Farm equipment Jugaad: शेतकऱ्यांचे विषबाधेने मृत्यू टाळता येतील या फवारणी यंत्राने (BBC News Marathi
Вставка
- Опубліковано 19 тра 2023
- #BBCMarathi #Farmer #jugaad #agroproducts #agriculture
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या चित्ते पिंपगळगावच्या योगेश गावंडेंने बनवलेल्या यंत्राला कॉलेजच्या स्पर्धांमध्ये बक्षीस मिळालं. आणि त्यानंतर मग यंत्राच्या विक्रीतून पैसे मिळू शकतात, याची खात्री त्याला पटली. मग त्याने हे कर्मशियलाईज कसं होऊ शकतं याचा विचार करायला सुरूवात केली.
आज त्याच्या संकल्पनेतून एक मोठा उद्योग त्याने वाळूज MIDCमध्ये थाटला आहे.
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
शूट - गणेश वासलवार
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
खूपच छान खरच शेतकऱ्यांना विचार करून खूपच मोलाचं योगदान.
भावा लवकर उपलब्ध करून दे मार्केट मध्ये घ्यायचा आहे 🙏👍👍👍👏👏
अभिनंदन शुभेच्छा
दोन वर्षांपासून मी स्वतः हेच तयार केलंय.. चार्जिंग पंप पासुन ❤
Number dya
Photo taka
हाताला ओझ नाही का वाटत
@@prashantpawar9640 बकवास निघालं खुप ते..
सुपररररररररररर🙏🙏🙏🙏🙏🙏
मस्त काय किंमत आहे
सर तुमचा पूर्ण व्हिडीओ पाहिला अतिशय छान असा पंप आहे पण तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करावा?
कॉन्टॅक्ट नं. दिला तर आम्हाला खरेदी करायची माहिती मिळेल 🙏🏻🙏🏻
Thanks sir🙏🙏💐💐
Good editing @Mayuresh Waingankar👌🏼👌🏼
Ek number bhau
Very good
छान reporting..... प्रेरणादायक माहिती
youtube.com/@HoShetkarich
Kolapni sathi pan banva
....ग्रेट work 👍🏻
शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम सोडवल्याबद्दल मनापासून आभार🎉
Thanx 🙏
Problem = opportunity !
Good
Very nice innovation.👍
Ekach number bhav
एक नंबर भावा 💐
This is what we consume
🙏🙏🙏🙏🙏
Sir idea great a pan ajun jar eka goshti cha v4r kela tar khup Chan hoel favarni nehmi Olya jaminit keli jate Ani pavsalyat purn Jamin Oli rahte tar tya veles tya caka var favarni karne kathin Jael tya sathi chak nidan 6inch Kiva 1ft as asel tar sarv problem slow hotil fakt chak bhariv nasav je ne karun ojhe kami rahil...
हे फवारणी यंत्र कुठे मिळू शकते?
ऑन लाईन मागवता येईल का?
रासायनिक खते कीडनाशके हि सरकारने बंद करून नैसर्गिक शेती साठी निर्णय घेतला पाहिजे. शेवटी शेतकरी,माती,व भाजीपाला खाणार्या हे रासायनिक धोकादायक आहे.
Subhash palekar krushi cha prasar kela pahije sarkar
शेतमालाला सरकार भावच घ्यायचा तयार होत नाही आणि नॉन केमिकल किल्ल्यावर डबल रेट होतो 50% पिकतय मग तो आत्महत्या
असंच साजूक बोलायला खूप चांगलं वाटतं पण जमिनीवर उतरल्यावर कळते
@@manoharsirsat432 barobar aahe bahu...
हॅलो
औषध खूपच वाया जात असेल
Information tar dya nit website nahi contact number nahi . Web var search kela tar yanchi sadhi website pan nahi basic digital infra kara aadhi customer kasey contact karnar
Whats spot
What is price
फवारणी यंत्राची किंमत सांगा
हो नंबर सुद्धा द्यायला पाहिजे
विडीवोला सात दिवस झाले पण एकाही कमेंट ला प्रतिसाद नाही.
साहेब किंमत किती आहे.
फवारणी यंत्र छान आहे
Ky kimat ahe
Rate ky ahe yache
Amount
किंमत कीती आहे
🙏🙏🙏🙏🙏
Prize kiti ahe
Price
फोन नंबर पाठवा मला घ्यायचा आहे हा पंप 🙏🙏
कीमत कीती आहे
Price ky ahe
चिखलात कस काय चालणार??
किती शेतकरी मेले फवारणीने
Akkal ladavun pan chemical sheti naahi sodali... Ek Jiv Gela tari chemical favarani ch havi ka naisargic madhe pan vapar Kara...
किंमत सांगा आणी कोठे उपलब्ध आहे हे सांगा
Contact number nhi, prize nhi...
Kimat kiti
Usala alavni ghalta yete ka..
Chan ahe online khredi shati mo no. Klva
Vish bade mule mi maja mitra Gamavala .....😢 Mitra tuje kharch aabhar ....
सोयाबीन तूर पिका साठी चालेल का हे
शेतीत बराच काळ चिखल असतो तेव्हा कसे काम करणार.
Only cycle tires.
Drone sprayer aahe
सर घर पोनच डिलिवरी आहे का
किंमत काय आणि कॉन्टॅक्ट नंबर
सर कृपया या मशीन ची किंमत किती ते कळवा
Mo no nahi takla
Khup mast phone no dya
Kimmat kay ahe,phone no. Dhya.
नमस्कार
फळबाग फवारणी साठी फवारणी यंत्र आहे का?
Number Daya
किंमत किती आहे
Sir tumcha contact no dya Ani Price kiti
Jugadu Kamlesh Ka opponent 😂
किमत किती आहे व मोबाइल नबरदेणे
किंमत सांगा
Sir ambajogai madhe kuthe bhetel please send contact no
किंमत काय
या फवारणी यंत्राची किंमत किती आहे व कोठे उपलब्ध होईल कृपया आपला मोबाईल नंबर सेंड करा
Sct vaidek var sheti kara chemical mukt
नबर पटवा
किमंत किती
कुठे भेटेल तर पत्ता / मोबाईल नंबर दिला तर बरं होईल 🙏
कृपया मला आपला फोन नंबर पाठवा. तसेच आपल्या यंत्राची किंमत किती आहे? ते कळवा.
फोन नंबर टाका भाऊ ऑडर देणे आहे
हे यंत्र आधिच कोणितरी बनवल आहे
फोननसरदेनेकिवामेशेसटाकने
फोन नंबर मिळेल का
Prize kiti aahe contact number
फोन नंबर पाठवा
Thumch number patva mala ghayche aahe
सर आपला नंबर सांगा
तुमचा फोन नंबर आणि याची किंमत कळवा
विषबाधा झाली तर विष वापरूच नका.किती simple आहे.दशपर्णी अर्क वापरा,जीवामृत वापरा.
Subhash palekar krushi 👌👌
Mobile number dene
Hii please send the number for machine order
Contact no sanga
Kay faltupana aahe ha
Vishbadha houn sudha tech vish shetat peratoyach mhanunach lokana cancer hotoy.
तुमचा फोन नंबर पाठवा
This is what we consume
Price
ky kimat ahe
किमत व मो.न.दिला पाहिजे.