ऐकणे, एक पर्वणी असते, तुमची रसाळ वाणी व आत्मिक स्मित हास्य मनाला आत्मिक आनंद आणि समाधान देते. बोलू तितके कमीच आहे. 👌👌👌👍👋👋

  • @snehalketkar8910
    @snehalketkar8910 2 роки тому +3

    अतिशय अप्रतिम विवेचन धन्यवाद

    • @dnyandakhairnar9012
      @dnyandakhairnar9012 Рік тому

      धन्यवाद ताई खुप सुंदर विवेचन

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 2 роки тому +12

    🚩⚘अतिशय सुंदर सादरीकरण.
    वर्णन करणेस शब्द नाहीत.
    मन प्रसन्न आणि तृप्त झाले.
    लक्ष -लक्ष प्रणाम.
    🚩⚘श्री ज्ञानेश्वर माऊली. 🙏⚘
    🚩⚘🙏🙏🙏⚘⚘

  • @ratnaprabhashinde2510
    @ratnaprabhashinde2510 2 роки тому +2

    Agadi apratim

  • @anuradhakadam6553
    @anuradhakadam6553 Рік тому

    Khup sunder, Dhanshri tainchya vanitun Amrit Manthan Aikun Kan trupt Zale. Dhanyawad.

  • @kalpanakunte2149
    @kalpanakunte2149 2 роки тому +2

    धनश्री ताई तुमचे व्याख्यान खूप छान असते खरे सांगायचे तर मी अलीकडेच ऐकायला सुर्वात केली आहे खूप छान आवज आणि सोपी उदाहरण देऊन सांगण्याची पद्धत भावते व लक्षात रहाते,,

  • @mugdhakatke3912
    @mugdhakatke3912 2 роки тому +4

    धनश्री ताई, खूप खूप छान 🙏🙏

  • @shraddharaje6468
    @shraddharaje6468 7 місяців тому

    अतिशय सुंदर अतुलनीय आगध ज्ञान व मनमोहक रसाळ कर्णप्रिय वाणी आहे सौ धनश्री ताई लेले ची

  • @mrunalpimpley9972
    @mrunalpimpley9972 2 роки тому +5

    ताई तुम्ही खूप खूप सुंदर बोलता असे वाटते ऐकतच राहावे

  • @seemanagaonkar599
    @seemanagaonkar599 2 роки тому +4

    धनश्री मॅडम आपल्या अप्रतिम, ओघवत्या वाणीतून व्याख्यान ऐकताना मंत्रमुग्ध व्हायला होते आजचा विषय ही अतिशय सुंदर अलभ्य लाभ खुप खुप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @user-qq6ee4zw5p
    @user-qq6ee4zw5p 2 місяці тому

    सुंदर

  • @sulabhaagashe4636
    @sulabhaagashe4636 2 роки тому +2

    Farch apratim Nuste aikat basave Dhanashree tai tumhala 🙏🙏🌹

  • @lalitaligade4302
    @lalitaligade4302 Рік тому +1

    🙏 Jay Sadguru 🙏 Uttam, khup chan 🙏

  • @neetapande635
    @neetapande635 2 роки тому +1

    Khupch chhan. Aprtim

  • @shailajaauty352
    @shailajaauty352 4 місяці тому

    धनश्रीताई खरोखरच आपण भाग्यवान आहोत की ज्ञानेश्वरांच्या भूमीत आपण जन्माला आलो. आणि आम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहोत की हे अमृतमंथन आपल्या तोंडून अभ्यासपूर्ण , गोड भाषेत आम्हाला ऐकायला मिळाले. खूप खूप धन्यवाद ताई व आयोजकांनाही धन्यवाद.

  • @anantkulkarni1876
    @anantkulkarni1876 2 роки тому +2

    गुरू म्हहात्माला जे ऐकण्यास मी मुकलो होतो तेआज मला तुषार मित्र परिवाराच्या प्रयत्नामुळे शक्य झाले तेव्हा आभार .पुढेही आम्हास असेच उपकृत करावे ही विनंति

  • @sulbhatawde1112
    @sulbhatawde1112 Рік тому +3

    इतक सुंदर बोलण
    कितीअगाध शक्ती आहे बोलणयात
    कान धन्य झाले परत परत ऐकावे वाटत

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 10 місяців тому

    अप्रतिम

  • @savitasswayampakghar2965
    @savitasswayampakghar2965 2 роки тому +3

    धन्यवाद तुषार , अमृत मंथन व्याख्यानमाला utube la आयोजित केल्याबद्दल

  • @jayashreejadhav2521
    @jayashreejadhav2521 2 роки тому +3

    खर जीवन जगत आहे असे वाटते

  • @prabhabam9956
    @prabhabam9956 2 роки тому +2

    दृष्टांत व सिद्धांत खुप छान

  • @sainemade6604
    @sainemade6604 2 роки тому +4

    अतिशय सुंदर

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 2 роки тому +3

    Apratimch. Ram Krishna Hari.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 5 місяців тому

    धनश्रीताई आपण गुरू बद्दल जे ज्ञान दिलं ते फारच सुंदर आहे.गुरू ठाई ठाई आपल्याला भेटतो.भले तो निरक्षर !

  • @kishorwakade1245
    @kishorwakade1245 2 роки тому +2

    Ram Krishna Hari Mauli

  • @arunapande6889
    @arunapande6889 2 роки тому +2

    धनश्री ताई तुमचे सर्वच विषय अतिशय श्रवणीय असतात. तुम्हाला मनापासुन धन्यवाद 🙏🙏

  • @saritamedhekar9863
    @saritamedhekar9863 2 роки тому +6

    धनश्री ताईंना ऐकण ,ही पर्वणी च असते, तुमच्या मुळे हा योग आला, मनापासून धन्यवाद,

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 Рік тому +1

    सादर प्रणाम..धनश्री ताई..🌹🙏🌹

  • @anuradhamujumdar6868
    @anuradhamujumdar6868 Рік тому +1

    खूपच छान...,अप्रतिम,धनश्री ताई...
    खरोखर, सरस्वतीची कृपा आहे आपल्यावर....
    आपल्यालाच मी नमस्कार करते...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ujwalakulkarni8440
    @ujwalakulkarni8440 7 місяців тому

    धनश्री ताई खूप सुंदर निरुपण करता अतिशय सुंदर उदाहरणे दिली आहेत, धन्यवाद

  • @marutishelar2925
    @marutishelar2925 Рік тому +2

    ताई आज धन्य झालो

  • @janhavideshpande9420
    @janhavideshpande9420 2 роки тому +3

    खूपच छान🙏🙏

  • @deepakkulkarni8456
    @deepakkulkarni8456 2 роки тому +4

    Shreeram💥💥💥💥💥🙏🏽🙏🏽

  • @kalpanakulkarni5897
    @kalpanakulkarni5897 2 роки тому +3

    खूपच छान वाटलं

  • @aparnakapade7758
    @aparnakapade7758 Рік тому +19

    धनश्री ताई, तुम्ही आमच्या साठी साक्षात सरस्वती आहात.. आपणास मनःपूर्वक नमन🙏🙏माऊलींचे शब्द मंथन करून तुम्ही आम्हास अमृतानुभव देतात. ही आम्हावर झालेली सद्गुरू कृपाच आहे.. ॥तस्मै श्री गुरवे नमः ॥🙏🙏🌹🌹

    • @tulshidaskale9248
      @tulshidaskale9248 Рік тому +1

      लेले ताई मी हे प्रवचन मुक्काम संसार तालुका इंदापूर जिल्हा पुणे वाया बारामती येथून श्रवण करीत आहे धन्यवाद

    • @geetawaghulde156
      @geetawaghulde156 Рік тому

      @@tulshidaskale9248 ⅔¹¹qqq¹¹

    • @vidyabangale
      @vidyabangale Рік тому

      ​@@geetawaghulde156😊 mmñ m. Mn..
      ! . .,❤❤anhuhpama
      Anupama

  • @archanavaidya2563
    @archanavaidya2563 2 роки тому +3

    Amruttvanimadhe mantramugdha zale. APRATIM.👏👏

  • @jyotilotlikar1318
    @jyotilotlikar1318 Рік тому

    धनश्री ताई,आपण साक्षात सरस्वती च रूप आहात.रसाळ वाणी विषय समजावून सांगायची एक धाटणी, खरच कान तृप्त झाले. धन्यवाद.

  • @sandhyapathak2996
    @sandhyapathak2996 2 роки тому +1

    धन्यवाद प्रथम भाग उपलब्ध करून दिलात

  • @omkarraut9866
    @omkarraut9866 8 місяців тому

    Apratim🎉

  • @KidsWonder800
    @KidsWonder800 2 роки тому +3

    आप्रतीम ..आपला चौफेर आभ्यास , विचार, उपमा , चमत्कारिक आहे , अवर्णनीय आहे ..लक्ष लक्ष प्रणाम आपणास ..

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 7 місяців тому

    Dhanyavad 🙏🙏🌹🌹

  • @rupalimahajan3296
    @rupalimahajan3296 2 роки тому +4

    खूपच अप्रतिम🙏

  • @gautamkhandke7866
    @gautamkhandke7866 2 роки тому +3

    आपल व्याख्यान ऐकून, धन्य झालो!👌👌

  • @anjalihirurkar
    @anjalihirurkar Рік тому +1

    अप्रतिम, तीनही भाग ऐकायला मिळावेत.

    • @sadashivghanekar9958
      @sadashivghanekar9958 Рік тому

      अगदी बरोब्बर.
      मलाही तिन्ही भाग ऐकायला आवडतील

  • @santoshtaralkar5809
    @santoshtaralkar5809 2 роки тому +21

    धनश्री ताई... खूप खूप सुंदर.... अप्रतिम अमृत मंथन.... खूप गोड आणि सुमधुर आवाज... 🙏🙏🙏🙏

    • @harishchandraharshe4479
      @harishchandraharshe4479 2 роки тому

      Queen Elizabeth and joyful are you and joyful with your mother in q6qq who will not be able for Providing the world with you a little more Together than the other two and joyful questions that I can see 66666from 6666666666666666666and 66that 666to 666666the 66666666words 666666666and 6666666666a 66666666666and 666666666th

    • @manikpawar8018
      @manikpawar8018 2 роки тому

      खूप खूप सुंदर आहे गोड व मघुर आवाजात अप्रतिम अमृत मंथन ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद

    • @raosahebbahire7953
      @raosahebbahire7953 2 роки тому +1

      Ok

    • @vasantaglave2087
      @vasantaglave2087 2 роки тому

      सौ लेलेताई तुमच्या मुखातून जे अमृत मंथन मी श्रवण केले ते ऐकून मन तृप्त झाले पण अस वाटल की तुमच बोलण थांबून नये.

    • @swatidalvi1109
      @swatidalvi1109 Рік тому

      khup sundar

  • @surekhatawde8108
    @surekhatawde8108 2 роки тому +2

    Khupa can Namskar

  • @vaishaliharsulkar6618
    @vaishaliharsulkar6618 2 роки тому +4

    केवळ अप्रतिम 👌👌🙏🙏

  • @vidyathavare3720
    @vidyathavare3720 2 роки тому +3

    खूप खूप छान .

  • @sarojdeulkar1154
    @sarojdeulkar1154 Рік тому +1

    धनश्रीताई साक्षात सरस्वती आहात मी नेहमी ऐकते नमस्कार