याचे हांडेल एक फुट लांबी वाढवली तर बरे होईल कारण चालवताना मागच्या चकरीला पाय अडखळतो तर पायाला जखम होऊ शकते हांडेलची लांबी वाढवावी हि नम्र विनंती धन्यवाद
इंजिन किती एच.पी. चे आहे, पेरणी यंत्राने किती दातांने पेरणी होते.पेरणीचे बी सोबतच झाकले जाते कां, चिखलात तसेच बेडवर पेरणी करता येते कां? सविस्तर व्हिडिओ सह माहिती द्यावी.
धन्यवाद रामकृष्ण हरी
छान ❤❤❤❤
छान माहिती दिली .
Industrial revolution started. Good show. 👍
Demo दाखवा भाऊ mashine मध्ये ताकद कमी आहे
कीमत किती
हेंडल थोडे लांब पाहिजे मागील चाका मुळे व्यवस्थित चालता येत नाही बाकि मस्त आहे
Ek no kishor bhauu tumchya mul shetakarya ch ajuun sopp kam hoil , anii fayda hoil 🙏🙏
धन्यवाद 🙏🤗🌱❤️🔥
याचे हांडेल एक फुट लांबी वाढवली तर बरे होईल कारण चालवताना मागच्या चकरीला पाय अडखळतो तर पायाला जखम होऊ शकते हांडेलची लांबी वाढवावी हि नम्र विनंती धन्यवाद
kapus madhe vakhar chalel ka
Nagpur अग्रो व्हिजन प्रदर्शन मध्ये ठेवा
Nice
Kiti kamition bhetale bhau
मशीनला आवरेज किती आहे
मशीनचं वजन किती आहे
भाऊ याला किती तास सोयाबीन चे नीघतात ते आम्हाला सांगा फक्त कि झाल धन्यवाद भाऊ
सबसिडी किती रक्कम मिळते ते सांगा मला मशिन घ्यायची आहे
Favrni chi mahiti sanga hobha
लय भारी
Hingoli ethe भेटेल का मसिन
लातूर येथे मशिन उपलब्ध आहे काय?
Demo dakhva
Chalvun dakhwa,,
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत जय हरी किंमत सांगा
❤
परभणी जिल्ह्यात कोणा कडे मिळणार मशीन
याचे, वजन कीती, उचलून या, रानातून, त्यारानात, घेऊन,जाता,यावे
Kontya thikani milel bhau mashin
सातारा येथे कुठे मशीन मिळेल
👌
धन्यवाद 🙏🤗🌱❤️🔥
कुठे मिळेल
शेतात दगड असेल तर हा मशीन काम करेल का भाऊ
7 hp engine lavave lagel
2 hp nahi chalnar
सब्सिडी असेल तर आम्हीं घेऊ.💐💐👌🙏🇮🇳
राम
भाई
धान पेरणी होईल का
सोयाबीन व्यतिरिक्त दुसरे कोणते पीक पेरता येते ते पण सांगा
कीमत कीती आहे
फारच सुंदर आहे, सारे पाडते का,आणि पेरणीच्या काकऱ्या सपाट होतात का भाऊ🙏
हो 100 %
सर यालाच फवारनी जोडलीसोबतच देका
Kam karun dakhawa
दोन चाकात अंतर कीती आहे
सबसिडी चालू जली की वीडियो taka 🙏
तास सरळ येत नाही
डिमू दाखवा कोणत्या रानात हे चालत किती खोलीवर बियाणं पडत इंजिन गरम होते का
Handl lab hva
कपाशी कोलपता येईल का तीन फूट अंतर
नक्कीच
शेतात जरासे दगड असले तर हा मशीन चालेल का
किती पास लावता येतात
वखरणी चालेल का
पूर्ण सेट म्हणजे सोबत काय काय आहे
इंजिन किती एच.पी. चे आहे, पेरणी यंत्राने किती दातांने पेरणी होते.पेरणीचे बी सोबतच झाकले जाते कां, चिखलात तसेच बेडवर पेरणी करता येते कां? सविस्तर व्हिडिओ सह माहिती द्यावी.
🙏🙏 भाई साब अगर हिंदी भाषा में विडियो हो तो हमें समझने में आसानी होगी और इसके लिए हम इस प्रकार के यंत्र को खरीदने पर भी विचार कर रहे हैं
दोन ओलितील अंतर कशेकाडायचे
निवडणूक आयोगवर विश्वास नाही जनतेचा.
किंमत जास्त आहे.किंमत कमी करावी.35000/रुपये जास्त झाले.
दादा फोन नंबर दिला आहे फोन करा नक्कीच किंमत कमी होईल आणि होणारच
Kimat kiti ahe
किंमत जास्त आहे पण 4 5 शेतकर्या घेतल्यावर स्वस्त बसेल
नक्कीच 100 %
विडिओ मध्ये नंबर आहे फोन करा
डेमो जुना आहे नविन काय बदल केले आणि किंमत किती आहे खासदार निलेश लंकेच्या तालुक्यात न बोलतो भाऊ
Kimmt sanga
ही मशीन कोठे मिळेल
काय काय मिळणार सोबत
पेरणी फवारणी कोळपणी
किंमत काय आहे
चालवून दाखवा
परभणी जिल्ह्यात भेटते का मी सुरेश आम्ले या खेरडा
किमत
याला टोकन यंत्र लागते का
पेरणी कोळपणी व फवारणीचा डेमो दाखवा
थोडासा तर चालून दाखवा साहेब
हा माणूस फोन उचलत नाही
आरे भावांनेा नुसत बीयान पेरता काय याला खतपन पेरता आल पाहिजे समजल काय
फवारणीचा डेमो पण दाखवायचा सोयाबीन पेरोस्तर .किती दिवस वाट पाहायची सोयाबीन कापाचा टाईम आला
Kothe milnar kimat sanga
विडिओ संपूर्ण बघा आणि नंबर मिळवा
फवारणीचा कोळपणी चा पेरणीचा डेमो दाखवा
Sir kimat kiti ahe
विडिओ शेवटपर्यंत बघा त्यात मोबाईल नंबर दिलेला आहे
🌹🙏🌹
धन्यवाद 🔥❤️🌱🤗🙏
Practical karun dakhva
अनुदान असल्यास मला पाहिजे
मी महाराष्ट्रातला डीलर आहे मला चालू चे व्हिडिओ पाठवा
कसले डीलर आहेत दादा आपण
किंमत किती आहे हे सांगा मी लातूर जिल्ह्यातील आहे
किमत किती सागा हो साहेब निस्ती भेस लावु नका
3500 रुपये बरोबर आहे
10000
ओल्या जमीनीवर चालत नाही
विकत घेतला की नीट नाही चालत
फोन उचलला नॉट रिचैबल येत आहे
लिहून दाखवा माहिती
फवारणीचा डेमो दाखवा
आत्ता लिहून दाखवा
😂😂🎉😅😅😢
तुम क्या फोन चालू नहीं तुम बोलना डुप्लीकेट बानो लोकल
12000 रू भेटत आसल मशीन
एवढ्या स्वस्तात दिल्यावर त्यांच्या हातात काय
यांचा मो.न बंद येत आहे
कमी सांगितली आहे का किंमत भाऊने, मला वाटलं 50,000/- तरी असेल..वरून डिस्काउंट देणार म्हणतात, विचार करायला पाहिजे खरेदी करण्याचा.
Not good
35हाजार रुपये फवारणी कोळणि चा व्हिडिओ पाहण्यासाठी दाखवला नाही दाखवा
Phone no
Contact number send Kara Amle साहेब
कुठे मिळेल,
किंमत किती आहे
फवारणी चा डेमो दाखवा
किंमत किती आहे