निगुडवाडी गावाचे सौंदर्य विलोभनीय आहे... जुन्या आठवणी आणि संस्कृती जपणाऱ्या या गावातील लोकांचे खरंच कौतुक वाटते मला.... विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात जिथे माणसाला जुन्या गोष्टींचा विसर पडत चालला आहे तिथे गावाचं खरं सौंदर्य आणि आपल्या संस्कृती ची खरी ओळख या जगासमोर सादर करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना माझा प्रणाम..🙏 गावाचे सुंदर चित्रीकरण आणि उच्च विचारांच्या शब्दांनी विणलेल्या या व्हिडिओ च्या निर्मात्यांची मेहनत खरंच प्रशंसनीय आहे.. असेच प्रगती करत रहा .. जय श्री राम 🚩🚩🚩
नमस्कार मित्रांनो,महीमत गडाच्या जीर्णोद्धारा साठी काही प्रयत्न करा ना भावांनो,४० वर्षांपूर्वी गडावर गेलो होतो त्यावेळेचा ऐक वेगळा अद्भूत असा अनुभव अजून गाठीसी साठवून ठेवला आहे, विलास अनाजी गेल्ये मातीव, रामकृष्ण हरी,
निगुडवाडी गावाचे सौंदर्य विलोभनीय आहे...
जुन्या आठवणी आणि संस्कृती जपणाऱ्या या गावातील लोकांचे खरंच कौतुक वाटते मला....
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात जिथे माणसाला जुन्या गोष्टींचा विसर पडत चालला आहे तिथे गावाचं खरं सौंदर्य आणि आपल्या संस्कृती ची खरी ओळख या जगासमोर सादर करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना माझा प्रणाम..🙏
गावाचे सुंदर चित्रीकरण आणि उच्च विचारांच्या शब्दांनी विणलेल्या या व्हिडिओ च्या निर्मात्यांची मेहनत खरंच प्रशंसनीय आहे..
असेच प्रगती करत रहा ..
जय श्री राम 🚩🚩🚩
खूप छान व्हिडिओ दादा 🔥🔥
गावाकडचं जीवन हीच खरी माणुसकी आहे माणूस माणसात बसून एकमेकांच्या सुखदुःखात सामील होतो❤
Mast.......khup Miss karto aamhi aapla Gav...
खूप सुंदर ❤❤❤❤❤
Ty kaka ❤
Khup mast banvla ahe video ❤️🔥
Ashok 🙏
Khup sundar mitra, mi tr aamcha gaon visrun kokan kale rahavayaa jav as vi4 krto a aata tr, Kahi idea ashel tr pls suggest kra mala.
खूप सुंदर 👌लहानपणीच्या आठवणी ताजा झाल्या😍 धन्यवाद भाई🙏😊
Swargiy. Sundar. Konkan 🕉
Khup mst bhava ❤❤
Mast ahe Bhai ajun asch banv chnagla ahe🎉❤
Ho
Sundar asa mazha gaav❤❤❤
Nice video
Thanks
खूप छान हरेश❤❤❤
Nice
Nice ❤❤❤
नमस्कार मित्रांनो,महीमत गडाच्या जीर्णोद्धारा साठी काही प्रयत्न करा ना भावांनो,४० वर्षांपूर्वी गडावर गेलो होतो त्यावेळेचा ऐक वेगळा अद्भूत असा अनुभव अजून गाठीसी साठवून ठेवला आहे, विलास अनाजी गेल्ये मातीव, रामकृष्ण हरी,
बरेच प्रयत्न चालू आहेत आणि प्रोग्रेस सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे
Nice bro 😊
Very nice❤❤
🔥🙌🙌
❤
Bro vhale madhe kirvya kulvayla gele la ka😂😂 baki video mst aahe
khup sundar ❤
आपले व्हिडिओ छान असतात आपला संपर्क क्रमांक दिला तर बरे होईल मार्लेश्वर देवरूख ला आल्यावर समक्ष भेट घेता येईल धन्यवाद
@@sanjayshende4642 mail kara - hareshg847@gmail.com
❤
❤