Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खरात भाऊ नी सांगितलं म्हटलं तर चांगलंच यंत्र असेल
आमची शेत जमीन ही भारी, काळी, चोपडी आहे।थोडा जरी पाऊस झाला तरी तिथे चालणं मुश्किल होते,,पोटऱ्या पर्यंत चिखल होतो त्या जमिनीत हा प्रयोग करून दाखवा।
खुप सुंदर आहेत आम्ही घेतलाय
Bhau tumche video 1 no astaat khup mst mahiti sangata tumhi
पाऊस पडलेल्या ओल्या जमिनीत वरंब्यावर चलतानाचा व्हिडिओ टाका
बरोबर विचारले
Right
ओल्या जमिनी मध्ये चालत नाही
काय उपयोगी नाही... ओल्या जमीनत...मोडियंट कंपनी चे...प्रोसिडर एक नंबर चालतय
खरात सर उपयुक्त माहिती
Super bhau love you patil Lage raho bhai
Khup Chan mahiti dili sir 🙏🙏🙏
छान यंत्र आहे त्याचा प्रचार व वापर करून या यंत्राला प्रतिसाद मिळेल असे वाटते 💐💐
खूप छान माहिती मिळाली price kiti ahe yachi
Kup Chan ahe...tspn majur yet Nahi Kamala...
आम्हाला तुम्ही एक व्हिडिओ बनवून दाखवा पेरणीच्या वेळेस व त्याच्या मध्ये सर्व माहिती व प्लस पेरणी कशी करावी हे सगळं सांगून आम्हाला दाखवावे हा व्हिडिओ बनवा
👌🏻 👍👍
ज्या वेळेस आपण बेड न करता काकऱ्या मारून सोयाबीन टोकण करतो त्या वेळेस बियाणे 5 इंचापेक्षा जास्त खोलवर जाऊ शकते. याबाबत माहिती द्यावी.
छान
Nagpur madhe midel kai
Chan
पाटील सर पेरणी टोकान यत्र बियाने सोबत खत दोन्ही एका वेळेला पेरणी झाली असे VDO टाका सर
Kapus lagwad hote ka?
Cotton lagvad Karu shakti ka YA yatrane
Dhanachi perani jamte ka?
किंमत सांगा
प्रॅक्टकल दाखवा , खरच useful आहे का कळेल
Tryatar perni yantra pahije
भाऊ मी वापरतोय खूप पैसे वाचतात मी मका ,हरबरा लावणं खर्च खूप वाचला
पाऊस पडल्यावर काम नाही करत हे.कोरड्या जमिनीत दाखवत आहे एक व्हिडिओ तुम्ही पाऊस पडल्यावर तय्यार करा
तुमच्या कडे आहे का
Olya jminit nahi chalt fel ahe Shetkryani yachi kalji ghavi
@@gl3809 ek divas ugadl tr chalte chalte n
आम्ही घेतली ती मशिन... फुले संमग साठी...किती किचकट आहे ते... काहीच समजलं नाही...परत २-३ व्हिडिओ टाका लवकर पेरणी लागली आहे ..
Kitila ghetli
किती ला घेतली.
@@Vinayakkvlog 7000 aahe mi order Keli Dist. Washim
मो नं टाका दुकानदाराचा
मशिन चांगले आहे पण ते जमीन खुप वापासा आसावा लागतो कारण चिखलात नाही चालत
तीळ पेरणी जमते का
याचा पूर्ण व्हिडिओ टाका भाऊ🙏
एस आर टी मध्ये हे चालेल का ॽ कारण चार बोटे खोड ठेवून कापायचे आहे त्यात हे चालेल का ॽ ,🙏🙏
Fule sangam 726 modhe 2 types she biyane ahe kontya company she biyane ghyave please sagave
Kds 726 harvester ne kadta yet ka sir
नाही, खालून फुटवे खूप आहेत त्यामुळे मजुरांकरवी कापणी करून गोळा करावे
सर किंमत किती आहे
दादा याची किंमत किती आहे ते पण सांगा...
Price kiti aahe
Kapashi pikasathi kiti no Chi dy aahe
कापूस बियाणे लावू शकतो का 1.25 फुटावर किंवा किती अंतरावर चालते प्लीज रिप्लाय द्या घेणे आहे
Nahi
Fakt 11 inch
दाणे उघडे राहीलेतर,पाखरेखाणारच, ,
पाटील साहेब हे यंत्र कोठे मिळेल ते सांगाल काय?
माझ्या कडे vst 130di power tiller आहे , त्याला हे तीन टोकन यंत्र जोडता येईल का, स्पीड मध्ये चालेल का
किंमत किती आहे
Kat kas takayc he sanga sagle asc sangtat kat kas karao bola
लातूर
Kemt sag bhou
किम्मत किती आहे अणि नासिक जिल्ह्यात कुठे मिळेल
भाऊ भात टोकण होईल का
Kimmat sanga?
खत पेरता येईल का
phule sangam 726 ani phule agrani 344 biyane kuthe milel
Kds 726 biyane milel
विलास बेद्रेKds726 बियाणे मिळेल
साहेब तूम्ही सगळ काही सांगितले पण या मशीन ची किंमत नाही सांगितली
चकत्या मिळतील का
ओल्या जमिनीवरील( वापसा आलेली)डेमो दाखवा...किंमत तर सांगतच नाही...सातारा
किंमत काय आहे?
Olya jaminit karu shakat nahi
कूट मिळते ते तर सांगा
किंमत किती आहे व मेसेज नंबर करून पाठवा.
एका दिवसात किती एकर टोकन होते
१.५ ते २ एकर
टोकण यंत्र किंमत
Prise ?
Price Not prise .
मी हे यंत्र घेतलं आहे
इसको चलाने में कोई परेशानी तो आपने कितनी बार इससे बिजाई की है कृपया बताएं कीमत कितनी है
@@vivekgahlot170 कोई परेशानी नहीं है , बहोत अच्छा है
Price
कीतीला घेतल दादा हे यंत्रा
Phone n.dya
Sir hindi me mahiti do
आरे बाकीच्या भाकड कथा सांगु नका किंमत सांगा.
किंमत नाही सांगीतली साहेब
MRP sanga
Price kiti aahe.
किंमत किती
कीमत किती आहे
खरात भाऊ नी सांगितलं म्हटलं तर चांगलंच यंत्र असेल
आमची शेत जमीन ही भारी, काळी, चोपडी आहे।थोडा जरी पाऊस झाला तरी तिथे चालणं मुश्किल होते,,पोटऱ्या पर्यंत चिखल होतो त्या जमिनीत हा प्रयोग करून दाखवा।
खुप सुंदर आहेत आम्ही घेतलाय
Bhau tumche video 1 no astaat khup mst mahiti sangata tumhi
पाऊस पडलेल्या ओल्या जमिनीत वरंब्यावर चलतानाचा व्हिडिओ टाका
बरोबर विचारले
Right
ओल्या जमिनी मध्ये चालत नाही
काय उपयोगी नाही... ओल्या जमीनत...
मोडियंट कंपनी चे...प्रोसिडर एक नंबर चालतय
खरात सर उपयुक्त माहिती
Super bhau love you patil Lage raho bhai
Khup Chan mahiti dili sir 🙏🙏🙏
छान यंत्र आहे त्याचा प्रचार व वापर करून या यंत्राला प्रतिसाद मिळेल असे वाटते 💐💐
खूप छान माहिती मिळाली
price kiti ahe yachi
Kup Chan ahe...tspn majur yet Nahi Kamala...
आम्हाला तुम्ही एक व्हिडिओ बनवून दाखवा पेरणीच्या वेळेस व त्याच्या मध्ये सर्व माहिती व प्लस पेरणी कशी करावी हे सगळं सांगून आम्हाला दाखवावे हा व्हिडिओ बनवा
👌🏻 👍👍
ज्या वेळेस आपण बेड न करता काकऱ्या मारून सोयाबीन टोकण करतो त्या वेळेस बियाणे 5 इंचापेक्षा जास्त खोलवर जाऊ शकते. याबाबत माहिती द्यावी.
छान
Nagpur madhe midel kai
Chan
पाटील सर पेरणी टोकान यत्र बियाने सोबत खत दोन्ही एका वेळेला पेरणी झाली असे VDO टाका सर
Kapus lagwad hote ka?
Cotton lagvad Karu shakti ka YA yatrane
Dhanachi perani jamte ka?
किंमत सांगा
प्रॅक्टकल दाखवा , खरच useful आहे का कळेल
Tryatar perni yantra pahije
भाऊ मी वापरतोय खूप पैसे वाचतात मी मका ,हरबरा लावणं खर्च खूप वाचला
पाऊस पडल्यावर काम नाही करत हे.कोरड्या जमिनीत दाखवत आहे एक व्हिडिओ तुम्ही पाऊस पडल्यावर तय्यार करा
तुमच्या कडे आहे का
Olya jminit nahi chalt fel ahe
Shetkryani yachi kalji ghavi
@@gl3809 ek divas ugadl tr chalte chalte n
आम्ही घेतली ती मशिन... फुले संमग साठी...किती किचकट आहे ते... काहीच समजलं नाही...परत २-३ व्हिडिओ टाका लवकर पेरणी लागली आहे ..
Kitila ghetli
किती ला घेतली.
@@Vinayakkvlog 7000 aahe mi order Keli
Dist. Washim
मो नं टाका दुकानदाराचा
मशिन चांगले आहे पण ते जमीन खुप वापासा आसावा लागतो कारण चिखलात नाही चालत
तीळ पेरणी जमते का
याचा पूर्ण व्हिडिओ टाका भाऊ🙏
एस आर टी मध्ये हे चालेल का ॽ कारण चार बोटे खोड ठेवून कापायचे आहे त्यात हे चालेल का ॽ ,🙏🙏
Olya jminit nahi chalt fel ahe
Shetkryani yachi kalji ghavi
Fule sangam 726 modhe 2 types she biyane ahe kontya company she biyane ghyave please sagave
Kds 726 harvester ne kadta yet ka sir
नाही, खालून फुटवे खूप आहेत त्यामुळे मजुरांकरवी कापणी करून गोळा करावे
सर किंमत किती आहे
दादा याची किंमत किती आहे ते पण सांगा...
Price kiti aahe
Kapashi pikasathi kiti no Chi dy aahe
कापूस बियाणे लावू शकतो का 1.25 फुटावर किंवा किती अंतरावर चालते प्लीज रिप्लाय द्या घेणे आहे
Nahi
Fakt 11 inch
दाणे उघडे राहीलेतर,पाखरेखाणारच, ,
पाटील साहेब हे यंत्र कोठे मिळेल ते सांगाल काय?
माझ्या कडे vst 130di power tiller आहे , त्याला हे तीन टोकन यंत्र जोडता येईल का, स्पीड मध्ये चालेल का
किंमत किती आहे
Kat kas takayc he sanga sagle asc sangtat kat kas karao bola
लातूर
Kemt sag bhou
किम्मत किती आहे अणि नासिक जिल्ह्यात कुठे मिळेल
भाऊ भात टोकण होईल का
Kimmat sanga?
खत पेरता येईल का
phule sangam 726 ani phule agrani 344 biyane kuthe milel
Kds 726 biyane milel
विलास बेद्रे
Kds726 बियाणे मिळेल