अनेक मुद्रांमधून योग्य कशी निवडाल? Choose the right one from numerous Mudras

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • In the series Mudrashaastra, we learnt about the role of Hastmudras (specific finger arrangements) in maintaining good health by balancing the Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements). We discussed Mudras that balance the various elements and also ones that increase or decrease a particular element. Some of the Mudras are performed by both hands separately, while others are performed by using both hands together. In this last episode of Mudrashaastra we will clear doubts about specific Mudras to be performed in specific ailments.
    Which Mudras should be performed in ailments related to bones and muscles? Which Mudras prove effective in ailments arising from shouldering responsibility? Are you suffering from waist pain? What can be done to alleviate problems such as numbness and tingling sensation in limbs? How to overcome problems associated with Vaat Dosh (one of the three bodily tendencies)? How do right diet and lifestyle help in regaining health along with practice of Mudras? Smt. Amruta Chandorkar from Niraamay explains the exact utility of various Mudras.
    Watch the video for details and clear the doubts of your acquaintances by sharing it with them!
    -----
    अनेक मुद्रांमधून योग्य कशी निवडाल?
    उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघितले. विविध तत्त्वे संतुलित करणाऱ्या, तसेच एखादे तत्त्व कमी किंवा जास्त करणाऱ्या मुद्रा आपण पाहिल्या. काही मुद्रा दोन्ही हात वेगवेगळे ठेऊन तर काही मुद्रा दोन्ही हातांनी एकत्रितपणे केल्या जातात. मुद्राशास्त्राच्या या शेवटच्या भागात आपण विशिष्ट आजारांमध्ये करावयाच्या विशिष्ट मुद्रांबद्दल शंकानिरसन करणार आहोत.
    अस्थी व स्नायूंच्या विकारांवर कोणत्या मुद्रा कराव्यात? जवाबदारीच्या ओझ्यातून उद्भवणाऱ्या आजारांवर कुठल्या मुद्रा गुणकारी आहेत? कंबरदुखीने तुम्ही त्रस्त आहात का? हातपायांना बधीरपणा किंवा मुंग्या येणे असे त्रास होत असल्यास काय कराल? विविध वातविकारांवर कशी मात कराल? मुद्रांसोबतच योग्य आहार व विहार आरोग्यप्राप्तीसाठी कशी मदत करतात? विविध बहुगुणी मुद्रांबद्दल खुलासा करीत आहेत निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर.
    अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा आणि तुमच्या परिचयातील लोकांना पाठवून त्यांच्या शंका दूर करा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
    #Mudras #Mudra #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #Swayampurnaupchar #niraamaywellnesscentre #niraamay
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

КОМЕНТАРІ • 245

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Рік тому +2

    निसर्गाकडून आपल्याला भरभरून आरोग्य मिळते ,हे तुमच्या द्वारे आम्हाला कळाले . मुद्रा शास्त्राचा उपयोग समजला . खुप खुप धन्यवाद 💐👍🙏.
    आपली कृपाभिलाषी 🙏

  • @sonaljoshi5189
    @sonaljoshi5189 Місяць тому

    खुपच छान माहिती आणि समजावण्याचा पध्दत. 🙏🙏

  • @subodhkadam7698
    @subodhkadam7698 5 місяців тому +1

    नक्कीच..!! आमचा प्रतिसाद आहेच
    .. आणि शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्नही करतोय.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      धन्यवाद 🙏

    • @sanjaymore5762
      @sanjaymore5762 Місяць тому +1

      ​@@NiraamayWellnessCenterमुळव्याध साठी कोणती मुद्रा करावी ,संडास ची जागा लहान झाली आहे ,कळ येत नाही जोर लावावे लागते अँजिओप्लास्टी झाली आहे 2 वेळा वय 48 फक्त 😢

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 Рік тому +2

    अगदी खरोखरच उत्तम माहिती सांगितली

  • @Baba22263
    @Baba22263 Місяць тому

    Excellent video❤❤❤

  • @kirankhajbage3264
    @kirankhajbage3264 Рік тому +1

    खूप छान माहिती

  • @jayonthkulkarni3930
    @jayonthkulkarni3930 Рік тому +1

    उपयुक्त माहिती समजली. धन्यवाद !

  • @tushardivekar6190
    @tushardivekar6190 Рік тому +2

    खूप छाननी माहिती

  • @shekharkoparkar6032
    @shekharkoparkar6032 Рік тому +1

    खूप छान माहिती 🙏

  • @studyofscience5494
    @studyofscience5494 Рік тому +1

    खूपच छान माहिती आहे ताई. मी regular eikat असते.

  • @shubhangikolapkar4519
    @shubhangikolapkar4519 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली मॅडम

  • @sangitashelar1415
    @sangitashelar1415 Рік тому

    खूप छान माहिती सांगतात मॅडम आम्हाला खूप आवडते तुमची माहिती

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Рік тому

    Very beautiful information given by Doctor Amruta Chandorkar madam mudra badal khup sundar mahiti milali dhanyawad madam 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      धन्यवाद 🙏
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होत असतात.
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 11 місяців тому

    आधी मी आपले आभार मानते.आज दोन्ही प्रकार केले. छान वाटले.नंतर ही काय फायदा झाला ते ही कळवीन. धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 місяців тому

      अरे व!!! खूप छान अनुभव घेत आहत आपण खरं तर मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. 🙏.आपण त्याचा उत्तम प्रकारे लाभ अवश्य घ्यावा आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवावा.
      धन्यवाद 🙏.

  • @geetanagre7221
    @geetanagre7221 Рік тому

    Khupkhup chaan. Eagerly waiting for this video. Khup helpful ahe. Thanks a lot madam. nakkich ashich practice karu.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @ashvinidamle5867
    @ashvinidamle5867 Рік тому

    अतिशय सुंदर माहिती....अमृता मॅडम,किती छान बोलता तुम्ही....tysm....🙏🙏

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Рік тому

    खूप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद🙏🙏👌👌

  • @abhisheksirsat6323
    @abhisheksirsat6323 Рік тому

    🙏🏻उत्तम माहीती दिली धन्यवाद 🙏🏻

  • @bharatpatil1285
    @bharatpatil1285 Рік тому

    खुप छान माहिती, तुमचे हे कार्य असेच चालू राहण्यासाठी परमेश्वर तुम्हास शक्ती देवो ही प्रार्थना!तुमचे शिष्यत्व मिळाले तर मी भाग्यवान समजेन शिकण्याची इच्छा आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏
      सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत,
      परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास करण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याला संपर्क करता येईल.

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Рік тому

    Thanks ma'am khup upyukt mahiti sangitlit 🙏🙏🙏

  • @pritimore2851
    @pritimore2851 Рік тому

    Keep Chan Mahiti sangitali. Dhanyawad madam.

  • @aparnatarfe2135
    @aparnatarfe2135 Рік тому

    खूपच छान माहिती धन्यवाद

  • @MarathiRasoiRecipes2709
    @MarathiRasoiRecipes2709 5 місяців тому +1

    माझा पायाचा खुबा खराब होत आहेत.. हाडे वाजतात 🙏
    त्यावर कोणती मुद्रा करावी...मार्गदर्शन करावे..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      शून्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sarangkoli9845
    @sarangkoli9845 Рік тому

    अतिशय उत्तम समजावून सांगितले.

  • @user-kv3iv2tf7w
    @user-kv3iv2tf7w 6 місяців тому

    खुप छान

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 Рік тому

    आत्मा नमस्ते 🙏खुप छान माहिती दिलीत आभार 🌹

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 Рік тому

    उपयुक्त माहिती दिलीत मॅडम...मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @raginiparadkar5383
    @raginiparadkar5383 Рік тому

    Khub chaan mahiti dili madam

  • @swanand434
    @swanand434 Рік тому

    Khup chan mathi aahe 👌👍

  • @suvarnasande7685
    @suvarnasande7685 Рік тому

    Khup chan ani upaukt mahiti samajali

  • @sonalipatangrao7798
    @sonalipatangrao7798 Рік тому

    खूपचं छान दिली धन्यवाद

  • @alkamore8389
    @alkamore8389 Рік тому

    Agdi uttam ani barobar sagitle.vicharanche ani jababdariche oze.vadle ki tras hoto .mhanun mi aplya mudrancha niymit sarav karte.tyatun prasanna vatte dhanyawad mam.tumcha Awaj aykunch khup prasanna vatte .tan tanv kami hoto.🙏🙏🙏🌹❤️

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      फारच छान! सातत्य , संयम आणि सकारात्मकता ठेऊन करत रहा पूर्णपणे बरे व्हा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @snehalsardal575
    @snehalsardal575 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत .🙏🙏

  • @anushreeprabhu3845
    @anushreeprabhu3845 Рік тому

    Khup chan, dhanyawad madam

  • @bhaukharde9349
    @bhaukharde9349 Рік тому +1

    मन:पुर्वक आभार

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 Рік тому

    New Jersey hun namaskar tai .khup shubheccha.

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Рік тому

    Khupch chan mahiti ahe 🙏..I want join ur session & fr treatment 👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. स्वयंपूर्ण उपचार सुरु करण्यासाठी आणि
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @88-abhaysalunkhe62
    @88-abhaysalunkhe62 Рік тому

    Khup Chan

  • @kalpanabhalerao6682
    @kalpanabhalerao6682 Місяць тому

    खूप

    • @kalpanabhalerao6682
      @kalpanabhalerao6682 Місяць тому

      खूप छान माहिती.. सांगण्याची पद्धत पण खूप छान.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      धन्यवाद 🙏

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 5 місяців тому

  • @pushpalokhande952
    @pushpalokhande952 Рік тому

    उत्तम माहिती

  • @amitajoshi2853
    @amitajoshi2853 Рік тому

    एकाच video त छान विस्तृत माहिती मिळाली प्रत्येक त्रासावर च्या मुद्रांची.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      धन्यवाद 🙏.
      मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. आपण देखील नियमित मुद्रा करा आणि निरोगी राहा.

  • @radhikathequeen1941
    @radhikathequeen1941 Рік тому +1

    Madam khup khup chan sangitle👌👌 magdi Dav yeun sangtoy ki kay asech mala janvle 🙏🙏agedi mazya samor Dhanvantari aaplya la bolte aahe ase vatle, tumhala maza Namaskar 🙏🙏

  • @snehalsathe6334
    @snehalsathe6334 Рік тому

    dhanyawad.🙏🏻

  • @user-jt9he2sl5v
    @user-jt9he2sl5v 3 місяці тому

    🙏🙏🙏

  • @nitinlavande7131
    @nitinlavande7131 8 місяців тому

    Thanks

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Рік тому

    Tai tumche aabhar kase manu hech samajat nahi.. 🙏😍
    Tumhi sangitlelya ya saglya mudra mazya upayogi aahet mi nakki karun baghen 👍👍🙏
    Tashya mi roj kartech pan aata tar ha video baghun mala soppa jail

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      वा! खूपच छान. नक्की करून बघा . फायदा होईल .
      आपले मनःपूर्वक आभार 🙏

  • @shitalmasade1332
    @shitalmasade1332 Рік тому

    Thanks 👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshkukde9884
    @ganeshkukde9884 Рік тому

    Great Mam

  • @sanjaydahale6231
    @sanjaydahale6231 Рік тому

    खूप उपयुक्त माहिती आहे,तसेच त्वचविकारावर कोणती मुद्रा करावी.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात .यावर आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ua-cam.com/video/RaXP64TadPo/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @tejaliware4642
    @tejaliware4642 Рік тому

    Tumcha pratyek video anmol dnyan n mahiti gheun yeto...dhnyvad

  • @shamagadkar3489
    @shamagadkar3489 Рік тому

    1👍👍🙏

  • @sunitadmello6852
    @sunitadmello6852 Рік тому

    पुन्हा मुद्रा दाखवा🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      Niraamay Wellness Center या UA-cam चॅनेलवर सर्व मुद्रांचे व्हिडीओ उपलब्ब्ध आहेत आपण ते पाहू शकता .
      ua-cam.com/users/NiraamayWellnessCenter

  • @abhaysalunkhe6776
    @abhaysalunkhe6776 Рік тому +1

    Thanku madam for this amazing mudra series waiting and very excited for the next series thanku so much again

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Рік тому

    👌👌

  • @bhagatsingpardeshi4431
    @bhagatsingpardeshi4431 Рік тому

    Very good information mam

  • @user-jt9he2sl5v
    @user-jt9he2sl5v 2 місяці тому

    गणेश मुद्रा दाखवा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      पृथ्वी व अग्नी तत्त्वांना सशक्त करीत अन्य तत्त्वांना नियंत्रित करणारी गणेश मुद्रा कशी करावी व याबद्दलची अधिक माहिती पुढील Video मध्ये पाहू शकता.
      गणेश मुद्रा - ua-cam.com/video/iGWK21QTeEs/v-deo.html

  • @thesecrets7899
    @thesecrets7899 27 днів тому

    Mala pittacha far tras ahe..pan aata cough hi phar vadhala aahe..cough ghalvnyasathi konti mudra karavi sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  25 днів тому

      नमस्कार,
      कफविकारांवर गुणकारी रूक्ष सूर्य मुद्रा आपणास उपयुक्त ठरू शकते.
      ua-cam.com/video/Peiu5SiUaJY/v-deo.html

  • @ashadhumal4266
    @ashadhumal4266 6 місяців тому

    sarw mudra dhakhawa

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास सर्व मुद्रांबद्दल माहिती मिळेल.

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Рік тому

    🙏🙏👌👌👌

  • @anandaashay487
    @anandaashay487 3 місяці тому

    किडनी च्या समस्या दूर करून किडनी रोगमुक्त करण्यासाठी कोणती मुद्रा करावी हे मार्गदर्शन कृपया कराल का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      किडनीच्या समस्या दूर करण्यासाठी अपान मुद्रा उपयुक्त ठरू शकते. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. किडनी विकार व समस्या जाणवणार्‍यांनी हा व्हिडीओ आवर्जून पाहावा.
      १) किडनीविकारातून आणि महागड्या औषधांपासून स्वयंपूर्ण उपचारांनी केली सुटका ! - ua-cam.com/video/b91TeuBiujw/v-deo.html
      २) फेल झालेली किडनी देखील स्वयंपूर्ण उपचारांनी कार्यक्षम होऊ शकते.- ua-cam.com/video/2B-ojk8fGSs/v-deo.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @ajinkya0212pawar
    @ajinkya0212pawar Рік тому

    👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍

  • @gopalm4823
    @gopalm4823 4 дні тому

    Sugar karita kudhali mudra

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 дні тому

      नमस्कार,
      डायबेटिससाठी फायदेशीर समान मुद्रा आपण नियमित करू शकता.
      अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो पहा.- ua-cam.com/video/OvuGgH2-f2w/v-deo.html

  • @user-lg8un7rs5e
    @user-lg8un7rs5e 6 місяців тому

    🙏 नमस्कार डॉ मी सुनिता गावडे चिंचवड थेरगाव येथे राहत आहे माझ्या मुलाला नेहमी किडनी स्टोन चा त्रास होतो आहे त्याच्यावर उपाय सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      किडनी स्टोनच्या त्रासासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @DamyantaKuranjekar
    @DamyantaKuranjekar 5 місяців тому

    Manechi Nas dabalia c5c6 aahe tar konti mudra karavi upay bataye paise

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      शून्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
      सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचाही लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Рік тому

    नमस्कार मॅडम आपण मुद्रा विषयी खुपच छान माहीती सांगितली पण आम्हाला या सर्व मुद्रा चे व्हिडीओ पाठवा खुप मदत होईल सद्या मी पायाला गोळा येतो तेव्हा वायु मुद्रा करते त्याचा मला खुपच उपयोग झाला आहे मी खुप आभारी आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      मनःपूर्वक आभार 🙏
      कृपया UA-cam वरील निरामय वेलनेस सेंटर चॅनेल subscribe करून तुम्ही पहिल्यापासून सर्व मुद्रांचे व्हिडीओ पाहून त्याचा लाभ घेऊ शकता. मुद्रा करत राहा आणि निरोगी राहा.

    • @lalitbhagat7164
      @lalitbhagat7164 Рік тому

      मुद्रा करताना मनात विचार येतात काय करायला पाहिजे तुम्ही मुद्रा कराता वेळी तुमच्या मनात विचार येतात काही नाही ,plz cements,

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 Рік тому

    Khupch Sundar mahiti dilit thanku so much mala shit pittahe kuthali mudrakaraychi🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      नमस्कार ,
      त्वचेवर लाल, पांढरट, द्रवयुक्त असे फोड, खाज सुटून थोडा वेळ उठून नाहीसे होणाऱ्या विकाराला गांधी किंवा पित्त उठणे असे म्हणतात. पित्त म्हणजे अॅसिड, थंड अॅसिड वाढणे म्हणजे शीतपित्त. त्वचेतील सूक्ष्म रक्तवाहिन्या हिस्टामीन या द्रव्यामुळे आणि ॲसिटिलकोलीन या द्रव्यामुळे एकदम प्रसारित होऊन त्यांच्यातून पिवळसर रक्तरस बाहेर पडून त्वचेच्या वरच्या वा आतल्या भागात साठतो व तिथे सुजेचे चटते येऊन खाज येते. हे तेव्हाच होते जेव्हा शरीरास न चालणारी गोष्ट त्वचेच्या संपर्कात येते किंवा पोटात जाते (ॲलर्जी). ह्या विकारात वाताचे आधिक्य असेल तर शीतपित्त म्हणतात. कफाचे आधिक्य असेल तर उदर्द म्हणतात. जेव्हा एक कमी होऊन दुसरे उत्पन्न होते तेव्हा त्याला उत्कोठ म्हणतात. सुरभि मुद्रा करून पहावी. याचे मूळापासून निराकरण करण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @user-tb6xo3wf8c
    @user-tb6xo3wf8c 7 місяців тому

    नमस्कार

  • @01Pranita
    @01Pranita Рік тому

    Mam, pregnancy राहण्यासाठी ध्यान बनवा plz...ओविल्युशन to pregancy राहणे प्रवास यासाठी meditation🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपल्या सूचनेचे स्वागत आहे.
      याशिवाय आपण पुढील Video देखील अवश्य पहा.
      १) गर्भधारणा व निरोगी प्रसूतीसाठी काय करावे? -ua-cam.com/video/GoAn82XAtBg/v-deo.html
      २)सुदृढ संततीच्या प्राप्तीसाठी, संस्कार आणि स्वयंपूर्ण उपचार! - ua-cam.com/video/CcUbYzcaC5A/v-deo.html

  • @nalinih9212
    @nalinih9212 Рік тому

    थॉयराईड कँसर आणि मोतीबिंदूसाठी मुद्रा सांगा प्लिज

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      थायरॉइडसाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते आणि मोतीबिंदूसाठी सूर्य मुद्रा उपयुक्त ठरू शकते. कॅन्सर साठी स्वयंपूर्ण उपचार अधिक उपयुक्त ठरू शकतात.
      सूर्य मुद्रा - ua-cam.com/video/yKp7DDTQ-pE/v-deo.html
      उदान मुद्रा : - ua-cam.com/video/x7yMkfxOR3A/v-deo.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

    • @nalinih9212
      @nalinih9212 Рік тому

      हार्दिक धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏🙏

  • @prashantbrpatil
    @prashantbrpatil Рік тому +1

    मॅडम मला स्किन प्रॉब्लेम आणि phimosis चा त्रास आहे तर कोणती मुद्रा करावी 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात . यावर आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते. शंख मुद्रेचा Video पाहण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करावे.
      ua-cam.com/video/RaXP64TadPo/v-deo.html
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. PHIMOSIS , त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार स्वयंपूर्ण उपचारांनी बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏

  • @anjalikarve2155
    @anjalikarve2155 4 місяці тому

    मला कसला पण वास येत नाही, वासाची लाभासाठी,कोणती हस्तमुद्रा करावी, कृपया सांगावे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      उदान मुद्रा - ua-cam.com/video/x7yMkfxOR3A/v-deo.html

  • @user-yd4qb6ow6q
    @user-yd4qb6ow6q 8 днів тому

    सर्व मुद्रा लागोपाठ केल्या तर चालते का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 днів тому

      नमस्कार,
      एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकतो, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो, ज्या मुळे आवश्यक तो लाभ होणार नाही.

  • @vidyaprabhu9251
    @vidyaprabhu9251 Рік тому

    Diabetes sathi konati mudra karavi please sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      डायबेटिससाठी फायदेशीर समान मुद्रा आपणास अतिशय उपयुक्त ठरू शकते.
      समान उर्जा हृदय व नभीच्या मधल्या भागातील पचन संस्थेच्या अवयवांना व पर्यायाने संपूर्ण शरीराला सशक्त करण्याचे काम करते. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो पहावा.
      ua-cam.com/video/OvuGgH2-f2w/v-deo.html

  • @vishnupantgharde7549
    @vishnupantgharde7549 Рік тому

    मुद्रा निहाय ती कशी करावी ही विधी सह विशद करणे आवश्यक आहे, म्हणजे ती कायम सराव करता येईल असे मत आहे. धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास माहिती मिळेल. कुठली मुद्रा कशी करावी याबद्दल सर्व माहिती पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
      ध्यान निरामय -ua-cam.com/play/PLK6fPNvsQ0yc46PY5vwnuBOsziZ-GLVeX.html
      अधिक माहितीसाठी : www.niraamay.com

  • @user-zr2rb6ir1b
    @user-zr2rb6ir1b 15 днів тому

    Srakhya shinka yetat,nak satat chondate
    Konati mudra karavi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  13 днів тому

      नमस्कार,
      शरीराला ताकद व स्निग्धता देणारा कफदोष वाढल्यास त्याला नियंत्रित करणाऱ्या कफशामक मुद्रांपैकी रूक्ष सूर्यमुद्रा आपण करू शकता.
      अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पाहा.
      "रूक्ष सूर्य मुद्रा"- ua-cam.com/video/Peiu5SiUaJY/v-deo.html

  • @vidyaparkhe5426
    @vidyaparkhe5426 Рік тому

    ताई मला मोतीबिंदसाठी मुद्रा सांगाल का तसेच शुगर बी पी साठी पण मुद्रा सांगा please 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      मोतीबिंदू साठी आपल्याला सूर्य मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      सूर्य मुद्रा व्हीडीओ लिंक - ua-cam.com/video/yKp7DDTQ-pE/v-deo.html
      डायबेटिससाठी आपल्याला समान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      समान मुद्रा - ua-cam.com/video/OvuGgH2-f2w/v-deo.html
      BP साठी आपणास व्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      व्यान मुद्रा - ua-cam.com/video/SGhHoRxaKX8/v-deo.html

  • @user-jc3hn7ne4t
    @user-jc3hn7ne4t 5 місяців тому

    डायबिटीस वर कोणती मुद्रा आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      डायबेटिससाठी फायदेशीर समान मुद्रा आपण करू शकता. हृदय व नभीच्या मधल्या भागातील पचन संस्थेच्या अवयवांना व पर्यायाने संपूर्ण शरीराला सशक्त करण्याचे काम पंचप्राणांपैकी तिथे कार्यरत असलेली समान उर्जा करते. तसेच ही मुद्रा पाचही तत्वांचे संतुलन करते आणि सर्व इंद्रियांना ताकद देखील देते.
      अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो पहा.
      समान मुद्रा - ua-cam.com/video/OvuGgH2-f2w/v-deo.html

  • @ankitajadhav9063
    @ankitajadhav9063 Рік тому

    आपल्या चेहऱ्यासाठी ( skin problems) कोणती मुद्रा करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात . यावर आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ua-cam.com/video/RaXP64TadPo/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 Рік тому

    Prithwi aani Vayu mudra ekach veli mhanje davya hatane prithwi aani ujawya hatane vayu mudra kelyas tyacha parinam hoto ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      १)दोन्ही मुद्रा एकाचवेळी न करणे योग्य राहील. त्यामुळे आवश्यक तो लाभ होणार नाही. कोणतीही मुद्रा गरजेप्रमाणे करावी. प्रत्येक मुद्रा करण्याची आवश्यकता असतेच असे नाही. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत मुद्रा कराव्यात.
      २) समान मुद्रा ही पाचही तत्वांचे संतुलन करते, तसेच सर्व इंद्रियांना ताकद देखील देते. आपणांस अनेक मुद्रा करणे शक्य नसेल तर वारंवार समान मुद्रा केली तरी आपणांस अपेक्षित परिणाम मिळू शकतो.
      समान मुद्रा - ua-cam.com/video/OvuGgH2-f2w/v-deo.html

  • @nikitab6394
    @nikitab6394 Рік тому

    Digestive system problems, PCOD sathi konati mudra vaparaychi..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @bhagatsingpardeshi4431
    @bhagatsingpardeshi4431 Рік тому

    Changali zop yenya karita konati mudra karavi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      यासाठी आपणांस ध्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ध्यान मुद्रा - ua-cam.com/video/Z_pcfWpAZ9o/v-deo.html

  • @sairajmorajkar6708
    @sairajmorajkar6708 Рік тому

    Tai safed kod kami karayla konti mudra karavi pls sanga.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु तुम्हाला होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @ameetaghosh7540
    @ameetaghosh7540 9 місяців тому

    Namaskar Amruta tai...tumche mudra sathi online class aahet ka?...mala join karayche aahet...please send a link.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 місяців тому

      नमस्कार,
      सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत,
      परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. भविष्यात लवकरच असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करत' आहे, तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @suvarnashirsat6405
    @suvarnashirsat6405 Рік тому

    Masculer distrophy

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @neelamthombare8055
    @neelamthombare8055 Рік тому +1

    फीट येत आहे मुद्रा कैणती करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @arunakarve4410
    @arunakarve4410 Рік тому

    दोन मुद्रा करण्यामध्ये किती वेळ घ्यावा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकतो, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो, ज्या मुळे आवश्यक तो लाभ होणार नाही

  • @DevayaniJoshi
    @DevayaniJoshi Рік тому

    Ibs साठी कोणती मुद्रा करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      नमस्कार ,
      आय बी एस साठी आपण सुरभी मुद्रा उपयुक्त ठरू शकते .परंतु आपल्याला जेव्हा त्रास होईल त्या वेळेस आपण स्वयंपूर्ण उपचार घेऊ शकता .
      धन्यवाद 🙏

  • @rajendrapatankar2693
    @rajendrapatankar2693 5 місяців тому

    मॅडम , प्राॅस्टेट ग्रंथीची वाढ कमी करण्याचे उपाय व मुद्रांसंदर्भी एखादा व्हिडिओ बनवाल का ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      शरीरातील अनावश्यक गोष्टींचा निचरा होण्यासाठी अपान मुद्रा उपयुक्त ठरू शकते. नाभीच्या खाली ओटीपोटाच्या भागात कार्यरत राहून तेथील अवयवांना उर्जा देऊन या भागातील दोषांचे निवारण करण्यात सहाय्य करते अपान मुद्रा.
      अधिक जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडियो नक्की पहा.
      अपान मुद्रा -ua-cam.com/video/bANx4T-Qyi4/v-deo.html

    • @rajendrapatankar2693
      @rajendrapatankar2693 5 місяців тому

      @@NiraamayWellnessCenter 🙏🙏

  • @madhavshinde3647
    @madhavshinde3647 Рік тому

    मुद्राचे प्रकार,व मुद्रा कोनत्या रोगांवर कोणती मुद्रा कशी लावाव्यात हे प्राक्टीकली व्हिडीवोवर करून दाखवाव्यात हि विनंती

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. कृपया निरामय You Tube channel subscribe करून तुम्ही पहिल्यापासून सर्व मुद्रांचे व्हिडीओ पाहून त्याचा लाभ घेऊ शकता किंवा पुढील लिंकवर क्लिक करून अधिक माहिती म्हणजेच मुद्राचे प्रकार,व मुद्रा कोणत्या रोगांवर कोणती मुद्रा कशी करावी हे Practical व्हिडीओवर करून दाखवले आहे.
      ua-cam.com/video/JA48DYfTS1o/v-deo.html

  • @saurabhpatil7091
    @saurabhpatil7091 Рік тому

    Sinus sathi yogya mudra konati

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      जुनाट सर्दी, श्वसनाचा त्रास आता सहन करू नका . हा video अधिक माहितीसाठी आपण पाहू शकता.
      ua-cam.com/video/uUaGdtdbdVA/v-deo.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @svk4169
    @svk4169 Рік тому

    प्रत्येक मुद्रेमध्ये किती अंतर असावे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकतो, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो, ज्या मुळे आवश्यक तो लाभ होणार नाही.

  • @manishagarge7575
    @manishagarge7575 Рік тому

    High BP करिता कुठली मुद्रा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      रक्त दाब नियंत्रणासाठी व्यान मुद्रा - अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पहा.
      ua-cam.com/video/SGhHoRxaKX8/v-deo.html.

  • @vidhatrinaik13
    @vidhatrinaik13 Рік тому

    नमस्कार ताई, तुम्ही सांगत असलेल्या मुद्रांचा मला खूप लाभ होत आहे याबद्दल खूप खूप कृतज्ञता 🙏🏻🙏🏻
    शरीरातील हिमोग्लोबीनचं प्रमाण अल्प असल्यास कोणती मुद्रा करावी यावर कृपया मार्गदर्शन करावं. 🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @balajiswami5673
    @balajiswami5673 Рік тому

    Fishar sati konti mudra jast kravi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपणास पित्तशामक मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html

    • @balajiswami5673
      @balajiswami5673 Рік тому

      @@NiraamayWellnessCenter
      Ok

  • @user-jt9he2sl5v
    @user-jt9he2sl5v 3 місяці тому

    कृपया मॅडम
    मुद्रा आणिनाव दाखवा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास माहिती मिळेल.
      मुद्रा शास्त्र - ua-cam.com/play/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A.html

  • @vasundharadixit5377
    @vasundharadixit5377 6 місяців тому

    नमस्कार मॅडम मला युरीनचा त्रास आहे निट मोकळी होत नाही दोनदा मार्ग मोठाकेला तरी 15 दिवसांनी कॅथेटर घालाव लागत .कुठली मुद्रा करावी कृपया मार्गदर्शन करावे.
    तुमचे व्हिडीओ आता बघायला लागली आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      आपणास स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरू शकतात.
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे .
      कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. आरोग्यप्राप्तीतून जीवनात यश व आनंद मिळविण्यासाठी सोबतचा व्हिडियो नक्की पहा
      संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - ua-cam.com/video/9qtjtZ1eciE/v-deo.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @atukadam
    @atukadam 8 місяців тому

    नमस्कार, शरीर,मन, बुध्दी व आत्मा या सर्वातून नकारात्मक उर्जा कायम घालून..सांसारिक जीवन आनंदमय करण्यासाठी कोणती मुद्रा उपयुक्त ठरेल..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 місяців тому

      नमस्कार,
      शरीर , मन , बुद्धी व आत्मा या सर्वातून नकारात्मक उर्जा कायम घालवून संसारिक जीवन आनंदमय करण्यासाठी आपणास ध्यान मुद्रा आणि ध्यानाचीही आवश्यकता आहे.
      आपण निरामयचे ध्यान विषयक Video आवश्य पाहावे. विविध Video आपणास उपयुक्त ठरू शकतात. त्यापैकी एक आपणास पाठवत आहोत आपणही इतरही Video पाहून ते करू शकता.
      शाश्वत आनंदासाठी ध्यान! - ua-cam.com/video/inXu2GH9QcY/v-deo.html
      चंचल मनाला स्थिर करणारी 'ध्यानमुद्रा' - ua-cam.com/video/Z_pcfWpAZ9o/v-deo.html
      करून पहा व आपला अनुभव आम्हाला कळवा.

    • @atukadam
      @atukadam 8 місяців тому

      @@NiraamayWellnessCenter नमस्कार, आपण दिलेल्या माहितीबद्दल आभार व खूप खूप धन्यवाद 🙏

  • @shubhangijagnade6809
    @shubhangijagnade6809 Рік тому

    मॅम टेन्शन कमी करण्यासाठी कोणती मुद्रा करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      मनावरील ताण कमी करण्यासाठी आपण शून्य वायू मुद्रा करू शकता.
      शून्य मुद्रा -ua-cam.com/video/NSjlusg1IEY/v-deo.html
      धन्यवाद🙏.

    • @arnavgamer3136
      @arnavgamer3136 Рік тому

      चीड चीड खूप होतेय मॅडम त्यासाठी कोणती मुद्रा करावी सांगा प्लीज..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपल्या प्राचीन शास्त्रांनी शरीरातील आणि मनातील दोष दूर करण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय सांगितले आहेत, त्यापैकीच एक म्हणजे 'ध्यान मुद्रा'. सोबतचा व्हिडीओ नक्की पहा आणि आपले मित्र, परिचित, नातेवाईकांना पाठवा.
      'ध्यानमुद्रा' - ua-cam.com/video/Z_pcfWpAZ9o/v-deo.html
      तसेच या विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
      धन्यवाद🙏.

  • @technicalkatta2670
    @technicalkatta2670 Рік тому

    माझ्या हाता पायांना खूप घाम येतो...काखेत ही खूप घाम येतो...अगदी हिवाळ्यामध्ये ही...आणि घसा ही कोरडा पडतोय...आणि सारखी तहान लागते...मला कोणती मुद्रा उपयुक्त ठरू शकते सांगू शकाल का please

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी रुक्ष मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      रुक्ष मुद्रा - ua-cam.com/video/2BcSwyoOpDI/v-deo.html.

    • @technicalkatta2670
      @technicalkatta2670 Рік тому

      @@NiraamayWellnessCenter फरक पडत नाहिये...काय करू