सर, तुमचे लिखाण आणि त्याचे सादरीकरण अप्रतिम असतेच, पण तुमच्या कडे पाहून आणि तुमचे कुटुंब पाहून नेहमी प्रेरणा भेटते. सुखी, आनंदी कुटुंब कसे असू शकते हे शिकवलं जातं नकळत तुमच्या कडून हे खूप महत्त्वाचे..
गारवा एक आणि दोन हे दोन्ही व्हिडिओ बघतांना नॅशनल जिऑग्राफिक किंवा डिस्कवरी वरच्या उच्च दर्जाच्या डॉक्युमेंटरी बघतोय असे वाटत होते ... खरोखरच अतिशय अप्रतिम ...
सोमनाथ तुमचे व्हिडिओ अप्रतिम. त्यात कोकणातील सौंदर्य पक्षी जेवण फारच छान. तुम्ही फार नशीबवान आहात हे सौंदर्य अनुभवी शकता हे सर्व आम्हाला दाखवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद पुणे
खुप सुंदर व्हिडिओ आहे गारवा अग्रो टुरिझम आबलोलीचा, कोंकण मधील असे सुंदर गाव आणि कोंकणी ग्रामीण जीवन व सुंदर असे कोंकण मधील निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर बघताना खुप छान वाटते, तुमचा कॅमेरा मधुन हे सौंदर्य बघताना कायमच आमचा आनंद द्विगुणित होतो, धन्यवाद.
सोमनाथ सर तुमचे व्हीडिओ बघताना मला तुमचा फार हेवा वाटतो, कारण तुमच्या इतका निसर्ग जवळून फार कमी लोकांना पहायला मिळाला असेल, बाकी नेहमी प्रमाणे सगळे कसे मस्त जुळवून आले आहे, खूप छान अप्रतिम, धन्यवाद
Kokan heaven. My village is 10 kilometre away from abloli. My village name padva. Guhghar is beautiful tourism taluka . Mountain valleys beaches temples light house boat stay and lot of other thing. I love guhghar.
तुमचं बोलणं.. आणि त्या मागचं सादरीकरण करणं...कोकणाविषय प्रेम...आवड.. मातीतली जाणं... आणि उत्तम असं सादरीकरण... अप्रतिम आहे,, खरंच खूप छान असा व्हिडिओ बनवलात... अप्रतिम
बोलण्यासाठी शब्द नाहीत. फक्त दोन्ही भाग पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. काय ते निसर्ग सौंदर्य., पक्षी निरीक्षण., रूचकर जेवण. . . व्वा , क्या बात है . . . खूप सुंदर.. मस्त.👌
100 वर्षे जुन्या घरा सोबतचे फोटो खूप सुंदर ,उन्हाच्या शेड मस्त आल्या आहेत आणि तुमचे फोटो सुद्धा, मालक कारेकर यांचे आदरातिथ्य प्रत्येका ला agro torizam येण्याचे आमंत्रण देत आहेत धन्यवाद!!
पहिल्या भागात विविध रंगी पक्षी,आणी या भागात विविध रंगी फुले पाहुन निसर्गाची किमया अनुभवता आली,तर 100 वर्ष जुने घर,मंदिर आणी घराभोवतालचा हिरवागार निसर्ग छान टिपला आहे,सचिनजींचे आदरातिथ्य उत्तम.गारवा नावाप्रमाणेच मनाला गारवा देऊन गेले 👍👍👍धन्यवाद 🙏
हा व्हिडियो हि तितकाच छान आहे. विशेषत: मला नवलाई मंदीराच्या एरीअल व्ह्यू प्रचंड आवडला मात्र तेथे गेल्यावर देव दर्शनाखेरीज आपण काहीच दाखवले नाही.बहुदा ह्या मंदिराचे नुतनीकरण व नव्याने बांधकाम होत असावे, ते आपण अधिक जवळून दाखवले असते तर कोकणातील मंदिरांच्या बांधकामाची विशिष्ट पध्दत समजली असती. बऱ्याचदा अशी माहिती आपण देता असता. एक सिव्हील इंजिनिअर म्हणून मला ते अपेक्षित होते , अर्थात हा प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टीकोन निरानिराळा असू शकतो.
Sir, tumchech video pahun me maji trip plan karto😂, tumcha video ala ki maji next trip plan zhali mhanun samja 👌🙇♂️thanks to you for such beautiful videos, video pahila ki jawasa wata....
your videos keep me fresh in my exhaustive daily routine and keeps motivated for travelling ... thanks you so much ... please keep bringing us fresh and beautiful videos Request to make video on kanakaditya surya mandir ...
दादा मी आपले सर्व एपिसोड पाहतो. आपल्या मुळे आम्हास सर्व उत्कृष्ट निसर्ग विहार घडतो.दादा या गारवाचा दोन दिवसांचा बजेट कळवला तर बरे होईल. आम्ही जायचा विचार नक्कीच करु.धन्यवाद. जय गजानन.
नागवडेदादा तुम्ही दाखवत असलेली ठिकाणे हि उत्तम असतातच पण त्यावर सोन्याचा लेप लावल्याप्रमाणे शब्दांची रचना या व्हिडीओ किंबहुना त्या ठिकाणाला आणखीन तेजोमय करतो. मला आपल्याकडून मराठी भाषेचा वापर शिकायला मिळाला तर खुप आनंद होईल.
1st View and 1st Comment on this video. Very pleasant video. It's always a pleasure to watch your videos brother. Best wishes for future endeavors. घरी बसून आम्हाला हा आनंद घेता येतोय ह्याबाबद्दल तुमचे मनापासून आभार..!! मागे एकदा एक कमेंट केली होती त्याची अजून वाट पाहत आहोत. फक्त आणि फक्त कोकणचे व्हिडीओ तुम्ही गेलेल्या तारखेनुसार एक प्लेलिस्ट बनवा प्लिज
आपल सादरीकरण, photography, अप्रतिम असतात. घरी बसल्या बसल्या मोठा टीव्ही वर पाहणे, जणुकाय त्या त्या ठिकाणी जाऊन आल्याची आनंद,समाधान,लाभतो."निसर्गात सर्वत्र पूजा बांधून तयार आहे,केवळ मनो भावे नमस्कार करणे आपल्या कडे ठेवलेलं आहे की काय असं भास होतो."खूब सुंदर !!! अशीच आपल पुढील यशासाठी मनापासून शुभेछा.
अप्रतिम......केवळ अप्रतिम ......!आपल्या व्हिडीओग्राफी चे आणि कथन कौशल्याचे वर्णन करायला शब्दच नाहीत. आम्हालाही तिकडे यायची इच्छा आहे. कृपया बजेट किती लागते?ते सांगावे.
सर, तुमचे लिखाण आणि त्याचे सादरीकरण अप्रतिम असतेच, पण तुमच्या कडे पाहून आणि तुमचे कुटुंब पाहून नेहमी प्रेरणा भेटते. सुखी, आनंदी कुटुंब कसे असू शकते हे शिकवलं जातं नकळत तुमच्या कडून हे खूप महत्त्वाचे..
धन्यवाद
गारवा एक आणि दोन हे दोन्ही व्हिडिओ बघतांना नॅशनल जिऑग्राफिक किंवा डिस्कवरी वरच्या उच्च दर्जाच्या डॉक्युमेंटरी बघतोय असे वाटत होते ...
खरोखरच अतिशय अप्रतिम ...
अप्रतिम ठिकाण आहे, सुंदर व्हिडिओ, आणि श्री कारेकरांच खूप कौतुक, अशी उत्तम सेवा देता म्हणून. छान.
सोमनाथ तुमचे व्हिडिओ अप्रतिम. त्यात कोकणातील सौंदर्य पक्षी जेवण फारच छान. तुम्ही फार नशीबवान आहात हे सौंदर्य अनुभवी शकता हे सर्व आम्हाला दाखवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद पुणे
आभार 😊
सर, तुमचे विडीओ बघणे म्हणजे एक पर्वणीच!! चित्रण, कथन, माहिती, सगळंच एक नंबर!!!
खुप सुंदर व्हिडिओ आहे गारवा अग्रो टुरिझम आबलोलीचा, कोंकण मधील असे सुंदर गाव आणि कोंकणी ग्रामीण जीवन व सुंदर असे कोंकण मधील निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर बघताना खुप छान वाटते, तुमचा कॅमेरा मधुन हे सौंदर्य बघताना कायमच आमचा आनंद द्विगुणित होतो, धन्यवाद.
सोमनाथ सर तुमचे व्हीडिओ बघताना मला तुमचा फार हेवा वाटतो, कारण तुमच्या इतका निसर्ग जवळून फार कमी लोकांना पहायला मिळाला असेल, बाकी नेहमी प्रमाणे सगळे कसे मस्त जुळवून आले आहे, खूप छान अप्रतिम, धन्यवाद
सचिन कारेकर.... कोकणातील आम्हा तरुणांचा ikon!!! ❤
Kokan heaven.
My village is 10 kilometre away from abloli.
My village name padva.
Guhghar is beautiful tourism taluka .
Mountain valleys beaches temples light house boat stay and lot of other thing.
I love guhghar.
Very nice
तुमचं बोलणं.. आणि त्या मागचं सादरीकरण करणं...कोकणाविषय प्रेम...आवड.. मातीतली जाणं... आणि उत्तम असं सादरीकरण... अप्रतिम आहे,, खरंच खूप छान असा व्हिडिओ बनवलात... अप्रतिम
मनपुर्वक आभार ☺️🙏🏻
दोन्ही भाग खुपच अप्रतिम निसर्गसौंदर्य घरात राहुन न्याहाळता आले सर फक्त तुमच्या मुळे मनापासून धन्यवाद
खूप छान. नक्की भेट देऊ. दादा तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान सुंदर आणि माहितीपूर्ण असतात.
खूपच छान पद्धतीने दाखवलंय सगळं...😍
#MaheshManeOfficial
Thank you
फारच वेगळ्या पद्धतीने जागेचे वर्णन केले आहे. आवडले! 'गारवा' ला भेट देण्याची इच्छा प्रबळ झाली. धन्यवाद..
बोलण्यासाठी शब्द नाहीत.
फक्त दोन्ही भाग पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात.
काय ते निसर्ग सौंदर्य., पक्षी निरीक्षण., रूचकर जेवण. . .
व्वा , क्या बात है . . . खूप सुंदर.. मस्त.👌
अतिशय सुंदर निसर्गरम्य निवांत ठिकाण... पहायला आनंद वाटला धन्यवाद..
100 वर्षे जुन्या घरा सोबतचे
फोटो खूप सुंदर ,उन्हाच्या शेड मस्त आल्या आहेत आणि तुमचे फोटो सुद्धा, मालक कारेकर यांचे आदरातिथ्य
प्रत्येका ला agro torizam येण्याचे आमंत्रण देत आहेत
धन्यवाद!!
Khup khup sunder aahe he thikan thanks aami pan nakki jau aani aalyawar nakki kalu
दोन्ही भाग छान निसर्ग सौदंर्याने नटलेले होते खुप छान अप्रतिम 👌👌👌🚩🚩
Donhi part khup chhan , dhanyawad ashe aparichit Ani sundar thikan chi mahiti dikyabaddal . Khup chhan chhan pakshi pahanyas milalai 1 part madhe ,
Thank you
Wah kiti sundar thikan ahe...gonna visit soon thank you sir❤😊
पहिल्या भागात विविध रंगी पक्षी,आणी या भागात विविध रंगी फुले पाहुन निसर्गाची किमया अनुभवता आली,तर 100 वर्ष जुने घर,मंदिर आणी घराभोवतालचा हिरवागार निसर्ग छान टिपला आहे,सचिनजींचे आदरातिथ्य उत्तम.गारवा नावाप्रमाणेच मनाला गारवा देऊन गेले 👍👍👍धन्यवाद 🙏
धन्यवाद
दोन्ही भाग अतिशय सुंदर, नेहमीप्रमाणे आपले व्हिडिओ खूपच छान, असे निसर्ग सौंदर्य व पक्षी निरीक्षण उत्तम , I like everything
खूप सुंदर आहे
खरच आम्ही आपल्या महिती घेऊन मगच निर्णय घेतो
धन्यवाद
खूप खूप छान पक्षी निरीक्षण.. एकूणच पूर्ण छान अनुभव 👌👌👌. ... धन्यवाद 🙏🙏
एकदम मस्त सर
गावची शोभा वेगळी .छान दशॕन घडलं .
छान दुसऱ्या व्हिडिओ ची आतुरता होती दोन्ही व्हिडिओ छान झाले असेच व्हिडिओ आम्हाला पुढेही दाखवत जा आम्ही तुम्हाला नक्की सपोर्ट करत राहु
आपण नेहमीच सुंदर content देता sir
👍🏻👍🏻
अप्रतिम ♥️ आणि तुमचा खुप खुप आभारी असं ठिकाण दाखवल्या बद्दल 🙏
🙏🏻🙏🏻
beautiful house..next visit will ensure to spent time inside the house.. sure sachin and subham will show me inside house.. so beautiful..
Nature lovers paradise
Thanks for sharing..
Your guhagar house boat vdo 👌
SUPERB location...! Nature at the top..!!! Healthy food...!!! GREAT Exploration.....😊👍👍🙏
Unexplored beauty 😯
हा व्हिडियो हि तितकाच छान आहे. विशेषत: मला नवलाई मंदीराच्या एरीअल व्ह्यू प्रचंड आवडला मात्र तेथे गेल्यावर देव दर्शनाखेरीज आपण काहीच दाखवले नाही.बहुदा ह्या मंदिराचे नुतनीकरण व नव्याने बांधकाम होत असावे, ते आपण अधिक जवळून दाखवले असते तर कोकणातील मंदिरांच्या बांधकामाची विशिष्ट पध्दत समजली असती. बऱ्याचदा अशी माहिती आपण देता असता. एक सिव्हील इंजिनिअर म्हणून मला ते अपेक्षित होते , अर्थात हा प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टीकोन निरानिराळा असू शकतो.
खुप मस्त सिरीज आणि चित्रिकरण तर अप्रतिम झालय👍👌👌
धन्यवाद
नेहमप्रमाणेच अप्रतीम धन्यवाद
Prekshaniya and mouthwatering 😋
Khup ch sunder video n Garwa tr 👌👌
Apratim Vedio Sir Khupp Chan Shbddat Samjaun Sangetly 👌👌👌👌
खूप छान निवेदन.
छान निसर्गाच्या सान्निध्यात
सुंदर!!! कारेकरांचे घर आतून पूर्ण दाखवा ना.
छान व्हिडीओ आहेत सर. सर तुम्ही जे कॅमेरा वापरता ताची डिटेल पाठवा. गारवा स्टे चे कॉस्टिंग किती आहे.
सुदंर , ❤❤ will love to visit
Thanks for exploring such a beautiful place
खुप सुंदर व्हिडिओ sir.....😊👌👌👌
Khup chhan video astat tumche.
You made me subscribe sir. Amazing 👏. You're simply next level. Please keep up this divine work.
Thank you, I will
खूपच सुंदर ठिकाण आहे खर्च किती येईल जाण्यासाठी
Apratim sir...u r our icon... wonderfull ....assum place...
Beautiful.,..
अप्रतिम सादरीकरण. 👍
Sir, tumchech video pahun me maji trip plan karto😂, tumcha video ala ki maji next trip plan zhali mhanun samja 👌🙇♂️thanks to you for such beautiful videos, video pahila ki jawasa wata....
Thank you and enjoy 😊
your videos keep me fresh in my exhaustive daily routine and keeps motivated for travelling ... thanks you so much ... please keep bringing us fresh and beautiful videos
Request to make video on kanakaditya surya mandir ...
Thank you so much!!
Click below link for kanakaditya surya mandir video
ua-cam.com/video/A-o2ykFArwo/v-deo.html
दादा मी आपले सर्व एपिसोड पाहतो. आपल्या मुळे आम्हास सर्व उत्कृष्ट निसर्ग विहार घडतो.दादा या गारवाचा दोन दिवसांचा बजेट कळवला तर बरे होईल. आम्ही जायचा विचार नक्कीच करु.धन्यवाद. जय गजानन.
Contact number given in video description
नागवडेदादा तुम्ही दाखवत असलेली ठिकाणे हि उत्तम असतातच पण त्यावर सोन्याचा लेप लावल्याप्रमाणे शब्दांची रचना या व्हिडीओ किंबहुना त्या ठिकाणाला आणखीन तेजोमय करतो. मला आपल्याकडून मराठी भाषेचा वापर शिकायला मिळाला तर खुप आनंद होईल.
मनापासून धन्यवाद. खरं तर हे सगळं मी पण हे सगळं शिकतोय.
Mast zkas video Om Sai Ram shirdi
एक नंबर विडीओ 👌👌👌👌👌 MH 09 Kolhapurkar
खूप सुंदर
🌹🌹🌹
भारी व्हिडिओ 👌
Khup chan aahe 😍
awesome and beautiful nature
Mast
अप्रतिम
मस्तच ❤️🔥👍
1st View and 1st Comment on this video. Very pleasant video. It's always a pleasure to watch your videos brother. Best wishes for future endeavors. घरी बसून आम्हाला हा आनंद घेता येतोय ह्याबाबद्दल तुमचे मनापासून आभार..!! मागे एकदा एक कमेंट केली होती त्याची अजून वाट पाहत आहोत. फक्त आणि फक्त कोकणचे व्हिडीओ तुम्ही गेलेल्या तारखेनुसार एक प्लेलिस्ट बनवा प्लिज
Amazing Nature 👌🏻✨
Yes, thanks
As usual, nicely covered....
Thanks a lot 😊
आपल सादरीकरण, photography, अप्रतिम असतात. घरी बसल्या बसल्या मोठा टीव्ही वर पाहणे, जणुकाय त्या त्या ठिकाणी जाऊन आल्याची आनंद,समाधान,लाभतो."निसर्गात सर्वत्र पूजा बांधून तयार आहे,केवळ मनो भावे नमस्कार करणे आपल्या कडे ठेवलेलं आहे की काय असं भास होतो."खूब सुंदर !!! अशीच आपल पुढील यशासाठी मनापासून शुभेछा.
Nice video and thanks for the video 🙏
Most welcome 😊
खूपच छान सर अप्रतिम निसर्ग मे महिन्यात जायचं प्लॅन केल तर जमेल का अबलोली ला गारवा मध्ये 🤔
मस्त आहे
Very nice.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप छान
अप्रतिम......केवळ अप्रतिम ......!आपल्या व्हिडीओग्राफी चे आणि कथन कौशल्याचे वर्णन करायला शब्दच नाहीत.
आम्हालाही तिकडे यायची इच्छा आहे.
कृपया बजेट किती लागते?ते सांगावे.
Thank you so much
@@SomnathNagawade आम्हालाही या ठिकाणी जाण्याची इच्छा आहे कृपया बजेट किती लागेल?
ते सांगावे.
What camera and lens are you using in this video
great sir🙂
Khupc chan dada
Thank you
Very nice video clip.. Very informative.. Which is the best season to visit Abroli
Augest to January
Superb video
Thanks
एक number.
Budget किती लागेल sir, per day, per person??
Contact number given in video description
Nice vidio
Chan...👌👌👌
Thank you 😊
सोमनाथसर तुमच्या शब्दरचनेला तोडच नाहि.
Beautiful location
Thanks for watching
Very nice
Ok 👍 mast best nice good sar
Thanks
Awesome👌👌👌👌
Thanks 🤗
🙏👌 sundar
Thanks a lot
Sundar
🙏🏻🙏🏻
kokan is a Next Swarge
माझ आजोळ आबलोलि😊❤
Great
Superb!!
सगळं काही खूप खूप छान.
Website आहे का ह्यांची?
जाण्यासाठी चांगला सीझन कोणता?
Monsoon
Yewa konkan amchacha asa
दादा तुम्ही माझ्या गावी या
रत्नागिरी - लांजा - इंदवटी
शब्दात सांगता येणार , खाऊन पाहावे लागेल,
हे मी 10 वेळा पेक्षा जास्त बघितले
😂😂
👍👍
Nakkich ...😅
🙏🏻🙏🏻
Surekh
sir Goa madhil 6 wildlife sanctuary aahet tya var vlog banavanar aahaat ka
Ho ek video kela ahe
ua-cam.com/video/CSoiPkb8ZvI/v-deo.html
@@SomnathNagawade mahavir wildlife sanctuary var zalay ...but ajun kelat tr br hoil
🙏👌👌👌👍
Majhe gav
🙏🏻🙏🏻
✔️✔️👍👍👌👌🌹🌹💐💐🌺🌺🌷🌷