प्रामाणिक पैलवान _ महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे गरीबीत जिवन जगणारा १९८६ सालचा महाराष्ट्र केसरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • जातीवंत पैलवान _गरीबीत जिवन जगणारा १९८६ सालचा महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे #nrskranti #kushti #hindkesari #kolhapur #maharashtrakesari #wrestling #chhatrapatisambhajimaharaj #indianhistory #chhatrapatishivajimaharaj #motivation #wrestling #motivation #kolhapur #pailwansikandarshekh #pailwan #ips

КОМЕНТАРІ • 91

  • @kisharpatil2452
    @kisharpatil2452 3 дні тому +20

    एका गरीब घरातला आदिवासी भिल्ल समाजाचा ओरिजनल टायगर महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब भाऊ बर्डे साधा आणि सरळ भोळा माणूस संपूर्ण मुलाखत ऐकून मनाला खूपच आनंद झाला महाराष्ट्र सरकारला खरच मनापासून विनंती या आपल्या महाराष्ट्राची शान गुलाब भाऊंना 50,000 महिन्याचा मानधन द्यावे आणि गव्हर्मेंट च्या कुस्ती कमिटी वरती घ्यावी आणि अहिल्या नगर मध्ये त्यांच्या नावाने मोठी व्यायाम शाळा बांधावी हेच गव्हर्मेंट ला मनापासून नम्र विनंती

  • @KeshavGaikwad-i4s
    @KeshavGaikwad-i4s 21 годину тому +1

    गरीब घराण्यातले कुस्ती सारखा शोक जोपासना म्हणजे साधी बात नाही आशा महान पैलवान गुलाबराव बर्डे यांना जय एकलव्य जय आदिवासी जय भीम जय महाराष्ट्र

  • @VijayNakhate-nn7qf
    @VijayNakhate-nn7qf 3 дні тому +9

    गुलाब आण्णांची मुलाखत माझ्या श्रीमंत कुस्ती या पुस्तकात चार वर्षांपूर्वी घेतली आहे.कुस्तीवर खुप प्रेम करणारे व्यक्ती मत्व आहे.खुपच आदर करतात.परवा वाडीया स्टेडियमवर भेट झाली.आनंद वाटला.

  • @shankarchaudhari1620
    @shankarchaudhari1620 3 дні тому +10

    पै महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे शान आहे भोळा पैहिलवन आहे खर बोलतो ओमसाई

  • @kisharpatil2452
    @kisharpatil2452 3 дні тому +6

    भाऊ तुम्हाला उदंड निरोगी सदृश्य 100 वर्ष ठणठणीत आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना जय आदिवासी जय एकलव्य जय शिवराय जय शंभुराजे

  • @bajarangadsul3579
    @bajarangadsul3579 2 дні тому +3

    मला महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे यांच्या बरोबर सन 1980 ते 1985 पर्यंत कोल्हापूर येथील मोतीबाग तालमीत एकत्र राहण्याचा योग आला. त्यांना आम्ही आवडीने गुलाब भय असे म्हणत असे. थोडक्यात सांगायचे झाले तर , त्यांना वाघाच्या काळजाचा पैलवान म्हणत असे. त्यांची सध्याची परिस्थिती बघून महाराष्ट्र शासनाने त्यांना योग्य ती मदत करावी अशी विनंती आहे.

  • @DeepakBhosale-r5m
    @DeepakBhosale-r5m 4 дні тому +9

    आदरणीय वस्ताद गुलाबराव बर्डे आमच्या नगर जिल्ह्याची शान

  • @ArunThorat-k7v
    @ArunThorat-k7v 3 дні тому +6

    नगर जिल्ह्यातील शान वस्ताद पै गुलाब बर्डे यांना प्रणाम

  • @vishnurangule2867
    @vishnurangule2867 3 дні тому +3

    खरच नम्र व प्रामाणिक पैलवान बर्डे वस्ताद!

  • @rameshshelke6706
    @rameshshelke6706 2 дні тому +3

    कुस्ती चितपट झाल्यानंतर हवेत उंच उलटी उडी घेणारा मल्ल गुलाब बर्डे👍

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 День тому

    धन्यवाद साहेब मस्त मुलाखत

  • @shivajipawar7735
    @shivajipawar7735 День тому

    🎉धन्यवाद, जय हनुमान. एकलव्य

  • @Sigmaluthafort
    @Sigmaluthafort 2 години тому

    अभीमान आहे आम्हाला तुमचा भीलसमाजाचा जय मर्हाठा जय भवानी

  • @DeepakBhosale-r5m
    @DeepakBhosale-r5m 3 дні тому +5

    सरकार क्रिकेटर लोकांना कोटी बक्षीस देताय अशा महान पैलवानांना मदत सरकारने करणे गरजेचे आहे

  • @JayshriRam4602
    @JayshriRam4602 2 дні тому +2

    राहुरी चे पहिले महाराष्ट्र केसरी गुलाब मामा बर्डे ✌️🧡🚩 अहिल्यानगर

  • @yogeshpansare3902
    @yogeshpansare3902 3 дні тому +3

    1 no sir माझे वडील राजहंस माधव पानसरे यांची कुस्ती संगमनेर तालुका गाव वडगाव पान येथे 45 मिनिटे कुस्ती चालली होती कुस्तीमध्ये कोणीही पडले नाही कुस्ती सोडून दिली. तेव्हा ग्रेट गुलाब बर्डे आणि माझे वडील ग्रेट राजहंस पानसरे

  • @rajendradalvi6763
    @rajendradalvi6763 3 дні тому +4

    अमला आनंद है भिल्ल समाजचा‌ पहलवान
    महाराष्ट्र केसरी झाला

  • @bashirshaikh5350
    @bashirshaikh5350 3 дні тому +2

    जबरदस्त मुलाखत n r s kranti

  • @jalindarshelar7098
    @jalindarshelar7098 2 дні тому

    महाराष्ट्र केसरी पै.गुलाब बर्डे यांची कुस्ती मी लहान असताना Dhokeshwar यात्रेत पाहिली आहे, मी या पहीलवाणाला खेळताना पाहिले आहे. खुप आनंद वाटला दादाची मुलाखत ऐकून.मी पण राहुरी तालुक्यातून आहे.एका छोट्या गावातून आणि खुप गरीब कुटुंबातून आलेले दादा तुम्हाला महाराष्ट्र केसरी मिळाले ही आपली महाराष्ट्राची शान आहेच तसेच अहील्यानगर जील्हाची पण शान च आहे. खुप छान जुन्या आठवणी जागृत केल्या. मुलाखत घेतल्याबद्दल खुप खूप धन्यवाद 🌹🙏🌹

  • @BandunanaGangurde
    @BandunanaGangurde 3 дні тому +1

    Very much गुलाब बेर्डे पहिलवान 1 नंबर🎉

  • @rajudhangar4465
    @rajudhangar4465 3 дні тому +5

    साधे सरळ पैलवान एक गरीब माणूस आहे

  • @khandeshimotovlog8751
    @khandeshimotovlog8751 3 дні тому +2

    मस्त मुलाकात सर❤❤❤

  • @SSKeche1987
    @SSKeche1987 3 дні тому +7

    मुलाखत घेणारे यांना माझी विनंती आहे आपण मुलाखत चांगली घेता पण आपण एवढ्या मोठ्या पैलवानांनच्या मांडीवर अंगावर थपा मारणे टकज्णे बंद करा ते त्यांच्या वयाच्या पैलवानाचा एकरी उल्लेख करू शकतात मोठे पैलवान पण तुम्हीही तसाच त्यांच्यासोबत एकेरी उल्लेख करतात ते पण टाळा

    • @NrsKranti
      @NrsKranti  3 дні тому +3

      सर मी कोल्हापूर चा आहे वो काय करू माझी रानटी भाष्या माफी करा
      पण प्रयत्न करतो….🙏🏼🙏🏼

  • @Ashok-cr1ng
    @Ashok-cr1ng 3 дні тому +2

    आमचे आदर्श गुलाबनाना बडॅ❤

  • @SMG12345
    @SMG12345 3 дні тому +2

    महाराष्ट्राची शान.Gulab.

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 3 дні тому +4

    मी कोल्हापूरला शिकायला असताना,मोतीबाग तालमीत पै.दादु चौगुले, पै, युवराज पाटील,पै लक्ष्मण वडार,पै. गुलाब बर्डे यांना सराव करताना पाहिलेलं आहे. फार गरीब पैलवान आहे.

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 3 дні тому

      Nashibvan ahat tumhi ya mahan pailwanana kusti kheltana pahile

  • @SahebraoWaghole
    @SahebraoWaghole 3 дні тому +2

    जबरदस्त पैलवान महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे

  • @anandaMhargude
    @anandaMhargude 3 дні тому +2

    एकदम साधा सरळ माणूस ऐक नंबर व्यक्तीमत्व ❤❤

  • @dattatrayapawar2369
    @dattatrayapawar2369 3 дні тому +1

    All Nagarakar proud of you Gulab Barade Anna

  • @AnilBorekar-q5c
    @AnilBorekar-q5c День тому

    सर खूप छान मुलाखत

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 3 дні тому +1

    NRS Kranti aaple manapasun dhanyavad❤

  • @mangeshgirawale251
    @mangeshgirawale251 3 дні тому +2

    सर आज खुप छान वाटल ही मुलाखत ऐकून.

    • @NrsKranti
      @NrsKranti  3 дні тому +1

      धन्यवाद सर 🙏🏼

  • @balajifoundation-cy3ql
    @balajifoundation-cy3ql 3 дні тому +1

    खूप छान मुलाकात

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 3 дні тому +1

    अभिनंदन बर्डे दादा

  • @rameshshelke6706
    @rameshshelke6706 3 дні тому +1

    राहुरी भूषण🙏

  • @SanketBachkar-b5s
    @SanketBachkar-b5s 3 дні тому +4

    राहुरीची शान गुलाब नाना

  • @shivkumarjain729
    @shivkumarjain729 3 дні тому +1

    Very very nice and Great

  • @DeepakBhosale-r5m
    @DeepakBhosale-r5m 3 дні тому +3

    सर तुमचा उत्साह कायम चांगला स्फूर्तीदायक असतो त्यामुळे आम्हाला तुमचे चैनल वर मुलाखत पाहिला आवडतं

    • @NrsKranti
      @NrsKranti  3 дні тому +1

      आपला सहकार्य आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे.

  • @NarayanPawar-nh9ks
    @NarayanPawar-nh9ks 4 дні тому +3

    गुरुजी जय आदीवासी

  • @anilgavhane1866
    @anilgavhane1866 3 дні тому +4

    शिरूर घोडनदी तालूका आहे जिल्हा पुणे येथील महाराष्ट्र केशरी शिरूर येथे राहातात रघुनाथ दादा गणपत पवार यांची मुलाखत घ्यावी गोपाळ समाजाच भूषण रघुनाथ दादा पवार जरूर मुलाखत घ्यावी

  • @abhijitpatil7324
    @abhijitpatil7324 4 дні тому +2

    राम कृष्ण हरी माऊली.

  • @daresingmalich9988
    @daresingmalich9988 3 дні тому +3

    एक भिल्ल समाजाचा महाराष्ट्र केशरी पैलवान गुलाब बाबा बर्डे आपल्या मार्फत प्रकाशझोतात आला खरच एक जातीवंत पैलवान शासनाच्या लक्षात आणुन दिलं त्यांना काहीतरी निधी मंजूर करून पोटा पाण्याचा प्रश्न तरी सुटेल सगळ्या महाराष्ट्र केशरीना काहीतरी भरीव मानधन दिले तर भर होईल

  • @ashoksalave1745
    @ashoksalave1745 2 дні тому

    God bless you focus on pailwan take care on maharastra kesari

  • @jaywantmore5013
    @jaywantmore5013 3 дні тому +2

    सर माझे साडू कै. प्रवीण तनपुरे उर्फ पिंटू राहाणारे राहुरी स्टेशन रोड अहील्यानगर हे नेहमी पैलवान गुलाब बडेऀ यांचे नाव घ्यायचे. साडू वयाने लहान होते. तरीही ते पैलवान यांचे नाव घ्यायचे.

  • @SuhasDedge-dc1wc
    @SuhasDedge-dc1wc 4 дні тому +5

    पुण्यात पण खूप चांगले नवीन आणि जुने जाणते पैलवान आहे सर त्यांची पण मुलाखत घ्या अशी विनंती…
    हिंद केसरी योगेशभाऊ दोडके,अभिजीत कटके अमोलभाऊ बराटे,
    महाराष्ट्र केसरी
    पै राहुलभाऊ काळबोर , दत्ताभाऊ संतोषदादा गरुड,राजेशभाऊ बरगुजे गायकवाड ,अमोलदादा बुचडे,विजयभाऊ गावडे,विक्की बनकर शिवराज राक्षे ,पृथ्वीराज मोहोळ,उपमहाराष्ट्र केसरी महेश मोहोळ,सचिन येलबर इत्यादी….

    • @NrsKranti
      @NrsKranti  4 дні тому +1

      Ho sir

    • @sobmtuiii2877
      @sobmtuiii2877 3 дні тому

      ​@@NrsKrantiआणि हिंदकेसरी रोहित पटेल.

  • @surajpawar1043
    @surajpawar1043 21 годину тому

    ❤❤❤

  • @santoshmachutre6555
    @santoshmachutre6555 3 дні тому +1

    सर जयहिंद, कृपया मुलाखत घेताना त्या व्यक्तीचा आदर होणे गरजेचे आहे. आपण खुशाल मांडीवर थाप मारत आहात हे नैतिकेतेत बसत नाही.. कृपया गैरसमज नको सर्व महाराष्ट्र केसरी हे आदरणीय आहेत..🙏

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 4 дні тому +2

    Legends ❤

  • @RanjitShinde555
    @RanjitShinde555 3 дні тому +1

    🙏🙏

  • @krishnachandane9895
    @krishnachandane9895 4 дні тому +2

    युवराज पाटील व आंदळकर हे कोल्हापूर भागात महान मल्ल होते

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw 3 дні тому

    Marathe sarvanach jiv lavatat ..mahan maharashtra kesari Pai. Gulab Barde

  • @ChandrakantPhulari
    @ChandrakantPhulari 2 дні тому

    Sir 🎉

  • @raghunathkumbhar9178
    @raghunathkumbhar9178 3 дні тому +1

    old is Gold 💪

  • @rajupathan9555
    @rajupathan9555 3 дні тому +2

  • @आकाशपानसरेAP
    @आकाशपानसरेAP 4 дні тому +3

  • @gajananlavhate5780
    @gajananlavhate5780 2 дні тому

    महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे लाल मातीशी प्रामाणिक पैलवान

  • @shankarkadam3542
    @shankarkadam3542 3 дні тому +2

    सर.... उपमहाराष्ट्र केसरी पै. संदिप बारगुजे यांची मुलाखत घ्या

  • @shashikankharat4179
    @shashikankharat4179 3 дні тому +2

    शासनाने मानधन चालू करायला पाहिजे

  • @gorakhghorpade7865
    @gorakhghorpade7865 3 дні тому +1

    Great

  • @rajnikantmore5162
    @rajnikantmore5162 3 дні тому +2

    सर माझी एक इच्छा आहे की यांची मुलखात घरी जावून घ्या प्लिज

    • @NrsKranti
      @NrsKranti  3 дні тому

      Ho sir, try karto 🙏🏼

  • @rahulpatil-w2e
    @rahulpatil-w2e 3 дні тому +2

    ❤❤

  • @JaysingKadam-hg8io
    @JaysingKadam-hg8io 4 дні тому +4

    गरीब घरातला एक चांगला पैलवान

  • @Chandrakant-q4u
    @Chandrakant-q4u 3 дні тому +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ajaybarde5470
    @ajaybarde5470 4 дні тому +2

    🎉🎉🎉

  • @DipakBodhak-t8c
    @DipakBodhak-t8c 4 дні тому +9

    ताकत, वान1, वन

  • @Sarpanchkhed
    @Sarpanchkhed 4 дні тому +2

    🎉🎉

  • @NDND-kf1xo
    @NDND-kf1xo 4 дні тому +2

    ❤🎉

  • @Sarpanchkhed
    @Sarpanchkhed 3 дні тому +1

    संपत पाटील यांची मुलाकात घ्या १९८६ महाराष्ट्र केसरी सेमी फायनल मजल मारली होती

  • @yogeshpansare3902
    @yogeshpansare3902 3 дні тому +1

    जिल्हा अहिल्यानगर

  • @pranavpawar952
    @pranavpawar952 2 дні тому

    पैलवान, पैलवान आहे जतीच नाव सांगून काय सिध्द करता 😢

  • @ramdassul58
    @ramdassul58 4 дні тому +6

    सर तुम्ही सारख हात मारताय हे चुकीचे आहे

  • @BandunanaGangurde
    @BandunanaGangurde 3 дні тому

    गुलाब बेर्डे पहिलवान धुळे येथील झालेल्या कुस्तीत पहेवान बलारफिक शेख यांच्या कडून पराभूत झाले आहे ते पण चीतपतीने

  • @Varun9999-s1q
    @Varun9999-s1q 3 дні тому

    Chandrahar Dada Patil ane Santos Abba vetal
    cha interview ghay tyna che life story

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw 3 дні тому

    Double Maharashtra kesari Swargiy Laxman vadar yanchi interview baghayla aavadla asta

  • @subhashchavan8493
    @subhashchavan8493 3 дні тому

    Sir.request allowed to give him fertil plot .once again request.

  • @sambhajiwagmode9182
    @sambhajiwagmode9182 2 дні тому

    नंबर वन म्हणून किताब दिला आहे

    • @NrsKranti
      @NrsKranti  2 дні тому

      Ho, aani jya velya cha title ahe te te! 🙏🏼

  • @sunilgade4403
    @sunilgade4403 3 дні тому +1

    Jaticha ullekh kashasathi karta

  • @ajaybarde5470
    @ajaybarde5470 4 дні тому +1

  • @NDND-kf1xo
    @NDND-kf1xo 4 дні тому +1

  • @sanjaygawade6435
    @sanjaygawade6435 3 дні тому +1