तुम्ही या दुर्मिळ पदार्थाला इतराना ओळख करुन दिल्या बद्दल तुमचे प्रचंड आभार. माझ्या लहानपणी मी किती वेळा हा येसवर रस्सा आणि बेसन वडी खाल्ली आहे. आणि माझ्या फ्रिज मधे सतत येसवर मसाला कायम असतो
Tumhi vegveglya bhajyanna ghattpana aananyasathi sudha ha masala use Karu shakta... & Yachi direct bhaji bnvaychi asel tr लसणाची फोडणी करावी आणि त्यामधे थोडीशी हळद, लागल्यास तिखट आणि हा येस्वर मसाला 4 ते 5 च घालावे व त्यात पाणी घालून 1 उकळी काढली की भाजी त्यात
आवडली recipe
खुप खुप छान
Nice 👍
आम्ही,पण,असा,बनवतो
Great job
Khup chan.....👍.... keep it up
मस्त
Nice
Thank you
Subscribe er kiti zale ata
तुम्ही या दुर्मिळ पदार्थाला इतराना ओळख करुन दिल्या बद्दल तुमचे प्रचंड आभार.
माझ्या लहानपणी मी किती वेळा हा येसवर रस्सा आणि बेसन वडी खाल्ली आहे. आणि माझ्या फ्रिज मधे सतत येसवर मसाला कायम असतो
हा येस्वर मसाला फ्रीज मधे ठेवायची गरज नाही
हा दीर्घकाळ टिकणारा आहे
ताई खुप छान आहे येसार
☺️
Nimbonicha pala?
Optional ahe
Lemon trees leaves
❤❤❤❤
Limbunicha pala mhanje kadipatta mhanayache ki कडू limbache pan नेमके kay please सांगा
Kadipatta nahi
Limbache pane pn nahi
लिंबू छा झाडाची पाने
Lemon 🍋 tree leaves
Limbunicha pala mhanje kay
Lemon tree leaves
Kadipata पाने म्हणजे लिंबाचा pala म्हणण्याचा का तुम्हाला जरा दाखवलात तर बरे होईल प्लीज
कडीपत्ता नाही...
लिंबू च झाडाचा पाला म्हणजे पाने
Tai yesvar pasun bhaji kashi banvaichi
Tumhi vegveglya bhajyanna ghattpana aananyasathi sudha ha masala use Karu shakta...
& Yachi direct bhaji bnvaychi asel tr लसणाची फोडणी करावी आणि त्यामधे थोडीशी हळद, लागल्यास तिखट आणि हा येस्वर मसाला 4 ते 5 च घालावे व त्यात पाणी घालून 1 उकळी काढली की भाजी त्यात
Uuu
तुम्ही धान्य काय किती घ्यावा असे सांगितले ची नाही 😊
मला विकत देऊ शकता का मुंबईत आमच्याकडे एवढा वेळ नसतो बनवून दिला तर अजून ऑर्डर मिळेल
विकण्यासाठी नाही बनवला अजून...
जर असा विचार आला तर तुम्हाला नक्की काळवेळ..
Thank you...for comments
लिंबूनीचा पाला म्हणजे काय कढीलिंब की कडूलिंब?
Lemon लिंबू त्या झाडाची पाने
लिंबोणिचा पाला...म्हणजे कुठल्या झाडाची पानं.कुठे मिळतात.
Limboo cha jhadachi pane
Tumcha kde nstil tr nahi takali tari chalel
Tasa pn ( without lemon trees leaves) yesvr khup chan lagto
@@sonaliskitchenrecipes3212i have lemon plant so can i use? Thanku for the receipe i will try ❤
Go ahead
तुमच्याकडे विकत मिळू शकतो का
Nahi... Mi vikanyasathi nahi bnvat....
@@sonaliskitchenrecipes3212 ok no issue thanku
धान्य च प्रमाण सांगा
२ वाटी - हरभरा डाळ
१ वाटी - गहू
१/२ वाटी - बाजरी
१/२ वाटी - मूग डाळ
खुप खुप छान