पालखी नाचवताना बघणे हा खूप सुंदर देखावा असतो..मुख्य म्हणजे लहान,मोठं असं कोणीही नसतं. सर्वच जण अतिशय भक्ती भावाने ही पालखी नाचवतात आणि शेवटी जेव्हा पालखी नवलाई देवीच्या देवळात जाते तेव्हा तर सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण आलेलं असतं. आबलोली आणि आमच्या खोडदे गावात फक्तं एका नदीचं अंतर आहे. थंडीच्या दिवसांत विशेषतः खूप नयनरम्य वातावरण असतं. आबलोली आणि खोडद्याच्या बाजूचा परिसर इतका सुंदर आहे की डोळ्यांच पारणे फिटते
8 місяців тому+12
भावा.....तुझा मोठा भाऊ आणि तुझा बोलण्याचा आवाज आणि लय.....एकदम सेम 2 सेम आहे रे ....अस वाटत तूच बोलतोय
सुकीर्त आणि उर्मिला परत याल तेव्हा आमच्या कडे जरूर या .मी हेदवीत रहाते. तुम्हा दोघांचेही व्लाॅग मी बघते.कारेकर कुटुंबियांच्या व्यवसायाची भरभराट होवो ही शुभेच्छा .
तुमच्या मागच्या वीडियो पेक्षा हा वीडियो जास्त चांगला वाटला,बहुतेक आपल्याला ते विला वग्रे बघण्या पेक्षा जिथे आपले वाडे किंवा थोडा तरी traditional म्हणजे पूर्वापार त्या भागातले locals जे वापरतात आहे अस बघण्या मधे वेगळाच आनंद वाटतो
सुंदर आहे ❤ गारवा आम्ही गारवामध्ये गेलोय खूप वर्षांपूर्वी तेव्हा सचिनन नविनच चालु केलल होते तेव्हा दोन चार खोल्या होत्या व त्यांच्या वाड्याच्या ओसरीवर जेवन घेतलंय खुप खुप छान सचिन व त्याचे आईवडील बायको सर्व जण खुप प्रेमाने वागवले व प्रेमळ स्वभाव धन्यवाद तुमचे सर्वच ट्रॅव्हल व्हिडिओ मी पाहात असते सचिननच देलल गारवा कार्ड अजुन जपुन ठेवलंय कार्ड जपुन ठेवण्याची सवय आहे पुनश्च एकदा धन्यवाद
तुझा व्हिडिओ पाहवत नाहीं उगाच जुन्या आठवणी जाग्या होतात.... गहिवरून येतं... अख्ख्या जगात आपली मराठमोळी संस्कृती लय भारी..मी अख्खा hindostaan जवळ 3पालथा घातला आहे पण नाहीं महाराष्ट्राची सर कुठच नाहीं साधेपणा, सरलपणा देवभोळी कुटुंब वत्सल प्रेमळ आई बाप... जाऊ दे.. छान ब्लॉग बर का..असेच सुंदर व्हिडिओ टाकत जा.. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!👌💓 मिलिंद कुलकर्णी उर्फ स्वामी भूमानंद.. ऋषिकेश हिमालय
सुकीर्त मस्तच जबरदस्त ठिकाण आहे आणि तुझं एक बर आहे तोंड भरून घास घेणे खरं तर त्याच्याशिवाय मजाच येत नाही गारवा ला भेट दिलीच पाहिजे धन्यवाद असेच चालू राहू दे
अरे भाऊ कसली जबरदस्त जागा दाखवल्याबद्दल धन्यवाद. खुपच सुंदर जुन घर आहे आणी ते खुपच छान ठेवल आहे. तु म्हणतो तस कोकणातील veg. जेवणाची मज्जा खुपच वेगळीच असते. आम्ही येथे नक्कीच जाऊ. परत एकदा तुला धन्यवाद 😊
Like all your videos even this is one is just awesome. Your profound command over Marathi sums it all… Compliments to your brother as well who seems to be an equally good food connoisseur. The Belgaum- Hubli vlogs were testimony to this. Lastly u were spot on with your recommendation on Hotel Vishnuvardhan, Pune - recently visited the place and the food was divine. God bless you and your family !
हे सर्व कांही आम्ही स्वतः जवळ जवळ आयुष्याची कित्येक वर्षे अनुभवलेले आहे. आज तो एक इतिहास झालेला आहे. कोकण सोडून सर्व मुंबईला गेले. त्या वेळी त्यांना कोकण आणि तिथल्या जीवनाची किंमत समजली नाही.
सुकीर्त तू ,दादा आणि उर्मिला जेव्हा कधी travel vlog करता , तेव्हा फक्त तुम्ही नाही तर मला स्वतःला तुमच्याबरोबर फिरत असल्याचा, तिथल्या गोष्टींचा स्वतः अनुभव घेत असल्याचा, त्या पदार्थांची चव स्वतः चाखत असल्यासारख वाटतं. तुमचे goa vlog तर, मी सतत बघत असते. जादू आहे, Guniuine आहे तुमचं बोलणं , व्हिडीओ शूट करणं. खूप शुभेच्छा. And Thank you for trvel vlogs.
किती छान, नुसता व्हिडिओ पाहूनच मन आनंदून गेले आहे 😊
Thanks 😊
पालखी नाचवताना बघणे हा खूप सुंदर देखावा असतो..मुख्य म्हणजे लहान,मोठं असं कोणीही नसतं. सर्वच जण अतिशय भक्ती भावाने ही पालखी नाचवतात आणि शेवटी जेव्हा पालखी नवलाई देवीच्या देवळात जाते तेव्हा तर सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण आलेलं असतं.
आबलोली आणि आमच्या खोडदे गावात फक्तं एका नदीचं अंतर आहे. थंडीच्या दिवसांत विशेषतः खूप नयनरम्य वातावरण असतं. आबलोली आणि खोडद्याच्या बाजूचा परिसर इतका सुंदर आहे की डोळ्यांच पारणे फिटते
भावा.....तुझा मोठा भाऊ आणि तुझा बोलण्याचा आवाज आणि लय.....एकदम सेम 2 सेम आहे रे ....अस वाटत तूच बोलतोय
सुकीर्त आणि उर्मिला परत याल तेव्हा आमच्या कडे जरूर या .मी हेदवीत रहाते. तुम्हा दोघांचेही व्लाॅग मी बघते.कारेकर कुटुंबियांच्या व्यवसायाची भरभराट होवो ही शुभेच्छा .
हेदवी दशभुज गणेश...❤
हा व्हीडीओ पाहून मनाला गारवा आला खरंच सर्वच सुंदर वाटलं
खूपच सुंदर व्हिडिओ नक्की भेट द्यावी असे ठिकाण 😊
तुमच्या मागच्या वीडियो पेक्षा हा वीडियो जास्त चांगला वाटला,बहुतेक आपल्याला ते विला वग्रे बघण्या पेक्षा जिथे आपले वाडे किंवा थोडा तरी traditional म्हणजे पूर्वापार त्या भागातले locals जे वापरतात आहे अस बघण्या मधे वेगळाच आनंद वाटतो
केळीच्या पानावरचं जेवण,
मन आणि पोट दोन्ही शांत करतं !!
😊 एक नंबर दादा..
वा, खूप सुंदर गाव, कोकणी माणूस आणि तुमचा विडीओ, अप्रतिम 👌👌
भाऊ.... तुमचे expressions आणि वर्णना वरुनच समजले की जेवण एकदम top class आहे... असेच विडिओ करत जा 👍🙏🙏
😊👍
दादांचे एक्सप्लेनेशन खूपच छान सगळ्या पदार्थांची चव कळाली
सुंदर आहे ❤ गारवा आम्ही गारवामध्ये गेलोय खूप वर्षांपूर्वी तेव्हा सचिनन नविनच चालु केलल होते तेव्हा दोन चार खोल्या होत्या व त्यांच्या वाड्याच्या ओसरीवर जेवन घेतलंय खुप खुप छान सचिन व त्याचे आईवडील बायको सर्व जण खुप प्रेमाने वागवले व प्रेमळ स्वभाव धन्यवाद तुमचे सर्वच ट्रॅव्हल व्हिडिओ मी पाहात असते सचिननच देलल गारवा कार्ड अजुन जपुन ठेवलंय कार्ड जपुन ठेवण्याची सवय आहे पुनश्च एकदा धन्यवाद
एकदम सुंदर vedio 👌👌👌👌भोपळा म्हटल्यावर मी सुद्धा नाक मुरडतो.... पण गारवातल भोपळ्याच भरीत खायला नक्की आवडेल 👍👍
खुपच छान, सुंदर व्हिडिओ आणि पुरक माहिती साठी खुप धन्यवाद तुम्हाला 🙏🏻🌱❤👩👧👧☮️🌟
बुधवार म्हणजे आपल्या भाऊ चा व्हिडिओ. वा वा वा. मी पण पुण्यात बसूनच व्हिडिओ बघतोय भाऊ.
😊🙏🏻
तुझा व्हिडिओ पाहवत नाहीं उगाच जुन्या आठवणी जाग्या होतात.... गहिवरून येतं... अख्ख्या जगात आपली मराठमोळी संस्कृती लय भारी..मी अख्खा hindostaan जवळ 3पालथा घातला आहे पण नाहीं महाराष्ट्राची सर कुठच नाहीं साधेपणा, सरलपणा देवभोळी कुटुंब वत्सल प्रेमळ आई बाप... जाऊ दे.. छान ब्लॉग बर का..असेच सुंदर व्हिडिओ टाकत जा.. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!👌💓 मिलिंद कुलकर्णी उर्फ स्वामी भूमानंद.. ऋषिकेश हिमालय
किती दिवसांनी दादा आला video मधे, यानेच भारी झालाय vlog
Apratim authentic Konkani food @ Garva 😊
सुकीर्त मस्तच जबरदस्त ठिकाण आहे आणि तुझं एक बर आहे तोंड भरून घास घेणे खरं तर त्याच्याशिवाय मजाच येत नाही गारवा ला भेट दिलीच पाहिजे धन्यवाद असेच चालू राहू दे
सुकीर्त खूप सुंदर माहिती. धन्यवाद. नक्की जावे असे ठिकाण
Mi janaar ithe ...agadi agadi janaar ...loved it thoroughly ❤❤
👍😊
Wonderful initiative of sharing this scenic traditional Konkan to viewers like us. Hope to visit one day 👌👌
So nice vlog beautiful and kokan१ number, 😊😊
Great, mi olakhte karekarna mazya don bahini tikdech rahtat... Tyanchi mulgi sundar chitra kadhte
Kamaal video, thank you so much evadhe sangale videos amachya bhetil aanalya baddal
😊🙏🏻
Khupch mast...kadhi ekda jaatoy asa watat ahe
Nice place Sukirta... also happy to see your family... they are sooo nice❤ god bless you all
Thank you😊
सर अप्रतीम वास्तू आहे. आता मे महिन्यात इथे नक्की जाणार 👌👌❤
खूपच मस्त...आत्ताच जावेसे वाटतयं...😊
Are wa khupch sunder aahe
What a narration 🔥🔥
Garva agro tourism is best, we have been there. Very nice food & experience
Definitely
Sir chan vedio banavala ahe. sir kokan madhe sawantwadi vengula kankavali ( tal kokan) madhe pan vedio banava,
thanks
सचिन कारेकर हे माझे घर मालक होते मी डी.एड ला आबलोली येथे1999 च्या बॅचेसचा विद्यार्थी होतो अतिशय मनमिळावू स्वभाव बेस्ट ऑफ लक सचिन सरजी
Wah aj tr dada pn ahe video mdhe suru waycha adhich like 👍 ❤suchit dada ch explanation ani bolna fakt aikt rahav watate 😎😎😎😎
Reasonable price and good spot.Also nice maharashtrian food.
Yes 😊
खूप सुंदर बघीतले आम्ही खूप छान आहे प्रत्येकाने एकदा तरी जावे
खुप. छान 👌🏻👌🏻 ऍड्रेस पाठवा.
अप्रतिम व्हिडिओ,जरूर जाणार😊
Dada kadhi marathwada made yeun modak amti pn try kra,your mind will be blown
तुमचं बोलणं , आवाज आणि सांगणं सगळंच कमाल आहे
Kitti goad Athang swatahachya hatani jevtoyyy🥺❤
Ho ata khayla laglay
Khupch sundar ghar ani tithla ambiance mahatwach mhanje tithla kokani Jevan ani organic gharguti ani panyachi chav
मस्तच रे..दादा बऱ्याच दिवसांनी दिसतोय..
Khup chan video banaota tumhi
Dada tumhi pimpar somjai mndirat gela hotat ka
अरे भाऊ कसली जबरदस्त जागा दाखवल्याबद्दल धन्यवाद. खुपच सुंदर जुन घर आहे आणी ते खुपच छान ठेवल आहे. तु म्हणतो तस कोकणातील veg. जेवणाची मज्जा खुपच वेगळीच असते. आम्ही येथे नक्कीच जाऊ. परत एकदा तुला धन्यवाद 😊
👍😊
दादा पूर्णब्रम्ह सेंटर चा एखादा व्हिडिओ का बनवत नाहीस? जयंती ताई चे? म्हणजे कुठं आहेत आणि exact quality समजेल.
बकवास आहे
अति जास्त रेट
सुमार दर्जा
कमी पोर्शन
जयंती बाई ची बडबड
आवर्जून पाहावा असा व्हिडिओ...
आपले धन्यवाद 🙏🚩
कोकणातील निसर्गरम्य स्थळांची व्यवस्तीत माहिती सांगिल्याबद्दल 🙏🚩
Swarupachya haatcha jevan mhanje swarg sukh.... Sachin birding saathi yeuch pan khas yummy jevanaasaathi yeuch. Thank you Swarupa....🙏🙏🙏
👍😊
Like all your videos even this is one is just awesome. Your profound command over Marathi sums it all…
Compliments to your brother as well who seems to be an equally good food connoisseur. The Belgaum- Hubli vlogs were testimony to this.
Lastly u were spot on with your recommendation on Hotel Vishnuvardhan, Pune - recently visited the place and the food was divine.
God bless you and your family !
It's my pleasure
Sawrag manje kay te tumchya vlog mde disal...maan trupt zal....❤❤❤❤❤❤❤❤❤❤ mla ikde hi jaych ahe... itk prem milat asel tr nki visit kel pahije...❤❤❤❤
Thanks, nakki ja!
Mi konkanatali aahe... He sagala amchya kade roj asta... 😌Tumcha kokana vishayich prem baghun khuup chaan vatala kharach ❤☺
😊🙏🏻
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, सचिन कारेकर, शुभेच्छा.
Mast bhava tuje kokan che video khup aavdtat....😊
Khup khup sunder God bless both of you
😊
1no video,nehamich vaat pahate video chi
Khoop chaan video😅
हे सर्व कांही आम्ही स्वतः जवळ जवळ आयुष्याची कित्येक वर्षे अनुभवलेले आहे. आज तो एक इतिहास झालेला आहे. कोकण सोडून सर्व मुंबईला गेले. त्या वेळी त्यांना कोकण आणि तिथल्या जीवनाची किंमत समजली नाही.
खूप सुंदर घर दादा
He maza gaav ahe Ani Sachin dada maza relative ahe I'm glad ki tumi maza gavi jata Ani tumhala aavdta❤
😊👍
आबलोलीत माझं डी.एड झालं आहे मी दोन वर्ष इथे राहिले आहे खूपच निसर्गरम्य ठिकाण आहे
Sukritji you have to try Smaran malai gola near warje poona cafe in the 3 pm to 11pm Tuesday close
Ice and ingredients are the best quality
aprtim khup sundarr
Dada koknat devgad malvan pan explore kara aani aamhala pan dakhva video marfat
Sindhudurga aavdel tumhala❤️🫶
खुपच सुंदर जेवण 😊
Apratim Wada
Apratim J 1 na Chy Paan
Mouth 👄 Watering
Apratim Nesarag
Nakki Bheat Deau
Khup khup mast video. Kokan madhil ajun unknown beaches hi explore kara na plz 😊
Nakki 👍
Khup sunder Sadrikaran sukirtg
Dhanywad 😊
Just subscribed...
Good....
"Swad' kaa bolta tumhi ? Why not 'Chav' ?
Ok bhava mast best nice good 👍👌❤
😊 thanks
Sukirt, week mdhun atleast 2 vela tri video upload karat ja ,budhwar chi khup vat baghyla lagte 😅❤
लई भारी...
Maza aajol koknatach aahe
Kelshi
Aanjarlya javal
जितके पदार्थ छान तेवढंच तुझं बोलणही उत्तम
Google map link is not working
Excellent
Kokan Aplach asta
Tumhi ata tikdey haath ka?
Garmi ahey ka?
मी पुण्यात राहतो पण हे आबलोली गावच्या शेजारी गाव आहे माझ. परत शेजारी हेदवी आणि वेळणेवश्र्वर गाव आहेत. माझ्या गावाच नाव चिंद्रवळे
सुकीर्त तू ,दादा आणि उर्मिला जेव्हा कधी travel vlog करता , तेव्हा फक्त तुम्ही नाही तर मला स्वतःला तुमच्याबरोबर फिरत असल्याचा, तिथल्या गोष्टींचा स्वतः अनुभव घेत असल्याचा, त्या पदार्थांची चव स्वतः चाखत असल्यासारख वाटतं.
तुमचे goa vlog तर, मी सतत बघत असते.
जादू आहे, Guniuine आहे तुमचं बोलणं , व्हिडीओ शूट करणं. खूप शुभेच्छा. And Thank you for trvel vlogs.
Yacha rent kay ahe
आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात जवळ असून कधी पहाण्यात आले नाही. आता नक्कीच जाण्याचा योग स्वतः च आणावा लागेल..❤😊
👍😊
Khup chhan video..
सोमनाथ नागवडे यांनी हा homestay दाखवलाय
Sir tumi ekda मिरज, सांगलीचा एक व्हिडिओ बनवा ना
तुमचे सगळे व्हिडिओ खूप सुंदर असतात मस्त
Absolutely beautiful
Thank you! 😊
Place kiti aesthetic aahe!! Bhariii✨️ 🤩
Thanks 😊
उत्तम ❤👍👌
Hirwai baghayla chan vatate
Pan tevdhich sap vinchvanchi bhiti aste
कधी जातो असे झाले आहे
vaas nhi re sugandha mahanata tyla nice video
दादा पूर्ण पत्ता आणि booking कसं करायचं ते पण सांग मला तर आत्ताच जावस वाटतंय
Lai Bhari Thali 😋😋😋
Thanks 😊
Manunch kokan aamala phar aavdte
पुण्याजवळ एखाद कोंकणी फील देणार रिसॉर्ट किंवा ऍग्रो टुरिझम असेल तर कृपया सांगा... शनिवार रविवार जाऊन राहण्यास नक्की आवडेल 🥥
Beautiful place
Yes it is
Amchyakade sasubai mazay bramhan ahet mhanun kuthach pithl ani bhoplyach bharit hey astch