धन्यवाद मंदार दादा, केदार दादा खरंच तुमच्यामुळेच खूप काही नवीन नवीन आम्हाला पाहायला मिळतं, ऐकायलाही मिळत, आजपर्यंत फक्त वेगवेगळे पोपट एवढंच आम्हाला माहीत होते... यालाही आम्ही नॉर्मल पोपट समजत होतो, पण खरंच तुमच्यामुळे आम्हा नवीन नवीन व्हिडिओ मधून चांगली माहिती मिळते.... नक्कीच आम्हीही तिथे जाण्याचा प्रयत्न करू... असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन माहिती आमच्यासाठी घेऊन याल एवढीच अपेक्षा😅🤝🙏
लहुकुमार जी तुमचे अभिप्राय वाचून नेहमीच छान वाटते😀. आम्ही नक्कीच आपल्या वन्य प्राणी आणि पक्ष्यांची नवीन माहिती आपणापर्यंत पोहोचवत राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू. मनःपूर्वक धन्यवाद लहू जी 🙏
नमस्कार, मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ बघितला. चित्रीकरण आणि मोजक्या शब्दांत सांगितलेली माहिती, फारच छान !!! खुप खुप आवडला व्हिडिओ. पिचू पोपटाबद्दल पहिल्यांदाच ही माहिती समजली. खूप छान!!! धन्यवाद!!!
Thanks for sharing a beautiful early morning journey ,a very nice spot unknown to all,many varieties of birds,thanks for all the information,keep up the good work .
दादा तुमच्यामुळे खूप छान माहिती मला मिळाली व माझ्या लाईफ मध्ये सुद्धा एक नवीन माहिती मिळाली सुगरण युवराज लाल मुनिया Vernal Hanging Parrot खूप छान ..Rajguru Mahur gad Nanded
@@TravelClixblogEvdha fastest reply denara asa pahilach youtuber pahila.. ajun maza video baghaycha rahila aahe to purn baghto and now i'm your new subscriber Mi mulcha pandharpur cha but education saathi kolhapur la asto aani mi pn radhanagari forest anubhvall aahe ekdum bhari vatte tithe aani rautwadi dhab dhaba tr kay bolaych ekdum shevtt re vishay hard...💝💝🤩🤩
Subcribe karnysathi Khup dhanyavad 🙏. Video purn nakki paha 😊 Dajipur/Radhanagri He kolhapur La labhlele naisargik vaibhav aahe. Tithe march madhe dekhil dhuke padtat😊.
Amazing job guys…Hats off to you both….brilliant production….it really entice us to visit such beautiful places👌👏👏👏👏 Keep it up…keep inspiring people to visit nature sights instead of Malls🥳🥳
मस्तच आमच्यासारख्या पक्षी प्रेमींना बघायला भारीच वाटत प्याराकिट आणि पॅरोट यातील फरक कळाला मुनियाने आमच्या शेतातील घरात उसाची पाने आणून घरटे केले आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
खुप सुंदर vdo घेतले...डोळ्याचे पारणे फिटले ❤मला पक्षी आवडतात.ka कायमाहीत पण.त्याना पाहिले की खुप समाधान vatate .मी हडपसरला पुणे येथे राहते..मी घरकामात कितीही बिझी असले na तरी आमच्याकडे जर vegla पक्षी चुकून आला तर मला आवाजावरून कळते की..अरे एक vegla पाहुणा आज आपल्या येथे आला y म्हणुन 😊तुम्ही दाखवलेले बर्ड मी पाहते गावी..पण इतक्या जवळुन फ़क्त तुम्हीच दाखवले..धन्यवाद.
जी खूप खूप धन्यवाद, आपल्या सिंहगड पायथ्याला पण खूप वेगवेगळे पक्षी दिसतात, त्याचे आम्ही ३-४ वीडियो केले आहेत तेही तुम्हाला नक्की आवडतील. Ep1 - Sinhgad Bird Valley (4K series): ua-cam.com/video/Uv9-VKjzJSk/v-deo.html Ep2 - Sinhgad Bird Valley (4K series): ua-cam.com/video/YMDXjnj0fto/v-deo.html Ep3 - Sinhgad Bird Valley (4K series): ua-cam.com/video/0-q3mHn_Fc8/v-deo.html
Pratik ji 🙏😀 thank you so much about your encouraging words and about the prinia, it was confirmed by the guide Gaurav himself as juvenile. But thank you for confirming!
Content च्या मानाने तेवढा reach मिळत नाही! You deserves millions subscribers n view. Subtitles takat ja aata barech AI tools aahet easily houn jail. ❤From कोल्हापुर
विनोद जी अगदी मनःपुर्वक धन्यवाद 😀🙏 तुमचा अभिप्राय वाचुन खुप छान वाटले! त्याबरोबरच तुमच्या suggesion चा नक्कीच विचार करतो आणि त्याप्रमाणे वापरात आणतो. पुन्हा एकदा धन्यवाद.
आम्हालही निसर्गाचं संगीत छान वाटते पण प्रत्येकाला आवडेल अस नाही, त्यामुळे आम्ही कमी आवाजात का होईना संगीत टाकतो. कारण निसर्गाचा अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवले जास्त महत्त्वाचे आहे 🙂🙂🙂
हो 😀 म्हणुनच बऱ्याचदा तो लांब शेपटी असलेला पक्षी किंवा स्वर्गीय नर्तक वाटतो लोकांना पण हिरवी हवेत सळसळणारी शेपटी म्हणजे छोटीशी मनोली असते गवताची पाती घेऊन जाणारी
Mazya khidkit tya thipkedar muniyani gharti bandhla hota. Pahile don hotya. Mag tyachya char ath asa karat vadhat gelya hotya. Ek vel tar ashi ali hoti ki tya ghrtyatun eka mage ek ashi pandhra vi s udaychya. Pudhe matra tya yaychya band, zalya. Vatcate, hole kali muniya bulbul fa tail sparowo he ajche pahu e ahet.
@@TravelClixblogmazyakade hi gallery t muniya ne gharte bandhle gavtachi pati tondat gheun. mi bird nest banavla aani jalichi jholi banvli pan muniya ne swata gharte bandhle, ready possession nako 😂.
रात्री तुम्हीं लाईट नका लावु त्याच्या झोपण्याच्या ठीकाणी, त्याची झोपमोड होईल, त्याला रात्री दिवस असल्याचा मांस होली, त्याला गाढ़ झोप लागणार नाही. रात्री लाईट का लावता?
Sach mein Piche Mein music artificial bilkul Nahin chahie Uske vajah se aapane pura natural majak kirkira Kar Diya next time video banaoge tab artificial music bilkul Nahin lagana dhanyvad
पक्षीच काय मासे ईतरही प्रजातीचे जीव निसर्गातच मुक्तपणे वावरताना आनंदी असताताच पण तूम्ही सरकारला दाखवून द्या डोंगर तोडून जंगल, शेती नष्ट करून रस्ते बांधायचे घर, बंगले बांधायचे बंद करा जंगल, डोंगर या पासून दूर बिल्डींग , घरे बांधायला परवानगी द्या कित्ती जीव जगतात ईवल्याशा शेतात निसर्ग आहे त्याला जतन करू तरच माणूस जिवत राहील
जी अगदी बरोबर आहे पण जे आपल्या हातात आहे ते करू शकतो, सरकारचे जाऊ द्या किती लोक पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवून त्या गोष्टीची मजा घेतात त्यांना जरी या सगळ्यांची जाणीव झाली तरी एक नवीन सुरुवात असेल 🙂🙂🙂
धन्यवाद मंदार दादा, केदार दादा खरंच तुमच्यामुळेच खूप काही नवीन नवीन आम्हाला पाहायला मिळतं, ऐकायलाही मिळत, आजपर्यंत फक्त वेगवेगळे पोपट एवढंच आम्हाला माहीत होते... यालाही आम्ही नॉर्मल पोपट समजत होतो, पण खरंच तुमच्यामुळे आम्हा नवीन नवीन व्हिडिओ मधून चांगली माहिती मिळते.... नक्कीच आम्हीही तिथे जाण्याचा प्रयत्न करू...
असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन माहिती आमच्यासाठी घेऊन याल एवढीच अपेक्षा😅🤝🙏
लहुकुमार जी तुमचे अभिप्राय वाचून नेहमीच छान वाटते😀. आम्ही नक्कीच आपल्या वन्य प्राणी आणि पक्ष्यांची नवीन माहिती आपणापर्यंत पोहोचवत राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू. मनःपूर्वक धन्यवाद लहू जी 🙏
@@TravelClixblog Closeups have hote C
Next video udya yet aahe to paha tya madhe distil 😊
खुप छान खुप सुंदर....आजची सकाळ या पक्ष्यांच्या चीव चीवाटाने व आपल्या चीत्रीकरणाने आनंदमय झाली. आमच्या शुभेच्छा.
सुहास जी मनःपूर्वक धन्यवाद! 😀🙏 सकाळ बरोबरच आता आपला दिवसही आनंदमयी जावो!
नमस्कार, मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ बघितला. चित्रीकरण आणि मोजक्या शब्दांत सांगितलेली माहिती, फारच छान !!! खुप खुप आवडला व्हिडिओ. पिचू पोपटाबद्दल पहिल्यांदाच ही माहिती समजली.
खूप छान!!!
धन्यवाद!!!
स्वातीजी खूप खूप धन्यवाद 😊
आपण आमच्या UA-cam चॅनेल ला सबस्क्राइब करू शकता म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक विडिओ चे नोटिफिकेशन येत राहतील 😊
मी पण प्रथमच पाहिला व्हीडिओ. खूप छान!👌🙏
@varshajoshi3427 खुप धन्यवाद वर्षा जी 🙏😀
खुप छान आहे व्हीडीयो, खुप पक्षांची नावे माहीती झाली,नविन माहिती पण मिलाली...very good keep it up
चेतनजी धन्यवाद 🙂🙂🙂
खूपच सुंदर, प्रसन्न पहाट
नावे, नरमादी ओळख अफलातून 👌👌👍
खूप खूप धन्यवाद नितीन जी 🙏
Thanks for sharing a beautiful early morning journey ,a very nice spot unknown to all,many varieties of birds,thanks for all the information,keep up the good work .
Thank You so much 😊 stay tune for more videos
Khup sundar video....baghtana khup majja aali...Pichu popat tumchyamule baghayla milala.
New subscriber from Kalyan.
Dhanyavaad Meenaal Ji lavarch navin video yet ahe 🙂
दादा तुमच्यामुळे खूप छान माहिती मला मिळाली व माझ्या लाईफ मध्ये सुद्धा एक नवीन माहिती मिळाली सुगरण युवराज लाल मुनिया Vernal Hanging Parrot खूप छान ..Rajguru Mahur gad Nanded
धन्यवाद🙏 राजगुरू जी अजून काही नवीन विडिओ लवकरच येत आहेत 🙂
खरच खुप सुंदर पक्षी व आवाज घर बसल्याबसल्या मिळत🎉
जी धन्यवाद 🙂🙂🙂
Birds in natural habitat ❤ awesome work. Keep IT up
Thank You so much 🙏
Kahitari navin baghayala bhetla...salute to ur struggle ❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद @nrkhan जी 🙏
Excellent documentation. TRUE parrots of India. Got to witness their eating methods, never knew they only like the pulp and juice. Thank-you all.
Thank you so much 🙏
🙏खुप सुंदर पक्षी आहेत. माहीती पण छान सांगितली.
रितेशजी आपले मनःपूर्वक धन्यवाद 😀🙏
Nice video.. Excellent presentation
🎉
Thank You Sudhakar ji 🙏😀
Khup Chhan vishay nivdlay tumhi tumhala. V tumchya channel la khup khup shubhechha lavkarch tumche 1 million purn hotil ❤
मनःपूर्वक धन्यवाद शरद जी 😀🙏
Khup chan video ahe asech pudhe hi banvat raha👍
जी धन्यवाद 🙂🙂🙂
Apratim video...sagalach apratim aahe he...ved laawnaar
Dhanyavaad Jeevan ji 😊🙏
सुंदर व्हिडिओ❤❤
धन्यवाद Sunil Ji 🙏
Next level colour grading sir ji❤❤
Thank You so much Mayur ji 😊
@@TravelClixblogEvdha fastest reply denara asa pahilach youtuber pahila.. ajun maza video baghaycha rahila aahe to purn baghto and now i'm your new subscriber
Mi mulcha pandharpur cha but education saathi kolhapur la asto aani mi pn radhanagari forest anubhvall aahe ekdum bhari vatte tithe aani rautwadi dhab dhaba tr kay bolaych ekdum shevtt re vishay hard...💝💝🤩🤩
Subcribe karnysathi Khup dhanyavad 🙏.
Video purn nakki paha 😊
Dajipur/Radhanagri He kolhapur La labhlele naisargik vaibhav aahe. Tithe march madhe dekhil dhuke padtat😊.
आम्ही २ वेळा राधानगरी दाजीपुरला गेलो आणि दोन्ही वेळेसच अनुभव वीडियो मधून टाकला आहे. सुंदर आहे राधानगरी.
Amazing job guys…Hats off to you both….brilliant production….it really entice us to visit such beautiful places👌👏👏👏👏 Keep it up…keep inspiring people to visit nature sights instead of Malls🥳🥳
धन्यवाद योगेश जी, अभिप्रायासाठी खूप खूप आभार आणि लोक निसर्गाच्या अजुन जवळ जावेत हाच आमचा प्रयत्न आहे आणि राहिल 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान मित्रा
धन्यवाद 🙏
मस्तच आमच्यासारख्या पक्षी प्रेमींना बघायला भारीच वाटत प्याराकिट आणि पॅरोट यातील फरक कळाला मुनियाने आमच्या शेतातील घरात उसाची पाने आणून घरटे केले आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
जी धन्यवाद 🙂🙂🙂
अरे वा, मुनिया मोठी पाने आणून घरटे करते पण उडताना ती वेगळीच वाटते 😄😄😄
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद 🙂🙏
@abhiash1405 जी खुप खुप धन्यवाद 😀🙏
लय भारी video dada ❤❤
Dhanyavaad 🙂
रविवारच्या सकाळी फोटोग्राफी करताना निसर्गाची सुंदरता पकडण्यासारखी काहीच गोष्ट नाही. परिसर खूपच सुंदर आहे, विशेषतः पाऊस पडला की तो आणखी आकर्षक होतो.
अगदी खरं आहे 👍👍👍
आपकी खोज को सलाम 🫶🏻✨
धन्यवाद तेजस जी 😀🙏
सुंदरच❤
धन्यवाद वंदना जी 😀🙏
खुप सुंदर vdo घेतले...डोळ्याचे पारणे फिटले ❤मला पक्षी आवडतात.ka कायमाहीत पण.त्याना पाहिले की खुप समाधान vatate .मी हडपसरला पुणे येथे राहते..मी घरकामात कितीही बिझी असले na तरी आमच्याकडे जर vegla पक्षी चुकून आला तर मला आवाजावरून कळते की..अरे एक vegla पाहुणा आज आपल्या येथे आला y म्हणुन 😊तुम्ही दाखवलेले बर्ड मी पाहते गावी..पण इतक्या जवळुन फ़क्त तुम्हीच दाखवले..धन्यवाद.
जी खूप खूप धन्यवाद, आपल्या सिंहगड पायथ्याला पण खूप वेगवेगळे पक्षी दिसतात, त्याचे आम्ही ३-४ वीडियो केले आहेत तेही तुम्हाला नक्की आवडतील.
Ep1 - Sinhgad Bird Valley (4K series): ua-cam.com/video/Uv9-VKjzJSk/v-deo.html
Ep2 - Sinhgad Bird Valley (4K series): ua-cam.com/video/YMDXjnj0fto/v-deo.html
Ep3 - Sinhgad Bird Valley (4K series): ua-cam.com/video/0-q3mHn_Fc8/v-deo.html
Khup Chan Video Ahe . ❤
जी मनःपूर्वक धन्यवाद 🙏
एकदम भारी व्हिडिओ ❤❤
धन्यवाद सर 🙏
Waa khup chan
धन्यवाद राहुल जी 🙏
Bhau must ahe... Thank you
जी खूप खूप धन्यवाद 🙂🙂🙂
Bhava ek number ❤❤❤
Thank You 😊
शेलार भाऊ खतरनाक knowledge ❤
हो गौरव च knowledge भारीच आहे
Excellent information n video ....Just one fault observed you videographed the plain prinia and told them as ashy prinias
Pratik ji 🙏😀 thank you so much about your encouraging words and about the prinia, it was confirmed by the guide Gaurav himself as juvenile. But thank you for confirming!
खूप छान व्हिडीओ..
लक्ष्मी जी खुप खुप धन्यवाद 😀🙏
❤❤ खूप छान आणि महत्त्वाची माहिती
धन्यवाद संदीप 🙂🙂🙂
छान पक्षी निरीक्षण 🙏🙏
धन्यवाद सरदार जी 😀🙏
Beautiful ❤❤❤🕊
Thank you
अप्रतिम
धन्यवाद 🙏😊
खूपच छान माहिती
जी धन्यवाद 🙂🙂🙂
APRATIM 👌👌
धन्यवाद नितीन जी 😀🙏
@@TravelClixblog pudchya vlog chi atturte ne wat bagto and plz let us know about the importance of this birds for us and also for the nature thnx 🙏
@@nitinprabhu5419 Pudcha vlog lavkrach yet aahe 🙂 apan subcribe kele nasel tr plese subcribe kara manje aplyala updates milatil amchya vlog che 🙂
awesome click
धन्यवाद समीर जी 🙏🏻😀
Khup chhan
मनाली जी धन्यवाद 🙂🙂🙂
Awesome video sir
not only they eat upside-down but also Sleep In same way thats why it called
Vernal hanging parrot
हो बरोबर, धन्यवाद मयूरेश जी 🙂🙂🙂
Evergreen video
Thank You Dnyaneshwar ji 🙏
खूप छान व्हिडीओ 👌👌
जी धन्यवाद 🙂🙂🙂
Khup chan
जी धन्यवाद 🙂🙂🙂
खूप छान
जी धन्यवाद 🙂🙂🙂
Waa ❤
धन्यवाद विशाल जी 🙏
सुंदर प्रस्तुति
👍👍👍👍
आमच्या वाहिनीवर दाखवलेली प्राचीन मंदिरे तुम्हाला आवडतील
नक्की पहा ही विनंती आहे
🙏🙏🙏
केदार जी धन्यवाद 🙏 आम्ही नक्कीच पाहु!
Mast 😍...
धन्यवाद गौरव 😀🙏
Very good and nice 🎉
Thank you so much 🙏
Khup chan ❤ yach parisara madhe mi pan rahato
धन्यवाद अमोल जी 🙏
Content च्या मानाने तेवढा reach मिळत नाही! You deserves millions subscribers n view. Subtitles takat ja aata barech AI tools aahet easily houn jail. ❤From कोल्हापुर
विनोद जी अगदी मनःपुर्वक धन्यवाद 😀🙏 तुमचा अभिप्राय वाचुन खुप छान वाटले! त्याबरोबरच तुमच्या suggesion चा नक्कीच विचार करतो आणि त्याप्रमाणे वापरात आणतो. पुन्हा एकदा धन्यवाद.
छान,पण मागील संगीत नको होते.
धन्यवाद सचिन जी 🙂
थोडा जास्त आवाज झाला आहे पण पुढच्या वेळी त्याची काळजी घेवू
Nature's sound is best do not play other music
आम्हालही निसर्गाचं संगीत छान वाटते पण प्रत्येकाला आवडेल अस नाही, त्यामुळे आम्ही कमी आवाजात का होईना संगीत टाकतो. कारण निसर्गाचा अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवले जास्त महत्त्वाचे आहे 🙂🙂🙂
Sir music mule ajun chan watata@@TravelClixblog
Thank you 🙏
Maharashtra madhe ..rajapur taluka ...sagve gaon madhe ye popat magayla bhettil...Majya farm made...
अरे वा 👌👌👌
Good
Thank You Shirish ji 🙏
वाह रे
धन्यवाद 🙏
Chhan video
जी धन्यवाद 🙂🙂🙂
Mast
धन्यवाद 🙏
👍👌
🙏
Mast video. Pls give contact details of the person who has homestay
Please watch full video you will get all the details 😊
🎉🎉❤❤
असेच बरेच पक्षी मी पनवेल आणि साताऱ्याच्या भागात ही बघितलेल्या आहेत.
अरे वा! ग्रेट 😀👍
आमचे गाव पांगारे ❤️
अरे वा 👌👌👌
हा पोपट मी खूप दिवसापूर्वी कळसूबाई ट्रेकिंग लां गेलो होतो तेव्हा पहिला होता सेम लव्हबर्ड सारखा दिसतो...
अरे वा! तिथे पण असेल बाजरीचे शेत जिथे हे थांबत असतील. आणि हो लव्हबर्ड सारखा दिसतो खरा 😀 धन्यवाद किरण जी 🙏
आमच्याकडे ठिबक्यांची मनोली गवती चहाची पाती घेऊन जाते रोज येते खूप छान वाटत
हो 😀 म्हणुनच बऱ्याचदा तो लांब शेपटी असलेला पक्षी किंवा स्वर्गीय नर्तक वाटतो लोकांना पण हिरवी हवेत सळसळणारी शेपटी म्हणजे छोटीशी मनोली असते गवताची पाती घेऊन जाणारी
Mazya khidkit tya thipkedar muniyani gharti bandhla hota. Pahile don hotya. Mag tyachya char ath asa karat vadhat gelya hotya. Ek vel tar ashi ali hoti ki tya ghrtyatun eka mage ek ashi pandhra vi s udaychya. Pudhe matra tya yaychya band, zalya. Vatcate, hole kali muniya bulbul fa tail sparowo he ajche pahu e ahet.
@@TravelClixblogmazyakade hi gallery t muniya ne gharte bandhle gavtachi pati tondat gheun. mi bird nest banavla aani jalichi jholi banvli pan muniya ne swata gharte bandhle, ready possession nako 😂.
@smitapawar1613 😀😀 हो पक्षी माणसांपासून लांबच राहतात पण तुमचा प्रयत्न कौतुकास्पद आहे 👍 धन्यवाद!
खूप छान.
पण व्हिडिओ बराच लांबवलाय.
जी धन्यवाद, आम्ही अजून चांगला व्हिडिओ करायचा प्रयत्न करू 👍👍👍
टोई पोपटाविषयी माहिती सांगा.
जी प्रयत्न करतो, तसे फुटेज मिळवावे lagtil
आमच्या sun conure ने देखिल व्हिडिओ मधील पक्ष्याचे आवाज ऐकून मजा केली..
धन्यवाद 😊
❤🎉
🙂🙂🙂
विविधतेने नटलेला माझा पुरंदर
अगदी बरोबर. धन्यवाद लखन जी 🙏
Back ground music band Kara temuley baghu shakat nahi tras hoto pakshancha awaz iku shakat nahi 🙏😎
आता नाही करता येणार, पुढचा व्हीडिओ मधे काळजी घेऊ
Sir lens konti ahe he
Nikkor 200-500 mm
@TravelClixblog thank you 🙏
दररोज सकाळी इथे फोटो काढायलाआलेले लोक पाहत आलो पण कशाचे फोटो काढतात ते आज समजले
अमित जी तुम्ही तिथेच राहत असाल तर तुमचा परिसर खुप छान आहे 😀👍 धन्यवाद!
कोणते ठिकाण आहे.
शेलार फार्म्स birding point सासवड जवळ
Location???
Ketaki ji if you watch video carefully you’ll get the location. You can also find it on our blog: www.travelclix.in/vernal-hanging-parrot/
आधुनिक सलीम अली
नाही ओ, ते खूप मोठं व्यक्तिमत्त्व आहे मी त्यांच्या जवळपास पण नाही 🙏🏻
का एकमेव खरा पोपट? Indian ringneck and Alexandrian parrot pan ahe na?
आम्हालपण तेच वाटत होत पण बाकीचे parakeet आहेत आणि vernal hहा parrot आहे असे समजले
@@TravelClixblog yes correct. Parakeet chi tail hi long aste.. but parrot chi short and wide
हो 🙂🙂🙂
आमच्या एकडे खूप येतात पेरू खायला
अरे वा 👍👍👍
मी पाहिले तुम्ही फोटो काढताना
अरे वा! पुढल्या वेळी भेटू मग नक्की 🙌
रात्री तुम्हीं लाईट नका लावु त्याच्या झोपण्याच्या ठीकाणी, त्याची झोपमोड होईल, त्याला रात्री दिवस असल्याचा मांस होली, त्याला गाढ़ झोप लागणार नाही. रात्री लाईट का लावता?
आपण नेमकं कशाबद्दल बोलत आहात, काही समजले नाही.
Nice video, Nice information, Subscribe
Thank you so much Navnath ji 🙏
Background music not good
बरं
Sach mein Piche Mein music artificial bilkul Nahin chahie Uske vajah se aapane pura natural majak kirkira Kar Diya next time video banaoge tab artificial music bilkul Nahin lagana dhanyvad
@egaldove1746 जी आगे से जितना natural हो सकता है उतना ज़रूर करेंगे. धन्यवाद 🙏
हल्ली लोकं त्याला महाराष्ट्रात "संजय राऊत" म्हणतात...😂😂😂😂
🙂
Amchyakade gharachya khidkivar roj yetat he popat
अरे वा 👌👌👌
Aho ekhada spsta foto kadhun pathava. Karan yat pakshi spata disat nahi ahet.
मिलिंद जी कोणता पक्षी स्पष्ट दिसत नाही?
पक्षीच काय मासे ईतरही प्रजातीचे जीव निसर्गातच मुक्तपणे वावरताना आनंदी असताताच पण तूम्ही सरकारला दाखवून द्या डोंगर तोडून जंगल, शेती नष्ट करून रस्ते बांधायचे घर, बंगले बांधायचे बंद करा जंगल, डोंगर या पासून दूर बिल्डींग , घरे बांधायला परवानगी द्या कित्ती जीव जगतात ईवल्याशा शेतात निसर्ग आहे त्याला जतन करू तरच माणूस जिवत राहील
जी अगदी बरोबर आहे पण जे आपल्या हातात आहे ते करू शकतो, सरकारचे जाऊ द्या किती लोक पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवून त्या गोष्टीची मजा घेतात त्यांना जरी या सगळ्यांची जाणीव झाली तरी एक नवीन सुरुवात असेल 🙂🙂🙂
काय भाऊ मराठी आसून इंग्रजी गाणे लावतो
काय करणार भाऊ साजेस रॉयल्टी फ्री मराठी गाणे नाही मिळाले🙂🙂🙂
संगीत नको
ok 👍 धन्यवाद विठ्ठल जी.
हा पोपट मी ७वी ८वी असेल ५,६ पकडलेले तेला कीर पोपट बोलायचे.
अच्छा. एक नवीन नाव समजले 👍 पण आता नाही पकडत ना 😁