कोल्हापुरी मटण थाळी | ५-६ जणांसाठी तांबडा रस्सा, सुक्कं मटण, बिर्याणीराईस पांढरा रस्सा Mutton Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @archanajadhav2512
    @archanajadhav2512 6 місяців тому +9

    अप्रतिम, अस वाटल मी स्वतःच स्वयंपाक करते आहे, फक्त पांढरा रस्सा करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, मी साताऱ्यात राहणारी आहे. हल्ली तुम्ही साहित्य आणि प्रमाण स्क्रीन वर दाखवता ते खूप छान वाटत. मी नेहमी तुमच्या रेसिपी बघते आणि त्यानुसार करते ही. तुमचं पदार्थ करण, तो करताना समजाऊन सांगणं मला फार आवडत, तुमचं बोलण अजिबात नाटकी वाटत नाही, त्यात कुठेही आत्म प्रौढी दिसून येत नाही त्यामुळे मला तुमचा चॅनल खूप आवडतो. Love you tai❤❤❤

  • @vidyamane8404
    @vidyamane8404 6 місяців тому +10

    Sarita tu unique recipe Pathvtes tu jagat bhari ahes

  • @ManishaThube-mb5vt
    @ManishaThube-mb5vt 6 місяців тому +2

    नेहमी प्रमाणे अगदी परफेक्ट रेसिपि 👌एकच नंबर मटण थाळी 👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому

      खुप खुप धन्यवाद

  • @nalindesai206
    @nalindesai206 5 місяців тому +2

    Madam, thanks, Aisa bana hua Mutton ka process Maine kabhi nahi dekha, ye No. One Mutton recipe hai.
    Madam, Jitni tarif Mai Aapki Karu Itna kum hai.
    Thanks, Thanks and Thanks.
    God Blessed you forever.

  • @avt182
    @avt182 3 місяці тому +8

    अतिशय सुंदर व मुद्देसूद माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद... 🙏🏻

  • @Seemadeokar28
    @Seemadeokar28 6 місяців тому +2

    ताई आज गुरू पौर्णिमा स्वयंपाकयाची मला आवड आहे पण तुमच्यामुळे घरातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ करून घातला येतो माझ्या घरातील यंग जनरेशन मधील तुमच्या व्हिडीओ ची वाट पाहतात. तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому

      मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार 🙏🏻💕

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 5 місяців тому +3

    मी आज तांबडा रस्सा व सुक मटण तुमचा कांदा लसूण मसाला वापरून बनवले.खूप छान झाले.मसाला छान आहे.सरिता धनयवाद❤

  • @StayWithDelicious
    @StayWithDelicious День тому

    सर्व काही एकदम जबरदस्त! खूपच चवदार! 😋👌

  • @sunandapatil9118
    @sunandapatil9118 6 місяців тому +6

    खूप छान सरिता रेसीपी तू खूपच हुशार आहेस आम्ही पांढरा रस्सा साठी विकत पाकीट आणतो पण आता तुझ्या सारखा घरीच मसाला बनवून पांढरा रस्सा करते खूप सुंदर

  • @pritisalkar5468
    @pritisalkar5468 19 днів тому +1

    खुपच छान रेसिपी बनवली आहे तोंडाला पाणी सुटले 😋😋 माहेची आठवण आली माझे माहेर कोल्हापूर आहे. फक्त आम्ही पांढरा रस्सा मधे कांदा नाही घालत.😊

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 6 місяців тому +7

    सरिता ताई आजचा बेत फक्कड च नाद खुळा 😮😮 कोल्हापुरी भाषा आणी कोल्हापुरी मटण भारीच अगदी परफेकट❤❤❤❤ मस्त मी सांगली जिल्हा गाव पलूस मधुन

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому

      मनापासुन आभार आणि धन्यवाद 💕❤️🙏🏻

  • @sagarrajigare173
    @sagarrajigare173 6 днів тому

    Aamhi kolhapuri... Proud to be kolhapuri

  • @YogitaJadhav-lz9vn
    @YogitaJadhav-lz9vn 6 місяців тому +45

    नमस्कार ताई मी पण कोल्हापूरची आहे आणि मी तुमचे विडिओ रोज न चुकता बघते मटन मस्तच 1 no, लय भारी 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому +1

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

    • @rajaninikamjaygurudev7490
      @rajaninikamjaygurudev7490 6 місяців тому +1

      खुप छान पांढऱ्या रशात कांदा घलतात माहित नाही ❤

  • @veerbhadradesai8878
    @veerbhadradesai8878 5 місяців тому

    ताई...आपला हा व्हिडिओ फारच सुंदर आहे.. तसेच अगदी मुद्देसूद आणि तंतोतंत महिती दिलीत आपन...खरचं नादखुळा कोल्हापूरी मटण थाळी म्हणता येईल असा व्हिडिओ आपन बनवलेला आहे..
    शिवाय आणखी एक सांगायचं म्हणजे... आपण व्हिडिओ च प्रेझेंटेशन अगदी खटकाच केलंय..
    तसेच आपला आवाज क्विंचीतसा मृदू आहे तरी देखील आपल्या स्पष्ट बोली मुळे हा व्हिडिओ वंन्टास् झालेला आहे...मला आपला हा व्हिडिओ मनापासून आवडला..
    धन्यवाद ताई.. 👍
    आणि अश्याच आणखी नोनव्हेज पदार्थांच्या
    रेसिपीज आमच्यापर्यंत पोहोचतील अशी आशा करतो... आभार..🙏

  • @anuradhashinde3352
    @anuradhashinde3352 6 місяців тому +87

    कोल्हापूरी भाषा ईत्या की विषय हार्ड ❤MH o9

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому +14

      🤗😀🙏🏻💕❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому +12

      थोडी गंडलीय पण 😅 पुढच्या वेळी परफेक्ट शिकेन

    • @poojapowar1274
      @poojapowar1274 6 місяців тому +2

      आम्ही कोल्हापुरी

    • @poonamjambhale2534
      @poonamjambhale2534 5 місяців тому

      Kolhapuri jagaat bhari❤

    • @shobhanamulane6110
      @shobhanamulane6110 5 місяців тому

      Khup chan lamblachak pan purn kolhpuri thali❤

  • @amrutasawant1969
    @amrutasawant1969 6 місяців тому

    सरिता , आजची ही रेसिपी छानच आहे
    तू एवढं छान , आपुलकीने , प्रेमा ने नीट समजावून सांगतेस ..
    तुझं तर कौतुक कराव तेवढे कमीच आहे ..
    सगळ्या स्टेप उत्कृष्ट असतात ...
    तुझे खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому

      मंडळ आपलं आभारी आहे 😄😅

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому

      मंडळ आपलं आभारी आहे 😄😅

  • @shakuntalapukale3905
    @shakuntalapukale3905 Місяць тому +3

    अतिशय सुंदर कोल्हापूर झाली

  • @ramchandrabhagat394
    @ramchandrabhagat394 6 місяців тому

    ताई अप्रतिम व्हिडिओ.काय सादरीकरण आहे,खूपच साध्या सोप्या भाषेत समजावून सांगता तुम्ही.आणि तुमचं टायमिंग लयच भारी आहे.तुम्ही जरा सुद्धा चुकत नाही असं मला वाटतं.
    तुमचे व्हिडिओ पाहून खरंच असं वाटतं की ..........
    " खरी सुगरण कोण असेल तर फक्त आणि फक्त तुम्हीच". असो.
    खूपच छान रेसिपी आणि व्हिडिओ सुद्धा.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому

      मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार 💕

  • @rupalitapase-ke4py
    @rupalitapase-ke4py 6 місяців тому +6

    कोल्हापूर म्हणजे लयज भारी एकच नंबर 👌👌

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 2 місяці тому

    पांढरा तांबडा रस्सा कोल्हापुरचा
    बेत आवडला ताईचा !! मस्तच 😊😊
    यवतमाळ ❤❤

  • @adityakamble467
    @adityakamble467 6 місяців тому +9

    खरच पंचवीस मिनिटांचा विडीओ होता,पण अतिशय सुंदर सादरीकरण ❤ कोल्हापूरची थाळी एकच नंबर 👌👌👍👍👍❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому +1

      लहान करण्याचा खूप प्रयत्न केला पण खूप घाई होते मग !! पण तुम्हाला आवडला ना ! त्यासाठी मंडळ आपले आभारी आहे!

    • @vijayaaivale430
      @vijayaaivale430 3 місяці тому

      Khup chan

  • @krushnapriyadancehub9116
    @krushnapriyadancehub9116 2 місяці тому +2

    👌 खूप छान,सोप्या भाषेत.
    अहिल्या नगर.

  • @adityapatil3484
    @adityapatil3484 6 місяців тому +7

    ताई मी कोल्हापूर ची आहे पांढरा तांबडा रस्सा मस्त 😋😋

  • @vijaykhandagle4380
    @vijaykhandagle4380 Місяць тому

    पंढरपूर येथून पाहत आहे खुप छान सांगता आगदी सोप्या भाषेत समजावून सांगता खुप छान ताई

  • @riddhismejwaniexpress7978
    @riddhismejwaniexpress7978 6 місяців тому +5

    Aamhi kolhapuri jagat bhari 1 no bhari Jale ha ❤me kolhapur chi aahe😊

  • @pratibhanalawade3953
    @pratibhanalawade3953 26 днів тому

    Mi kal same menu kela
    Kay bhari zale rao saglech😋😋
    Chuli var mutton shijavale, addition
    Hats off you sarita❤

  • @jyotidesai8671
    @jyotidesai8671 6 місяців тому +8

    ताई अस्सल कोल्हापुरी मटण डिश दाखवली भाषेसह मला अभिमान वाटला तुमचा कारण माझ माहेर कोल्हापूर आहे.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому +1

      जगात भारी !! माहेर आहे म्हणजे तुमचे
      मंडळ आपलं आभारी आहे 😅

  • @nehakhadye9280
    @nehakhadye9280 6 місяців тому +3

    Tumcha cooker chi link da Ani konta company cha cooker please

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 6 місяців тому

    खूपच मस्त..1 no. ...👌👌👍 ज्या ज्या रेसिपीज आम्हाला हव्या असतात ..त्या तुम्ही अगदी वेळेवर देतच असता ..कितीही अवघड किंवा किचकट रेसिपी असो ती तुमच्या कडून स्टेप बाय स्टेप खूप सोप्प्या पद्धतीने शिकायला मिळते ..तुम्ही इतकी सोप्पी करून सांगता की कुठलीच शंका रहात नाही ..खूप खूप धन्यवाद ताई आम्हाला ही सुगरण बनवण्यासाठी 🙂🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому

      ते तर माझं काम आहे, पण तुम्ही पण मन लावून पाहता आणि करता कारण तुम्ही ऑलरेडी उत्तम सुग्रण आहात
      मी फक्त नाममात्र ! मनापासून धन्यवाद

  • @yashrajpotphode5407
    @yashrajpotphode5407 6 місяців тому +3

    Hi Sarita nice recipe mi punyachi aahe hi same process aapn chicken sathi vapru shakto ka karn aamhi mutton nahi khat ani ekda chicken thali video kar

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому +1

      हो चालेल ना, फक्त चिकन शिजायाल वेळ कमी लागतो त्यामुळे कुकर ची शिट्टी करताना काळजी घ्या किंवा सरळ वरच पातेल्यात शिजवा

    • @yashrajpotphode5407
      @yashrajpotphode5407 6 місяців тому

      @@saritaskitchen OK thanks Sarita🙏🙏

  • @king36969
    @king36969 6 місяців тому +2

    कोल्हापूर मधनच बघतोय व्हिडिओ लई भारी आहे रेसिपी ताई🙏🙏🙏🙏

  • @umabhorkar1609
    @umabhorkar1609 6 місяців тому +11

    रोज चा स्वयंपाक करताना इतकं उत्साही आणि प्रफुल्लित कसं रहावं please tips share kara ...जेव्हा दिवस भरात तीन तीन वेळा काही न काही बनवाव लागतं ते सुद्धा इतकं छान इन a planned way

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому

      कमेंट वाचल्या की आपोआप येतो उत्साह 😅
      पण मी नक्की त्यावर वीडियो बनवण्याचा प्रयत्न करेन :)

    • @Sm-cc2ri
      @Sm-cc2ri 6 місяців тому

      ​ho

  • @sunilpatil4558
    @sunilpatil4558 4 місяці тому

    एक नंबर..... नाद खुळा......❤❤....

  • @vidyabhosale9436
    @vidyabhosale9436 Місяць тому

    Lay bhaari haay kolhapuri bhasha aani matton❤❤

  • @rajlaxmivaradkar7654
    @rajlaxmivaradkar7654 Місяць тому

    Tumhi sangitlelya pramanat mi aaj mutton karun baghitle. Khup chan zale. सगळ्यानी awadine khalle. Dhanyawad Sarita 😊

  • @ameysatam1986
    @ameysatam1986 4 місяці тому

    एकदम कडक... 👍🏻

  • @SanjayDevkule-z6h
    @SanjayDevkule-z6h 6 днів тому

    Khup chan 👌👌👌👌

  • @deepakpatil6891
    @deepakpatil6891 Місяць тому

    मस्तच 1 नंबर

  • @suvarnakharote9968
    @suvarnakharote9968 5 місяців тому

    काय भारी मटन रस्सा थाळी झाली एकच नंबर अमावस्येला नक्कीच try करू

  • @surekhamugalikar4595
    @surekhamugalikar4595 4 місяці тому

    Maze maher kolhapur...tumhi agdi parfect thali dakhavli aahe ....ek number..mastch👌

  • @sunitapatil7320
    @sunitapatil7320 5 місяців тому

    Laeeeeee....... bhari ❤

  • @rohiniavate6268
    @rohiniavate6268 7 днів тому

    मी पुण्यात सिंहगड रोड मधुन बघत आहे,खूप छान कोल्हापुरी मटण थाळी दाखवली 🙏🏻

  • @priyankamestry9767
    @priyankamestry9767 Місяць тому

    Saritatai thankyou so much. Khup chhan sangitlat kolpuri tambda ani pandhra rassa. Mi karun bhagte ekda ani tumhala kalavte.

  • @premashewale9877
    @premashewale9877 5 місяців тому +2

    Khupch chhan 👌👌

  • @poonamvhanmane6648
    @poonamvhanmane6648 2 місяці тому

    Khup mast ahe recipe tai ❤️❤️❤️

  • @madhugadkari4888
    @madhugadkari4888 Місяць тому

    Ek number recipe...

  • @rupaliamnekar8103
    @rupaliamnekar8103 Місяць тому

    सरिता खूप खूप छान अप्रतिम कोल्हापूरी थाळी लई भारी ❤

  • @vidyakamble7356
    @vidyakamble7356 6 місяців тому +1

    Ekach number...
    👌👌👌👌👍👍

  • @rayman9687
    @rayman9687 4 місяці тому

    जबरदस्त❤

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 6 місяців тому

    मस्तच कोल्हापुरी मटण थाळी मला रविवारी सुट्टी असल्याने रविवारी नक्कीच करणार आमच्या कडे दर रविवारी चिकन केले जाते पण ह्या रविवारी चिकन नाही तर तु जी दाखवली ती मटण थाळी करणार आहे धन्यवाद सरिता

  • @ganeshmadane7960
    @ganeshmadane7960 3 місяці тому

    खूप खूप खूप सुंदर आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤मटण थाळी

  • @SMITALUGADE13
    @SMITALUGADE13 10 днів тому

    मी कोल्हापूरकर आहे. छानच. 🎉

  • @Teju1819
    @Teju1819 5 місяців тому

    Tai tula salam krto ki kashi tu tuza mulanch gharch krun studio sambhadtos khup hard working ahes amhala shikavanyasathi kiti trass ghetalas tu delicious...... mind blowing......zanazanit recipe majedaar ❤❤❤❤

  • @anirudhanuse1433
    @anirudhanuse1433 6 місяців тому +1

    काय ते मटण, काय तो तांबडा पांढरा रस्सा एकदम okkkkkkkk चं हाय 😋😋😋👌 ताईसाहेब धन्यवाद ❤️🙏🏻
    वाह वाह मस्त चिविष्ट चमचमीत👌👌👌 झणझणीत तांबडा पांढरा
    रस्सा भाजी😋😋
    लाजवाब अफलातून लयभारी👌👌
    रेसिपी रंग सुंदर जबरदस्त😋👌👌👌
    😍😋👌👌
    खूप छान थाळी चवदार
    एकदम झकास👌👌😋😋

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому +1

      मंडळ आपलं आभारी आहे 😄😅

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому +1

      मनापासुन आभार आणि धन्यवाद 💕💕💕😀😅❤️

  • @ArunaMote
    @ArunaMote 2 місяці тому +1

    बघुन तोंडाला पाणी सुटले wow mast

  • @kalpanaskitchen4180
    @kalpanaskitchen4180 5 місяців тому

    लय भारी कोल्हापूरी मटण थाळी.
    नाद खुळा 😊😊

  • @ratnabadgujar8861
    @ratnabadgujar8861 6 місяців тому

    Othentic innovative mutton Thali.... Ekdam bhari... Watering my 👄... काय भारी बेत आखला आहे

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @yoginidalavi829
    @yoginidalavi829 5 місяців тому

    नाद खुळा 😊❤

  • @khusukur8367
    @khusukur8367 6 місяців тому +1

    Extremely amazing video... you make this with lots of great efforts... love the recipe ❤️👌

  • @rajeshtandel3557
    @rajeshtandel3557 2 місяці тому

    Sarita Tai video tar Baruch aahe. Thumhche sarve video khup laybhari❤❤❤

  • @sujataghosalkar8436
    @sujataghosalkar8436 6 місяців тому

    आम्ही पण कोल्हापूर कर आहे. खरंच जगात भारी कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा खूपच सुंदर❤❤👍👍😋😋 मी तुमचे कायमस्वरूपी ब्लॉग पाहते. खूप सुंदर आणि सोप्या भाषेत असतात. 👌👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @hajane4428
    @hajane4428 5 місяців тому

    Awesome video. What is presentation, you explain in very simple language. And your timing is heavy. I think you are not wrong at all.
    It really feels like watching your videos. "If there is a real lover, you are the one and only you".
    anyway
    Very nice recipe and video too.

  • @jeevantaral115
    @jeevantaral115 5 місяців тому

    Kay te muton
    Kay te test
    Waaa ekdam mast ❤❤

  • @vishrantikengar5082
    @vishrantikengar5082 6 місяців тому +2

    सरिता खरच ग्रेट आहेस..खूप छान रेसिपी

  • @MainaSarade
    @MainaSarade 6 місяців тому

    Hi सरीता मी सोलापुरची पण पुण्यात सटल आहोत मी तुमचे रेसिपीज चे विडिओ रोज पाहते अतिशय छान असतात आज ची कोल्हापूर ची तांबडा व पांढरा रस्सा व सुक्क मटन खूपच भारी ❤

  • @janardandandge
    @janardandandge 6 місяців тому +1

    बुलडाणा जिल्हा मोताळा येथुन बघतो .खुपचं छान रेसिपी. एकदा विदर्भ स्पेशल नान व्हेज थाळी करुन दाखवा. धन्यवाद .❤

  • @MalaDhutode
    @MalaDhutode 6 місяців тому

    सरिता खुप छान आहे तांबडा पांढरा रस्सा आणि सुकं मटण लय भारी❤❤❤

  • @LaiBhariCooking
    @LaiBhariCooking 6 місяців тому +1

    लई भारी झाली कोल्हापुरी मटण रेसिपी ताई ......... नाद खुळा

  • @Team_galaxy495
    @Team_galaxy495 5 місяців тому

    एक नंबर आहे 👍🏻

  • @Sejal1324
    @Sejal1324 5 місяців тому

    लय भारी झाल्या बघ थाळी ❤❤ बघतानाच तोंडाला पाणी सुटलं 😂

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 5 місяців тому

    अप्रतिम रेसिपी 👌👌 मी ठाण्यात राहतो

  • @priyankajagdale9551
    @priyankajagdale9551 6 місяців тому

    Mst ahe थाळी mi pure kolhapuri ahe amchyaithe pahunyana same hach menu asto.... जावईबापू आले tr हमखास astoch asto....ani tumhi khup chan smjaun kuthehi गडबड n krta chanpeki deatail mdhe dakhvl ahe ❤khup mst

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому

      हे मात्र खरं!! जावई याशिवाय कसे जातील?? 😂
      मंडळ आपले आभारी आहे

  • @jayajadhav5116
    @jayajadhav5116 4 місяці тому

    नाद खुळा

  • @maheshghorpade2360
    @maheshghorpade2360 Місяць тому

    खूप छान कोल्हापूरी थाळी बनवली आहे

    • @maheshghorpade2360
      @maheshghorpade2360 Місяць тому

      🎉 गावं हरोली ता. कवठेमहांकाळ

  • @ShravaniKamble-o9o
    @ShravaniKamble-o9o 3 місяці тому

    Khup chan👌 recipe

  • @rudrarishi2523
    @rudrarishi2523 4 місяці тому

    Mala kahi tari hoil
    I will try your recipes
    Thank you so much for the video

  • @reshmanalawade-j4j
    @reshmanalawade-j4j 5 місяців тому

    Sarita Tai you are truly amazing, i always tried your recipes and the result is perfect as per dish cooked by you

  • @rajshreepatil541
    @rajshreepatil541 2 місяці тому

    मी पण कोल्हापूर ची आहे तुमचे व्हिडीओ पहाते मला खूप आवडतात 👌👌

  • @dineshbagul7677
    @dineshbagul7677 Місяць тому

    Khup bhari tai

  • @nitinredekar3818
    @nitinredekar3818 3 місяці тому

    मस्त विडिओ बनवला आहे 👌👌👍

  • @Sejal1324
    @Sejal1324 5 місяців тому

    खरच आमचे कोल्हापूर म्हणजे नाद खुळाच ❤❤जगात भारी..आम्ही कोल्हापुरी😊

  • @agantpatil4868
    @agantpatil4868 3 місяці тому

    लय भारी ताई तोंडाला पाणी सुटलं बघा❤🎉

  • @yogiraj-mv2zx
    @yogiraj-mv2zx 5 місяців тому

    आज आमची कोल्हापूरची त्रंबोली यात्रा होती तुमचा व्हिडिओ पाहून मटन केलं मटन एक नंबर झाल होतं थँक्यू ताई मला सगळ्या पाहुण्यांनी नावजल एक नंबर मटन झाले म्हणून ते फक्त तुमच्यामुळे शक्य झालं ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому +1

      अरे वा!! कोल्हापूर करांकडून अशी कमेंट येणं म्हणजे!!
      मनापासून धन्यवाद ❤️

  • @rajuramgade3336
    @rajuramgade3336 2 місяці тому

    It's a very nice recipe, I will definitely try it.

  • @geetanjalimirajkar3449
    @geetanjalimirajkar3449 6 місяців тому

    Sarita Tai 1 nomber mattun thali 👌👌👌

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 6 місяців тому +1

    Wow khup bhari, khup bharich bolta tai😊, tai aaj paus ahe tr misal khaichi eicha झाली तर तुमची रेसिपी पाहून फक्कड मिसळ बनविली khup testi zali ,tai aamhi pn matton topat shijvto test bhari aste...

  • @JamarMaE
    @JamarMaE 2 місяці тому

    मटन रेसिपी खूपच छान आहे

  • @bhagyashreebhosale1149
    @bhagyashreebhosale1149 6 місяців тому +1

    Ag baiii...Sarita Tai...Aajcha bet ekdm fakkad zala bgh😋♥️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @anilkumarshelke
    @anilkumarshelke 3 місяці тому

    Khap ch chan Kolhapuri thali todala pani Sutle 😊

  • @PratapraoDesai-p1p
    @PratapraoDesai-p1p 3 місяці тому

    lai bhari tai apli kolhapuro thali

  • @mayurigaikwad9979
    @mayurigaikwad9979 20 днів тому

    Khup chan recipe Madam ❤❤

  • @shaguftaskaitchen
    @shaguftaskaitchen 3 місяці тому

    Mashaallah delicious recipe sister fully watched like with adds 😊❤

  • @sheetalpatil3202
    @sheetalpatil3202 5 місяців тому

    Layyy bharrrriii 😊👏

  • @varshawadke445
    @varshawadke445 6 місяців тому

    एकच नंबर कोल्हापूरी थाळी 👌👌👍👍....

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому

      मंडळ आपलं आभारी आहे, ! 🙂

  • @vikasdhumal9326
    @vikasdhumal9326 Місяць тому

    Ghatkopar west great recipe

  • @LataKamble-hp3ev
    @LataKamble-hp3ev 6 місяців тому

    भाषेसह थाळी लयच भारी हाय मस्त मस्त एकदम मस्त काय इषय.मी कोल्हापूरची आहे सरीता शुद्ध पुणेरी असून कोल्हापुरी भाषा खूप छान जमली

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому

      खरं तर मी पुण्यात राहत असले तरी, पुणेरी / पुणेकर नाही ,आम्ही पंढरपूरकर !!
      येत नसली तरी बोलायचं प्रयत्न केला!! तुम्हाला आवडला, त्यासाठी मंडळ आपले आभारी आहे , 😅

  • @sunitatayade2678
    @sunitatayade2678 5 місяців тому

    खरंच खूप भारी रेसिपी आहे धन्यवाद

  • @shubhangikale8875
    @shubhangikale8875 5 місяців тому

    lay Bhari 🔥❤️

  • @poonamjambhale2534
    @poonamjambhale2534 5 місяців тому

    Same to same jamali ekdm zakaas 😘

  • @rehanamomin1763
    @rehanamomin1763 5 місяців тому

    Lai bhari taee