सांजोऱ्याची पूर्व तयारी..😋 सर्वांसाठी मस्त जेवण..😊आमची डान्स प्रॅक्टिस..😅💃🏻💃🏻

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 213

  • @radhajadhav6327
    @radhajadhav6327 5 годин тому +37

    पूजेची आत्या खूप छान डान्स करतात सगळ्यांनी छान केला आहे

  • @khushivinchurkar4966
    @khushivinchurkar4966 5 годин тому +18

    पुजा सगळ्यांना छान डान्स शिकवत आहे सर्वगुणसंपन्न आहे पुजा ❤👌👌

  • @bhagyashrikorde897
    @bhagyashrikorde897 6 годин тому +41

    ताई तुमच्या व्हिडिओची किती वेळची वाट बघत होते मी

  • @vidyakulkarni8576
    @vidyakulkarni8576 5 годин тому +27

    लग्नाची तयारी छान चालू आहे सगळ्यांना यायला जमणार नाही तर पुजाच लग्नाचे व्हिडिओ तर येतीलच ते बघूच पण यु ट्यूब फॅमिली साठी लग्न लाईव्ह दाखवायचा प्रयत्न केला तर चांगलं होईल म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष लग्नाचा आनंद घेता येईल पूजाला लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @dattatrayarayate3235
    @dattatrayarayate3235 3 години тому +5

    वास नाही म्हणायचं ता़ई सुगंध म्हणायचं. 👍👍वास म्हणजे घाण सुगंध म्हणजे छान 👌

  • @seemabayaskar2396
    @seemabayaskar2396 5 годин тому +23

    Pooja aami khup lamb राहतो ग नाही तर नक्की आली असते पण आमच्या सर्व परिवारकडून तुला लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @Sasar_Majhe_Vlogs
    @Sasar_Majhe_Vlogs Годину тому +2

    खूप छान सगळ्यांना बघून मज्जा येत आहे जयाताई ने आली का व्हिडिओ बघायला खूप आवडेल पुढचे पण

  • @vidyagadhave6622
    @vidyagadhave6622 2 години тому +2

    खूप छान vlog आहेत ताई...आम्ही खूप एन्जॉय करतोय...घर पाहुण्यांनी भरल आहे...भारी vatthy...म्हाताऱ्या बायकांशिवाय हे अपूर्ण आहे ..भरपूर अनुभव असतात त्यांना...मस्त च...🎉❤🎉❤

  • @shamimtadavi1688
    @shamimtadavi1688 4 години тому +3

    आत्या चा डान्स 1 नं ❤ सगळे झन खुप छान डान्स प्रॅक्टिस करत आहे.

  • @ratnamaladumbre256
    @ratnamaladumbre256 5 годин тому +8

    ताई लग्नाला यायला नाही जमणार पुजाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान तयारी चालू आहे आमच्या कडे ताई तांदूळ आणि राळे यांचे सारण तयार करतात गुळ तुम्ही तयार केला त्या पद्धतीने सारणाची पुरी करतात पुजा छान डान्स शिकवते पुजा सर्वगुणसंपन्न आहे 🎉🎉❤❤

    • @sandhyaauti242
      @sandhyaauti242 4 години тому

      हो आमच्याकडे पण राळयाचया सारणाच्या पुऱ्या करतात

  • @KavitaP-h1k
    @KavitaP-h1k 5 годин тому +3

    ताई किती छान व्हिडिओ किती काम पडत आहे ताई तुम्हाला ताई तुम्ही खरंच खूप हुशार आहे पूजा तुला खूप खूप आशीर्वाद बाळा

  • @veerchavan460
    @veerchavan460 Годину тому

    खूप छान तयारी केली ताई तुम्ही सगळी...खरंच खूप खूप कौतुक तुमचे❤

  • @SANJAYPATIl3499-l3h
    @SANJAYPATIl3499-l3h Годину тому +1

    पूजा दिदी खूप छान आहे

  • @KavitaPadale-m7e
    @KavitaPadale-m7e Годину тому +1

    Puja Chan dance shekvte sarvana nice

  • @prachiugale-j6t
    @prachiugale-j6t 2 години тому +1

    Tai pooja cha Avan Khupach god ahe Komal ahe gadi ANI sarv goshtinmadhe active ahe pooja mala khupach avdte❤❤❤❤❤❤ pooja

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Годину тому +1

    Khup chan video😊😊😊

  • @shubhangiagarwadekar1469
    @shubhangiagarwadekar1469 59 хвилин тому

    पूजा छान डान्स करते❤🎉💐🎁

  • @JayshreeWagh-y7k
    @JayshreeWagh-y7k Годину тому

    ताई छान तयारी चालु आहे खुप छान वाटते बघायला❤

  • @Ganeshgore3481
    @Ganeshgore3481 3 години тому +1

    एक नंबर व्हिडिओ आहे❤❤❤❤❤❤ म्हणजे लग्नाचे व्हिडिओ सगळेच खूप छान बनत आहेत फक्त थोडे मोठे हवेत व्हिडिओ म्हणजे सर्व काही त्यामध्ये बघायला भेटेल बाकी बाकी खूप मस्त होणार आहे कार्यक्रम खूप खूप आशीर्वाद आणि अनेक शुभेच्छा तुमचे व्हिडिओ बघताना असं वाटतं आहे की आमच्याच घरचा काहीतरी कार्यक्रम चालू आहे खूप छान खरंच❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @NeharikaDhage
    @NeharikaDhage 3 години тому

    Wow u all ladies r great .... tumchya sarwanchya performance sathi good luck n best wishes

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 2 години тому

    Khup Chan dance ❤🎉

  • @latasonar8525
    @latasonar8525 5 годин тому +1

    पुजा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा! लग्नघरातील आप्त मंडळी खूपच छान सहकार्य सहभाग देत आहे खूपच छान आनंद सोहळा!

  • @SadhanaSule
    @SadhanaSule Годину тому

    Chan chalu aahe dass pratics mast video🎉🎉

  • @samarth...529
    @samarth...529 5 годин тому +14

    ताई तुमची ही पूजाच्या लग्नाची सिरीज खूप छान आहे खूप छान छान पाहायला शिकायला मिळते आम्ही अहिल्यानगर चे तुमच्या साईडच्या लग्नाच्या चालीरीती परंपरा खूपच वेग वेगळ्या आहेत पण पाहायला खूप छान वाटते तुम्ही एखाद्या मुलाला लग्नाच्या सिरीजच्या व्हिडिओ शूट साठी ठेवा नंतर तुम्ही त्याला पे करू शकता आम्हाला लग्नामधील छोट्यात छोटी गोष्ट पाहायची आहे पण तुम्ही प्रत्येक वेळेस हातात कॅमेरा घेऊन शूट करू शकत नाही😊 तुम्ही खूप व्यस्त असाल आम्हाला लग्नामधील कोणताच क्षण मिस करायचा नाहीये so plz😊

  • @poonamkhade411
    @poonamkhade411 3 години тому +1

    Mi aaj 1st time tumche vlogs baghtile as ek dum yt scrolling krtana....pn mala evdhe awdle ki mi khup sare vlogs baghitle khup chan ahet....mi pn ozhar nashik chi ahe pn ata sasri Ahmedabad Gujarat la ahe......tumche family vlogs ekdum majhya family sobt relate krta...tyamule ajun chan vatat baghayla😊😊😊😊mala tr ya sanjorya khup awdta

  • @hemalatharai9645
    @hemalatharai9645 5 годин тому +2

    Khup chan Tai ❤❤❤❤❤❤❤

  • @shitalgaikwad5808
    @shitalgaikwad5808 2 години тому

    Khup Chan tayari👌👌

  • @kavitathroat992
    @kavitathroat992 5 годин тому +2

    लग्नाला येऊ 😊❤ family ❤❤❤❤❤ जेवण फार छान मस्त डान्स प्रॅक्टिस 1 number

  • @sayalikadam1247
    @sayalikadam1247 Годину тому

    Nice video Tai 👌👌👌

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 4 години тому +1

    1 no vlog khup Chan👌👌👌👌👌

  • @suniljagtap843
    @suniljagtap843 5 годин тому +1

    आजचा व्हिडिओ खुप छान सुंदर आहे 🎉🎉❤❤

  • @smitanarkhede7069
    @smitanarkhede7069 3 години тому +1

    पुजा बेटा लग्नाला नाही पोहचलो तरी आमचे आशिर्वाद तुझ्या पर्यंत नक्की पोहचतील. तुझ्या भावी जीवनासाठी माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा बेटा खूप सुखी रहा. तुला बाप्पा हर सुख देवो बेटा. जिथे पण पाऊस ठेवशील तिथं फक्त सुख ही सुख मीळो. हेच बाप्पा ना मागते बेटा. पुजा मला पण एकच मुलगी आहे तुला बघुन मला . खूप रडायला येते जेव्हा पण माझ्या मुलीचे लग्न होईल तेव्हा बिदाई चा वेळी कस सहन होईल .

    • @JyotiKate307
      @JyotiKate307 2 години тому

      सकाळ-संध्याकाळ व्हिडिओ टाका

  • @JyotiKate307
    @JyotiKate307 3 години тому +1

    सगळ्यांनाच तुमच्या व्हिडिओ बघायला आवडतात लग्नाचे

  • @gayatridevikudwalkar9485
    @gayatridevikudwalkar9485 2 години тому

    खूप छान लग्नाची तयारी... मस्त च🎉🎉

  • @veerchavan460
    @veerchavan460 Годину тому

    Tai aamhi video mdhun lagn enjoy kru पुजाचे 🎉

  • @veenapanchal7703
    @veenapanchal7703 4 години тому +1

    Tai pooja kiti Chan dance shikvte ❤❤❤Ani family kiti kam kartat.Tai ancha madhi Ashi madat kon nahi karat sagle tayar pati yatat.khup Chan 👌👌❤️🌹💐

  • @SunitaSonar-qm2il
    @SunitaSonar-qm2il 5 годин тому +2

    Khub chhan dance practice tai tumchi nanad bai chhan dance karat aahe

  • @SurekhaPatole-m9r
    @SurekhaPatole-m9r 5 годин тому +1

    खुप छान तयारी चालू आहे . पूजाच्या लग्नाची 🎉🎉

  • @ShailaDere-g2b
    @ShailaDere-g2b 4 години тому +1

    खरंच पुजा किती गुनी मुलगी 👌🌹🍫🍫

  • @lordyashhgamerz7021
    @lordyashhgamerz7021 4 години тому +1

    पूजाच्या आत्या छान डान्स करतात त्यांचे हावभाव ही छान आहे .काय सुवर्णा ताई तुम्ही सगळ्या गोष्टीत पारंगत आहेत मग डान्स मध्ये का मागे राहतात...come on एन्जॉय . आपल्या पुजाच लग्न आहे.

  • @vanitaphirke1451
    @vanitaphirke1451 3 години тому

    खुप छान डान्स प्र्याक्टीसकेली

  • @kanchanshinde2716
    @kanchanshinde2716 5 годин тому +1

    खूप छान व्हिडीओ 👌

  • @lalitakothari5278
    @lalitakothari5278 4 години тому

    खुप सुंदर,,,,,, खुप खुप शुभेच्छा आनंद घ्या,,,,, 🎉🎉🎉🎉🎉

  • @rawamit216
    @rawamit216 2 години тому

    पुजाला लग्नाच्या खुप छान शुभेच्छा छान राहा व तब्येतिला संभाल

  • @SaratbhaiMohite
    @SaratbhaiMohite Годину тому

    Video pahla khoob maja aati hai ❤

  • @ShubhangiMahamuni-m1z
    @ShubhangiMahamuni-m1z Годину тому

    खूप मस्त ❤❤

  • @swatibogam453
    @swatibogam453 2 години тому

    Best wishes ❤

  • @kalpanabhosale-hn6cf
    @kalpanabhosale-hn6cf 5 годин тому +4

    खूप छान वेड्या तुमची धाकटी बहीण जया दिसत नाही

  • @vaishaliborole7375
    @vaishaliborole7375 3 години тому

    खूप छान डान्स केला सगळयांनी

  • @NeharikaDhage
    @NeharikaDhage 3 години тому

    Apli Suwarna Kaku great ahe... sagl agdi व्यवस्थित sambhalun time manage krun sarw kam barobar kartey ... luv u kaku

  • @KartikJadhav-h8i
    @KartikJadhav-h8i 2 години тому

    Mast video banavta tumhi...me pan chandwad la rahte...

  • @manishabarval8142
    @manishabarval8142 Годину тому

    लग्नाच्या Hardik shubhechha

  • @rupalikarpe3972
    @rupalikarpe3972 5 годин тому +3

    आत्त्या बाई खूप मस्त करता.❤❤

  • @Yashraj12550
    @Yashraj12550 3 години тому +2

    खूप छान😊 मुलांची हाऊस असते ना ताई

  • @shilpabhurke2065
    @shilpabhurke2065 3 години тому

    Khup chan chalu ahe Pooja chya lagnachi tayari❤

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 3 години тому

    Khup chan dans kela sarvani chan tayari kart ahe tumhi lagnachi

  • @rupalishejal4323
    @rupalishejal4323 4 години тому

    Poojane khup Chan dance shekvla aani nanabai khup Chan dance karat aahet ❤😂

  • @RupaliBorse-r8h
    @RupaliBorse-r8h Годину тому

    Chhan chalu aahe Suvarna Tai Lagnachi tayari

  • @GodhavariChaudhari
    @GodhavariChaudhari 3 години тому

    खुप छान विडिओ होता लग्ना ला नक्की येणार आहे सुवर्णा मी आता गुजरात ला आहे 👍🏻🥰👌🏻👍🏻🥰

  • @UjjwalaPansare-i7k
    @UjjwalaPansare-i7k 5 годин тому

    खुप आनंदी व्हिडिओ झाला ❤❤

  • @manjusudrik8676
    @manjusudrik8676 5 годин тому

    Khup sunder ❤🎉

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 4 години тому

    खूप छान सुवर्णताई ❤❤😊😊😊

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 2 години тому

    👌👌🌹

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 5 годин тому +1

    जय श्रीराम,सुवर्णा पुजाच्या लग्नासाठी सगळे पाहुणे जमलेत त्यामुळे खरंच लग्नघर गजबजलंय!पुजाला रडताना बघुन मलाही रडु आले!

  • @sagarpatil2793
    @sagarpatil2793 5 годин тому

    मी काल खूप वाट पाहिली व्हीडीओची खूपच छान होता आजचा व्हीडीओ ताई आणि डान्सपण छानजमतोय

  • @AnaghaKubal
    @AnaghaKubal 5 годин тому

    Khupchan vlog. ❤

  • @meeramojad9294
    @meeramojad9294 3 години тому

    सुवर्णा मावशी पूजा च्या लग्नाच्या दिवशी मोबाईल लाईव्ह ठेवा आम्हाला पूर्ण लग्न बघता येईल

  • @shubhangitamhane5984
    @shubhangitamhane5984 4 години тому

    Khup. Chan

  • @SANJAYPATIl3499-l3h
    @SANJAYPATIl3499-l3h Годину тому +1

    लग्नची धाव पळ करू नका काकू तुम्ही तुमच्या दबयत वर ध्यान द्या 😢

  • @umapagdhune2384
    @umapagdhune2384 Годину тому

    ❤❤🎉🎉

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 5 годин тому

    Hi tai खुप सुंदर ❤😊

  • @anushkajangade7571
    @anushkajangade7571 4 години тому

    Very nice ❤❤

  • @ShilpaDhage-ty3tc
    @ShilpaDhage-ty3tc 4 години тому

    Nice video tai ❤❤

  • @Shivangibargat
    @Shivangibargat 5 годин тому +1

    Pooja ki aatya mast❤ dance krte

  • @sangitapardeshi9183
    @sangitapardeshi9183 5 годин тому +1

    सगळ्याच खूप भारी 1no

  • @suvarnanagraj7836
    @suvarnanagraj7836 3 години тому

    Khup chhan wattaahet lgnachya tayariche sagle video, saglyana kiti utsah aahe tayarit, khup mastta.

  • @BharatiTayade
    @BharatiTayade 5 годин тому

    Khup chhan tai😂❤

  • @leenapawar1760
    @leenapawar1760 5 годин тому +1

    आत्या भारी😊

  • @shankarbagul240
    @shankarbagul240 5 годин тому +1

    Dhamal yete aahe,ase vat te aamhi lagna gharat aahot 1 no video

  • @SangeetaArjune
    @SangeetaArjune 5 годин тому

    Khups Chan dance 👌👌

  • @meeramojad9294
    @meeramojad9294 3 години тому

    प्लीज आम्हाला पूर्ण लग्न बघू द्या पूजाचं लाईव्ह मोबाईल ठेवा काही पण करा पण आम्हाला लग्न पूर्ण बघता आलं पाहिजे प्लीज

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 3 години тому

    Pooja khup allrounder aahe n khup sagle maja kartayat n sanjorya peeth khup chan kele aata udya banavshil tevha video tak

  • @rupali.adhav9211
    @rupali.adhav9211 5 годин тому +1

    Best dance

  • @prasadshelake1206
    @prasadshelake1206 5 годин тому +4

    ताई पूजा दीदी ने सर्वांना आमंत्रण दिल तुमच्याकडे पण खानदेशामध्ये कसं बनवतात सांजोऱ्या तसंच बनवतात मस्त 👌👌♥️♥️

  • @truptijoshi7916
    @truptijoshi7916 Годину тому

    पूजा ताई मी नक्की आले असते गं लग्नाला पण माझ्याकडेच माझ्या पुतण्याचं लग्न आहे पण मी तुला एकदा नक्की येईल भेटायला मला फार आवडते तू

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 5 годин тому

    श्री स्वामी समर्थ मावशी😊 सुंदर व्हिडिओ

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 4 години тому

    पूजा खूप छान डान्स शिकवते पूजा तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा व शुभ आशीर्वाद

  • @mangalasapkale4403
    @mangalasapkale4403 5 годин тому +1

    Jaya ka direct mandpatach yrenar aahe लग्नाच्या दिवशी. 😂😂

  • @SangitaPatil-f6u
    @SangitaPatil-f6u 4 години тому

    Atya khoop Chan karte

  • @khedkarravindra4277
    @khedkarravindra4277 5 годин тому

    खूप छान

  • @deeparangole435
    @deeparangole435 5 годин тому

    Mast video suvarna

  • @prasadshelake1206
    @prasadshelake1206 5 годин тому +5

    ताई घरात पाहुणे आले की वाटते लग्न आहे म्हणून लग्नाची तयारी बघून खूप छान वाटतं❤❤👌

  • @deeptisingh6623
    @deeptisingh6623 4 години тому

    खूप खूप शुभेच्छा पूजा ❤

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 Годину тому

    Sajori khupach masta disat ahet sister 😢

  • @surekhagode5351
    @surekhagode5351 5 годин тому

    लग्नाची तयारी खूप छान झाली आहे

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 5 годин тому

    Very nice Video🎉❤🎉

  • @RajashreePawar-st8wy
    @RajashreePawar-st8wy 4 години тому

    Post milali Thanku Suvarna ❤❤lag in gai chan😊🎉🎉

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 5 годин тому

    हाय सुवर्णा खूप छान डान्सची तयारी केली आहे❤❤🎉🎉

  • @AnitaDoefode-g8y
    @AnitaDoefode-g8y 3 години тому

    पुजाचे व्हिडिओ बघून खूप डोळे भरून येतात आता

  • @SanjanaGoriwale
    @SanjanaGoriwale 5 годин тому

    खूप छान लग्नाची तयारी चालू आहे ❤