ओल्या वाटाण्याची चमचमीत भाजी | vatana bhaji recipe | Matar Bhaji | BanaisRecipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 167

  • @AaduWrites26
    @AaduWrites26 11 місяців тому +50

    एक गोष्ट मात्र नक्की ये की बाणाईंच्या मागे कितीही घाई किंवा कामाचा लोड असला तरी त्या माऊली च्या डोक्यावरील पदर कधीच खाली पडत नाही हीच आपली संस्कृती धन्य ती माऊली ❤🙏🏻

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 11 місяців тому +84

    बाणाई वाटाणा कालवण.......... अन्नपुरणा आहे ग बाई. खूप छान झाले वटाणयाची कालवण. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏 सागर ला गोड गोड पापा एक🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 11 місяців тому +10

    २५ मिनीटात ४०००/- पाहिला हा भाग आणि ५००/- लोकांनी आवडीचा अभिप्राय कळविला.........आश्चर्य🎉🎉🎉🎉🎉❤बानाई सिध्दूभाऊ अभिनंदन,,❤❤❤❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 11 місяців тому +9

    जय श्रीराम, बाणाईने खुपच छान हिरव्या वाटाण्याची ऊसळ बनवली,सागर पण खुष आहे!

  • @radhajadhav6327
    @radhajadhav6327 11 місяців тому +7

    बाणाई भाजी खूप खूप छान झाली आहे तुमचं कुटुंब बघून खूप हेवा वाटतो असं कुटुंब कुठे बघायला भेटत नाही खूप छान आहे तुम्ही आईची आणि बाबा खूप काळजी घेता खूप छान वाटते

  • @namratakudoo
    @namratakudoo 11 місяців тому +34

    खूपच छान ..कुटुंबाचा एकोपा एक नंबर …कमीत कमी सुख उपभोगाच्या वस्तू आणि त्यात तुम्ही जे पदार्थ बनवत आहात ते वाखळण्या सारखं आहे …👍

  • @anitababar9877
    @anitababar9877 11 місяців тому +4

    Shri Swami Samarth.
    Shabdha nahit Dada tumche aani tumchya parivarache kautuk karnaya sathi , roj ek nava sangharsh aahe tari samadhani kutumba aahe agdi sagar bal suddha lahan asun un , vaara , paus sagal sahan karto. Archana , banai tar khup kasht kartat pan Lakshmi sarkhya shant aahet. Ram Lakshman aani bharat sarkhe bandhu aahat tumhi. Swami aai tumchya sarvanche pathishi aahet.

  • @smitapatil1687
    @smitapatil1687 11 місяців тому +6

    घरातली मोठी माणसं जेव्हा प्रत्येक परिस्थिती आपल्या डोक्यावर हाथ ठेवतात तेव्हा प्रत्येक सुख-दुःख सहज पचवता येतात... तुमच्या कुंबातील हे नातं पाहिलं की फार छान वाटतं... असेच सगळे आनंदी रहा 🤗🙏

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 6 місяців тому +1

    असा... सासरा मिळणं मनजे देवाने सुनेला दिलेला मोठा " आशीर्वाद " हाय असं मी मानतो.. कॅन्सर काळात साथ... सलाम ओ सासरे बुवा... तुमी खूपच ग्रेट🙏🏽🙏🏽🙏🏽👌🏽👌🏽👌🏽 बाणाई नशीबवान 👍🏽👌🏽👌🏽👌🏽🙏🏽🙏🏽

  • @anitamali3973
    @anitamali3973 5 місяців тому +1

    बाणाई वटाण्याची भाजी खूप छान झाली आहे ❤❤

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 11 місяців тому +8

    खूप छान वाटाणा भाजी तोंडाला पाणी सुटले , सगळे फॅमिली मिळून मिसळून राहत , हेच एकत्र कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे असेच छान राहा❤

  • @KetanPawar-x3m
    @KetanPawar-x3m 11 місяців тому +16

    एकच नंबर वाटाण्याची भाजी

  • @rupaliwaydanday9333
    @rupaliwaydanday9333 11 місяців тому +12

    बाणाई खरंच खूप छान आहे ❤अन्नपूर्णा आहे नेहमी आनंदी असते आणि कोणत्याही परिस्तिथीला सहज सांभाळते ❤❤❤❤बाकी विडिओ खूप छान आहे 😍

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 11 місяців тому +7

    खुप मस्त बाजरीची भाकरी आणि वाटाण्याचे कालवन. त्यात चुलीवरचे जेवण म्हणजे मेजवानीचं

  • @karankharat166
    @karankharat166 11 місяців тому +52

    दादा हेच खर जिवन आहे शहरातील धावपळ आणि ताणतणाव दूर करून तुमच्या सारखे जिवन जगले पाहिजे❤

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 11 місяців тому +2

      खूप संघर्ष आहे धनगरी जीवनात,आपण नाही अस राहू शकत,कशी ही स्थिती असो सगळे आनंदात राहतात

  • @rmk986
    @rmk986 11 місяців тому +16

    मनापासून आनंदाने केलेले जेवण कधी ही चांगलेच होते , मसाले व पदार्थ कमी असेल तरी .
    बानाई साक्षात अन्नपूर्णा आहेत.
    तुम्हा सर्व लोकांना नवीन वर्ष चांगले जाओ हीच देवा कडे प्रार्थना.

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 11 місяців тому +6

    बाणाई खूपच सुगरण आहे छान झाली वाटाण्याची भाजी

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 11 місяців тому +22

    दादा तुमचे आई-वडील हे
    बाणाई वहिनीचे दुसरे आई-वडिलच आहेत.
    खूप माया लावतात.
    तुमच्या सगळ्यांमध्ये च खूपच जिव्हाळा आहे.
    आसेच एकमेकांवरील माया टिकून राहावी.

  • @sagarshinde-l2i
    @sagarshinde-l2i 11 місяців тому +9

    खूप छान video असतात तुमचे
    जीवनात सदैव खुशी राहिले पाहिजे माणसांनी मग तुमचा व्यवसाय कुठलाही असो.
    रोज एका जागेवरून दुसऱ्या जागेवर बिराड असतं. तरीसुद्धा तुम्ही तुमच्या जीवनात खूप आनंदी असतात. मी बाळूमामाला प्रार्थना करतो की त्यांचं कृपया सदैव तुमच्यावर असून द्यावे🙏🙏🙏

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 11 місяців тому +9

    वहिनी साहेबांची प्रत्येक रेसिपी मस्तच असते.आजच वाटाण्याच कालवण किती चांगल बनवलय.रूचकर तर असणारच ..👌👌🤤🤤

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 11 місяців тому +3

    हिरव्या वाटाण्याचे कालवण एक नंबर झाले आहे 👌👌👌

  • @NileshTelange-s9d
    @NileshTelange-s9d 9 місяців тому

    तुमची recipe खूप सुंदर आहे

  • @sumatishinde4809
    @sumatishinde4809 11 місяців тому +4

    खुप छान झाली आहे भाजी बानाई ताई

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 9 місяців тому

    बानाई मटार उसळ व बाजरीची भाकरी एकच नंबर

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 7 місяців тому

    Mast zali vatnyachi bhaji.

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 11 місяців тому +4

    Banai khup chaan banvate j1

  • @shilky4039
    @shilky4039 11 місяців тому +6

    कष्टाळू आणि प्रामाणिक फॅमिली आहे दादा तुमची आई वडील यांचा तर नादच करायचा नाही कूणी

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 11 місяців тому

    Mastch zale vatane bhaje bhagun thodala pani sutle Vahini..1 no 👌👌👍👍☺️

  • @sujatashilamkar2737
    @sujatashilamkar2737 8 місяців тому +1

    बाणाई च्या हातच्या भाज्या छान आहेत

  • @pradnyapawar3584
    @pradnyapawar3584 11 місяців тому +3

    बाणाई प्रत्येक भाजी साधी सोपी एकदम चवदार बनवते .पन मला तुमच्या संसारातली एक गोष्ट खुप आवडली ती म्हणजे तुमचा छोटा सा पाटा .

  • @RupaliPukale-t3o
    @RupaliPukale-t3o 11 місяців тому +1

    मस्तच रसिपी असतात
    रानात फिरून एवढं समाधानी असता तुम्ही ताई . कुठलीही सुविधा नसताना एवढी अडजेस करता खरोखर सॅलूट तूम्हाला ताई

  • @shobhapawar9623
    @shobhapawar9623 11 місяців тому +7

    खूप छान बनवली

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 11 місяців тому

    वाटाण्याचं कालवण एकच नंबर बनवलय बाणाईताई ने.
    अगदी मन लाऊन आपल्या माणसांवरील प्रेमापोटी बनवलेले पदार्थ रूचकरच बनतात हे प्रत्येक गृहिनीने शिकावे बाणाईताई कडून.❤❤❤

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 11 місяців тому +8

    खूप छान वाटाणा भाजी 👍❤️

  • @anupritasarang4397
    @anupritasarang4397 11 місяців тому +1

    बाणा बाई छान समजावून सांगतात.आणि नेहमी हसत असतात.
    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @notoriousbella1875
    @notoriousbella1875 11 місяців тому +2

    खूप छान एकच नंबर भाजी मस्तच

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 11 місяців тому +25

    खूप छान ताई वटाण्याची भाजी दादा रोज एक व्हिडिओ टाकत जा ना❤❤

  • @NathMane-sj8ge
    @NathMane-sj8ge 11 місяців тому +10

    खूप छान

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 11 місяців тому +1

    अन्नपूर्णा 🙏 बाणाई जे करतील ते एक नंबर च होत.

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris 11 місяців тому +2

    दादा तुमचे आई आणि वडील खुप प्रेमळ आहेत ,❤ बानाई वाटाणे कालवन स्वादिष्ट झाले 🎉😋😋

  • @vaishalidevasthali4811
    @vaishalidevasthali4811 11 місяців тому +1

    बाणाई ताई वाटाण्याची ऊसळ खूप छान दिसते छान करताय

  • @BaroErande-jq3py
    @BaroErande-jq3py 11 місяців тому +2

    छानछान,दादा,ताई

  • @viddyullatabapat5600
    @viddyullatabapat5600 11 місяців тому

    वाटाण्याची भाजी पोळी मस्त झाली ❤❤🎉

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 11 місяців тому +2

    AMHI VATCH PAHAT ASTO. BANAI SUGARAN AAHECH. NASHIBVAN AAHAT.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 11 місяців тому +8

    बानाई खरच अन्नपुरणा आहेस काही पण केलस तर छान च करतेस मनापासून करतेस आपल्या माणसांसाठी केलेलं जेवण ऐक सुगरण च करू शकते

  • @nileshdhanawade6622
    @nileshdhanawade6622 11 місяців тому +4

    Tai kup chan

  • @pratapsinhsawant3037
    @pratapsinhsawant3037 11 місяців тому +2

    Konti bhaji aso banai khup chan banavte. Tichi bhaji baghun na avadnari bhaji pan khanyaco icha hote . Khup mam laun swaypak karte. Tyamile jewanala chan chav yete karan agdi nirmal man

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 11 місяців тому +3

    बानाई नेहमी पाट्यावर वाटून कालवण करते पाट्यावर वाटून केलेल्या कालवणाची चव खूप चांगली असते कोरड्यास व कालवणास कड आला ही जुनी बोलीभाषा बोलल्या जातात खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत असते ❤❤🎉🎉

  • @vanitaraikar7971
    @vanitaraikar7971 11 місяців тому

    Khup chaan Banai annapurna aahe jevan chaanch banavate❤❤

  • @maheshpatil-iu9bi
    @maheshpatil-iu9bi 11 місяців тому +2

    Vatana kalvan mast 👌👌👌

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 11 місяців тому +1

    Khup khup chhan.

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 11 місяців тому +6

    मस्त मस्त एकदम झकास🎉🎉

  • @vanitakadlak6801
    @vanitakadlak6801 11 місяців тому +15

    नमस्कार बाणाई
    भाजी मस्तच झाली . वटाणा भात ही एकदा दाखवा
    भोगीची भाजी आधीच दाखवा . म्हणजे तुमच्या पद्धतीने मला भोगीच्या दिवशी भाजी करता येईल .

  • @vaishalijoshi8250
    @vaishalijoshi8250 11 місяців тому +9

    मस्त भाजी🎉

  • @udaykulkarni3187
    @udaykulkarni3187 11 місяців тому +2

    Garib mansa uttam jevan banu shaktat gramin taste hay ahey khare Maharashtra jeevan jai malhaar

  • @StutiPawar-v5n
    @StutiPawar-v5n 11 місяців тому +3

    Banai tai tumcha swaipak mast asto patyavar vatun masala karta mala avavdto. Mi pan tumcha bagun pata varvanta aanla ahe

  • @sureshjadhav8407
    @sureshjadhav8407 11 місяців тому +5

    ❤खूप छान वाटण्याची भाजी ताई❤

  • @nileshdhanawade6622
    @nileshdhanawade6622 11 місяців тому +18

    Nice family ❤❤❤❤

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 11 місяців тому +2

    भाजी खूप छान दिसते,पण त्यात बटाटा टाकायचा अजून छान लागते

  • @aartirakshe
    @aartirakshe 11 місяців тому +2

    हळद लय झाली

  • @archanapagare5706
    @archanapagare5706 11 місяців тому +4

    Hi dada namskar❤ 1 st comment 1st like

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 11 місяців тому

    Khup mehnat karta dada tummhi salam tummhala

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 11 місяців тому +3

    सुंदर 👌

  • @somnathkumbhar5163
    @somnathkumbhar5163 11 місяців тому +2

    Khupch Chan vatana bhaji❤❤❤❤1 ch no dada

  • @janardangole2607
    @janardangole2607 11 місяців тому

    एकच नंबर वाटाण्याची आमटी

  • @manishagosavi1838
    @manishagosavi1838 11 місяців тому +1

    Roj vat bhagto vidieochi dada

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 11 місяців тому +2

    खूप छान वटानकालव🎉आहे❤😂🎉🎉

  • @poonamambekar3134
    @poonamambekar3134 11 місяців тому +3

    mast Chan nice vlog dada❤❤🎉🎉😊

  • @eknathlokhande210
    @eknathlokhande210 10 місяців тому

    सुगरण आहे बाणाई.

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 11 місяців тому +2

    एकच न. छा न 🎉🎉🙏🏻💐

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 11 місяців тому +2

    Mastpaiki zhali recipe 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 11 місяців тому +2

    Khup Chan resipi ❤❤❤

  • @shaikhareeb9781
    @shaikhareeb9781 11 місяців тому

    Namaskar mya banai asa bolat ja ho 😊

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 11 місяців тому +2

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान ओल्या वाटाण्याची भाजी बाजरीची भाकरी कांदा खूप छान व्हिडिओ दादा सासवड भानाई वहिनी १ नंबर

  • @sushamasawant9920
    @sushamasawant9920 11 місяців тому +3

    खूप छान भाजी

  • @VJSONGVLOG
    @VJSONGVLOG 11 місяців тому +1

    Hake dada banai Tai kisan dada archana tumcha asach sansar chalu dya thumhala majha namaskar

  • @saralashinde839
    @saralashinde839 11 місяців тому +2

    दादा आई ची नथ मला खुप आवडते विडिओ खूप छान

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 11 місяців тому +1

    Banaie chi bhaji mastch 👌👌😋😋Aai dada mule vedeio bghayla khup chan watate 😊

  • @anitakad1231
    @anitakad1231 5 місяців тому

    खुप छान भानाई ❤❤🎉🎉

  • @parveenpatel5359
    @parveenpatel5359 11 місяців тому

    Mast banavala Tai ne aaj vatana bhaji 😊

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 11 місяців тому +1

    आम्हाला पण वाटाण्याची कालवा आवडते

  • @vanitashinde4236
    @vanitashinde4236 11 місяців тому

    खूप छान आहे तुमचे जीवन

  • @hingadesujit8551
    @hingadesujit8551 11 місяців тому +1

    ❤👍🏻❤

  • @JyotiShendage-g7b
    @JyotiShendage-g7b 11 місяців тому +4

    ग्रेट

  • @SeemaKulkarni-s7y
    @SeemaKulkarni-s7y 11 місяців тому +4

    खूप खूप मस्त

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 11 місяців тому

    खूप छान कोरड्या च मस्त पैकी 😊सर्वाना नमस्कार

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 11 місяців тому +3

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान झाली भाजी 👌👌🌹🌹

  • @ShailajaNandeshwar
    @ShailajaNandeshwar 11 місяців тому +6

    Lay bhari

  • @SunitaGurav-k5y
    @SunitaGurav-k5y 11 місяців тому +2

    Khup Chan 👌🙏

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 11 місяців тому +1

    Khup Chan dada

  • @Nikhilkote563
    @Nikhilkote563 11 місяців тому +2

    छान

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 11 місяців тому

    Dada vahini ne must paiky vatana che kalwan kele❤

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 11 місяців тому +1

    खरच व्हिडिओ बघण्यासारखे

  • @alameer12a51
    @alameer12a51 11 місяців тому +5

    बाणाई 🙏🙏🙏🥰😍👌🏻👍

  • @Ankita_makeover
    @Ankita_makeover 11 місяців тому

    Tai te khobar n shengdana mirchi masala prattana, tela mdhe msalysobat fry krun ekda kra bhaji tshi pn khup ch bhari hote, mi ashi pddhat krun bghel nkki ,tumhi khup chan bhajya bnvta 👌👌👌😊😇thnks for all nvin nvin recipes.

  • @meenakshimore6937
    @meenakshimore6937 11 місяців тому +2

    Khup Chan ❤❤

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 11 місяців тому

    मस्त व्हिडिओ आहे ❤

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 11 місяців тому

    Very very nice 👍👍👍👍bhari dada, banai 🙏🙏

  • @LifeOfThakurs-.
    @LifeOfThakurs-. 11 місяців тому +1

    Dear/जो इस टाईम मेरा कॉमेंट पढ रहा है या रही है हम सब एक दुसरे के लिये अनजान है!फिर भी भगवान से प्रार्थना करती हू की आप और आपके घरवाले हमेशा खुश रहे...❤🥰

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 11 місяців тому

    झकास कोरड्यास मस्त 👌👌👍