सोयाबीन पेरणीसाठी एकदम चांगल्या प्रकारचे यंत्र आहे.या यंत्राच्या माध्यमातून सोयाबीन बियाणे खुप कमी प्रमाणात लागते म्हणजे बियाण्याची बचत होते व आपल्या शेतीमध्ये योग्य प्रमाणात बियाण्याची लागवड केली जावू शकते...👍
विधी विहान कंपनीचे टोकण यंत्र एक नंबरचे बोगस आणि खराब आहे मी दोन वर्षापासून वापरत आहे बाकी तोच मधून बी पडत नाही मी यांच्या कडूनच मशीन ऑनलाइन मागवली होती दुसऱ्या कंपनीचे टोकन यंत्र घ्या विधी विहान कंपनीचे कोनी घेऊ नका
Dhanyavad dada aplya mahiti badal pratek shetkarani apla anubhav asach sangat chala jene karun shetkaryache nuksan honar nahi ani khar te satya yet jail samor pratek ghost sathi he lagu ahe
सोयाबीन पेरणीसाठी एकदम चांगल्या प्रकारचे यंत्र आहे.या यंत्राच्या माध्यमातून सोयाबीन बियाणे खुप कमी प्रमाणात लागते म्हणजे बियाण्याची बचत होते व आपल्या शेतीमध्ये योग्य प्रमाणात बियाण्याची लागवड केली जावू शकते...👍
खूप छान यंत्र आहे हे माझे मक्का लागवड पैसे वसूल झाले
Kimat kiti
Khup chan machine ahe mi kalch 2 acre (4 fought 6 inch) eka diwsat soybean token kelay
माहिती चांगली दिली.धन्यवाद.🙏
धन्यवाद भाऊ🙏
शेती.... यंत्राच्या कंपन्या मोठ्या झाल्या कंपनी मालक विमानाने फिरतोय ...... शेतकर्याला..... चप्पल मिळेना.... शेती मालाला भाव ... शून्य
ह्यांना बोलून काय फायदा होईल तुमचा दादा
Kup chan mahiti sangitali sir
यवतमाळ जिल्हा मध्ये कोठे मिळेल तसेच आपल्याकडे. ऑन लाईन उपलब्ध होईल का गुळवे साहेब
Mkka sathi konti day lagte
PTO shaft che power tiller baddal asach video asech sarv kahi ase power tiller chi atyant garaj ahe sheti sathi and shetkaryana
Super super happy
नमस्कार,घरपोच करतात का तिथेच घ्यायला याव लागेल?
किमंत किती आहे दादा
सविस्तर माहिती द्यावी जेणेकरुन आपल्या शेतकरी बांधवांना सोयीचे होईल 🙏🙏🙏
Jaminicha olava kholvarti gela tar chalat nahi
जास्त खोलवर किंवा कमी खोलवर काही सिस्टीम आहे का
लॉक ची चकती मिळते का सर, Please reply
Dhule yethe khuthe milel?
या मध्ये खत आणी बियाणे एकाच वेळी पेरणी करणारे आहे का
Wardela kuthe milel
Yeka velela yakch aol tokun hote mag bedvar dusari aol kashi tokaychi te sanga
2 रोपांमधील अंतर set करता येत का
पावसात चालते ka मशीन sir
makka biyane 2 pramane tokan karu shakto ka
Sunflower ladgvad karu shakto ka ?
Ho karta yete
Baramati कोठे मिळेल
सर.सबसिडी साठी मशीन किती रुपयाची घ्यावी लागेल हे सांगा .
सबसिडी साठी 10हजार
सर आमच्या शेतामध्ये काही प्रमाणात दगळ आहे तर आपली मशीन काम करेल का
हो चालते भाऊ मी या वरशी 3ऐकर केली आहे
Cluch kay kam karte
बांधवर गेल्यावर बियाणे टाकणे बंद करते. म्हणजे जिथे नाही पाहिजे तिथे क्लच दाबला म्हणजे बी पडणे बंद होते
वापसा आल्यावर चालणार का टोकनी यंत्र
महा डीबिटी योजना मध्ये मिळते परंतु कोणत्या नावाने आॅनलाईन करायचं
मानुष चलित मधे ete tokan yantra
अर्जाचे पर्याय
मनुष्यचालीत औजारे -- टोकण यंत्र
@@AgrotekAG किती mde
9 incha peksha jast antar takla tar yat problrm yeilka. Karan antar vadhavla tar machincha dram jaminila tekto.
त्या साठी वेगळी setting आहे.. कॉल करा .. संपूर्ण माहिती देतो.
विधी विहान कंपनीचे टोकण यंत्र एक नंबरचे बोगस आणि खराब आहे मी दोन वर्षापासून वापरत आहे
बाकी तोच मधून बी पडत नाही मी यांच्या कडूनच मशीन ऑनलाइन मागवली होती दुसऱ्या कंपनीचे टोकन यंत्र घ्या विधी विहान कंपनीचे कोनी घेऊ नका
आमच्या गावात ५५०० ला मिळत आहे
Sir namaste beetroot seed can be planted in this mission tell me about it sir
बैल चवीत पेरणी यंत्राने ओल्या रानात पेरता येते
पण टोकण यंत्र च्या चिखल अडकतो बिग साचुन राहतं
Sir ya machine che part milat nhi mi ghetli hoti 1 varsha purvi ghetli pn ek part tutla toch milat nahi tya mule purn machine waya janar.
भाऊ हे विधिविधान चे मशीन एक महिन्यापासूनच मार्केट मध्ये आले
पडगीलवार चे पार्ट टाका
Kimat kiti
कपाशीची डाय मिळेल का
किमंत किती आहे
दोन तसा मधील अंतर म्हणजे सवा टाकायचं त्याच्यामध्ये लावा
महा डिबीटीवर अर्ज केल्यानंतर सबसिडी मिळेलच असे काही नाही. आपला नंबर लागला तरच सबसिडी मिळेल प्रत्येकाला सबसिडी मिळेल अशा भ्रमात राहु नये.
ऑफ सिझन ला अर्ज भरा, मला 3 वेळा mahadbt मध्ये लागले होते पण त्यावेळी टेस्ट रिपोर्ट नव्हते म्हणून घेतलं नाही
@@amitbhau .यंत्राले टेस्ट रिपोर्ट ची गरज नाही वाटते
Arja karun ta thev lagel kinva nahi laganar
किमत सगा
ही मशीन कोणी घेतले आहे का कशी आहे सांगा
Bhat pik tokan karta yete ka
कपासी साठी चालेलका
Ho
सोयाबीन पेरणी पाणी झाले वर केल्या जाते तरी ओले जमिनीत यंत्र चालवून दाखवा
किंमत किती आहे ते सांगा
Bogus kote bhate bhau kimat mob no dena bhau
जालना भोकरदन कोठे मिळेल
7 la mi ghetli same company
ओले जमिनीत प्रयोग करून दाखवा
बिट टोचनी होते का
किमंत किती सपसडी किती सांगीतले नाही व बैल चेलीत रेगाटीला जोडायचे पेरनी येंत्र आहे का व किमत सबसिडी किती
SA
पावर टिलर चा व्हिडिओ टाका
पावर टिलर व विडर यात फरक काय.
नंबर बंद आहे.
Washim la kute milel
Aadhi vidhi vihan componicha tokan yantracha video aahe aani madhech gt shakti componicha tokan yantracha video aala spacer basvtanna he kahi samjala nahi
एकही मशीन भारतात बनत नाही, सगळे चायनीज आहेत फक्त स्टिकर बदलवले कि कम्पनी बदलते 🙏
Buldhana त
चिखली ला मिळेल
आमची १०एकर कपाशी फेल गेली बी खोल जात ठोंब उतरला नाही आणि पिशव्या २०लागल्या बयांकडून १५चं पिशा लागल्या फसू नका रे बाबा हो सोयाबिन साठी बरं हे टोकणयंञ😢
मक्का साठी एक नं आहे 3एकरात 110किंटल काढला
कपाशी साठी त्याला चिमटा जवळ कमी उंची करावी लागते
😢😢😢😢
Sir mala mashincha photo pathava
Dhanyavad dada aplya mahiti badal pratek shetkarani apla anubhav asach sangat chala jene karun shetkaryache nuksan honar nahi ani khar te satya yet jail samor pratek ghost sathi he lagu ahe
कोठ मिळेल
त्रिमूर्ती ट्रेडर्स चिखली, बुलढाणा जिल्हा
Kaicha clatchhh😂...
धान टोकाण करून डाकावा
Kapus bi padat nahi
एक सिजन नीट टिकली तरी नशीब...
खोलाखोली मुळे काही खरं नाही
कापुस बी पडत नाहीं
मुलाची खेळणी पेरणी यंत्र
काही खर नाही ते खोलखाल करेपर्यंत पाणी येईल घ्या बोकांडी न जा घरी
बोगस आहे खूप मी घेऊन फसलो कोणी शतकरी फसू नये
Bhokardan