कुस्ती मधील बुलंद आवाज पैलवान शंकर पुजारी ॥ कुस्तीतील भीष्माचार्य॥ यांच्या उर्जात्मक आठवणी
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- कुस्ती मधील बुलंद आवाज पैलवान शंकर पुजारी ॥ कुस्तीतील भीष्माचार्य॥ यांच्या उर्जात्मक आठवणी
#nrskranti #kushti #wrestling #chhatrapatisambhajimaharaj #कुश्ती #kolhapur #kustimallavidya #indianhistory #indianhistory #panhalafort #chhatrapatishivajimaharaj
सुरूवातीला मला कुस्तीचि आवड येवढी नव्हती . पण एका कुस्तीच्या फडात श्री.शंकर आण्णांचा आवाज ऐकला , आणी कुस्ती व आण्णां कॉमेंट्री चा दिवाना झालो. आण्णांच्या कार्याला माझ्या तर्फे सलाम !
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अधिवेशनात माननीय शंकर आण्णा पुजारी उपस्थित नसले की ती स्पर्धा अपूर्ण वाटते...
खरय बरका 🎉
कुस्तीच चालत बोलत विद्यापीठ शन्कर मामा.... तालीम आतूनसुद्धा कधी बघितली नाही मी पण ऐकताना अंगावर शहारे येतात सांगलीत त्याना कितीतरी वेळा ऐकलंय 🙏🙏🙏
शंकर अण्णा पुजारी आपले गुरू आहेत मी कुस्ती निवेदक हरिश्चंद्र खाडे पाटील गोतोंडीकर इंदापूर पुणे
मला आण्णा चा फोन नंबर पाठवा
कुस्तीवर जिवापाड प्रमकेल किस्साऐकून ऊरभरून आल 🙏🎊मुकी कुस्ती बोलकिकरणारे पै,आदरणीय शंकर आण्णापूजारी🙏 सप्रेम🎊 नमस्कार
खूप खूप छान मुलाखत ❤
शंकर आणा ची ABP mazaवर माझा कटा वर मुलाखत झाली पाहिजे,काळाची गरज आहे.
आपल्या चरणी कोटि कोटि प्रणाम , मामा ,
ह्याच मुलाखतीची आतुरता होती,💐
एकदम मस्त अण्णा ❤❤
Incredible information ❤❤❤❤❤
मामा तुमचे कुस्ती क्षेत्रात करेल तेवढे कौतुक कमी आहे सलाम मामा तुमाला
मुलाखत खूप छोटी झाली अजून एक ते दीड तासाची व्हायला पाहिजे होती❤
कुस्ती मल्लविद्या आणि आवाजाचे बादशाह शंकर आण्णा पुजारी
महाराष्ट्राची शान अण्णा
आण्णा खुप खुप अभिनंदन
Excellent sir.Jay Hind
कुस्ती निवेदनाचा भिष्म 🙏
खुप छान
खुप छान मुलाखत
खुप छान मुलाखत घेतली 🌹❤
Khup chanagli Vyakti ahe ❤
Salut ahe guruji tumala
पैलवान शंकर पुजारी मामा शतशः नमन
अण्णा म्हणजे दिल खुलास व्यक्तिमत्व❤
लई भारी
Sir you are great pahalwan for your time . What is opinions about Lalji yadav
एक नबर
खूपच छान
शंकर पुजारी पैलवान असताना तेवढे प्रसिद्ध नव्हते तेवढे प्रसिद्ध त्यांनी कुस्तीची कॉमेडी करून मिळाली शंकर अण्णाला महाराष्ट्रात सगळीकडे वळकत कुस्तीचा कॉमेडी बादशाह
कॉमेडी नव्हे कॉमेंन्ट्री
I❤kusti🎉❤
सर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याची मुलाखत तुम्ही एकदा घ्या
1 no अण्णा
शंकर मामा. आपणास विनंती आहे पैलवान सखाराम बागडी यांच्याबद्दल थोडी. माहिती द्या रामराम
Pujari mamanchi history great ahe.
Time pn evdya lakshat rahtat.
आदरणीय शंकर आण्णा पुजारी आपण. सखाराम bagadi यांच्या बद्दल माहिती द्यावी. ते पण पैलवान होते आपणास विनंती आहे
Shankar pujari mama salam tumala
Anna ...great. Ya sam ha..
कुस्ती निवेदक पैलवान शंकर आण्णा पुजारी
तुमचा देखील आवाज मसत आहे
Dhanyvad
@@NrsKranti Plz add your WhatsApp no.
इंदापूरला महाराष्ट्र केसरीच अधिवेशन २००५ ला पै.सईद चाऊस ने महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली हर्षवर्धन पाटील उपस्थित होते...
नारायण हांगे सोनारी यांची माहिती दाखवावी
🎉🎉🎉🎉🎉❤❤
कुस्तीचा विकिपीडिया पैलवान शंकर अण्णा पुजारी.
जबरदस्त🎉
पाठवा
Nice
Thanks
❤
Hindkesri maruti bhau mane yanchya varcha pustak pahije ahe
अन्नाना मुलं मुली किती आहे व काय करतात सध्या ते
प्रामाणिक कष्ट करणारा पैलवान और प्रेम करणारा माणूस, राम राम शंकरांना पुजारी
कुस्तीचा आवाज आण्णा ❤
Salute sir
No पाठवा कोणाजवळ असेल तर
पुस्तक लिहायला हवं
किरण bagat बरोबर बोला
कुस्ती क्षेत्रातील ढाण्या वाघ 🐅
नबर पाठवा
आणा.ना.सखोल.अनुभव.आहे.आणाना. नमस्कार
आण्णा यांच्या आवाजाचा नाद करायचा नाही
Please add your WhatsApp no.
पुजारी मामांचा मोबाईल नंबर पाठवा.
Mulakat khup aawdli
आणा
Please post wrestling videos in urdu or English
ok
@@NrsKranti Bundle of thanks*
@@NrsKranti plz add your WhatsApp no.
Cha
Aho aikatch rahve as vatat annache bol
Sorry 1905 nahhi 2005
Hoy
खेमी डावाची पकड हा आवाज लय एका वाटतंय आणाच्या तोंडून
No
❤
❤
❤❤❤❤