भारतातील सर्वात मजबूत टोकन यंत्र ll एवढे साहित्य फक्त Agri Power देते ll Hand Push Seeder

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • फक्त 6700 ₹ संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच उपलब्ध.
    9588618516
    agripower.store
    1. Delivery Time All Over Maharashtra = 8 Working Days.
    2. Shipping Charges Extra.
    3. All Spare are available.
    Delivery is available For All Over Maharashtra.
    Buy Machine Online From Bellow Link -
    1. 12 Teeth Seeder Machine - agripower.stor...
    2. Seeds + Fertilizer - agripower.stor...
    3. Vegetable Machine - agripower.stor...
    4. Fertilizer Machine - agripower.stor...
    agripower.store
    1. Delivery Time All Over Maharashtra = 8 Working Days.
    2. Shipping Charges Extra.
    3. All Spare are available.
    #कृषी
    #शेती
    #सीडर
    #मॅन्युअल
    #बियाणे
    #रोपण
    #फसळाची
    #शेतकरीची
    #बागायत
    #सतत विकास
    #गावीची जीवनशैली
    #शेतीची जीवनशैली
    #फसळ प्रबंधन
    #कृषी तंत्रज्ञान
    #कृषी प्रगती
    #agriculture
    #farming
    #seeder
    #manual
    #seeding
    #planting
    #crop
    #harvest
    #farmequipment
    #gardening
    #sustainability
    #rurallife
    #farmlife
    #cropmanagement
    #agritechnology.
    #agripowerseeder #multicropplanterprice

КОМЕНТАРІ • 168

  • @sanjaydesai2362
    @sanjaydesai2362 5 місяців тому +30

    किंमत किती आहे हे मला सांगता का

  • @BabulalBahiram
    @BabulalBahiram 3 місяці тому

    सर आम्हाला टोकन कॅप पाहिजे

  • @SantoshTodkar-kj8yk
    @SantoshTodkar-kj8yk 3 місяці тому +4

    कांदा पेरणी यंत्रामध्ये एकावेळी किती ओळी पेरणी होते

  • @a.p.ingle0436
    @a.p.ingle0436 3 місяці тому +2

    बुलडाणा जिल्ह्यात कोठे मिळेल?
    तेथे प्रात्यक्षिक पाहावयास मिळेल का?

  • @yuvrajbhide2219
    @yuvrajbhide2219 3 місяці тому +2

    हवामान अंदाज सांगा भाऊ दोन दिवस झाले अंदाज दिला नाही आम्ही वाट पाहत आहोत

  • @pravinkarhale6511
    @pravinkarhale6511 3 місяці тому +7

    साहेब मी प्रविण क-हाळे पिंगळी कोथळा ता जि परभणी चा राहणार आहे मी 12-6-24 रोज बुधवारी पुण्यात आहे आपली एजन्सी कुठे आहे खरेदी साठी येत आहे

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 6 місяців тому +10

    ओल्या जमिनीत v पावसाळ्यात चालेल का

  • @dnyaneshwardeore7353
    @dnyaneshwardeore7353 6 місяців тому +4

    Price kiti aahe

  • @ashokpatil9088
    @ashokpatil9088 Місяць тому

    प्रात्या क्षित वर जोर द्यायला पाहिजे फरशीवर नवे.

  • @shrikrushnawalke8986
    @shrikrushnawalke8986 2 місяці тому

    ईसप्रिग ताडत नाही खट खट वाजत नाही बि पडत नाही

  • @ravinage2268
    @ravinage2268 6 місяців тому +7

    ओल्या शेतात पेरणी करता येते का

  • @hansrajchavhan8479
    @hansrajchavhan8479 3 місяці тому +1

    कींमत का सांगत नाही तुम्ही

  • @shripadpatel9605
    @shripadpatel9605 4 місяці тому +1

    सोयाबीन च्या पेरनी सोबात खत देताएइल का 4 te 5 Inc मापावर

  • @sanjeevan_agro
    @sanjeevan_agro 5 місяців тому +2

    धना पेरणी साठी उपयोगी येईल का

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 3 місяці тому

    किंमत नाही सांगत तुम्ही

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 Місяць тому

    कापूस बियाणे हे जास्तच जास्त एक-दीड इंचावर पडले पाहिजे भाऊ कपाशीचे बियाणे जास्त खोल पडली तर उगत नाही ते नाजूक असते

  • @shubhamjanokar6121
    @shubhamjanokar6121 14 днів тому

    Kanda perni yantra nahi ka

  • @balajidomle440
    @balajidomle440 6 днів тому

    किंमत रु सागा

  • @sidhyaaa6858
    @sidhyaaa6858 6 місяців тому +2

    कापसाची एक एक बी पडते का बरोबर

    • @agripower_store
      @agripower_store  6 місяців тому +1

      हो 10 पैकी एक दोन ठिकाणी 2 पडतात

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 6 місяців тому +1

    बी व खत पेरणी यंत्र व्हिडीओ टाका

  • @BhanudasDokhe
    @BhanudasDokhe 2 місяці тому

    अनुवाद मिळते का

  • @bhausahebgore8301
    @bhausahebgore8301 13 днів тому

    किंमत कीती आहे

  • @shridharjadhav344
    @shridharjadhav344 Місяць тому

    बीट पेरता येईल का

  • @lalasopatil7391
    @lalasopatil7391 3 місяці тому

    एवढे व्हिडिओ बघितले कोणीही किंमत सांगितली नाही.

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 6 місяців тому +2

    Sir ही मशीन सबसिडी आहे का

    • @agripower_store
      @agripower_store  6 місяців тому

      मे च्या शेवटच्या आठवड्यात

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 5 місяців тому +1

    सर ,दात बंद करतो जी कॅप आहे ती शेतात कुठे पडते कळत नाही आणि पेरणी पातळ होते

  • @yogeshkitey1779
    @yogeshkitey1779 6 місяців тому +1

    Khat yantrachi spacer setting video banava

  • @uttambagul6252
    @uttambagul6252 6 місяців тому +1

    धने पेरणी साठी वापरू शकतो का

  • @anilsabale6299
    @anilsabale6299 Місяць тому

    सब सिटी आहे का

  • @banduraut3346
    @banduraut3346 5 місяців тому +1

    कापूस पेरणी डाय मिळेल का

    • @agripower_store
      @agripower_store  5 місяців тому

      हो ... मशीन सोबत मिळते

  • @sikandarumare8583
    @sikandarumare8583 Місяць тому

    लसूण पेरणीसाठी यंत्र मिळेल का.

  • @bhushangulhane7951
    @bhushangulhane7951 3 місяці тому

    काळ्या मातीच्या जमिनी मध्ये ओल असताना मशीन ने कापूस लागवड करता येणार का

  • @sukhadevdane158
    @sukhadevdane158 4 місяці тому

    कापूस व तूर पेरणी यंत्र किती किंमत आहे व्हॉट ट्रान्सपोर्ट खर्च किती येतो

  • @mohannandkar1108
    @mohannandkar1108 3 місяці тому

    कारळे (खुरासणी ) पेरणी यंत्राचा व्हिडीओ टाका

  • @ravindravalvi560
    @ravindravalvi560 5 місяців тому

    मॉडेल नुसार किमती सांगितल्या असत्या तर बरं झालं असत.

  • @madhurohokale4478
    @madhurohokale4478 18 днів тому

    अहमदनगर ला कुठे मिळेल

  • @krushnatnalawade6326
    @krushnatnalawade6326 3 місяці тому

    बाजरी गहु जारी हरबरा यासाठी टोकन मसिन कोणते घेऊ किमती कीति

  • @rajendrapawar5208
    @rajendrapawar5208 3 місяці тому

    धाराशिव (महाराष्ट्र)मध्ये कोठे मिळेल सर

  • @बाळासाहेबपुरकर-छ3म

    आमचं एक कॉल येणाऱ्या दाणे अटकत आहे

  • @sharadkawade8877
    @sharadkawade8877 5 місяців тому

    लोहचुंबक उलटे chitkau नका

  • @farmingmantras3500
    @farmingmantras3500 2 місяці тому

    सरीला जर टोपायचे असेल तर चालते का? मशीन तिरकी करावी लागली तर बी पडते का?

  • @sharadpatil5900
    @sharadpatil5900 6 місяців тому +1

    कापसाच्या लागवडीसाठी अंतर कीती आहे दोन बियांमध्ये

    • @agripower_store
      @agripower_store  6 місяців тому

      5.5 इंच पासून तर 33 इंच पर्यंत करता येते

  • @umeshpatil7726
    @umeshpatil7726 5 місяців тому

    सर,सरळ ट्याक्टरचलीत असली मशिन बनवली पाहिजे.

  • @sushilkumarkale8546
    @sushilkumarkale8546 3 місяці тому

    आहो मशीन काय चार पाच घेऊ पण कींम्मत काय सांगा

  • @balajighavle2319
    @balajighavle2319 4 місяці тому

    लातूर मध्ये दुकान कुठे आहे👉

  • @KailasKhobragade-z3e
    @KailasKhobragade-z3e Місяць тому

    भात किंवा धान पेरणी करीता मशीन उपलब्ध आहे का असल्यास कळवा❤❤❤

  • @बाळासाहेबपुरकर-छ3म

    आमची एक खटकी नाव थोडी बाहेर आली आहे

  • @pvk5709
    @pvk5709 6 місяців тому +1

    कापूस लागवड करनारी मशीन पाहिजे किमंत किती आहे

  • @bhushangulhane7951
    @bhushangulhane7951 3 місяці тому

    ओल्या काळ्या माती मधील कापूस चा व्हिडीओ टाकावा

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td 5 місяців тому +1

    Kimmt kiti ahe sanga

  • @drsagar1311
    @drsagar1311 Місяць тому

    संगमनेर मध्ये कुठे मिळेल

  • @ArunChaugule-om5be
    @ArunChaugule-om5be 5 місяців тому

    पेरणी आणि खात यंत्र आहे का किंमत किती आणि कुटे मिळेल

  • @sunilmhaske5053
    @sunilmhaske5053 4 місяці тому

    Tractor cha perani yantravar basavata yryilka kiva Ya tokenyantra peraniyantraver basavta yetil ka?

  • @bobbybalwant4314
    @bobbybalwant4314 5 місяців тому +1

    धान लागवड करता येईल का..

  • @uttamkhandekar1465
    @uttamkhandekar1465 2 місяці тому

    सांगली मध्ये मिळेल का❓

  • @banjarabhajantv9305
    @banjarabhajantv9305 4 місяці тому

    Sir out off stock ahe ka

  • @rajupuri6847
    @rajupuri6847 3 місяці тому

    मशिन चे वजन किती आहे व ओल्या मातीत पेंड चिपकले तर लोटयाला भारी जानार काय सांगा प्लिस कमेंट करून सांगा

  • @bhaskargawande1485
    @bhaskargawande1485 4 місяці тому

    ही मशीन अकोट जिल्हा अकोला येथे मिळेल काय

  • @AnuahireAhire
    @AnuahireAhire 4 місяці тому

    बैलाने ओढता येईल असे यंत्र आहे का

  • @sachinpowar9912
    @sachinpowar9912 5 місяців тому

    कोल्हापूर मध्ये कुठे भेटल

  • @gajanankhurad6290
    @gajanankhurad6290 3 місяці тому

    Price all machines

  • @rameshwarkewat109
    @rameshwarkewat109 2 місяці тому

    दादा तुमचे शॉप कूट आहे

  • @ishwarsonule5961
    @ishwarsonule5961 6 місяців тому

    डीप बोर्ड ची किंमत किती आहे sir

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 5 місяців тому

    Sir seed rolar rivars ओढले तर चालते subcide आहे का Nashik ला कुठे मिळणार

  • @dipak.surwase6533
    @dipak.surwase6533 3 місяці тому

    भुईमूग पेरता येईल का

  • @prafulawari5310
    @prafulawari5310 2 місяці тому

    Kapus vechni yentra

  • @RahulPatil-bb2ip
    @RahulPatil-bb2ip 5 місяців тому

    एका वेळेसमध्ये 2 फूट अंतर ठेवून दोन मशीन चालवता कसे येइल

  • @nanasahebkolhe7238
    @nanasahebkolhe7238 4 місяці тому

    ओल्या जमिनीत शक्य नाही

  • @mh37editing86
    @mh37editing86 3 місяці тому

    Teeth board kuth bhetel

  • @munnajagirdar3315
    @munnajagirdar3315 3 місяці тому

    Solapur la point ahe ka

  • @shivalalchavhan6508
    @shivalalchavhan6508 3 місяці тому

    किसकी कीमत क्या है

  • @ankushpatil979
    @ankushpatil979 3 місяці тому

    Bhat perta yeil ka

  • @dilipuikey2236
    @dilipuikey2236 4 місяці тому

    ह्य माध्ये भाट Peru shakto ka

    • @agripower_store
      @agripower_store  4 місяці тому

      हो होते ... फोन करा माहिती मिळेल

  • @yuvrajpawar6349
    @yuvrajpawar6349 5 місяців тому

    मका पेरणी करता येईल का किंमत किती आहे

    • @agripower_store
      @agripower_store  5 місяців тому

      होय करता येते
      8999006478 आत्ता फोन करा

  • @sukhadevdane158
    @sukhadevdane158 5 місяців тому

    कापूस आणि तूर पेरणी यंत्राची किंमत काय आहे

  • @akshaybhalerao6084
    @akshaybhalerao6084 3 місяці тому

    मशिन पाहिजे

  • @digambarbabar5608
    @digambarbabar5608 6 місяців тому

    खत बियन कापूस टोकन य्ऋपाहिजे

    • @agripower_store
      @agripower_store  6 місяців тому +1

      ते पण आहे भाऊ आपल्या कडे

  • @RajendraThakare-uc6gs
    @RajendraThakare-uc6gs 4 місяці тому

    Address pathava

  • @NagoraoKale-g9w
    @NagoraoKale-g9w 5 місяців тому

    . मी स्वत: मशीन विकत घेतली आहे यात कोणत्या बियाण्यासाठी कोणती बियाण्याची पुली वापरावी याबाबत निर्देश नाही आहेत

    • @agripower_store
      @agripower_store  5 місяців тому +1

      आमच्याकडून घेतली असेल तर आम्ही संपूर्ण माहिती देतो

    • @mohannandkar1108
      @mohannandkar1108 3 місяці тому

      वापरली असेल तर आपला अनुभव कसा आहे कृपया शेअर करा

  • @ArunChaugule-om5be
    @ArunChaugule-om5be 5 місяців тому

    कुटे मिळेल

  • @सुरेशघागरमाळे

    किंमत किती आहे खत व बिया टोकण यंत्र

  • @anitadeulkar2204
    @anitadeulkar2204 4 місяці тому +2

    Sir best konte ahe kallya matisathi olya matit chalteka sabsidi ahe ka dada mi amravtihun ahe

  • @arunpatil5443
    @arunpatil5443 6 місяців тому

    क्लज वाले मशीन नाही का.

  • @ajaylakade7815
    @ajaylakade7815 5 місяців тому

    Ek manus ya yantra ne kiti soyabean peru shkto one day mde

    • @agripower_store
      @agripower_store  5 місяців тому

      8 तासात 2 ते 2.5 एकर आणि जास्तित जास्त 4 एकर एका दिवसात 1 मजूर आणि 1 स्वतः

  • @anilpatil9982
    @anilpatil9982 4 місяці тому

    कापूस लागवड ची पण मशीन आहे का

    • @agripower_store
      @agripower_store  4 місяці тому

      हो 1 बिया ने लागवड करू शकता

  • @GajananMolkar-qn6bv
    @GajananMolkar-qn6bv 5 місяців тому

    सर आपण या परनियांत्राची किंमत सांगता का

  • @pritamlohar7401
    @pritamlohar7401 4 місяці тому

    Price sanga

  • @sandipsapkal7812
    @sandipsapkal7812 3 місяці тому

    ओल्या जमिनीत चालेल का

  • @sahilanuragwagh2347
    @sahilanuragwagh2347 5 місяців тому

    धना पेरता येईल का किंमत किती आहे

  • @PravinMohaje
    @PravinMohaje 6 місяців тому

    मशीन ची टेस्ट रिपोर्ट मिळेल का??
    सबसिडी साठी लागते

    • @agripower_store
      @agripower_store  6 місяців тому

      मे च्या शेवटच्या आठवड्यात 100 % येणार

  • @manojanwane4022
    @manojanwane4022 5 місяців тому

    कोण कोणते बियाणे पेरले जातात. ते सांगा

    • @agripower_store
      @agripower_store  5 місяців тому

      जवळ पास 13 प्रकारचे
      कापूस , सोयाबीन, तूर , मका , चना , ज्वारी , गहू , बाजरी , उडीद , मुंग , राजमा , मटकी , बरबटी

  • @rahulambekar1143
    @rahulambekar1143 4 місяці тому

    परतूर अथवा जालना कुठे मिळेल हे लवकर कळेल का साहेब

    • @agripower_store
      @agripower_store  4 місяці тому

      आम्ही घरपोच पाठवितो

    • @rahulambekar1143
      @rahulambekar1143 4 місяці тому

      @@agripower_store ऑर्डर दिल्यानंतर किती दिवसाला येते आणि pyament चे कसे

  • @ismailishak3311
    @ismailishak3311 6 місяців тому

    Sir hindi me bataye please

  • @milinddeshmukh4532
    @milinddeshmukh4532 4 місяці тому

    Price taka

  • @chandrakantshete3556
    @chandrakantshete3556 6 місяців тому

    कपाशी लागवड करताना डेमो व्हिडिओ पाठवा

    • @agripower_store
      @agripower_store  6 місяців тому

      आहे आपल्या च्यानल वर

    • @navnathnavnath7562
      @navnathnavnath7562 5 місяців тому

      ​@@agripower_storeकिमत कीती आहे सर

  • @rajebhaukhedekar9738
    @rajebhaukhedekar9738 5 місяців тому

    रेट सांगा सर

  • @Tanvimaski22
    @Tanvimaski22 5 місяців тому

    कापुस बी ऐक पळेल का

    • @agripower_store
      @agripower_store  5 місяців тому

      होय
      8999006478 आत्ता फोन करा

  • @pradeeptathe2336
    @pradeeptathe2336 6 місяців тому

    कांदा मशिन ची किंमत.

    • @agripower_store
      @agripower_store  6 місяців тому

      8000₹ च्या जवळपास राहील

  • @arunherode535
    @arunherode535 6 місяців тому

    तिळ पेरणी जमतं का

    • @agripower_store
      @agripower_store  6 місяців тому

      त्या साठी पण 1 मशीन आहे भाऊ वेगळी

  • @nitinhalge8986
    @nitinhalge8986 5 місяців тому

    Aapki shop kuthe aahe