बाणाईताई पांढरे काय टाकलय खुप छान स्वयपाक बनवलाय सुगरणआहेस मला खुप आवडले किती हालाकीचे दिवस वाड्यावरचे पणकाय करणार मुक्या जनावरांच्या पोटासाठी सर्व परीस्थितीत आनंदित असता
खूप छान मल्हार दादा नाही वहिनी मी पहिल्यांदाच व्हिडिओ बघते छान करतो जेवण बहिणाबाई चुलीवरचे जेवण पण शेगडीवरचा जेवण पण खूप छान बनवता छान धनगरीवाला तुमचा खूप आवडते मला सगळी जण तुम्ही मस्त मिळेल आता कुटुंब तुमचा तुम्ही दोघेच खूप भारी आहेत लय भारी जय मल्हार
परतेक यश मिळवणारा,जीवनात काहीतरी वेगळच अचाट काम करणाऱ्या गड्या मागे त्याची बायको आहे हे म्हंतेत हे १०० टक्के खरं आहे. सिदुभाऊ तुम्ही व वहिनी अफलातून जोडी.लई भारी व्हिडिओ
Vahini tutar khup hushar ahesg,dada atta khup zala tumhi pan maza vahini sathi chans ghar bandha kiti divas ranat rahnar porpan tumcha pasun lam ahe bas atta dada
हाके पावणं, बाना माऊली ला एक छोटा गॅस घेवुन द्या वाड्यावर , बिऱ्हाडा सोबत वागवता येतो काही जड नसतो.... अन शेतात काही भीती पण नसते .... पावसाळ्यात काड्या वल्या झाल्यावर गॅस कामी येतो.
सर्व परिस्थितीत जी स्त्री नवऱ्याला साथ देते राणा वनात मेंढराच्या मागे चुलीवर स्वयंपाक लांबून पाणी आणणे दिवसभर कामाचा रगाडा ओढणे सर्वांचा मान राखणे तिचतर खरी घरची गृहलक्ष्मी असते
हाके साहेब खुप छान,,, तुमची बायको,,म्हनजे आमच्या ताई,,,काय बोलाव मि येवड्या हुशार आनी,,काही कमि नसनारी बाई आहे ति,,कीती मनमिलाउ,,आपन कुटे आलोय काय करयोय तिला बरोबर माहित आहे,,,हाके भाऊ तुमच नशिब खुप भारि आहे,,,,,आज मला तुमाला एकच सांगायच आहे कि तुमी आनि ति खुप छान आहात,,,बाकी आम्हाला कोनी नको,,,,
खूप छान सुगरण चा डोक्यावरचा पदर अजिबात खाली पडत नाही ..एकदम मस्त
दादा तुम्ही खूपच नशीबवान आहात बनाई सारखी सुगरण गुणी साऱ्याचा मान राखणारी जोडीदारीन मिळाली
बाना ई एक नंबर ती कुठेही कमी पडत नाही सुगरण आहे कुठेही जमुण घेते रेसिपी सगळ्या येतात
बाणाईताई पांढरे काय टाकलय खुप छान स्वयपाक बनवलाय सुगरणआहेस मला खुप आवडले किती हालाकीचे दिवस वाड्यावरचे पणकाय करणार मुक्या जनावरांच्या पोटासाठी सर्व परीस्थितीत आनंदित असता
मशरूम टाकलंय ताई
जिच्या डोक्यावर पदर तीच खरो खर गृहलक्ष्मी सुगरण👌
खूपच छान बनवते बाणाई आणायची रेसिपी खूपच छान आहे
मस्तच पनीर भाजी झाली आहे साक्षात अन्न पूर्णा आहे बाणांई ❤
Banai khupp sundar jevan banvata👌mla khup awadta tya...
मस्त मिक्स भाजी बनवली आहे 👌🏼👌🏼👍🏼
छान आमची बाणाई कुठेच कमी नाही पडणार आमच्या गावाकडची आहेत ही मंडळी
खूप छान मल्हार दादा नाही वहिनी मी पहिल्यांदाच व्हिडिओ बघते छान करतो जेवण बहिणाबाई चुलीवरचे जेवण पण शेगडीवरचा जेवण पण खूप छान बनवता छान धनगरीवाला तुमचा खूप आवडते मला सगळी जण तुम्ही मस्त मिळेल आता कुटुंब तुमचा तुम्ही दोघेच खूप भारी आहेत लय भारी जय मल्हार
मस्त रेसिपी तोंडाला सुटले पाणी💐💐
Bhaji masta banvli vhinine n chpati
🙏
आन्नपुर्णा आहे दादा वहिणी.... खुप हुशार.सुंदर .सालस.आहे..पदर काय पडु दिला नाय..... मस्तच चवदार भाजी झाली.......
🙏
दादा, वाहिनी सर्वगुण संपन्न आहे. खुपच छान रेसिपी व्हिडीओ दादा.. 👌
🙏
Khup chhan karate gayasvar
Banae and Dada Tumhi kiti innocent ahat hat's of you ❤
Waw ,मस्त स्वयंपाक 😋😋
मी वाड्यावर गॅस घेतला आहे हाके भाऊ तुम्ही पण घ्या आणि बैलगाडी घेऊन टाका आम्ही घोडे विकून टाकली बैलगाडी वर बिराड चालते
खूप छान बनविला सोयंपाक ताईंनी
🙏
चुल असो की गॅस स्वयपाक छानच ताईला आशिर्वाद
Banai tu khup chan swipak karte
मस्त भाजी छान सिदू भाऊ बाणाई हुशार आहे 👍🏻🥰👍🏻👌🏻
सदाभाऊ आम्ही पण येतोय जेवनाला
परतेक यश मिळवणारा,जीवनात काहीतरी वेगळच अचाट काम करणाऱ्या गड्या मागे त्याची बायको आहे हे म्हंतेत हे १०० टक्के खरं आहे.
सिदुभाऊ तुम्ही व वहिनी अफलातून जोडी.लई भारी व्हिडिओ
🙏
Khup chan keli bhaji
🙏
Wow super 🎉
Vahini khup chhan jevan bnvtat Dada
Nice banai naav pan chan ahe ni sugran pan ahe
बाणाईताई जेवण मस्त बनवतात
खूप छान झाल आहे
Banai म्हणजे एकच नंबर.कुठेपण कमी नाही.
बनाई लय हुशार आहे
जय मल्हार
खूप खूप छान झाली भाजी मस्तच ताई
🙏
चुलीवर ची सर नाय बाळा पण छान केल
गाडा शोकिनाचा आधार वड पंढरीनाथ शेट फडके🙏👍
🙏🙏
तुम्ही कायम आनंदी राहता राव मानले तुम्हाला
Banaine chhan banvlay resipi tumhi pan asech chhan ghar bhanda v mule shikva
बानाईताईणी बनवलेली रेसीपी म्हणजे भारीच
Khup ch chan...all rounder aahet vahini
🙏🙏
👌👌👌👌 खूप छान मस्त 👌👌👌
Pn ranatali hava chulivarche jevn teyachi sr kashalahi nahi
Mast khup chan swanpank
वहिनी ला कुठे पण सांगा जेवण बनवायला चूलीवर गैस वर छानच बणवतात 👌👌👌
🙏
एकच नंबर जय मल्हार 🔥🔥
❤️
खूपच मस्त आणि छान
🙏
Khup Bhari Siddhu Dada
Tai sugaran Aahe bhau.tumache video Amhi nehami pahato .aamchaykade pan mendhra aahet Jay Malhar Bhau
🙏
खुप छान
खूप छान ताई खूप छान भाजी बनवली तुम्ही👍👌👌😊
खूप च छान बाणाई 😊
खूप छान हुशार आहे भाऊ तूझी बाई बरोबरच केल पाहवंणया घरी सूधा
बाणाई १नंबर सुगरण आहे 🎉🎉🎉🎉
खूपच छान हाक्के दादा वहिनी चा स्वयंपाक
🙏
भारी 👌 मस्त
Khupch chhan
Banai , Love You ❤️
Vahini tutar khup hushar ahesg,dada atta khup zala tumhi pan maza vahini sathi chans ghar bandha kiti divas ranat rahnar porpan tumcha pasun lam ahe bas atta dada
पण रानात चुलीवर लयच भारी बनवता बाना ताई
अरे माझ्या बाणाईला उखळात घातली तर मुसळात निघन.नाद नाही करायचा.
छान
🙏
हाके पावणं, बाना माऊली ला एक छोटा गॅस घेवुन द्या वाड्यावर , बिऱ्हाडा सोबत वागवता येतो काही जड नसतो.... अन शेतात काही भीती पण नसते .... पावसाळ्यात काड्या वल्या झाल्यावर गॅस कामी येतो.
Khup mast tai 👍👍
🙏
सुंदर दिसतात बानाईताई.स्वयंपाक तर लाजवाब..🎉🎉🎉
मस्त पाव्हणे
Bahinila tumchakde gheun janar ka pn Taila ranat chalel ka
एकच नंबर 👌👌😋😋
🙏
गॅस वर जेवण बनवताना ताई खूश दिसते
किती गोड दिसतेय बाणाई ताई ❤❤❤
Mast 👌🏻👌🏻
🙏
Mast jevan 👌
🙏
भारीच बनवताय कि,
🙏
ताई साहेब खूप छान 👌👌👌👌😘😘😘😘
🙏
padar kay padat nahe banu bai cha..kasa kay bar atacha kalat nahe baghayla milat he sagla,tumche video baghun lahanpanicha kal athvto🤗🤗🤗
Mast
Khup chan Tai🥰🥰
Waa😋😋😋😋😋😋😋😋😋
🙏
वहिनी छानच करतात
Dada mast zalay te pn gas vr music tr ly bhari
🙏
Vahini khup chhan aahet sundar pn pdar khali padun nahi dila dokyavracha
🙏
super 👌🏻👌🏻👌🏻😘😘😘
Vahini khup chan distyat 😍
🙏
किती बहीण भाऊ आहात तुम्ही सखे
Tai puren sijat nahi upaye sanga lawakar aajch sanga lawakar puran daal sijat nahi upaye sanga lawakar aajch sanga lawakar aajch
Khupch chaan 👌
🙏
जय मल्हार दादा
Lai bhari
ताईंना अशी सोय करुन दया स्वयंपाकासाठी
Tai recipe chan banavali aahe
mast
👌🏻👌🏻
🙏
Taichi mehnat pahun me subscribe kel bhau khupp chhan 🙏
सर्व परिस्थितीत जी स्त्री नवऱ्याला साथ देते राणा वनात मेंढराच्या मागे चुलीवर स्वयंपाक लांबून पाणी आणणे दिवसभर कामाचा रगाडा ओढणे सर्वांचा मान राखणे तिचतर खरी घरची गृहलक्ष्मी असते
Chan banai
खर सागु भाऊ मला खुप आनंद झाला ताई ला गॉस वर जेवन बनवताना पायला वर
आमी आहे जळगाव पासुन 60कि मी कुंभारखेडा तालुका रावेर
👍👍👌👌
🙏
दादा तुम्ही बनवलेले वाड्यावरच जेवण याला कोणत्याच जेवणाची सर येणार नाही.शहरातले भले पंच पकवान असले तरी.
हाके साहेब खुप छान,,, तुमची बायको,,म्हनजे आमच्या ताई,,,काय बोलाव मि येवड्या हुशार आनी,,काही कमि नसनारी बाई आहे ति,,कीती मनमिलाउ,,आपन कुटे आलोय काय करयोय तिला बरोबर माहित आहे,,,हाके भाऊ तुमच नशिब खुप भारि आहे,,,,,आज मला तुमाला एकच सांगायच आहे कि तुमी आनि ति खुप छान आहात,,,बाकी आम्हाला कोनी नको,,,,
राम राम पावन 🙏🙏
Nice
🙏