पेरणी यंत्र मानवचलित - मका, हरभरा, सोयाबीन, शेंगदाणे Manual Seeder-corn, graunt, soya,...Pro Seeder.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 349

  • @adhuniksheticagodva
    @adhuniksheticagodva  Рік тому +18

    पत्ता :- बठाण ता.मंगळवेढा जि.सोलापूर
    8208441819

  • @akashnakate4805
    @akashnakate4805 2 роки тому +3

    खूप छान यंत्र आहे

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 7 місяців тому +1

    वहा खुप छान माहिती

  • @शरद.शेळकेनिंभोरी

    सुर्रफुल साठी चालेल का कोणता डाय लागले दादा दोन लाईन ची किंमत काय आहे एक लाईन साठी किंमत काय आहे दादा मशीन खुप छान आहे

  • @prakashjadhav8232
    @prakashjadhav8232 2 роки тому +6

    खुप छान माहिती मिळाली हे यंत्र सोयाबीन उडीद मूग सेगदाने साठी वापरता येते का व याची की मत किती आहे

  • @myproduct8835
    @myproduct8835 2 роки тому +2

    खूप छान माहिती देता भाऊ आपण

  • @pankajmohurle9676
    @pankajmohurle9676 7 місяців тому +2

    Mashin kuthe avelebal hou sakate ka bhau

  • @shantirammule2519
    @shantirammule2519 2 роки тому +3

    मि सोयाबीन ची टोकन केली या यंत्रांनी खुप छान आहे

  • @milindlahane6299
    @milindlahane6299 9 місяців тому

    छान

  • @ARUNYADAV-im7zh
    @ARUNYADAV-im7zh 6 місяців тому +1

    खुपच छान आहे पण याची किमत किती व कुठे भेटेन मोबाईल क्रमांक पाठवा हि विनंती

  • @anilbari5632
    @anilbari5632 Рік тому +4

    संपुर्ण माहीती किमंतीसह माहीती टाका

  • @adhorebhimrao4691
    @adhorebhimrao4691 Рік тому +2

    या मशीने कांदा पेरणी करता येईल का?

  • @sureshtoraskar3202
    @sureshtoraskar3202 2 роки тому +3

    कांदा आणि ज्वारी पेरतात का आणि किंमत सांगा लगेच शेतकरी पाठवतो

  • @vitthalraokolhe149
    @vitthalraokolhe149 5 місяців тому +2

    सोयबिन बि चा डेमो विडिओ दाकवा

  • @dipakdeshmukh8271
    @dipakdeshmukh8271 4 місяці тому

    Tractor la jodu shakato kay tasech kimmat kiti aahe sangitale nahi

  • @vikrammusmade5538
    @vikrammusmade5538 2 роки тому +5

    सर खूप छान माहिती दिली आणि मशीन पण खुप मस्त आहे. सर मला खत पण टाकायचे आहे पेरतेवेली तसे एखादे मशीन आहे का कृपया सांगा

  • @shivajichavan4157
    @shivajichavan4157 2 роки тому +5

    सूर्यफूल पेरता येईल का

  • @omprakashgarad1306
    @omprakashgarad1306 2 роки тому +3

    1.No.

  • @jyotirewale7013
    @jyotirewale7013 Рік тому +2

    किंमत सब्सिडी किती , 75 % मध्ये सशकिय योजने अंतर्गत मिळतील का ?

  • @jyotirewale7013
    @jyotirewale7013 Рік тому +1

    उडीद मूग चवळी गवार भेंडी, तीळ चिया करिता डाय मिळतील का ?

  • @jaljivan
    @jaljivan 2 роки тому +15

    मिळण्याच ठिकाण , आणि किंमत आवश्य सांगा पुढील व्हिडीओ मध्ये

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +7

      2line 13500/-
      बठाण ता.मंगळवेढा जि.सोलापूर
      8208441819
      धन्यवाद सर..

    • @amolkolhe6463
      @amolkolhe6463 2 роки тому +3

      @@adhuniksheticagodva सर, मशीन कुठे मिळेल, किमत, किती आहे, सागा.

    • @dashrathbhagat3445
      @dashrathbhagat3445 2 роки тому +1

      कबुली हरबरा पेरू शकतो का किंमत किती आहे डेम्मो दाखवा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +1

      होय

    • @girasebn2542
      @girasebn2542 2 роки тому +4

      ३ लाईन, किंमत किती? लसूण पेरणी करता येईल क

  • @SunilPawar-mw6ch
    @SunilPawar-mw6ch 2 роки тому +4

    Bhau,, डाय आणि बियाणे टाकायचं बॉक्स पाहिजे तो मिळेल का आणि किती किंमत आहे

  • @dnyanesh11
    @dnyanesh11 Рік тому +1

    Fertilizer kas घालणार साहेब..

  • @samadhanshelke3085
    @samadhanshelke3085 2 роки тому +1

    छान दादा

  • @vijaynimase313
    @vijaynimase313 Рік тому +2

    पावर टिलर हा डी वापरता येते का

  • @user-tr9ll1do5q
    @user-tr9ll1do5q Рік тому +1

    मस्त

  • @chandanrajput6302
    @chandanrajput6302 7 місяців тому

    दादा कपाशी लागवड साठी 24ईच प्लेट मिळेल का

  • @PrakashLendave-w8g
    @PrakashLendave-w8g 11 місяців тому +2

    पत्ता बाठण ता मंगळवेढा हा बरोबर आहे का बैल जोडीवर चालणारा पेरणी यंत्र आहे का

  • @psalokhe7643
    @psalokhe7643 Рік тому +2

    लांब अंतर कमी जास्त करू शकतो काय?

  • @kailasshingare9276
    @kailasshingare9276 Рік тому +2

    Ya yantrachi kimmt kay aahe

  • @pdsable3221
    @pdsable3221 Рік тому +2

    छान भाऊ
    2 line आम्ही खरेदी करण्यासाठी काय करावे लागेल आणि delivery कसी, payment, ऑफलाईन कि ऑनलाईन, आणि प्रोडक्ट ओरिजिनल आहे कसे समजेल तसेच एखादा पार्ट खराब होऊ शकतो तर तो मिळतो का

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Рік тому +1

      अधिक माहितीसाठी 8208441819 या नंबरवर संपर्क करा...धन्यवाद. ..

  • @SG-jl2mh
    @SG-jl2mh 2 роки тому +44

    किंमत किती आहे आणि कोणत्या ठिकाणी भेटेल दादा

    • @nagoraokadam4444
      @nagoraokadam4444 2 роки тому +7

      किंमत किती आहे

    • @ganeshnarkhede9774
      @ganeshnarkhede9774 11 місяців тому +2

      किंमत आणी ठिकाण सांगा.

  • @gopalpaulzagade6625
    @gopalpaulzagade6625 2 роки тому

    Kontya Konya pikala chalte
    Kimmat kiti

  • @mysongs7821
    @mysongs7821 Рік тому +1

    कापूस परत येईल का

  • @Kadamraje2234
    @Kadamraje2234 2 роки тому +1

    Suryful perata yeil kay

  • @sachinwaghmare3974
    @sachinwaghmare3974 9 місяців тому +1

    ज्वारी साठी यात डाय आहे का?

  • @sunilmohite694
    @sunilmohite694 Рік тому +2

    ओल्या किंवा सुक्या दोन्ही मातीत चालेल का

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 2 роки тому +7

    सर सोयाबीन बी ची डेमो व्हिडिओ दाखवा

  • @GR-yj1ow
    @GR-yj1ow 2 роки тому +1

    Kada biyane perta yeil ka 3 bay 3 incha vr sir

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +1

      माणवचलित कांदा पेरणी यंत्र उपलब्ध आहे...

  • @RajendraDal-ph3zz
    @RajendraDal-ph3zz Рік тому +1

    Price kiti aahe.

  • @hiramanpawar5174
    @hiramanpawar5174 Місяць тому

    भात पेरणी यंत्र विकसित केले आहे का?

  • @sunilgawade9739
    @sunilgawade9739 2 роки тому +3

    6;7जोडू शकतो का

  • @amitwahile2008
    @amitwahile2008 2 роки тому +2

    वल्या मातीत चालते का

  • @bhaiyapatilpatil6433
    @bhaiyapatilpatil6433 2 роки тому +2

    सर खूप छान व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही आणि आम्हाला पण आवडला तर ही मशीन पाहिजे होती तर मी तुम्हाला व्हाट्सअप ला मेसेज करू का

  • @VishnuZope
    @VishnuZope 7 місяців тому

    दोन लाईन किंमत किती व सोबत किती बियाणे चे व्हील येतील ते सांगा

  • @balirampatil2245
    @balirampatil2245 Рік тому +1

    सेन खत पेरणी साठी वापर ता येते का

  • @psalokhe7643
    @psalokhe7643 Рік тому +1

    आडवे अंतर बदलू शकतो का

  • @ashwinibhutekar5967
    @ashwinibhutekar5967 7 днів тому

    किंमत.किती.आहे.तेसांगा

  • @ganeshbirajdar2083
    @ganeshbirajdar2083 2 роки тому +4

    Price kiti..

  • @mahadevkundale6652
    @mahadevkundale6652 2 роки тому +1

    Hip per kimat kya hai kadva majha nav hai MB kundli jallihar budruk taluka jaj jila Sangli

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +1

      1line 7900
      2line 12900
      For More information call on 82084 41819...

  • @prashantdeshpande00
    @prashantdeshpande00 6 місяців тому

    कोणत्या कंपनीचे आहे किंमत किती

  • @kavitachaudhari1046
    @kavitachaudhari1046 Рік тому +1

    Price kiti aahe aani kuthe milel please reply kara

  • @karmendrasolanki2582
    @karmendrasolanki2582 2 роки тому +1

    Chane bo sakte he kya

  • @kailasmarumardane9483
    @kailasmarumardane9483 2 роки тому +2

    दादा खूप चांगले यंत्र आहे. दोन व तीन पेरणी संचाची किंमत काय असणार आणि कोठे मिळेल.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +2

      1line 7900
      2line 12900
      3line 18900
      अधिक माहिसाठी 82084 41819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...

    • @shivdasdoibale1779
      @shivdasdoibale1779 2 роки тому +1

      दादाकीमंतसागां

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +4

      1line 7900
      2line 12900
      3line 18900
      अधिक माहिसाठी 82084 41819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...

  • @manjuvasave5728
    @manjuvasave5728 2 роки тому +1

    he mashin kuthe midel sir

  • @manoharpatil7398
    @manoharpatil7398 10 місяців тому +1

    तीळ पेरणी साठी चालेल का

  • @prempatil2876
    @prempatil2876 2 роки тому +1

    दोन बिया मधील अंतर वाढवण्यासाठी काही सुविधा आहे का सर

  • @ashutoshsathe9967
    @ashutoshsathe9967 2 роки тому +8

    यंत्राची किंमत काय? कोठे मिळेल?

  • @krushnatnalawade6326
    @krushnatnalawade6326 5 місяців тому

    4 फनि मशिन आहे का

  • @rahulpatil7780
    @rahulpatil7780 2 роки тому +2

    कांदा पेरणी साठी मशीन आहे का

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +1

      कांदा पेरणी यंत्र पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा.
      ua-cam.com/video/o614M9OENcg/v-deo.html

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 2 роки тому +1

    नमस्कार दादा
    कांदा बियाणे पेरणी करतात

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +2

      लहान बियाणे पेरणी साठी वेगळे यंत्र उपलब्ध आहे...
      अधिक माहिसाठी पुढील व्हिडिओ पहा..
      ua-cam.com/video/o614M9OENcg/v-deo.html

  • @NitinMane-w1p
    @NitinMane-w1p 5 місяців тому +1

    चागली माहिती देता

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 2 роки тому +1

    का ते सांगा व किंमत किती व 1एकरासाठी वेळ किती लागतो मो नं लोकेशन पाठवा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +1

      अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...

  • @satishtelgote237
    @satishtelgote237 Рік тому +4

    सर किंमत किती आहे
    कुठे मिळणार पत्ता सांगा

  • @atulrathod3955
    @atulrathod3955 11 місяців тому

    कुठे मिळणार ते सांगा

  • @kishorbhagwatkar2436
    @kishorbhagwatkar2436 2 роки тому +1

    किंमत किती आहे आणि कोणत्या ठिकाणी मिळेल पेरणी यंत्र भाऊ

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 Рік тому

    किमंत किती आहे व पोहोच होणार का?

  • @raghunathshete3845
    @raghunathshete3845 5 місяців тому

    What prise 2 Lines

  • @balkrushnaladhe9742
    @balkrushnaladhe9742 2 роки тому +5

    या यंत्राची किंमत किती आहे कोठे मिळेल सांगा

  • @ramkrushnadalvi2720
    @ramkrushnadalvi2720 2 роки тому +2

    प्राईज किती आहे व कुठे मिळेल

  • @NarendraBhosale-n5c
    @NarendraBhosale-n5c Рік тому +1

    दादा मला मशिन खरेदी करायची आहे ते कोठे मिळेल किंमत किती आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Рік тому +1

      For More information whatsapp or call on 8208441819
      Address- At.Bathan Tal.Mangalwedha Dis.Solapur

  • @jitendrapatil2793
    @jitendrapatil2793 2 роки тому +1

    Price kay aahe
    Chotya tracker var chalate ka

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +1

      2line 12900/-
      ट्रॅक्टर जोडणी करु शकता..धन्यवाद..

  • @Baysthakur1
    @Baysthakur1 Рік тому +1

    Price kya hai

  • @kishorkhare5166
    @kishorkhare5166 Рік тому +1

    दादा याची किंमत सांगा व कुठे भेटेल

  • @bhaiyapatilpatil6433
    @bhaiyapatilpatil6433 2 роки тому +1

    सर एका दिवशी किती पेरू शकतो आपण किती एकर पेरू शकतो

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +1

      एका दिवसात 3 एकर पेरणी होईल.

  • @sudhirshegaonkar1167
    @sudhirshegaonkar1167 2 роки тому +2

    या मशीनने खत व बियाणे दोन्ही एकदाच पेरता येईल का?

  • @kishorkhare5166
    @kishorkhare5166 2 роки тому +1

    साहेब,याची काय किंमत आहे व कोठे मिळेल.

  • @omkarbiradar3383
    @omkarbiradar3383 2 роки тому

    Kolpani kashi karavi Bahu 🤔🙏

  • @adityapawar1435
    @adityapawar1435 Рік тому +2

    सोबत खत पाहिजे.... please develop kara...

  • @dhatchinamoorthy3461
    @dhatchinamoorthy3461 2 роки тому +1

    How buy from tamilnadu

  • @vinodmane8892
    @vinodmane8892 2 роки тому +1

    He machine atta avialebal ahe ka

  • @gopalmaind7622
    @gopalmaind7622 2 роки тому +1

    कुठे मिळेल ते सांगा दादा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +1

      बठाण ता. मंगळवेढा जि.सोलापूर
      8208441819

  • @sandeepchate6269
    @sandeepchate6269 2 роки тому +1

    Macin kimat keti ahe sar boyo data patva

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +1

      1line 7900/-
      2line 12900/-
      For More information call on 82084 41819

  • @krushnakshirsagar9811
    @krushnakshirsagar9811 Рік тому +1

    हा किती किंमत चा हाहेत

  • @shampatil5340
    @shampatil5340 2 роки тому +2

    भाऊ जमीनीत किती खोलवर परनी करू शकतो

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +1

      खोली कमी-जास्त करण्याची सोय आहे..

  • @shankarraowankhede1549
    @shankarraowankhede1549 Рік тому +1

    मिळण्याचे ठिकाण आणि किंमत सांगा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Рік тому +1

      अधिक माहितीसाठी 8208441819 संपर्क करा.धन्यवाद...

  • @Arjunmohite324
    @Arjunmohite324 Рік тому +1

    Kuthe milel

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Рік тому +1

      Bathan Tal.Mangalwedha Dis.Solapur
      What's up 8208441819
      Thanks...

  • @sunitakhuspe7473
    @sunitakhuspe7473 Рік тому +1

    सर आम्हाला हे यंत्र विकत घेयचे आहे तरी plz कोठुन घेयचे या बद्दल माहिती द्या

  • @nilkanthpatil1241
    @nilkanthpatil1241 2 роки тому +2

    सोयाबीन साठि कोणती डाय वापरायची

    • @dtshinde
      @dtshinde 7 місяців тому

      सोयाबीन साठी ६ इंचाची डाय येते.

  • @rampatil5019
    @rampatil5019 2 роки тому +3

    तुम्ही दोन प्रकार चे टोकन यंत्र दाखविले आहे त्या दोघांन मधील फरक सांगा फायदे तोटे सांगा

  • @gajanangaikwad8615
    @gajanangaikwad8615 Рік тому +1

    पेरणी यंत्राची किंमत काय आहे❤

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Рік тому +1

      For More information whatsapp or call on 8208441819
      Address- Bathan Tal.Mangalwedha Dis.Solapur

  • @shreniktamgave2519
    @shreniktamgave2519 10 місяців тому

    काय किंमत आहे.

  • @jadhavparmeshwar2852
    @jadhavparmeshwar2852 2 роки тому +1

    कुठे भेटेल

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 2 роки тому +1

    कुठे आहे ते नाही सांगितलं

  • @ramasankarparida6142
    @ramasankarparida6142 Рік тому +1

    Kindly tell me how to contact you

  • @bhaiyapatilpatil6433
    @bhaiyapatilpatil6433 2 роки тому +1

    सर सोयाबीन साठी वापरू शकतो का

  • @shivajishinde7430
    @shivajishinde7430 2 роки тому +1

    तिन लाइनची किंमत सांगा व ठिकाण सांगा

  • @gorakshnathgandal4576
    @gorakshnathgandal4576 2 роки тому +4

    Demo please

  • @ramchandrawavadhane295
    @ramchandrawavadhane295 2 роки тому +1

    किंमत किती आहे मी कुठे भेटेल